हिरव्या मिरचीचा ठेचा | गावाकडचा लसूण शेंगदाणे घालून केलेला ठेचा | कोल्हापुरी ठेचा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 май 2021
  • हिरव्या मिरचीचा ठेचा | गावाकडचा लसूण शेंगदाणे घालून केलेला ठेचा
    #गावरान_एक_खरी_चव
    #गावाकडची_रेसिपी
    #कवटाची_चटणी
    #हिरव्यामिरचीची_चटणी
    #लालमिरची
    #मिरचीचा_खर्डा
    #Gavran_Chav
    आपल्या गावरान चव या चॅनल वर आम्ही आपल्यासाठी गावाकडचं राहणीमान आणि गावरान रेसिपी घेऊन येत असतो तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील याची आम्हाला खात्री आहे, तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा, आणि आपले व्हिडिओ इतरांना नक्की शेअर करा. आपले आठ हजार सदस्यांचे कुटुंब लवकरच आपल्याला लाखा पेक्षा जास्त मोठे करायचे आहे त्यामुळे आपल्या सर्वांचे सहकार्य लाभत आहे, आम्ही तुमचे खूप आभारी आहोत. तुमच्या कमेंट मधून आम्हाला खूप शुभेच्छा आणि प्रेम मिळत आहे.
    धन्यवाद..!
    गावरान_चव

Комментарии • 2,5 тыс.

  • @prakashbhise8576
    @prakashbhise8576 6 месяцев назад +14

    ठेचा सुंदरच झालेला दिसतो. त्या सोबत
    मिसळाची भाकरी खूप जबरदस्त लागते

  • @bhausahebpatil3076
    @bhausahebpatil3076 Год назад +16

    असा गावरान ठेचा आजच्या पिढीला कोण करुन देणार ज्यात आईचे प्रेम ठासुन भरलेले आहे.खेडेगावातील शेतकरी आईच करुन खाऊ घालू शकते.ठेचा एकच नंबर आहे भाऊ.

  • @latawarule5480
    @latawarule5480 6 месяцев назад +9

    ठेचा रेसिपी खुपचं आवडली .मी पण याच पद्धतीने करून पाहणारं आहे.

  • @snehalatalele6939
    @snehalatalele6939 4 месяца назад +9

    माला ठेचा खूप आवडत आहे. आईने ठेचा खूप छान बनवलंय.

  • @jawankharat8633
    @jawankharat8633 Год назад +20

    ठेचा बनविण्याच्या हेतूने आई, वडील व मुलगा एकत्र येतात हि चांगली गोष्ट आहे.आईने आपुलकीने व मायेने बनविलेला ठेचा छानच.

  • @jyotichaudhari6420
    @jyotichaudhari6420 Год назад +10

    एकदम बरोबर. शेतकरी एक ब्रँड आहे. जो पिकवतो तो समजू शकतो शेतातले पिकवलेले खाण्यात वेगळाच आनंद असतो

  • @anjalikhedekar2471
    @anjalikhedekar2471 7 месяцев назад +8

    खुपच छानं अस वाटत शेतावर बसून ठेचा आणि भाकरी खावी.

    • @Sdffffgd
      @Sdffffgd 4 месяца назад

      Khrch khalli ka kdi

    • @user-fm7ul6ox4g
      @user-fm7ul6ox4g Месяц назад

      खूप खूप शुभेच्छा आई ❤😂

  • @vrdvlogz6379
    @vrdvlogz6379 5 месяцев назад +2

    खुप छान वाटलं दादा. ❤️ शेतातली मजाच वेगळी असते खरंच ! ❤️
    हिरवी गार झाडे, दुपारचं शांत वातावरण, झाडाची थंड सावली, पाटाच्या वाहत्या पाण्याचा आवाज, काळ्या मातीवर रुमाल आंथरूण जेवण, ठेचा, चटणी, फोडलेला कांदा, भाकरी, विहीरीतलं थंड थंड पाणी....🥰

  • @avinashnimbalkar9064
    @avinashnimbalkar9064 Год назад +12

    आई नी केलेला ठेचा पाहूनच तोंडाला पाणी सुटलं. रान भोजनाचा आस्वाद सुंदर आहे.खूप आठवणी जाग्या झाल्या.

