मी बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात राहते आमच्या कडे हि भाजी नेहमी भंडारा असला कि केली जाते आणि खास करून पाहुणे आले कि एक दिवस तरी या भाजीचा पाहुणचार असतो .पण आमच्या कडे हि भाजी थोडी वेगळ्या पद्धतीने बनवली जाते
नमस्कार मंडळी माफी असावी मला उत्तर देण्यासाठी उशीर झाला. आमच्या कडे तुर, हरबरा डाळी सोबत आंबट चुका, पालक, शेंगदाणे आणि खोबरे याचे काप सोबत हिरव्या मिरच्या हे सर्व एकत्र मोठ्या भांड्यात किंवा कुकरमध्ये शिजवून घेऊन मग त्या शिजलेल्या मिश्रणाला घोटुन दुसऱ्या भांड्यात तेलामध्ये कांदा लसूण अद्रक खाडे मसाला ची पेस्ट आणि काजूची पेस्ट थोडं तिखट हळद टमाटे कडीपत्ता महाराज यांची मसला यांची फोडणी करून त्यात ते मिश्रण टाकून मीठ व गरजेनुसार पाणी टाकून छान तरंग येई पर्यंत उकळून घ्यावे व वरुन कोथिंबीर घालावी. हि भाजी भाकरी आणि भाता सोबत खुप छान लागते. याचा सोबत लिंबू पिळून घ्यावे व कांदा खावा आणि हो ज्यांना मुळव्याध आहे आणि मिरची चालत नाही अशा व्यक्तींना फक्त भाता सोबत थोडीशी दयावी.
महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातील पाककृती पाहून मन अभिमानाने भरून येते. मात्र दुःख या गोष्टीचं होतं,या सर्व पाककृतींची चव एकाच जन्मात चाखता येणे शक्य नाही. संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढावा लागेल.😢😂 खूप शुभेच्छा!
मी तसा जळगाव खान्देश चा पण नोकरी निमित्ताने मी तीस वर्ष अकोला येथे काढले तेथील मिसळ दाळ च वरण पातोडीची भाजी डाळ गंडरी ची भाजी आणि लग्नकार्यात कैरीची लोनजी पुरी ऐवजी पोळी करतात खूपच खास झकास जेवण असतं हे विदर्भाचे लोक लग्नात मोजकच जेवण करतात पण अ प्रीतम पदार्थ असतात त्यांच्या खाण्यात ग्रेट विदर्भ..❤❤❤❤❤
Looks mouth watering! दादांनी दाखल्याप्रमाणे जरी ही भाजी घरी केली तरी त्यांच्या तिथल्या भाजीची चव नाही येणार घरच्या भाजीला. बाहेर, शेगडीवर, मोठ्या प्रमाणात केलेली भाजी जास्त भारी लागत असेल चवीला.
त्यांनी पण गॅस क्या शेगडी वरच भाजी बनवली आहे. खूप प्रमाणात सर्व साहित्य भरपूर घालून केल्यामुळे चव खरंच खूप छान आली असणार. पण घरी केली तरी ही मिरची ची भाजी छान लागते. आम्हीं करतो. आम्ही मराठवाड्यातील. पण तरीही आवडीने आणि चवीने करतो, खातो. सर्व अन जमल्यावर बेत असतो.
रत्ना पाटील होय मी पन बूलढाणा जिल्यातील खामगांव येथे राहणार असून ही भाजी आम्ही भंडारा मधे हीच भाजी बनवतो पंन दादा तूम्ही खूप छान व सोपी पद्धतीने रेसीपी सांगितले छान छान
Jabardasta Mrunalinitai!! Thank you for sharing this wonderful recipe. May God bless you. This is an extremely rare, unique and different recipe. I remember Mohan Bhagwatji mentioning about this recipe in one of his speeches.
