वसईची प्रसिद्ध सुकेळी - एक माहितीपट | वसई | A documentary on Vasai's Sukeli | Vasai
HTML-код
- Опубликовано: 7 фев 2025
- वसईची प्रसिद्ध सुकेळी - एक माहितीपट | वसई | A documentary on Vasai's Sukeli | Vasai
निसर्गाने सौंदर्याची मुक्त उधळण केलेल्या महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावरील अनेक तालुक्यांपैकी एक म्हणजे वसई. हिरव्या पाचूसमान भासणाऱ्या या प्रदेशात निसर्गाची किमया पावलोपावली पाहायला मिळते. वसई मुंबईला कित्येक वर्षांपासून फुले, दूध, भाजी पुरवत आलेली आहे पण या सर्वात प्रकर्षाने लक्षात राहतात ती वसईची केळी. वसईकरांच्या मुंबईत मोक्याच्या ठिकाणी केळीच्या वखारी होत्या यावर आताची पिढी कदाचित विश्वास ठेवणार नाही.
वसईच्या केळींसोबतच, सुकेळी म्हणजे विशिष्ठ पद्धतीने सुकविलेली केळी देखील खूपच प्रसिद्ध आहेत. पूर्वी वसईच्याच राजेळी जातीच्या केळीपासून सुकेळी बनवली जात मात्र आता दक्षिणेतून केळी आणून त्यापासून सुकेळी बनवली जातात.
आजच्या भागात आपण सुकेळीचे माहेरघर असलेल्या कोफराड - परसाव गावातील १०० पेक्षा जास्त वर्षांपासून या उद्योगात असलेल्या कुटुंबातील श्री. पायस रॉड्रिग्ज यांच्याकडून सुकेळीचा इतिहास, सद्यस्थिती, बाजारपेठ, अडचणी या सर्व बाबी जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत.
छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो
विशेष आभार:
श्री. पायस रॉड्रिग्ज, परसाव - कोफराड, विरार पश्चिम
९२२४७३५६१०
अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा.
धन्यवाद!
नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा व व्हॉट्सॲप चॅनलदेखील फॉलो करा. धन्यवाद!
फेसबुक
/ sunildmellovideos
इन्स्टाग्राम
/ sunil_d_mello
व्हॉट्सॲप चॅनल लिंक
whatsapp.com/c...
वसईच्या शेतीबाबत व्हिडिओचा संच
• Vasai Farming वसईची शेती
#sukeli #vasaisukeli #vasai #drybanana #vasaifarming #vasaitradition #farming #sunildmello #sunildmellovasai #vasaifarmingvideos #sunildmellovideos #sunildmelloshorts
वसईची प्रसिद्ध सुकेळी - एक माहितीपट | वसई | A documentary on Vasai's Sukeli | Vasai
निसर्गाने सौंदर्याची मुक्त उधळण केलेल्या महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावरील अनेक तालुक्यांपैकी एक म्हणजे वसई. हिरव्या पाचूसमान भासणाऱ्या या प्रदेशात निसर्गाची किमया पावलोपावली पाहायला मिळते. वसई मुंबईला कित्येक वर्षांपासून फुले, दूध, भाजी पुरवत आलेली आहे पण या सर्वात प्रकर्षाने लक्षात राहतात ती वसईची केळी. वसईकरांच्या मुंबईत मोक्याच्या ठिकाणी केळीच्या वखारी होत्या यावर आताची पिढी कदाचित विश्वास ठेवणार नाही.
वसईच्या केळींसोबतच, सुकेळी म्हणजे विशिष्ठ पद्धतीने सुकविलेली केळी देखील खूपच प्रसिद्ध आहेत. पूर्वी वसईच्याच राजेळी जातीच्या केळीपासून सुकेळी बनवली जात मात्र आता दक्षिणेतून केळी आणून त्यापासून सुकेळी बनवली जातात.
आजच्या भागात आपण सुकेळीचे माहेरघर असलेल्या कोफराड - परसाव गावातील १०० पेक्षा जास्त वर्षांपासून या उद्योगात असलेल्या कुटुंबातील श्री. पायस रॉड्रिग्ज यांच्याकडून सुकेळीचा इतिहास, सद्यस्थिती, बाजारपेठ, अडचणी या सर्व बाबी जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत.
छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो
विशेष आभार:
श्री. पायस रॉड्रिग्ज, परसाव - कोफराड, विरार पश्चिम
९२२४७३५६१०
अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा.
धन्यवाद!
नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा व व्हॉट्सॲप चॅनलदेखील फॉलो करा. धन्यवाद!
फेसबुक
m.facebook.com/SunilDmellovideos
इन्स्टाग्राम
instagram.com/sunil_d_mello
व्हॉट्सॲप चॅनल लिंक
whatsapp.com/channel/0029VaBgbkzKbYMWbRwhpL3p
वसईच्या शेतीबाबत व्हिडिओचा संच
ruclips.net/p/PLUhzZJjqdjmOZ5wpHFFBUGYab0eRBzfES
#sukeli #vasaisukeli #vasai #drybanana #vasaifarming #vasaitradition #farming #sunildmello #sunildmellovasai #vasaifarmingvideos #sunildmellovideos #sunildmelloshorts
केळी पिकण्यासाठी माठात ठेवतात त्याला कोंदाणात ठेवली असे म्हणतात. पायसदादा म्हणाले तसं आपल्याकडील केळी ही चवीला गोड असतात आणि खायला म ऊ असतात. मागे सुकेळी आवडतात म्हणून घेतली होती ती पायस दादांनी दाखवली तशी काळपट आणि खडक होती. अश:रशा फेकून दिली.व्हिडीओ खूप आवडला.
@@nalinichuri2046 जी, या महत्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद
sion dharavila purvi khup vakhari hotya, aata mahit nahi
Kuthe bhetatat बाजारात ही
@@deepakgawde7186 जी, अधिक माहिती जाणून घेण्यासाठी व सुकेळी मागवण्यासाठी कृपया खालील क्रमांकावर संपर्क साधा. धन्यवाद!
श्री. पायस रॉड्रिग्ज, परसाव - कोफराड, विरार पश्चिम
९२२४७३५६१०
आज पर्यत आम्हाला सुकेळी बद्यल काहीही माहीती नव्हती.पन तुमच्या व्हिडीओ मुळे संपुर्ण माहीती मिळाली धन्यवाद 👌👌👌 सुनील सर तुमचे व तुमच्या चॅनेलचे ...
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, अर्जुन जी
सुनील भाऊ, खूप खूप धन्यवाद.. तुमच्या मुळे आम्हाला महाराष्ट्रातला वसईचा culture mahot झाले
खूप खूप धन्यवाद, संदेश जी
सुनील तुम्ही खूपच उत्कृष्ट माहिती सांगितली सुकेळी बाबत. आणि वसई चे नाव ऐकून मला माझ्या मित्राची राजेश रॉड्रिग्ज ची आठवण झाली तो आत्ता ह्या जगात नाही तो सुद्धा वसई चा आम्ही वसई मध्ये खूप फिरायचो. तुमची मराठी अगदी सुंदर आहे. तुम्ही एकदा वसई च्या संस्कृती विषयी व्हीडीओ बनवा आवडेल सर्वांना. पायस दादांच्या हिमतीला दाद दिली पाहिजे. कारण एवडी जोखीम पत्करून कोणी हा व्यवसाय करायला कदाचितच तयार होईल. भरपूर अंग मेहनत आहे त्यात. पायस दादांची प्रकृती उत्तम राहो आणि ते सर्वांना अशीच चविष्ट सुकेळी पुरवीत राहोत अशी ईश्वराकडे प्रार्थना. धन्यवाद !
