Gavakadchi vat,मिरचीचा खर्डा,ठेचा ,मिरचु

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 окт 2024

Комментарии • 2,2 тыс.

  • @Anitakanekar
    @Anitakanekar 4 года назад +3

    मस्त चान वाटल....
    गावा कडची भाकरी आणि ठेचा कांदा आणि गाजर सोबत.... Wowww😍

  • @babulalbhoi1235
    @babulalbhoi1235 5 лет назад +4

    रेसिपी सुरु असतांना त्यातील बाबींचे औषधी व इतर गुणधर्म ही आपण सांगतात.
    खुप छान पद्धत आहे
    भऊ व ताई ,
    धन्यवाद! 🙏🙏

  • @mithileshgour9938
    @mithileshgour9938 5 лет назад +580

    खूप subscribers मिळतील तुम्हाला, 100%, साऊथ च्या village food चॅनल सारख टिकून राहा.... अस्सल गावरान रेसिपी टाकत राहा...भाषेतला आणि वेशभूषेचा साधेपणा अस्सल पण टिकवून ठेवा,, विडिओ साधी सरळ असू द्या नेहमी... शुभेच्छा खूप तुम्हाला

  • @rakeshsasane355
    @rakeshsasane355 3 года назад +1

    वा दादा वा मस्तच आहे रेसिपी
    तोंडाला पाणीच सुटायला पाहिजे वा 👍👌

  • @revatipadale9786
    @revatipadale9786 3 года назад

    भाऊ तुम्ही खूप चांगल्या रितीने निसर्गाच्या सान्निध्यात राहून आयुष्याचा आनंद घेत आहात. अस्सल गावातली माणसं आणि तुमची गावरान भाजी रेसिपी पाहून हेवा वाटतो. मस्तच आणि खूप खूप धन्यवाद.

  • @divyapauranik8957
    @divyapauranik8957 3 года назад +5

    बहुत ही सुन्दर चटनी, बनाने का तरीका और जीवन सब कुछ शानदार👍

  • @kalidaschavan1961
    @kalidaschavan1961 5 лет назад +176

    भाऊ लय आवडल आपल्याला
    चुलीवरच गावरण खरडा
    एवढा स्वयंपाक होइ पर्यंत ताइच्या डोक्यावरचा पदर पडला नाही लई आदर वाटतो आपला

    • @arunsalunke5693
      @arunsalunke5693 5 лет назад +2

      भाऊ तोडाला पाणी आले राव

    • @rajeshwareedeshpande4961
      @rajeshwareedeshpande4961 4 года назад +3

      काॅमेंट्री करनारे भाऊ झब्बा धोतर टोपी घातले असते तर खानदानी वाटलं असतं. फक्त बाईच्या डोक्यावर पदर घेवून खानदानीपन व्हत नायी.

    • @KK-be6dj
      @KK-be6dj 4 года назад

      @@rajeshwareedeshpande4961 changlach bolale te

    • @ratunawartejas
      @ratunawartejas 4 года назад +1

      Te 2020 madhe shetkari ahet tumhi 1990 chya kalatle expect krt ahat

    • @nitutripathi7072
      @nitutripathi7072 3 года назад

      Mjhyaa chnl war pan yaa ki🙏

  • @shabanasaudagar3
    @shabanasaudagar3 4 года назад +11

    Hamari favorite mirchi ki chatni jawari ki roti,,, qismat Wale h aap jo itna fresh shudh khate h, love you Bhau and Vahini

  • @technosavy1395
    @technosavy1395 3 года назад

    मी सकाळपासून 5-6 विडिओ पहिले ठेच्याचे... पण हीच खरी ठेचा बनवण्याची पद्धत आहे. कमी तेलात बनवलेला...लसूण न तळलेला.. झणझणीत ठेचा... मला हा विडिओ खूप आवडला.माझी आई सुद्धा असाच ठेचा बनवते

  • @surajwaichal4469
    @surajwaichal4469 4 года назад

    ताई आणि दादा .....तुम्ही सांगितलेल्या माहिती आणि तुमची ही रेसीपी पाहून खूप छान वाटलं.....

