पप्पू दादा च्या सारखपुड्याला गेलो नाही कारण घरी आजोबा खूप आजारी आहेत , ते हांतरुणाला खिळून आहेत त्या मुळे जाता आलं नाही , कारण त्यांना सोडून जाण योग्य नाही त्या मुळे गेलो नाही, बाकी सगळं ठीक आहे , काही लोकांना वाटत की काय वाद वैगरे झालाय की काय पण तस काही नाही आहे सगळे ठीक तुम्ही काळजीने विचारलात त्या बद्दल खरंच धन्यवाद ,पण घरच्या प्रॉब्लेम मुळे जाता आले नाही म्हुणुन गेले 2 दिवस विडिओ अपलोड करता आला नाही आणि हा मिसळी चा व्हिडीओ खूप आधीचा आहे
धन्यवाद बाबे वेळ कादून उत्तर दिलं, ज्याची गरज नाही , आजोबांची काळजी घ्या, देव लवकर बरं करणार 🙏 काही चांडाळ चौकडी असतात नको त्या चौकशी 😂 करोना मुले कमी लोक आणि प्रवास बरं 😇
काकी कृष्णाई तुमच्या दोघींची रेसिपी समजावून सांगण्याची पद्धत खूप छान असते डिश ची सजावट खूप छान पद्धतीने असते आणि आम्हा सगळ्यांना आपुलकीने खाण्यासाठी आमंत्रण असतं ते खूप आवडते मस्त किपीअट
एकच नंबर शब्द च नाही खूपच सुंदर ताई तुम्ही कीती हसतमुखानं सांगतात तुमचे समजावून सांगणे तुमच्या सर्व रेसिपी खूपच छान आहेत एक दिवस नक्कीच तुमच्या घरी जेवायला येणार आहे तुम्हाला खरंच मनापासून नमस्कार अशाच प्रकारे नवीन नवीन रेसिपी बघायला आवडेल 🙏🙏🙏🙏🙏🙏
कदाचित लग्नाला जाणे त्यांना योग्य वाटत असेल. लगेच जावून येणे फार त्रासदायक आहे. आज्जी आणि आत्या तिथे काही दिवस राहणार असतील. मावशीला एवेढे दिवस शक्य नसेल. आणि त्यांची गाडी पण आहे ना. लग्नाला नक्कीच जातील.
पप्पू दादा च्या सारखपुड्याला गेलो नाही कारण घरी आजोबा खूप आजारी आहेत , ते हांतरुणाला खिळून आहेत त्या मुळे जाता आलं नाही , कारण त्यांना सोडून जाण योग्य नाही त्या मुळे गेलो नाही, बाकी सगळं ठीक आहे , काही लोकांना वाटत की काय वाद वैगरे झालाय की काय पण तस काही नाही आहे सगळे ठीक तुम्ही काळजीने विचारलात त्या बद्दल खरंच धन्यवाद ,पण घरच्या प्रॉब्लेम मुळे जाता आले नाही म्हुणुन गेले 2 दिवस विडिओ अपलोड करता आला नाही आणि हा मिसळी चा व्हिडीओ खूप आधीचा आहे
छान छान मिसळची रेसीपि अआईच बोलण साध सोप शुभांगी ताई पेक्षा भोळ बाबड सुंदर मिसळ पप्पू च्या लग्नाच्या वेळेला मोठि बाय शांत पण कार्यरत मग्न छान काम करून बाजूला शांत आहेत सर्व बहिणी मस्त
आप को खुब खुब धन्यवाद आप सब बहोत अच्छे लोग हैं कितनी अच्छी तरह से आपने समझा या thanku so much anty apke beta beti bhi baahot aache hai sanskari hai explanation khub j must hota thanku bhagwan aap tino ko aacha jeevan or khus raakhe👌👌👌👏👏🤝🙏👍
पप्पू दादा च्या सारखपुड्याला गेलो नाही कारण घरी आजोबा खूप आजारी आहेत , ते हांतरुणाला खिळून आहेत त्या मुळे जाता आलं नाही , कारण त्यांना सोडून जाण योग्य नाही त्या मुळे गेलो नाही, बाकी सगळं ठीक आहे , काही लोकांना वाटत की काय वाद वैगरे झालाय की काय पण तस काही नाही आहे सगळे ठीक
तुम्ही काळजीने विचारलात त्या बद्दल खरंच धन्यवाद ,पण घरच्या प्रॉब्लेम मुळे जाता आले नाही
म्हुणुन गेले 2 दिवस विडिओ अपलोड करता आला नाही
आणि हा मिसळी चा व्हिडीओ खूप आधीचा आहे
धन्यवाद बाबे वेळ कादून उत्तर दिलं, ज्याची गरज नाही , आजोबांची काळजी घ्या, देव लवकर बरं करणार 🙏
काही चांडाळ चौकडी असतात नको त्या चौकशी 😂
करोना मुले कमी लोक आणि प्रवास बरं 😇
Kalji ghaya ajoba chi Swami Samarth tyana lavkar bare kartil.... Kaku Misal recipe khup chaan nakki Karen
♥️
मिसळ खूप छान सांगण्याची पद्धत छान
मस्त
मिसळ तर छानच व जेवणाच्या ओट्याची स्वच्छता ,नीटनेटकेपणा अतिसुंदर.👌
तुमची सांगायची पद्धत पण खूप छान असते, आणि रेसिपीज तर एक नंबर असतात👌
ruclips.net/video/KFPSBpAt4ZQ/видео.html
Misal khup chhan zali.tumhi samjaun sangata.thanks
कुष्णाई आईने खप छान चन्याची मिसळ खुप छान बनवली झणझणीत आणि तर्री दार एक च नंबर
Yr mothers explains so well , I think if my mother was alive, she also would explain so, that's a mother's. WoW.. thanks for the awesome recipie.
