नाद खुळा झणझणीत कटाची कोल्हापुरी मिसळ गावरान चवीची | Kolhapuri Misal | मिसळ पाव | Missal Pav

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 авг 2024
  • आपल्या सर्वांच्या लाडक्य मिसळ ला अंतराष्ट्रीय पदार्थ म्हणून नुकतंच नामांकन मिळालं आहे मिसळ म्हंटल कि सर्वांच्या तोंडाला पाणी सुटते म्हणून आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहे नाद खुळा झणझणीत कटाची कोल्हापुरी मिसळ कशी बनवायची
    #kolhapurimisal #gavran
    Watch all videos - playlist
    • एक थेंबही पाणी न घालता...
    आजच्या आधुनिक काळात आपली पणजी , आजी यांच्याकडून चालत आलेले आपले जुने पारंपरिक पदार्थ लुप्त होत चाललेत , तर आम्ही आपल्या गावरान एक खरी चव या चॅनेल च्या माध्यमातून आजी आणि काकू या जुन्या पदार्थाना उजाळा देण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहेत , धन्यवाद .
    please follow us on facebook - / gavranekkharichav
    Mutton Paya Soup | Paya Masala | गावरान चवीचं झणझणीत चुलीवरचा मटण पाया | Mutton Paya Village Food
    • Mutton Paya Soup | Pay...
    1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala
    • 1 किलो कोल्हापुरी तिखट...
    village famous RED COUNTRY chicken curry | झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा | Easy Chicken Curry
    • झणझणीत गावरान देशी कों...
    Egg Masala Curry | झणझणीत जुण्या पद्धतीच अंड्याचे कालवण | Traditional cooking Lost recipe
    • झणझणीत जुण्या पद्धतीच ...
    Without jowar roti the chicken curry is incomplete |चुलीवरच्या भाकरीशिवाय चिकन रस्सा खाऊच शकत नाही
    • कोल्हापुरी चुलीवरचा झण...
    आजीच्या पद्धतीने बनवा बटाट्याचा एक वेगळाच चटपटीत गावरान पारंपरिक पदार्थ Gavran ek khari chav
    • आजीच्या पद्धतीने बनवा ...
    खाल्यानंतर चव विसरणार नाही असा गावरान चवीचा मक्याचा झणझणीत पदार्थ | Gavran ek khari chav
    • खाल्यानंतर चव विसरणार ...
    They Hardworkers but Happier than rich people | Gavran ek khari chav | village cooking channel
    • They Hardworkers but H...
    झणझणीत चविस्ट चुलीवरच गावरान माश्याच कालवण | Fish Curry Recipe in Marathi | Spicy Fish Curry
    • झणझणीत चविस्ट चुलीवरच ...
    खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | masala vangi | Gavran
    • खाल्यानंतर चव विसरणार ...
    chicken biryani recipe | एकदा खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी हंडीतील गावरान चिकन बिर्याणी
    • chicken biryani recipe...

Комментарии • 895

  • @priyankachavare4812
    @priyankachavare4812 6 месяцев назад +3

    अस्सल गावरान चव ,आजी आणि काकू लव्ह यू❤

  • @akshaykarandikar9004
    @akshaykarandikar9004 4 года назад +39

    ताई,
    गावात राहून पण तुम्ही जे काही you tube वरती videos upload करतात ते खूपच अप्रतिम आहेत. तुमची खाद्य बनविण्याची गावरान पद्धत, मातीच्या भांड्यांचा, चुलीचा वापर आम्हा शहरातील लोकांसाठी खूपच unique वाटतो. तुमचे location please सांगा.

  • @pushpanalawade6434
    @pushpanalawade6434 4 года назад +3

    खूपच छान मिसळ बघुनच तोंडाला पाणी सुटले 👌👌👌👌गाव कुठले तुमचे👍👍👍👍👍

  • @smitakadam3547
    @smitakadam3547 4 года назад +14

    वा!!! मिसळ बघूनच तोंडाला पाणी सुटलं, आपली कोल्हापुरी मिसळ आणी ती पण चुलीवरची, नाद खुळा!!

