खेडातील जीवन फारच मस्त ताज्या भाजी व वांगी व भरीत तोंडाला पाणी आले, सगळेच छान, एकदम भारी विडियो मध्ये नेहमीच शेतकरी शेतात काम करुन थकत नाही, खायला चागंल पाहिजे, नमस्कार🙏🙏
काका तुम्ही आज खरे वांग्या च भरीत समजावून व करून दाखवले वांग्या च खरे भरीत हे असे असते भरीत बनवताना त्यामद्ये कांदा आलं मिरची व कोथिंबीर मीठ असाच मसाला व ते ही वाटण न शिजवलेले कच्चे वाटण च भाजलेल्या वांग्यात टाकावे फारतर एक दोन चमचे शेंग दाणा कूट पण ओला नारळ व थोडे गुळ चिंच टाकावे काही जण वांगी शिजवून करतात त्याला भरीत नाही म्हणत तर एक तऱ्हे ची भाजी च करून दाखवतात हे च खरे वांग्याचं भरीत खूप छान काका
तात्या.. भरताला तुम्ही जर तेलात परतले असते ना.. तर फार चवदार पणा येईल अजून.. त्यात अजून, कांद्याची पात, लसूण, आल्याची, फोडणीची कमतरता आहे... आमच्याकडे.. खान्देशात.. फार आवडीने केलेला प्रसिद्ध रेसिपी म्हणजे भरीत पार्टी दही कोशिंबीर.. त्या बरोबर.. व साधी पुरी किंवा.. कळण्याची भाकरी.. किंवा कळण्याच्या पुऱ्या... वाव.. 🎉🎊😋😋
श्री तात्या आणि सौ वहिनी मी अपर्णा खाडिलकर ताई वय 74.आज तात्यांनी दाखविलली दोन्ही प्र कर ची भरीत केली.आम्हा सर्वांना आवडली.मला तिखटाच जास्त आवडल.पावत्यची उसळ पण मी करणार आहे.तुमचा मळा फारच रम्य आहे.घर बसल्या मळ्यात फेरफटका मारायला मिळाला.पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
वांग्याचे भरीत छानच मात्र आग तयार करताना प्लॅस्टिक जाळाव्यास नको होतो प्लॅस्टिक चे दुष्परिणाम सर्वांस माहीत आहेत ,त्यावरच वांगी भाजण्यासाठी ठेवली ही काळजी घेतल्यास छान ही टीका टिपणी नाही बाकी अतिशय छान आहे
किती सुंदर वांगी आहे त...अशी मिळतच नाही.....
Taji vangi ...nikhryavar bhajli...thecha Vatlela...waaa mastch...Sheraton basun jevanyachi.khup chan
खेडातील जीवन फारच मस्त ताज्या भाजी व वांगी व भरीत तोंडाला पाणी आले, सगळेच छान, एकदम भारी विडियो मध्ये नेहमीच शेतकरी शेतात काम करुन थकत नाही, खायला चागंल पाहिजे, नमस्कार🙏🙏
तात्या माझ्या मिसेस ला वांग्याच भरीत खूपच आवडत तुम्ही शेतात बनवताना तिच्या तोंडाला पाणी सुटत होत वा छान अप्रतिम
खूपच छान भरित तोंडाला पाणी सुटलं
खुप छान तात्या आमच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला तुम्ही खुप छान वाटत तोंडाला पाणी सुटल👌👌
खुप छान रेसिपी आहे.तात्या
Khup chan Baba khup mast Jevan banvta tumhi Ani Aai 😊😊
Veg recipe dakhva ase amhi pure veg ahe khup chan mahiti detay
तात्या🙏🙏 खरचच तुमचा मळा,आणि काकी पण खुपच मस्त भाज्या बनवतात.तुमची जोड़ी एकदम झकास.
कुठं आहात तुम्ही आम्ही पण येतो भरीत खायला....लय भारी भरीत तोंडाला पाणी सुटलयं...