  • @vishalbendre7567
    @vishalbendre7567 5 лет назад +173

    तुमचं रेसिपी करताना च जे संभाषण आहे ते खूप आपुलकी च आहे , खूप छान जोडी, उत्तम उद्देश, सुंदर काम, शुभेच्छा!!!👌

  • @sudarshanpise8421
    @sudarshanpise8421 5 лет назад +347

    मी पंढरपूर जवळ तावशी या गावचा आहे. सध्या मी जॉब निमित्ताने लंडन, इंग्लंड मध्ये राहतो. मला तुमचे विडिओ खूप आवडतात. एकदम गावाकडं खाल्लेल्या भाज्यांची आठवण येते.माझी आजी चिगळेची भाजी खूप छान करते. मी गावी गेलो कि आवर्जुन आजी माझी शेतात जाऊन ती भाजी गोळा करते आणि आणते खास आमच्यासाठी. परत कडवंची नावाचा पण एक प्रकार आहे. तुम्हाला माहित पण असेल कदाचित. त्याची पण भाजी खूप छान लागते. असेच छान छान videos बनवत राहा. आणि अपलोड करत राहा thanks

  • @harshawagle7912
    @harshawagle7912 3 года назад +3

    Me and my mom feels like coming there and eating bhakari and mirchicha kharda. Yum looks very tasty. You both are good in telling things. Thank you.

  • @ranjeetjadhav6262
    @ranjeetjadhav6262 3 года назад

    तोंडाला पाणी सोडणाऱ्या रुचकर,चवीस्ट, झणझणीत खर्डया ची रेसिपी तुमच्या दोघां उभयता च्या (आपलेपणाच्या,प्रेमळ व गुळासारख्या गोड भाषेत) कडून ऐकून बघून समाधान वाटले आपणास धन्यवाद 👍👌👌🙏🙏

  • @asefashaikh9273
    @asefashaikh9273 2 года назад

    Mast ek no recipe very short and ingredients bhi kam hai

  • @sandeepkpdxb
    @sandeepkpdxb 5 лет назад +6

    Very nice. I love thecha. Actual way of making it. Superb👍

  • @r.m.durrani3761
    @r.m.durrani3761 5 лет назад +223

    भाऊ खर्डा एकदम मस्त !
    कानात टाकायचं जे घरगुती औषध तुम्ही सांगितलंत , त्यात ते तेल थंड होऊ द्या असं आवर्जुन सांगा .नाहीतर आजकालच्या मुली ओततील गरमगरमच 😉😉

  • @kedartanpure2917
    @kedartanpure2917 5 лет назад +7

    सहज आणि नैसर्गिक वाटलं.
    खूप छान

  • @vijayavaghade5029
    @vijayavaghade5029 2 года назад

    खुपच छान खूप च सुंदर झक्कास मिर्ची चा खर्डा झाला असून तो अप्रतिम झाला आहे राव शुभ सकाळ राव !!!!!धन्यवाद धन्यवाद धन्यवाद!!!❤❤❤❤❤#❤❤❤❤❤☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆#❤

  • @peaceliving7584
    @peaceliving7584 4 года назад +1

    तुम्ही सांगितल्याप्रमाणे करून बघितलंय, अप्रतिम चव आहे. फक्त तुमच्यासारखी चुलीवर नाही जमलं . ती चव एकदा चाखायची आहे......गावाकडे गेल्यावर हट्टाने करून खाणार आहे चुलीवर. तुम्ही जे निवेदन करताना आयुर्वेदिक महत्व सांगता ते फार छान असतं. मला आणि घरातल्या सर्वाना खूप आवडतं.
    अजून गावरान जेवण् बनवण्याचा पद्धती टाकाव्यात. खूप शुभेच्छा तुम्हाला .

