कोकणीपद्धतीने बांगडा थाळी | बांगडा फ्राय,कालवण,सुके मसाल्यातले बांगडे | Bangda Thali | कृष्णाई गझने
HTML-код
- Опубликовано: 20 сен 2022
- Thank you for watching❤️
You can also send me your recipe pics which you made by watching my recipe videos on my instagram page.
kokan_asth
pCPmrEeXDT...
आपलं नवीन Vlogging चॅनेल लिंक | New Vlogging Channel Link👇👇
• खाडीतील कुर्ल्या(खेकडे...
Please
Do Like, share and subscribe❤️
हीच खरी आपली पध्दत.माशाच तिकला. डोकी आणि शेपटी ची कढी. त्रिफळा वाटून घातल्या नंतर चव येते. नवीन जेवण बनवायला सुरुवात करणार्यांना हे चॅनल उत्तम उदाहरण आहे.
Ho barobar bolat
Kiti chan samjaun sangta
Yesssss👍.. फक्त ताजे मासे कसे ओळखायचे तेच समजत नाही.. बाजारात फसवतात
@@jimmybttl594 माशांचे डोळे लाल असतील तर घेऊ नका
Very super
हॅलो krushnai,
आईने बांगडा थाळी फार सुंदर करून दाखवली.
आम्ही बांगडे सुके आणि सार करतो तेव्हा त्यात तेल न घालता तिर्फळ घालतो,तेही छान लागतं.
आईने दोन्ही प्रकारचे फ्राय अप्रतिम करून दाखवले. स्वच्छ्ता वाखाणण्याजोगी आहे. आई म्हणते तसं इतकं सुंदर जेवण केल्यावर कोण हॉटेल la जाईल. आई जेवण वाढतेही घसघशीत. बघूनच पोट भरतं. खूप शुभेच्छा.
खूप खूप धन्यवाद
तुम्ही घरगुती जेवण द्यायला चालु करा, असही तुम्ही खूपच प्रसिद्ध झालाच आहात. या प्रसिद्धीला कल्पकतेची जोड देऊन व्यवसाय चालू करा. बघता बघता खुप प्रगती करू शकता.
Thank you
काकू थाळी खूपच भारी आहे. फक्त एकच request उकळी आली म्हना . कढ हे फक्त आपल्या कोकणातल्या लोकांना कळतं. मी पण रत्नागिरी ची आहे. 🙏
खुप खुप धन्यवाद सद्गुरू सर्वांचे भल करो कल्याण करो रक्षण करो आणि सर्वांचा संसार सुखाचा करो आणि गोड नाम मुखात अखंड राहो आणि सर्वांची खुप खुप भरभराट होत राहो आणि तुम्हा सर्वांना निरामय आरोग्य लाभो हीच सद्गुरु चरणी प्रार्थना आहे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
Bangadyache tinhi prakar khup chhan 👌👌 zale mast 😍. Purn thali mouthwatering 😋😋. Presentation sadhe, saral aani sutsutit 👍
Thank you
खूप मस्त बांगडा थाळी....आम्ही पण अशीच करतो...कोकम आपल्याकडे मासे मध्ये लागतच...खूप भारी होतात मासे.