  • @suvarnashete8554
    @suvarnashete8554 3 года назад +1

    फारच सुंदर उपक्रम ताई आणि आज्जी
    तुमच्यामुळे आपला अमुल ठेवा पुढच्या पिढीस मिळत आहे
    आपली मराठी खाद्य संस्कृती आपल्यासारख्या लोकांमुळे टिकून आहे

  • @umakhapre6192
    @umakhapre6192 4 года назад +6

    आज्जी आणि ताई तुमच्या सगळ्याच्या सगळ्या रेसिपी खूप आवडतात पाहायला. ताई तुमची गावाकडच्या भाषेतील सांगण्याची पद्धत मधे मधे आज्जीं पण बोलत असतात ते पाट्यावर मसाल्याच्या सगळ्या वस्तू ठेवायच्या व त्या एक एक करून दाखवायच्या ते लसून कांडी हाताने दाबून पाकळ्या वेगळ्या करणे तो सोलणे कोथिंबीर मिरच्या शेतातून खुडणे ती शेतातल्या धारेवर धुवून काढणे शेतात दगड मांडुन चूल तयार करून कांदा खोबरे त्यात भाजायला टाकणे व ते भाजल्यावर पाट्यावर घेऊन ते ठेचणे आणि या सगळयाचा जो सौदा (वाटणाला सौदा म्हणतात ते इथेच कळालं)तयार होतो तो तिथेच एका मातीच्या ताटात काढून घेणे नंतर पाटा वरवंटा धुवून त्याचे पाणी पण त्यातच काढणे या सर्व गोष्टी करतांनाचा एक ठराविक आवाज येतो ना आहाहा कान आणि नजर तृप्त होते अगदी परत मधे मधे ते शेत शिवार दाखवणे जनावरं पक्षी फुलपाखरं खारूताई दाखवणं बच्चे कंपनीची लुडबुड आणि न रागावता हळुच गालात हसत कौतुकानं आज्जींचं त्यांच्या लिला बघणं हे सगळं दाखवणार्‍या कॅमेरामनला सुद्धा सॅल्यूट. हां तो नक्कीच त्यांचा घरातलाच मेंबर असणार म्हणून एवढं सगळं प्रेमानं दाखवतोय सगळं. सगळ्यावर कडी म्हणजे तो पदार्थ तयार झाल्यावर आजीबाईंना आधी वाढला जातो आणि त्या पण त्याच्यावर मस्त ताव मारतात. बरोबर शेतातली गडी माणसं पोरं टोरं सगळ्यांना घेऊन बसतात. हे सगळं गावाकडेच बघायला मिळतं मी तर हे बघून खूपच भारावून गेले मला पण वाटतंय आपलं पण असं एखादं शेत असावं तुम्हा दोघी मायलेकींना उदंड आयुष्य मिळो कॅमेरा दादाचे पण खूप आभार एवढं सगळं डिटेल मधे दाखवल्याबद्दल मला हे सगळं लिहील्याशिवाय राहवलंच नाही म्हणून हा लेखन प्रपंच धन्यवाद 😊🤗🙏🙏🙏🙏🙏 अजून खुप लिहावसं वाटतंय पण माझ्या भावना तुमच्यापर्यंत पोचल्या असतील. अशाच आणखी खूप खूप रेसिपीज् दाखवत रहा.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 года назад +1

      Khup khup dhanyavad ya sunder comment sati , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या, tai tumhi itke chan lihile ki aamhala ata navin video aankhi chan karnyachi prerna milali , aamhi aajina tumhi lihilele vachun dakhvlyanantar aajiche dole panyane bharun aale asech tumche prem aamchyavar rahude , aani shooting kakunchi mulgi ghete , parat ekda thank you

