मंडळी बुकिंग साठी संपर्क क्रमांक इथे देत आहे. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा . Amrute's Nisarga Sahwas Dapoli Ashish Amrute +91 8012481212 /+9422052095 Gomati Amrute+91 9422280757/ +9422480757 Website :--- www.nisargasahavas.com/
सोमनाथ मस्तच अगदी छान ठिकाण दाखवलं आणि खरोखरच अमृते कुटुंबीयांनी तेथील सर्व गोष्टींना न्याय दिला आहे जाऊन यायलाच पाहिजे असं वाटतं धन्यवाद असेच चालू राहू दे
Jo kuni ashaprakare nisarga japel.. nisarga vadhvel Ani changlya lokana to dakhavun tyanahi tyasarkha kahi karnyasathi pravrutta Karel to jagat saglyat pudhe jaail.. jagatla sarvat shreemanta toch ❤
नमस्कार सर, कामानिमित्त पुण्याच्या बाहेर गेलो होतो घरी आलो तेव्हा ट्रॅफिक आणि ट्रॅफिक च्या आवाजाने खूप वैथागलो होते, youtoube सुरू केले तेव्हा तुमचा व्हिडिओ आला आहे असे दिसले व्हिडिओ बघितल्या नंतर थकवा कोठे निघून केला कळाले पण नाही, एकदम फ़्रेश झालो, जो सनसेट चा सिन तुह्मी दाखवला ना त्या वेळचे मुसिक मी डोळे बंद किती तरी वेळ मन लहून ऐकले ❤❤
मंडळी बुकिंग साठी संपर्क क्रमांक इथे देत आहे. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा .
Amrute's Nisarga Sahwas Dapoli
Ashish Amrute +91 8012481212 /+9422052095
Gomati Amrute+91 9422280757/ +9422480757
Website :--- www.nisargasahavas.com/
खुप खुप छान 👌👌👌
खूपच सुंदर अनुभव ❤
खूप सुंदर सादरीकरण...नक्कीच भेट द्यावेसे वाटेल कोणालाही...
🙏🏻🙏🏻
Atishay sundar....kuthya month cha video ahet?
23rd Nov
खूप छान माहिती दिली सर तुम्ही .... अप्रतिम ❤
सोमनाथ मस्तच अगदी छान ठिकाण दाखवलं आणि खरोखरच अमृते कुटुंबीयांनी तेथील सर्व गोष्टींना न्याय दिला आहे जाऊन यायलाच पाहिजे असं वाटतं धन्यवाद असेच चालू राहू दे
खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
🙏🏻🙏🏻
👌 अमृते यांचे निसर्ग सहवास अप्रतिम आपण केलेले चित्रीकरण व सांगितलेली माहिती पाहताना आम्हीच त्या ठिकाणी असल्याचा भास होतो.खरोखरच सुंदर छान अप्रतिम!💐🌹💐
Jo kuni ashaprakare nisarga japel.. nisarga vadhvel Ani changlya lokana to dakhavun tyanahi tyasarkha kahi karnyasathi pravrutta Karel to jagat saglyat pudhe jaail.. jagatla sarvat shreemanta toch ❤
मस्तच.... . . ठिकाण खूपच छान. व्हिडीओ पण सुंदर शुट केलंय .👌👌 Thank you Sir ji
Thank you 🙏🏻
अप्रतिम शुटींग व माहिती सुदधा 👍🌴🌾
🙏🏻🙏🏻
Khup chan
धन्यवाद !!
Sunder, apratim farm stay and vlog ❤
Thank you 🙏🏻
Jitak sunder he staykation aahe tevadhach chhan video pan shoot kela aahe....
Thank you
खूप छान सर ❤❤ अप्रतिम 👍
🙏🏻🙏🏻
नमस्कार सर,
कामानिमित्त पुण्याच्या बाहेर गेलो होतो घरी आलो तेव्हा ट्रॅफिक आणि ट्रॅफिक च्या आवाजाने खूप वैथागलो होते, youtoube सुरू केले तेव्हा तुमचा व्हिडिओ आला आहे असे दिसले व्हिडिओ बघितल्या नंतर थकवा कोठे निघून केला कळाले पण नाही, एकदम फ़्रेश झालो, जो सनसेट चा सिन तुह्मी दाखवला ना त्या वेळचे मुसिक मी डोळे बंद किती तरी वेळ मन लहून ऐकले ❤❤
धन्यवाद !!
❤❤❤
👍🏻👍🏻