कोकणातील मासेमारी करणारे गाव | Exploring Fisherman's Village | Fish Auction

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 дек 2024

Комментарии •

  • @MuktaNarvekar
    @MuktaNarvekar  Месяц назад +8

    Ditto link 👇🏻
    Spam-free Term Insurance - ditto.sh/5e0e9f

  • @mayursatoskar8527
    @mayursatoskar8527 Месяц назад +11

    खुप छान मुक्ता ताई .निवती ,खवणे,चिपी,कोचरा,भोगवे,कर्ली,कोरजाई,कालवी बंदर,केळुस,कोंडुरा,हरिचरणगिरी, वायंगणी,दाभोली हे वेंगुर्ले तालुक्यातील किनारी गाव खूप सुंदर आणि निसर्गरम्य आहेत.तसं म्हटलं संपूर्ण कोकण किनारपट्टी वरील गाव खूप सुंदर आहेत आणि प्रत्येक गावाची वेगळी अशी ओळख आहे.❤❤❤ मुक्ताताई खुप खुप आभारी आणि धन्यवाद.

    • @mahendravajaratkar4392
      @mahendravajaratkar4392 Месяц назад +1

      Aani vengurla aamcha hometown ❤❤

    • @mayursatoskar8527
      @mayursatoskar8527 Месяц назад

      आम्ही पण वेंगुर्ल्यातच रवतव ते सुद्धा कलेच्या नगरात.

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  Месяц назад +1

      धन्यवाद दादा 😊🙏🏼

    • @sumanmore6878
      @sumanmore6878 Месяц назад

      मुक्ता मनोहर दृष अणि खुप सुंदर सकाळ 👌🌴🐠🐳🐋🐬 खुप छान भटकंती 🪔🪔🥰🪔🪔

  • @sulochanakale641
    @sulochanakale641 Месяц назад +7

    कोकणातील खाद्यसंस्कृती स्वच्छ समुद्रकिनारे शेजारी घनदाट माडाची गर्द झाडी निसर्ग सौंदर्य डोळ्यांचे पारणे फेडणारे त्यात रसभरीत गोड शब्दातील वर्णन घरी बसून कोकण सफरीचा घेतलेला आनंद प्रत्येक व्हिडिओ मधील केलेले परिश्रम कौतुकास्पद

  • @geetastimeandspace9410
    @geetastimeandspace9410 Месяц назад +5

    मुक्ता खूप सुंदर व्हिडिओ. आम्ही कणकवली मध्ये राहतो .आमचे कोकण सुंदर आहे. भाताचे गोटे म्हणतात.शिजलेल्या भाताची शिते असतात. भात झोडल्या नंतर पडतात ते गोटे.

  • @M.tShivalkar
    @M.tShivalkar Месяц назад +1

    मुक्ता मॅडम, माझ्या अलंकारिक कोकणा प्रमाणे, तुमचं मराठी देखील अलंकारिक आहे, मराठी भाषेवर चांगलं प्रभुत्व आहे, appreciate 🎉

  • @Soulful_Melody_Videos
    @Soulful_Melody_Videos Месяц назад

    उत्कृष्ट स्टोरी टेलिंग आणि सिनेमॅटोग्राफी.
    आतापर्यंतचे सर्वच ब्लॉग खूप छान आहेत.
    मोठ्या स्क्रीन वरती व्हिडिओ बघण्याचा आनंद अगदी सुखकारक आहे.......😊

  • @armarimaratha
    @armarimaratha Месяц назад

    निवती बंदर खूपच सुंदर आहे तुम्ही उत्तम सादरीकरण केलेत... धन्यवाद 🙏🙏

  • @chitremandarr
    @chitremandarr Месяц назад +5

    रम्य ते कोकण गाझ सागराची
    🌊👌 छान 👌🌊
    निरव शांतता अवघी तृप्त होतात
    👂😊 कान 😊👂
    भूमि परशुरामाची लाभले निसर्गाचे हे
    🤩🌴दान 🌴🤩
    देखता भातशेती, मासेमारी हरपते ते
    🐟🌾 भान 🌾🐟
    मुक्ता व्लॉग एक नंबर👌👍😊