या सुंदर आठवणीसाठी खूप खूप धन्यवाद, मोहन जी
सुनील दादा एकदम छान व्हिडिओ बनवतात तुम्ही नवीन माहिती मिळते आणि शेती संदर्भात असताना ती खूप आवडते धन्यवाद🙏
खूप खूप धन्यवाद, रवींद्र जी
मागच्या वेळी जो एपिसोड् केला होतात त्या पेक्षा विस्तृत माहिती मिळाली. पारंपरिक पद्धतीने बनवलेली इतकी चविष्ट आणि पौष्टिक मिठाई कदाचित नामशेष होईल.खुप सुंदर एपिसोड, पायस दादांना त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा..❤
खूप खूप धन्यवाद, संदेश जी
@@sunildmello😮
@@sunildmello😮 😢
तोंडाला पाणी आल मी पाहिला टाईम बागतोय हे सुकेळे मी नकी मागुन खाणार दादा मस्त व्हिडिओ आहे थँक्यू दादा ❤
खूप खूप धन्यवाद, अंकुश जी
खुपच छान माहिती खुपच परिश्रम घेऊन नॅचरल गोडवा देणारे, वसईची केळीचे संस्कृती परंपरा पिढ्यानपिढ्या जोपासणाऱ्या दादा तुम्हाला तुमच्या कार्यास सलाम. ❤
धन्यवाद, रत्नाकर जी
As usual खूपच सुंदर व्हिडिओ. आम्ही फक्त ऐकून होतो वसई ची सुकेळी, पण आज बघायला मिळालं. पायस काकांच्या मेहनतीला सलाम. लाखांचा माल खराब झाल्यावर फेकून द्यायचा पण जिगर लागते. शासनाने ह्यासाठी अनुदान सुरू करायला हवे आहे. तुमच्या ह्या व्हिडिओ मुळे खूप लोकांपर्यंत सुकेळी पोचतील. Thank you 🙏 असेच माहितीपूर्ण व्हिडीओ बनवत रहा.
खूप खूप धन्यवाद, स्मिता जी
सुंदर मराठीत, खूप मोलाची माहिती दिली. सुकेळीबद्दल माहिती नसलेल्या गोष्टी मा इती झाल्या. सुनील दादा तुमचे खूप खूप आभार. खूप खूप धन्यवाद.😊🙏
असेचं माय मराठीतून दर्जेदार मार्गदर्शन करत रहावे. तुमचे मराठीवरील प्रभूत्व आवडले. ते असेचं वाढत राहो. #मराठी #अभिजातमराठी 😊
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद
सुनील VDO छान
धन्यवाद, व्यंकटेश जी
सर्वाना आवडणारी सुकेळी 👍
खूप खूप धन्यवाद, ब्लॉसी जी
मला वाटतं महाराष्ट्रात फक्त वसईलाच सुकेळींच उत्पादन होत.
धन्यवाद, जगदीश जी
होय वसईच्या सुकेळी पुर्वी पासून प्रसिद्ध आहेत,, जून्या शालेय पुस्तकात उल्लेख आहे
Khup chan prakalp aahe ha tasech sukeli banvinyachi prakriya pan samjli tasech sunder mahiti milali aani pyakingchi paddhat khup chan vatali khup paustik vasaichi sukeli khup chan mahiti milali dhanyawad sir 🙏🙏👍
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, रजनीकांत जी
सुकेळी बाबत छान माहिती.
मी पायस भाऊंकडून केळी मागवली व त्यांनी पाठवली.
त्यांची सेवा उत्कृष्ट आहे.
आपले सर्व भाग पाहतो. सर्व माहिती उत्तम असते.
खूप खूप धन्यवाद, डॅनिएल जी
मला हवी आहे कशी मागवायची ते सांगाल का.मी पुणे येथे राहतो.
@@ZKalpana जी, अधिक माहिती जाणून घेण्यासाठी व सुकेळी मागवण्यासाठी कृपया खालील क्रमांकावर संपर्क साधा. धन्यवाद!
श्री. पायस रॉड्रिग्ज, परसाव - कोफराड, विरार पश्चिम
९२२४७३५६१०
खुप छान माहिती दिली आहे खरंच खूप धन्यवाद नाशिक
खूप खूप धन्यवाद, भास्कर जी
सुनील...खूप खूप आभार हा व्हिडिओ बनविल्या बद्दल,
आयुष्यभर ऐकत होतो की वसईची सुकेळी परंतु तुझा व्हिडीओ पाहिला आणि सुकेळी खाण्याची फार इच्छा झाली , व्हीडिओ पहात असतानाच पायस दादांना फोन केला व सुकेळी मागवून घेतलीया आज रोजी माझ्या घरी सुकेळी आली ,
आयुष्यात प्रथमच सुकेळी चाखणार आहे,
तुझ्या विडिओ मुळे आज मला सुकेळी खाण्याची संधी मिळाली आहे खूप खूप धन्यवाद...!
