पोर्तुगीज भाषा बोलणारं भारतीय गाव | कोर्लई | Portuguese speaking village in India | Korlai

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 31 янв 2025

Комментарии • 2,1 тыс.

  • @sunildmello
    @sunildmello  2 года назад +210

    पोर्तुगीज भाषा बोलणारं भारतीय गाव | कोर्लई | Portuguese speaking village in India | Korlai
    पोर्तुगीज दर्यावर्दी १४९८ साली भारतीय किनाऱ्याला लागले आणि हळूहळू त्यांनी भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर पाय पसरायला सुरुवात केली. ते आपल्या अलिबाग येथील चौल गावी आले आणि मोक्याचे ठिकाण हेरून तेथे किल्ला बांधला. तेथेच वसाहत बनवून जवळपास सव्वा दोनशे वर्ष चौल आणि परिसरावर राज्य केल्यानंतर १७३९ साली वसईच्या मोहिमेदरम्यान मराठ्यांनी त्यांचा पाडाव केला. त्यावेळी चौल येथील वसाहतीतील लोक गोवा आणि इतर पोर्तुगीज वसाहतीकडे निघून गेले तर काही लोक कोर्लई चर्चशेजारी वसाहत करून राहू लागले.
    अजूनही ह्या लोकांना चौलकर ह्या नावाने देखील संबोधले जाते. कोर्लईत राहणाऱ्या ह्या लोकांची भाषा म्हणजे 'नॉलिंग' भाषा. नॉलिंग म्हणजेच 'आमची भाषा'. स्थानिक लोक आपल्या ह्या भाषेला पोर्तुगीज भाषा असे देखील संबोधतात. काही अभ्यासक ह्या भाषेला 'क्रिओल पोर्तुगीज' देखील म्हणतात. ही भाषा पोर्तुगीज भाषेशी जरी साम्य असणारी असली तरी आत्ता ती मराठी व इंग्रजी भाषेच्या प्रभावामुळे हळूहळू तिचे मूळ रूप हरवून बसली आहे. २०-२५ वर्षांपूर्वीची नॉलिंग आणि आत्ताची नॉलिंग ह्यात बराच फरक पडलेला आहे.
    सध्याच्या घडीला जवळपास ८००-१००० लोक ही भाषा बोलतात.
    चला तर कोर्लईच्या लोकांशी प्रत्यक्ष संवाद साधून ह्या आगळ्यावेगळ्या भाषेविषयी अधिक माहिती मिळवूया.
    विशेष आभार:
    कोर्लई ग्रामस्थ
    श्री. निलेश नाईक, चौल - अलिबाग
    छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो
    हा व्हिडीओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व घंटीचे बटणही दाबा. धन्यवाद.
    नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा.
    फेसबुक
    m.facebook.com/SunilDmellovideos
    इन्स्टाग्राम
    instagram.com/sunil_d_mello/
    ईस्ट इंडियन संस्कृतीशी निगडित इतर व्हिडिओ
    ईस्ट इंडियन_कुपारी खाद्यपदार्थ
    ruclips.net/p/PLUhzZJjqdjmMJ3HXFQjLQlJWxxPSfVZEn
    वसईतील लग्नसोहळा
    ruclips.net/p/PLUhzZJjqdjmPAFlzD089Q0IULzRUOVZ3d
    कुपारी संस्कृती
    ruclips.net/p/PLUhzZJjqdjmPhxzq_xpqMeebVAeZpGKF3
    #korlai #creole #noling #nolingportuguese #indiancluture #culture #languages
    #sunildmello #sunildmellovasai #sunildmellovideos #vasai #culture #portuguese #portugueseindia

    • @touristguideassociationrai5081
      @touristguideassociationrai5081 2 года назад +1

      Kadhi gelelat Dada date sanga please.

    • @joefernandes6622
      @joefernandes6622 2 года назад +1

      Good presentation

    • @joefernandes6622
      @joefernandes6622 2 года назад +1

      Good presentation. I like

    • @mayurtare7991
      @mayurtare7991 2 года назад +2

      दादा तो गाव आपला आगरी कोळी लोकांचा आहे ना 💥❤️

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад +1

      @@touristguideassociationrai5081 जी, मी दिवाळीच्या सुट्टीत गेलो होतो. धन्यवाद

  • @vasantmulik303
    @vasantmulik303 2 года назад +33

    पोर्तुगीज संस्कृती आणि भाषा गोव्याच्या आणि दक्षिण कोकणा बाहेर महाराष्ट्रात उत्तर कोकण किनारपट्टीच्या बाजूला आहे हे तुमच्या मुळे माहीत पडले. त्याबद्दल धन्यवाद आणि या लोकांनी त्यांची संस्कृती आणि भाषा अजूनही जपली आहे त्याबद्दल त्यांचे अभिनंदन.

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      ह्या महत्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, वसंत जी

  • @sulakshanasoman8951
    @sulakshanasoman8951 2 года назад +498

    सध्या सगळ्याच भाषांची भेळ होत आहे. खूप दिवसांनी मी मराठी बोलणारा माणूस अख्ख वाक्य पूर्ण मराठीत बोलताना दिसला.. भाषेचं सौंदर्य तुम्ही टिकवून ठेवत आहात. वाह.

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад +41

      आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, सुलक्षणा जी

    • @krunalkawale5747
      @krunalkawale5747 2 года назад +3

      खरच खूप छान वाटतं तुमची मराठी भाषा ऐकून, असेच नवीन नवीन व्हिडिओ बघायला आवडतील.

    • @umeshkamble9094
      @umeshkamble9094 2 года назад +2

      छान विडीयो.... अजुनही नवनविन माहिती देत चला

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад +2

      @@krunalkawale5747 जी, खूप खूप धन्यवाद

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      @@umeshkamble9094 जी, नक्की प्रयत्न करू. धन्यवाद

  • @virendravaidya7714
    @virendravaidya7714 2 года назад +35

    भाषा अनोळखी असली तरी ऐकला गोड वाटते कारण माणसं सरळ स्वभावाची आहेत त्या मुळे जवळीक लौकर साधली जाते.धन्यवाद सुनिल!

