शहरातील रहाणिमान पाहून शेतकर्यांना वाटतंकी हे किती सुखी आहेत परंतु ह्या जेवनाचा आस्वाद शहरातील लोकं घेऊ शकत नाहीत. आईने खुपच छान स्वयंपाक केला आहे. धन्यवाद
तात्या खरच तुम्ही खरे श्रीमंत. कष्ट करून इतकं सोन्यासारखं जेवण जेवता. आणि काकू अन्नपूर्णा आहेत. कीती सुखी आयुष्य जगता तुम्ही. सलाम तुमच्या आयुष्याला. काय करायचीये बंगला गाडी अती पैसा. तुमचे जीवन खरे जीवन. बंगल्या मधल्या माणसाला हजार दुखणी. काय पैशाचा उपयोग? सगळा पैसा औषध घेण्यात व दवाखान्यात घालवायचा. काय त्या रोगीष्ट आयुष्याला अर्थ? तात्या नशीबवान शब्दाचा अर्थ तुमच्या कडे बघून समजला आता. असेच नेहमी फीट व आनंदी समाधानी रहा. 🤒🙏🙏🙏🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🤝🤝🤝🤝👍👍👍👍✌✌✌✌✌✌✌👌👌👌👌👌👌🎄🌲🌳🌴🌱🌿☘️🍀🎍🎋🍃🍂🍁🌹🌷💐🌾🥀🌻🌼🌸🌺🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈
खरच खेडेगावातलीच माणूस सूखी आहेत कष्ट खूप आहे तेना पण सूखी आहेत आशी वागी आमच्या कडे मीळत नाहीत खूप चवदार आहेत तेचेत चूलीवर केलेवर तर आजू चविष्ट लागणार दोघाची जोडी आसीच राहो👌👍
RESPECTED TAI AND DAJI FEEL VERY HAPPY TO SEE YOU . REMEBERED THE DAYS BEFORE 50 YEARS WHEN I WAS A VILLAGE DWELLER. IT WAS DAILY ROUTINE. But gone the days
सुखी आहात तात्या. असे साधे जेवण मिळायला ही भाग्य लागते. आम्हा मुंबईकरांचे साधे जेवण म्हणजे कवठाचा पोळा आणि इकतचे पाव... दबा दबा के खाव....... आब्रू राखायला वर तोंड करून बोलतो "आज लंच मे ऑमलेट पाव खाया. थक गये थे. टाईम नही मिला लंच बनाने".
वा आयुष्यात सुख म्हणजे आणखी काय असते
अप्रतिम सुंदर
फार सुंदर जेवण. ताई तोंडाला पाणी सुटलं।तुम्ही साक्षात अन्नपूर्णा आणि दादा शेतात सोनं पिकवणारे पुण्यवान!
अमृता समान जेवण आहे हे😋
कष्टकरी आणि तरीही भाग्यशाली जीवन आहे तुमचे आणि मळा एकच नंबर 👍🌱🌿😘
शहरातील रहाणिमान पाहून शेतकर्यांना वाटतंकी हे किती सुखी आहेत परंतु ह्या जेवनाचा आस्वाद शहरातील लोकं घेऊ शकत नाहीत. आईने खुपच छान स्वयंपाक केला आहे. धन्यवाद
Pppppppppppp आय पण पी
खुपच छान
L
Llp
Agdi barobar
हे जेवण साध नाही ,किती तरी पंपंचपक्वान्न ह्यापुढे फिकी आहेत , अप्रतिम 👌👌👌
अवं तात्या,ह्य साधं जेवन नव्हं,लय श्रीमंतीचं जेवन हाय बघा,लय भारी, घ्या उरकून 😂😂👍❤️
Patil sms
काय राव, असलं जेवण बघून टाटा बिर्ला च्या पण तोंडाला पाणी सुटलं....खूप नशीबवान आहात तुम्ही...👌👌💐💐
Kharach . Khup nashibwaan ahet 🤗
कष्ट करणारा अन्नदाता असा, सुखी बघुन फार छान वाटत... अन्नदाता सुखी भव ! 🙏🙏
गावाकडचे स्वादिष्ट रूचकर जेवण चुलीवरच्या भाकरी ,भरलं वांगे आणि झुणका अस्सल मराठमोळ जेवण !! वाह क्या बात है 👌👌👌
तात्या तुम्हाला मुल बाळ आहेत की नाय
@@shivrampawar1729 q is the .
