वरकर्याना परवडावे म्हनून पंढरपूर वारी मधे पिठल भाकरी विकता (its not pandherpur authentic food ) पंढरपूर शहरात मधे विठ्ठल मंदिरासोबत Gajanan महाराज मंदिर, तुळशी वृंदावन बाग,दत्त मंदिरे ,खुप पाहण्यासारखे तेही पाहा
😊 भाउ कधी गुजरात मध्ये येऊन बघं खुप चविष्ट आणि स्वस्थ जेवणं आहे. गुजरात मध्ये गेलीं 20 वर्ष मराठी लोकं राहतात.कधी येऊन बघं सुरत, वडोदरा , अहमदाबाद,जामनगर येथे
दादा माझी महिण्याची वारी आहे महिन्यला येतो पण पंढरपूर मध्ये खुप महाग जेवण 150 च्या पुढे मिळत तसेच फराळ तर 60 रुपये पेक्षा जास्त महाग आहे. अस्वछता तर बोलूच नये. बस स्टॅन्ड वर.नदीकाट 🤮
दादा तू नेहमी पंढरपूरला जातो आणि ब्लॉग बनवता आम्हाला खूप खूप छान वाटतो आम्हीही पंढरपूरला जातो आता गेल्यावर नक्कीच पिठलं भाकर ट्राय करू पांडुरंग हरी
छानच आहे दादा पटलं भाकरी अशीच असते पिठलं थंड झाल्यानंतर ते मिळून येते राम कृष्ण हरी विठू माऊली 🙏🙏🌹🌹
Vis rupeemadhe zunka bhakar khup swasta aahe video khup chhan vatala baghyala maja aali
हो आम्ही पंढरपूरला गेलो होतो त्यावेळेस त्यांच्या इकडेच पिठलं आणि भाकरी खाल्ली होती खूप मस्त आणि चवदार आहे😋😋
स्वच्छता टापटिपपणा महत्वाचा असतो.
खुप छान माहिती दिली संदेश भाऊ अतिशय सुंदर व्हिडिओ 👍🙏
🚩राम कृष्ण हरी 🚩
ऊतम आहे आवडले खूप शुभेच्छा आणि अभिनंदन खूप अप्रतिम
आमच्या गावापासून पंढरपूर जवळ आहे मी तुमचे व्हिडिओ दररोज पाहतो
make more such food vlogs. this is zunka or pithla?
एकदम मस्त विडियो भावा पांडुरंग पांडुरंग
Tyna kasa parwadte 20rs madhe
🚩🚩राम कृष्ण हरी माऊली 🚩🚩
Ek no, Delicious, Bhari.
आम्ही पंढरपुकर.....🚩🚩
माऊली , पंढरपूरला अलात
गांधी टोपी घाला
Bhakti ani petla ek number ❤❤
राम कृष्ण हरी माऊली
व्हिडिओ खूप छान व्हिडिओ
आणि मी सपोर्ट केला आहे तुम्ही पण करा
Kokani lifestyle ❤
Give details adress and time
Baryacha tikani pithalyala Zunka mhanatat,amchya kade amhi pan pithalacha mhanto
Patta kuthe aahe
Khup Chaan ❤
राम कृष्ण हरी माऊली
Location
हो आम्हीही जेवलो होतो फार छान आहे
Nice 🎉
🙏🌹🍨श्री विठोबा रखुमाई कि जय 🙏🌹🍨
वरकर्याना परवडावे म्हनून पंढरपूर वारी मधे पिठल भाकरी विकता (its not pandherpur authentic food )
पंढरपूर शहरात मधे विठ्ठल मंदिरासोबत Gajanan महाराज मंदिर, तुळशी वृंदावन बाग,दत्त मंदिरे ,खुप पाहण्यासारखे तेही पाहा
कमी पैसे मध्ये फक्त महाराष्ट्रात गुजरात मध्ये खूप महाग आहे भाऊ
😊 भाउ कधी गुजरात मध्ये येऊन बघं खुप चविष्ट आणि स्वस्थ जेवणं आहे. गुजरात मध्ये गेलीं 20 वर्ष मराठी लोकं राहतात.कधी येऊन बघं सुरत, वडोदरा , अहमदाबाद,जामनगर येथे
@thegodfather2271 सुरतला रोज भाजी पाला घेऊन येतो महाराष्ट्रात १०रूपयात पण थाळी मिळते
पिठल भाकरी आहे.२० रुपयात पिठल भाकरी म्हणजे स्वतचं आहे.
