bahot hi sundar prastuti hai ,,wha wha ye hai MARATHI culture,kitni saaf-sutari jagah hai,apka kitchen or mitti ke barathan mera man moh liye,,,bahot bahot shubh-kamnaye and lots of love from UTTARPRADESH(UP)
तुमचा सादरीकरणाला काही तोडच नाही. सर्व जण तुमचा नेक्स्ट एपिसोड ची अगदी आतुरतेने वाट बघतात. पण थोडा नाविन्य तुम्ही आणायला सुरुवात करा. Means आपल्या गावात राहणारे लोक त्यांचा राहणीमान कसं जगतात, स्वतःचा उदरनिर्वाह कसा करतात. आम्ही मुंबई राहणारे यातून काय inspiration घेऊ शकतात, या साठी. अजून रिफ्रेशिंग वाटेल.😊 Thank you..🎉
Wahh, misal cha naav baghunch tondala Pani sutala, pan tai tumhi ekdum traditional way ne banavalit, aani presentation pan khup bhari hota. Tich plate gheun khavasa vatala... ekdum tempting 😋
ताई तुमच्या सर्व रेसेपी मला खुप आवडतात आणि मी त्या करतेही. तुमच्या मुलाचा परत कधी सहभाग नाही दिसला .तुमच्या रोजच्या भाज्या ही दाखवत जा .आज ताई तुम्ही कटाची फोडणी दाखवली ते वाटण दाखवले फार छान केले होते पण ते आधी तुम्ही तेलात भाजुन मग त्यात तिखट टाकायला हवे होते कारण त्यामुळे तिखट जपुन जाते.पण मला तुमच्या सर्वच रेसेपी खुपच आवडतात. धन्यवाद
खुपच छान रेसिपी. पाहतानाच चवीन खातोय असच वाटल. पण त्याहीपेक्षा जास्त व्हिडिओ पाहायला आवडतो. खरच अप्रतिम सादरीकरण आहे. खुप खुप शुभेच्छा 😊❤ आणि एक सांगायचय की, चुलीजवळ काम करताना काळजी घ्या. 😊
वा पूजा बटाट्याची भाजी व कोल्हापूरी झणझणीत मिसळ बघून तोंडाला पाणी सुटले एक नंबर सजावट लय भारी खुप आवडला विडिओ देव बरे करो तुम्हा दोघांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
मी कोकणात 13 वर्ष काढली,ते दिवस माझ्या आयुष्यातील सुवर्ण दिवस होते ...आपले हे video पाहिले की खुप आठवण येते कोकणाची... ताई,दादा खुप छान जपत आहात आपण कोकण खाद्य संस्कृती...
Thank you thank you so much Puja for make this recipe for me❤❤❤ Very nice Recipe ❤ I am so thankful for you❤ Lots of love Puja From Dr. Varsha Shukla ❤
मिसळ पाहून तोंडाला पाणी सुटले आणि बनवण्याची जागा व पद्धत पाहून मन प्रसन्न झाले
कुणा कुणाला वाट ताई चे
1 million लवकर या वरशी व्हावे 😊❤
आम्हाला पण 🙋😅
Mast misal cooked in a beautiful ethnic kitchen
कोकणात कोल्हापूर बघितलंवं. लयं भारी 👌 एकदम धोबी पचाड 😄 ♥️ 👍
मिसळ पाव. मस्त
खोबरे आणि कांदा चुलीत भाजून चव जास्ती वाढते.वाटप पाट्यावर करतेस खूपच छान.
तर्री छान आली.
Viedo मस्त .👍👍🌹🌹
खुपच मस्त अप्रतिम. रंग तर मस्तच आला मिसळीच्या कटला.एक नंबर.
एकदम भारी नंबर एकच कोल्हापुरीपेक्षाही भारी
Khup Chan zali misal chi recipe 👌👌👌
bahot hi sundar prastuti hai ,,wha wha ye hai MARATHI culture,kitni saaf-sutari jagah hai,apka kitchen or mitti ke barathan mera man moh liye,,,bahot bahot shubh-kamnaye and lots of love from UTTARPRADESH(UP)
Thank you 🙂
This is the authentic missal paav manufactured by kolhapur.great
खूप छान माझी आवडती थाळी आहे ❤️
मामा, तात्या आणि अण्णानू
असाल तिथून जल्दी आव,
पूजाने केली आहे आज पहा
झणझणीत मिसळ पाव....
कोकणात अवतरली आज
कोल्हापूरची चविष्ट शान,
अंगणात बहरली पंगत
खवय्यांची सुंदर छान....
शिरीषने वाढले ते ताट
मिसळीचे साग्रसंगीत,
पाहूनी तेचि जिव्हा आमच्या
मुख जाहले लाळलळित....
(पूजा, मिसळ बाकी झक्क्क्क्कास....)
