चुलीवरची झणझणीत तर्रीदार मिसळ | 50 लोकांसाठी मिसळ पाव रेसिपी | Misal Pav | कृष्णाई गझने

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 сен 2024
  • साहित्य:
    1 kg चणे
    वाटण साहित्य:
    1kg कांदे
    अर्धा किलो सुक खोबरं
    60 ग्रॅम लसूण
    60ग्रॅम आलं
    मिरची
    कोथिंबीर
    10 चमचे लाल मसाला
    7 चमचे गरम मसाला
    4 चमचे हळद
    काश्मिरी लाल मिरची पावडर
    मीठ
    तेल
    Thank you for watching❤️
    You can also send me your recipe pics which you made by watching my recipe videos on my instagram page.
    kokan_asth
    www.instagram....
    Please
    Do Like, share and subscribe❤️

Комментарии • 312

  • @krushnaigazane921
    @krushnaigazane921  2 года назад +45

    आपलं नवीन vlogging चॅनेल लिंक/ New Vlogging Channel Link:
    ruclips.net/video/3b17EttobSs/видео.html

  • @pratimadarshankoli5120
    @pratimadarshankoli5120 2 года назад +85

    ताई सुगरणीचा हात आहे तुमचा,खर्‍या सुगरण तर तुम्ही आहात.तुमच्यातले गुण तुमच्या मुलांमध्ये उतरलेत खुप मेहनती आणि उत्साही आहात तुम्ही.तुमच कौतुक कराव अश्याच आहात तुम्ही.

  • @NiK-li8qi
    @NiK-li8qi 2 года назад +23

    मिसळ म्हटलं की जणू काही तोंडाला पाणी सुटले, आयकुन आणि तुम्ही ज्या पद्धतीने बनवलेले मिसळ आहे त्या मध्ये खूप फरक आहे... तुमची पद्धत सोपी आणि झटपट आहे.. आस्वाद घ्येवचा असं की तुमची पदार्थ बनवून तयार करून खाणे... तुम्ही स्वयंपाक मन मोकळे प्रेमाने करतात... ही एक कलाच आहे जी फक्त आणि फक्त तुमच्या सारखी सुगरण मध्येच आहे... अन्नपूर्णे देवी तुमच्यावर खूप खूप प्रसन्न आहे... असेच व्हिडिओ बनवत राहा आणि आम्हा सर्वांना वेगवेगळे प्रकार शिकवत राहा...👍👏💐

  • @rashmidesai1302
    @rashmidesai1302 2 года назад +34

    तुम्ही रेसिपी बनवताना सगळया गोष्टीची स्वछता घेता तुमची भांडी तुमची चुल , तुमची गॅस शेगडी, आणि प्रत्येक साहीत्य स्वछ धुऊन घेता पुन्हा तुम्ही बारीक सारीक सर्व च गोष्टीची स्वछता घेता तुम्ही रेसिपी बनवताना सर्व काही सुटसुटीत आणि स्वछता राखू करता ते मला तुमच्या सर्वांच खुपच आवडत. तुम्ही गावात राहुन सुधा स्वच्छतेची काळजी खुपच छान घेता.आणि रेसिपी सर्वांना खुप छान समजाऊन सांगता ते महत्वाचं आहे. तुम्ही जेपण काही करता ते सर्व एकच नंबर.gbu 😊❤👍

    • @poonampatil9149
      @poonampatil9149 2 года назад

      Kharay. 👍

    • @krushnaigazane921
      @krushnaigazane921  2 года назад

      धन्यवाद ❤️

    • @ishratsayyed7765
      @ishratsayyed7765 Год назад +1

      Aap ka recipe banane ka samjhane ka tariqa bohat bohat achha hai.thank u

    • @amolmedhekar3848
      @amolmedhekar3848 Год назад

      ७७७७८७७ नननपजजज९९९९९ज९९९९९९९९९९८७

    • @chandanajagtap9161
      @chandanajagtap9161 Год назад

      खुप छान बोलता समजावता सगळ्या रेसिपी ऐक नंबर.... तुम्हाला सिलव्हर मिळेलच खुप शुभेच्छा‌ छान समजावत बोलता मला आवडते सगळ