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад +2

      अगदी बरोबर बोललात, वीरेंद्र जी. धन्यवाद

  • @swatishringarpure8773
    @swatishringarpure8773 2 года назад +57

    ग्रेट सुनिल.. तुमचं मनापासून कौतुक! अशी काही भाषा मुंबई पासून इतक्या जवळ असणा-या अलिबाग जवळच्या छोट्याश्या गावात बोलली जात असेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. तुमच्यामुळे ही माहिती समजली. खूप खूप आभार. एका वेगळ्या संस्कृतीची ओळख झाली.
    तुमचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तुमचं संपूर्ण कुटुंब तुम्हाला साथ देतं.. त्याकरिता अनिशा आणि एलिन, रायझल ह्यांचेही कौतुक..
    अनिशा, तुम्ही दोन्ही लेकींना खूपच छान संस्कार देत आहात. देव बरे करो.. मनापासून शुभेच्छा आणि ह्या व्हिडिओ करिता डिमेलो कुटुंबियांचे आभार.

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад +1

      आपल्या प्रोत्साहनपर व सकारात्मक प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, स्वाती जी

    • @NileshPatil-z5j
      @NileshPatil-z5j Год назад

      Khup Chan vatle me sudha alibagcha aahe.pan mala he portugij gaav Aaj samjal.khup khup dhanyavaad mahiti dilyabaddal

    • @Joybong1400
      @Joybong1400 11 месяцев назад

      खुपचं छान 👌👌👌👌👌

  • @nandkishorsonwale
    @nandkishorsonwale 2 года назад +14

    बऱ्याचवेळा कोर्लई किल्ला पाहण्याचा योग आाला पण कोर्लई गावाची ही वेगळी ओळख आपल्यामुळे कळाली. खूप खूप आभार.

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      खूप खूप धन्यवाद, नंदकिशोर जी

  • @thetravelholic6412
    @thetravelholic6412 2 года назад +237

    I’m Brazilian and I understand her singing, they have the sweetest accent 🇧🇷🇮🇳🇵🇹

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад +11

      Thanks a lot

    • @suchithraraghavan5335
      @suchithraraghavan5335 Год назад +5

      Goan Inquisition. Listen to shefali vadiya

    • @thetravelholic6412
      @thetravelholic6412 Год назад +9

      @@suchithraraghavan5335 All Portuguese and Spanish colonies went through the horrible inquisition at that time, it happened when the king of Spain annexed Portugal for almost a century and ruled as one country and ordered an inquisition in all of the realm, not just Hindus, bhudists, muslims, Native Americans, Jews, EVERYBODY at that time we were all under the Spanish crown not Portuguese even though they maintained their presence. That’s why it’s called the Spanish Inquisition not Portuguese inquisition. I’m sure they don’t teach you this in school.

    • @suchithraraghavan5335
      @suchithraraghavan5335 Год назад +5

      @@thetravelholic6412 whatever didn't atrocities happen against hindus in goa,forcible conversion,destroyed temples.are u justifying all this.its not mythology its recorded.go to portugal.

    • @thetravelholic6412
      @thetravelholic6412 Год назад +10

      @@suchithraraghavan5335 I’m not Portuguese but I went to Portugal and there’s tons of Indians there, and seem to like it. I would not be so narrow minded if I were you this is 2024 not the 1600s.

  • @gayatrideshpande3659
    @gayatrideshpande3659 2 года назад +8

    सुनीलजी नेहमी प्रमाणे नाविन्यपूर्ण खूप सुंदर व्हिडिओ तुम्ही ब्लॉग खूप अभ्यासपूर्ण बनवता

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, गायत्री जी

  • @RishiTayade-v8r
    @RishiTayade-v8r 10 месяцев назад +47

    भाऊ ते लोक त्यांची भाषा बोलत आहे आणि तू आपल्या मराठी भाषेवर ठाम राहिला बस इथं च मन जिंकलं भावा ❤️🫶🏻

    • @sunildmello
      @sunildmello  10 месяцев назад +1

      धन्यवाद, ऋषी जी

  • @PradipKurve-g8o
    @PradipKurve-g8o 10 дней назад +1

    🎉❤ धन्यवाद आजही महाराष्ट्र मराठी लोकांना गर्व वाटावा असा त्यांनी पोर्तुगीज भाषा तिकऊन ठेवली आहे खूपच छान सुंदर धन्यवाद

    • @sunildmello
      @sunildmello  6 дней назад

      धन्यवाद, प्रदीप जी

  • @ShivprasadVengurlekar
    @ShivprasadVengurlekar 2 года назад +21

    अलिबाग येथे वारंवार जाणे होते, कोरलाई बद्दल बरेच काही ऐकिवात होते त्यामुळे येथे ही एकदा गेलो होतो पण आपल्या सुंदर माहिती पूर्ण ब्लॉग मुळे खूपच माहिती मिळाली👌
    नेहमीच उत्तम खजिना👌

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад +1

      आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, शिवप्रसाद जी

  • @saldealbuquerque102
    @saldealbuquerque102 2 года назад +88

    I.m Brazilian. At min 10, i understood the lady speaking " Ave Maria", Our Lady. " Ave Maria cheia de graça, o Senhor é Convosco, Bendita sos vós entre as mulheres, bendito é o fruto do vosso ventre, Jesus.". " Aqui vem", "o que ficou". Thank you.

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад +11

      That's so nice of you. Thank you Salde Ji

    • @ruturaj2965
      @ruturaj2965 11 месяцев назад +2

      तुमच्या देशात शेतकरी मुलांची लग्न होतात का

    • @Enrique6000YT
      @Enrique6000YT 11 месяцев назад +5

      Bro it's my village . Like we can understand a little bit Portugese,Spanish and brazillian Portuguese over the years the language is changing.

    • @saldealbuquerque102
      @saldealbuquerque102 11 месяцев назад +2

      @@Enrique6000YT It's fantastic. Thanks, very much.

