तसरे मुळे/शिंपले थाळी | खाडीतून शिंपले काढण्याची पध्दत | स्पेशल कोकणी थाळी | कृष्णाई गझने

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • आजची रेसिपी:
    तसरे/तिसरे मुळ्याची थाळी 🤩
    अस्सल कोकणी थाळी
    आजच्या व्हिडीओ मध्ये खाडीतून मुळे/शिंपले कसे काढायचे हे दाखवले आहे त्याचबरोबर तिसऱ्या मुळ्याचे एकूण 3 रेसिपी बनवून दाखवल्या आहेत.या थाळीमध्ये मुळ्याची एकशिपी, मुळ्याच्या काठाचे कालवण आणि मुळे फ्राय/मसाला ह्या रेसिपी बनवून दाखवल्या आहेत.
    Thank you for watching❤️
    You can also send me your recipe pics which you made by watching my recipe videos on my instagram page.
    kokan_asth
    www.instagram....
    Please
    Do Like, share and subscribe

Комментарии • 455

  • @manjiriakhegaonkar199
    @manjiriakhegaonkar199 2 года назад +98

    तुम्ही छानशी खानावळ आणि रहाण्याची सोय असे पुढं जाऊन करा खुप खुप लोकांना आवडेल यायला . अभि आणि कृष्णाई तुमची आई च्या आशिर्वादाने आणि आमच्या शुभेच्छा आहेत खुप खुप प्रगती करा.

    • @shivaundesai6756
      @shivaundesai6756 Год назад

      Hoy ,kharach idea changli aahe, profit pn hoil, vichaarr nakki kara. me ter yenaach,

  • @sudhirnagwekar5042
    @sudhirnagwekar5042 2 года назад +47

    तुमची खूप भरभराट होवो आणि प्रामाणिक माणसाला कधीच काही कमी पडत नाही देव नेहमी तुमच्या पाठीशी राहो

  • @deepnaynasurve4729
    @deepnaynasurve4729 2 года назад +29

    आपली भंडारी जेवणाची थाळी जगात लय भारी मावशी बाबे खुप सुंदर

  • @pratimadarshankoli5120
    @pratimadarshankoli5120 2 года назад +149

    तुम्हाला बघुनच तुमच कौतुक करावस वाटत खुप मेहनत,साध राहनीमान,प्रामानिकपणा ,नो मेकअप,छान समजावुन सांगणे जिथे चांगल वाटते तिथे आम्ही चांगल बोलनारच आणि जिथे चुकीचे वाटते तिथे चुक दाखवनार.😊

    • @amu2814
      @amu2814 2 года назад +12

      Agdi barobar yanchi mule pan hushar aahet aani sadhi aahet aagau nahit aani ya mavshinche bolne pan sadhe aahe aani kharepana aahe

    • @anuradhabhosle8644
      @anuradhabhosle8644 2 года назад +1

      Khup chan. 👌👌

    • @PMK2111
      @PMK2111 2 года назад

      Yummy
      ruclips.net/video/fnYhO6AgQTo/видео.html

    • @philomenafernandes167
      @philomenafernandes167 Год назад

      Q
      LA

    • @sadhanaanvekar8522
      @sadhanaanvekar8522 Год назад

      Mala fansachi bhaji pan avdli

  • @seemavaidya8153
    @seemavaidya8153 Год назад +3

    खूप कष्ट करून आणून अगदी सविस्तर कसे करायचे ते साफ करण्या पासून स्टेप बाय स्टेप दाखवलेत फारच छान.खूप खूप धन्यवाद. Excellent. Thank you very much.

  • @niharcs2000
    @niharcs2000 2 года назад +6

    खूपच छान तिसरे आमटी.काटाचे कालवण पहिल्यांदा पाहिले.तुम्ही तिघेही मेहनती आणि कुठचेही काम छानकरता.कामाची लाज बाळगत नाही हा गुण मला खूप आवडतो.म्हणून मी तुमचे व्हीडीओ आवडीने पहाते.🎉🎉

  • @ashavidisha9436
    @ashavidisha9436 2 года назад +11

    Wow, खुप मस्त. खाडी परिसर,
    आणि रेसिपी मस्तच, तिघांनाही👌👌👌😘😋

  • @anuradhachavan812
    @anuradhachavan812 2 года назад +11

    एकदम भारी व्हिडिओ.सगळं कसं original. खूप छान वाटत तुमचे व्हिडिओ पहायला तुम्ही तिघे ही खूप छान आणि निर्मल मनाचे आहेत.ताई तुम्ही गरम मसाला विकण्यासाठी केलात तर खूप बरे होईल

    • @vasantiwavhal4057
      @vasantiwavhal4057 2 года назад

      Khoopach sundar. Mazya aaichi aathavan zali ti pan asach karayachi tyamule mala sagale mahit aahe tumachya mule fresh zale.