धन्यवाद
Ekdum mast Recipe.Mouth Watering
खुप सुंदर रेसिपी आणि अतिशय सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏
खूप छान भन्नाट रेसिपी 👌👌👍
Khup khup mast fish thali tempting
Nice recipe mast sagtat maushi chan vatat aaikaila wow. 👌👌👌🙏👍💐❤️❤️
Nice apratim receipe
Wow खुपच सुंदर छान!👌👍💕
तुमचे सगळे पदार्थ छान असतात कांदाभजी सुरमई फ्राय बांगड्या च तिखल
Mavshi kup chan Recipe sagitali kup chan 👌👌👌
Akdam sahi recipe tai. 👌👍🙏
खुप छान रेसिपी👌👌
फारच छान रेसिपी आहे
खूप छान रेसिपी 😋😋😋👌
खुपच मस्त बनवल काकु, 👌👌👌
Khupach sunder receipe
👍😘👌khupch chan bangda . Man bharun kava asa ...Thanks to resh epi ✌🌹🌹❣
Chan ahe recipe 👌
Khup ch mst distiy tondala pani sutale... 😋😋
लई भारी लगेच करुन बघते. थँक्स kaki🌹
Apratim thali.... 😊
गझनेताई बांगड्यांची रेसिपि पाहून कराविशी वाटली आणि सुंदर
Ek number recipe Tai 👌
Khup sunder recipe
Mouth watering 😋 recipe 😋
खूप छान रेशीपी🙂
आता ताजे बांगडे मिळायला लागले. मस्तच छान व्हिडीओ
Khupch khupch Chan Recipe 💐💐🙏🙏
Recipe👌👌 👍
Excellent recipe mastach
Kup chhan kup mehanat gehta
बांगड्या चे तिन्ही प्रकार छान 👌👌👌😋😋
Khup chan 👍🥰 amche aavdthe banged
Mouth watering recipe 😋 😍
प्रात्यक्षिक करून ,समजावून सांगण्याची पध्दत फारच छान. शिकाऊ मुली ,स्त्रियांना फारच उपयुक्त व्हिडीओ.
धन्यवाद
Khup chhan
खूप छान रेसिपीज
Lai bhari
Madam all recipe ar external I will try all yours recipes thank u
Bhuk lagliiii....
Khup chan
वाह..थाळी बघुन पाणी आलं तोंडाला...खर च अशी थाळी होटेल ला नाही मिळेलं...भारी थाळी.. 👌👌😋😋
सुंदर..
VERY NICE RECIPE 👌👌
Aai ek number👌👍😋💋❤
Khup chan👌👌👍👍
Khoop Mast diste👍😍
Bhari mage
एक नंबर..😋😋
Lai bhari .. 👍👍 number one ☝️
Waa Krushanai tai mast tondala pani sutal
Yummy thali😋😋🐟🐟🐠🐠
khup chaaN 😀
Khup chan 👍👍👍
खूप छान आई...
Mast very Nice recipe
Khup bhari
मस्त आहे छान दिसते
आई तुम्ही खूप छान समजून सांगता Love u आई😘 खूप छान रेसिपी सर्व 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Khup chan aahe.
खूप छान रेसिपी झाली ताई
Mastch
Khup Khup Chan
Very nice recipe 👌👌
Bharich wow
Very nice recipe
Khup chaan. Mala avdali bhangda thali.
Khup. Suandar 👍
Good Resipe From Sachin parab . Mumbai
Khup mast mawshi👌👌
Khup chan Aai
Khup chan.. ❤️
Khupach chan.
Hahaha mast mase
सुंदर रेसपि ताई तोडाला पाणी सुटले आणि किती छान समजुन सांगाता मला फार आवडते
खूप खूप छान बागडा कालवण आई तु मोठी सुगरण आहेस अगदी माझ्या आई सारखी छान देव तुम्हाला सदैव यश देवो
धन्यवाद
खुप छान आहे.
khup chhan tai👌👌👌👌👌👌
Dekh kar hi pet bhar gaya thank you
Yammy 😋👌
Vow super mouth watering receipe. Missing these Bangdas. Ek No.lai bhari.
Thank you
Wow mast
फार सुंदर मावशी
खूपच छान
झकास बुवा ❤❤❤❤❤❤🥰😘😁🙏👍👌💐🌹
मस्त 👌 मस्त 👌 मस्त 👌
Mst receipe nehamipramane
आई रेसीपी किती छान समजावून सांगता
Farache chan
Khup chhan kaki
Khupch mast 😋😋👌👌👌
काकी एकदम मस्त 😁
Khup chan kaki
Mast 1 no