  • @snehakhot4933
    @snehakhot4933 2 года назад +17

    चण्याच्या ऊसळीच्य पाण्याची चव एक नंबर.सर्दीवर रामबाण उपाय.आज तिघांना बघून खूप बरं वाटलं. तुमच्या हातची मिसळ खायला मिळेल म्हणून सगळे झाडून आरती ला येणार.बोलवायची पण गरज नाही.😋😋😋👍👍👍

  • @jyotigupte3771
    @jyotigupte3771 2 года назад +26

    गणपतीच्या आरतीसाठी जमणाऱ्या भाविकांसाठी ताई तुम्ही तीघानी बनवलेली तर्रीदार मिसळ भन्नाट जमली आहे.तुमचे तीघांचे एकमेकांशी असलेले सहकार्य काहीही गोंधळ गडबड न घालता सुरळीतपणे सगळी कामे पार पाडतात.रेसिपी करताना गँस असो वा चूल स्वच्छ केलेले असते कुठलाही पसारा नसतो त्यामुळे सांडलवंड नसते,भांडी स्वच्छ चकचकीत असतात त्यामुळे तुमच्या रेसिपीज बघत रहाव्या अशा असतात.
    . आरतीला जमणाऱ्या सगळ्याना.चांगले स्वच्छ आणि चविष्ट खायला द्यायची तुमची धडपड असते.गेल्यावर्षी तुम्ही तीघानी बनवलेला व्हेज पुलाव आठवला..सगळ्या गजने कुटुंबाशी असलेले तुमचे चांगले संबंध दिसुन येतात.सगळे मिसळ खाऊन तृप्त झाले असणारच त्यामुळे बाप्पा पण प्रसन्न झाला असणारच .त्याची कृपा तुमच्या तिघांवर सदैव रहाणारच.

  • @milindbagwe7793
    @milindbagwe7793 2 года назад +25

    मिसळसपावसाठी स्टिलच्या ताटल्या वापल्याने कचरा गायब ,वस्तूच्या पुनर्वापरामुळे जादा खर्च नाही. निसर्ग स्वच्छ राखल्याबद्दल आभारी आहे.(निसर्ग कुटुंब सामाजिक संस्था , कल्याण, ठाणे जिल्हा )

  • @prasadjayade6006
    @prasadjayade6006 2 года назад +6

    खूपच सुंदर झणझणीत आणि तर्रीदर मिसळ बनवलीत तोंडाला पाणी सुटल आता लगेचच घराच्या बाहेर पडून टपरी वरची झणझणीत मिसळ खाऊन येतो असेच सुंदर सुंदर पदार्थ दाखवत जा धन्यवाद

  • @vaibhavithakur7321
    @vaibhavithakur7321 2 года назад +10

    अन्नपूर्णा प्रसन्न आहे तुमच्यावर... नेहमी आनंदी राहा हिच गणपती बाप्पा कडे प्रार्थना 🙏

  • @suvarnatukral2507
    @suvarnatukral2507 2 года назад +8

    तुम्ही सगळ्या साठी खुपच करता एकदम निस्वार्थी मनाने करता केल्याचा कधी गवगवा करत नाही त्यामुळे सगळ तुमच चागलच होणार

  • @artisardesai3782
    @artisardesai3782 2 года назад +19

    तुम्ही तिघं खरंच कमाल आहात. खूप छान झाली आहे मिसळ.

  • @rashmidesai1302
    @rashmidesai1302 2 года назад +8

    तुमच्या रेसिपी तुमच्या रेसिपीच माप आणि ताई तुम्ही आणि तुमची मुलं एकच नंबर सर्व काही तुम्ही तीघे मिळुन भनाट रेसिपी करता. तुम्ही खुपच सर्व मेहनती आहात. तसेच प्रत्येक रेसिपीच्या बारीक सारीक टिप्स पण तुम्ही तिघ छान देता.gbu 👍❤👍

  • @maharashtra0719
    @maharashtra0719 2 года назад +9

    मिसळ एक नंबर मिसळसाठी बटाटा भाजी मस्तच. आज कांदे कापणारा कुशल कारागीर खोबरे किसतो आहे अभि सगळ्यात तरबेज.आरती करणारे एकदम खुश गाववाले.