देव तुझे भले करो आणि पायस दादाची तब्बेत ठणठणीत राहो हीच देवा कडे प्रार्थना...!
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, हेमंत जी. सुकेळी कशी वाटली ते नक्की कळवा.
पुन्हा एकदा सुनील कडून अप्रतिम माहिती आणि अप्रतिम पदार्थ. Thanks सुनील भाऊ सुकेळी बद्दल आम्ही अजाण होतो. कुठल्याही परिस्तिथीत ही सुकेळी ची परंपरा टिकली पाहिजे.
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, जय जी
ह्यांची सादर करण्याची पद्धतच अप्रतिम आहे.एकदा बघायला सुरुवात केली की संपेपर्यंत फोन हातातून सुटत नाही.असो अप्रतिम माहिती demello sir दंडवत तुम्हाला.😊👍👌
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, संजीव जी
नेहमी प्रमाणे नाविन्यपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्ही व्हिडिओ खूप मनापासून तयार करता त्या मुळे बघायला खूप छान वाटते
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, गायत्री जी
कौतुकास्पद आहे हे सगळं👍
धन्यवाद, शुंडी जी
👍👍 मी first time pahile सुकेळी
धन्यवाद, सुप्रिया जी
V Good.
Info.
I am a big fan of Sukeli.
I was given by relative from vasai.
Whenever he use to visit Matunga.Mumbai.
But after his death 10yrs ago.
There was not single sukeli for me.after this video I sent a man and bought 2 packets.feom vasai.
Keep it up.
Thanks
Dhanyavaad
Thanks a lot, Satish Ji
I am seeing all this for the 1st time, would love to taste it too , thanks for sharing
Thank you, Incia Ji
खुपचं छान लहान पणी सु केली खली होती मस्त मजा आलीं
धन्यवाद, सुंदर जी
खूप छान माहितीपूर्ण सुंदर सांगीतली, नमस्कार, जय शिवराय, जय महाराष्ट्र 🙏⚘⚘🙏👌👌👍❤😊
खूप खूप धन्यवाद, जया जी
छानच 👌👍
धन्यवाद, राजेश जी
सुकेळी बद्दल ऐकून होतो... आज त्याची सविस्तर माहिती मिळाली ..धन्यवाद 🙏🙏
धन्यवाद
यांचा व्हिडिओ घेणारे दादा, तुम्ही खूपच चांगला व्हिडिओ बनवला आहे. खूप मेहनत आहे या कामात. यांची मेहनत वाचवण्याच्या दृष्टीने तुम्ही यांना माझ्याकडून एक उपाय सुचवा. टनेल शेप सोलार ड्रायर मध्ये जर यांची केळी वाळवता आली तर रोज उचला उचली करावी लागणार नाही. आणि वाळण्याचा वेळही कमी लागेल. पंधरा दिवसाच्या ऐवजी पाच ते सहा दिवसातच यांची केळी वाळू शकतील. टनेल शेप सोलार ड्रायर कसा असतो याचे युट्युब ला अनेक व्हिडिओ आहेत.
या माहितीपूर्ण सुचनेसाठी खूप खूप धन्यवाद, शैलेश जी
ही सुकेळी खुप छान लागतात मी खाल्लेली आहे.कोणत्या महीन्यात मिळतात मी वसईत येते पण मला मिळाली नाहीत तर कोठे मिळेल आपण खुप चांगली माहिती दिली.तोंडाला पाणी सुटले
सुनंदा जी, अधिक माहिती जाणून घेण्यासाठी व सुकेळी मागवण्यासाठी कृपया खालील क्रमांकावर संपर्क साधा. धन्यवाद!