    • @ujwalabhagwate7837
      @ujwalabhagwate7837 2 года назад

      मस्तच रेसीपी👌👌

  • @santoshsurve3599
    @santoshsurve3599 2 года назад +12

    तुमच्या सगळ्या रेसीपी छान असतात तुम्ही साक्षात अन्नपूर्णा आहात आणी रेसीपी पेक्षा या जेवायला या शब्दानेच पोट भरते ! तुमची अशीच भरभराट होवो!

  • @shwetakhedekar4577
    @shwetakhedekar4577 2 года назад +2

    खूप छान रेसिपी.काटाच कालवण एक नंबर... तोंडाला पाणी सुटलं...👍👌👌💕खूप मेहनती आहात..🙏जय भंडारी 😊..

  • @sujatachitnis6206
    @sujatachitnis6206 2 года назад +13

    Krushnai Tu Aai aani Dada kiti kiti mehnat ghta amhala Recipes dakhvayla .. khupch masst .. kiti tasty zale Sarve Jevan .. Taze Taze Mule chi Chav Tar khup Chaan Asel .. kiri Lucky aahat Tumhi Lok Evdhe Taze Mase Khayla miltat .. 😋😋

  • @jeevantaral115
    @jeevantaral115 Год назад +1

    एकदम मस्त आहे
    खूप छान तोंडाला पाणी सुटलं
    👌👌👌👌👌

  • @snehakhot4933
    @snehakhot4933 2 года назад +6

    तिसऱ्या च्या पाण्याचं कालवण मी पहिल्यांदाच पाहिलं मस्तच

  • @rupalipandit3823
    @rupalipandit3823 2 года назад +6

    खुपच छान रेसिपी ताई तुम्ही खुपच छान बोलता रेसिपी पण सुंदर रितेने समजावता रोज सकाळी तुमची ऐकादी तरी रेसिपी बघावीशी वाटते .खुपच छान 🙏👌👍

  • @ashwiniparab2054
    @ashwiniparab2054 2 года назад +6

    छान बनवल . बघुनच भूक लगली🏵️💐🌈 .

  • @bhaktirane2609
    @bhaktirane2609 2 года назад +8

    Hai krushnai,
    आजचा video अप्रतिम.
    आमच्या कारवार ला असेच घसघशीत तिसरे मिळतात. आईने खूप छान रेसिपी दाखवली.
    Tisryachii एकशिपी एक नंबर.
    खूप शुभेच्छा. 👍👍❤️❤️

  • @aparanagavankar7651
    @aparanagavankar7651 2 года назад +1

    Khup Chand kaki nice khoob chhan samjavta kaki

  • @vilasinisalgaonkar9024
    @vilasinisalgaonkar9024 2 года назад +2

    तुम्ही खूपच मेहनत घेऊन ही थाळी केली.फारच उत्तम झाली धन्यवाद ताई.👌👌👌😋👍❤️

  • @aartimayekar3260
    @aartimayekar3260 2 года назад +6

    Tondala pani sutal khup sunder video Bappa bless you 😍

  • @ashwiniparkarchury9796
    @ashwiniparkarchury9796 2 года назад +7

    खूप छान बनवलं, मला खूप आवडतात, माझी आई पण असाच बनवते. भंडारी पद्धतीने

  • @sheetalbhosle1112
    @sheetalbhosle1112 2 месяца назад

    खूप दिवसांनी काटाची रेसिपी बघायला मिळाली आणि अतिशय उत्तम पद्धतीने दाखवून दिली शिवल्य कशा काढतात तेही दाखवून दिले शिवाय दुसर्‍या दोन्ही रेसिपी दाखवल्या धन्यवाद कृष्णा ताई

  • @niranjanthakur1431
    @niranjanthakur1431 2 года назад +4

    वा...खाडीचा निसर्गरम्य परिसर आणि ताज्या तिसऱ्यांचे कालवण.... सर्वोत्कृष्ट थाळी....!!!