    • @Enrique6000YT
      @Enrique6000YT 11 месяцев назад +5

      It's hail Mary full of grace the lord is with you blessed are thou amongst women and blessed is the fruit of thy womb jesus

  • @aishwaryadhanu7385
    @aishwaryadhanu7385 2 года назад +6

    Vasai chi language tar majhi khup ch favorite ahe.. ani hi new language aaikaila bhetli aaj...tithli gav pan khup sadi ahet agdi juni ghara vigre tithe pahila bhetli.. really thanks for taking such efforts and making this wonderful video.. Jesus bless you and your team💫

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, ऐश्वर्या जी

  • @mightyandy3
    @mightyandy3 2 года назад +32

    Aaji Bai kiti chhan ahet, typical Indian aaji doesn't matter language or religion. The care is in blood

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад +3

      अगदी बरोबर बोललात, अँडी जी. धन्यवाद

  • @marshalxavier1364
    @marshalxavier1364 9 дней назад +2

    Mast gaon hai ...gaya hu main..korlai beach bhi hai waha bhaut beautiful hai

  • @viveknaralkar6007
    @viveknaralkar6007 2 года назад +9

    सुनीलजी, आज खूप दिवसांनी तुमचा आवाज आणि तुमचा व्हिडिओ पाहायला मिळाला. आगदी वेगळ्या विषयावर आहे हा व्हिडिओ. गावातल्या नागरिकांना सहज बोलते करण्याची तुमची हातोटी अनोखी आहे. प्रत्येक भाषेचे एक सौंदर्य असतेच ! इथे तर 2 देशांची संस्कृती एकत्र आली आहे. कोणी भाषा शास्त्राच्या विद्यार्ध्याने यावर P hd केली पाहिजे. त्यामुळे सखोल डॉक्टूमेंटेशन होईल. खूप छान वाटले. तुम्हाला खूप साऱ्या शुभेछा!!

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, विवेक जी

  • @vijaypakale4822
    @vijaypakale4822 2 года назад +7

    खुप छान माहिती मिळाली मला हा एपीसोड खुप आवडला आणि नविन संस्कृतची माहीती पण मिळाली.धन्यववाद आपला

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      खूप खूप धन्यवाद, विजय जी

  • @sashaaaaaaa.01
    @sashaaaaaaa.01 2 года назад +13

    मला तर माहितच नव्हतं की आपल्या देशातील एक गाव पोर्तुगीज भाषा बोलत आहे ,सुनील जी खुपच छान विडिओ आहे धन्यवाद, भाषा ही नेहमी महानच आहे मग ती कुठलीही भाषा असो

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      अगदी बरोबर बोललात, साशा जी. धन्यवाद

  • @mahadev1983
    @mahadev1983 Год назад +61

    Your Marathi is much fluent than majority Maharashtrians whose mother tongue is Marathi...Nice video

    • @sunildmello
      @sunildmello  Год назад +1

      Thanks a lot, Mahadev Ji

    • @deepakbankar0911
      @deepakbankar0911 Год назад

      Yes... indeed.... 😂❤

    • @ashokkamble697
      @ashokkamble697 10 месяцев назад +3

      सुनीलसरांची मातृभाषा मराठीच असणार

    • @beamer7702
      @beamer7702 9 месяцев назад +2

      तुम्ही fluent मराठीत शेवटी कधी बोलला होता

    • @professorelixir3351
      @professorelixir3351 4 месяца назад +1

      What made you think his mother tongue is not Marathi? He is converted Christian

  • @vibhavarijoshi5251
    @vibhavarijoshi5251 Месяц назад

    खुपच छान माहिती मिळाली....आपल्याच जवळपास असून नव्यानेच माहित झाले...धन्यवाद सुनिलजी....

    • @sunildmello
      @sunildmello  Месяц назад

      धन्यवाद, वैभव जी

  • @Sachin_Chavan
    @Sachin_Chavan 2 года назад +4

    भारतीय आणि इतर देशातील पद्धतीची सांगड आपल्या चॅनल मार्फत आम्हास पहावयास मिळते.
    वा फार छान

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад +1

      आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, सचिन जी

  • @sandeshmhatre670
    @sandeshmhatre670 2 года назад +14

    सुनीलजी खूप आनंद झाला हा व्हिडीओ पाहून,नोकरी निमित्ताने या गावाच्या जवळच गेली तीस वर्षांपासून राहतो. कोर्लई गावात माझे खूप मित्र आणि सहकारी आहेत.पारंपरिक पद्धतीने शेती आणि भाजीचा व्यवसाय करतात खूप कष्टाळू आणि प्रेमळ समाज आहे हा.त्यांची भाषा समजत नाही पण ऐकायला गोड वाटते.तुमच्या व्हिडीओत उल्लेख केलेले अल्बर्ट डिसोझा हे माझे सहकारी आहेत. ख्रिश्चन जीवन पद्धतीचा अनुभव ह्याच मित्रांमुळे घेता आला.तुमची भेट झाली असती तर माझा आनंद द्विगुणित झाला असता.

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      वाह! खूपच छान, संदेश जी. धन्यवाद

  • @gajananmhatre850
    @gajananmhatre850 2 года назад +8

    सुनील जी आपण महाराष्ट्रातल्या खास करून ठाणे रायगड मधल्या विविध संस्कृतीचे दर्शन घडवितात आणि त्याकरिता इतकी मेहनत घेतात ते कौतुकास्पद आहे.