ही भाजी मी अकोला येथे असताना मित्राच्या बहिणीच्या लग्नात हळदीच्या दिवशी रात्री खाल्ली होती एकदम झकास लय झकास भाजी बनते या भाजीचे वर्णन काय करावं शब्द कमी पडतील इतकी ग्रेट ही विदर्भीय भाजी❤❤❤❤❤
रोडगे रेसिपी आणि वांग्याची भाजी करणार आहे.amaravati t karu ki buldhana t ? mi khup shodhtey .pan te bhandara asel tevhach kartat.mi jayla tayar aahe.pan kalala pahije.tumhi kalavlat tar yein mi.Thank u so much 😊👍🙏.
अहो दादा, काय बोलताय, स्वतः खाऊन बघा आधी. विदर्भाची लज्जत आहे ही भाजी, मुख्यत्वे करुन पश्चिम विदर्भामध्ये हमखास बनविली जाते ही भाजी. खूप टेस्टी तितकीच आरोग्यदायी.
खुप छान आमच्या कडे पण करतो अशी भाजी पण मसाला महाराजा नाही मिळत मग जो असतो तोच वापरतो पण भन्नाट लागते ही भाजी😋😋 सर्वजण आवडीने खातात धन्यवाद दादा भन्नाट रेसीपी दाखवली मी त्या भागात येण झाल तर तुमच्या कडे भेट देईल व मसाला पण घेईल महाराजा🙏
खूपच सुंदर vdo आहे हा. रेसीपी खूप छान दाखवली. अत्यंत मेहनतीचे काम आहे हे. स्वच्छ व शिस्तबद्ध कामाची पद्धत आहे. सर्व सामान कसे v किती घ्यावयाचे हे अगदी खरे v मनमोकळेपणे सांगितले अर्थात शिकवले आहे. हॅट्स ऑफ टू देम . 🙏🙏🙏🌹😍👌 मृणाल तूही सातत्याने छान छान रेसिपीज शूट करत आहेस. त्या खूप वेगळ्या व स्पेशल असतात. तुमच्या टीम चे काम कौतुकास्पद बाब आहे . ❤ ❤ ❤ 👌👌👌
ही वैदर्भीय भाजी आम्ही खुपवेळा करतो खासियत म्हणजे आम्ही अनंतचतुर्दशीला भंडाराच्या वेळेस ही भाजी करतो. मुकुंद देशपांडे ह्यांची ही भाजी करण्यात पटाईत आहेत. आम्ही तुरडाळ, चुका , वांगे , हिरवी मिरची इ. सगळं एकदमच शिजवतो. भन्नाट भाजी तयार
मी गेली 30 वर्षे मिरचीची भाजी खातो आहेमिरचीचे तुकडे करुन आंबटचुका, पालक, वांगी , तुरडाळ एकत्र शिजवुन घोटुन एकजीव करतो मिरची दिसली नाही पाहिजे नंतर तडका देतो
मी बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात राहते आमच्या कडे हि भाजी नेहमी भंडारा असला कि केली जाते आणि खास करून पाहुणे आले कि एक दिवस तरी या भाजीचा पाहुणचार असतो .पण आमच्या कडे हि भाजी थोडी वेगळ्या पद्धतीने बनवली जाते
अरे वा.nice sharing.तुमची पद्धत पण शेअर करा ना मॕडम .
तुमची पध्दत पण सांगा
Tumhi kashi banawata sanga
नमस्कार मंडळी
माफी असावी मला उत्तर देण्यासाठी उशीर झाला.
आमच्या कडे तुर, हरबरा डाळी सोबत आंबट चुका, पालक, शेंगदाणे आणि खोबरे याचे काप सोबत हिरव्या मिरच्या हे सर्व एकत्र मोठ्या भांड्यात किंवा कुकरमध्ये शिजवून घेऊन मग त्या शिजलेल्या मिश्रणाला घोटुन दुसऱ्या भांड्यात तेलामध्ये कांदा लसूण अद्रक खाडे मसाला ची पेस्ट आणि काजूची पेस्ट थोडं तिखट हळद टमाटे कडीपत्ता महाराज यांची मसला यांची फोडणी करून त्यात ते मिश्रण टाकून मीठ व गरजेनुसार पाणी टाकून छान तरंग येई पर्यंत उकळून घ्यावे व वरुन कोथिंबीर घालावी.