  • @raajpaatkar
    @raajpaatkar 4 года назад +4

    दादा-वहिनी, लई भारी आहात तुम्ही. तुमची कृती वापरून आम्ही इथे शहरात गावरान पिठले, हिरव्या मिरचीचा ठेचा आणि ज्वारीची भाकरी बनवून गावाच्या सध्या राहणीचा आस्वाद घेऊ शकतो फार धन्यवाद :)

  • @highdefinition8225
    @highdefinition8225 5 лет назад +5

    महाराष्ट्राची संस्कृति खुप छान दाखवली बरे वाटले.

  • @pinckyjagtap1101
    @pinckyjagtap1101 5 лет назад +164

    दादा तुमची भाषा आणि आवाज खुप छान आहे

  • @varshamane5979
    @varshamane5979 3 года назад +1

    खूप छान आहे रेसिपी मला पण खूप आवडतो ठेंचा आणि सोबत दही भाकरी मस्त बेत होता मग

  • @munnasheikh7642
    @munnasheikh7642 5 лет назад

    hum log vedesh me rahtey hai ye resipy dekh kar apne desh khas kar ke maharastra ke yaad taza ho gaye pure india me hamare maharastra jaisa khana kahe nahe banta chahey wo kise bhe samaj ka ho

  • @omnipotent5050
    @omnipotent5050 5 лет назад +2

    खूप छान माहिती शेअर केली. ...धन्यवाद

  • @surekhaskitchen2085
    @surekhaskitchen2085 5 лет назад +94

    मुंबईत कुठं अस् निवांतपणा आणि कुटुंबात गोडवा सगळं हरवलं आहे

  • @subhashtalakeri8718
    @subhashtalakeri8718 5 лет назад +12

    दादा आणि वहीनी तुम्ही जे काय दाखवता ते आम्हाला खुप छान वाटतय मला मिर्गी चा खर्डा लय आवडतय

  • @snehalkhatkul4931
    @snehalkhatkul4931 4 года назад

    खुप छान रेसिपी सांगीतली.गावी आल्यासारखे वाटले.

  • @dhanyateforeign3510
    @dhanyateforeign3510 5 лет назад

    dada मी जर्मनी madhe राहते ! तुमचे विडिओ बघून खाण्याचं समाधान मिळवते. आता 15ऑगस्ट जवळ येत आहे मी तुमची जिलेबी ची कृती पहिली. आज करून बघणार आहे. आज्जी आणि वहिनींना माझा धन्यवाद सांगा. तुम्ही जे जीवन जगात आहात ते माझं स्वप्नातलं जगणं आहे . फ्रिज मधलं खाऊ नये बोलल्या वाहिनी ... मला जाणवल मी फक्त फ्रिज मधलंच खाते. जगात कुठेही जा .. आपला गावाचं चांगला

    • @गावाकडचीवाट
      @गावाकडचीवाट  5 лет назад

      तुम्ही जर्मनी मध्ये राहून सुध्दा गावाकडं जीवन स्वप्नात तरी विसरले नाही हे ऐकून खुप बरं वाटले

  • @pkumar2556
    @pkumar2556 5 лет назад +27

    5:20 गार लहर आली तुम्हाले थंडी वाजते का हो?😁
    मस्त ताई👌
    आणि दादा छान उपक्रम
    शुभेच्छा💐

  • @pppalande20
    @pppalande20 4 года назад +6

    Hello from USA I will try this simple and beautiful recipe....

  • @yogeshshivade3979
    @yogeshshivade3979 5 лет назад +78

    Sanjeev kapoor chya show Peksha pan chan 👌🏻👍🏻

  • @pandurangsakhare1211
    @pandurangsakhare1211 4 года назад +1

    सर तुमच्या पत्नी नि जे बोलले की फ्रिज मधील खाऊ नये हे अगदी खर आहे कारण जुन्या काळात कुठे होता फ्रिज ह्या फ्रिज मुळे लोकांना आजाराचे प्रमाण वाढले.सलाम आहे तुमच्या ह्या च्यायणल ला.