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, गजानन जी

    • @hypergaming7015
      @hypergaming7015 Год назад

      Hi apli sanskruti nahi

  • @savitasawant1382
    @savitasawant1382 2 года назад +31

    विवीधतेने नटलेली भारतातील संस्कृती जपलीच पाहिजे.खुपच छान सुनिलजी. Thanks, I am so glad to see such beautiful videos.🙏🙏💐🌹

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад +1

      खूप खूप धन्यवाद, सविता जी

    • @JayantJadhav-s7e
      @JayantJadhav-s7e 12 дней назад

      स्थानिक शाळांमध्ये इंग्रजी व पोर्तुगीज भाषा संयुक्त विषय शिकवले पाहिजे

  • @ganeshgade5158
    @ganeshgade5158 Год назад +4

    खुपच छान माहिती दिली त

    • @sunildmello
      @sunildmello  Год назад

      धन्यवाद, गणेश जी

  • @2945antonio
    @2945antonio Год назад +27

    I received this video from a friend. It was such charming experience to watch the entire video. I am from Goa and seeing the Portuguese speaking people of Korlai, their simple, unaffected manner, their candour, their pride in speaking their language "nosling" , gave me a sense of belonging to the place. Also, in the 1950s my uncle (Father Ignatius Fonseca) was a priest in that area; i remember he came for the Exposition of St Francis Xavier in Goa with a group of parishioners who stayed with us and that is when, for the first time, I heard a strange, sing song version of Portuguese that greatly amused everyone. I look forward to your videos, Sunil, and wish you the very best.

    • @sunildmello
      @sunildmello  Год назад

      Wow, thanks a lot for Sharing the beautiful memories and also for your kind words og appreciation. Thank you, Antonio Ji

    • @suchithraraghavan5335
      @suchithraraghavan5335 Год назад

      Go to portugal.ur ancestors converted for money.sold dharma.ur kuldevta won't spare u

  • @tushargharat4465
    @tushargharat4465 2 года назад +31

    अलिबाग मध्ये स्वागत 💐 korli गावाबद्दल छान माहिती आपल्या माध्यमातून पोहचवली सर्वापर्यंत 👍

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад +1

      खूप खूप धन्यवाद, तुषार जी

  • @-vedhmedia3223
    @-vedhmedia3223 2 года назад +6

    कोर्लई गाव आणि तिथल्या लोकांची, त्याच्या संस्कृती, रितीरिवाज व भाषेची फार चांगली ओळख करून दिली...👌 खुप शुभेच्छा

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      खूप खूप धन्यवाद

  • @suhaswajge4750
    @suhaswajge4750 2 года назад +1

    फारच सुंदर,,, एक नवं दालन उघडले.. आनंद झाला.... धन्यवाद

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      खूप खूप धन्यवाद, सुहास जी

  • @vijayajoshi7322
    @vijayajoshi7322 11 месяцев назад +4

    SHRI SUNIL JEE Dhanyawad ! Faarach CHAANN SUNDAR Maahiti milali Dhanyawad !!!

    • @sunildmello
      @sunildmello  11 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद, विजया जी

  • @suyog3
    @suyog3 2 года назад +19

    Amalgamation of various cultures results in this beauty!!
    Thanks much for showing this different culture to a person from plains of mid Maharashtra like me!! ❤️

  • @edgarmenezes8957
    @edgarmenezes8957 Год назад +13

    Lovely village with interesting history and simple warm hearted people. Hats off to you Sunil for bringing forth such nostalgic videos!!!

    • @sunildmello
      @sunildmello  Год назад

      Thanks a lot for your kind words, Edgar Ji

    • @Enrique6000YT
      @Enrique6000YT 11 месяцев назад

      History and all is alright but main problem is water bro we don't get water on daily basis and electricity is a big issue too. This is why many people prefer living in Mumbai .

  • @Xdjarvis
    @Xdjarvis 10 месяцев назад +3

    khup chhan aj kahitri navin mahiti milali tumchyamule

    • @sunildmello
      @sunildmello  10 месяцев назад

      धन्यवाद, जर्वीस जी

  • @vasantsapkal411
    @vasantsapkal411 Год назад +1

    सुरेश जी व्हिडिओ सुंदर आहे मनापासून आवडला या निमित्ताने आम्हाला नवनवीन प्रकारच्या लोकांची / एरियाची माहिती मिळाल्याने भटकंती/पर्यटन केल्यासारखे वाटते
    आपले धन्यवाद

    • @sunildmello
      @sunildmello  Год назад

      खूप खूप धन्यवाद, वसंत जी

  • @Surendra7453
    @Surendra7453 4 месяца назад +1

    खूप सुंदर मराठी बोलता तुम्ही. आणि हा व्लॉगही खूप छान घेतला आहे, या चित्रणात गोडवा आहे, आपुलकी आहे. यांची भाषा कादोडी असो, नोलिंग असो, क्रिओल असो किंवा पोर्तुगीज असो,ही सर्व आपली भारतीय माणसे आहेत. हे भूमीपुत्र आहेत. ही इथेच राहणार. आमचा यांची वेगळी भाषा, धर्म, संस्कृती, परंपरा यांना विरोध नाही, उलट आम्ही त्याचे स्वागतच करतो. या देशात शेकडो‌वर्षांपुर्वीपासून आम्ही पारसी, ज्यू यांचेही स्वागत केले, त्यानी आम्हाला व आम्हीही त्याना कधीही त्रास दिला नाही. उलट आमच्यात सामावून घेतले.
    मात्र पोर्तुगीजांची भारतातील वसाहत ही आपल्या देशातील गोवा, वसई, चौल वगैरे भागात जुलमीपणाची होती, मूळ पोर्तुगीज आता कुठेच नाहीत, पण त्यानी जबरदस्तीने छळ करून धर्मपरिवर्तन (inquisition) केले त्याचे हे परिणाम आहेत. या निष्पाप जीवांचा काय दोष ? पोर्तुगीजानी यांच्या हिंदू पूर्वजाना बाटवून ख्रिस्ती बनवले पण त्यांचे रंग रूप युरोपातील पोर्तुगीजांसारखे झाले नाही, धर्म बदलला पण रक्त बदलले नाही, भाषा बदलली पण माणसे तीच राहीली. परमेश्वर त्याना सुखात आनंदात ठेवो हीच प्रार्थना !

    • @sunildmello
      @sunildmello  4 месяца назад

      या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, सुरेंद्र जी

  • @cinderellamiranda9864
    @cinderellamiranda9864 2 года назад +11

    Visited this place 3 yrs back. U will get to see people wearing Eastindian Lugra too. Very Loving people. They speak mixed language.Thks Sunil for the coverage.