प्रत्येक व्हिडिओ ल अशी छान छान कविता कशी काय करायला जमतं तुम्हाला.तुमच्या या कविता फार फार आवडतात मला.😊
कविताही नेहीप्रमाणेच सुंदर 🙏🙂
धन्यवाद 🙂🙏
@@prachisogam8573 धन्यवाद....
@@RedSoilStories धन्यवाद.....
सुंदर अप्रतिम अविस्मरणीय संस्मरण आणी खुपच छान रेसिपी आहे एक दम झक्कास कोल्हापुरी मिसळ पाव।
मस्त मिसळ बघूनच तोंडाला पाणी सुटले
पूजा.तुझे.माहेर. कोणते.गाव.धन्य. ते.आई.वडील.तुला.चांगले.संस्कार. दिले. 🙏🙏👌👌
कणकवली
धन्यवाद 🙂
Bohut hi acchi bani hai misal 👌👌 13:44
The best misal I ever had on you tube ❤
ताई तुम्ही दोघे खरंच खूप efforts घेता हे सगळे दाखवायला. खूपच छान and healthy रेसिपीज असतात तुमचे
I grew up in similar environment! miss those days and place. Happy to see these traditional food and cooking is still preserved. Way to go.
Pooja Ji, the misal looks very yummy. Thank you.
एक नंबर कोल्हापुरी मिसळ पाव मस्त 👌👌
I couldn't understand the language, but I could really feel the authenticity of the dish .The music in the back w is soothing.
Please turn on subtitles in your language
Yess there is all ingredients name mention in video
What a tempting recipe! for a misal lover🎉👌
तुमचा सादरीकरणाला काही तोडच नाही. सर्व जण तुमचा नेक्स्ट एपिसोड ची अगदी आतुरतेने वाट बघतात. पण थोडा नाविन्य तुम्ही आणायला सुरुवात करा. Means आपल्या गावात राहणारे लोक त्यांचा राहणीमान कसं जगतात, स्वतःचा उदरनिर्वाह कसा करतात. आम्ही मुंबई राहणारे यातून काय inspiration घेऊ शकतात, या साठी. अजून रिफ्रेशिंग वाटेल.😊 Thank you..🎉
Thank you
Wah ekdum zanzanit bhari recipe 😋😋👌👌
छान मिसळ पाव एक नंबर विडियो
छान! छोटी स्टोरी वाटली. माऊ, भूभू पण मस्त❤
धन्यवाद 🙂
वाह 🎉🎉 कोल्हापुरी मिसळ 1 नंबर 🎉🎉❤
पुजा वहिनी कोल्हापूरी मिसळ एकदम झकास आणि झणझणीत. खूपच छान 😱🤗
Bohut hi acchi bani hai misal 😋👌
Kolhapuri misal pahun ekdam Bhari vatle
Mastch nehmipramane,tondala paani sutale,katala tarri mast aliy
🤤🤤तोंडाला पाणी सुटले मिसळ बघून🤤🤤
Wowww....what a presentation,cooking and recipe...close to mother nature❤❤ loads of love from Mumbai♥️♥️
तुमचे व्हिडिओ खुप छान आहे असे अजून बनवा माझी आई सर्वात आवडली तुमची ही पाक कृती धन्यवाद
धन्यवाद 🙂
Best cooking channel 😋
देखकर मुंह में पानी आ गया। बहुत सुन्दर❤
Wahh, misal cha naav baghunch tondala Pani sutala, pan tai tumhi ekdum traditional way ne banavalit, aani presentation pan khup bhari hota. Tich plate gheun khavasa vatala... ekdum tempting 😋
Thank you 🙂
Misal yekdam zakkas afalatun.navryane aadhi baykola Sadhana kitichan.very good shirish tu kharach changala manus Mahesh good
Aahes
Thank you 🙂
मिसळ एकदम तुफान झणझणीत झालेली दिसतेय ! व्वा !😋🥰
खूपच छान,त्यात चुलीवर बनवलेले मस्तच एक नंबर
धन्यवाद 🙂
very nice mast khup chan
ताई तुमच्या सर्व रेसेपी मला खुप आवडतात आणि मी त्या करतेही. तुमच्या मुलाचा परत कधी सहभाग नाही दिसला .तुमच्या रोजच्या भाज्या ही दाखवत जा .आज ताई तुम्ही कटाची फोडणी दाखवली ते वाटण दाखवले फार छान केले होते पण ते आधी तुम्ही तेलात भाजुन मग त्यात तिखट टाकायला हवे होते कारण त्यामुळे तिखट जपुन जाते.पण मला तुमच्या सर्वच रेसेपी खुपच आवडतात. धन्यवाद
अच्छा 🙂
धन्यवाद ताई
yummy recipe मला खुप आवडते 👌👌😊😊
Misal pav making is very multitasking work it's not easy very hardwork many ingredients used this recipe ❤
Thanks a lot 😊
Thanks a lot 😊