मिसळ पाव रेसिपी मस्तच दाखवली ताई किती समजुन सांगतात तुम्ही किती आपलेपणा आहे तुमच्या बोलण्यात खूप बरे वाटते
ज्यांना ताईच्या हातची मिसळ पाव खायला मिळाली ते किती भाग्यवान असतील मला ते भाग्य कधी मिळेल दुधाची तहान ताकावर अगदी तुमच्पासारखीच बनवून बघेन.
Krushnai chya aai tumhi recipe khup chhan samjun sangata aani tumachya receipe khup chhan asatat me khup vela baghate tumachi donahi mule phar god aahet all the best
छान माहिती दिलीत झणझणीत मिसळ झालय.ताई तुमच्या रेसिपी मस्त आहेत. धन्यवाद
Mast recipe keli aahe ...... khup chan padhatit samjaun sangitali aahe..... Thank you so much
Misal mastch aahe mavshi. Khup aavdli .Thank you
खुप मस्तचं
एकचं नंबर रेसीपी. ...
Misal recipe khoop awadli nakki try karnar
Khup chhan misal tondala pani sutl.mast.
कृष्णाई खरंच खुपच छान मिसळ.आणि तु,दादा,आई,खुप छान रेसिपीज अगदी समंजवुन सांगता अगदी सोप्या पद्धतीत. त्यामुळेच रेसिपीज लज्जतदार होतात.
कृष्णाई तुला खुप खुप शुभेच्छा💐💐💐💐💐
ताई झणझणीत मिसळ मस्त झालय.तुम्ही रेसिपी छान समजावून सांगता.धन्यवाद.
No.1 receipe, heartthrob of all age group. All ingredients r available at home but tadka is most important for spiceness.
Kaalach banavli.. ekdaam hotel madhe khato tashi banlee hoti.. khup mast recipe aunty … thankyou very much 🙏
अतिशय मस्त मिसळ रेसिपी अस वाटल आताचा मिसळ खावी!खूपछान
तुमच्या रेसिपीज खूप छान असतात. आणि सोपी पद्धत असते , मला खूप आवडतात.
मस्त चमचमीत मिसळ दाखवली नक्की करणार धन्यवाद
सुंदर स्पष्टपणे दाखवले! सुंदर दिसतेय मिसळ!
तुमच्या मसाल्याची रेसिपी शेअर करा!
काकी कृष्णाई तुमच्या दोघींची रेसिपी समजावून सांगण्याची पद्धत खूप छान असते डिश ची सजावट खूप छान पद्धतीने असते आणि आम्हा सगळ्यांना आपुलकीने खाण्यासाठी आमंत्रण असतं ते खूप आवडते मस्त किपीअट
Mi aaj tumchi recipe try keli khup jasta awsum zhali ata hya pude sudha mi tumchi misal chi recipe continue thevnar.
एक नंबर मिसळ काकी एकदमच छान आणि व्हीडीओ नेहमीप्रमाणे मस्तच
वा खुपच छान एकदा नक्की करून बघेन
Thank you मावशी. मला मिसळ ची रेसिपी तुमच्याकडून हवीच होती. खूप छान रेसिपी. 👌
लई भारी 👌 एकदम झणझणीत तर्री 👌
Ek number misal. Mi tumhi dakhvta tya sarva resipi try karat aste. Tumchi paddhat khup chan aahe.