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      Thanks a lot for sharing this information, Cinderella Ji

  • @Social_thinker6
    @Social_thinker6 2 года назад +31

    Wow
    मला फारच आवडला हा एपिसोड
    या गावाशी भेट करून दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सुनीलजी 😊

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      खूप खूप धन्यवाद

  • @artidayla542
    @artidayla542 Месяц назад +1

    कोर्लई गावा शेजारच आमचं गाव बोर्ली. या गावातून माझ्या सासूबाईच्या मैत्रिणी भाज्या घेऊन येतात गणपती मध्ये. खूप सुंदर संवाद असतो त्या दोघीमध्ये मराठीत आणि त्या पोर्तुगीज भाषा बोलतात. 🌹

    • @sunildmello
      @sunildmello  Месяц назад

      खूप खूप धन्यवाद, आरती जी

  • @sudhirbhalerao4428
    @sudhirbhalerao4428 6 месяцев назад +1

    वाह
    खुप दिवसांनी चांगला व्हिडिओ पहायला मिळाला....
    महत्वाचे म्हणजे सादरीकरण खुप सुंदररित्या केले आहे सुनीलजींनी....
    खुप खुप धन्यवाद सुनीलजी...

    • @sunildmello
      @sunildmello  6 месяцев назад

      या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, सुधीर जी

  • @avishri1470
    @avishri1470 2 года назад +52

    This is the unique feature of indian society..... diversity is the strength...

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      You said it right, Avinash Ji. Thank you

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 2 года назад +14

    गाव छोटच असलं तरी पोर्तुगीज colony मध्ये फिरल्या सारखे वाटते . सुंदर संशोधन करून . माहिती आम्हा पर्यंत पोहचवले 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🎉🎉💐💐👍🏼👌👌

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      खूप खूप धन्यवाद, दीपक जी

  • @VijayJadhav-ug9zk
    @VijayJadhav-ug9zk 3 месяца назад +2

    Good video about the Portuguese Goan & languages. Ok thanks

  • @tukarampatil8579
    @tukarampatil8579 2 года назад +2

    छान माहिती दिली धन्यवाद सुनील डिमेलो जी

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, तुकाराम जी

  • @albertdabre4003
    @albertdabre4003 2 года назад +1

    सुनीलजी तुम्ही आम्हाला छान माहिती दिली आहे तुमच्या मेहनती बद्दल धन्यवाद तुमचा अभ्यास दांडगा आहे तुमच्या बोलण्याची शैली छान आहे देवाचा आशीर्वाद आपल्या वरती सतत राहो हीच सदिच्छा

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, अल्बर्ट जी

  • @tinarodrigues2390
    @tinarodrigues2390 2 года назад +18

    Nice information. I am from Goa and as you know Goa is a Portuguese speaking state......but not so much now!
    Most of the Goan have gone to greener pastures and people from other states have made Gia their home.So death of Goan culture,language and tradition. Thanks to the few who strive hard to keep these alive!

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      Thanks a lot for the information, Tina Ji

    • @nareshshingote8081
      @nareshshingote8081 2 года назад +10

      What about Portuguese invaders destroyed native culture of GOA

    • @rajmandrekar9166
      @rajmandrekar9166 Год назад +5

      @@nareshshingote8081 they invade with the help of Hindu bamon for their greed by suppressing lower caste people of Goa. If you see now most of the land and temples in Goa belong to Hindu high caste bamon which were grabbed with the help of Portuguese laws .

    • @albertjoseph9684
      @albertjoseph9684 Год назад +1

      @@nareshshingote8081 If it was destroyed you wouldn't see any.

    • @nameis9692
      @nameis9692 Год назад

      That's called being Portuguese slaves of india.

  • @minakshimulye3252
    @minakshimulye3252 2 года назад +6

    कोर्लई गाव छान आहे. सुरुवातीला दाखवलेला चर्च आणि त्याच्या बाजूचा परिसर खूप छान होता.प्रत्येक भाषेचा आपला गोडवा आहे. तो जपण गरजेच आहे.पोर्तुगीज भाषा ऐकायला छान वाटली

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      अगदी बरोबर बोललात, मीनाक्षी जी. धन्यवाद

  • @anon5346
    @anon5346 Год назад +20

    I am now far from India and Portugal, but my heart, soul, and blood is still very connected to both (we have an ancient connection that cannot be broken). Beijinhos❤️🇵🇹❤️

  • @anjubedekar7399
    @anjubedekar7399 10 месяцев назад +1

    अतिशय स्वच्छता दिसली
    सुनील छान माहिती देतोस
    Keep it up

    • @sunildmello
      @sunildmello  10 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद, अंजू जी

  • @rawhide894
    @rawhide894 10 месяцев назад +1

    A very pleasant and enjoyable video to watch Brother Sunil. Thank you.

    • @sunildmello
      @sunildmello  10 месяцев назад

      Thanks a lot for your kind words

  • @sandeepkuveskar8452
    @sandeepkuveskar8452 2 года назад +48

    सुनील भाषा जपण्या साठी प्रत्येकाने घरात कटाक्षाने बोलली पाहिजे का ती कुठली हि असो.... त्या भाषेचे माधुर्य आपल्या मुलांना समजावले पाहिजे.. भाषा जपली तर आपल्याला त्या भागाचे वै शिट्य समजेल... प्रत्येक भागाचा एक इतिहास समजता येईल..

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад +1

      आपण अगदी बरोबर बोललात, संदीप जी. खूप खूप धन्यवाद

  • @navalbhagwat112
    @navalbhagwat112 2 года назад +14

    वसई सोडून 15 वर्षे झाली पण तुमचा व्हिडीओ बघितला... क्रिस्ती बंधू बघिणी बघितल्या 🙏🏽 भाषा, पोशाख, ते नाक्या नाक्या वरील क्रॉस 🙏🏽 डोळ्यात पाणी आलं....ब्लॅक केक नी वाईन ची आठवण झाली 😍 डिमेलो भाऊ, व्हिडीओ साठी धन्यवाद

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад +2

      ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, नवल जी

  • @emilysouz1626
    @emilysouz1626 2 года назад +9

    सुनिल सर , माझ्या आजीचे माहेर कोर्लई गावात आहे.
    आम्ही वर्षा दोन वर्षाला कोर्लई गावात मामाकडे जात असतो
    गाव आणि माणस खूप छान आहेत

    • @leonardkoli2354
      @leonardkoli2354 2 года назад +2

      I just visited Korlia some days back. Beautiful seashore. I am a Koli. My wife is from Nalla Sopara Gass. Moti Sargodi. Just opposite St. Gonsalio Grassaia church. Only want to inform you as Goan are getting Portuguese Citizens as they were under Portuguese. Are you getting the same benefits? If not Please also get this benefit.