  • @ranjanapatil2344
    @ranjanapatil2344 Год назад +9

    शेतीतल्या मिरच्या लसूण शेंगदाणे यांची चव अप्रतिमच असते म्हणून शेतीवर प्रेम केले पाहिजे आणि शेती लावली पाहिजे धन्यवाद आई

    • @santoshgandewar408
      @santoshgandewar408 Год назад +1

      भाऊ तू लै नशिबवान आहेस

    • @prakashdharbale5964
      @prakashdharbale5964 Год назад

      जुन्या पद्धतीने एकदम भारी ठेचा बनवला आम्ही लहान होतो त्यावेळेस आमची आई गाडग्याने ठेचा रगडायची आणि ठेचा काढून घेतल्यावर बाजरीची भाकरी तव्यावर मळून घ्यायची लय भारी लागती मग ती खायला 🙏🙏

  • @suvarnamore666
    @suvarnamore666 Год назад +16

    आईच्या हातचा खर्डा अप्रतिम च आई त्यामुळे च तो तुमच्या मुलाला व आम्हाला सुध्दा आवडला मला माझ्या घरच्या भाजीची आठवण झाली कारण मी सुद्धा शेतीच करायची शेतातील भाजी चया चवीला तोड नाही धनयवाद

  • @prashantbisen7614
    @prashantbisen7614 4 месяца назад +2

    मी गोंदिया जिल्ह्याच्या आहे आमच्यकड़े थेचा एवधा बनवत नाहित पन जेव्हा हा वीडियो बाघितला तेव्हा पासन खूप आवड़ निर्माण झाली थेचा बनवायाची आणि खयची

  • @rekhaekbote3304
    @rekhaekbote3304 Год назад +31

    किती छान, खरंच मस्त, आपण म्हणतात ते बरोबर की जमीन कमी असेल, उत्पन्न कमी असेल तरी घरच्या वस्तु ची चव छान 🙏

  • @balkrishnasurashe1783
    @balkrishnasurashe1783 Год назад +8

    खूप छान, खाण्याची इच्छा झाली आहे, अश्या मोकळ्या आकाशा खाली स्वयंपाक करणे आणि लगेच खाणे ही खरच भाग्याची आणि नशिबाची गोष्ट आहे.
    Khup sunder...तुमच्या आई ला धन्यवाद आणि नमस्कार सांगा.

  • @latikajadhav3640
    @latikajadhav3640 25 дней назад +1

    आमची आई पण असाच ठेचा
    बनवायची, छान मस्त आहे ठेचा 👍👍😊😊

  • @user-jy4el2hp4d
    @user-jy4el2hp4d 12 дней назад

    एकदम झकास ठेचा आहे.आई. तुझें खूप उपकार आहेत.तुला खंडोबा देवांचा आशिर्वाद

  • @madhurigarud4034
    @madhurigarud4034 Год назад +16

    ठेचा खरंच खूप छान झाला आहे.😋 आणि रानात बसून ठेचा खायची मजा वेगळीच आहे.

  • @bharatikhandale6126
    @bharatikhandale6126 Год назад +18

    Very nice and tempting and so natural 👍

    • @latagajjar271
      @latagajjar271 Год назад +1

      tumcha patta saga..aicha hathacha khaylach yeto.konch gav tumch.

  • @indianacein
    @indianacein 6 месяцев назад +3

    खूप सुंदर झालं आहे ठेचा. तुम्ही सगळेच खुप गोड आहात. असाच काम सुरू ठेवा. आईचा विशेष धन्यवाद

  • @sudhirkulkarni8404
    @sudhirkulkarni8404 7 дней назад

    खेड्या मधल्या नितांत सुंदर लाईफ चा जवळून परिचय झाला. सुंदर व्हिडिओ.

  • @rohinikhan6136
    @rohinikhan6136 Год назад +10

    मावशी खूप खूप छान ठेचा.🙏👌😋❤️

  • @saritapatil7909
    @saritapatil7909 2 года назад +5

    Mast Thecha 👍👌👌

  • @user-zk1tw6ii6u
    @user-zk1tw6ii6u 6 месяцев назад +3

    ठेचा खूप छान झाला आहे असे वाटते मला असा ठेचा खूप खूप दिवसांनी त्याची रेसिपी पाहायला मिळाली खूप खूप धन्यवाद

  • @jyotsnajadhav7681
    @jyotsnajadhav7681 4 месяца назад +2

    शेतातील जेवण फायुस्टार हाँटेल पेक्षा भारीच त्या ची चव पण अप्रतिम. मोकळ्या हवेत जेवण काय मजाच आहे.