श्री. पायस रॉड्रिग्ज, परसाव - कोफराड, विरार पश्चिम
९२२४७३५६१०
खरोखरच चांगली माहिती, सर्वाचे खूप खूप आभार.
धन्यवाद, अभिजित जी
मी पहिल्यांदा ऐकायला हे केळी चा असा काही तरी प्रॉडक्ट असता हे खूप छान माहिती thank. U Sunil dada
खूप खूप धन्यवाद, विनायक जी
सुनील दादा,
नेहमी प्रमाणेच सुंदर आणि माहिती पूर्ण video. पायस दादांचे काम फार मोठे आणि मेहनतीचे आहे. त्यांच्या कामाला अभिवादन.
मी मुंबईत राहतो. मी छोट्या प्रमाणात सुकेळी बनवतो. मी solar dryer मधे बनवतो. त्यात जागा, श्रम आणि वेळ तिघांचीही बचत होते. आणि सुकेळी Pias दादा बनवतात तितकीच छान आणि चविष्ट लागतात. दिसायला ही अशीच असतात.
केळी पिकल्या नंतर चार दिवसात सुकेळी बनतात. दररोज आत/ बाहेर करावी लागत नाहीत. फक्त जागेवर फिरवायची.
हे सर्व सांगण्या मागे, Pias दादांचे श्रम आणि wastage कमी व्हावे हीच इच्छा आहे. धन्यवाद.
या अप्रतिम माहितीसाठी खूप खूप धन्यवाद
तुमचा नंबर मिळेल का
@@opliver1265 जी, अधिक माहिती जाणून घेण्यासाठी व सुकेळी मागवण्यासाठी कृपया खालील क्रमांकावर संपर्क साधा. धन्यवाद!
श्री. पायस रॉड्रिग्ज, परसाव - कोफराड, विरार पश्चिम
९२२४७३५६१०
व्हिडिओ छान झालाय ,
खूप खूप धन्यवाद, अशोक जी
खुप छान माहिती दिली साहेब !!!
धन्यवाद, नितीन जी
मला वसई चां केळीवाला ह्या ची प्रकर्षाने आठवण झाली हा विडिओ बघुन... खरच हा एक सुकेळी बाबतीत माहिती पुर्ण विडिओ.. छान सुनिल
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, संदीप जी
दादा आमच्या इकडे बर्याच लोकांना सुकेळी काय असतात हे माहीतच नाही. मी सुद्धा कधीच खाल्ली नाहीत. आता वसई आलो तर नक्की घेऊन जाईन. खूप चांगली माहिती दिलीत. धन्यवाद.
खूप खूप धन्यवाद, विकी जी
खूप च माहिती पूर्ण ब्लॉग 👌👌 सुंदर आम्हाला हे माहीत च नाही आणि आम्ही खाल्ले पण नाही.. खूप खूप धन्यवाद 🙏
खूप खूप धन्यवाद, विनिता जी
मला सुकेली खूप आवडतात पण मी नेहमी विचार करायची की ती बनवत कशी असतील म्हणून... आणि आज या व्हिडिओ द्वारे त्याची माहिती मिळाली म्हणून सुनील आणि पायस दादा दोघांना धन्यवाद👍
खूप खूप धन्यवाद, नम्रता जी
खुप छान माहिती मिळाली. ज्ञान मिळाले. धन्यवाद.🙏🌹🙏
खूप खूप धन्यवाद, दशरथ जी
Khupp Bhari Sukeli
Bharpur Kasht Aahe
Dada na V Family members
Dhanyawad
Sunil Sir Faarrrr Apratim
Maheti Deli
खूप खूप धन्यवाद, सुधा जी
अप्रतिम माहिती खुब च छान पद्धतीने सांगितले ...
पायस दादा दिर्घायुष्य लाभो आणी ते नेहमी ही ठणठणीत रहावे हीच प्रार्थना.
ज्याची मेहनत मधे कठेही चुकारपणा नाही .
धन्य आहे असे माणसं भेटणे
खूप खूप धन्यवाद आपल्या सर्वांना..