    • @umakhapre6192
      @umakhapre6192 4 года назад +1

      वा ! मी दिलेल्या अभिप्रायाला इतक्या लवकर उत्तर दिल्याबद्दल कॅमेरा ताई तुझे खूप खूप धन्यवाद मला तुझंही पुन्हा एकदा कौतुक करायचं आहे कि तुझ्यामुळेच तुझ्या आईला आणि आज्जींना वेगवेगळ्या रेसिपी करण्याची प्रेरणा मिळतेय. कारण तु एवढं छान शुटिंग करतेस कि त्याला छान छान अभिप्राय न मिळाले तर नवलच म्हणायचं मी कालच तुमचा पुरणपोळीचा vdo पाहिला तेव्हा पहिल्यांदाच तु झ्या आज्जींची ओळख आईने करुन दिली त्या वेळी तुझी आजी किती भावूक झाली होती. त्यांचं वय ८५ तरी त्यांचा कामकरण्याचा दांडगा उत्साह पाहून मला माझ्या सासूबाईंची(ताराबाई) व मोठ्या सासुबाईंची (लक्ष्मीबाई)आठवण झाली . दोघीही अशाच उत्साही होत्या. या सगळ्या गोष्टींसाठी मी या लॉकडाऊनला पण धन्यवाद देते कारण त्याच्यामुळेच तर मी घरी बसून तुमचे सगळे vdo बघू शकतेय . सगळ्यांची काळजी घ्या विशेषत: आजी आणि बच्चेकंपनींची जास्तच. GOD BLESS YOU ALL !! कधीतरी तु सुद्धा कॅमेर्‍यासमोर ये 🤗🤗 buy

  • @vaibhavpradhan99
    @vaibhavpradhan99 4 года назад +56

    आम्ही इथे जपानला करुन बघितली मिसळ....
    खूपच छान झाली मिसळ!!!
    असेच नवीन नवीन पदार्थ दाखवत रहा ☺️🙂

  • @jyotikulkarni913
    @jyotikulkarni913 4 года назад +9

    मस्त दिसत आहे मिसळ तोंडाला पाणी सुटलं... मस्त वातावरणात गरम गरम खायला मजा येईल आणि ते पण मातीच्या भांड्यात केलेली आणि वाढ लेली... बच्चे कंपनी छान आहे

  • @manjushapachawadkar5722
    @manjushapachawadkar5722 3 года назад

    mast misal nakki karun pahin mast paranparik mast

  • @ajinkyapatil1332
    @ajinkyapatil1332 4 года назад +2

    जबरदस्त👍
    खतऱ्या
    नादखुळाच🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @anushkapawar1838
    @anushkapawar1838 4 года назад +4

    काकी तुमची रेसिपी सांगायची पद्धत मला खूपच आवडली अगदी गावाकडची आठवण झाली.😊

  • @manishashinde9979
    @manishashinde9979 2 года назад +1

    Khup ch chan recipe ahe me try krnar ahe hi recipe

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार , मकर संक्रातीच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्या

  • @gauravsomwanshi6561
    @gauravsomwanshi6561 2 года назад +1

    खुपच मस्त

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @rohitsagare7946
    @rohitsagare7946 Год назад

    Evdhi sundar misal dhakhavnya badaal dhanyavad 🙏 kaki khup abhari aahe me🙏 hech khari chav aste

  • @savitakoyande4338
    @savitakoyande4338 2 года назад +2

    शेतीकाम आणि घरकाम करून तुम्ही कसा वेळ काढता आणि रेसिपी बनवता.. ग्रेट आहात तुम्ही..

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार

  • @dipalikhot9213
    @dipalikhot9213 3 года назад +1

    Khupch mast tai, mi bnvun bghitli

  • @suhaskesrkarsuhaskesrkar7530
    @suhaskesrkarsuhaskesrkar7530 Год назад

    आजी मिसळ खूप छान आहे

  • @vrushalikamble9130
    @vrushalikamble9130 3 года назад

    खूप छान आहे ही मिसळ रेसिपी...मी आधी रेडीमेड मसाला घालून मिसळ बनवायचे त्यापेक्षा 100 पटीने टेस्टी आणि चटकदार होते ही मिसळ.... खूप खूप धन्यवाद ह्या रेसिपी साठी

  • @AbhishekAndhare
    @AbhishekAndhare 4 года назад +5

    आम्ही अमेरिकेत बनवून खाल्ली मिसळ तुमचा पद्धतीने! अस्सल झणझणीत कोल्हापुरी मिसळ खाल्ल्याचे समाधान मिळाले.
    पद्धती साठी धन्यवाद!

  • @rutujashinde564
    @rutujashinde564 4 года назад +3

    झणझणीत मिसळ व निसर्गरम्य video . कशाची तारीफ करावी तेच कळत नाही . तुम्ही video खुप छान करता .

