कोल्हापूरमध्ये फक्त २० रुपये मिसळ पाव misal pav only 2o rupees | kolhapuri misal recipe marathi |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 янв 2025

Комментарии • 922

  • @kulchaitanya1
    @kulchaitanya1 3 года назад +357

    आशुतोष च्या व्यवसायासाठी अनेक आशीर्वाद आणि शुभेच्छा. आई अंबाबाई त्याला नक्की उदंड यश देणार 💐

  • @vinodkamble9988
    @vinodkamble9988 3 года назад +65

    स्वामी , खंडेराया तुम्हाला खूप यशस्वी करतील..
    तुमची जिद्द व प्रामाणिक कष्ट आयुष्यात तुम्हाला खूप पुढे घेऊन जातील.

  • @sagargosavi413
    @sagargosavi413 3 года назад +68

    खुप आवडली मिसळ मित्रा आणि त्यापेक्षाही आवडला तो तुझा निरागसपणा, सालसपणा आणि साधेपणा. कोल्हापूरला आलो तर नक्की तुझ्याकडे मिसळ खाणार.

    • @Jijakiran
      @Jijakiran Год назад +3

      Ashitosh bhai👍👍👍

    • @geetapatil828
      @geetapatil828 Год назад

      333333333333333999939999999999999999999999999i9i99999ooi9989ii9 i999

  • @wvijay12
    @wvijay12 3 года назад +36

    आशुतोष मित्रा तुझ्या बोलण्यातून तुझा प्रामाणिक प्रयत्न दिसत आहे. पुढील वाटचालीसाठी तुला शुभेच्छा. तुला व्यवसायात भरपूर यश येवो.

  • @suvarnapawar1539
    @suvarnapawar1539 3 года назад +29

    किती नम्रपणा आहे बोलण्यात 👌👌 मोठे मोठे हॉटेल वाले पण आपले सिक्रेट सांगत नाहीत ,पण ह्याने किती डिटेल मध्ये सांगितले 👌👌👍

  • @jyotidesai8671
    @jyotidesai8671 3 года назад +33

    व्वा मस्तच मिसळ तुमच्या धंद्यात यश येवो. अशी परमेश्वरा कडे प्रार्थना.कोल्हापूरला आल्यावर नक्की मिसळुचा स्वाद घ्यायला येणार.

  • @niranjans.lagare7591
    @niranjans.lagare7591 3 года назад +121

    आशुतोष ला मी खुप जवळून ओळखतो अतिशय प्रामाणिक आणि कष्टाळू आहेत तो आणि त्याचा घरचे, सहसा कोणीच रेसिपी सांगत नाही पण आपल्या या मित्राने सांगितली. खुप छान vlog केला आहे चेतन 👌🏻👌🏻👌🏻

  • @casp5742
    @casp5742 3 года назад +11

    खूप मेहनतीने वर येतो आहेस तू आशुतोष. तुझा प्रामाणिक सरळ साधा स्वभाव खूप भावला. नाहीतर या जगात छक्के पंजे करणारे चपलूस लोकच जास्त भेटतात. त्या गर्दीत तुझा हा प्रांजळ स्वभाव खूप दिलासा देतो. आई अंबाबाई तुला उदंड यश देवो. कोल्हापुरात आलो की नक्की येईन तुझी मिसळ खायला !!! 💐💐💐💐💐

  • @santoshshelke8923
    @santoshshelke8923 Год назад +14

    चैतन्य आज एका प्रामाणिक अन निरागस व्यावसायिकाची माहिती दिली.. खुप शुभेच्छा आशुतोष ला..

  • @pravinsoni3566
    @pravinsoni3566 3 года назад +41

    आशुतोषला उज्ज्वल भविष्या साठी हार्दिक शुभेच्छा, त्याचे पंचतारांकीत हाॅटेल होवो या मंगल कामना

  • @nikhilgondhali6657
    @nikhilgondhali6657 3 года назад +215

    20रूपये मध्ये मिसळ पाव मिळने खूप मोठी गोष्ट आहे नाही तर सरवी कडे खूप माहाग आहे खूप छान विडीयो आहे भावा मस्त आणि घरची चव म्हणजे उत्तम 👌❤🤗😋😋😋👍🙏

    • @ashutoshgadkari3029
      @ashutoshgadkari3029 3 года назад +9

      Thank you dada

    • @nikhilgondhali6657
      @nikhilgondhali6657 3 года назад +9

      @@ashutoshgadkari3029 खुप छान👏✊👍 काम केले तुने Ashutosh मी नक्की येईल तुजा कडे मिसळ पाव खाण्यासाठी अशीच प्रगती हो हीच ईश्वर चरणी प्रार्थना आणि आई माझ्या नमस्कार 🙏❤💪👍👌🤗💯😋😋