मि पण गेलो होतो मस्त जेवण आहे
Patta sanga
Waa ❤
राम कृष्ण हरी नमस्कार ❤❤
कढी सारखं हलू राहिलं
एक नंबर बोगस असणार.
इतकं कुठे पातळ पिठलं
Best of food
Aamhi gelo hoto pandarpur la
Nilobhacha matha, umaravkar lane, main sambhaji chawk, pandharpur
Mast❤
खरचं हा झुकना नाही पिठल कीवा बेसन आहे 8:00
जय जय विठ्ठु माऊली🙏🙏🙏❤❤❤
Zunka nahi aahe pitla aahe
अगदी बरोबर. आणि खूपच पातळ आहे.
😂
20 रुपयात तुम्हाला हॉटेल सारखं पाहिजे 😂 @@narendradesale9
2pv1❤@@narendradesale9
😮20 रुपयात वडा पाव खाणाऱ्या दळभद्री लोकांनी ज्ञान देऊ नये😂 जो पाव रोहिंग्या लोकं पायाने पिठ तुडून बनवतात आणि थिंक टाकतात 😅
हा झुणका नव्हे, हे तर पिठले!
Mastach vlog
Pandharpurche galli,vaade,ghare,banglow dhakhva.
🙏🙏👍👍
दादा ते झुणका भाकरी नाही पिठलं भाकरी आहे...
Description मध्ये पत्ता नाही. खोट कशाला सांगता?
MI Pandharpur chala hai
पिठलं भाकरी/ झुणका भाकर/बेसन भाकरी/नावं बदलली गेली तरी चव तीच राहिली आहे हे विशेष
पिठलं भाकरी.
खलेनंतरच एक्स्प्रेशन एक नंबर
🙏🙏🚩🚩😋😋😋😋
❤❤❤😂
हा झुनका नाही बेसन आहे
Pandharpurche vaade dhakhva.
Address kute ahe
नेमका पत्ता सांगितला नाही
भाऊ पिठलं काही खास झाल्या सारखं वाटलं नाही. तुमच्या expression वरुन देखील जाणवलं.
Z vithala vithala Jay Shri Ram
Pitla bhakri ahe Kay dada tu pan
🙏🙏
बायल्या बघा
..
हे पातळ पिठलं आहे,झूनका सूखा असतो
🎉
poshakh jara nit theva devachya darat tari
Aji ne hath pude kelela😂,
Nilobacha matha pandharpur dhakhava.
अडिज अडीच वर्षा उच्च सरकार
Maja murga Ko kanmaniya hai Shayad
विठ्ठल विठ्ठल
Number sanga tumse
दादा माझी महिण्याची वारी आहे महिन्यला येतो पण पंढरपूर मध्ये खुप महाग जेवण 150 च्या पुढे मिळत तसेच फराळ तर 60 रुपये पेक्षा जास्त महाग आहे. अस्वछता तर बोलूच नये. बस स्टॅन्ड वर.नदीकाट 🤮
Kuthe ahe nahi sangitla perfect thikhan
झुणका घट्ट असतो आणि पिठले पातळ असते.
Evdha motha video krychi kahi garaj navati
Dada kute ahes. Me pan Pandharpurla ahe. Kute rayla ahes bhetlo asto.. Plz
Zenduji maharaj मठ
Over acting nako karu
झुणका पिठलं एकच असतं.फरक नाही
पिठले आहे