  • @swarachaugule388
    @swarachaugule388 2 года назад +7

    Krushnai tai khup chan bolta tumi tumche sagle vlogs khup chan astat receipi tr ekdum authentic khrch mouth watering

  • @manishak3062
    @manishak3062 2 года назад +2

    आमच्याकडे पण मुळे करलतात उकडत नाही उकडले कि चव नाही लागत. तुम्ही छान दाखवली रेसीपी ,तुमची दोन्हीं मुल ही छान रेसीपी बनवतात , ताई थोड्या दिवसांनी तुम्ही पण छोटस रेस्टांरट सुरु करा ,तुमचा नेटनेटकेपणा मला खुप आवडतो तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा . .

  • @shobhapadare1118
    @shobhapadare1118 2 года назад +10

    Kiti kashta karta tumhi kharch khupch chan ❤️❤️

  • @AlkaDkadam
    @AlkaDkadam 2 года назад +1

    खूप सुंदर पदार्थ बनवता काकू आणि कृष्णाई सुद्धा... दादा ही खूप मदत करतो... छानच वाटतात वीडीओ तुमचे...

  • @nilesh4973
    @nilesh4973 Год назад +5

    Very nice!! I am vegetarian but I liked your all video. In this field you will definitely get great success!!

  • @user-wv9gl6wz4p
    @user-wv9gl6wz4p 2 месяца назад

    आमच्या कडे पण तिसरे मुळे आठवड्यातून एकदा तरी बनवले जातात तुम्ही दाखवलेल्या रिसिपी प्रमाणे नक्कीच बनवण्याचा प्रयत्न करेल खुप सुंदर रेसिपी आहे

  • @vidyapawar191
    @vidyapawar191 2 года назад +30

    Nonveg or Veg your recipes are Authentic....👌👍😋😋😋
    Village life and people are too Good....
    Kiti hardwork kartat but still very happy...
    God Bless you all...🙌🙌🙌

    • @krushnaigazane921
      @krushnaigazane921  2 года назад +1

      धन्यवाद

    • @vijayamalgaonkar8831
      @vijayamalgaonkar8831 2 года назад

      8

    • @sharadgavande5871
      @sharadgavande5871 Год назад

      ताई तुमच्या रेसिपी खूपच छान असतात ,तुम्ही सांगता पण छान, खुप मेहनत घेऊन खुबे(मुळे)शिंपले बनवलेत

  • @catalystventures2334
    @catalystventures2334 2 года назад +4

    Tai krushnai Dada tumcha kautuk karava titka thidach aahe, asech chan chan receipies post karat ja ❤️ thank u for all ur receipies khup sopya padhatiney dakhavtat Ani vyavastit samjavun sangta thank you.god bless ur family 🙏 SHREE SWAMI SAMARTH 🙏

  • @smitachavande4171
    @smitachavande4171 2 года назад +2

    एकशिपी एक नंबर चुलीवर केले असते तर आणखी मजा व चव आली असती 👍😋😋

  • @moryamaharashtriankitchen
    @moryamaharashtriankitchen 2 года назад +9

    खुपचं छान थाळी 😋😋👌👌👌👌

  • @minalipatil9871
    @minalipatil9871 2 года назад +6

    मस्त आहेत आई
    छान दाखवलात.👌👌👌

  • @sujatamore6722
    @sujatamore6722 Месяц назад

    खूपच छान रेसिपी दाखविली ताई अप्रतिम

  • @kalyaninagvekar2671
    @kalyaninagvekar2671 2 года назад +1

    खुपच छान रेसिपी ,तोंडाला पाणी सुटतं तुमच्या रेसिपी पाहताना.आणि आईच्या जेवणाची खुप आठवण येते.मी माहेरी असताना तुमच्या रेसिपी पाहुन आई पप्पाना करून द्यायची एक एक पदार्थ त्यांनाहि खुप आवडायचे आणि आता सासरी करते तर तिथेही कौतुक होत चिकन बिर्याणी आणि कांदाभजी खुपच आवडते सगळ्यांना.म्हणुन तुमचे खुप खुप आभार अशाच छान रेसिपी दाखवत रहा•😊😊😊

  • @rekhathakur4904
    @rekhathakur4904 2 года назад +8

    You and your brother put in so much of efforts in each recipe right from procuring the ingredients to making the recipe. This is the best channel for konkan recipes. Simple and genuine people no show off no bla bla bla

    • @Remoneel
      @Remoneel 2 года назад

      I 100% agree with you.