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  Месяц назад +1

      धन्यवाद😊🙏🏼🙏🏼

  • @mak940
    @mak940 Месяц назад +1

    खूपच मस्त व्हिडिओ ❤
    माश्यांचा उपवास होता बहुतेक म्हणून गळाला लागला नाही😂

  • @ganeshsapre3728
    @ganeshsapre3728 Месяц назад

    खुप मस्त वाटतं तुझ्या मार्गदर्शनाने फिरताना. ऑनलाईन भटकंती.

  • @altogetherengineers8802
    @altogetherengineers8802 Месяц назад +1

    I am from Karwar.
    My ancestors left this place and settled @Karwar.
    Once in a year for Kuldevta feast in the of March we do visit ShreeRamvadi (Kochara) which is in other side of Nivati.
    But without miss my family stays @Ocean vibes.
    DEEPESH is a good company😊
    Food is delicious I swear.
    Rooms are so clean.
    Love from Karwar.
    Nice video😊

  • @bharatkumarpatil4501
    @bharatkumarpatil4501 Месяц назад

    अप्रतिम 👌👌👌खूप सुंदर होम स्टे... आवकाळी पावसाने शेतकऱयांचे हाल पाहून वाईट वाटलं

  • @arun3327-a1
    @arun3327-a1 Месяц назад +2

    या चानेल वरती खुप दिवसातुन असा विडीयो बघायला मीळाला...मंत्रमुग्ध

  • @jaeeadhikari4371
    @jaeeadhikari4371 Месяц назад +4

    ताई तूझं मराठी खूप छान आहे . आणि तूझ्या मूळे नवीन मराठी शब्द कळतात.❤

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  Месяц назад +1

      धन्यवाद 😊🙏🏼

  • @rushabh_12_
    @rushabh_12_ Месяц назад +1

    तुमचे व्हिडिओ खूप छान असतात....बघितल्यावर छान वाटते..❤

  • @ManishaPatil-p8x
    @ManishaPatil-p8x 15 дней назад

    Mukta Hello tuze sgle video khup chaan❤

  • @vishwasmetar2610
    @vishwasmetar2610 Месяц назад +3

    Chhan video banvila ahe 🥰👍,Mi punyala asto,Ocean vibes resort he mazya kakanch ahe Ani Deepesh maza chulat bhau ahe.kharach Deepesh ha helpful ahe😍
    amach gav (Niwati beach) avadhal ki nahi,kharach Khup chhan ahe amach gav, ani ho parat nakki ya Mukta Madam amchya Ocean Vibes Resort madhe ani tumchya friends,relatives yanna pan sanga yalya 👍🥰❤️
    Punha ekda Thank u❤ amchya Niwati beach la ani Gavala bhet dilyasathi 👍 Ani asech chhan videos banva 👍👍
    nice video……..👍🥰❤️

  • @vilas.r.shiradhonkr5266
    @vilas.r.shiradhonkr5266 28 дней назад

    🌹🌹खुप छान माहिती कोकण पर्यटन 👌👌🌹🌹

  • @arunadsule9427
    @arunadsule9427 Месяц назад

    मुक्ता म्हणजे, यूट्यूब च्या माध्यमातून शांत, अल्हाद, नयनरम्य मेजवानी घर बासल्या... खूप खूप धन्यवाद❤❤

  • @FARUKHKHAN-ez7mb
    @FARUKHKHAN-ez7mb Месяц назад

    फार सुंदर वर्णन धन्यवाद आभारी आहोत
    .