खूप छान झालंय आजोबा भरीत👌👌👌👌👌
तात्या तुमच्या सगळ्या रेसिपी खूप छान आहे तोडाला पाणी सुटले
ruclips.net/video/BhGctIH97KI/видео.html
खुप च छान वांग्याचे भरीत खुपच छान झाले आहे !❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खुप च छान
खूप छान आहे भाजी तात्या 👍
Mast Ajooba
अजय चौधरी सावखेडा बु॥ गुर्जर/जळगाव/महाराष्ट्र फारच छानं तात्या साहेब आणि काकू तुम्हीं सगळ्याचं प्रकाराच्या भाज्या फारच छानं पद्धतिनें बनवतात
Aazoba 🙏 khup Chan recipe aahe tondat pani yete baghun👍👍
Mastach baba bhred banavle
आजोबा खूप छान रेसिपी
Setatil wange .. bhaji.. gawran sambhar...👌👌👌 Jwariche fan. Wechle., Mala lahan panachi aatwan zali... Aamhhi aamchya shetat fan kadi wecht hoto.,,.. that hirwa kanda aani aani hirwe lasun takle tar Khup chwistt lagte... ... Wangyachya detanich. techyla pahije.... Hi jinik. hoto aani kilas yet nahi.... Bhrit mattr. Tondala pani sutle. ... Sobat jwarichi bhakar ... Aani shetat. Le. Jewan.,.. kya bat hy..,👌👌👌
Very nice aajoba
Kaka tumch sheti khup chan aahe..
लय भारी वांग्याचे भरीत छान केलाय धन्यवाद
धन्यवाद तात्या.
मस्त बाबा तुमचा खुप खुप अभिनंदन, या वयात तुमची आवड.
खूप छान बनवलं भरीत
Very nice kaka👌👌👌👌
काका तुम्ही आज खरे वांग्या च भरीत समजावून व करून दाखवले वांग्या च खरे भरीत हे असे असते भरीत बनवताना त्यामद्ये कांदा आलं मिरची व कोथिंबीर मीठ असाच मसाला व ते ही वाटण न शिजवलेले कच्चे वाटण च
भाजलेल्या वांग्यात टाकावे फारतर एक दोन चमचे शेंग दाणा कूट पण ओला नारळ व थोडे गुळ चिंच टाकावे काही जण वांगी शिजवून करतात त्याला भरीत नाही म्हणत तर एक तऱ्हे ची भाजी च करून दाखवतात
हे च खरे वांग्याचं भरीत
खूप छान काका
तात्या.. भरताला तुम्ही जर तेलात परतले असते ना.. तर फार चवदार पणा येईल अजून.. त्यात अजून, कांद्याची पात, लसूण, आल्याची, फोडणीची कमतरता आहे... आमच्याकडे.. खान्देशात.. फार आवडीने केलेला प्रसिद्ध रेसिपी म्हणजे भरीत पार्टी दही कोशिंबीर.. त्या बरोबर.. व साधी पुरी किंवा.. कळण्याची भाकरी.. किंवा कळण्याच्या पुऱ्या... वाव.. 🎉🎊😋😋
Mastch
must 👌👌👏👏
dangr karun dakhava tatya👌👌
खूप छान तात्या
श्री तात्या आणि सौ वहिनी मी अपर्णा खाडिलकर ताई वय 74.आज तात्यांनी दाखविलली दोन्ही प्र कर ची भरीत केली.आम्हा सर्वांना आवडली.मला तिखटाच जास्त आवडल.पावत्यची उसळ पण मी करणार आहे.तुमचा मळा फारच रम्य आहे.घर बसल्या मळ्यात फेरफटका मारायला मिळाला.पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
वा , खूपच मस्त भरीत बनवलं तुम्ही, आणि छान समजून पण सांगता
लय भारी आहे.
Me wange bhajlyawar tyache salte nhi kadat baba.
