आता हॉटेलमध्ये जायची गरज नाही हॉटेलची सिक्रेट ग्रेव्ही घरीच करूया | Gruhavishnu kitchen |
HTML-код
- Опубликовано: 13 окт 2024
- हॉटेलची सिक्रेट ग्रेव्ही
साहित्य:-
अर्धा किलो कांदे
अर्धा किलो लालबुंद टोमॅटो
पाव वाटी सोललेल्या लसूण पाकळ्या
पाव वाटी आल्याचे तुकडे
चवीप्रमाणे मीठ
२ वाट्या तेल
मूठभर काजू
२ मूठ मगज बी
मसाला पावडर पेस्टसाठी
१ टि.स्पून हळद
२ टे.स्पून धने-जिरे पावडर
१ टे.स्पून गरम मसाला पावडर
मसाला पावडर पेस्टसाठी :-
१-१२ काळीमिरी
१५-३० लवंग
२ इंछ दालचिनी
१ टि.स्पून शाहिजिरे
२ मसाला वेलची
५-६ हिरवी वेलची
२ तमालपत्र
अर्धी जायपत्री
मलई मटार पनीर भाजीसाठी:-
२ वाटी पनीर
१२५ ग्राम पनीर
२ टे.स्पून दुधावरची साय
अर्था टि.स्पून तेल
१ टे.स्पून बटर
१ वाटी ग्रेव्ही
आवडीप्रमाणे बारीक चिरलेली कोथिंबीर
चवीप्रमाणे मीठ
बाजरी मठरी
• खमंख, कुरकुरीत, खुसखुश...
Instagram
...
Facebook
www.facebook.c...
ग्रेव्ही
ग्रेव्ही रेसिपी
ग्रेव्ही रेसिपी मराठी
रेस्टॉरंट जैसी ग्रेव्ही
रेस्टॉरंट जैसी ग्रेव्ही कैसे बनाए
रेस्टॉरंट जैसी ग्रेव्ही बनाने की विधी
रेस्टॉरंट जैसी ग्रेव्ही बनाने का तरिका
रेस्टॉरंट जैसे मलई मटार पनीर
मलाई मटार पनीर रेसिपी सहित
मलाई मटार पनीर रेसिपी मराठी
Restaurant style gravy
Restaurant style gravy recipe
Restaurant style gravy recipe marathi
How to make Restaurant style gravy at home
Malai matar paneer recipe
Malai matar paneer recipe in marathi
#gravey
#hotelstylegravey
#restaurantstylegravey
#materpaneerrecipe
#paneerrecipe
#malaipaneer
#cooking
#indiancooking
#indianfood
#healthy
#quickrecipe
#easyrecipe
#allinonegravey
#masalagravy
#secretrecipes
खूप छान नक्की करणार 👍👌👌👌
😊 Thank you🙏
रेसिपी सांगण्याची पद्धत खूपच छान. अगदी तपशीलवारपणे. काहीच शंका राहत नाही. ग्रेव्ही कशी वापरावी यासाठी आणखीन एक रेसिपी आपण दिलीत.मनमोकळेपणाने सिक्रेट रेसिपी शेअर केल्याबद्दल धन्यवाद.
😊 Thank You Sooo.... much 🙏
तु करून बघितले का
Khupch chhan agdi sopya pdhtine grevi banvnyavishyi mahiti dili thanks
😊 Thank you so....much🙏
खूपच छान माहिती दिलीत 😊
😊🙏🙏🙏
Mast ahe gravy खूप छान पध्दतीने संगितलेत
😊 Thank you🙏 इतरही अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या ५०० हून अधिक रेसिपी आहेत channel वर, त्याही पहा आणि Please like, share & SUBSCRIBE 🙏
Khup chham
दादा खूप छान प्रकारे तुम्ही माहिती दिली धन्यवाद.🙏🙏🙏
भाऊ मी काल सेम अशीच...शेवभाजी केली.. खरंच हॉटेल पेक्षा खुप भारी झाली... फक्त काही अंदाज आपण आपल्या आवडिनिवडीनुसार घ्यावे.. नाहीतर बाकी खरंच खुप छान... Thank you 🙏
😊🙏🙏🙏👍
खूप छान रेसिपी सांगितली
😊 Thank you🙏
खूपच छान माहिती दिली साहेब तुम्ही
🙏 Thank you so .. much 😊
आणी तुमची समजुन सांगण्याची पद्धत खुप छान वाटली
😊 Thank you 🙏
तु कधी शिकणार बनविणारे
Thankyou soooo much bhai ji, very nice, detailed method, of making gravy, thanks for an additional recipe.