अगदी बरोबर बोललात, सुधीर जी. खूप खूप धन्यवाद
सुनीलजी, खूप छान सुकेळीचा माहितीपट होता. सुकेळीचे ढीग पाहून मन खुश झालं.ह्या आधीही तुम्ही सुकेळीचा वलोग केला आहे. खूप छान माहिती दिली की ज्यामुळे इतरांना त्याचा फायदा होईल.👍
खूप खूप धन्यवाद, मीनाक्षी जी
सुनील साहेब आपण आपल्या व्हिडिओ द्वारे आपल्या परसाव गावातील प्रसिद्ध सुकेळी जगभर पोहोचवली
खूब आबारी सर
Thanku sunil भाऊ तुमच्या मुळे सुकेळी हा काय प्रकार असतो.ते मला आज कळले.
खूप खूप धन्यवाद, स्नेहा जी
अजून एक अप्रतिम व्हिडिओ. नेहमीप्रमाणे माहितीपूर्ण. व्हिडिओ मधले कष्ट आमच्या पर्यंत पोचतात. दिवसेंदिवस तुमचं चॅनल विविध विषयांवर स्पर्श करत आहे. मनापासून आभार आणि शुभेच्छा!
या सुंदर व प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, अनिता जी
फार छान माहिती दिली .❤❤ खूप खूप धन्यवाद .
धन्यवाद, माधवी जी
Fantastic video Sunil Uncle mai 16 yr so hai.... aamhi Navin pidhi la e mait uss navta pan aaj tua video varne aamala samjla ki yo prakar koho banate.....Thanks a lot...
खूब आबारी एरिक
खुप छान माहिती मिळाली. सुकेळी खुप चविष्ठ असतात त्याचबरोबर शरिरासाठी पौष्ठिक पण असतात.
खूप खूप धन्यवाद, सिड जी
Fantastic video. Recalled my childhood at Vasai. This Sukeli was being sold at the stalls at the Vasai Railway platform once upon a time. Sunil saheb thanks to you and your better half for making this video and like all other vlogs this too is too beautiful. Maybe, after watching this video the officers concerned in the government department put up a proposal for granting subsidy to this dying trade. Thanks.
Thanks a lot for this wonderful comment, Sunil Kumar Ji
खुप छान माहीती मिळाली
खूप खूप धन्यवाद, अश्विनी जी
खूप छान माहिती.
खूप खूप धन्यवाद, डॉक्टर जी
खूप छान व्हिडिओ 👌कमालीची मेहनत आहे पायस दादा🙏धन्यवाद सुनीलजी व अनिशा ❤खूप शुभेच्छा🎉
खूप खूप धन्यवाद, ज्योती जी
चांगली माहिती दिली
धन्यवाद
Hard work appreciated ❤❤❤❤
Thank you, Meena Ji
कष्ट करण्यांचे जीवन किती संघर्ष मय असते ते आज प्रत्यक्ष पाहिले . सरकार अथवा महामंडळ यांनी आर्थिक पाठबळ देणे आवश्यक आहे .👌👌👌👌👌
खूप खूप धन्यवाद, सुनिल जी
खुप छान माहिती मिळाली, धन्यवाद
खूप खूप धन्यवाद, कालिदास जी
सुनील तुम्ही फारच छान पद्धतीने माहिती दिलीत. तुमचा प्रत्येक व्हिडिओ माहितीपूर्ण तर आहेच पण मला एका गोष्टीचं फारच कौतुक आहे ते म्हणजे तुमची अस्सल मराठी प्रमाण भाषा. खूप साऱ्या शुभेच्छा.
या सुंदर व प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, नीलम जी
अत्युत्तम!
धन्यवाद, अनुपमा जी
एक नंबर.......❤
धन्यवाद, महेंद्र जी
सुकेळी सारखाच मुरलेला व्यवसाय.. अप्रतिम
अगदी बरोबर, अमित. धन्यवाद
खुप मेहनत आहे या कामात दादांना नमस्कार
धन्यवाद, राजेश जी
❤💐🙏👌खुप् मस्तं विडिओ सुनिलजी
खूप खूप धन्यवाद, थॉमस जी
खुपच छान माहिती आम्हाला माहिती नव्हते की सुकेळी अशी असतात तुमच्यामुळे माहित झाले धन्यवाद
खूप खूप धन्यवाद, शामला जी
खूप सुंदर माहीती सुनील भाऊ!