कीती सुंदर साधे जीवन आहे हे.. गाव, शेत, मळा पाणी वा वा आणि छानच जेवण..
म्हसोबा ला छान पान वाढलेत 🙏
खूप भाग्यवान आहात तुम्ही.
ताई तुम्ही सुगरण आहात ! काय तुम्हां दोघांचे छान निर्मळ जीवन आहे !! असे नेहमी सुखात रहा!!
Mast tatya ni aai maza aajichi athvan ali 😋😋
Kupach chan
1 no dadaji n dadiji kitna acha life hai aapki god blessed you
शहरातल्या खुराड्यात राहणाऱ्या आम्हाला तुमच्या ह्या अस्सल गावरान जीवन पद्धतीचा खूप हेवा वाटतो
अगदी खरं
Khup chhhan ok thanks 🙏👍👍🙄🙄🙄
Ekdab barobar
तुमचं जेवण खूप आवडल
Kharach..
पंचपकवान मागे पडेल. ईतके सुंदर जेवण. वातावरण पण छान असतं. असं ताजे जेवण खाऊन कोणी आजारी पडणार नाही.
होटेल ला सुध्या मिळणार नाही शेतकरी आहे म्हणून तर जगातील माणूस आहे 🙏🙏🙏🙏🙏
शेतामध्ये जेवण्याची मजा ही वेगळीच असते आणि आपल्या वाढवडिलांच्या बरोबर तो आनंद वेगळाच असतो
अस् जेवण पैसे देऊन पण भेटणार नाही शहरात चूलवरची चवच् वेगळी असतें .मस्त तात्या
सुख म्हणजे काय या वयात तुम्हा दोघांना पाहून आम्हाला ऐक प्रेरणा मिळाली की जीवन कसे जगावे धन्यवाद आजी आजोबा👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
तात्या ,तुम्ही खूप भाग्यवान आहात.
या वयात पण काकू कोणाच्याही मदतीशिवाय तुमच्यासाठी उत्साहाने जेवण बनवतात.🙏🙏🙏
गावाकडचं जेवण आणि आणि चुलीवर बनवले त्यामुळे खूपच छान वाटतं तोंडाला पाणी सुटले आहे अप्रतिम आहे 👍🏻👍🏻👍🏻
एकदम पौष्टिक ताकदीचा खुराक. पिझा बर्गर पेक्षा चांगलाच आहे.
तात्या खरच तुम्ही खरे श्रीमंत.
कष्ट करून इतकं सोन्यासारखं जेवण जेवता. आणि काकू अन्नपूर्णा आहेत.
कीती सुखी आयुष्य जगता तुम्ही.
सलाम तुमच्या आयुष्याला.
काय करायचीये बंगला गाडी अती पैसा.
तुमचे जीवन खरे जीवन.
बंगल्या मधल्या माणसाला हजार दुखणी.
काय पैशाचा उपयोग?
सगळा पैसा औषध घेण्यात व दवाखान्यात घालवायचा.
काय त्या रोगीष्ट आयुष्याला अर्थ?
तात्या नशीबवान शब्दाचा अर्थ तुमच्या कडे बघून समजला आता.
असेच नेहमी फीट व आनंदी समाधानी रहा. 🤒🙏🙏🙏🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🤝🤝🤝🤝👍👍👍👍✌✌✌✌✌✌✌👌👌👌👌👌👌🎄🌲🌳🌴🌱🌿☘️🍀🎍🎋🍃🍂🍁🌹🌷💐🌾🥀🌻🌼🌸🌺🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈
Five star पेक्षा अप्रतिम आहे. खूप छान 👌👌👍
काकुंनी मिरची गबरं गबरं ठेचून घेतली, आधीच्या एका रेसिपित खडा मसाला गवळा गवळा भाजून घेतलेला.... तात्या-काकू तुमच्या हाताला चव आहे तेवढीच भाषेलाही. नवनवीन शब्दांचीही मेजवानी अनुभवायला मिळते तुमच्या कडून... खूप धन्यवाद!