वहिनी तुमचा साधेपणा आवड़तो
खुपच छान रेसिप ..अगदि झणझणीत मिसळ .दोघी मायलेकिंची समजाउन सांगायची पद्धत अगदी छान ...ऐकत आणि बघत रहाव अस वाटत .. नक्की करुन बघु ...खुपसे blessings .. काळजी घ्या ..
Khup mast banavla ahe asech Chan video amhala ajun banva
खूप खूप छान मिसळ पाव सांगण्याची पद्धत सोपी मस्त मी तुमच्या सगळे व्हिडिओ पाहते
खुप छान मस्त माझे सुद्धा फास्ट फूड आहे खान्देशी मिसळ असे नाव आहे माझी मिसळ झणझणीत तिखट आहे मी स्वतः कूक आहे
एकच नंबर शब्द च नाही खूपच सुंदर ताई तुम्ही कीती हसतमुखानं सांगतात तुमचे समजावून सांगणे तुमच्या सर्व रेसिपी खूपच छान आहेत एक दिवस नक्कीच तुमच्या घरी जेवायला येणार आहे तुम्हाला खरंच मनापासून नमस्कार अशाच प्रकारे नवीन नवीन रेसिपी बघायला आवडेल 🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप छान मिसळ करुण दाखवलात
I like your mom's recipe very professional and experienced chef
ruclips.net/video/KFPSBpAt4ZQ/видео.html
खूप सुंदर आहे मिसळ पाव. तुम्ही तिघेही खूप छान आहात
Chhan samjun sagta mala tumchya recipe khup khup aavftat👍❤️
खूपच छान दाखवली मिसळ पाव
Ek number..khup sundar paddhati ne sangital aahe 👌👌👌❤️
खूप छान बनवली मिसळ तरी वाली एक नंबर तोंडाला पाणी सुटले
खूप छान मिसळ बनवली आई तुम्ही माहिती खूप छान दिली
Khuba chan recipe
I will try this method
ताई, तुम्ही खूप छान बोलता.एखादी आई स्वतःच्या लेकीला शिकवत असेल त्याप्रमाणे.तुमच्या बोलण्यातून तुमचा प्रेमळपणा दिसतो..रेसिपी खूप छान.
Wow, Chanyachi misal pahilyandach baghtey ,tondala pani sutlay 😋😋😋 👌
Me aaj tumchi misal trykeli khupch sundar zali hotipn me matkichi keli hoti.
खुपच छान मिसळ बटाट्याची भाजी लवकर दाखवा
अतिशय छान आणि सुंदर आहे.
सर्वच रेसीपी छान आहेत. 👌👌
Misal 1Number zali aahe masst tasty👌👌😋😋 distay aai khup chhan samjaun sangatat 🙏
Are tumhi ka nahi aale pappu chya engagement madhe mala vatla tumhi yetal dusri Maushi sudha navhti
Miss u all
हे असंच असतं दुरुन डोंगर साजरे.. लांबून सगळे चांगले वाटतात.आतून अंतर्गत काय ते काय माहित
@@sunitamahanor4127 एका दिवसाच्या कार्यक्रमासाठी एवढे पैसे आणि वेळ खर्च करून त्यांना जायचे नसेल. लग्न महत्त्वाचे. त्याला जातील.
@@shyamalabarve9159 त्यांनी सर्वांना जाण्यायेण्याचा खर्च केलेला होता
कदाचित लग्नाला जाणे त्यांना योग्य वाटत असेल. लगेच जावून येणे फार त्रासदायक आहे. आज्जी आणि आत्या तिथे काही दिवस राहणार असतील. मावशीला एवेढे दिवस शक्य नसेल. आणि त्यांची गाडी पण आहे ना. लग्नाला नक्कीच जातील.
पप्पू दादा च्या सारखपुड्याला गेलो नाही कारण घरी आजोबा खूप आजारी आहेत , ते हांतरुणाला खिळून आहेत त्या मुळे जाता आलं नाही , कारण त्यांना सोडून जाण योग्य नाही त्या मुळे गेलो नाही, बाकी सगळं ठीक आहे , काही लोकांना वाटत की काय वाद वैगरे झालाय की काय पण तस काही नाही आहे सगळे ठीक
तुम्ही काळजीने विचारलात त्या बद्दल खरंच धन्यवाद ,पण घरच्या प्रॉब्लेम मुळे जाता आले नाही
म्हुणुन गेले 2 दिवस विडिओ अपलोड करता आला नाही
आणि हा मिसळी चा व्हिडीओ खूप आधीचा आहे
😋 bhari aani krayla sopi aahe thanks krun dakhvlyabaddal
Mast kaku ..Ek no..Mst banvta tumhi🙏🏻👌
अतिशय छान आणि सुंदर आहे
खूपच छान मिसळची रेसिपी 😋 तुमची ताई समजावून सांगण्याची पद्धत खूप आवडली 👍😁 एकदम भारी
मस्त एक नंबर मिसळ सखी
Aai khup chhan, Tx to both of you.