हि भाजी भाकरी आणि भाता सोबत खुप छान लागते. याचा सोबत लिंबू पिळून घ्यावे व कांदा खावा आणि हो ज्यांना मुळव्याध आहे आणि मिरची चालत नाही अशा व्यक्तींना फक्त भाता सोबत थोडीशी दयावी.
महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातील पाककृती पाहून मन अभिमानाने भरून येते. मात्र दुःख या गोष्टीचं होतं,या सर्व पाककृतींची चव एकाच जन्मात चाखता येणे शक्य नाही. संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढावा लागेल.😢😂 खूप शुभेच्छा!
खरोखरीच !!छान शब्दांसाठी मनापासुन धन्यवाद !!
मी चिखली तालुक्यातील असून खूप चांगल्या पद्धतीची भाजी आमच्याकडे भंडारा मध्ये केली जाते खूपच चविष्ट अशी ही भाजी आहे
Are wa.chhan mahiti.yenar aahe chikhali la.
अप्रतिम 👌🏼👌🏼😋😋😋 खुप खुप धन्यवाद 🙏🏼🙏🏼🙏🏼 त्या काकांचे, काकूंचे आणि मृणालिनी ताई तुमचे आणि तुमच्या संपूर्ण टीमचे 🙏🏼🙏🏼❤❤❤❤ छानच रेसिपी दाखविली.
प्रीतीजी ,khup thankyou 🤗🙏👩💟
मी तसा जळगाव खान्देश चा पण नोकरी निमित्ताने मी तीस वर्ष अकोला येथे काढले तेथील मिसळ दाळ च वरण पातोडीची भाजी डाळ गंडरी ची भाजी आणि लग्नकार्यात कैरीची लोनजी पुरी ऐवजी पोळी करतात खूपच खास झकास जेवण असतं हे विदर्भाचे लोक लग्नात मोजकच जेवण करतात पण अ प्रीतम पदार्थ असतात त्यांच्या खाण्यात ग्रेट विदर्भ..❤❤❤❤❤
Totally agree.nice sharing .thankyou😊
Great receipy
ताई तुमचा व्हिडिओ बघताना असे वाटले जणू की हा १९९० च्यां काळात ला आहे, तुमची शैली फार मार्मिक आणि स्पष्ट आहे!!
आवडला तुमचा अभिप्राय .मनापासुन धन्यवाद !!
झक्कास झाली मिरची भाजी! आपल्या ला लई आवडली बा!👍👌😋😋😋😋🙏
खुपच छान सुंदर मिरचीची भाजी झाली आहे तोंडाला पाणी सुटले सुंदरच चव आहे 👍👌😋😊😀
Rekha madam,thankyou😊 .
Surekha ji,thankyou😊 .
Looks mouth watering! दादांनी दाखल्याप्रमाणे जरी ही भाजी घरी केली तरी त्यांच्या तिथल्या भाजीची चव नाही येणार घरच्या भाजीला. बाहेर, शेगडीवर, मोठ्या प्रमाणात केलेली भाजी जास्त भारी लागत असेल चवीला.
प्रियांकाजी कधी योग आला तर नक्की शनिवारी जाऊन खाऊन या.मग घरी ती चव सहज बनवाल.फार फार जबरदस्त .बाफळ्याबरोबर लई भारी लागतं.
त्यांनी पण गॅस क्या शेगडी वरच भाजी बनवली आहे. खूप प्रमाणात सर्व साहित्य भरपूर घालून केल्यामुळे चव खरंच खूप छान आली असणार. पण घरी केली तरी ही मिरची ची भाजी छान लागते. आम्हीं करतो. आम्ही मराठवाड्यातील. पण तरीही आवडीने आणि चवीने करतो, खातो. सर्व अन जमल्यावर बेत असतो.