🙏नमस्कार तात्या
तुम्हाला पाहीले की माझे आई वडील डोळ्यासमोर येतात
असेच एकमेकांवर प्रेम करत रहा
खुश रहा
काळजी घ्या
माझ्या लहानपणी आईवडील शेतात काम करत आई जेवन बनवत असे बिलकुल असच काहीतरी ते दिवस आठवले खूप सुंदर
वा वा ! काय सुंदर जेवण ,तात्या तुमचा पत्ता सांगा ना आम्ही
सगळे तुमच शेत बघायला येणार
आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातील
महालक्ष्मी जवळ राहीला आहे
या घरी
माझ्या मळ्यात येणार का तुम्ही
You cant get this kind food anywhere in the city.. you people are blessed.... 😇
वा! भारीच बनवला आहे स्वयंपाक आजीनी तोंडाला पाणी सुटले. किती छान बनवले आहेत रेसिपी.
खुप छान
खुप अभिमान वाटतो तात्या व माई तुमचा. खुप परिश्रम करून तुम्ही मळा फुलवला आहे.🙏
तात्या आणि काकू, जेवण फारच सुंदर झालेले दिसते आहे तुमच्या माळ्यावर यायला आम्हाला आवडेल.
खंरच मला यायला आवडेल
खूप छान. भारतातला प्रत्येक शेतकरी तुमच्या सारखा समाधानी व्हावा हीच ईश्वर चरणी प्रार्थना!
खूप छान आजी आजोबा मी तुमचे सगळे video बघते. गावची आठवण यायची. पुन्हा गावाकडे परतून शेती करायची इच्छा निर्माण झाली. 🙏🌹
या जेवणाची चव पंचतारांकित हॉटेलमध्ये सुध्दा मिळणार नाही खरोखरच... बळीराजा हा राजासारखं जीवन जगतो.
साध जेवण नाही पंचपक्वान्नाच म्हणा. अन्नदाता सुखी भव.
तोंडाला पाणी आलं राव .... खरंच हेच J1 दररोज असावं ... खूप सुंदर...
Tasty .looks so good.i am vegetarian and love to see simple cooking
ह्या जेवणाची चव 5स्टार मधील जेबनापेक्षाही छान 👌👌👌👍👍👍
नमस्कार काकी आणि तात्या, मस्तच व्हिडिओ बनवला आहे असेच व्हिडिओ बनवत जा रोज.
जेवणाचा बेत एकदम मस्तच 👌👌👍👍🖕♥️🌾🌴🌾🌾🌴🌴
तात्या व काकू नमस्कार किती कष्ट करता दोघेही . मळ्यातल्या ताज्या भाजीची नवीन रेसीपी बघून आनंद मिळतो.
Healthy and tasty food. Mouth watering
किती हेल्दी आणि चविष्ट अन्न. स्वच्छ आणि व्यवस्थित तयारी. सर्वोत्तम जीवन ते जगत आहेत. मला दोन वर्षे खेड्यात राहायचे आहे. देवाने मला मदत करावी.
🙏अमृत जेवा😘.
सुखाची भाकरी😍👌👌👌
सुंदर आयुष्य आहे
कुठे दिखावा नाही आणि काही मस्त साध सरळ सोप आयुष्य
तुम्ही रेग्युलर व्हिडिओ टाका. तात्या व काकींमुळे खूपच छान व्हिडिओ वाटतो. तात्यांची ओघवती भाषा मस्त वाटते धन्यवाद
खरी धनलक्ष्मी इथेच आहे,
माय भूमीत.