    • @sanjaynikam8972
      @sanjaynikam8972 3 года назад +4

      Nice

    • @yusufpathan3001
      @yusufpathan3001 3 года назад +2

      Khrach ekdam mast misla aahe hi

    • @yusufpathan3001
      @yusufpathan3001 3 года назад +5

      Chvi shya hishobane hi misal kamit kami 40 rupay la havi hoti pan bhawane sarv samanya la parvdel ashe ret lawle aahet ❤️

  • @babasahebbagane355
    @babasahebbagane355 2 года назад +9

    आशुतोष, तू व तुझी आई दोघे मिळून प्रामाणिक पणे, जिद्दीने, कष्टाने हा व्यवसाय करता आहात.. तुमच्या या गुणांना माझा मनापासून सादर प्रणाम 🙏... आईला जप..तूला आयुष्यात समाधान मिळेल.. ही मोठी गोष्ट आहे.. अनेक शुभेच्छा!!

  • @sthorbole5824
    @sthorbole5824 3 года назад +18

    "मिसळ रेसिपीच्या कोल्हापूरी इतिहास" जगात खूप छान💐!

  • @pravindarade3544
    @pravindarade3544 Год назад +5

    अशुतोश तुला खुप खुप अभिनंदन आणि शुभेच्छा दादा. गरीबांचा विचार करतोस या बद्दल आभार .
    .

  • @shivement2148
    @shivement2148 3 года назад +3

    आशुतोष तू खरंच मोठा होणार तू खूप कष्ट घेतले पुढे ही घेणार आहे म्हणतात ना उद्योगाच्या घरी रिद्धी सिद्धी पाणी भरी खरंच तुझ्या कष्टाने रिद्धी सिद्धी नक्कीच पाणी भरतील. तुझ्या कष्टाला नमस्कार

  • @mamtanagrare4418
    @mamtanagrare4418 3 года назад +73

    खूप मेहनती दिसतोय आशिष... त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण होवोत

    • @priyankazirmite3107
      @priyankazirmite3107 3 года назад +10

      हो आशुतोष खरच मेहनती आहे. हया मुला ची शाळे ची फि हया ची आईन नाष्टा फिरून विकुन भरलें. आणि पहाटे. चार पासुन काम करतो

    • @ashutoshgadkari3029
      @ashutoshgadkari3029 3 года назад +5

      Thank for your best whishes

    • @BelievinMotivation
      @BelievinMotivation 3 года назад

      @@ashutoshgadkari3029 Dada tumchya divsala kiti plate jatat🙏🏼

    • @sunilsuryavanshi2576
      @sunilsuryavanshi2576 3 года назад +1

      कोल्हापूर् madhe misal barobar pav det nahit bread detat

    • @sunilsuryavanshi2576
      @sunilsuryavanshi2576 3 года назад

      @@priyankazirmite3107 aapan kolhapur che kay

  • @abhijeetthigale5087
    @abhijeetthigale5087 3 года назад +14

    अतिशय सुंदर रित्या माहिती मांडण्यात आली आहे, असे आपण कष्टाळू तरुणांना मदत करत रहावी अशी ईश्वरचरणी सदिच्छा. 🙏

  • @ramchandrabhagat394
    @ramchandrabhagat394 3 года назад +29

    तुझ्या प्रामाणिक प्रयत्नांना नक्कीच लवकर यश येणार......
    आणि तू लवकरच एक मोठा हॉटेल व्यावसायिक होणार.
    तुझ्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!!!!!!

  • @pralhadpatil4208
    @pralhadpatil4208 3 года назад +3

    गडकरी एकदम चांगली माहिती देत आहे अगदी सहजपणे साधेपणाने
    शेतकरी कोल्हापूर

  • @PRAMOD_ADAK
    @PRAMOD_ADAK Год назад +14

    हा भाऊ 20 रुपयाला मिसळ कसा काय देवू शकतो....
    .
    कष्ट करतोय भाऊ ❤❤❤
    .
    लवकर याचे चांगले दिवस यावे ही प्रार्थना 🙏🙌

  • @shabbirshaikh9473
    @shabbirshaikh9473 3 года назад +10

    आशुतोष सारखी आणखी काही मंडळी कोल्हापुरात आहेत,जी 20 रु मध्य छान मिसळ देतात।खरच,ही सर्व मंडळी सर्व सामान्य लोकांसाठी चांगले काम करतात ।

  • @diliparbooj1831
    @diliparbooj1831 3 года назад +2

    आशुतोष खुप सध्या सरळ आहे .. त्याने खुप छान मिसळ केली आहे .. त्याला अनेक अनेक आशिर्वाद

  • @aaratishinde7526
    @aaratishinde7526 3 года назад +11

    खुप छान सुंदर....कोल्हापूरी झणझणीत

  • @kotankars
    @kotankars 3 года назад +1

    तुला तुझ्या भावी योजनेसाठी शुभेच्छा ...
    आईचे आशिर्वाद, तुझे कष्ट, आणि ग्राहकांच्या सदिच्छा यामुळे तुझा उत्कर्ष नक्कीच होईल.