Karn n kadta pn lai testy hotoy
1 नंबर मस्तच 👌🏻 👌🏻 👍🏼
आमच्या गावी माहेरी पण असच भरीत बनवतात कच्चा कांदा वापरू खरच तात्या तुम्ही छान रेसिपी दाखवली नमस्कार तात्या 🙏🙏
ruclips.net/video/BhGctIH97KI/видео.html
वाह्ह काका , खुप चविष्ट बनवलयं
अणि तुम्ही लवकर व्हिडिओ पूर्ण कार्यांसाठी आम्हाला वेड्यात काढता खूप छान भरीत झालं आम्ही थोड खायला आलो अस झाल ते
Khupach solid Bhari jala bagn tondala pani aalaya ajoba😋🤤😍🤭
ruclips.net/video/BhGctIH97KI/видео.html
काका भरीत लयी भारी बनविले अशीच रेसीपी दाखवा 👌👌
Surekha Naik
Mast zal bharit
Khup chan 👍👍
१ नंबर बाबा पाणी आले तोंडाला
Layee Bhari, tatya Vangech Bhareet
खूप छान एक नंबर बाबा
Sheti khup chan ahe
Khupch chaan tatya🙏
ruclips.net/video/BhGctIH97KI/видео.html
एकदा यायच आहे शुद्ध शाकाहारी जेवण करायला आपल्याकडे
भरीत छान झालं, पण जळगाव च भरीत एकदम भारी
Jabardast....tatya.....mast 1no
V nice Mumbai
mazi aaji hoti teva asich vangych bharit karychi
काका वांगी लय भारी बनवलीया 👌👌😋😋
खुप छान दादा ऐक नंबर
👌👌👌👌
भारी हो तात्या
ruclips.net/video/eJu3DIf79YY/видео.html
तुम्ही काय करता आणि हीचे बघा काय करते🤦🏼♀😳🤦🏼♀😳
kupch chaan ajoba🙋♀
Khup chhan aajoba
Dum biryani khub Chand jali baba li
1 no ajoba😍
आईची आठवण आली तात्या ... माझी आई पण असच भरीत बनवायची 🥺🙏🙏🙏
आग पेटवाय ला प्लास्टिक वापरु नका. त्याचा धूर आरोग्यासाठी हानीकारक आहे. प्लास्टिक शिवाय ही आग चांगली पेटते.
बाकी तूमचा वीडीयो छान आहे.
Bharit baghun tondala pani sutla wahhh mast babani chhan banvil bharit 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌ek number bharit
वांग्याचे भरीत ....😋 मला खुप आवडते👌
Mala pan 😋😋😋😋
Khup chan tatya 1 number
Khup chan😊😊😊😊
Kiti Chan sheti karta
I love to stay in villages but I don't like narrow mentally of people
Lay bhari babaji.
Khoop sunder shet n tazya bajya kaku cha swaypak pahun jewayla yavyachi echha hotey
Super
एकच नंबर
Khup chan Vangache bharit👍👍👍
ruclips.net/video/BhGctIH97KI/видео.html
Zabardast kaka
Maan gaye dada g
ruclips.net/video/BhGctIH97KI/видео.html
चांगले झाले भरीत
Wow mast bharit very testy
ruclips.net/video/BhGctIH97KI/видео.html
Kaka lay bhari 👌🏻🙏
Khup chan bharit banavale dada mast testy asel
Khup chan kaka🙏👌👍
वांग्याचे भरीत छानच मात्र आग तयार करताना प्लॅस्टिक जाळाव्यास नको होतो प्लॅस्टिक चे दुष्परिणाम सर्वांस माहीत आहेत ,त्यावरच वांगी भाजण्यासाठी ठेवली ही काळजी घेतल्यास छान ही टीका टिपणी नाही
बाकी अतिशय छान आहे
QqI the the the
Baba khup chan bharid
खूप छान कका 👌👌
Tatya tumche gaav konte
जळगावची वांगी अशीच असतात का??
खूप छान आहे
Mast ahe baba
Bharit Khupch Chan, pan aaj tumhi ektech Kaku kutheyt
तात्या कडक
टेस्टी भरीत
Khup testy bharit
Nice
तात्या तुमचं गाव कोणतं?
लय भारी
So wonderful you have explained Tatya. And such a lovely way to make bharit. God bless you for showing these lovely videos.
ruclips.net/video/eJu3DIf79YY/видео.html
तुम्हीच बघा काय करते🤦🏼♀😳🤦🏼♀😳
@@hemashindeshevre222llololLolL
Plastic vapru naka .baki sarv chan👌
बाबा तुम्ही या वयात देखील किती कामं करता,नवल वाटते तुमचे.
बाबा तुम्ही लातूर,उमरगा side चे का ?
हो
भाषेवरुन् अंदाज लावला.
तुम्ही व् आई ,great आहात.
सगळ चांगले झाले फक्त प्लास्टिक चा ट्रे जाळला तुम्ही, त्यामुळे असला घाण वास येतो आणि तब्बेतीसाठी तरी ते चांगले आहे का❓
ekc no bharit