हो उन्हाळ्यात तर शेतात या भाजी आणि भाकरी पार्ट्या होतात सगळे एकत्र, मस्त मज्जा येते
Are wa.chhan .nice info.thankyou😊
मी नांदुरा तालुक्यातील आहे. आमच्या कडची भाजी. कुठेही बनवु शकत नाही. तिखट झणझणीत जबरदस्त.
एकच नंबर भाजी.थँक्यू .
दादा मेहनती दिसत आहेत मोजकच बोलण आणि नीट सांगणे छान 🙏🙏🙏
अपार मेहनती आहेत.आणि सर्वांना भरभरून देतात वाढताना.खूप थँक्यू .
झणझणीत recipe....wa chan
Diksha ji,Thank u so much 😊👍🙏
झणझणीत आणि चमचमीत मिरचीची भाजी!!! मस्त!! पहिल्यांदाच रेसिपी पाहिली.
अनुराधा मॕडम ,खूप थँक्यू .
Mrunalini tai Tu khupach great ahes chan ani unique recipe shodhun dakhvta. Tya sarva tai pan khup mehanat getayt.
छान शब्दांसासाठी मनापासुन धन्यवाद
West Vidharbhachi Shan.... Mirchi bhaji aani Bafalya....
Thank u so much 😊👍🙏
Very Realistic Food Blog, keep it up.
Thank you, I will sir.
भरपूर मसाले वापरले
नक्कीच टेस्टी चवदार होणार
Best recipe
Thank u so much 😊👍🙏
Ek Navinch, Chan , Chvisht Recipe, Thank You Madam For This Video 😇👍💐
Most welcome 😊.thankyou😊 for liking madam .
Maam, Chilies curry looks very tasty.👍👍
Thanks a lot biswanath ji.
सोपी पद्धत. छान लागते. 😊
खूप थँक्यू 😊
आम्ही आंबट छू याचे वरण म्हणतो गूळ चवीला घालतात
रत्ना पाटील होय मी पन बूलढाणा जिल्यातील खामगांव येथे राहणार असून ही भाजी आम्ही भंडारा मधे हीच भाजी बनवतो पंन दादा तूम्ही खूप छान व सोपी पद्धतीने रेसीपी सांगितले छान छान
Ratna ji,Thank u so much 😊👍🙏
Kadhitari Khamgaon madhil Gokhale yanche Anand bhandar chi Chakali aani batata vada khavun bagha. Khupach chan aahe.
Hoy.video kelay tyancha .chakali chutney .
भारी झाली.विदर्भातल्या भयंकर उन्हात कसे खात असतील कुणास ठावूक.
विदर्भातील लोकांना तिखट व उन्हं सहन होतं कारण पिढ्यानपिढ्या चा असर आहे
मिरची ताकद देते उन्हाळा सहन करायची असं म्हणतात.
इकडे येऊन जा व खाऊन पाहा मस्त लागते
Jabardasta Mrunalinitai!! Thank you for sharing this wonderful recipe. May God bless you. This is an extremely rare, unique and different recipe. I remember Mohan Bhagwatji mentioning about this recipe in one of his speeches.
Blue sky,छान शब्दांसाठी मनापासुन धन्यवाद 🤗🌺🌺💐🏵️🏵️🌈🌈
खूपच छान एक नंबर माहिती सांगितली 💯💯💯💯💯
सुप्रियाजी ,मनापासुन धन्यवाद .
ही भाजी मी अकोला येथे असताना मित्राच्या बहिणीच्या लग्नात हळदीच्या दिवशी रात्री खाल्ली होती एकदम झकास लय झकास भाजी बनते या भाजीचे वर्णन काय करावं शब्द कमी पडतील इतकी ग्रेट ही विदर्भीय भाजी❤❤❤❤❤
अगदी छान सांगितलंत.thankyou😊
हो खानदेशात पण लग्नाच्या आदल्या दिवशी किंवा हळदीच्या रात्री चे जेवणात ही भाजी आणि ज्वारीची भाकरी करतात. पण आमच्या कडे यात अजून भाज्या घालतात.