शेतकरी आहे म्हणुन आपणं सर्व जण आहोत. 👏👏👍👍😚♥️
अप्रतिम जेवण आहे .दोघेही छान, मळा ऊत्तम आहे. दादा ताई नशीबवान आहात.
वा ! किती छान आहे हे जेवणं 👌
खरच खेडेगावातलीच माणूस सूखी आहेत कष्ट खूप आहे तेना पण सूखी आहेत आशी वागी आमच्या कडे मीळत नाहीत खूप चवदार आहेत तेचेत चूलीवर केलेवर तर आजू चविष्ट लागणार दोघाची जोडी आसीच राहो👌👍
Mala tar khup awdte tumhche sagle recipes.....tumhi doghe khup chhan ahet....God bless you
हे सुख 5 स्टार मध्ये पण मिळणार नाही सुख हे हेच आहे 🙏🙏🙏
Looks so tasty ! Thank you Tai !
खरंच खूप छान वाटते . खूप सुंदर स्वयंपाक असतो चुलीवर. मावशी खूप छान बनवतात. तोंडाला पाणी सुटतं
एकदम मस्त जेवण तात्या लय भारी
आजी बाबा तुमची जोडी जेवढी छान आहे तेवढ्याच तुमच्या रेसिपी पण छान आहेत
आणि तुमच्या शेती कामातील मेहनतीला सलाम आहे 🙏🏻👌👌👌
Fabulous😋✨ lunch ek number 7 star lunch.
ताई, एक नंबर, राणातला
स्वयंपाक, बघुन खूब छान वाटल खूप छान धन्यवाद, मी,तुमचा, आभारी आहे
मस्त मेजवानी,हे खरं तृप्त करणार जेवण, शुद्ध आणि स्वछ
Lai bhari ..mala bhetayche aahe tumhala...mi tumche sagle recipies pahto..shetatil jewan 1 no.
I love it I am coming to eat this food
🤤
Tumhi banavlel jevan khoop aavadle
mala hi vangi khoop awadte , tumhi bhagyawan aahat , ranawnat rahta ,madt nisrgaat jevan karta
😋😋😋👌👌👌majja aahe
आई ईतकी energy कुठेन येते
तुमचा पत्ता पाठवा
मावशी काका तुमचे जेवण बघून फार तोंडाला पाणी सुटते
RESPECTED TAI AND DAJI FEEL VERY HAPPY TO SEE YOU . REMEBERED THE DAYS BEFORE 50 YEARS WHEN I WAS A VILLAGE DWELLER. IT WAS DAILY ROUTINE. But gone the days
हॉटेल मध्ये पण मजा येणार नाही इतकं छान आजीच्या हाताला चव आणि मजा आहे बघूनच पोट भरतं
लय भारी आणि झणझनीत शेतावरचं दुपारचं जेवण 😋😋मला पण आवडतं.👍👌🏻😍😍
याला जीवन ऐसे नाव.
पौष्टिक आहार आणि उत्तम आरोग्य.
Very nice and moth watering food
I love this type of food ,it's so hygienic and nutritious . Thankyou very much for sharing this recipe 🙏
Very nice reci pe.and atmos
मस्तच ताज ताज जेवण .तोंडाला पाणी सुटले.वांग्याची भाजी पीटल झुणका ताक तुमची मस्त मजा आहे दादा.
Lovely food , to die for ! Village life is the best . Fruit of the earth , work of human hands !
Chan hai
खूप खूप सुंदर, समाधान वाटले,डोळ्यांचे पारणे फिटले.माझं लहानपण आठवलं.
Khoop Sundar. Abhinandaan🙏🏻 Greetings from Scotland ♥️ Have a wonderful day everyone 🌻 Stay blessed ♥️
शहरातल्या जीवनापेक्षा खेड्यातले जीवन खूप छान आहे
lai bhari jeven aahe kaka mavshi😋😋👍👍
Swargach mhanava lagel tatyancha mla ani chulivarcha jevan man baghun trupta zalay . 🙏👌👌👌
Lai bhari ek nambar 👍
साधं जेवण नाही तात्या हे खरं सोनं. आहे शेतकऱ्याच ..खूप सुंदर दोघेही..