  • @ajaygajam2703
    @ajaygajam2703 4 года назад

    भाऊसाहेब व वहिनी साहेब आपणास सा.नमस्कार. तव्यावरील ठेचा व चुलीवरील भाकरी बघून माझ्या लहानपणी चे दिवस आठवले.भाऊ, आपण विविध प्रकारच्या भाज्यांची माहिती देतात खूप कौतुक व आनंद वाटतो. आपली माती, आपली माणसं याविषयी वेगळंच आपुलकी व जिव्हाळ्याचे संबंध निर्माण होतो. एक भूमिपुत्र म्हणून आपले समाधानी जीवन पाहून खूप मस्त वाटते .जगात सर्वात सुखी व सुंदर कुटुंब आपले आहे. धन्यवाद जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवराय.

  • @EliteWarriorStudio
    @EliteWarriorStudio 5 лет назад +29

    Simple couple beautiful life..☺

  • @nithyasharma6083
    @nithyasharma6083 5 лет назад +4

    Superb such tasty food. Thanks bro 😀😀😀😀😀

  • @roshnimonteiro2229
    @roshnimonteiro2229 5 лет назад +3

    Nice recipe, great video👌

  • @kishorpatil8348
    @kishorpatil8348 2 года назад

    खूपच छान भाऊ 👌👍 गावाकडची आदर्श कुटुंब पद्धतीचे संस्कार , स्वयंपाक केला पॅन माऊलीच्या डोक्यावरचा पदर नाही खाली पडला याला म्हणतात संस्कार आणि अशा संस्कारातून तयार झालेले अन्न नक्कीच अमृतासाम

  • @prajaktamane4667
    @prajaktamane4667 2 года назад

    DadA didhi tuma chya recieps mule mla khup help zale me city madhali ani maze sasar khede gav madhe mla mla khup fayda zala

  • @AniketPadwalArchitect
    @AniketPadwalArchitect 5 лет назад +30

    Majha pan tumchya sarkha dada ahe India la me USA 🇺🇸 la asto, ekdam tyachi athvan ali. Masta recipe subscribe kela, Taai pan chaan ahet!

  • @theindigenous10
    @theindigenous10 5 лет назад +27

    असाच मराठी पणा टिकवून ठेवा, हे आमच्या साठी अभिमानास्पद आहे🙏🙏🙏
    आणि पोट फक्त घरच्या आणि चुलीवरच्या जेवणाने फुल होतं 🙏🙏
    मनःपुर्वक शुभेच्छा 🙏

    • @gaurideshpande3172
      @gaurideshpande3172 4 года назад +1

      भाऊ मी आसाच ठेचा करते तो ठेचा खूप जण मागतात मी गावाकडची आहे

    • @sureshbhosale4290
      @sureshbhosale4290 3 года назад

      छान आईची आठवनच आली

  • @rinasankhepimple4696
    @rinasankhepimple4696 5 лет назад +35

    फ्रिज मधलं खाऊ नका म्हणाला ते मला खूप आवडलं अस्सल गावरान रेसिपी

  • @seemaraut4531
    @seemaraut4531 4 года назад

    Khup chan tumchya recepie amala khup avdtat ani tumchi bhasha sadepna mast ch

  • @rajuanavkar1064
    @rajuanavkar1064 4 года назад

    भाऊ... तुम्हाला मनापासून शुभेच्छा..
    असेच साधेपणाने रहा.. ताईचा डोक्यावरचा पदर तुमचे संस्कार दाखवतो.
    आणी तुमची भाषा आपलेपणाचे दर्शन घडवतो..
    माऊली... माऊली...