  • @vijayavaghade5029
    @vijayavaghade5029 Год назад +2

    !❤❤! अभिनंदन!❤❤! खुपच झक्कास!❤!
    !❤❤! मिसळ.पाव ❤ ! गणपती बाप्पांच्या !
    !❤❤! प्रसादा साठीच केलेली मिसळ.पाव ❤!
    !❤❤! खुपच खूप लाजवाब! धन्यवाद !❤❤!
    !❤❤!👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍!
    !❤❤!👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌!

    • @vijayavaghade5029
      @vijayavaghade5029 Год назад +1

      !❤❤! धन्यवाद खुपच झक्कास पोस्ट!❤❤!
      !❤❤!🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹!

  • @vikashaldankar7171
    @vikashaldankar7171 Год назад +1

    किती प्रेमाने तुम्ही उसळ बनवायला शिकवली जशी आई आपल्या लहान मुलाला शिकवते त्या पेक्षाही.शान.खरच उसळ एवढी सुंदर झाली असेल त्यात तुमचा सागण्याचा गोडवा आला असेल. अप्रतिम

  • @anupamatondulkar5473
    @anupamatondulkar5473 2 года назад +5

    मिसळपाव अगदी एक नंबर तुम्ही तिघेही किती उत्साहात सगळ्या गोष्टी करत असता.बघूनच फार छान वाटले... 👌👌🙏

  • @rupalipandit3823
    @rupalipandit3823 2 года назад +4

    अरे वाह मस्त खुप छान सुंदर ऐकनंबर वहिनी बाई मिसळ बघितला वर तोंडात पाणी सुटल भजन मंडळी नशीबवान आहे. 👌👍🙏

  • @vilasinisalgaonkar9024
    @vilasinisalgaonkar9024 2 года назад +3

    ताई तुम्ही मिसळ छानच बनविली.मला फारच आवडली.तुम्ही सुगरण च आहात.तुमची मुलेही छान करतात पदार्थ.धन्यवाद ताई.👌👌😋😋👍👍❤️❤️

  • @user-mx1wp7wy3x
    @user-mx1wp7wy3x 5 месяцев назад

    Tumcha aai resipe khup chhan astat khup samjaun sangata tumhi sarv mi tumcha resipe baghun shikle me. Thank you. 🙏🙏🙏🙏👍

  • @Shadowgirl58422
    @Shadowgirl58422 Год назад +1

    तुमची प्रत्येक रेसिपी इतकी छान पर्फेक्ट असते की तशीच्या तशी केली की पदार्थ उत्तम झालाच पाहिजे. थॅक यू. 💐

  • @smitapawar1613
    @smitapawar1613 Год назад +1

    Hyatil kande chulit bhajayche aani ek vati khobre hi fufatyat bhajave chav aankhin mast hoil aani veglya kadhait kashmiri masala
    Thodya garam telat takun lagech gas band karun lgech glass bhar paani taakave tarrri ekdam var chaaan diste.

  • @jacinatasaldanha9156
    @jacinatasaldanha9156 2 года назад +17

    Sister you are too efficient in your cooking skills. Your children too are equally hard working. It's a blessing.

  • @kalpanapadalikar7455
    @kalpanapadalikar7455 2 года назад +2

    किती शिस्तीत काम ,मस्त कुठेही गडबड गोंधळ नाही आणि तिघांनी मिळून केलेली मिसळ एक नंबर

  • @saritajadhav9319
    @saritajadhav9319 Месяц назад

    खुप छान 👌👌♥️ मला खूप आवडतात काका छान समजावून सांगत आहेत रेसिपी 👌👌♥️

  • @rupadeepakagrawal1846
    @rupadeepakagrawal1846 Год назад +3

    ताई तुमच्या कुटुंबा चा साधे पना , प्रामाणिक पना
    आणि ताई तुमचा सुगरण सालस पना ह्यामुळे vdo आणि डिश अजुनच भारी चवदार वाटत आहे 👍🙏