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      हो, अगदी बरोबर बोललात, सर्व लोक खूप प्रेमळ आहेत. खूप खूप धन्यवाद, इमिली जी

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      Thank you for the information, Leonard Ji.

  • @madhavimendon7736
    @madhavimendon7736 2 года назад +2

    Wah far chaan Sunil tumhi khup chaan chaan mahiti shodhun kadhta kadhi kadhi aamhala mahit hi naste khup chaan mahiti dilya baddel Dhanyawad 🙏Ashech navnavin video tumhi gheun yave hya sathi Shubhechha 🌹🙏

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, माधवी जी

  • @santoshchikhale007
    @santoshchikhale007 4 месяца назад +1

    अप्रतिम 👌
    सुनील दादा तुम्ही खुप चांगले कार्य करत आहात!

    • @sunildmello
      @sunildmello  4 месяца назад

      खूप खूप धन्यवाद, संतोष जी

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 2 года назад +3

    सुनिल जी, तुमचा आजचा विडिओ पाहून खुप आनंद झाला. कारण मी तुम्ही अशा कोकणपट्टीच्या किनार् यावर असलेल्या एका गावावर विडिओ बनवा अशी माझी इच्छा होती कि जिथे मराठी भाषा बोलली जात नाही. पण.... मी त्या गावाचा संदर्भ सांगू शकलो नाही आणि विषय मागे राहिला. आज मला खुप बरं वाटलं. खुपच माहितीपूर्ण विडिओ झाला. धन्यवाद. कॅमेरा पर्सन अनिशा मॅडमचे धन्यवाद. विडिओ थोडा मोठा बनवायला हवा होता. 🙏🏻🙏🏻🙏🏻 वसईच्या किल्ल्यानंतरचा BEST विडिओ.

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, विलास जी

    • @sawantvilas5277
      @sawantvilas5277 2 года назад

      सुनिल जी, असचं एक गाव कोकण किनारपट्टीवर आहे तीथे बरेचसा ज्यू समाज राहतो. त्यांचं प्रार्थना मंदिर सुध्दा आहे. इस्राईलच्या स्थापने नंतर ही ज्यू समाज आपल्या कोकणात रहात आहे. मराठी भाषा बोलतात आणि आपला दैनंदिन व्यवहार करतात. जर तुम्हाला त्यांच्या विषयी काही माहिती मिळाली तर जरूर एक विडिओ बनवा. आपल्या भारत देशाची विविधता समजण्यास मदत होईल. धन्यवाद. 🙏🏻

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      @@sawantvilas5277 जी, हो ह्या विषयावर देखील जरूर व्हिडिओ बनवू. धन्यवाद

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 2 года назад +4

    कोर्लाई , एक नितांत सुंदर गाव. सुनिल, व्हिडीओ दोन भागामद्धे केला पाहिजे होता म्हणजे गाव आणि तेथील संस्कृतीविषयी सविस्तर माहिती पहायला आणि ऐकायला मिळाली असती. जनं जीवनही जवळून पाहता आले असते. असे व्हिडीओ विस्तृत रूपात केले पाहिजेत. आणि जर कोर्लाई ला जायचे असेल तर कसं जावं हे देखील कळलं असतं तर अगदी येथील मढ मनोरी सारखा आनंद घेता आला असता. 👍🙏

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      अगदी बरोबर बोललात, संदीप जी मात्र वेळ कमी असल्याने जास्त माहिती घ्यायला जमलं नाही. धन्यवाद

  • @prasannasalvi6075
    @prasannasalvi6075 2 года назад +5

    फार सुंदर व्लाॅग....उत्तम सादरीकरण....ग्रामीण भाग असूनदेखील लोक अगत्यशील वाटतात...गांव सुंदर आणि स्वच्छ दिसत आहे....

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      खूप खूप धन्यवाद, प्रसन्न जी

  • @ghanashyam2049
    @ghanashyam2049 2 года назад +2

    खुपचं छान झाला आहे व्हिडिओ पहिल्यादा नवीन माहिती मिळाली

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      खूप खूप धन्यवाद, घनश्याम जी

  • @Sohamdhodiofficial
    @Sohamdhodiofficial Месяц назад +1

    पोर्तुगीज ही परकीय भाषा आहे पण ती स्विकारणे आणि ती स्वतःची भाषा मानणे हे फक्त भारतीयच करू शकतात मला माहित आहे की आता बरेच लोक म्हणतील की आपण हे का करावे ? म्हणून मला वाटते की आपल्यासाठी हे चांगले आहे की आपल्याला या भाषेचे ज्ञान आहे आणि त्यांची संस्कृती आणि परंपरा देखील आहे .त्यामुळे हा भारतातील परंपरेचा एक अनोखा भाग आहे .कारण भारत हा आधीच बहुभाषिक देश आहे. तसेच आपल्या देशात अनेक धर्मांचा आदर केला जातो .

    • @sunildmello
      @sunildmello  Месяц назад +1

      धन्यवाद, सोहम जी

  • @russelllopes9876
    @russelllopes9876 2 года назад +22

    Been there twice. The language is portuguese creole. Kudos to you for doing the video. The lady from Daman & Silvasa has raised my curiosity. If possible do make videos of portuguese language spoken in those areas.

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад +2

      Yes, we are planning to visit Silvasa as well. Thank you, Russell Ji

  • @sampadagandhi1355
    @sampadagandhi1355 Год назад +24

    माझा जन्म विरार मधला आहे. त्यामुळे तुमचे अर्नाळा, वसई चे विडिओ बघून खूप छान वाटतं.