  • @27_Rashmi
    @27_Rashmi 5 лет назад +5

    gav konte tumche...Mast vate sangli chi mi

  • @payalswamimap
    @payalswamimap 3 года назад +6

    I loved the way she smashed it all with a pot🤩

  • @powerofcompounding123
    @powerofcompounding123 5 лет назад +17

    ह्या मदे थोडे भाजलेले शेंगदाणे टाकल्या वर जाम भारी. आणि बरोबर दही असेल तर 1no. भारी होत

  • @harshachettiar8023
    @harshachettiar8023 3 года назад

    Khup chan aahe asach gaavchi receipe share kara amhi nakki bannu mumbai madhe asle jevan bhetat nahi

  • @harsharao8956
    @harsharao8956 4 года назад

    Mast.dada mi navin khalbatta ghetla aahe pan tyat 22 vela mi rice vatale pan ajun pan retisarkhe kan nighat aahet kay karave lagel please sangala ka

  • @rekhabhange9915
    @rekhabhange9915 5 лет назад +24

    दादा मिर्चु मस्तच झाल. तुम्हि शिकवलेलि पाञ चि भाजी सासवड वरुन मागीतली .भाजी करुन सर्वांनी आवडीने खाल्लि धन्यवाद.

  • @prashantpadmagirwar6787
    @prashantpadmagirwar6787 5 лет назад +4

    दादा तुम्ही किती छान म्हणता
    राम - राम मंडळी गावाकडली वाट या चायनल मध्ये तुमच स्वागत आहे
    😃😃
    खरडा लय भारी झाला वहीनी 😋😋

  • @vaishalideshmukh7810
    @vaishalideshmukh7810 5 лет назад +7

    भाऊ तुम्हाला एक विनंती🙏 घरच्याघरी आपण कुठेहि घेऊन जाऊ शकतो अशी चूल बनवणे दाखवू शकता का? आम्हाला शहरात चूलीवरची चव चाखता येत नाहि म्हणून हि विनंती.

  • @समर्थविचार-डॉ.अरुणदामले

    मस्त सांगितले आहे, करून बघितलं, मस्त टेस्ट

  • @kiranfondekar613
    @kiranfondekar613 2 года назад

    Khupach chchan kharda aushadhi upay pan tumhi sagitale tumha doghana dhanyavad

  • @lavanyajadhav5856
    @lavanyajadhav5856 5 лет назад +70

    माझी आवडती डिश खर्डा आणि चुलीवरची भाकरी 👌👌👌👌👌👌👌😋😋😋😋

  • @BhairaviSodagarBarot
    @BhairaviSodagarBarot 3 года назад +4

    So cute both of you!❤️❤️

  • @krunalvaidya3343
    @krunalvaidya3343 3 года назад +4

    This is so real and simple living.

  • @pinkeyharathi2178
    @pinkeyharathi2178 3 года назад

    Namaste 🙏 first time dhekri app ki video muje achi lagi i like Maharashtra marathi recepices

  • @monim8863
    @monim8863 3 года назад

    दादा मला मराठी थोडी थोडी येती पण मी बराबर समझली. मला तुमची सादगी आणि झाडाखाली बसून करणे खूप आवडलं
    तुम्हाला शुभेचछा🙏🙏🙏
    धन्यवाद

  • @sandeepbobde1734
    @sandeepbobde1734 5 лет назад +4

    Navra sher bayako sava sher khup mast jodi haay rao. Asech video takat ja jhanjhanit

  • @pravinthorat244
    @pravinthorat244 5 лет назад +8

    भाई तू खूप भाग्यवान आहेत निसर्गाची लज्जत तू मस्त घेतो मुंबईकर मेले इथे फ्रिज ,हॉटेल आणि अडाणी शहरी पणाचा साळसूद भाव आणणाऱ्या बाईंकापासून मला तिखट खुप आवडत अन बायको ला पांचट तिला जेवणातला 'जे' जरी कळला ना तरी 100 जन्मी हीच बायको मिळोदे अशी देवाला प्रार्थना करेन . मी तुमच्या बऱ्याच रेसिपीज ट्राय केल्या आणि पोट भरून माझा आत्मा पण शांत केला आहे भाई अश्याच आपल्याकडच्या रेसिपी पोस्ट करत जा आणि आईच्या मायेच्या आठवणींना उजाळा देत रहा . आयुष्यमान भव!! तेवढं वहिनींना झणझणीत वांग्याच कालवण करायला सांगून पोस्ट कर लय विडिओ बघितले पण तुमच्यासारखी सहजता , simplicity नाय राव बघितली कुठं।।।