  • @ThePuja283
    @ThePuja283 2 года назад +5

    खूप छान...तुमच्या सगळ्या recipes छान असतात..मी almost सगळ्या करून pahilya आहेत

  • @sangeetagurav1170
    @sangeetagurav1170 2 года назад +1

    आपल्या कोकणातली गणपती आरतीला येणाऱ्या भावकीसाठी फेमस मिसळ पाव/उसळ पाव.. खूपच सुंदर

  • @janhavigajare6667
    @janhavigajare6667 Год назад

    खूपच छान सांगितले आहे. तुम्ही गोड बोलून समजून सांगता सहज समजत. तुम्ही कोकणातील माणस फणसाच्या गर्‍यां सारखे आहात

  • @tejaswinikarekar5011
    @tejaswinikarekar5011 Год назад +1

    Mastch..... Samjaun sangaychi padhat khup chan aahe.... 👌👌

  • @karuneshghadshi2268
    @karuneshghadshi2268 Год назад +1

    रत्नागिरीतील कुठल्या गावाचं शूट आहे? मिसळ भन्नाट 👌👌👌👌

  • @ketalgadave8266
    @ketalgadave8266 2 года назад +4

    खरंच खुप मोठं मन आहे तुमचं. Hat's off Gazne Family... 👍🏻👍🏻👌🏻👌🏻🙏🏻

  • @rekhamhatre9706
    @rekhamhatre9706 Год назад +1

    Masta bhari❤

    • @krushnaigazane921
      @krushnaigazane921  Год назад

      Thank you ,दिवाळीच्या मना पासून शुभेच्छा ❤️💯

  • @pruthvirajbopte9731
    @pruthvirajbopte9731 2 года назад +4

    ताई चण्याची मिसळच खूप भारी लागतेय, आम्हाला पण हीच आवडते

  • @bhartichavan9436
    @bhartichavan9436 2 года назад +2

    Tumhi tikhani milun recipe banvli ti mastch honar bhajan mandli relativpan khushan honor mouthwatering recipe

  • @aparnawani7966
    @aparnawani7966 2 года назад +1

    Khup chhan banvli.... ani aarti nantar ratri khayla .. mastch plan

  • @anujadeshmukh8023
    @anujadeshmukh8023 Год назад +2

    ताई खूप छान बनवली मिसळ,
    पण त्या पेक्षा तुमचं बोलण खूप गोड वाटले ,👌🙏🌷

  • @minalkushte5348
    @minalkushte5348 Год назад

    Aai kadun tasach tumchya sarvankadun khup shikanya sarkh ahe, tumchi family khup chhan ahe, ekda tari tumchi sarvanchi bhet vhavi as vattay, sarvana namskar, kalhji ghya ekmekanchi.

  • @milindshedge1404
    @milindshedge1404 Год назад

    आई ग! तुम्ही तिघेही कित्ती गोड आहात. तुमच्यातला साधेपणा खूप भावला. कोकणची साधीभोळी माणसं सापडली मला. किती प्रेमाने समजावुन शिकवताय आम्हाला. अगदी छोट्या छोट्या टिप्स पण किती आठवणीने सांगतायत तुम्ही. तुमच्या तिघांच्यातल communication अप्रतिम. तुमच्या प्रेमाने डोळे भरून आले. चण्याची मिसळ मी प्रथमच पाहिली आणि ती पण लाजबाब. स्वच्छता, नीटनेटकेपणा, सुटसुटीतपणा, सहजपणा, कौशल्य, भाव अगदी सर्वंच 100 पैंकी 100. गणपती बाप्पा तुम्हाला सुखी ठेवो आणि खूप यश देवो ही प्रार्थना.

  • @vaishaliphatak8296
    @vaishaliphatak8296 Год назад

    अनुराधा ताई खुप छान माहिती सांगितलीत.काही टिप्स ही सांगितल्यात.धन्यवाद.