  • @prabhakardalvi8018
    @prabhakardalvi8018 6 месяцев назад +4

    असा गावरान ठेसा आजच्या काळात मिळत नाही मार्ग दर्शना बाबत धन्यवाद

  • @RajanPandit-iv1kt
    @RajanPandit-iv1kt Год назад +16

    असा आनंद आम्हाला कधी मिळेल, खुपचं छान ठेचा अन् भाकर आईंना धन्यवाद 🙏🏻 छान विडिओ 👍🏻

  • @user-uq3wm5gf4g
    @user-uq3wm5gf4g 6 месяцев назад +3

    फारच सुंदर चविष्ट ठेचा झाला आहे

  • @balkurshnasavekar1471
    @balkurshnasavekar1471 6 дней назад

    ठेचा रेसिपी खुपच छान आवडले

  • @vijayborse5621
    @vijayborse5621 Год назад +135

    ठेचा तर छान झाला आहे. त्या पेक्षा ठेचात आईचे प्रेम जास्त आहे. आसेच जेवण जर प्रत्येक मुलाला मिळाले तर तो धन्य होईल

    • @nasirahmedshaikh6244
      @nasirahmedshaikh6244 Год назад +6

      Patal bhaji Chi recipi karun dakhawa kontihi wange batate Chi

    • @arunnavghare4499
      @arunnavghare4499 Год назад +1

      🙏🙏आई साहेब

    • @laxmisalokhe9789
      @laxmisalokhe9789 Год назад +1

      खरडा .

    • @atulbhagwat1555
      @atulbhagwat1555 Год назад +1

      आईला प्रत्येक मुलाला पोटभर खाऊ घालण्यात समाधानच असत. पण मुलांना आईची किंमत पाहीजे. आजकाल आईच्या प्रेमा पेक्षा पिझ्झा, बर्गर प्रिय

    • @balasahebballadhye5849
      @balasahebballadhye5849 Год назад

      Ragda karda teçhsa

  • @91_adityasingh25
    @91_adityasingh25 Год назад +8

    This is a real India and its a real indian food bro iam so gald that you bring such type of video in between us

  • @saviosheldon7591
    @saviosheldon7591 Год назад

    Looks very tasty n yummy

  • @vijaygaikwad6467
    @vijaygaikwad6467 6 месяцев назад +1

    Very nice thecha o. Like

  • @mrsvaria
    @mrsvaria Год назад +5

    Thank You for this authentic recipe.

  • @manishathorat9687
    @manishathorat9687 3 года назад +7

    Kup chan ahe climate👌👌👌

  • @nileshshirke4049
    @nileshshirke4049 6 месяцев назад +1

    Sunder Preparation

  • @meerajoshi9217
    @meerajoshi9217 Месяц назад

    खूपच सुंदर ठेचा दिसतोय. तोंडाला पाणीच सुटलं बरका 👌🏻👌🏻👍🏻👍🏻

  • @aarohideshpande3631
    @aarohideshpande3631 Год назад +3

    खूपच सुंदर ठेचा चविष्ट .धन्यवाद.असेच नवीन नवीन पदार्थ करून पाठवा.

  • @sunitabhosale6652
    @sunitabhosale6652 Год назад +5

    आई सारखे दुसरे देवत नाही
    आई खूप प्रेम आणि खूप छान छान वचाविला आहे ठेचा👍

    • @bhagyashrikanekar212
      @bhagyashrikanekar212 Год назад

      खूप छान आहे आगदी मस्त

    • @sulabhakamble8492
      @sulabhakamble8492 Год назад

      खूप खूप छान ठेचा 🙏🙏🙏👌👌💐💐💐

  • @alkabhalerao6881
    @alkabhalerao6881 6 месяцев назад +3

    लयीच भारी छालाय ठेचा

  • @rahulmakhija4790
    @rahulmakhija4790 6 месяцев назад +1

    Khup chaan video bhau 👍👍

  • @vilasparab8727
    @vilasparab8727 3 года назад +7

    Thanks. For. Very, nice. Videos.

  • @ujawalaagawane175
    @ujawalaagawane175 Год назад +5

    खूप छान 👌👌

  • @premlatarajmane8025
    @premlatarajmane8025 Месяц назад

    गावरान मिरचीचा ठेचा खूपच छान.