    • @गावाकडचीवाट
      @गावाकडचीवाट  5 лет назад +1

      एवढी चांगली कोमेंट केल्याबद्दल धन्यवाद .वांग्याची भाजी जरुर करु

    • @harshitamastudmastud8950
      @harshitamastudmastud8950 5 лет назад

      Gavach nav tumchi doghancha nav sangun program lasurvat karte chala

  • @prakashwaghmare9326
    @prakashwaghmare9326 4 года назад +5

    सुरुवातीचं संगीत आकाशवाणी परभणी केंद्रावर शेतीवाडी या कार्यक्रमात लागायचा खूप जुनी आठवण

  • @nadkhula789
    @nadkhula789 2 года назад

    Aajol athwale..khup chan recipy dada..layee bhari

  • @quazimubashir784
    @quazimubashir784 4 года назад

    bht tasty aur chatpati bani hai ye theccha👌👌👌👌👌👌thanks bhao & bhaoji😊

  • @ajaykoli2155
    @ajaykoli2155 5 лет назад +10

    याच्या सोबत कळण्याची भाकर पाहिजे मग एक नंबर.👍👌

    • @ShriKaviraj
      @ShriKaviraj 4 года назад

      फळन्याची भाकर काय आहे ती सांगा ना प्लीज

  • @dhirajvanve9877
    @dhirajvanve9877 5 лет назад +59

    माझ्या बायकोला काही सुधा येत नाही तुमचे बघुन माझी बायको शिकली बायको शिकली प्रगती झाली

  • @kishangaur5957
    @kishangaur5957 5 лет назад +3

    I don't know what is this
    Name of dishes
    But I like it
    Merko psnd hai iska test

  • @meghnasen7923
    @meghnasen7923 4 года назад

    Wah khup chan vatla baghun gavakadchi recipe 👌👍

  • @sachinlad6643
    @sachinlad6643 4 года назад +2

    खूपच छान, शेतावरील चुलीवरची भाकर आणि खर्डा, लय भारी, चंगळ वादाचा कितीही मोठेपणा केला तरी नैसर्गिक साधेपणाच भावतो हे मात्र नक्की..

  • @kanchankothere14kothere81
    @kanchankothere14kothere81 5 лет назад +3

    Tumchya gavach nav kalu shakel ka....sir plz..
    Khup sundar ahe...
    Ani aaju bajula hirvgar ....pakshan cha aavaj
    Ani tyat thecha...😊👌👌👌

  • @Dailyepicshorts78
    @Dailyepicshorts78 5 лет назад +4

    Mi chandrapur la rahte Mala tumchi recipe kup aavdate Merci thecha waw mast 👍👍👍

  • @frezy-frenzyskitchen5099
    @frezy-frenzyskitchen5099 5 лет назад +4

    Wow mast..तोंडाला पाणी आला, खूप चांगली माहिती दिली

    • @nileshjadhao3691
      @nileshjadhao3691 5 лет назад +1

      Mirchicha kharada baghun tondala pani sutalay bhau khup chan

  • @bhushanmalap9866
    @bhushanmalap9866 4 года назад

    Dada lay bhari khup masta mahiti dili 🙏🙏 khup aavdla video 🙏🙏🔥

  • @nishatsam
    @nishatsam 4 года назад

    Khup chan bhau... Ek number gharchi aathvan aali...

