भाऊ तुमचं आणि ताईंनी कौतुक करावे तितके थोडे, खरच इतक्या कष्टात जो आनंद तुम्हा दोघांच्या चेहरा सांगतो त्याला तोड नाही, भाऊ मी मुंबई ला असतो पण तुमच्या सोबत दोन दिवस जगाव अशी इच्छा आहे वय ४७ आहे जवळ कुठे आलात तर नक्की यायची इच्छा आहे पण पाहुणा म्हणून नाही बरं तुमच्या तलाव म्हणून. ❤❤❤
Nana Ekdam mast maze kahi mitra aahe kedgoan chufula aani Dond la suddha me Tynchyakade khaleli aahe nana phar chan aasech pude chalu de marathi paul padate pudhe Jay hind jay maharashtra vande mataram jay kokan Jay malhar nana pudchya vatchalis hardik Subhecha jay viroba 🌹⚘🌷💐🚩🙏
निसर्गाच्या येणाऱ्या संकटाना तितक्याच जिद्दीने मात करून तितक्याच प्रेमाने निसर्गाला आपलेसे करणारी आपण साधे भोळे बांधव आहात. साजि-या वहिनीच्या हातची भाकरी आणि ठेचा , अहाहा , अप्रतिमच. तुम्ही बांधव मला खूप आवडता. या आमच्याकडे. नमस्कार दादा.
Dada tumhi asle mirchi cha kharda khata ani amchi jibela pani sodta jabadast tastey happy hum apki sapal sukhad yevone mangal mai yatra ki kamana karte thanku be happy be careful
ठेचा व भाकरी ऐकच नंबर आम्ही असाच करतो हा आनंद शेतकरी व गुरे चारनारेच घेऊ शकतो फाइस्टार पेक्षा भारी आहे
👍🏼🙏
ताई तुझा मेहनतीला आणि दादाला देणाऱ्या साथीला सलाम... जय मल्हार ❤
🙏🙏
Beautiful comment sir
खुपच छान ठेचा, पद्धत मस्त आहे 👌🏼👌🏼👌🏼👍🏼
🙏
खर्या अर्थाने तुम्ही लोक जीवन जगतात बाकी सगळी तूच्छता आहे.👌👍👍
Khar ahe
ठेचा बनविण्याची पद्धत खूप छान आहे दादा.
झक्कास लै भारी 👌👌नादच खुळा 👍👍
🙏🙏
@@dhangarijivan हो
दादा माझे विडीओ बगा प्लिजruclips.net/video/eOgwEeYc3-A/видео.html
लयच भारी टेसा मस्त चुलीवर खमंग भाजलेला
🙏
खूप छान माहिती आहे खर्डा बनवण्याची
खूपच छान ठेचा...चुलीवर भाजलेल्या मिरच्या...आणि ठेचून बनवलेला ठेचा 👌👍🙏
तोंडाला पाणी सुटले दादा खूप छान
🙏🙏
ओ शेट तुम्ही नादच केलाय थेट........💥
🙏😊
दादा मस्त..ऊन वारा पाऊस या सर्वांचा सामना करत आपल जीवन जगुन लोकांना चांगली माहीती देताय
🙏🙏
गरम दुध भात आणि हा ठेचा पाहिजे एकच नंबर जेवन
👍🏼
वाह मस्तच आहे ताई आणि dada
ऐऊ का दादा खायला मस्त
या ना👍🏼😊
Kharda n bhari bghun tondala pani sutale mastach
खुपच छान ठेचा बनवला पाहून खरच तोंडाला पाणी सुटले😋😋😋
मस्त चुलीवरचा ठेचा 😋😋👌👌
Mast aaji 1 number kharda thanks for sharing☺👍
Tya aaji nhit
थंडीच्या दिवसात बाजरीची भाकरी आणि खर्डा छान लागतो खायला..ताईने मस्त खर्डा बनवलाय..
👍🏼🙏
ठेचा एकदम भारी बनवला आहे.
🙏
मस्त हाके पावण बघुन तोंडाला पाणी सुटल .👌
🙏🙏
खूप छान जय मल्हार
सुख म्हणजे काय हे तुम्हाला बघून शिकावं खरच
🙏🙏
❤❤😊❤❤
No.1
🙏
सुंदर झाला ठेचा थॅंक यु व्हेरी मच 🙏🙏🙏👍👍👍🌹🌹🌷🌷🙏👍👍👍
🙏
खुप छान व्हिडिओ
👌👌👍👍
🙏
मस्तच बघूनच भूक लागली
🙏🙏
मला तर जेवण आणि जे तुम्ही खुल्या जागेवर बसून जेवत आहेत तो आनंद खरच खूप वेगळा आहे आणि माझ्या तर खरच तोंडाला पाणी सुटल आहे हे जेवण बघून 😋😋😋😋
🙏🙏
ठेचा एक नंबर बनवला आहे. 👍👍👍
🙏🙏
व्हिडिओ बघून तोंडाला पाणी सुटले मी पण बनवतो आज मिर्ची चा खर्डा❤️
🙏🙏👍🏼
Naisrgik jivan...