  • @anitagade2018
    @anitagade2018 Год назад +1

    मस्त काही बोलूच शकत नाही, तोंडाला पाणी आलं, भांडारी सर्वात भारी ❤❤❤❤❤❤❤

  • @prajaktawarang9748
    @prajaktawarang9748 2 года назад +13

    Tuzi recipe Bagun as vatate tuzya Ghari Jevaila yav khup mast aste

  • @nutankhadpekar381
    @nutankhadpekar381 2 года назад +3

    ताई तुम्ही तिघेही खूप मेहनती आहात. तुमची मुल पण फार गुणी आहेत. तुमच , बाबेच बोलण फार गोड आहे. फार साध्या सोप्या पध्दतीने सांगता. तुमची खूप छान प्रगती होवो हीच बाप्पाकडे प्रार्थना आहे.🙏

  • @swatikadam6159
    @swatikadam6159 2 месяца назад

    खूप मन लावून केले सर्व बघूनच जेवायचे वाटते

  • @sujatakadam712
    @sujatakadam712 Год назад

    भन्नाट रेसिपी आणि लाजवाब

  • @sanjaykelshikar7832
    @sanjaykelshikar7832 2 года назад +2

    खुप छान रेसिपी आणि खुप सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏

  • @yashsable7865
    @yashsable7865 2 года назад +1

    मावशी मेहनत कशाला म्हणतात हे तुमच्या कडे बघुन कळते ,खुप प्रगति करा ,खुप खुप शुभेच्छा तिघांचे कौतुक करावे तेवढे कमीच वाटते ❤️👍👌👌🙏🙏🙏😘😘

  • @gayatridevikudwalkar9485
    @gayatridevikudwalkar9485 2 года назад +2

    Khup chhan Sunday special thali👌👍

  • @madhavimangaonkar704
    @madhavimangaonkar704 2 года назад +1

    खूप छान बनवली रेसिपी तोंडाला पाणी सुटले खूप छान

  • @shailabhatwadekar4337
    @shailabhatwadekar4337 Год назад

    खूप छान रेसीपी.आणि अगदी सोपी करून सांगितलीत.

  • @sushmasawant5716
    @sushmasawant5716 2 года назад +2

    🙏 आई खूप छान!
    शिंपल्यांच्या रश्याला कड आला की,
    बाबे म्हणायची मस्तंच, भारी
    मग आणखी तोंडाला पाणी सुटायचं,
    आमच्याकडेपण असंच बनवतात,
    काठाचं कालवणपण एक नंबर! 😋
    आम्ही कणकवलीचे सावंत,
    मुंबईला रहाते.

  • @shubhangimestry262
    @shubhangimestry262 2 года назад +3

    As watle patkan yeun jewayla basave kiti kiti sundar banavletinhi padarth

  • @anamikawaingankar434
    @anamikawaingankar434 2 года назад

    खूप सुंदर बनवलात काकी, खूपच सुंदर, किती कठीण मेहेनत घेऊन बनवलात, किती परिश्रम,रेसिपी साठी खूपच आभार तुम्हा सर्वांचे 😊🙏

  • @anjalibhosale3930
    @anjalibhosale3930 Год назад

    Khup Chan destey kaki ani sarv recipe samzun sagtat😊namaste 🙏 😋

  • @Ruchi1809
    @Ruchi1809 2 года назад +1

    Khup chaan video tumche sarv video aamhi sarv baghato ,recepie pan chaan 👌👏🙏Babe & Kaku Dhanyawaad

  • @laxmiwaykul7056
    @laxmiwaykul7056 2 года назад +1

    ताई तुमच्या पदार्थ खूपच छान असतात तिसऱ्या सार आणि एकशिपी खूप छान बनवला धन्यवाद

  • @vidyaparulekar8832
    @vidyaparulekar8832 2 года назад

    कृष्णाई आई आणि दादा तुम्ही सर्वच जण खुप खुप चांगले आहात. किती छान समजावून सांगता. वेगवेगळ्या रेसिपिज सांगता. व्हिडीओ नेहमीच छान असतो. 😘👌👌👌👌👌🌹

  • @priyanake3394
    @priyanake3394 2 года назад +1

    Mastach maze aavdte aahe shimple baghun khavese vatayla lagle

  • @samitaghanekar5845
    @samitaghanekar5845 2 года назад +7

    खुप छान रेसिपी बाबी
    मला तुमच्याकडे जेवायला यायचं आहे

  • @shraddhayesaji5021
    @shraddhayesaji5021 2 года назад

    Khupach nayaneamya nisargadarshan ghadvalat tyachbarobar sunder receipys shimolya bhari vattla swachta taptippana khup avdla mastach