Mrunaini...zakaasss...tu khoop anokhya bhajya dakhavat astes...love u very much...❤
Prachi madam,chhan shabdansathi khup thankyou😊 .
अहा एकदम झणझणीत झाली 👌🏻😋. छान आहे ही भाजी/आमटी मी नक्की करणार फक्त चुका शोधावा लागेल कुठे मिळतोय. त्या दादांनी मनःपूर्वक रेसिपी शेअर केली. 👏🏻👏🏻
Meenal madam,nakki kara aani feedback pan dya.chhan shabdansathi khup thankyou😊
मँडंम, धन्यवाद. ख़ुप छान माहिती दिली.
Sharad ji,Thank u so much 😊👍🙏
Are wahh very nice, Maharaja masala ka packit dek kar man khush hogaya, yenke shop ka location bhejo plz
Thankyou😊🎉 .location nandura station ke pass.address ,number in descriptionbox
भाजी खुपच छान झाली . अशी भाजी नक्की करून बघते .थोड्या फार फरकाने आमच्या भागात दायगंडोरी अशी च करतात खानदेशात .
एकदम बरोबर. ळ ला *य* म्हणायची पध्दत होती. जस - डोया, गोया.
Thank u so much 😊👍🙏
अतिशय गचाळ पद्धत . पाले भाज्या आणि कोथींबीर न धुताच अस्वच्छपणे वापरीत नसतात. निव्वळ अडाणी मंडळी दिसतायत !
ताई मी तुमचा जुना sabskraybar आहे असे ऐकदम कडक नका बोलू हो ते लोक अजून नवीन असतील कदाचित सुधारतील ते@@ShubhangiKhedekar-ej5kz
Mi tar 34 varsh झालेत mirchachi bhaji khatoy Vegveglya prakar chi test padhat ..khup khup chan
Are wa.chhan ch.Thank u so much 😊👍🙏
आम्ही.पन.छान.मिरची.भाजी.करतेमी.पन.नांदुराची
नमस्ते,
मी बेंद्रे उज्वला.(पुणे)
विदर्भातील खूप लोक पुण्यात आहेत,त्यांच्याकडून शिकून मी पण करते ही भाजी.
रेसिपी खरोखरीच छान.
धन्यवाद.
अरे वा.आपण तर माझ्या आडनांव भगिनी .अभिप्रायासाठी मनापासुन धन्यवाद .
ही भाजी विदर्भात नाही जळगाव बुलढाणा मध्ये च बनते
मी नांदुऱ्याला असताना माझ्या भावाने आणली होती बाफले आणि मिरचीची भाजी खूपच छान होती टेस्ट एकदम छान
अरे वा.तुमच्या फीडबॕकसाठी मनापासुन धन्यवाद .
Tai tumache video khupch chhan asatat 😊 tumache bolane mala khup madhur vatate
Chhan shabdansathi khup khup thankyou😊 .
आम्ही विदर्भ वासी घरी सुध्दा आठवडयातून एक दिवस मिरची ची भाजी असते खुप छान ताई आमची पण अकोला हाॅयवेला फॅमिली हाॅटेल आहे जय गजानन🙏
नांव सांगा हाॕटेलचे.एक दिवस नक्की येईन .मनापासुन धन्यवाद .
@@mrunalinibendre7030 श्री हाॅटेल अकोला रोडवर आहे ताई 💐🙏
आमच्या विदर्भात भंडाऱ्यात. लग्नात . कोणताही कार्यक्रम असूद्यात मिरची डाळ करतातंच अतिशय चविष्ठ रुचकर लागते सगळे आवडीने खातात ♥️🙏
Nice info.thankyou😊 for sharing .
पण यात वांगे ही टाकतात ।
खूप दिवसांनी पुन्हा एकदा व्हिडीओ आला ताई.. नेहेमीप्रमाणे माहिती पूर्ण आहेच. छान वाटलं.
