आजीच्या गावरान सोप्या पद्धतीने करा चहासोबत खायला पारंपरिक खमंग खुसखुशीत निप्पूटू | Gavran
HTML-код
- Опубликовано: 28 окт 2024
- माझं माहेर महाराष्ट्र्र आणि कर्नाटक च्या सीमाभागात आहे त्यामुळं घराजवळ कानडी लोकांची वस्ती पण होती त्यामुळं घरात दोन्ही भागात केलं जाणार पदार्थ असायचे . आम्हाला घरात सगळ्यांना मराठी बरोबर कन्नड भाषा पण यायची . माझी थोरली बहीण किव्हा मी सासरला चाललो कि आई आम्हाला दुरडी भरून निप्पूट्टू करून द्यायची , जात्यावर तांदूळ दळून त्याच पीट कापडानं चाळुन पिट बारीक करून चटकदार निप्पूतु करून द्यायची , आपल्या मराठी भागात याला तांदळाच्या पुऱ्या म्हणतात , तर हेच पारंपरिक निप्पूर माझ्या आई न मला कसं शिकवलं तेच मी तुम्हाला करून दाखवणार आहे , धन्यवाद .
Watch all videos - playlist
• एक थेंबही पाणी न घालता...
आजच्या आधुनिक काळात आपली पणजी , आजी यांच्याकडून चालत आलेले आपले जुने पारंपरिक पदार्थ लुप्त होत चाललेत , तर आम्ही आपल्या गावरान एक खरी चव या चॅनेल च्या माध्यमातून आजी आणि काकू या जुन्या पदार्थाना उजाळा देण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहेत , धन्यवाद .
Please follow us on
🔔🔔 फेसबुक (facebook) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
🔔🔔 यूट्यूब चॅनल (RUclips) ला सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
🔔🔔 इंस्टाग्राम (Instagram) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala
• 1 किलो कोल्हापुरी तिखट...
न पाहिलेली आजींच्या सोप्या पद्धतीने बनवा झणझणीत अस्सल गावरान मटण | चमचमीत मसालेदार मटण सुक्क
• न पाहिलेली आजींच्या सो...
झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा | Village famous RED COUNTRY chicken curry | village cooking
• झणझणीत गावरान देशी कों...
कोल्हापुरी चुलीवरचा झणझणीत गावरान चिकण रस्सा | चिकन सुक्क |भाकरी | Chicken curry cooking in village
• कोल्हापुरी चुलीवरचा झण...
पाणी न घालता अंगच्या पाण्यात शिजवलेलं गावरान सुक्क चिकन | chicken masala | गावरान झणझणीत चिकन
• पाणी न घालता अंगच्या प...
आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा झणझणीत गावरान काळं मटण,रस्सा,अळणी पाणी, मऊसूत अळणी भात | Kala Mutton
• आजीच्या वेगळ्या पद्धती...
आजीची हरभरा भाजी करण्याची एक जुनी आणि वेगळी सोपी पद्धत | हरभऱ्याच्या पानांची भाजी |Gavran ek khari
• आजीची हरभरा भाजी करण्य...
वेगळ्या पद्धतीने आतुर घालून केलेली गावरान चवीची खुसखुशीत मसाला कोथिंबीर वडी | Gavran ek khari chav
• वेगळ्या पद्धतीने आतुर ...
आजीच्या या खास पद्धतीने हे वाटण वापरून बनवा थंडीसाठी गरमागरम फोडणीचं खमंग वरण आणि मऊ मऊ भात |Gavran
• आजीच्या या खास पद्धतीन...
अस्सल गावरान जेवणाची चव कशालाच नाही | सोन्याची भाकरी आणि हिरव्या मोत्याचं कालवण|Gavran ek khari chav
• अस्सल गावरान जेवणाची च...
कच्च्या केळीपासून बनवा चविस्ट आणि झटपट बनणारा पदार्थ तोंडाची चव वाढवणारा | Raw Banana Recipes
• कच्च्या केळीपासून बनवा...