Ekdam mast vatala baghun...very nice ❤
तुमचा पारंपरिक पणा आवडला, recipe बघण्यात आनंद आला , नाव देवू इच्छितो मिसळची webseries आहे असे वाटत होते😊
खुपच छान् पाहताच खायच मन् झाल😊❤
Mastch recipe zali
Its so yummy to look..mouth watering 😋
झकास मिसळ😋👌
Aesthetically so pleasing . Takes me back to my native ❤
बेत छानच झाला आहे. अप्रतिम ❤😋😋😋😋😋😋😋😋😋😋
Khup chan
खुपच छान रेसिपी. पाहतानाच चवीन खातोय असच वाटल. पण त्याहीपेक्षा जास्त व्हिडिओ पाहायला आवडतो. खरच अप्रतिम सादरीकरण आहे. खुप खुप शुभेच्छा 😊❤ आणि एक सांगायचय की, चुलीजवळ काम करताना काळजी घ्या. 😊
हो नक्की, धन्यवाद 🙂
Khup chhan
आमच्या ईकडची डिश बनवला खुप भारी वाटलं मी नक्की करून बघेन
धन्यवाद 🙂
Didi❤❤❤❤ super 😊😊😊
Aaj ekdum Shuddha Shakahari bet Lay Bhari 😊 Aapla garam Masala-khobryacha vataap ani Batatyachi suki bhaji ghalun kelali modified Kolhapuri Misal tar Ekdum Best 👌 Tarri baghun tondak paani sutla 😋 Chhan 👍
Thank you 🙂
Thank you 🙂🙏🌴
वा वहिनी १ नंबर तुम्ही उतम्म सुगरण आहेत
खुप छान जेवण बनवतात तुम्ही वेगळे प्रकारचे पदार्थ
खूप छान तुमचे खूप छान बनवतात तुम्ही रेसिपी
खूप छान आहे तुमचं स्वयंपाक घर
खूपच छान रेसिपी झाली आणि चव पण उत्तम असणार शंका नाही 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Hi Tai Kashi ahes tu
Me tuzi khup mothi fan ahe
Tuze sarv video me pahte khupch chan astat
Thank you 🙂🙏🌴
Nice taste👍
Kay Sundar misal thali ahe ekach no Pooja tai
धन्यवाद 🙂
तोंडाक पाणी सुटलय पूजा तुमच्या कोल्हापूरी मिसळ रेसिपी आणि मिसळ पाहून.... All the Best... God Bless You both...❤ you all 😊😊
Like 👍 excellent, gr8 efforts done
एक नंबर भावकी, मामलेदरला मागे सोडला.
लयभारी मस्तच 👌👌👌
वा पूजा बटाट्याची भाजी व कोल्हापूरी झणझणीत मिसळ बघून तोंडाला पाणी सुटले एक नंबर सजावट लय भारी खुप आवडला विडिओ देव बरे करो तुम्हा दोघांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
Superb Presentation with simplicity , lovely house and kitchen , looking supper delicious, I m gonna try this at my kitchen
रेसिपी एकदम सुदर. व्हिडीओची मांडणीही सुरेख.
Yummm...misal ...shirish dada ne serve kele Pooja di te lay bhari...misal sarkhe zhannnaat Prem ❤
Thank you 🙂
Very nice... yummy 😋😋 atishay chhan dakhvali tumhi recipe....tondala pani ale 😂😂
Very nice recipe .👌👌
Extra odinary authantik way cooking.I like theoldEarthan pot cooking it look so good
Aroma of food ....❤
Thank you so much
Mam aapka video bohat acha rahata hai!Hyderabad shivrampally
Waah misal super
Khup chan kolapuri misal yammi😋👌👍
Mast आहे pooja Didi ❤
New recipe
ताई मिसळ पाव छान झाले आहे
धन्यवाद 🙂
👌🏻👌🏻
👌👌👌👌
Wow...misal 😋😋
He kup j khatarnak ahe.
मी कोकणात 13 वर्ष काढली,ते दिवस माझ्या आयुष्यातील सुवर्ण दिवस होते ...आपले हे video पाहिले की खुप आठवण येते कोकणाची... ताई,दादा खुप छान जपत आहात आपण कोकण खाद्य संस्कृती...
I'm so so happy ❤❤❤❤
टेस्टी मिसळ🎉🎉
Tondala pani sutla❤❤❤❤
Bahut sundar wa testy ❤❤❤new friend ❤❤
Mast.......khup chhan...
khup bhariiii....super tasty...and mindblowing management
Mast
खूपच सुंदर.....
Chan keli ahe misal.
Khup chan recipe 😋😋👌👌👌
Thank you thank you so much Puja for make this recipe for me❤❤❤
Very nice Recipe ❤
I am so thankful for you❤
Lots of love Puja
From Dr. Varsha Shukla ❤
Thanks a lot 😊
Kiti yummy distay...mast...nakki karnar😊