  • @varshakeer4723
    @varshakeer4723 2 года назад +11

    Wow...kitti sunder... khooop mehanat tumhi sagle deserve karta best food bloggers.. simply best...Truely appreciated..salam tumchya mehanatila

  • @vandanahiray9226
    @vandanahiray9226 2 года назад

    खुपच छान रेसिपी. अगदी छान समजून सांगतात, मस्त वाटते ऐकायला

  • @poojawalve2929
    @poojawalve2929 2 года назад +4

    Khup chan👌 😋

  • @bhaktichavan283
    @bhaktichavan283 2 года назад +3

    Must khup chhan vatala video Tai i like your family and your recipe 😋👌

  • @shriyanadkarni7906
    @shriyanadkarni7906 2 года назад +3

    Didi nice vlog salute to you abhi dada ani kaki for hard work and tempting tisrya chi thali yummy

  • @sulbhaparkar5043
    @sulbhaparkar5043 2 года назад +1

    मस्त थाळी.एक शिपी खाणारे पुढ्यात चिकन ठेवलं तर बाजूला करून एक शिपीची थाळी पुढ्यात घेऊन फस्त करतील.

  • @sudhirnagwekar5042
    @sudhirnagwekar5042 2 года назад +6

    अप्रतिम रेसिपी किती parisram आणि मनापासून तळमळीने दाखवता 50 तोळे नाही दाखवत

    • @maharashtra0719
      @maharashtra0719 2 года назад

      पचाश तोला आता ते VDO भंपक वाटतात

  • @jayakandalkar3437
    @jayakandalkar3437 2 года назад +7

    आम्ही पण तिसर्‍या ची एकशिपी अशीच करतो बरच साम्य आहे आमच्या आणि तुमच्या जेवणात (मालवण)

  • @vaishaliathavale7588
    @vaishaliathavale7588 Год назад

    सर्वच पदार्थ खूप छान केलेत ताई.

  • @pradeepsawant7936
    @pradeepsawant7936 2 года назад

    Khup chan mast Majja vatali baghayala

  • @CookingConnections
    @CookingConnections 2 года назад

    ताई खूप छान रेसिपी दाखवला सगळं ओरिजनल तुमचे बोलणे सुद्दा खप छान असे वातावरण पहिलेच नाही खूप छान वाटत आहे

  • @kalpanapatkar2012
    @kalpanapatkar2012 2 года назад

    video faarach chan hota . shimplyache chan prakar dakhawlet😊 thankyou so much

  • @shubhadakode9638
    @shubhadakode9638 Год назад

    Wa wah khoopch chan mastch thanku so much tai🙏💕

  • @techworld7534
    @techworld7534 5 месяцев назад

    खूप छान पद्धतीने आपण सांगितलं तर आपला मी खूप खूप आभारी आहे संतोष उमने मुंबई गोरेगाव

  • @anuradhadigskar8339
    @anuradhadigskar8339 2 года назад

    ताई नमस्कार.. मी नेहमी तुमहचे व्हिडिओ बघते तुम्ही जी रेसिपी दाखवता त्या अगदी कोकणी पद्धतीने असतात आणि आजची रेसिपी दाखवली ती तर अप्रतिम आहे कारण जे तुम्ही मीठाचे प्रमाण सांगितले ते बर्‍याचदा चुकते.. कोणतीही गोष्ट न लपवता ही रेसिपी दाखवल्या बद्दल धन्यवाद.. 👌👌👏👏👍😋😋

  • @sheetalbhosle1112
    @sheetalbhosle1112 Год назад

    खूप दिवसांनी पाहीली तिसर्‍या च्या काटाची रेसिपी मस्तच मेनू आहे गझने मॅडम धन्यवाद

  • @samikshadhamnaskar6600
    @samikshadhamnaskar6600 Год назад

    खुप छान आणि सोप्या पद्धतीने सांगितले आहे 👌😍😋

  • @vaishalisagwekar4300
    @vaishalisagwekar4300 Год назад

    Khupach chan video

  • @swatijagushte8731
    @swatijagushte8731 Год назад

    Mast zale jevan thali

  • @bharatghag9773
    @bharatghag9773 2 года назад

    Tumchi khup madat hote aplya kadchi padhat jevnachi samjayla, phansache vade pan Chan, hya padhatit koni dakhavale nahi, sasu tar binkul kahihi dakhvat nahi mhanun tumchi madat hote, thanks

  • @smitaparab2090
    @smitaparab2090 2 года назад +1

    Khupach chan, aai khup chan samjun sangte.