गावरान चवीचं थापलेले खमंग खुसखुशीत बाजरीचं थालीपीठ । thalipeeth recipe in marathi । Gavran ek khari
• गावरान चवीचं थापलेले ख...
आजीच्या पद्धतीने बनवा बटाट्याचा एक वेगळाच चटपटीत गावरान पारंपरिक पदार्थ Gavran ek khari chav
• आजीच्या पद्धतीने बनवा ...
खाल्यानंतर चव विसरणार नाही असा गावरान चवीचा मक्याचा झणझणीत पदार्थ | Gavran ek khari chav
• खाल्यानंतर चव विसरणार ...
खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | masala vangi | Gavran
• खाल्यानंतर चव विसरणार ...
#gavranekkharichav #gavranmuttonrassa #gavranpadarth #cookinginvillage #villagecooking
#marathirecipe #maharashtrianrecipe #chulivaril_jevan
किती छान पद्धतीत सांगता आजी आणि आई तुम्ही
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
तुमच्या सगळ्या रेसिपी खूपच वेगळ्या असतात. आणि सगळे चुलीवर बनवतात. खास करून सर्व मातीचे भांडे, केळीच्या पानांचा उपयोग करतात. मस्तपैकी हिरवेगार शेत, झाडी, पाटा वाराटा, चूल, आजी हे सगळे बघून मन फारच प्रसन्न होते
Khupch chhan recipes gharchya samgri pasun banvileli
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद
तुम्ही आम्हाला वेड लावलं आहे आजी आणि काकू..
आधी मी बघायचे तुमचे चॅनल, मग मी माझ्या आईला सांगितले, मग जेठानी, आजी, मामी, मावशी, आत्या..
आणि आता तर घरातले पुरुष मंडळी सुध्दा सगळे च तुमचे खुप फॅन झाले आहेत...
आम्ही तुमचं गावरान जगणं स्वतः अनुभवतो..
खुप मज्जा वाटते..
खुप खुप छान.. नैसर्गिक वातावरण काय असत हे तुमच्या चॅनल मुले अनुभवता आले, खुप खुप धन्यवाद 🙏🙏
आपण दिलेली कॉमेंट आमच्यासाठी खूप खास आहे , धन्यवाद
खुप खुप छान आणि पौष्टिक पदार्थ दाखवलात.
धन्यवाद!!!
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
आजीनु,ताईनु कशा आयसा, बरं आयसा, तुमची गावरान पद्धती खूप छान आहे मी दर दिवशी तुम्ही बनवलेले पदार्थ बघत असते।
🙏आज्जी खरंच खूप चांगला पदार्थ दाखवला. या वयात पाण तुम्ही ऍक्टिव्ह आहात व पाट्यावर वाटण करून दाखवतात. नमस्कार. आपले वातावरण पण शेतातील खूप चांगले दाखवतात. अजूनही आपली परंपरा संस्कृती टिकवण्यास मार्गदर्शन आहे हे. 🙏🙏
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
Khup mast recipe dakhawta , mhanun thank you
खुपच छान झाल्या पुर्या वेगळ्या प्रकारची पुरी बघायला मिळाली .खुप छान .आज्जीना व तुम्हाला माझा दंडवत प्रणाम .
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
ताई खूप सुंदर पूरया केलात
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
Your videos and recipes spread so much awareness of our Marathi tradition. Plain, simple and delicious. Your explanations along with information on these tasty recipes is so great! Thank you for sharing!
आपण दिलेली कॉमेंट आमच्यासाठी खूप खास आहे , धन्यवाद
खुप छान. नक्की करणार
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
Yummy.tai khupach mast ahe.me banavnar
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
Kup chan ak vegli recipi
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
खूप छान, नक्की करून बघणार
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
Khup Chan asatat aji tumchi recipe shetamdhe phayala chagale vatate
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
उत्तम पदार्थ छानच असतात रेसिपी दोघी असला की मजा येते
खूप च खंमग पदार्थ आजही खूप सुंदर आहे
ुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
खूप भारी आणि चावीष्ठ बनल्या पुऱ्या 👌👌काकू आणि आजी धन्यवाद
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
आज वताई नमसकार फारच छान रेसिपी नविन वाटली छानच सुदर आपली आजी
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
खूप छान,
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
नवीन पदार्थ पहिला,आवडला, सांगण्याची पद्धत ही खूप छानच, पदार्थ करून बघायची इच्छा झाली, धन्यवाद 🙏🏼
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
खूप छान पुऱ्या केल्यात तुम्ही..अगदी खुसखुशीत वाटतात...मस्तच..