😊 Thank yo so ...much🙏
Thank you नक्की प्रयत्न करीन,सांगण्याची पध्दत खूप छान
Yesss...nakki 😊 Thank you 🙏
खुप छान उत्तम माहीत दिली तुम्ही नक्की try करू
ओ भाऊ खूप छान सांगता बरका, मस्त 🙏👍👍👍
😊 Thank you🙏
ग्रेव्ही ची माहिती खूप छान सांगितली आहे मला खूप आवडली
😊 Thank you so....much🙏
😊 Thank you so...much🙏
खूपच सुंदर रित्या सांगितले आहे.नक्कीच रेसिपी try करणार.
😊👍 Thank You🙏
खूप छान रेसिपी सांगितलीत दादा
😊 Thank you 🙏
⁰000⁰00⁰@@gruhavishnukitchen
रेस्टॉरंट स्टाईल भाजी करता येणार 😘 खूपच मस्त idea आहे
😊 Thank you🙏
खूप छान
😊 Thank you🙏
छान माहिती दिली आहे धन्यवाद आवडली मला
😊 Thank you🙏
So nice
😊 Thank you🙏
एकदा try करतोच, खूप छान recipe वर्णन केलं
😊Yesss...👍
Bahot accha
😊Thank you🙏
Chhan grevi banvlit sir mast thank you sir👌👍🙏
😊 Thank you so....much🙏
Very nice
😊 Thank you 🙏
Sir you share about "Gravy" recipe is very detailed so very thanks sir!❤
😊 Welcome🙏
धन्यवाद सर. खुपच छान. थोडक्यात पण महत्त्वाचे च बोललात म्हणून आवडले.
आजच करून बघते.
Mast griv malaavdl
O😊
Hya recipe ch kharch garaj hoti dhanyawad 🙏♥️
😊 Thank you so much 🙏
Khup mast bhaji thanks Bhai mahatwachi tips sangitali mala hwatel chi bhaji khup aavadate
😊 Thank you🙏
माहिती खुप छान पद्धतीने सांगितली खूप खूप धन्यवाद सर 🙏
😊 Thank You 🙏
Very nice recipe gravy matar gravy paneer
😊 Thank you 🙏
Bolnyachi paddhat atishay chhan… recipe masta❤
😊🙏🙏🙏
खुप खुप छान दाखवले रेसिपी धन्यवाद ❤🚩🌹🌿🌹♥️
😊 Thank you 🙏
छान आहे तुमची रेसिपी आणि वकृत्व
😊 Thank you🙏
Chan सांगितले सर नक्की करून बघणार मस्त👌
😊 Thank you🙏
खजप छान सांगितलेत रेसिपी
😊🙏🙏🙏
Apratim . Khuuuuup chhan explain kelet sir. 👍
Khupch chan nakki karun baghen thanks
😊 Thank you🙏
खूप छान आहे रेसिपी
😊 Thank you🙏
Om shree Swami samarth
🙏स्वामी ओम🙏
मला खूप आवडली अत मी असेच भाजी करते नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन संपत्ती अखंडित लाभो❤
😊 Thank you soooo....much. नूतन वर्षाभिनंदन🙏
खूप सुंदर recipy
😊 Thank you🙏
खुप सोपी पद्धत अन् समजेल अशी पद्धत
😊🙏🙏🙏
खूपच मस्त........👌👌👌
😊🙏🙏🙏
Khup Chan recipe
😊🙏🙏🙏
Khupach chan information sir, 👍🏻👍🏻👍🏻💯
😊 Thank you🙏
Very Very nice Restaurant Reypece.
😊 Thank you 🙏
खूप सोप्या पद्धतीने सांगितले.
😊 Thank you 🙏
आपण आम्हाला हॉटेल मधील ग्रेव्ही बद्द्ल अती छान माहिती दिली.या बद्दल धन्यवाद. आम्ही देखील हा प्रयोग करून पाहू. आपले हित चिंतक श्री सौ पवार परिवार सिडको औरंगाबाद.
😊🤗 आपल्या मौल्यवान प्रतिक्रियेबद्दल खूप खूप आभार. मनापासून धन्यवाद!🙏
Khup sundr
😊 Thank you🙏
खूप छान दादा मीपण आता आसिच गिरवी तयार करते
😊👍🙏
Khup chan sir mahiti dilyabaddal thanks😊😊
😊 Thank you🙏
खुपच छान धन्यवाद ही ग्रेवी वापरूं नाँनव्हेज पण करू शकतो का?
😊 Thank you 🙏
हो.... नॉन व्हेज तर खूप छान होतं.....
अप्रतिम recipe❤ खूपच सुंदर
😊🙏🙏🙏
Very nice 👍🙏
😊 Thank you 🙏
Wow mast evdhi detail vyavsthit tumchi receipe bghitli.... Tumch hotel hot kay
😊 Thank you🙏 Nahi hotel nahi
Kup mast recipe
😊 Thank you 🙏
छान आहे माहिती 👍👍
😊 Thank you🙏
Khupach chhan sir 😊
😊 Thank you🙏
खूप छान आहे
😊 Thank you🙏
aprtim khupch sundar
😊 Thank you🙏
😊 Thank you🙏
खरंच खूप छान रेसिपी आहे.ही ग्रेव्ही किती दिवस टिकते.