  • @asawarimarathe5870
    @asawarimarathe5870 2 года назад +13

    आपल्या महाराष्ट्र किती विविधतेने नटलेला आहे ,मराठी भाषा च पण कीती फिरुन येऊन आज मराठीतच उलगडा होतोय, छान वाटलं ,वसईकर आपण फारच सुंदर व्हिडीओ बनवता.

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      खूप खूप धन्यवाद, आसावरी जी

  • @cornettuscano1699
    @cornettuscano1699 2 года назад +1

    सुंदर ,अतिशय सुंदर.रेवादांड्याची भाषा ऐकून होतो.पण प्रत्यक्षात अनुभवली.तुम्हा उभयतांचे आणि मुलांचे मनापासून अभिनंदन.मुलांचे प्रोत्साहन असेच चालू ठेवा.

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, कॉर्नेट जी

  • @manoharbhovad
    @manoharbhovad 2 года назад +2

    सुनीलजी....
    खूप छान व्हिडीओ 👍चांगली माहीती मिळाली.. 👍 धन्यवाद...

    • @monapereira3718
      @monapereira3718 2 года назад +1

      Superb sunil sir
      Jospin bai mazi sakkhi mawshi

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      खूप खूप धन्यवाद, मनोहर जी

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      खूप खूप धन्यवाद, मोना जी

  • @roshanpereira9919
    @roshanpereira9919 2 года назад +3

    खूप मस्त सुनील नवीन माहिती दिली तुझा अभिनंदन

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      खूप खूप धन्यवाद, रोशन जी

  • @JanakD
    @JanakD 2 года назад +22

    Very good information.... In Diu also there are some families who speak Portuguese ...
    But most of the Possibilities speaking families have shifted to Lisbon

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      Thanks a lot for this valuable information, Janak Ji

  • @hickorycreek9024
    @hickorycreek9024 2 года назад +3

    variety in variety. we are such a complex cultured but wonderful country thanks for the presentation.

  • @arvindbaraskar8811
    @arvindbaraskar8811 8 месяцев назад +2

    Very beautiful n studious work! Thanks Sunilji.

  • @ravindragaikwad2272
    @ravindragaikwad2272 2 года назад +1

    खुप सुंदर व्हिडिओ. आपण चौलला घेऊन गेलात अस वाटल. आपले व्हिडिओ खुप समाधान देतात.

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, रवींद्र जी

  • @francisdmello793
    @francisdmello793 2 года назад +4

    खूपच छान सुनील. अजूनही पोर्तुगीज भाषा कोर्लाईसारख्या आडवळणाच्या गावात टिकून आहे. तुम्ही त्याचा शोध घेतला हे खरंच कौतुकास्पद !
    Keep it up

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, फ्रान्सिस जी

  • @Truth_Be_Bold
    @Truth_Be_Bold 2 года назад +6

    भूतकाळात घेऊन गेलात.
    खूप छान, सुनिलजी 👍

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      खूप खूप धन्यवाद, जगदीश जी

  • @febiyanlandgi2366
    @febiyanlandgi2366 2 года назад +12

    Very nice information about korlai village 👌I had gone there in last month its beautiful village ❤💐

  • @malinisawant2181
    @malinisawant2181 2 года назад +2

    😊🙏🙏💐💐सुनीलजी.नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण वीडियो.धन्यवाद.

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      खूप खूप धन्यवाद, मालिनी जी

  • @sureshgaikwad4353
    @sureshgaikwad4353 2 года назад +2

    khup divsani kharokhar tumcha video baghitalyacha anadnd zala.

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      खूप खूप धन्यवाद, सुरेश जी

  • @meghanwilliams7507
    @meghanwilliams7507 2 года назад +16

    This should definitely be declared an indigenous & endangered language . Special efforts should be made to preserve this language which is really so unique .

  • @sonambaptista5781
    @sonambaptista5781 7 месяцев назад +3

    I learnt Portugese as a kid and I can still quite a few of it..had a chance to sing Portugese song for a Brazilian band...so good to see this video

    • @sunildmello
      @sunildmello  6 месяцев назад

      That's great. Thank you, Sonam Ji

  • @eliaspereira9653
    @eliaspereira9653 2 года назад +5

    Super, both ladies were from Gass. I know both ladies nearly 40 years back I went to Dospins house. Very nice
    I am from Gass only.

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      That's great, Elias Ji. Thank you

  • @21rajdave
    @21rajdave 2 года назад +3

    Jai Hind 🇮🇳 जय महाराष्ट्र, जय कोंकण, जय गोआ, जय दादरा नागर हवेली, જય જય ગરવી ગુજરાત, જય સૌરાષ્ટ્ર, જય દીવ દમણ ગંગા ♥️🚩 जय पश्चिम भारत

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад +1

      खूप खूप धन्यवाद!

    • @hancock9601
      @hancock9601 2 года назад +1

      जय मराठवाड़ा।जय विधर्भ। Only

    • @21rajdave
      @21rajdave 2 года назад

      @@hancock9601 विर्दभ वेगड़ा राज्य आहे का?

    • @hancock9601
      @hancock9601 2 года назад +1

      @@21rajdaveहोनारच।भेदभाव पश्चिम महाराष्ट्र kadun।तुम्ही मुंबई पुणे कोल्हापुर वाले फक्त swatha चा baghtat।जय महाराष्ट्र नाही आता फक्त जय मराठवाड़ा। आनी विदर्भ।चुलित गेल आता तुमचा ms

  • @shirkeds2859
    @shirkeds2859 2 месяца назад +1

    Something Great Experience 👍 great coverage

  • @sanjaypawaskar9292
    @sanjaypawaskar9292 2 года назад +1

    सुनील फार चांगला उपक्रम हाती घेतला आहे. Please keep it up. Wish you all the best

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, संजय जी

  • @intothedark222
    @intothedark222 2 года назад +13

    He khup unexpected hota 😃 I was completely unaware of this village, tumhi hee story cover nasti keli tar he kadhich mahit padla nasta maybe. Good efforts in sharing this with us 👍

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад +1

      ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद

  • @albertjoseph9684
    @albertjoseph9684 Год назад +4

    This refreshing to watch. Unique place.
    Having subtitles in English will multiply your viewers by a big factor. thanks for doing that!