  • @nitinmahanwar8129
    @nitinmahanwar8129 4 года назад

    काकू एकच नंबर

  • @sapnadongre6787
    @sapnadongre6787 4 года назад +8

    मस्त वातावरण आहे कुठे ही चूल मांडा आणि कुठे ही बसा खूप छान

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 года назад

      Khup khup dhanyavad

    • @abhijitp.1803
      @abhijitp.1803 4 года назад

      Sapna Dongre kuthahi haga

    • @sapnadongre6787
      @sapnadongre6787 4 года назад

      @@abhijitp.1803 नीट बोलायला शिकला.

    • @ms-qg9rm
      @ms-qg9rm 4 года назад

      @@abhijitp.1803 ........

    • @abhijitp.1803
      @abhijitp.1803 4 года назад

      Sapna Dongre asa karu naka swacha bharat abhiyan aahe kuthahi hagu naka gavat 🙏🏻 vinanti

  • @shraddhasalaskar6796
    @shraddhasalaskar6796 Год назад +2

    खूप छान आहे रेसिपी ताई तुमची 👌👌👌

  • @sunitatayade5848
    @sunitatayade5848 4 года назад +5

    खुप छान मिसळ पाव या मिसळ ला तोड च नाही धन्यवाद वहिनी

  • @manishapatil9956
    @manishapatil9956 3 года назад

    लई भारी

  • @nrxwarrior8508
    @nrxwarrior8508 3 года назад

    Tondala pani sutal ek number misal

  • @chandrashekharkulkarni8717
    @chandrashekharkulkarni8717 4 года назад +2

    नादखुळा ••तोंडाला पाणी सुटले
    खूपच छान

  • @sangeetapadvi5437
    @sangeetapadvi5437 4 года назад +1

    लहान बाळ केवढ गोड आहे😘😘

  • @gampoobinkoo
    @gampoobinkoo Год назад

    Ekach number aaji

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Год назад

      आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @sushamaporwar6674
    @sushamaporwar6674 4 года назад +109

    खूपच छान, तोंडाला पाणी सुटले 😋
    तुमचे बोलणे, बारकाईने समजाऊन सांगणे फार आवडते.
    आजी कुठे आहेत? तुमच्या प्रत्येक vdo मधे त्यांना दाखवत जा 😊

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 года назад +7

      Khup khup dhanyavad ya sunder comment sati , aaji gavi gelet lavkarch yetil

    • @nileshbarhate6933
      @nileshbarhate6933 3 года назад

      मस्त

    • @shantaram7473
      @shantaram7473 3 года назад +1

      BB BB

    • @panduranggaikwad598
      @panduranggaikwad598 2 года назад

      पण ह्या व्हिडीओमध्ये मिरच्या कापलेल्या दाखवल्या त्यानंतर मिरच्यांचा वापर व्हिडीओमध्ये कुठेही दाखवला नाही....पुन्हा पहा

  • @shahhomes14
    @shahhomes14 3 года назад +1

    तुमची टिप्स खूप उपयोगी आहेत तुमचे सगळे रेसिपी छान आहेत वाट पाहतो तुमच्या नवीन रेसिपी ची
    धन्यवाद

  • @vidyadharbale938
    @vidyadharbale938 4 года назад

    अस्सल गावरान पद्धतीची.... अप्रतिम मिसळ... सुंदर विश्लेषण.... तोंडाला पाणी आले..... खूप बरे वाटले.... नाद खुळा...

  • @aaditiskitchen2877
    @aaditiskitchen2877 2 года назад

    1 no mavshi.. 👌👌👍

  • @shriswamisamarth3437
    @shriswamisamarth3437 3 года назад +20

    वा खरंच खूप भारी , आणि तुमचा पाटा वरवंटा किती छान आहे , कुठून घेतलाय ,मलाही हवे तसाच same

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад +3

      लवकरच कांदा लसूण मसाला तुम्हाला भेटेल
      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @swapnildhande16
    @swapnildhande16 6 месяцев назад

    Jabardast.