Tai hi bhaji gharguti pramanat baghayala khup aavadel❤
Ho.nakki dakhven.khup thankyou😊 for suggestion .
Very nice video Tai.
Sandeep ji,chhan shabdansathi khup thankyou😊 .
Vidarbhat khedegavat jevha perani atopate aani shravanachi zadi lagate tyavel i gothyat hya dal gandoricha program 2-15 lok milun karatat. Hya programala wafdani program mhanatat. Zadi paus chalu asato aani sarvajan milun gharun bhakari, lonache,kanda limbu aanatat va jewan kararat.khup maja yete.
Aikun ch bhari watla.pratykshat kiti maja yet asel.thankyou😊 for sharing .
@@mrunalinibendre7030 ho khupCh maja yete.
"Jai Shree Ram" dear Mrunal. Today's recipe is really amazing. I think it should be very spicy.
Prashant ji,its spicy but eatable.but not for those who use 1/2 mirchi.thankyou😊 for your appreciation .mrunalini .
वा खुपच छान आहे भाजी
Thank u so much 😊👍🙏
Ekdum chhan 👌
Thank u so much 😊👍🙏
मस्तच
पहिल्यांदाच पाहिली अशी भाजी
Jarur try kara.Thank u so much 😊👍🙏
विदर्भ special वांग्याची भाजी आणि रोडगे एकदा अवश्य बघा अमरावती mdhe aani video बनवा.
रोडगे रेसिपी आणि वांग्याची भाजी करणार आहे.amaravati t karu ki buldhana t ? mi khup shodhtey .pan te bhandara asel tevhach kartat.mi jayla tayar aahe.pan kalala pahije.tumhi kalavlat tar yein mi.Thank u so much 😊👍🙏.
@@mrunalinibendre7030 amravati tch kra Karn amravati best aahe tyasathi. Ho bhandara kiwa vanbhojan asel tr bnvl jate.
खरबडी स्पेशल भाजी मोताळा तालुका जि बुलढाणा
कुठे मिळते ?घरी बनवतात की हाॕटेलमधे ?
भाजी बरोबर... मूळव्याध फ्री... 🌶️🌶️🌶️
अहो दादा, काय बोलताय, स्वतः खाऊन बघा आधी. विदर्भाची लज्जत आहे ही भाजी, मुख्यत्वे करुन पश्चिम विदर्भामध्ये हमखास बनविली जाते ही भाजी. खूप टेस्टी तितकीच आरोग्यदायी.
Best' mirchi bhaji .I take it from khamgaon.
So nice.very tasty food.
खुप छान आमच्या कडे पण करतो अशी भाजी पण मसाला महाराजा नाही मिळत मग जो असतो तोच वापरतो पण भन्नाट लागते ही भाजी😋😋 सर्वजण आवडीने खातात धन्यवाद दादा भन्नाट रेसीपी दाखवली मी त्या भागात येण झाल तर तुमच्या कडे भेट देईल व मसाला पण घेईल महाराजा🙏
मृणालिनी ताई आमच्या
अकोल्याला या न आमच्या कडचां
गांधी रोडवरचां
साबुदाना वडा फेमस आहे
नक्की या
अरे वा.नक्की येईन .Thank u so much 😊👍🙏
Wawa mastch
👌👌👌👌👌
Mipan buldhanyachi aahe aamhi hi bhaji ghari nehami karat aste... ❤❤❤❤
मला ही भाजी खूप आवडते. गेले पा पंधरा वर्ष पासून मी सांगलीत आहे,तरी बाजारात आंबट चुका मिळाला की घरी ही भाजी मी स्वतः करतो.
अरे वा.छानच.
खूपच सुंदर vdo आहे हा. रेसीपी खूप छान दाखवली. अत्यंत मेहनतीचे काम आहे हे. स्वच्छ व शिस्तबद्ध कामाची पद्धत आहे. सर्व सामान कसे v किती घ्यावयाचे हे अगदी खरे v मनमोकळेपणे सांगितले अर्थात शिकवले आहे.
