Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
तात्या तुम्ही खूप नशीबवान आहात इतकी सुगरण बायको मिळाली
वाह खुप आनंद मिळतो तुमच्या vdo बघुन मस्तच
ऐक नंबर ऐपीसोड आहे😊
अवती भवती डोंगर झाडी, माझ्या बापुंची खिल्लार जोडी ,,गाडी चालली घुंगराची वाट बाई डोंगराची,, गाडी चालली घुंगराची वाट बाई डोंगराची ह्या गाण्याची मजा वेगळीच आहे ❤❤
लय दिवसांनी व्हिडिओ टाकला आहे तात्या लवकर लवकर पदार्थ टाकत जावा की काकू पदार्थ छान करतात आम्ही उत्सुक असतोय तुमचे व्हिडिओ बघण्यासाठी❤😢
Aaji ajoba tumhi kuthlya district che
Khachne chan Tanya
are va khub chan aani mst mst khub chan video
Waa... तात्याजी.... 🌹👍
खूप छान
तात्या नमस्कार गाव कुठलै आम्ही पण कोल्हापुरचे आहैवाडीला येतो दर वशी मळा बघायचा आहे सध्या पुणे आहै
धपाटे छान झाले
थपाटे एकदम मस्त केले आहे काकू ❤
Nice 👍
Khup chan
ग्रामीण जीवन ज्यांना आवडते तेच लोक हे vedio बघतात
या वयामध्ये जोडीने शेती करून एकमेकांचे काळजी घेतात खूप बरं वाटलं
खूप भारीच...
दोडके खूप छान तात्या
Delicious recipe
Bhari recipe.
Chhaanch dhapate recipe🙏
Ram Ram Tatya 🙏
आजोबा तुमचा तालुका कुठला येतो
Echalkaranji
Nice food
खूप छान मुले सुद्धा खातील
Tayach gar dakava ki
Tatya gavacha naav sanga ho.
1 number ❤
Japanese Gav konte
He tar five star hotel la laajvel asa jevan ahe!! He sagla baghunach pot bhartay!!
आम्ही या दोडक्याचे सालं किसून घेतो..मधल्या दोडक्याची भाजी करतो आणि किसलेल्या सालाची चटणी करतो तीळ घालून...
Tatya gaon kont tumch
👌👌
First comment Tatya meri🎉
तात्या एकदा घर दाखवा तुमच
दोडका कोणत्या जातचा आहे तात्या
First comment ❤
तात्यांचा मित्र भुयाचा संभा ला एकदा नदीवर मास पकडायला घेऊन एकदा माशांच्या कालवणाचा बेत करा ❤❤
🎉🎉
तात्या च घर गाव दाखवा की
आमच्या इकडे 40 ru पाव दोडके भेटतात
तुमच गाव कोनत आहे शेती बघीतली की मस्त वाटतय
Kuthe gela hota.baba
Tatya roj video banwa
Kuthe Rahat tumhi tatya
तात्या तुम्ही खूप नशीबवान आहात इतकी सुगरण बायको मिळाली
वाह खुप आनंद मिळतो तुमच्या vdo बघुन
मस्तच