  • @meenalpandit4204
    @meenalpandit4204 Месяц назад +1

    नेहमी प्रमाणेच उत्तम.. फोटोग्राफी अप्रतिम 👌👍

  • @mansolanki9889
    @mansolanki9889 27 дней назад

    खूपच सुंदर व्हिडिओ आहे,खूप माहिती दिलीस तुम्ही कोकणची,एकदा तुम्ही जिथे राहिलात तो address send karal tar फार bara hoil,khup सुंदर ठिकाण आहे ❤

  • @pradippatil8381
    @pradippatil8381 Месяц назад

    खरच खूप छान ऐपीसोड आहे😊

  • @ajayrege1100
    @ajayrege1100 Месяц назад

    खूप छान present केलेस..धन्यवाद

  • @vishnusayekar1485
    @vishnusayekar1485 Месяц назад

    सुंदर गाव आणि सुंदर vlog मुक्ता.

  • @satishgaikwad5707
    @satishgaikwad5707 Месяц назад

    Vlog chi video graphics 1 nambar 👌

  • @mamatalk1693
    @mamatalk1693 Месяц назад

    Hi Mukta, Nice Voice with marathi til sweet presentation. I liked travelling. Mukta you are good human being and bold brave girl. Take care. God always blessed you.

  • @vijaypowar5225
    @vijaypowar5225 Месяц назад

    नेहमीप्रमाणेच अप्रतिम म्हणजे काय बोलू असा हा vlog आहे मुक्ता तुझा 👌🏼👌🏼🙏🏼. तुला खरच सांगतो मी मासे नाही आवडीने खात पण तू जे गाव दाखवले ते खरच भारी वाटल. शिवाय ती पायपुसनी करत होत्या फारच अवघड व वेळखाऊ काम होत ते. गणपती मंदिराच्या वेळी काय bgm दिलंय उत्तम 👌🏼👌🏼. घरे ही कोकणची खासियत आहेत.

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  Месяц назад

      मनापासून धन्यवाद 😊🙏🏼🙏🏼

  • @prashantpawar489
    @prashantpawar489 27 дней назад

    खूप छान व्हिडिओ व माहिती 👌🏻

  • @JafarGothe
    @JafarGothe Месяц назад

    निसर्गसौंदर्य, समुद्रकिनारा, मच्छीव्यवसाय, गावकर्यांशी संवाद याचे चिञीकरण व निवेदन खूप छान...
    आपले कोकण आहेच मुळात सुंदर. पर्यटन उद्योग यासाठी प्रयत्न झाले तर मोठा रोजगार निर्माण होईल.

  • @kvps2021
    @kvps2021 Месяц назад

    खुपचं अप्रतिम सुंदर video

  • @sangramsinghsaingar925
    @sangramsinghsaingar925 Месяц назад

    Best video Mukta ,thanks for kokan Darshan 🎉🎉🎉

  • @vikramtartae7031
    @vikramtartae7031 Месяц назад

    मुक्ता तुझे व्हिडिओज खुप छान असतात असेच नवं नवीन आमच्या साठी अनत जा धन्यवाद

  • @pranalichavan2236
    @pranalichavan2236 Месяц назад +2

    Amhi family sobat January madhe jaun alo n ocean vibe madhech stay hota aamcha Dipesh n tyachi family khup apulkine kartata sagale..Jevan tar veg nonveg donhi surekh chaviche hote. Amchya sobat mazi 1 1/2 varshachi mulagi asalyane kitchen hi vaparaychi soy hotich..must recommended stay ...

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  Месяц назад

      अरे वाह!!! मस्तच

  • @akshayanil1995
    @akshayanil1995 15 дней назад

    Cinematography improving day by day tai and voice as usual best
    Total kiti day hote tumhi ithe and around kiti kharcha ala around idea deu shakal ka tai

  • @rameshsalvi8882
    @rameshsalvi8882 Месяц назад

    मुक्ता 👍 थॅन्क्स..