  • @SP-jm4gy
    @SP-jm4gy 5 лет назад +22

    Bap re kay mast life aahe tumchi..god bless u

  • @jayakodag1545
    @jayakodag1545 5 лет назад +11

    मी रायपुर मधे रहाते तुमचे विहडीव बगुन गावाकडची आठवन झाले माझी आजी पण आसच बनवायची खुप छान

    • @rameshgaykwad7182
      @rameshgaykwad7182 5 лет назад

      Jaya Kodag मिर्ची चा ठेचा कसा लागला

  • @rahulj71
    @rahulj71 5 лет назад +4

    भाऊला लवकर भाकर करून घ्या.....😆😆
    खूप छान व्हिडिओ.....

  • @kausarshaikh3949
    @kausarshaikh3949 5 лет назад

    फारच छान रेसिपीज आहे आता या पुढे बनवणार. फार आवडतो. असेच गावरान खाद्य रेसिपीज दाखवा. पिठल्याची रेसिपीज दाखवा तुम्हा दोघांचे अभिनंदन.

  • @kalpanaaher7147
    @kalpanaaher7147 3 года назад

    खुपच छान रेसिपी असता दादा वहीनीची १ नंबर👌😘😋😋👍

  • @prasadprabhakar1132
    @prasadprabhakar1132 5 лет назад +31

    दादा तुमी चुल फुकली ना, त्यो फुकारीचा आवाज लै वरसांनी ऐकला राव. भारी वाटल. माज ल्हानपन आटवल. आमच घर, आजोळची सय करुन दिललीत राव.. तोंडाला चळाचळा पानी सुटल राव तुमच सांगन ऐकूनच. मोट्या मिटान चव लैच भारी लागतीय. आमची माय नदीतला गोटा वापरुन खरडायची मिरच्या. आमी बी तेच गोटे वापरताव.

  • @0nman
    @0nman 5 лет назад +4

    I wish I could live this kind of life style...envious..

    • @jashan004vlog3
      @jashan004vlog3 4 года назад

      Come at our place Punjab

    • @0nman
      @0nman 4 года назад

      @@jashan004vlog3 I will keep that in mind when I come to India next time.

    • @jashan004vlog3
      @jashan004vlog3 4 года назад

      @@0nman most welcome where do you live

  • @munnad8379
    @munnad8379 4 года назад +3

    Dada , Channnn, very nice.
    God Bless you all...

  • @jayashrijadhav5160
    @jayashrijadhav5160 4 года назад

    Khup chan mahiti hi detat....dogha chi jodi no .1 ...tumache Ayush asech sukhi samadhani raho👌👌👌👌

  • @poonamj1585
    @poonamj1585 3 года назад

    Khup khup mast jodi ahe tumchi ani tumch apasmadhhe bolan pn khup khup chhan 🥰

  • @eliyageevarghese5392
    @eliyageevarghese5392 3 года назад +6

    Authentic maharastrian food so tempting 😋God bless you both 😇

  • @nalinichaudhari7763
    @nalinichaudhari7763 5 лет назад +14

    खुप छान खर्डा.आम्ही बडगीमध्ये ठेचून करतो.माझी आवडती डिश.खर्डा व भाकरी.

  • @Mohansunar9842
    @Mohansunar9842 5 лет назад +6

    राम राम भाऊ आणि वहिणी खुपछान रेसिपी गांवराण पदत मी मानसिंग सावद फ्रॉम नागपुर तुमचे सगळे रेसिपी पाहतो लई भारी तुमी अजुन चांगले रेसिपी बनवा
    गावाकड़चि वाट हा चैनल फुल ग्रो होईल
    तुमी एकदा थालपीठ बनवा माझी फ़ेवरेट डिश आहे तुम्हाला आणि सह परिवार नवीन वर्षच्या हार्दिक हार्दिक सुभेच्छा
    Thank you so much
    R you continue recipe
    And r you my big brother
    Please my comments reply..👍👍👍👍👍💐💐💐💐💐💐💐💐💐

    • @गावाकडचीवाट
      @गावाकडचीवाट  5 лет назад +1

      खुप छाण कमेंट केल्याबद्दल धन्यवाद .आमच्या कडे धपाटी म्हणतो आम्ही .जरुर दाखवु

    • @manishagaikwad6466
      @manishagaikwad6466 5 лет назад +1

      खूप छान भाऊ आणि वहिनी, आम्ही ही असाच खर्डा बनवतो. खर्च तुमच्या भाज्या खूप चॅन असतात, आमच्या गावाला अशाच पद्धतीने भाज्या बनवतात, भोगीची मिक्स कला रस्सा भाजी दाखवा ना प्लीज

    • @Mohansunar9842
      @Mohansunar9842 5 лет назад

      @@गावाकडचीवाट thank you so much brother for my comment reply..

