चुलीवरती तळलेले मासे | सुके मसाल्यातले मासे | माश्याच कालवण | खाडीचे मासे | मासे कसे साफ करायचे
HTML-код
- Опубликовано: 1 июл 2021
- आज मी तुम्हाला कोकणीपद्धतीने खाडीचे मासे (बोयर, कालमुंडी, पालू, शेतक) तळून, सुके मसाल्यातले आणि माश्याच कालवण असे तीन प्रकार करून दाखवणार आहे त्याचबरोबर मासे कसे साफ करायचे हे देखील दाखवणार आहे.
तळलेल्या लेपा, सुके मसाल्यातले राणी मासे रेसिपी :
• कोकणीपद्धतीने चुलीवरती...
नाचणीची भाकरी :
• कोकणीपद्धतीने सुका कोल...
तांदळाची भाकरी :
• तांदळाची भाकरी आणि गरम...
कोकणातील फेमस भाजी वांगं कोलीम बटाटा :
• झणझणीत वांग,कोलीम(जवळा...
कोकणीपद्धतीने झणझणीत चिकन :
• कोकणीपद्धतीने झणझणीत च...
झणझणीत म्हाकुल रेसिपी :
• झणझणीत म्हाकुल रस्सा |...
मुळे (शिंपल्या) फ्राय आणि मुळ्याच्या काठाचं कालवण :
• झणझणीत चुलीवरच तिसरे/त...
झणझणीत कुर्ल्याचा रस्सा :
• कोकणीपद्धतीने झणझणीत च...
Thank you for watching❤️
You can also send me your recipe pics which you made by watching my recipe videos on my instagram page.
kokan_asth
pCPmrEeXDT...
Please
Do Like, share and subscribe❤️
सुखे मासे बनवायची पद्धत खूप आवडली
आईंनी मासे कसे कापायचे तेही उत्तम दाखवले👍
सकाळी 4 वाजता जाऊन मासे पकडले हेच खूप कौतुकास्पद आहे👍👍👍👍
Thank you
ruclips.net/video/9iS2XydH0PsL/видео.html
आई ने तुला छान संस्कार दिले .सर्व प्रकारचे जेवण बनवते. छान बाबी.
Thank you
ताई तुम्ही खुप छान टीप देवून सर्व छान समजून सांगता अगदी सोप्या पद्धतीने 👌👍🏽🙏🌹
Babe tumchyakade yeun rahte ate 15 divas roj fish khayala ghal fakt
Agdi kharach ashi soy kara tumhi ekhadi extra room asel tar mhanje aamchyasarkhe ek doghi ektya ladies la bare hoil ani tula pan extra money
Vichar kar nakki hotel peksha ghari chan vatate rahayala
0
👌👌😋😋 एकदम मस्त, तिघांनी मिळून छान प्रकारे रेसिपी दाखवलीय. अभिने मासे आणले, मावशींनी मासे कापले आणि तू छानपैकी बनवलेस. खूप छान co-ordination आहे तुमचे. अशाच छान छान कोकणातल्या रेसिपी दाखवत रहा तुम्ही तिघे मिळून. All the best👍
खाडीतील माशे औषधी गुणधर्म असलेले असतात.आपल्या शरीराला स्निग्ध पदार्थ यातून मिळतो.जे तूप खावू शकत नाहीत त्यांनी नक्की हेच मासे खा आणि फरक बघा.😋😋😋🤗🤗🤗🤗 पापलेट सुरमई हलवा चिकन मटण सगळे ह्याच्या पुढे फिके.बाबे सदा सुखी रहा.
छान पद्धतीने शिकवते नवीन मुलींना जेवण शिकायला खूप भारी आहे खूप छान जेवण बनवते कृष्णाई😊 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏼
Thank you
❤❤
मस्त बाबी 👌 👌 👌 👍 👍 👍
आणि आजूबाजूला पक्षांच्या आवाज छान येतोय 💗💗💗💗💗💗💗💗💗
Thank you
संगिता टिळक अंधेरी ताईने कालवण अगदी सोपी रीत दाखवली किती छान पटकन होणारी धन्यवाद .