  • @prakashphulore512
    @prakashphulore512 Месяц назад

    अतिसुंदर व्हिडिओ आहे कोकणात गेल्यासारखं वाटले

  • @ChetanMahindrakar
    @ChetanMahindrakar Месяц назад

    सुंदर व्हिडिओ आणि सादरीकरण 👌👌

  • @vrushaligangurde564
    @vrushaligangurde564 Месяц назад

    खूप सुंदर गाव दाखवलस धन्यवाद

  • @ganeshjagtap6760
    @ganeshjagtap6760 Месяц назад

    जवळपास 3वर्षांनंतर या चॅनेल वरचा व्हिडिओ आज पहिला..... फार विलक्षण वाटले.....हा विडिओ पाहताना अक्षरशः मंत्रमुग्ध झालो... फारच सुंदर अनुभव होता हा....

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  Месяц назад

      धन्यवाद सर 😊🙏🏼

  • @pratikbavdekar7162
    @pratikbavdekar7162 Месяц назад

    पहिल्यांदाच ऐकलं या गावा बद्दल. Definitely next on my bucket list❤... Bangada lover in me has already reached there mentally. 😂

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  Месяц назад +1

      तू जायलाच पाहिजेस 😃😃 heaven for fish lovers

  • @vinodsonar3112
    @vinodsonar3112 28 дней назад

    खूप छान ❤

  • @nitinpednekar7749
    @nitinpednekar7749 Месяц назад +1

    Good ,,amcha tar jevanach Aaj mast Jale videotil mashe milale ,agdhi barobar velela milala video pahayla 🙈🎉🎉

  • @durvesh786
    @durvesh786 Месяц назад

    खूप छान व्हिडिओ आहे 👍

  • @sandeshpandire8075
    @sandeshpandire8075 Месяц назад

    Ek number

  • @narayanbhandare9438
    @narayanbhandare9438 Месяц назад

    आम्ही ही ocean vibes Homestay मध्ये राहीलो खुप छान घरच्या सारखं वाटलं. अत्यंत सुंदर. जेवण अप्रतीम.दिपेश त्यांचे आईवडील ही खुप घरच्या सारखं तत्पर सेवा देतात.परत नक्की भेट देण्यासाठी. निवती ocean vibes Homestay.

  • @manojchavan1817
    @manojchavan1817 Месяц назад

    Chan ahe, Maja ali

  • @nutanpangarikar9083
    @nutanpangarikar9083 Месяц назад

    निवती बिच खूप छान आहे. बाजूलाच म्हापण गाव आहे. माझं आजोळ.

  • @maheshpm6500
    @maheshpm6500 Месяц назад

    सगळे ड्रोन शॉट्स सुंदर होते, अस वाटत ड्रोनच्या मदतीने अख्खा कोकण explore करावा
    बाकी तुझी शांतपणे content मांडायची पद्धत खूपच छान आहे
    ❤❤✅👏👌💯👍🌹🙏

  • @Divya_d_pawaskar6973
    @Divya_d_pawaskar6973 Месяц назад +1

    तांबोशी ❤ खूपच चविष्ट असते

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  Месяц назад +1

      खू sssपच ❤️❤️❤️

  • @Fishingmypassion
    @Fishingmypassion Месяц назад +1

    मस्तच....👌👌👌👌 कधी आमच्याकडे पण या मासे खायला....🐟🐟🐟🐟🐟

    • @Dnyanada27
      @Dnyanada27 Месяц назад

      Hotel aheka ? Pan kuthe?

  • @umaramesh3618
    @umaramesh3618 Месяц назад

    Very very nice.... Khup chaan mukta

  • @sachinvispute7692
    @sachinvispute7692 Месяц назад

    Khup chan mukta nice vedeo brich mahiti milali masemari baddal ❤❤

  • @VjBendre
    @VjBendre Месяц назад

    ड्रोन शॉट ❤ सुंदर.