  • @surekhakamble6177
    @surekhakamble6177 2 года назад +1

    Wsh tai tumacha mala ad jevan khoopach mast jase agadi kadak

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @mayurisapale2723
    @mayurisapale2723 2 года назад +1

    Hi misal khup chan aahe

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @rehanashaikh1732
    @rehanashaikh1732 2 года назад +1

    Mast maushi

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद

  • @govindbhor926
    @govindbhor926 3 года назад

    Are wa 1 no

  • @rox5313
    @rox5313 2 года назад +1

    Love from Mumbai

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад +1

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @atulprabhakarjadhav6006
    @atulprabhakarjadhav6006 2 года назад

    Matichya Bhandyamadhali chavi kiti chhan asel....Bhagyavan ahe tumhi lok...👍🌹

  • @renukarajguru2333
    @renukarajguru2333 4 года назад +2

    😘😘😘मावशी मी काल रात्री तुमची रेसिपी बघून बनवली खूप छान झाली होती मिसळ पाव खूप आवडली सर्वाना आणि पहिल्यानंदाच बनवली आणि सर्व सपूंन गेली वाव यम्मी 😋😋😋

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 года назад +1

      Khup khup dhanyavad ya sunder comment sati

    • @renukarajguru7234
      @renukarajguru7234 4 года назад

      Welcome ☺️

    • @bapudhavale1923
      @bapudhavale1923 3 года назад

      खूप छान कीती मस्त आहे तुमचं शेती

  • @vijaypadlekar6994
    @vijaypadlekar6994 2 года назад +1

    Mast.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंटस बदल 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @meghakamble362
    @meghakamble362 4 года назад +1

    ताई तुमच्या पद्धतीने मिसळ केली, नादखुळा झाली मिसळ! मलाच पटत नव्हते मी केली आहे हे 😊😍😍🥰🥰

  • @nikeshpanhale7932
    @nikeshpanhale7932 4 года назад

    तुमचे सर्व व्हिडिओ जवळ जवळ आम्ही पाहिले आहे.... खूप छान आणि उत्तम पदार्थ तुम्ही सादर करता.....👍👌🙏🏼... खरच अप्रतिम.

  • @smrutisawant1851
    @smrutisawant1851 3 года назад

    Mast khup chan chulivarachi misal

  • @ashokbhoi4514
    @ashokbhoi4514 4 года назад +2

    आजपर्यंत पाहिलेली सर्वोत्तम मिसळ.

  • @anandikolkar5964
    @anandikolkar5964 3 года назад +1

    मिसळ छान बनलय.चविष्ट वाटतय.किती सहज बनवता.धन्यवाद.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 года назад

      Khup khup dhanyvad ya sunder comment sati , स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या

  • @shwetajadhav3003
    @shwetajadhav3003 4 года назад

    Zhali chaan zhali misal

  • @preetivishwakarma4986
    @preetivishwakarma4986 4 года назад +4

    Wah vaini khoop chaaan delicious misal try karnaar hi recipe 🙏🙏🙏🙏

  • @bhartikasare299
    @bhartikasare299 4 года назад +14

    Thumchi choti Mst cute aahe 😘

  • @shraddhachikane1478
    @shraddhachikane1478 2 года назад +1

    Maavshi me aaj same ashich misal keli ..kharach bhannat jhaliye ..khup awadli saglyana ...thank u very much 🙏

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार

  • @ranilondhe2606
    @ranilondhe2606 3 года назад

    MLA tumcha...gavi yech ahe...khup chan vate pahun

  • @swayamsmith9795
    @swayamsmith9795 3 года назад

    Khup Chan

  • @jayantdikshit7455
    @jayantdikshit7455 Год назад

    २ वर्षा पुरवीचा विडिओ आता बघते मस्त मिसेस दिक्षीत

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Год назад +1

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @avinashbansode1379
    @avinashbansode1379 3 года назад +2

    Kholpuri thaska 😍

  • @charulatamane1945
    @charulatamane1945 Год назад +1

    मी आजच मिसळ recipe ४ वेळा पहिली मला खूपच आवडली. मी पण प्रयत्न करणार आहे. धन्यवाद तुम्हाला.🙏👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Год назад

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @priyankajadhav3898
    @priyankajadhav3898 3 года назад

    खूप छान मी करून पाहिले

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      नवीन रेसिपीस अपलोड केलाय आहेत .
      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @shivtejudaypatil7892
    @shivtejudaypatil7892 Год назад +1