हॅट्स ऑफ टू देम .
🙏🙏🙏🌹😍👌
मृणाल तूही सातत्याने छान छान रेसिपीज शूट करत आहेस. त्या खूप वेगळ्या व स्पेशल असतात. तुमच्या टीम चे काम कौतुकास्पद बाब आहे .
❤ ❤ ❤ 👌👌👌
57634🎉
Rkkus ,छान शब्दांसाठी मनापासुन धन्यवाद.
Veg Manchurian soup recipe dakhva please request
Noted.thankyou😊 .
मिर्ची भांजी ची खुप प्रशंसा एकनयात आली आहे एक वेऴा नादुरा ला आली की नक्की खाईल इंदौर मध्यप्रदेश
Nakki try kara.khup thankyou😊
ही वैदर्भीय भाजी आम्ही खुपवेळा करतो खासियत म्हणजे आम्ही अनंतचतुर्दशीला भंडाराच्या वेळेस ही भाजी करतो. मुकुंद देशपांडे ह्यांची ही भाजी करण्यात पटाईत आहेत. आम्ही तुरडाळ, चुका , वांगे , हिरवी मिरची इ. सगळं एकदमच शिजवतो. भन्नाट भाजी तयार
खूपच छान.मी नक्कीच ट्राय करेन.thankyou😊 for sharing.
Mast zkas resipi
Thank u so much 😊👍🙏
ताई तुमचे विडीवो खुपच मस्त असतात
छान शब्दांसाठी मनापासुन धन्यवाद🤗🌺🌺💐🏵️🏵️🌈🌈
खूपच छान झाली मला आवडले
Thank u so much 😊👍🙏
Khupch sundar
Preeti ji,thankyou😊
Very nice
मनापासुन धन्यवाद .
Navin aahe kahi tari chan 👌👌👌🥰🤪🍉
Thank u so much 😊👍🙏
अप्रतिम भाजी
Thankyou😊
याला विदर्भात खुरसणी मिरची भाजी म्हणतात
Barobar .nice info.
त्या भाजी सोबत 1भाकर चुरून 1निबू कांदा आणि मग सांगा
मस्तच .खूप थँक्यू .
पण मेडम कोथिंबीर निवडून कापत जा कारण जुडीत काहि पण निघते एखाद्या वेळी
Ho kharay....kaal gandul nighale aamchya ghari..
कोथिंबीर निवडून घातली की भाजीला चव येत नाही मॅडम,म्हणून तशीच चिरून आलायची
शेतातून आणली असेल direct गावच्या भागात शेतातून आणतात त्यामुळे सहसा धुवत नाहीत
बरं ! बरं !😂
Shetatil kide alya gandhul he judit barech da nighatat😊
म्रुनालिनी ताई,खुप दिवसांनी व्हिडीओ आला?तुमचा व्हिडीओ व तुमची भाषा खूप आवडते. मी तुमचा व्हिडीओ नक्कीच पाहतो.
शरदजी,माझे व्हिडीओ दर शनिवारी येतातच.मनापासुन धन्यवाद .
Mazi Aai khamgaon la rahate tich sasar khandesh madhil ahe hi bhaji mazi aai ektham testy karte tichya sarkhi ahmala nahi jamat😊
Aai na namskar .aamhalahi khayla bolwa.aamhi yeu.thankyou😊
1 किलो तुर डाळ घेऊन मिरची किती टाकावी व मसाला शेंगदाणे किती लागेल ते सांगायचे
Ekda tashi recipe dakhven purna.thankyou😊
अप्रतिम 😋👌
खूप thankyou😊 .
इछा आहे ...एकदा खायचं
पूर्ण कराच.हिवाळ्यात ते भाजी ट्रॕव्हल बसेस तर्फे कुरीयर करतात.फोन डिस्क्रीप्शनबाॕक्स मधे दिलाय त्यांचा.thankyou😊
दादा महाराजा मसाला आपल्या विदर्भ भागातच मिळतो आम्हाला इकडे मिळत नाही
खरं आहे.