मी आईच्या पद्धतीने अळूवडी केली कोकम लावून खूप छान झाली . आम्ही चिंच किंवा लिंबू लावत होतो पण तुमची पद्धत सगळ्यांना आवडली मस्तच
आजचा व्हिडीओ सर्वात भारी बनवला आहेस मस्त रेसिपी आहे.
खूपच मस्त रेशिपी ताई तू खरच सुगरण आहे
Very neat Clean ,systematic and tasty too
Tuzi swayapak karanyachi padhat khup chan ahe agadi perfectionist😍😍mothyani sudha shikava ase
खूपच मस्त रेसिपी अस वाटल आताच माश्याचा! थाळीचा आस्वाद घ्यावा बनविण्याची पध्दत सोपी सरळ!
बाबे अभी आई तुमचे मनापासून धन्यवाद कारण तुमच्या संपूर्ण रेसिपी खूपच सुंदर असतात
एकच नंबर 👌👍🙏
तोंडाला पाणी सुटले, मस्तच👌👌
Krushnaine khup chhan saral ,sopya, aani shuddh bhashet mashachi thli dakhvili ,aawaj god aahe ,kho chhan vidio , keep Rocking,. ,,,👍👍👍👌
तुम्ही दाखविले त्या सुके मासे व रहा दोन्ही ही चविला छान रेसिपी बनविली खुप छान पद्धतीने सांगता
तुमच्या संपूर्ण रेसिपी खूपच सुंदर असतात..खूपच मस्त रेसिपी .....धन्यवाद
इतके मासे पाहून मन प्रसन्न झालं!धन्यवाद!!!
किती छान ताजे ताजे मसे खायला मिळतात तुम्हाला.मुंबईत असे काही मिळत नाही.तुमची दाखवण्याची पद्धत पण छान आहे.तुम्ही तिघे मिळून चोरोना गेल्यावर घरगुती खानावळ चालू करा तुमच्या snacks च्या गाडी सोबत
Thank you
तू छानच करतेस मासे खूप छान केलेस.
आमच्या कडे मालवणी लोकांना बेडगी मिरची आणि धणे लागतातच.
Thank you
फिश थाळी मस्त, सुगरण कृष्णाई
!❤❤!अभिनंदन!❤❤!खुपच छान चुलीवरचे !
!❤❤!तळलेले !❤❤!मासे व माश्यांचे❤❤!
!❤❤!कालवण !❤❤!रेसीपी खुपच छानच !
!❤❤!❤❤❤❤❤!🌟🌟🌟🌟🌟🌟🌟!
!❤❤!धन्यवाद!❤❤! HAPPY 😀 DIWALI
!❤❤!❤❤❤❤❤!🌟🌟🌟🌟🌟🌟🌟!
मासे खूपच छान तळलेस, खावेसे वाटतात. 😋😋👌👌
Khup chaan
Babu uttam tumhi prakar 👌👌👌.tu sugaranch ahes n tumhi kashtalu ahat ase aaila sukhi theva . 👍👍❤️❤️
एकदम मस्त बाबे तळलेले मासे मस्त..
Good children hardworking efficient and responsible supporting their lovely mother in every sense.
Stay Blessed
Thank you
Tumhi vayane lahan asunahi recipe farach netkepanane sangata . Recipes masta .👌👌👌👌🙏👌👌👌 Thank You .
