तात्या तुम्ही ताईंना किती मदत करता हे पाहून खुप छान वाटतं.दोघंही एकमेकांची काळजी घेत असता, दोघंही असेच आनंदी रहा ही देवाजवळ प्रार्थना. भरले टोमॅटो मस्तच झालेत.ताई सुगरण आहेत.
तात्यांचा मळा खूपच सुंदर व्हिडिओ अगदी गावठी पद्धतीने बनवले ले जेवण व सोबतीला तात्या ची सर्व मदत भरले कचे टोमॅटो ची भाजी सोबत ज्वारी च्या भाकरी खूपच छान बेत लय भारी👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
तात्या आणि काकी तुमच्या दोघाचे व्हिडीओ फार मला आवडतात भाज्या ही खुप खुप आवडतात हा व्हिडीओ पाहिला की गावाकडंच्या आठवणी येतायेत तुम्हा दोघाना खुप खुप शुभेच्छा अभिनंदन
तात्या तुम्ही ताईंना किती मदत करता हे पाहून खुप छान वाटतं.दोघंही एकमेकांची काळजी घेत असता, दोघंही असेच आनंदी रहा ही देवाजवळ प्रार्थना.
भरले टोमॅटो मस्तच झालेत.ताई सुगरण आहेत.
सुप्रात तातया काकू नमसकार खुप सुंदर कचचे टामेटो भरलेल वा मसत एक आजी बाजरीची भाकरी गरम गरम चुली वरची खरपूस तोंडाला पाणी सूटले. एकच नंबर काकू सुंदर .
Khuapch Chan aahe postik swadist recipe Aaji
अहाहा पाहूनच तोंडाला पाणी सुटले 😋
लई भारी तात्या व मावशी 👌👍💐⚘
खुप खुप धन्यवाद
दोघांचा संवाद मला ऐकायला खूप छान वाटत.........ज्या पद्धतीने भाजी करता ते मला खूप आवडते.
तात्यांचा मळा खूपच सुंदर व्हिडिओ अगदी गावठी पद्धतीने बनवले ले जेवण व सोबतीला तात्या ची सर्व मदत भरले कचे टोमॅटो ची भाजी सोबत ज्वारी च्या भाकरी खूपच छान बेत लय भारी👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
तोडाला पाणीच सुटते तात्या आणि आई ची रेसिपी बगून👌☝❤😍
खूप छान झाली काकू टमाटर ची भाजी👌👌
खुपछान मी पण टोमँटो भाजीकरून बघीन
मला खूप आवडते अशी भाजी, बाबा आणि आई मस्त 👌👌
Mala pn support kara dada...🙏🙏
Mavshi kothanbir khup chan aahe aani bhaji pn khup chan banavali aahe
अतिशय सुंदर 👌 तोंडाला पणी सुटतें सगळ्या रेसेपी बघुन 😍
काकू मी तुमच्या मुळे खूप भाज्या शिकली खूप धन्यवाद
Khup Chan kaku recipe
Khup chaan recipe👌👌💯🙏
Khub Chan 👌👌
Ekdum sundar ani chavista bhaji.
खुप छान रेसिपी काकू टॅमोटोची भरलेली माजी
खुप खुप धन्यवाद
Lay bhari ek no zali bhaji
Khup chan jevan. Waiting for next vlog.👍
भरलं टामटो खूप छान मी पण खावे आहे मला खूप आवडते तोंड ला पाणी सुटले
लै भारी... 😀
Khup chan mawshi
खूप छान तात्या आणि आई
So yummy aaji
खूप खूप छान 1 नंबर
मस्त भरलै टाॅमेटो
लय भारी लागते आरावर भागलेली भाकरी
लय भारी भरलेले टोमाटो!
तात्यां ना लवकर बरे वाटेल असा मेनू खाऊन.
लई भारी ❤
Khup chan 👌👌
Ekdam Chan 👌👌
Mast ch...vegalya padhati ne...aajoba aaji na madat karatat , pahun khup chan vatate, tumachya sarv recipes chan asatat
Khup khup chan👌👌
Thank you aaji.... Chan recipe ahe
🙏🌹 Shree Swami Samarth 🌹🙏 Vahhhh, kaki, zanzanit mastach 👌👌 .