  • @SirJi-up3fm
    @SirJi-up3fm 12 дней назад

    Nice Gawran Thecha prepared by mother I LIKED IT 🎉🎉

  • @sulabhakatke6849
    @sulabhakatke6849 6 месяцев назад +26

    मला ही माझ्या आईने बनवलेल्या ठेचाची आठवण झाली. आईच्या हातचे काय वर्णावे आई शेवटी आईच असते.उत्तम❤

    • @vinitkulkarni3830
      @vinitkulkarni3830 Месяц назад

      तव्यावर रगडलेलाच ठेचा छान लागतो

  • @nandunaik4221
    @nandunaik4221 Год назад +5

    फार छान गावातील वातावरण आणि ठेचा👌👍

    • @sumanthakur6800
      @sumanthakur6800 Год назад

      मी पण असाच करते तव्यावर छान केला ठेचा

  • @RajeshriMutha
    @RajeshriMutha 7 месяцев назад +2

    Amazing recepi Superb kaku mast kupach chan 👌👌👌🙏🙏

  • @uttamchaure913
    @uttamchaure913 6 месяцев назад +2

    खुप छान.आदरणीय आई साहेबांना मानाचा मुजरा.

  • @rajanigaikwad6989
    @rajanigaikwad6989 Год назад +5

    ठेचा कुफ छान केला शेतातील वातावरण ना त आणखी चवदार लागत असेल नशीबवान आहे दादा तुम्ही. आई बद्दल प्रेम आहे हे सुद्धा दिसून येते. आई ला माजा नमस्कार सांगा असेच वेग वेगळ्या रेसिपी दाखवा.

  • @jyotiahire854
    @jyotiahire854 Год назад +5

    आईला म्हणावं तुम्ही बनवलेला ठेचा बघून आम्हाला आमच्या आईची आणि गावची आठवण झाली खूपच छान

  • @rajesahebhake4442
    @rajesahebhake4442 6 месяцев назад +1

    खूप छान.. गावरान हिरव्या मिरचीचा ठेचा ✌👌

  • @smitajadhav3454
    @smitajadhav3454 8 дней назад

    खूपच छान ठेचा बनवला गावरान ठेचा असावा तर असाच

  • @shivajiraokarale1064
    @shivajiraokarale1064 Год назад +3

    Good preparation 👌 of theccha

  • @sarikashinde9357
    @sarikashinde9357 Год назад +4

    Chan dakhavli receipe thecha khup sadha soppa gavchya paddhiticha.👌👌

  • @sushmadevang8398
    @sushmadevang8398 Год назад +1

    नमस्कार त्याचा छान झाला आम्ही खाऊन बघितला चवच न्यारी आजार र पळून च जाईल भाऊ तोंड लय खव खवले thanks आईला नमस्कार सांगतो विसरले भाऊ आईला नमस्कार सांगायचं लोकांची मायावी वेगळी मी पण 72 वर्षाची आहे आजी वेरी गुड

  • @laxmansankade8548
    @laxmansankade8548 6 месяцев назад +2

    Khup chhan Megan chalk thewa

  • @ashwinikhairnar2056
    @ashwinikhairnar2056 2 года назад +4

    Mast😋

  • @neepathaker8771
    @neepathaker8771 6 месяцев назад +4

    Very good and hardworking with mother's love
    👍👍

  • @aishsoni7760
    @aishsoni7760 Месяц назад

    Bahut hi testy checha banaya hai.

  • @kishorbagul9810
    @kishorbagul9810 Год назад +1

    व्हिडीओ बघतांना च तोंडाला पाणी सुटलं,आई धन्यवाद

    • @gavranchav
      @gavranchav  Год назад

      आपण केलेल्या कमेंट मुळे गावरान चव च्या सर्व सदस्यांना पाठबळ मिळत आहे🙏 आपल्या कमेंट रुपी शुभेच्छा अशाच सदैव आमच्या पाठीशी राहू द्या🙏 आपले मनापासून धन्यवाद🙏

  • @ovisurve7457
    @ovisurve7457 7 месяцев назад +3

    Maste kela 😊

  • @vaijayantimankar1333
    @vaijayantimankar1333 7 месяцев назад +3

    खुप छान आहे ठेचा👌👌👌😋💖

  • @user-ue5ng9dq6w
    @user-ue5ng9dq6w 5 месяцев назад +1

    ठेचा. खूप खूप छान रेस्पी..आवडली.