धन्यवाद, विशाल जी
Keep up the business pious Brother God Bless You All 🙏
Thank you, Elvis Ji
सुनील ji खूप छान माहिती दिली ❤ thank you so much mi नक्कीच एकदा मागवेन 👍
धन्यवाद, स्मिता जी.
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी व सुकेळी मागवण्यासाठी कृपया खालील क्रमांकावर संपर्क साधा. धन्यवाद!
श्री. पायस रॉड्रिग्ज, परसाव - कोफराड, विरार पश्चिम
९२२४७३५६१०
Hi sunil, मी अंजुताई, पुरवश्रमीची गावाणकर. Dr गावाणकर ह्यांची नातं व पुतणी. माझ्या लहानपनी भरपूर सुकेळी खाल्ली, कारण आम्ही रमेदीत रहातो, तिथे शनीच्या देवळा समोर वळणावर एका घरात मेनन नावाच कुटुंब होत ते हि केळी विकत व बनवत. पारावरच्या भगवान पंडेच्या दुकानात विकत मिळत. तेव्हा ती केळीच्या वाकत (सालीत )पॅक होत अगदी दादानी केली त्या प्रकारे च. वसई सुकेळी व वीड्याच्या पानांसाठी प्रसिद्ध होती. पान पाकिस्थानाला जायची. तुझा विडिओ छान झाला
नमस्कार अंजुताई, या सुंदर आठवणीसाठी खूप खूप धन्यवाद. वसईतील विड्याच्या पानावर बनवलेला खालील व्हिडीओ नक्की पहा व आपली प्रतिक्रिया जरूर कळवा. धन्यवाद
ruclips.net/video/cr_uRWPxmVI/видео.htmlfeature=shared
हा सगळा मेहनतीचा खेळ आहे.एवढे कष्ट फारच कमी लोक करतात.
अगदी बरोबर बोललात, दिगंबर जी. धन्यवाद
Khup mehanat ahe tyancya kamgirila salam
खूप खूप धन्यवाद, वेलंकणी जी
सुनील दादा खूप सुंदर विडिओ असतात आपले....एका व्हिडिओ साठी विनंती आहे......वसई दिवा आणि वसई पनवेल शटल ट्रेन चालू करण्या मागचा उद्धेश आणि वसई च्या अर्थ व्यवस्थेला याचा कितपत फायदा होतो याचा सविस्तर माहिती पट पाहायला नक्की आवडेल.....
हा खूपच सुंदर आणि महत्वपूर्ण विषय आहे. याबाबत माहिती मिळवून व्हिडिओ बनवता येईल का हे पाहतो. धन्यवाद, प्रतीक जी
Very nice bhaiii
Thanks a lot, Jerin Ji
सुनील दादा 1 नंबर 👌👌👌 , तुझ्या आवाजातच जादू आहे.
खूप खूप धन्यवाद, प्रदीप जी
Vasaichi apli sukeli.ek no vidio.
खूप खूप धन्यवाद, शोभना जी
खूपच छान
धन्यवाद, चंद्रकांत जी
आम्ही मागवली नाशिकला 2दिवसात मिळाली खूपच सुंदर आहेत ❤
खूप खूप धन्यवाद, प्रतिभा जी
अति सुन्दर प्रस्तुति केली सुकेली नांव ऐकले होते आज प्रत्यक्षत पहिले जरूर एकदातरी चव धेऊ
खूप खूप धन्यवाद, रमेश जी
माझ्या वसई च्या मैत्रिणीकडून आणि माझी भाची निर्मळ ला रहाते तिच्याकडून मला नेहमी सुकेळीची भेट येते,पण ती बनवितात कशी हे माहीत नव्हतं.काही जणांकडून समजले केली साजूक तुपात तळतात,पण खरं काय ते आता समजलं.माहिती दिल्याबद्दल धन्यवाद🙏🙏
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, अनुपमा जी
Khup madhya basat astil
धन्यवाद
I just placed an order for 2kg it cost me 1340 / including courier
Thanks sunil god bless you n ur family
Thanks a lot, Pallavi Ji
@@sunildmello recvd parcel. Quality is amazing and taste is superb. I thank you from the bottom of my heart for making this beautiful video.
