भोगीची भाजी मस्त झाली आम्ही करतो पण जरा रस्सेदर आसते माझ्या चॅनेलवर लेकुरवाळी भाजी म्हणून मी ही रेसीपी केली आहे पण तुमची रेसीपी खुपचं मस्त आहे धन्यवाद छान रेसिपी दाखविल्याबद्दल
किती कोरडी भाजी केली रस्सा करायचा कांदा खोबरे धने जिरे कोथिंबीर लसूण पात चुलीत भाजून वाटण तेलात परतून ओला हरबरा वाटण खलबत्त्यात कुटून हुरडा कणीस सोलून उसाचा रस कडून कला मसाला वाटण तेलावर परतून यात भहज्या शिजवून हातून एक उकळी येवू दिली खला ख्ला की भक्ती सोबत चुरून मुरून क्खायच 😊
Very nice recipe 😋 Aaji ❤❤❤
भोगीची भाजी मस्त झाली आम्ही करतो पण जरा रस्सेदर आसते माझ्या चॅनेलवर लेकुरवाळी भाजी म्हणून मी ही रेसीपी केली आहे पण तुमची रेसीपी खुपचं मस्त आहे धन्यवाद छान रेसिपी दाखविल्याबद्दल
तात्या लय भारी खेंगाट बनविले महाराष्ट्रची परंपरा पुढे घेऊन जाऊ या
राम राम तात्या संक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा🙏🙏
खुप छान रेसिपी केली आहे😊😊
Tatya ani bhogicha tat zakas. Traditional bhogi. Ek 🚜🐄🌾number. God bless you all.
मकर संक्रांतीचा छान मेनू बनवला
माझ्या घरच्यांना देखील आवडलं! तुमची रेसिपी एकदम परफेक्ट आहे 👌
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
किती कोरडी भाजी केली रस्सा करायचा कांदा खोबरे धने जिरे कोथिंबीर लसूण पात चुलीत भाजून वाटण तेलात परतून ओला हरबरा वाटण खलबत्त्यात कुटून हुरडा कणीस सोलून उसाचा रस कडून कला मसाला वाटण तेलावर परतून यात भहज्या शिजवून हातून एक उकळी येवू दिली खला ख्ला की भक्ती सोबत चुरून मुरून क्खायच 😊
आमच्या भागात अशीच करतात भाजी सुकी आम्हाला अशीच आवडते
Kolhapur sidela amachyakade asheech asate. Tumachi ti rassa bhaji ajibat awadat nahi.
amcha bhagat अशीच करतात
नेहमी प्रमाणे जबरदस्त तात्या काकू 😋👍👌
Ram Ram ❤😊
आई तात्या भोगीचे भरलेलं पान पाहून आईची आठवण आली. मी सुद्धा असेच पान करते.तुम्हाला भोगी आणि मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा, नमस्कार.
Delicious recipe
काकु लय झकास भोगीची भाजी पण तात्यासनी भुरक मारायला कालवान पातळ केले न्हाय.... तात्या शेंगाट खातो भुरुभुरु
त्या zunkachya वड्यावर खाली तेल लावतो ना तेव्हा थोड खसखस पण पसरायच मग वड्या थापायच आजुन छान लागतात.
Ram Krishna Hari
❤🤩😇🎉😊😊😊
Tata made kache wang kas khayche
👌👌🙏🙏🙏😍
छाच छाच
तात्या भोगी अगोदरच साजरी केली 🎉
तात्या दोन दिवस अगोदर भोगी केली काय.
Tatya amahala yeychatumchala bhetayla. Tumcha address and contact dya na. Amhi abhari rahu!
KOTLRAT MHANJE KAAY? COMMENTS WALYANI LAGECH SANGAVE PL. MI UDYA AJI K
Karale
काळे कlराळ
खुरसणी... Kirana dukanat milel
बघुनच तोंडाला पाणी सुटले.
दानोळी वरून बोलतो तात्या आईना उसळ चांगले केले
Thoda rasaa pahije Hota lay Sukhe zaale
भोगीच्या मिक्स आमटीला जी चव आहे ती भाजीला नाही , तात्या व आजी एकदा तरी करून बघा व मग सांगा
Tel faar zaale
तात्या रस्सा भाजी पाहिजे होती ही भाझी नको