  • @nutansoni5210
    @nutansoni5210 Год назад +1

    Waahh...आई मुला ची जोडी मस्त आहे

  • @bimalmehta9160
    @bimalmehta9160 Год назад +9

    So yummy. I agree, farmer is a brand.

  • @saritaparelkar1611
    @saritaparelkar1611 Год назад +97

    आईला म्हणावं, पाहूनच खायची इच्छा होते. आम्हाला गावा कडच्या रेसिपिज् खूपच आवडतात, आम्ही करून पहातो ,पण ते गावाकडचं पाणी काही वेगळच असतं, तिथली चव इथे येत नाही.

    • @seemasuryawanshi6194
      @seemasuryawanshi6194 Год назад +8

      आईनी ठेचा खूपच छान बनवला. आमच्याकडे याला खर्डा म्हणतात. आम्हाला गावाकडच्या रेसीपी खूप आवडतात.

    • @meerasawant2819
      @meerasawant2819 Год назад +5

      मस्तच आ ई

    • @meeramengshette3104
      @meeramengshette3104 Год назад +4

      लई भारी

    • @jaiprakashagarwal5253
      @jaiprakashagarwal5253 Год назад +2

      लय भारी , मला माझ्या आई ची आठवण आली तुमची हाल चाल पाहुन

    • @vikramrathod2984
      @vikramrathod2984 Год назад

      Right sir

  • @kamalchoudhary464
    @kamalchoudhary464 Год назад

    Khub chan thecha banel

  • @shirishrajankar4493
    @shirishrajankar4493 6 месяцев назад +2

    एकदम छान

  • @pappupatil5032
    @pappupatil5032 Год назад +4

    Khup shan

  • @poojaadvirkar6259
    @poojaadvirkar6259 Год назад +19

    🙏👍खरच ज्याची जमीन आणि शेती त्याची ती काळी आई!! तुम्ही मातृभाक्त तर आहातच पण पत्नीप्रियही आहात! तुमच्या आईने बनविलेला ठेचा चटकदार!!👍

  • @babanuchit8105
    @babanuchit8105 Год назад +2

    सुंदर व्हिडिओ

  • @vidhyanagare3434
    @vidhyanagare3434 6 месяцев назад +2

    खूप खूप छान

  • @poojanikam2229
    @poojanikam2229 3 года назад +6

    Mast 👍👌

  • @sandhyachandgude7061
    @sandhyachandgude7061 Год назад +4

    ठेचा आणि बाजरीची भाकरी, Awesome combination......

  • @sindhunikam3409
    @sindhunikam3409 6 месяцев назад +1

    खूप छान ठेचा 👌

  • @pritipatil501
    @pritipatil501 6 месяцев назад +2

    खुप छान 👌👌👌

  • @sushantmorevlogs8968
    @sushantmorevlogs8968 3 года назад +14

    👌👌 आमचा हिते खरडा म्हणतात.

    • @dileepyadnik2525
      @dileepyadnik2525 Год назад +1

      आहो साहेब आमच्या इथे म्हणजे कुठे आम्हाला पण माहित पडू द्या

    • @jyotikarekar9548
      @jyotikarekar9548 Год назад

      हिरव्या मिरचीचा ठेचा , भाकरी बघून तोंडाला पाणीच सुटले. असं वाटले की जेवायला मिळाले तर बरं होईल.
      शेतातील चुलीवरच्या जेवणाचा ऑर्डर घेत जय की

  • @rameshwarkharate7626
    @rameshwarkharate7626 Год назад +8

    ठेचा छान लागतो भाकरी व शेंगदाणा व ठेचा जेवणाची मजा वेगळीच असते आणि ते पण शेतात मावशी धन्यवाद😘💕ज्योति पाटील

    • @vimalnagpure5710
      @vimalnagpure5710 Год назад

      00000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000 dp

    • @veenaubale5919
      @veenaubale5919 Год назад +1

      Ubale

  • @sanjaychouk5712
    @sanjaychouk5712 4 месяца назад

    नमस्कार
    आपल्या मातोश्रींनी ज्या निरागसतेने संपूर्ण ठेचा तयार होईपर्यंत कृती केली आहे, शतश:नमन.

  • @advbhaskartodmal9084
    @advbhaskartodmal9084 6 месяцев назад +2

    फारच छान.