  • @my3gp
    @my3gp Месяц назад

    Mast just saw intro, will watch this complete tomorrow on big screen. 😊

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  Месяц назад

      तुम्ही नक्कीच Enjoy कराल 😊

  • @suhaslande1369
    @suhaslande1369 Месяц назад

    मुक्ता मस्तच यालाच निवांत पर्यटन म्हणता येईल उगीच धकाधक नाही हे बघायचे आहे ते बघायचं आहे पळापळ नाही भारी वाटलं धन्यवाद असेच चालू राहू दे

  • @agastyas8204
    @agastyas8204 Месяц назад

    Apratim Mukta...❤.....
    slow life is best life

  • @avinashchandane7464
    @avinashchandane7464 Месяц назад

    Very classy ...!!

  • @anantparab3200
    @anantparab3200 Месяц назад

    अप्रतिम व्हिडिओ

  • @sdrodrigues8280
    @sdrodrigues8280 Месяц назад

    Khup nice,beautiful,peaceful place.

  • @rajendrawaghaskar4830
    @rajendrawaghaskar4830 Месяц назад

    खूप छान ❤️❤️👌👌👌

  • @vinodbelavalkar3023
    @vinodbelavalkar3023 Месяц назад

    खुप छान असे कोकण explore करा

  • @kaushikpatil9696
    @kaushikpatil9696 Месяц назад

    कोकण आणि समुद्र ❤

  • @nandkumarghatge
    @nandkumarghatge Месяц назад

    Superb Episode....

  • @vidheshhalankar7325
    @vidheshhalankar7325 Месяц назад

    Very nice Mukta.. 👍

  • @VinayakVaidya-j3w
    @VinayakVaidya-j3w Месяц назад

    Thanks, Mukta and Rahul

  • @pramodghadigaonkar4626
    @pramodghadigaonkar4626 Месяц назад +1

    नीखाऱ्यावर भाजलेल्या बांगडयाचो प्रयोग लय भारी वाटलो

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  Месяц назад +1

      एकदा खाल्लं की कायम लक्षात राहते चव

  • @shrikantdavande9728
    @shrikantdavande9728 Месяц назад +1

    खूपच छान व्हिडिओ

  • @VatsalaNesarikar
    @VatsalaNesarikar 3 дня назад

    तुमचे प्रवासाचे video बघायला आवडतात आम्ही गेलो naslo तरी प्रत्यक्ष बघितल्या सारखे वाटते मी आता अमेरिकेत आहे mulanchyakade मुलाना पण आवडतात मी कोल्हापूरची आहे कधीतरी भेटू तुमच्या बरोबर ट्रीप करायला आवडेल

  • @manojchavan1817
    @manojchavan1817 Месяц назад

    Aag lagli😂😂😂

  • @shripadjoshi8740
    @shripadjoshi8740 Месяц назад +26

    आम्ही जेष्ठ नागरिक आहोत.... अशा शांत ठिकाणी 2-3 दिवस जाऊन राहू..... शक्य असल्यास पूर्ण पत्ता, कसे जायचे किंवा गुगल मॅप शेअर करावा......

    • @ParimatchOwner
      @ParimatchOwner Месяц назад

      Search Nivati Shriramwadi

    • @waghnitesh2
      @waghnitesh2 Месяц назад +2

      मेढा निवती नाव आहे गावाचं, गावात असे अनेक उत्तम रिसॉर्ट आहे राहण्यासाठी, नक्की भेट द्या location share केलंय.

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  Месяц назад +1

      maps.app.goo.gl/hXYoYrUykpMrmyUj6

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  Месяц назад

      सर तुम्हाला लिंक share केलेली आहे.

    • @shripadjoshi8740
      @shripadjoshi8740 Месяц назад

      @@MuktaNarvekar धन्यवाद 🙏

  • @duttarampujari1963
    @duttarampujari1963 Месяц назад

    Tujhe video khupach sunder astat. Aano koknavar tujhe khup prem aste.