बाबी तुझी रेसिपी खूपच छान आहे ताजे माशे बघून तोंडाला पाणी सुटले बाबी तुला आम्ही प्रथम पपु म्हणजे शुभांगी किरच्या वीडियो मध्ये पाहिले होते ते तुझे नाते वाईक आहेत का?👌👍
Congratulations 25000 + Subscribers 🙌🏼
मासे खुब छान झाले रेसिपि खुप आवडली बोलण पण खुप छान आहे
खुप छान..बघून तोंडाला पाणी सुटल
खुप छान रेसिपी!👌
मला आई खूप आवडतात मला माझ्या आजीची आठवण येते तुमच्याकडे बघून मी नॉनव्हेज आहे माझ्या मुलांना नॉनव्हेज आवडते तुम्ही खूप छान शिकवता असेच आम्हाला रेसिपी दाखवा plz
छान सर्व रेसिपी 👌👌👌👌👌👍👍
खुप छान कृष्णाई, सगळेच पदार्थ खुप चांगले आहेत अगदी धांवत यावेसे वाटते इतके छान आहे पण आमच्या मालवणी पद्धतीत माशाचे सारं थोडं वेगळं असते 👌👌
एक नंबर रेसिपी
Tumhi manani shuddh manse ahat.tumchya kutmbawar Annapurna Devicha ashirwad ahe
Mast mouthwatering recipes.
very tempting
Khupch chanch mase taje taje very nice recipe
खुपच छान मासे तळे आणि सगळे जेवणं पण मस्त
Mashallah aap ki receipe bhut acchi lagi dekh kar bhut khusi hui ❤❤❤❤❤
खुपच छान तळलेले मासे
खुप.छान. रेसिपी.
खूप छान मासे ताजे रेसिपी मस्त
Khup chan 👌👌
खूप छान पद्धतीने दाखवलं आहेत
Very nice ...yammy
Khup chan Recipe😋😋 Thank you
खूपच सुंदर
Khup chan👌👌👌
Aprateem recipie thanks madam
खूप सुंदर पध्दत छान दाखवले
Chan sopi padhat mala khuup awadli thanks
खुप छान जेवण
सुंदर,
Lai bharii krushnai 👍👍
खूप छान रेसिपी
Khup chhan banavates lahan vayat
Khup mast...yummy
Khup chan recipe....khup sugran aahes tumhi
जबरदस्त
मस्त
सूंदर रेसिपी सर्व दाखवलीत👍👌
Baghun bhuk lagli ani tondala pani subtle😋😋
कृष्णाई रेसिपी छान होती आशा चे प्रकार छान दाखवले खूप छान
🌄卐॥ॐ श्री स्वामी समर्थ॥卐🌅🌷🌺🙏
Waw khup Chan
Tu khup chan jevan banvte kontehi 👌🏼
Masale praman pan perfect aste
Apratim....
Fish recipe khup mast 👌
खुप छान रेसिपी..👌👌👍
खूपच छान
खूप छान रेसिपी 😊😊
किती बारिक सारीक टिप देते छान
Mouth watering recipe.
Fish recipe nyc👌
Very good n neat explaination 👏🏼👍🏼👍🏼👍🏼
Mast receipe
Khup Chan recipe....
खूप छान व्हिडिओ 👍👍 तिन्ही प्रकार मस्तच 👌👌👌👍👍😋😋😋😋 तोंडाला पाणी सुटले.तिथे येऊन ताव मारावा 😀😀❤️❤️❤️
Khupch chan
Wow khup mase aahet mastch
Good dear you are as old as my daughter but i learn so many recipes from you dear god bless you 🙏
Thank you
Khupach chhan
मस्तच
खुप छान टेस्टी 😋😋👍
Khup manapasun banvata thumi resipy . khup chan tondala pani ale
Very good. Chan.
Khuppp chan ahe tai recipe😊👌👌
Khup khup mast 👌👌👌
Very nice 👌👌
मस्त खूप छान 👌👌
कृष्णाई तुझे रेशिपीचे विडीओ बघुन तुला भेटायची खुप ईच्छा आहे..तुझी फॅमिली खुप गोड आहे अशिच खुप प्रगती करा❤❤
Babe khup chan recepie banavali thanxs
Mast krushna great
very nice, loved it 😊😊😊