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
Kupch chaan aajichi receipe aste
आपण दिलेली कॉमेंट आमच्यासाठी खूप खास आहे , धन्यवाद
आज्जी आणि मावशी तुम्हाला पाहिलं की भारी वाटतं...आणि तुमच्या रेसिपीज तर जगात भारी
हि रेसिपी खूपच जबरी आहे...काळजी घ्या
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
Khup chan aaji mala tumhi ani tumchya recipes far avdtat mi puri nakki karen😋
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप छान .आजी आणि ताई तुम्ही फारच सोप्या पद्धतीने पदार्थाची कृती समजावून सांगत आसता . आवडते मला🙏🙏🙏💐💐❤️❤️
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
छान समजावून सांगितले करून बघीन
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
Ajji really lovely you and your recipe. Just delicous and new recipes 😋 I will definitely try it this weekend.
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
सुख अजून काय वेगळं असते
खूप छान
👌👌👌🙏🙏
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
फार छान 😊
खूप छान. निसर्गाच्या सानिध्यात केलेल्या रेसिपीज. नमस्कार आजी. 👌
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
Namaste Ajji mast video mi nakki karun baghansr n pudhachya video madhe sangen video ek number👍👍
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
Aaji madt cooking i will try
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार
ताई छानच खुसखुशीत आणि चविष्ट पुऱ्या. आईंना माझा नमस्कार
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
Khup chan aajji aani mavshi, mast bet aahe evening cha
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
खूपच आगळी वेगळी आणि सुदंर रेसिपी
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
🙏 😊आज्जी आणि मावशी खूप छान छान रेसिपी दाखवता आणि खूप छान मळा आहे तुमचा..खूप सुंदर मनापासून सांगता...खूप खूप खूप शुभेच्छा. प्लिज कारल्याची ग्रेव्ही भाजी एकदा दाखवा😊.👌👌👌
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
Khup chann ajii n mavashi tumchya recipe mla khup avdta kalji fhya swatyachi 😍
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
ताई खरच तुमचे खूप खूप आभार तसेच एक विनंती आहे की असेच पारंपरिक पदार्थ आम्हाला नविन पिढीला शिकायला आवडेल, अशाच आणखी रेसीपी दाखवा, वेगवेगळे, थालिपिठं, धपाटे, चटणी चे प्रकार, सुक्या भाज्या, आमटी, तसेच प्रवासातील रेसीपी, वाट पहात आहोत धन्यवाद
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
Wah wa khoopch chan testy mast yummy ahet aaji ani tai thumi kasha ahet kalji ghya thanku so much 🙏❤
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
Khup chan recipe
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
Aajji khup chan & Testy Recipe!!!
आपण दिलेली कॉमेंट आमच्यासाठी खूप खास आहे , धन्यवाद
Ajji tumhi majhya favourite ahat mazi tbyet thik navhti me kahi khat pit navhti admit condition hoti.tevha tumhala roj baghaychi mag halu halu jevayla lagli thank u ajji🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Very good 😊
Khoop khoop chan aaji aani mavshi... ❤️❤️❤️
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
आजी तुम्ही सगळी मातीच्या भांड्यात जेवण करता मला खूप आवडली मी रेसीपी करून बघीतले घरात सर्वाना आवडली
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप छान आज्जी
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
Mast navin navin padarth pahayla miltayat...aaji dhannyawad...🙏🙏
ुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
Wah aaji maushi ek number puri keli.. Amhipan karu
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
Tumcha sarv recipes chan astat
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
Nice recipe kaku Ani ajji
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
Aaji khupach sunuder
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
छान छान झाल्या पुऱ्या
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप च छान
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
Very yummy .