खूप सुंदर भाजी आहे
Thank u so much 😊👍🙏
खूप मस्त
Thank u so much 😊👍🙏
मी पण विदर्भ मध्ये आहे भाजी खूप छान आहे प😊
Thank u so much 😊👍🙏
शेंगदाणे व खोबरं भाजून टाकायचं की कस,सांगा
❤❤
Vdo t sangitlay .kachhe takayche.
Tai ...khandesi dhabha varil shev bhaji chi recipe pan dakhava n... gravy sobat complete recipe with perfect measurements...
Ho.dakhven.agdi perfect dakhven.thankyou😊 for suggestion .
या भाजीला डाळ गडोरी पण म्हणतात ना
मी पण असं ऐकलय.
Amravati Nagpur madhe suddha abattchuka milato pan kami...... Bhaji khavi ganu bhau cha hatachi😂
Ek number bhaji tyanchi.Thank u so much 😊👍🙏
Sir aap har cheez ki continue apne distribution box me likha karo
Yes.sure.Thank u so much 😊👍🙏
मिरचीची भाजी ही विदर्भाची शान वस्तू बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात केली जाते
Very true.Thank u so much 😊👍🙏
मीरची भाजी लेवा पाटील 1नंबर बनवतात
Are wa.chhan mahiti.thank you .
हे हाँटेल आहे का मोठ्या प्रमाणात बनवतात
हो मॕडम.व्हिडीओत सुरवातीलाच दाखवले आहे.
Yes.
😋😋👌👌👍
Thankyou😊
खुपच छान
Shalika ji,मनापासुन धन्यवाद .
Great
Thankyou😊
ताई मी किती दिवसापासून ही भाजी कशी करायची हे नक्की माहित नव्हते..🙏🙏🙏
Thankyou😊
Balu bhau mast
Thank u so much 😊👍🙏
मी गेली 30 वर्षे मिरचीची भाजी खातो आहेमिरचीचे तुकडे करुन आंबटचुका, पालक, वांगी , तुरडाळ एकत्र शिजवुन घोटुन एकजीव करतो मिरची दिसली नाही पाहिजे नंतर तडका देतो
Wa.chhan .Thank u so much 😊👍🙏
मी खूप वर्षांपासून , शोधते आहे ही रेसिपी, धन्यवाद दादा 🙏👍👍👏👏👏👏👏💐💐
आमच्या काॅलनी गणपती विसर्जनाला ही भाजी आम्ही करतो. लहान मुले सुद्धा आवडीने खातात
चुकीची रेसिपी आहे
विर्धभ यामधे गोळंबि अर्धा किलो काजु अर्धा किलो पेस्ट हवा होता छान बन्लीअस्ती
Nice info
भाज्या ह्या व्यवस्तीत स्वच्छ निवडून धुवून घेत जा,चांगल राहील
Only मृणालिनी la बघा,किती गोड आहे ती😊
Arunaji ,छान शब्दांसाठी मनापासुन धन्यवाद 🤗🌺🌺💐🏵️🏵️🌈🌈
khup chan
Amit ji,thankyou😊
येडी माय ला मिरची भाजी आवडली म्हणजे आम्हाला आवडली!
Thankyou😊
wow! delicious😋
Yogeshji ,thankyou😊
Nice
Thanks a lot !!
मॅडम ही भाजी व कोथिंबीर कोण निवडणार. लोकांना माहीत आहे पालेभाज्या गाजर गवत असते
Me hi ashich bhaji banvte...mirchi chi
Are wa ! chhan.
Taai mike use karat jaa, mhanje tumhala bolayla trass honar nahi
Ho.nakki use karen.thankyou😊
ही किती व्यक्तिंची भाजी आहे
100 Mansa nakki jevtil.tarihi ganode saheb sangtil.phone number description box madhe dilay.thankyou😊