Allah ham sab ko kamyabi de or hmari mehnat ko kabul kare Amin ❤️❤️❤️❤️❤️🥰 thanks for this video 📸📸
तुम्ही गावाकडची माणस फार सुखी आहात शहरातल्या माणसानं पेक्षा
So beautiful.
खुप छान जेवण आहे नशिबाने मिळतें सुखाचे जैन जगाचा पोशिंदा आहेत तुम्ही सुंदर जिवन जगतात
God bless you Keep smiling and always be happy together forever 🥰👌🏻👌🏻👍🏻👍🏻
वा काय मस्त जेवण आहे , बघूनच तोंडाला पाणी आले
mouth watering delicious food wow!
खूपच भारी आहे तात्या ..तुम्हा दोघांना सलाम आहे .
Lai bhaji👌👌👌
साधे जेवण पण किती चविष्ट झाले असणार .आमच्या तोंडाला पाणी सुटले
😊👌👍
@@ujwalaraje7250 pp
शहरातली लोक फक्त पैशाच्या मागे पडतात पण गावात मात्र खरे आरोग्य आहे पैसा कमी असला तरी चालतो पण आरोग्य मात्र चांगले पाहिजे
तात्या उन्हामुळे खूपच खराब झाले काळजी घ्या त्यांची बर का
याला म्हणतात जेवण.सकस, सात्विक आहार.खूप छान.👍👍👍
आयुष्यातील सर्वात चांगलं जेवण अप्रतिम अतिसुंदर खूप आवडलं
Aamchakade besan madhe tomato nhi takt
Ho ..na ..
Ho na
खुप सुंदर जीवन आहे तुमचं
आदर्श जोडपं
काटाच मस्तच शाकाहारी जेवण आणि ते शेतात वा.शेतकर्याचे फायुस्टार जेवण आणि तोंडी लावायला कोवळा दोडका
सुखी आहात तात्या. असे साधे जेवण मिळायला ही भाग्य लागते.
आम्हा मुंबईकरांचे साधे जेवण म्हणजे कवठाचा पोळा आणि इकतचे पाव... दबा दबा के खाव.......
आब्रू राखायला वर तोंड करून बोलतो "आज लंच मे ऑमलेट पाव खाया. थक गये थे. टाईम नही मिला लंच बनाने".
खरोखर खूप छान मस्तच याला म्हणतात जीवन
आणि आम्ही मुंबईकर पळतच राहतो घडाल्याच्या काटा सारखे आवडला आपला व्हिडिओ. न.1
तात्यांचा मळा.किती.छान आहे.काकीतुम्ही.तत्या.आजून.काम.करता.शेतात.काकी.तुम्ही.छान.जेवन.बनवता.आईची।आठवण।येते।।खूप।छान।मस्त🙏🙏
किती चौरस आणि पौष्टिक आहार आहे तुमचा तात्या.खूप छान जेवण
तात्या तुमचा मळा एकदम भारी
मावशीच्या बनवलेल्या जेवणासमोर
५ स्टार हॉटेल चे जेवण ही फिके आहे
तोंडाला पाणी सुटले,😋 आहे.अप्रतिम,👌👌
आणी मुख्य म्हणजे तुम्ही ताजे जेवण खाता हे खुप छानच आहे ,असे शेतातील तोडल्या तोडल्या भाजी करुन खाणे ह्याला नशिबच लागते so sweet
अहो लय भारी झाल की जेवन .....तोंड़ाला पानी च सुटल बघा....झनझनित .....
Ajoba mala khupach awadla. Bar ka. Thank u ajji. Amhala itkya chan. Reciepe ni dakhawle. Love u
काका मावशी दोघ पण छान व्हिडिओ बनवता मावशीची साथ आहे आपल्याला
अशीच जन्मभर राहो हीच अपेक्षा व सदिच्छा 👍👌🌺🍁
वा तातया जेवण आजीनी मसत केलं व करतात नशीबवान आहात मिसेस दिक्षीत