Thank you so much krishnai ❤️ misal pav mastach kaku
फारच छान मिसळ करून दाखवली मी पण अशीच करून बघेन 👌👌
सुंदर रेसिपी काकी
मिसळपाव लयभारी आणि तरी बघुन तोंडाला पाणी सुटलं छान 👌 👌😋😋😍
मिसळपाव एकच नंबर मी नक्की करुन बघणार
तूमची सांगण्याची पद्धत पण खुप छान आहे 👍👌👌
Tai thumhi khup premaney banvata Segal,god bless you and your family
मी केली काकू अशीच मिसळ अशी भारी झालीय ना 😋😋सगळे खुश
Wow mastch Good mala khup aavadali Chanyachi misal banavato Thankyou Moraya pahili me banavin aamhivatanyachi
खुपच भारी मिसळपाव.. 👌🏻👌🏻 अप्रतिम.. ❤️❤️
khup chan banvli misal
वेगळीच मस्त नक्कीच करून बघणार
Aai misal pav khup chhan banavla ahe ya paddatine mi pan karnar ahe ashich chhan chhan recipe amala dakhavat raha....
मिसळ एकदम मस्त झणझणीत दिसतेय😋😋👌👌 मावशींनी छान सजवून पण दाखवली. आजोबांची काळजी घ्या आणि तुमची पण काळजी घ्या.
Khup Chan explain karte.
छान छान मिसळची रेसीपि अआईच बोलण साध सोप शुभांगी ताई पेक्षा भोळ बाबड सुंदर मिसळ पप्पू च्या लग्नाच्या वेळेला मोठि बाय शांत पण कार्यरत मग्न छान काम करून बाजूला शांत आहेत सर्व बहिणी मस्त
👌👌 khup chan Tai fast time me chnyachi misal baghtli
Tumch channel pappu cha channel pecha chan aahe .
Apratim, sundar, Thanks.
मी वालाचा बिरडाची मिसळ करते खुप छान लागते .😊 Nice recipe 👌
Wah mastach...mazhi farmaish purn kelya baddal thank you very much
खुपच छान आणि चमचमीत मिसळ.....एक नंबर 😋
आम्ही पण चण्याचीच बनवतो...अप्रतिम होते 👍👌👌😍
खुपच छान बनलिली मिसळ
Khup chan zali misal kaki
खुप छान काकी 😋 रेसीपी आणि तुमची सांगण्याची पद्धत दोन्ही छान 👍
सुंदर तोंडाला पाणी पाणी आणि तुम्ही बोलताय पण छान
Tai 1 nabar 👌👌 misal
khup chan banvali misal...😋😋👌
नक्कीच करून बघणार धन्यवाद काकी
Khupp sunder testy misal. 👌👍
पंपु चा साखरपूडा ला कां नाही आले आमी वाट बघत होत... मिसळ उसळ...लय भारी 👌👌🙏🙏👍🤗✌️ऐकदम झण़णीत ..कलर भारी ❤️
tum chi recipe kuhpach chan ahe Tai
मिसळ अतिशय सुंदर बनवली आहे , छान रिसीपी .तुमची गाडी कुठे लावता .
Kay bhannat distey misal....ekdam jhanjhanit....luv u baabe Ani aai😋😘👍
उत्कृष्ठ मिसळ
Very nicely 👌done both daughter n mother soft spoken n nice
Misal khupch chan destiye 👌👌todala pane sutal
Mast zanznit misal pav .tondala pani sutle
Khup sundar
मस्त आईच्या हातची उसळ
दिसतेय एवढी छान म्हणजे खूप testy झाली असेल
Khup chhan 😋😋😋☝️👌🙏🌷
Ekdaam ZanzaNith misal kaki babe
Mast kaki 1 number recipe
आप को खुब खुब धन्यवाद आप सब बहोत अच्छे लोग हैं कितनी अच्छी तरह से आपने समझा या thanku so much anty apke beta beti bhi baahot aache hai sanskari hai explanation khub j must hota thanku bhagwan aap tino ko aacha jeevan or khus raakhe👌👌👌👏👏🤝🙏👍
Khupch mast zali misal.... Kaku chi sangaychi paddat pn khup mast aahe pahilyandach jevan banvnarya mansala pn yeil etk mast sangitl.... 😊👍🙏🙏🙏❤️😘❤️