Mast aaji
Bhaji maddhe ji Lal chatani waparata tyachi recipe taka
🙏🙏🙏. Gavacha naav Sangha. Video maday. JAI MAHARASHTRA. 💐💐💐. HAPPY NEW YEAR.
खूप छान 👌👌
काकू लई भारी मस्त
1 च नंबर आजी आजोबा 😋😋😋
खूपच छान तोंडात पाणी सुटते
lai bhari 👌👌
Lal masala chi recipe pn sanga mavshi
आई तुम्ही ज्या पद्धतीने भाजी करतात ते मला खूप आवडते
आजी व आजोबा छान वाटली टोमॅटो भरले व भाकरी मस्त कुठेच जायला नको तुमचं अेक मेकावरच प्रत्येक व्हीडीओ मधल प्रेम व ताजी भाजी भरताना बघायला मिंळते मिसेस दिक्षीत
Apratim bhaji
Mast zkas video
खरंच खुप छान आहे
Ekdam mast
Subscribed
Mast
Khup chan ahe
Bigkike891, Yummy 😋 fully watch Success Godbless
मावशी तुम्ही भाकरी खूप छान करता 👌👌👌👌
Mast yum yum
तात्या आणि काकी यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ् ््््
Hey khare jeevan aahe , khup natural 👍👍
😋😋 mouthwatering
Thank you 😊
Khup Chan Jodi ahe Buddha bles you
Mastch
मामीचा छान आहे मळा .
खूप छान रहता तुम्ही दोघे तुम्हीं शेतात राहता काय।🤗🤗
एक नंबर
Aaji Ajoba mala tumhala bethycha aahe mala tumhi far awadtat
Tumhi koncha gavi rahtat mala sangal ka?
खूप छान जेवण बनवता ताई,👌👍💐
nice❤
Khup ch vegali dish
मस्तच
Khup chan
मला आमचे लहानपणी चे दिवस आठवले 😋👌👌👌👌👌👌👌
Me banvte tumche video pahun saglyana khup awdte
Teasty
तात्या आणि काकी तुमच्या दोघाचे व्हिडीओ फार मला आवडतात भाज्या ही खुप खुप आवडतात हा व्हिडीओ पाहिला की गावाकडंच्या आठवणी येतायेत तुम्हा दोघाना खुप खुप शुभेच्छा अभिनंदन
1no tatya mstch
Baba mi pn yetuki Mg jewaila
aaaji ajoba script mast bolatat
आता कस मानसावाणी वाटतय,बघलतवा नुसता मास खावून पाप करत बसायचं.तात्या म्हातारपणी देवदेव करा.मांस खावून पाप करू नका.देवाजवळ हिशोब द्यावा लागतोय.
Mast Tata aaji
खुप खुप धन्यवाद
Chatni kaunsi ahe
Kaku tumhi khup Sugran aahat ho, aavdli Bhaji, Bhakri
👌
Jodi.pharch.premal.aahe.Bhaji.mast.
काकू चटणीची रेसिपी दाखवा भाजी मसाल्याची बघून पाणी येतयविकत देता का
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
आजी आजोबा 😘❤️
Nakki karen ashi tomoto chi bhaji . 👍🏻👍🏻👍🏻
खुप खुप धन्यवाद
Tasty 😋
साडगयाचि ररेसोपौ द्रागववा
Mastch 👌👌kut rahta,sangli kad Kay???tasgon,
👌👌🎁🎁
Kuthun ahat tatya?
Msat
तात्या तब्बेतेची काळजी घ्या आणि पुन्हा नवनवीन भाज्यांची चव दाखवा.
Chan 😋
Khupach mast
खुप खुप धन्यवाद
Dhodkechi bagi kara
Lay bhari
Lovely 👌🏻 Greetings from Scotland 😊 Have a wonderful day everyone 🌻
Thank you
Mst
@@dnyaneshwarikamble1741 2w aww @@waz
खुपच छान आजी