  • @snehajogalekar5921
    @snehajogalekar5921 9 месяцев назад

    नमस्कार ताई
    आपण सांगितल्याप्रमाणे मिसळ केली खूप छान झाली.
    धन्यवाद.

  • @neoglory1114
    @neoglory1114 Год назад

    Mehanati आई mulga krishnai shabdanmadhe godwa phaltu vinod nahit tyamule baghayala छान watate 👌❤

  • @swatiskitchen5969
    @swatiskitchen5969 2 года назад +10

    गणपीबाप्पा तुम्हाला खूप आशीर्वाद देणार 👍👌🏼

  • @poonampatil9149
    @poonampatil9149 2 года назад +4

    Hyala mhantat aadratithya premane khau ghalne. Tai, abhi aani aamchi god krushnai tighahi premal nirmal sadhe saral aahet. Pudhe jayla hech tr pahije ast. Aani he channel 1 no janarach. Aamche blessing nehamich rahnar tumchya pathishi. 👍🙏

  • @vithalshinde6701
    @vithalshinde6701 Год назад +1

    गणपती बाप्पा मोरया खूप छान फॅमिली

  • @Ramshinde2874
    @Ramshinde2874 Год назад +1

    ताई खूप छान अप्रतिम धन्यवाद 🙏
    आम्ही पण सकाळी व संध्याकाळी दोन वेळा गणपती आईसाहेबांची आरती करतो.
    मी पण तुम्ही सांगितलेल्या प्रमाणे मिसळ बनवणार नक्कीच
    🙏🚩🔱ॐ जय जय राम कृष्ण हरी 🚩 विठ्ठल 🚩 जगदंब 🚩 जय भवानी 🚩 जय शिवाजी 🚩

  • @neetamandlik8981
    @neetamandlik8981 Год назад +1

    Aai is great

    • @krushnaigazane921
      @krushnaigazane921  Год назад

      Thank you , दीपावलीच्या खुप खूप शुभेच्छा😍🥳

  • @pranitapol2362
    @pranitapol2362 2 года назад +4

    अप्रतिम मिसळ👌👌

  • @sayalimayekar9242
    @sayalimayekar9242 2 года назад +1

    सर्वान साठी एवढी छान तर्री वाली मिसळ बनवली तुम्ही खूपच मस्त👌👌👌👌बाप्पा चे खूप खूप आशिर्वाद तुम्हाला 💐💐

  • @vijayavaghade5029
    @vijayavaghade5029 Год назад +1

    !❤❤! अभिनंदन!❤❤! खुपच लाजवाब❤❤!
    !❤❤! चुलीवरची !❤❤! बनवलेली ! खुपच ❤ !
    !❤❤! स्पेशल ❤!❤❤! स्वादिष्ट मिसळ.पाव !
    !❤❤! खुपच ❤!❤❤! खुपच झक्कास❤❤!
    !👌👌!👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
    !👍👍!👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @priyaj1704
    @priyaj1704 Год назад +1

    Khoop chan & lai bhari 👌

  • @rameshvarude5384
    @rameshvarude5384 6 месяцев назад

    मसळ बघून तोंडाळ पाणी सुटले ईश्वर तुम्हाल ' खूप आयुष्य देवो नमस्कार

  • @shalakamusiccafe8520
    @shalakamusiccafe8520 Месяц назад

    काकू तुम्ही खरंच सुगरण आहात 😄 तोंडाला पाणी सुटलं मिसळ बघून 👌😋 Thanx for sharing & Love from Alibag ❤️

  • @Msmaharudra
    @Msmaharudra Год назад

    खुप छान मीसळ पांव आहे बरोबर

  • @vishvanathkulkarni5910
    @vishvanathkulkarni5910 Год назад

    Aaie tumhi khup mast ani sopya bhashe madhe akdam zakkas padhatine chamachamit misal recipi sangitali khup khup mastach aahe .

  • @marutiyadav9522
    @marutiyadav9522 2 года назад +2

    एकदम मस्त मिसळ. वा, छानच!