  • @vidyasagvekar2109
    @vidyasagvekar2109 2 года назад +2

    आई तुमचा आवाज खूप छान आहे मुळ्या चे कालवण बागून तोंडाला पाणी सुटले

  • @aparnabidaye6318
    @aparnabidaye6318 5 месяцев назад

    बाई तुम्ही ग्रेट आहात. कसलाही show off न करता इतके उत्तमोत्तम पदार्थ करून दाखवता.

  • @dipalip7157
    @dipalip7157 Год назад

    Nachane supalwadi maz gaov
    Me tumcha video Mumbai varun baghato
    Thank you ❤️

  • @smitachavande4171
    @smitachavande4171 2 года назад

    मुळ्याची रेशीपी बघुनतोंडाला पाणी सुटले किती मेहनतीने मुळे काढले एक नंबर👍😋

  • @smitapejawar3889
    @smitapejawar3889 2 года назад +6

    Khup Chan Maushi..The way u explain is superb.I wish I were in Ratangiri.Love to have the food prepared by u. Lots of love maushi.

  • @leenamadye1749
    @leenamadye1749 2 года назад +1

    Mazya gavchi athavan zali. Baba khadi madhe jaun dagadala chikatleli kalave kadhun antat . So yummy recipe 😃

  • @alkarrsakpal9753
    @alkarrsakpal9753 Год назад

    Very nice I like it thanku so much 🙏🙏

  • @rashmidamodar841
    @rashmidamodar841 2 года назад +3

    Your all receipts are very nice and Authentic 👌👌👌

  • @kundatandel4378
    @kundatandel4378 2 года назад +1

    Mazi aai Ratnagiri chi hoti Mandvi Bunder Road chi me Sudhaa Ratnagiri la flat ghetla hota pan aata Mr. Na pravas zepat nahi mhanun vikun takla. Tya kathala maxi aai Kuval mhanaychi. Te pharach testy banvaychi mast ch vedio hota thanks❤🌹🙏 for sharing jevan baghunn tondak pani sutla. 😋😋

  • @pranalipawar9275
    @pranalipawar9275 2 года назад

    खूपच छान ताई आणि धन्यावाद मी तुमचे सर्व video बघते मला खूप आवडतात छान समजावून सांगता

  • @SunitaPatil-to3nj
    @SunitaPatil-to3nj 2 года назад

    खूपच छान थाळी दाखवली ताई तुमचे सर्वाचे आभार

  • @madhurisawe6943
    @madhurisawe6943 2 года назад

    Khoopach Sunder aani sopya asataat tumchya receipes. Thank you ☺️

  • @nilamlakhan7409
    @nilamlakhan7409 2 года назад

    खूप छान काकी‌तुमच्या तिघांचे कितीही कोतुक केलतरी कमीच आहे खूप मेहनती आहात रेसिपी पण खूप छान पद्धतीने ‌समजावून सांगता हॅट्स ऑफ टू आॅल धन्यवाद मस्त किपी अपमस्त

  • @sangeetayadav6913
    @sangeetayadav6913 2 года назад +1

    खूप छान रेसिपी आहे

  • @meghapathare5196
    @meghapathare5196 2 года назад

    आज केली मी अशाच प्रकारे थाळी. मस्तच झालेली 😊😊

  • @user-sy7pu4xc5w
    @user-sy7pu4xc5w 11 месяцев назад

    Tumche recipe khup aavdtat

  • @vinodbhamare8193
    @vinodbhamare8193 Год назад

    Khup Chhan

  • @ravikhadke3006
    @ravikhadke3006 2 года назад +3

    Shimple recipe mustuc👌🏻

  • @varshabhagwat6497
    @varshabhagwat6497 Год назад

    Mast khup chan

  • @anujakadam5473
    @anujakadam5473 Год назад

    Tai ek no.

  • @snehachavan1710
    @snehachavan1710 Год назад +3

    Khoop Khoop chaan explanation 👌❤️ I love this recipe 😋

  • @prachinaik2799
    @prachinaik2799 10 месяцев назад

    मस्तंच

  • @ranjanashelar5848
    @ranjanashelar5848 2 года назад

    ,khup sunder banvile aahet mule.Aaplya Ratnigiriche testy mule.tasech punagadla khup mule milatat.mast.