मस्त आहे नादखुळा ❤❤💯💯
लय मस्त ठेचा आणि भाकर
अतिशय सुंदर 😍रेसिपी 👌, खुप छान 👍
🙏🙏
Mstch....👌👌👌👌
Swarg sukh 😋😋😋😋😋
🙏
भाऊ तुमचं आणि ताईंनी कौतुक करावे तितके थोडे, खरच इतक्या कष्टात जो आनंद तुम्हा दोघांच्या चेहरा सांगतो त्याला तोड नाही, भाऊ मी मुंबई ला असतो पण तुमच्या सोबत दोन दिवस जगाव अशी इच्छा आहे वय ४७ आहे जवळ कुठे आलात तर नक्की यायची इच्छा आहे पण पाहुणा म्हणून नाही बरं तुमच्या तलाव म्हणून. ❤❤❤
बटाट्याचे कालवण ठेचा भाकरी व इंद्रायणीच्या भात व दूध आवडते जेवण आहे भाग्यवान आहात खूप सुंदर धन्यवाद बाळा व बानाई
खुपच छान बनवलाय ठेचा 👌👌👌👌👌❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏
🙏
Bhari Rao khup chan aahi
🙏
Really very nice 👌👌
🙏
खूप छान आहे जेवण
🙏
जय मल्हार.
🙏
एक नंबर
🙏
1st
🙏
खुप छान आहे दादा लयभारी ♥️♥️👌👌👌👌👌💪💪💪💪💪
🙏🙏
Nice 👌👌 good Video 👍👍💞💞
आमच्या शेतात हाच पिकतो खरच दुधा बरोबर छान लागतो
भारी दादा
🙏
खूपच छान रेसिपी 👌👍
🙏
खुप सुंदर आहे
🙏
Dhangari thecha, khup chhan. 👍
मस्त दादा
🙏
एक नंबर....मी पण असा जंगलात फिरत असतो.जाताना खर्डा सोबत. नेतो
Khupch chhan 👌👍🌹
🙏
लय भारी व्हिडिओ 👌👌
एकच नंबर
🙏
मस्त
🙏
Khup hard jeevan aahe tumcha dada
Mast bhari
🙏🙏
मस्तच खरडा आणी भाकरी,बघुन खावी अस वाटल.
🙏
छान खरडा आहे❤
हाय दादा छान बनवली मिरची
🙏
Nana Ekdam mast maze kahi mitra aahe kedgoan chufula aani Dond la suddha me Tynchyakade khaleli aahe nana phar chan aasech pude chalu de marathi paul padate pudhe Jay hind jay maharashtra vande mataram jay kokan Jay malhar nana pudchya vatchalis hardik Subhecha jay viroba 🌹⚘🌷💐🚩🙏
जय मल्हार दादा आणि ताई 🎁👍👍🤝🤝
🙏
तोंडाला पाणी आले राव मस्त ताई
🙏🙏
Ek number Mast❤
जय मल्हार
🙏
Ek number 👌👌👌
🙏
जय मल्हार दादा
🙏
निसर्गाच्या येणाऱ्या संकटाना तितक्याच जिद्दीने मात करून तितक्याच प्रेमाने निसर्गाला आपलेसे करणारी आपण साधे भोळे बांधव आहात. साजि-या वहिनीच्या हातची भाकरी आणि ठेचा , अहाहा , अप्रतिमच. तुम्ही बांधव मला खूप आवडता. या आमच्याकडे. नमस्कार दादा.
🙏🙏
खुप छान ठेचा झालाय
बघुन तोंडाला पाणी सुटलं
खुप छान
🙏
खूप छान बनवली चटणी
मस्तच ठेचा केला बानाई नी ❤❤
लय भारी आहे👌👌 😋😋
🙏🏻
Khup chan 👌👌
Wah
खूपच मस्त बेत आहे.
दुध खर्डा भाकरी लोणचं आणि बटाटे भाजी.
तुमच्या चॅनेल ला खूप खूप शुभेच्छा.
खूपच छान खर्डा ठेचा
Dada tumhi asle mirchi cha kharda khata ani amchi jibela pani sodta jabadast tastey happy hum apki sapal sukhad yevone mangal mai yatra ki kamana karte thanku be happy be careful
🙏🙏
Mast 👌
🙏
♥️♥️👍👍lay bare bhau 👍👍
❤️❤️❤️❤️❤️ beautiful 🥰
Kuthlihi suvidha upalabdha nastana he lok aanandane sansaracha gada haktat.great.dev tumch bhal karo.🙏
🙏🙏
Hake bhou aplya resepi lai bhari astet
Khup chhan dada aani tai👍👍
🙏
Chaan
🙏
👌 👌 👌 👌 👌 👌 👌 jevan dada tai
Khupach sunder jivan tumch aahe aani tumchya chulivarch jevan
🙏
Jay Malhar
खूप छान बनवला आहे
🙏🙏
खूप छान
So yummy. Excellent.
1 no लय भारी माहिती दिली 👍🙏
🙏
Khup mast vedieo kashtache jevan
🙏
😋👌👌👌👌 yummy
भाकरीसोबत छान लागतो ठेचा wa मस्त
👍🏼🙏🙏
Tumchya sarkhi Srimant mansa aakhya jagat nahi Dada 1 no
🙏
जय मल्हार दादा 🙏🙏
🙏
भारीच
🙏