  • @bharatdhanve6381
    @bharatdhanve6381 3 года назад +3

    खूप छान 👌

  • @ankitashinde8062
    @ankitashinde8062 Год назад +4

    Aai khup chan ga

  • @laxmanwani938
    @laxmanwani938 7 месяцев назад +2

    सुरेख

  • @sureshbabar3214
    @sureshbabar3214 Месяц назад

    ठेचा बनवण्याची पद्धत अतिशय छान आहे.

  • @shubhambhambarkar3362
    @shubhambhambarkar3362 3 года назад +9

    याच्या सोबत चुलीवर तापलेल दूध आणि बाजरी ची भाकरी आणि चवीला ठेचा एकच नंबर लागेल 😍😊

    • @vrushalic3389
      @vrushalic3389 Год назад +1

      दुध आणी मिरची विरूध्द आहार आहे.

    • @jagdishpisolkar5815
      @jagdishpisolkar5815 Год назад

      खु प चा.छान

  • @aartipathak3401
    @aartipathak3401 2 года назад +3

    Khup chhan

    • @panduranggaikwad7250
      @panduranggaikwad7250 Год назад

      आईन मना पासून बनवल त्या मूळे चवदार आहे

  • @prabhakarsawant8960
    @prabhakarsawant8960 7 месяцев назад +2

    एकदम मस्त झकास

  • @rajanbahulekar818
    @rajanbahulekar818 6 месяцев назад +2

    खूप छान

  • @gayatrichaudhari1045
    @gayatrichaudhari1045 3 года назад +5

    मस्तच, तोंडाला पाणी सुटलं. आमच्या गावाकडे जाऊ वाटायला लागलं ,vedio पाहून, आई ठेचा छान च ..👍👍😋😋

    • @popatsonawane6611
      @popatsonawane6611 Год назад

      काय त्या मिरच्या,
      काय ते शेंगदाणे,
      काय तो लसून & मीठ
      वरुन आईचं प्रेम
      ठेच्यापेक्षा
      आईचे प्रेम भारी....
      ठेचा एकदम ओके......

  • @gauribhandare8907
    @gauribhandare8907 2 года назад +7

    खुप छान दादा मावशी ठेचा खुप छान झाला आहे. मी पण लगेच बनंवला ठेचा. माझ्या घरातंल्या परिवाराना खुप आवडला आहे. धन्यवाद मावशी 🙏🙏

  • @pallavinazrekar3355
    @pallavinazrekar3355 6 месяцев назад +2

    Khup chhan tondala pani sutal

  • @hemlatamore1868
    @hemlatamore1868 Год назад +1

    खूप च मस्त

  • @vijaysapkale6870
    @vijaysapkale6870 Год назад +5

    Very good and healthy. Thanks. May God bless you all.

  • @taipagar1953
    @taipagar1953 Год назад +7

    खरच छान भाऊ आईने पन सुन आपली मुलगी आणी सुनने पन सासु आई अस ठरवल तरच छान कुटुब टिकुन आपली जुनी एकत्र कुटुब खुप आनंद जिवन प्रगत होईल मस्त विचार जय महाराष्ट्र जय भारत

  • @anandalokhande9839
    @anandalokhande9839 12 дней назад

    लय मस्त

  • @EKirtamKshirsagar
    @EKirtamKshirsagar 6 месяцев назад +1

    Khup bhari ekdam karun bagte

  • @anitamore9883
    @anitamore9883 Год назад +4

    ठेचा छान झाला.त्यात आईचं प्रेम लय भारी. 😜

  • @girijasawant8145
    @girijasawant8145 Год назад +5

    अगदी खर आहे.आई, तव्यावरचा ठेचा एकदम मस्त, चविष्ट असतो भाजीची गरज राहात नाही.भाकरी आणि ठेचा खाण्याची लहानपणाची चव जीभेवर आली .खूप खूप सुंदर रेसिपीज. खरे निसर्गाचे राजे शेतकरीच.

  • @kanchanparalikar5573
    @kanchanparalikar5573 11 месяцев назад

    खूप छान एकदम भारी

  • @rakeshsasane355
    @rakeshsasane355 Год назад

    काय राव सांगायचं गावाकडची मजाच लई भारी मस्त रेसिपी आहे माझी आई पण बनवायची खूप आवडतो मिरचीचा ठेचा आणि ज्वारीची भाकरी, वा सलाम आई तुला...खूप छान आईची आठवण आली...👍👌