  • @inthearmynow8125
    @inthearmynow8125 2 года назад +7

    Wow Sunil. Thanks for the info. V r from Daman (Damao) and speak Portuguese. But v never knew of this town. Thank you so much for this new education👍

  • @maniklalpardeshi5573
    @maniklalpardeshi5573 2 года назад +2

    आपल्या विडियोमधून नेहमीच वेगळी आणि आपल्याच राज्यातील मनोरंजक माहिती मिळते.हा ठेवा जपावा असाच... 👍

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад +1

      आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, माणिकलाल जी

  • @bhaktipatil9286
    @bhaktipatil9286 2 года назад +1

    Tumhi khup chhan explain kela atishay mahatvachi mahiti sangitli thank you Sunil sir🙏👍

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      Thanks a lot for your kind words, Bhakti Ji

  • @swapnild1594
    @swapnild1594 2 года назад +4

    Language is something that has always evolved over period of time ...good to see this video

  • @shailadabre1563
    @shailadabre1563 2 года назад +7

    Very nice information.Thanks for your efforts.

  • @inasgonsalves2147
    @inasgonsalves2147 2 года назад +43

    Sunil, it is one of the best presentation by you. Nice to get one more "Window to the World " episode. I had visited this place about 6/7 years ago and interacted with Vasaikars married there. Thanks for updating us all.

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      Thanks a lot for your kind words, Inas Ji

  • @sqtracer5288
    @sqtracer5288 2 года назад +1

    सुनील तुम्ही कोर्लईमधील सध्याच्या नॉलींग (पोर्तुगीज) भाषेबद्दल खुपचं चांगले सादरीकरण केले आहे.

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      खूप खूप धन्यवाद

  • @pujaandre1175
    @pujaandre1175 2 месяца назад +1

    आम्ही भेटून आलो आहोत इथे कोरलाई ला.खूप छान आहे ठिकाणं. एकदा तरी पाहावं अस

    • @sunildmello
      @sunildmello  2 месяца назад +1

      धन्यवाद, पूजा जी

  • @mickeyexpress1
    @mickeyexpress1 2 года назад +13

    Beautiful language n history should always be preserved...history is beautiful

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      Thanks a lot, Mickey Ji

    • @stories5805
      @stories5805 2 года назад +2

      It's foolish to think this history is beautiful.

  • @californianmarathi
    @californianmarathi 2 года назад +4

    आज खुप दिवसांनी एक नवीन आणि माहितीपुर्ण व्लॅाग बघितला. तुमच्या ह्या विडियो चा विषय खुप वेगळा आहे. तुमची स्वतःची भाषा तिचे वेगळेपण आणि त्याच बरोबर असणारी तुमची शुद्ध मराठी ह्या दोन्ही गोष्टी खुप आवडल्या. आम्ही मुळचे गोव्याचे पण पिढ्यांपिढ्या महाराष्ट्रात आहोत. पण कोकंणी कळते पण बोलता येत नाही. शिवाय पोर्तुगीज कोंकणी गोव्यात एैकलेली आहे त्याचीच आठवण झाली. तुम्हाला अजून नवीन. विडियो साठी शुभेच्छा
    -
    @californianmarathi 🙏

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад +2

      आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद

  • @nikhilphatak6454
    @nikhilphatak6454 2 года назад +10

    Khup ch Sunder aahe gav

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      अगदी बरोबर बोललात, निखिल जी. धन्यवाद

  • @sandeeps.gaikwad4313
    @sandeeps.gaikwad4313 2 года назад +2

    खुप छान सुनिल भाऊ आज काहीतरी नविन वेगळी महीती दाखवली आहे.

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      खूप खूप धन्यवाद, संदीप जी

  • @vbkulkarni4236
    @vbkulkarni4236 2 года назад

    सुनिलजी आपण अतिशय उत्तम माहितीपूर्ण व्हिडिओ केला आहे, त्याबद्दल आपल्याला कोटी कोटी प्रणाम व धन्यवाद.

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, कुलकर्णी जी

  • @navehal1019
    @navehal1019 2 года назад +4

    Khoop sundar vlog Sunil. Aaple Maharashtra madli Kokani diversity hi khoop sundar aahe. I am already in love with Vasai Gav n people in their, I must say sweetest kokani are in Vasai, jari mi swatha Ratnagiri jilya tun aahe. Also, next time any Portuguese clients do come over, I will try to bring them over to this village. Thanks for sharing

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      Thanks a lot for your kind words

  • @germanvaz4523
    @germanvaz4523 2 года назад +5

    सुंदर माहिती मिळाली 👌👌👌👌👌👌

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      खूप खूप धन्यवाद, जर्मन जी

  • @RushikeshFalkeArtVlogs
    @RushikeshFalkeArtVlogs Год назад +5

    धन्यवाद. काहीतरी आगळीवेगळी संस्कृती आणि माहिती दिल्याबद्दल..

    • @sunildmello
      @sunildmello  Год назад

      धन्यवाद, हृषिकेश जी

  • @dineshpansare369
    @dineshpansare369 Год назад +1

    सूनिळजी खुप चागली माहिती मिळाली, ही माहिती मिविण्यासाठी मी खूप उत्सुक होतो खूप आधीपासून. एक शब्द तुम्हाला सुचत नव्या आशा मला वाटते, तो म्हणजे रोटी बेटी व्यवहार धन्यवाद आणि शुभेच्छा.

    • @sunildmello
      @sunildmello  Год назад

      खूप खूप धन्यवाद, दिनेश जी

  • @dineshkondaskar5754
    @dineshkondaskar5754 Год назад +1

    खूप छान माहिती सांगितली.
    धन्यवाद....
    खूप खूप शुभेच्छा.

    • @sunildmello
      @sunildmello  Год назад

      खूप खूप धन्यवाद, दिनेश जी