    • @Mohansunar9842
      @Mohansunar9842 5 лет назад

      Wow manisha mam so nice your explanation your valage your feovret dis same to I like

  • @Gurukabachcha
    @Gurukabachcha 4 года назад

    दादा, तुमचं शेत कुठ आहे कोणत्या गावाला ... छान दिसते scene

  • @1hz2uv3mh
    @1hz2uv3mh 2 года назад +2

    I loved the way of cooking. Wonder how nicely she used the pot to prepare mirchi chutney. If I am in her place the pot must have gone into multiple pieces

  • @hemangiusha
    @hemangiusha 5 лет назад +10

    मस्तच दादा वहिनी खूप छान आम्हालाही बघून खावेसे वाटले अशीच संक्रांतीच्या भोगीची भाजी वहिनी दाखवा 👏👌👍🌾🌾

  • @tjshri4060
    @tjshri4060 5 лет назад +29

    चुलीवर भाजलेल्या वांग्याचे भरीत, धपाटे , शेंइंगदाण्याची zhatpat चटणी, पालकाचा गरगट्टा हेही दाखवा , please .

  • @zivahr2057
    @zivahr2057 4 года назад +4

    When you cook in mud stove, how do you make 🔥 fire,dried sticks and? I have tried but it doesn't burn properly unless I add little kerosene

    • @pradeepambre8516
      @pradeepambre8516 4 года назад

      You are not familiar with village Life. Its bad luck.

    • @nilimaskakade1924
      @nilimaskakade1924 3 года назад

      हो मला शिकायच चुल कशु पेटवायची

  • @jadhavvithoba41
    @jadhavvithoba41 5 лет назад +1

    Sir,khup chan receipe ,tondala pani aal ani tikhat pn lagal,hayhuyyy zal bagha ekdum

  • @sandeeplgupta
    @sandeeplgupta 5 лет назад

    Ek no. bhava.... खूप छान... असच येऊ दया तुमच विडीओ...

  • @angiravast5958
    @angiravast5958 5 лет назад +4

    Kamit kami telat ani lasun varunghalun asa chan techa banto he itkya sopya ani chan padhatit dakhavlay tumhi..mala asa mahit nhavta..ya tips kharach far upyukta aahet aamhala (ani mirchi ani lasnacha thecha majha pan aavdta aahe) tyabarobarach gharguti thanditle upay hi far chan dele tumhi...thank you :) ashich mast recipe share kara... !!

  • @urmilabagal142
    @urmilabagal142 5 лет назад +5

    Khup mast 🙂tumhi aajubajucha nisarg pn dakhavat java, recipe dakhvtana.. Bhari vatate 😇

  • @santoshdhuve8658
    @santoshdhuve8658 4 года назад +6

    Missing this ......
    bro u r language is very impressive 😎

  • @chandanbalakognole5835
    @chandanbalakognole5835 3 года назад +1

    चुलीवर केलेला खर्डा खुप तोंडाला पाणी सुटलं त्यासोबत भाकरी असेल तर 🤤🤤🤤🤤😋😋😋😋😋😋,लसूण आयुर्वेदिक महत्व मस्त,दादा वहिनी आता लगेच तुमच्या पद्धतीने खर्डा करतेच 👌👌👏👏💐💐🌹🌹😋😋🤤🤤🙏🙏🙏🙏

  • @poojapatole2112
    @poojapatole2112 4 года назад

    Khup chan video 👍👍👍🙏 Ram Ram 👌👌👌