    👌

  • @mangeshpawar9188
    @mangeshpawar9188 4 года назад +3

    मी काकूंच्या हातचे बनवलेले पदार्थ पाहिले की नुसतं तोंडाला पाणी सुटते. आजी जेंव्हा बोलतात तेंव्हा भारी वाटत, माझ्या मोठीमायची आठवण येते मला. खूप शुभेच्छा तूम्हाला. असेच नवनवीन पदार्थ आम्हाला करायला शिकवा😊

  • @manishavichare3299
    @manishavichare3299 4 года назад +4

    खुप छान मिसळ, आज आज्जी नव्हत्या. तुमचं आणि आज्जीचं बोलणं खुप छान आहे आणि तुमचा आजूबाजूचा परिसर खुपच छान आहे.

  • @namratashewale2605
    @namratashewale2605 10 месяцев назад

    आजी लयी भारी

  • @shamalmulay5723
    @shamalmulay5723 4 года назад

    तुमच शेत , स्वयंपाक करण्याची पद्धत बघुन खुप छान वाटत, लय भारी

  • @shahinworld8604
    @shahinworld8604 2 года назад

    एक नंबर

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
      तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचायचे असतील तर नक्की सुचवा ....

  • @beinghappy8492
    @beinghappy8492 4 года назад +1

    ह्या चॅनेलच्या मावशी आणि आजी साक्षात अन्नपूर्णा आहेत . धन्यवाद आम्हाला इतका सुंदर खजिना दाखवल्याबद्दल तुमचे हिरवेगार ,शेत पारंपरिक रेसिपी . माझ्या आई ला पण खूप आवडतात तुमचे विडिओ.
    माझी आई पण खूप सुग्रण आहे स्वयंपाकात

  • @sanjayshelar8460
    @sanjayshelar8460 3 года назад

    Choti mast ahe

  • @rajaniambare5874
    @rajaniambare5874 4 года назад

    खूप छान. आजी कुठाय

  • @Sneha01096
    @Sneha01096 4 года назад +2

    Choti baby khupch god ahe

  • @savitasaravade4094
    @savitasaravade4094 4 года назад +2

    तोंडाला पाणी सुटलं,😋😋😋.... सगळ्या भाज्या एकदम ताज्या.... मस्तच

  • @vaishalibhadale1653
    @vaishalibhadale1653 3 года назад

    खुप छान..... पाटा वरवंटा मस्त आहे

  • @rudraa2987
    @rudraa2987 3 года назад

    Mast gavran

  • @yogitadalvi6977
    @yogitadalvi6977 4 года назад

    Pillu khup chan aahe

  • @mayabhakre8548
    @mayabhakre8548 3 года назад +1

    तुमची रेसिपी पद्धत खूप छान आहे..... माहितीपण खूप छान देता... रेसिपी पण छान... मस्त.... 👌👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 года назад

      खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंट साठी , आता आम्ही तुम्हाला फेसबुक वरती सुद्धा भेटणार आहोत तर आपल्या आजी आणि काकूंच्या फेसबुक पेज ला नक्की भेट देऊन follow करा , जिथे तुम्हाला रेसिपी सोबतच आजीच्या जुन्या काळातील आठवणी , माहिती अजून बरेच काही बघायला भेटेल , धन्यवाद
      facebook.com/gavranekkharichav

  • @vijayaghevade6342
    @vijayaghevade6342 2 года назад +1

    एक नंबर मिसळ!

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @alkaghadge532
    @alkaghadge532 Год назад +1

    gavran recipes koop tasty 😋 delicious aahe love it sunder vatavaran man prasana hote wooov Yummy 👌🌟♥️♥️

  • @hematelkar6636
    @hematelkar6636 3 года назад +8

    The camera man has captured sound extremely well, it just increases Fondness for buying those Pata-Varvanta, earthen pots.