  • @kokani_Jhilgo
    @kokani_Jhilgo Месяц назад

    निखाऱ्यावर भाजलेलो बांगडो + भातासोबत कुलथाची पीटी + बाहेर लागणारो पाऊस = सुख 🤤😋😌

  • @abhijitpawar4939
    @abhijitpawar4939 Месяц назад +1

    खूपच सुंदर

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  Месяц назад +1

      धन्यवाद 😊🙏🏼

  • @ArchanaKamble-ic5so
    @ArchanaKamble-ic5so 26 дней назад

    गाव कुठे आहे

  • @Jagrutideshpande-o8w
    @Jagrutideshpande-o8w Месяц назад

    तुझा शब्दांकन खूप छान असतं

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 Месяц назад

    स्वर्गीय कोकण याला दुसरी उपमाचं नाही 🤔 👌♥️👍

  • @santoshingavale9497
    @santoshingavale9497 Месяц назад

    फारच सुंदर व्हिडीओ

  • @chintamanibhide4651
    @chintamanibhide4651 Месяц назад

    Which is this place

  • @busywithoutwork
    @busywithoutwork Месяц назад

    Mast 👌nearby rail? Airport??

  • @UdayRaje-f7r
    @UdayRaje-f7r Месяц назад

    Love itt ❤😊

  • @sanjivnivatkar7699
    @sanjivnivatkar7699 Месяц назад

    गावचे नाव टाका ना तुमच्या विषयामध्ये कारण निवती अतिशय सुंदर आहे
    निवती एक शांत असे गाव आहे ,

  • @jaeeadhikari4371
    @jaeeadhikari4371 Месяц назад +1

    गाव सूंदर आहे.

  • @tajuddinghazi9485
    @tajuddinghazi9485 Месяц назад

    Khup lucky ahat

  • @ganeshsapre3728
    @ganeshsapre3728 Месяц назад

    भात कापायच्या आधी ते भात असतं आणि शिजल्यावर तो भात होतो.😀

  • @YogeshBhise-v6r
    @YogeshBhise-v6r Месяц назад

    Kharch khup sundar pool ahe

  • @sachinchougale1976
    @sachinchougale1976 Месяц назад

    Khup chhan 👍

  • @chetan2661
    @chetan2661 Месяц назад

    ❤👍
    आता स्वानंदी च्या घरी परत कधी जाणार, थंडी च्या सिझन मधला ही तिथला एक वलॉग येउदे

  • @amolparab4786
    @amolparab4786 Месяц назад

    Khup chaan

  • @bhalchandraakhade6280
    @bhalchandraakhade6280 Месяц назад

    जिल्हा कोणता

  • @gandharrawale4513
    @gandharrawale4513 Месяц назад +1

    तुम्ही आमच्या गावात आला त्याबद्दल थँक्यू❤❤❤❤❤😊😊

  • @rajnoordesai1955
    @rajnoordesai1955 Месяц назад

    🌿🕊🌊So nice🥰👍🥰

  • @praveenprabhudesai2834
    @praveenprabhudesai2834 Месяц назад

    Khup chan Mukta

  • @vitthaldolas2866
    @vitthaldolas2866 Месяц назад

    Awesome beautiful nature great sea

  • @amolkaware9386
    @amolkaware9386 Месяц назад +1

    या ठिकाणी माझा परिवाराला नकी न्याचे खूपच जबरदस्त ठिकाण आहे जण्या अगोदर मी तुमच्याशी संपर्क साधणार थॅन्क्स.....😊

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  Месяц назад +1

      नक्की भेट द्या.. डोळे झाकून suggest करते

  • @rajendraingale1135
    @rajendraingale1135 Месяц назад

    मला तुझे सगळे व्हिडिओ आवडतात ताई ❤ खूप छान ❤Hello mi mukta ....... He तर खूप भारी तुझं गाव कोणतं आहे ?🤔

  • @prashantkadam8035
    @prashantkadam8035 Месяц назад

    khup chan video

  • @PoojaMore-wt5jp
    @PoojaMore-wt5jp Месяц назад

    Khup chan ❤

  • @mangeshnakashe8893
    @mangeshnakashe8893 Месяц назад

    वा मस्त कोकण

  • @mahadevkesarkar5650
    @mahadevkesarkar5650 Месяц назад

    Khup Chan