😊 Thank You🙏 फ्रीजबाहेर ३-४ दिवस. फ्रिरमध्ये ३ महिने.
👌👌
😊🙏🙏🙏
Apratim
😊Thank you 🙏
छान आहे दादा ग्रेव्ही
😊 Thank you🙏
खूप छान 👌👌👍👍
😊🙏🙏🙏
खूपच सुंदर..explaiation excellent 🎉🎉
😊 Thank You 🙏
Very nice👌👍
😊 Thank you so...much🙏
खूप छान ग्रेव्ही
😊🙏🙏🙏
सर खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद आपला आवाज देखील खूप छान आहे 😅
🤗 Thank you so much🙏
Khrch khup chan resipi sangtli
😊 Thank you🙏
Bahut badhiya
😊 Thank you🙏
जबरदस्त 🙏
😊 Thank you🙏
सांगण्याची पद्धत छान आहे.
😊 Thank You🙏
Very nice recipe
😊 Thank you🙏
दादा खूपच छान ग्रेव्ही तयार करण्याची रेसिपी सांगितली अजून वेगवेगळ्या रेसिपी सांगा😊
😊 Thank you ! 🙏आपल्या channel वर महाराष्ट्रीयन वाटणाच्या २ रेसिपीही आहेत. इतरही वेगवेगळ्या प्रकारच्या भरपूर रेसिपी आहेत. Channel वर नवीन असार तर Please like, share आणि SUBSCRIBE करा. आणि रेसिपी करूनही पहा.🙏👍
Khoop chhan ❤
😊 Thank you 🙏
Kuuup Chan ahe tumche resipi phile me and swotha banawale shuddha ❤❤❤❤❤❤❤
😊 Thank you🙏
Kup chan gravy recipe ahe
I try it recipe
😊 Thank you🙏
Chhan receipe dakhvili, chhan vatli, khup shubhechha
😊 Thank you so....much🙏
खुप महत्वपूर्ण माहिती
😊🙏🙏🙏
खूप छान भाऊ धन्यवाद
😊 Thank you🙏
Khup sundar. 🎉
😊 Thank you🙏
Sunder receipi aahe❤ sir lal masala nahi vaparla
😊 Thank you 🙏
कसं आहे हि ग्रेव्ही आपण हॉटेल पद्धतीची दाखवली आहे आणि सर्व प्रकारच्या भाज्यांसाठी आहे. सगळ्याच भाज्या काही एकसारख्या तिखट आपण करत नाही. आणि यात वापर केलेले आख्खे गरम मसाले, काश्मिरी लाल मिरची पावडर, गरम मसाला पावडर हे सर्व मसाले तिखट असतात. फक्त तिखट जाळ नसतात इतकंच. या ग्रेव्ही पासून भाजी करताना आपण त्या त्या वेळी प्रत्येकाला हवी तेवढी डिशप्रमाणे spicy, less spicy, medium spicy अशी करू शकतो. हे सोयिस्कर पडावं म्हणून या ग्रेव्हीमध्ये तिखट लाल मिरची पावडर वापरली जात नाही. म्हणून आपण आत्ताच तिखट मसाला पावडरचा वापर केला नाहिए.
तुम्हाला कायमच सर्वच भाज्या घरातील सर्व सदस्यांना एकसारख्या तिखट भाज्या हव्या असतील, तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ग्रेव्ही करताना तुम्हाला हवी तेवढी तिखट मसाला पावडर अथवा घरचा तिखट मसाला वापरू शकता.
धन्यवाद! 🙏
Sir khupach lajawab paneer vatana receipes dakhawlit khuuuuuuuuup abhar myself pranali here
😊 Thank you so....much🙏
👌
😊 Thank you🙏
छान माहिती दिलीत सर 🙏🙏
😊🙏🙏🙏
खुप छान समजावून सागितले sir.... मी असेच करेन..
😊Thank you🙏
Nice recipe
😊 Thank you 🙏
खुप छान माहिती
😊 Thank you🙏
खुपच छान सर
😊 Thank you🙏
Superb 😊
😊🙏🙏🙏
खुपच छान दिसत आहे
🙏🙏🙏
खूपच भारी 💕💕
😊🙏🙏🙏
Khup chan khu avadli
😊🙏🙏🙏
खुप मस्त छान
😊 Thank you🙏
Try करायला हवी छान व्हिडिओ वाटला
😊 Thank you🙏हो.... खरंच नक्की ट्राय करा करा.
Nice work
😊 Thank You 🙏
खूप छान वाटली रेसिपी नक्की करून बघेन
छान, आहे, भाजी मस्त
😊🙏🙏🙏