@@pallavipradhan5191 Ji, glad to hear that. Thank you
Wow..... खुप छान सुकेळीची माहिती दिली. मी प्रथमच हे सुकेळी पाहीले. खुप मेहनती आणि हिमतीचे काम आहे. Big salute to Mr Payas. Thanks Sunil ji for showing this interesting video.
खूप खूप धन्यवाद, अंकिता जी
Sunil, thanks for the documentary on Sukeli. Very interesting.
Thank you, Elias Ji
सुकेळी कशी बनते यावरचा विडीयो खरच माहीतीपुर्ण व छान आहे ! एकदा टेस्ट पहावयाची आहे ! 💐🌺धन्यवाद डिमेलो जी ! टाकळकर संभाजीनगर
खूप खूप धन्यवाद, टाकळकर जी
सुनील sir you are different ❤❤❤ वसईकर is all together different community .....few days back I had came across few वसईकर ...they are different ❤❤
खूप खूप धन्यवाद, अजय जी
Chan sukeli 👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍
खूप खूप धन्यवाद, सुहासिनी जी
सुनील भाऊ, खूप मौल्यवान व्हिडीओ
खूप खूप धन्यवाद, छगनलाल जी
Mala tumache sagale vdieo khoop aavadtat, Vasai la yayala khoop aavadel
आपलं स्वागत आहे. खूप खूप धन्यवाद, उषा जी
माहीतीपूर्ण vdo केल्याबद्दल धन्यवाद!माझ्या लहानपणी वसईची केळी, केळफुलं , इतर भाजी कावडीत घेऊन विकायला यायचे, परंतू नंतर तिथल्या केळीच्या बागा करपल्या असे समजले. (जाणून बुजून)आणि बिल्डरांचे साम्राज्य पसरले.
परंतू अशा पारंपारीक नैसर्गिक पध्दतीने व्यवसाय करणाऱ्यांना सरकारी विशेष मदत मिळावी व या केळ्यांपासून वेगवेगळे पदार्थ dehydrated powder वगैरे गोष्टीं तयार व्हाव्यात असे वाटते.
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, शर्मिला जी
तुमचे सर्व video छान. मुंबईच्या कॅाक्रींटच्या जंगलात रहाणार्यांना तर मेजवानीच. पालघर जिल्हा वाडा कोलम साठी प्रसिध्द त्यावर video बनवावा ही विनंती
नक्की प्रयत्न करू, साधना जी. धन्यवाद
Wonderful video
Thank you, Alok Ji
Thank you for this vlog. My Aunt (aatya) was staying in Agashi (Near Post office) Joshi family & whenever, she would visit our home in Thane, she would bring along Sukeli (1980-90's) and a jar of Natural Honey. This Vlog re-visited my old memories.
Great memories, thank you for sharing, Suyog Ji
Ek number video dada
खूप खूप धन्यवाद, रीनल जी
Waah Waah❤ 🤩🤩🤩🤩
धन्यवाद, डॉक्टर जी
खूप छान माहिती, पिअस दादा न चे पण आभार
खूप खूप धन्यवाद, सुचिता जी
उत्तम माहिती. ह्या व्यवसायाचे खाचखळगे थोडक्यात समजले. पायात दादांच्या चिकाटी ला दाद दिलीच पाहिजे,
अगदी बरोबर बोललात, राजीव जी. खूप खूप धन्यवाद
Superb! Superb!! Superb!!!
Thank you, Shailendra Ji
दादा तुमचे video खूपच छान असतात
खूप खूप धन्यवाद, मनीषा जी
Khup chhan mahiti dilit sunilji 💐🙏
खूप खूप धन्यवाद, ज्योती जी
Khup chhan information aani nivedan nehamich pramanik pane...❤❤
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, दिनेश जी
दादा तुमच्या मेहनतीला सलाम❤❤
धन्यवाद, स्नेहल जी