  • @songsofnew8587
    @songsofnew8587 2 года назад +1

    चुलीवर केलेली मिसळ अप्रतिम

  • @nainajore1197
    @nainajore1197 2 года назад

    मस्त खूप छान मिसळ रेसिपी पहाताच तोंडाला पाणी सुटल खरच खूप छान आहे रेसिपी

  • @priyankasawant3855
    @priyankasawant3855 2 года назад +1

    एकदम झकास रेसिपी

  • @raviwaghmare6381
    @raviwaghmare6381 Год назад +1

    अप्रतिम ताई

  • @SanjayPatil-jj6wn
    @SanjayPatil-jj6wn Год назад

    chhan misal

  • @ayodhyawakdevlog2087
    @ayodhyawakdevlog2087 2 года назад +1

    छान आहे मिसळ 👌🏿👌🏿

  • @seemanaik5764
    @seemanaik5764 2 года назад +3

    खुप छान मिसळ 👌👌

  • @dorisnunes5653
    @dorisnunes5653 2 года назад +10

    Amazing recepe...loved the combination of potato bhaji n misal...I will definitely make it...also loved the way you..your brother n mom speak....so humble 🙏...much blessings 🙏

  • @minalpanchal4774
    @minalpanchal4774 2 года назад +2

    वा मस्त मिसळ

  • @sachinkotian5132
    @sachinkotian5132 Год назад +1

    Trupt hotil khanare ani aashirwad detil tumhala nighana

  • @manoharmaral3057
    @manoharmaral3057 2 года назад +2

    खूपच छान पाककृती

  • @sayaleeshelar2537
    @sayaleeshelar2537 2 года назад +2

    Khupch upayukta mahiti dili kaku

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 2 года назад +2

    भन्नाटच मिसळ पाव 😋😋👌👌👍

  • @amishasawant7003
    @amishasawant7003 2 года назад +1

    Kiti chan mastch bolnyanech man bharun yet

  • @supriyadalvi6407
    @supriyadalvi6407 Год назад

    Khup mast

  • @aparnanaik4932
    @aparnanaik4932 Год назад +1

    Khup chan recipe 😘👍👌

  • @ushamistry602
    @ushamistry602 2 года назад +1

    खूप छान रेसिपी असतात तुमच्या...साध्या सोप्या आणि झटपट होणाऱ्या.... Love u krushnai.. God bless u.

  • @paurnimakhambe1147
    @paurnimakhambe1147 2 года назад +2

    Khup chan

  • @ranjanashelar5848
    @ranjanashelar5848 2 года назад +2

    Khup chhan zali aahe misal.

  • @jnavale3244
    @jnavale3244 2 года назад +1

    एकच नंबर रेसिपी

  • @pratikshamane5141
    @pratikshamane5141 Год назад

    Hello,Tai tumcha valvnacha saglya recipe khup chhan ahet amhai oder Keli tar banvun dyal ka

  • @palakpaneer8015
    @palakpaneer8015 2 года назад +2

    मस्त !! तोंडाला पाणी सुटलं.

  • @shrisailamvatnala4900
    @shrisailamvatnala4900 Год назад

    Ek Number aai majha ala bagaila misal pav super testy what a unity

  • @anitachitre6153
    @anitachitre6153 Год назад +1

    खूप छान 👌👌

  • @patilkichan910
    @patilkichan910 2 года назад +6

    मीसळ 👌अभी तुला जी बायको ती भाग्यवान असेल

  • @pranitapol2362
    @pranitapol2362 2 года назад +3

    १ नंबर चॅनल

  • @hemasparamparikrecipespara1200
    @hemasparamparikrecipespara1200 6 месяцев назад

    Wa tai kiti chan keli misal

  • @minalkushte5348
    @minalkushte5348 Год назад

    Sundarach.

  • @reshmacharapale9455
    @reshmacharapale9455 Год назад +1

    Tai खूपच छान.