खूप छान मस्तच.नवीनरेसिपी
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
Khup chan mast
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
Khup chhan very yummy
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
छानच
Dadiji and maa loveu 😘😘mujhe marathhi jyada nhi smjhti h but..aap bahut hi acha bnate ho 🌈💕🌻🌄😘😘😘
Thank you for such wonderful comments
Lay bhari Aaji..tai 😊🌹🌹👌👌
वेगळं काही करून दाखवलं खुप छान वाटले आणि नविन रेसिपी शिकायला मिळाले खुप छान वाटले 👌👌 प्लिज आजी तांदळाचे वाफाळे करून दाखवा🙏🏻🙏🏻
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
तांदळचे वाफाळे म्हणजे
@@manalikhanvilkar3523 एक पदार्थ छान आहे
Aaji tumhi khupach chaaaan jv1 banvta mala tumchya saglya recipe khup khup avadatat 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌aaji he hearts tumchyasathi ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
Khup chan👍👌 aani video che
prtyek angles perfect 👍👌
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
खूपच छान! 👌👌
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
Khup chan zalyat nakki karun baghu🙏🙏
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
Lay भारी,आजी
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
Cute Mavashi aani Tai mala jar sarwat sunder kahi watate tar te ki hya sarw recipes tumhi shetat banawatat, it's superb
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
संगिता टिळक अंधेरी .आजी व ताई किती छान व रूचकर पदार्थ दाखवतात .आजी एवढे वय झाले तरीही आवडीने कीती काम करतात ताई पण आनंदाने सगळं करतात .शेती सर्व भाज्या खूप छान.
खूप छान
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप छान 👌👌
आपण दिलेली कॉमेंट आमच्यासाठी खूप खास आहे , धन्यवाद
खूप अनोखा पदार्थ आजी ना माझा नमस्कार ठाणे
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
Aaji purya chaan ahet
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
आमची माती आमची माणसं
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
खूपच छान👌👌👌👌👌
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
farach tasty
Pl give recipe of kolhapuri lal tikat
Please find video link in description box
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
Khup sunder👌👌🙏
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏
दोघिना
मस्तच...दावल आजी 😘😘 मी नक्की करेन 👍
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
Khupach chan. Mala tumachya Sarv pakkruti avadatat and sarv matiche bhandi pan. Tyat banavalele Sarv pakkruti ajunch chan and healthy hotat.
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
Ajji lay bhari 😍
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
Aaji mla tumhi Ani tumchi recipe khup avadte maji aaji pn tumchy sarkhich hoti mi pn ashya Puri banvte
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
Angela ya ajji na bhetu vatey khup chan ahet ya ajji
ya ki mag
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
Khup chhan
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
*Thanks For Discovering Different Variety of Foods In Every Video For Us ❤️😘*
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
Kupech chan
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
आजी मी करून पाहीले निपपूटू खुसखुशीत झाले
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
Very nice
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
Lai bhari Aaji and Mavashi👌👍.mast ch recipe 👌 . Take care Aaji & Mavashi.🙏
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
Lal kolhapuri masala chi recipe sangta ka
Okay Nakki share karte
ुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
आजी च्यातांदळाच्या पुरृयाछान वाटल्या नक्की करून बघेन
ताई व आजी धन्यवाद
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
नुसतं ऐकून तोंडाला पाणी सुटलय. केवढा मोठा वारसा आहे आपल्याकडं. पण जंक फूड च्या जमान्यात ऐवढे चविष्ट पदार्थ माग पडता आहेत. धन्यवाद आजी आणि काकू तुम्ही अश्या नवनवीन रीसिपी बनवत असल्याबद्दल.
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
Mi aaji mule sarv video bghte..aaji khup chhan aahe👌👌
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
👌👌⚘⚘

अप्रतिम आहे 👌👌👌
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
आजी नि ताई दोघी पण सुगरण आहात असेच पारंपरिक पदार्थ दाखवीत रहा
Ajji karnataki recipes 😋
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
चहा, पुरी मस्तच भन्नाट 😋😋👌👌👌👌👍