  • @DiptiJadhav-kr8hi
    @DiptiJadhav-kr8hi Год назад +1

    खुप छान पद्धतीने सांगितलं तुम्ही ताई

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Год назад

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद

  • @user-de1od8dq7l
    @user-de1od8dq7l 6 месяцев назад

    Mi yancha kanda lasun masala use kela ahe khup tasty ahe khup chan 👍🏻👌🏻

  • @sangeetamane7690
    @sangeetamane7690 4 года назад

    Kddk

  • @sumannagpure5448
    @sumannagpure5448 Год назад

    रेसिपी खूप छान दाखवता, खूपच छान , फक्त बॉक्समध्ये मसाले लिहुप पाठवले तर बनवायला सोपं, धन्यवाद

  • @yogitashewale5787
    @yogitashewale5787 3 года назад

    Khuppp ch mast anti

  • @sunandajamkhedkar6154
    @sunandajamkhedkar6154 3 года назад

    खूप छान!

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @dipeekarawal5982
    @dipeekarawal5982 4 года назад +1

    Khupch khamang......tumhala dhnywad dyave tevdhe kamich....,abhalbhar shubhecha.

  • @sunanda3721
    @sunanda3721 2 года назад

    Wow

  • @shraddhasalaskar6796
    @shraddhasalaskar6796 Год назад +1

    मोड खूप छान आहेत 👌👌👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Год назад

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद

  • @kailashshete266
    @kailashshete266 2 года назад +1

    👌👌👌 video baghun majja aali misal baghun tondala Pani sutale vatavaran baghun man prasann jhale aani mule cute aahe lucky aahat tumhi ❤️👍🙏

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад +1

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @sanghsasane8871
    @sanghsasane8871 4 года назад +1

    Kaki khup Chan misal. Khup Chan padhatine Sangtat Tumhi

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 года назад

      खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंट साठी , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या

    • @sanghsasane8871
      @sanghsasane8871 4 года назад

      @@gavranekkharichav ....tumchyatil sadhepana premalpana Khupch bhavto manala...aaji la pahun khup Chan vatate... Pudhacya janmi Ashi godd aaji malahi milu de... Tumchya recipes mala ani Mazya Donhi chotya mulana khup avdatat..me sudha kolhapurchi aahe...

  • @sagargunjalkokanputra567
    @sagargunjalkokanputra567 4 года назад +2

    Misal peksha ti choti mulagi chan aahe....cute.....

  • @sandhyarawool5517
    @sandhyarawool5517 4 года назад +2

    Wow! mala tar khupch avadali recipe😋😋😋😋

  • @nirmalasanas2178
    @nirmalasanas2178 4 года назад +1

    खरच खूप छान मिसळ

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 года назад

      खूप खूप धन्यवद या सुंदर कंमेंट साठी , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या

  • @sanketbachhav1945
    @sanketbachhav1945 4 года назад +7

    याला म्हणतात नाद खुळा... भारीच की

  • @mansurmakandar8917
    @mansurmakandar8917 3 года назад

    खुप छान रेसिपी आहे लई भारी जबरदस्त 😋😋😘😘

  • @shubhramane2515
    @shubhramane2515 3 года назад

    Hirval masty oh....

  • @mahadeophadtare2705
    @mahadeophadtare2705 3 года назад

    खूप छान छान मिसळ

  • @ruchatatkar2850
    @ruchatatkar2850 3 года назад +1

    Khupach chhan recipe dakhavlit, shetavarchya video mule ajunach majaa ali 👌🏼

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 года назад

      Khup khup dhanyvad ya sunder comment sati , स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या

  • @jaydusane6426
    @jaydusane6426 3 года назад

    लई भारी मौशी....खूपच मस्त बनवली मिसळ...

  • @rajeshwarimore1589
    @rajeshwarimore1589 2 года назад

    सगळ्या रेसिपी सुंदर असतात.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      नवीन रेसिपीस अपलोड केलाय आहेत तुमच्या कंमेंट्स ची वाट बगत आहे
      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
      तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचायचे असतील तर नक्की सुचवा ....

  • @dashmukhsavpnali8000
    @dashmukhsavpnali8000 3 года назад +1

    Kupch chan mazy aai chi aatavn jali🥰🥰

  • @bapudhavale1923
    @bapudhavale1923 3 года назад +1

    खूप छान आहे मिसळ मला खूप आवडते

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      नवीन रेसिपीस अपलोड केलाय आहेत .
      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @shobhaalase5859
    @shobhaalase5859 Год назад

    Very good