  • @sanjeevanibhosale3485
    @sanjeevanibhosale3485 2 года назад +3

    नक्की करून बघेन ताई खूप छान दाखवली

  • @gajanannevrekar80
    @gajanannevrekar80 2 года назад

    Hi mi karun pahili hoti khup chan zali hoti which grevi kat vada sathi hi keli chan zhali hoti thank you

  • @ambadasnarvekar4646
    @ambadasnarvekar4646 2 года назад +2

    खूप खूप सुंदर रेसिपी ...अफलातून

  • @ruchitamurkar4196
    @ruchitamurkar4196 2 года назад +1

    खुप छान मिसळ

  • @rameshpatil9070
    @rameshpatil9070 11 месяцев назад

    खूप खूप छान रेसिपी

  • @chitrashertukde9095
    @chitrashertukde9095 2 года назад +1

    Khup sunder receipe

  • @switymarakatti1006
    @switymarakatti1006 2 года назад +6

    so sweet and humble family god bless you all.

  • @sharmilabhayade8089
    @sharmilabhayade8089 Год назад

    खूप सुंदर मिसळ बनवलेत काकी तुम्ही

  • @sandhyabobade1251
    @sandhyabobade1251 2 года назад

    Khupch sundar chan superb quality

  • @geetamestry5062
    @geetamestry5062 2 года назад +2

    खुप मस्त मिसळ पाव 👌

  • @sunitakadam1374
    @sunitakadam1374 2 года назад +2

    Excellent recipe

  • @rachanadhamapurkar9510
    @rachanadhamapurkar9510 2 года назад

    Haan aani Batatyachi bhaji pan ek No. Mi tashich karun baghen thanx

  • @aishashake3356
    @aishashake3356 2 года назад +1

    Tumhi Chan banwta resipi 👌👌👌👌

  • @aartimayekar3260
    @aartimayekar3260 2 года назад +1

    Khup sunder video Bappa bless you 😍 Lay bhari misal 😍

  • @mandarmp9903
    @mandarmp9903 Год назад

    करण्याची आवड,चविष्ट खाण्याची आवड, आणि त्याहून महत्त्वाचे की आनंदाने दुसऱ्याला खायला करून द्यायची आवड ..सोबत बेसिक टिप्स ज्या आजकाल खूप कमी सांगितल्या जातात त्या तुम्ही आवर्जून सांगता.... हल्ली भरमसाठ चॅनल्स झाली आहेत खाद्य पदार्थांची पणं त्यात बरेचदा पदार्थांपेक्षा इंटेरियर,भांडी आणि करणाऱ्याची फॅशन ह्यावर जास्त focus असतो की जेणेकरून त्याची जास्त जाहिरात व्हावी आणि तर बघून पदार्थ राहिला बाजूला पणं घरात तसल्या भांड्यांची नी इंटेरियर करण्याची चढाओढ लागावी हाच उद्देश दिसतो ...खवय्यांचा सुखाचा मार्ग हा पोटातून जातो त्यामुळे लाखो रुपयांचे इंटेरियर करून सुद्धा टेस्ट आणि क्वालिटी नसेल तर काही हॉटेल ओस पडलेली असतात आणि त्याच वेळी साध्या छोट्याशा टपरीवर सुद्धा टेस्ट मुळे खवय्यांची रीघ लागलेली असते...मुळात घरातील सगळ्यांची साथ आणि आवड असली की बाकी कशाचीच गरज नसते ..तुम्ही चुलीवर असे एकापेक्षा एक सरस पदार्थ करताना बघून गावची ओढ आणखी वाढते आणि व्हिडीओ च्या निमित्ताने,चुलीवर चे पदार्थ बघून जुन्या आठवणी जाग्या होतात ,आणि त्यांनिमित्ता ने प्रत्येक कोकणी माणसाच्या घरात नक्कीच गप्पा रंगतात आणि मन नक्कीच फ्रेश होते ह्यात शकांच नाही...
    आपल्याला शुभेच्छा

  • @ganeshbansode2870
    @ganeshbansode2870 2 года назад

    Khup chan Tai. Kiti sopya paddhatine sangitl tumhi. Tucha sadhepana hach tumcha dagina aahe. Baki misal tar kadak zali👌👌👌👌