  • @PrayanshAlurkar
    @PrayanshAlurkar 3 года назад +24

    He didn't throw the matki stock very nutritious.. Amazing.. Thumbs up for it

  • @rajendrakaingade480
    @rajendrakaingade480 3 года назад +4

    फुकट च्या पैशापेक्षा
    कष्टाने मिळवलेल्या पैशाची मजा कुछ औरच आहे. परमेश्वर आपणास यश देवो. आई ती आईच असते.

  • @mubashshersiddiqui6608
    @mubashshersiddiqui6608 3 года назад +12

    Hard working youngster selling misal pav at reasonable price........ 👍👍

  • @sahebraoghorpade6317
    @sahebraoghorpade6317 3 года назад +2

    खूप छान उपक्रम आहे नवीन व्यवसायिकांना प्रोत्साहन मिळण्याकरता हे चांगल्या प्रकारचं व्यासपीठ मिळवून दिल्यासारखा आहे

  • @kunala1781
    @kunala1781 3 года назад +19

    Thank you for being generous in sharing your receipe. Best wishes to you and your Aai for future endeavors. Will definitely be there to taste Misal at your stall when in Kolhapur.

  • @chandrashekharjathar7026
    @chandrashekharjathar7026 Год назад +2

    उद्योगातील प्रामाणिकपणा कष्टाची जोड या दादाला यशाच्या शिखरावर नेऊन सोडणार ...खूप खूप शुभेच्छा यांना...व्हिडिओ बद्दल आभार 🙏

  • @vivekdange2105
    @vivekdange2105 3 года назад +25

    मिसळची एकदम छान चव आहे तुम्ही सर्वांनी ट्राय करायला हवी 👌👌👌

  • @sunilkamale4025
    @sunilkamale4025 3 года назад +1

    तुज्या मेहनतीला प्रचंड यश येणार आई जगदंबा च्या आशिर्वाद ने लवकर तुजा हॉटेल खुलणार

  • @sanketpowar6243
    @sanketpowar6243 3 года назад +8

    अप्रतिम मिसळ आहे. खरंच एकदा खाऊन बगा. 👍🏼👍🏼👍🏼

  • @shamchillal6562
    @shamchillal6562 3 года назад +2

    कोल्हापुरी मिसळ म्हणजे सर्वोत्तम मिसळ! उत्तम दर्जा, अप्रतिम चव, सर्वांना परवडणारी किंमत हिच कोल्हापुरी मिसळची 'वैशिष्ट्य' आहे! पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!

  • @sunilmane8048
    @sunilmane8048 3 года назад +3

    प्रिय आशुतोष तुझ्या धडपडीला ,व तू करत असलेल्या व्यवसायाला जास्तीत जास्त यश मिळो,हीच परमेश्वर चरणी प्रार्थना!
    मी कोल्हापुरात आल्यावर जरूर तुझ्याकडे येईन!
    आणि तुझ्या व्यवसायाची ,तुझ्या धडपडीची माहिती या चॅनल चे माध्यमातून श्री.चैतन्य यांनी आमच्यापर्यंत पोहचवली त्याबद्दल त्यांचे आभार !
    चैतन्य यांच्या या चॅनल मुळे आम्हाला तुझ्या सारख्या नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्या लोकांची माहिती मिळते त्यांच्या या कार्याला माझा सलाम!
    आणि आशुतोष तुला तुझ्या या व्यवसायात लवकर यश मिळत जाओ हि पुन्हा एकदा सदिच्छा व्यक्त करतो

  • @vinaykhandelwal7447
    @vinaykhandelwal7447 3 года назад +1

    अतीशय कष्ट आणि प्रामाणिक पणे व्यवसाय करतोय अस दिसतय व्यवसायातील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

  • @vishalpatil4353
    @vishalpatil4353 3 года назад +7

    मिसळ खुप भारी आहे... २०रुपये मध्ये खूप भारी...👌🏻😋😋

  • @amarkadam1513
    @amarkadam1513 3 года назад +5

    मस्तच भावा तुझ्या कष्टाला नक्कीच यश भेटेल आणि तुझी स्वप्न पण लवकरच पूर्ण होतील☺☺☺☺

  • @deshpandejyoti3656
    @deshpandejyoti3656 3 года назад +4

    अरे वा कुठे मिळते मिसळ मी पण try करेन बाकीकडे खूप महाग आहे त्यांना ही खूप शुभेच्छा

    • @ashutoshgadkari3029
      @ashutoshgadkari3029 3 года назад

      Shingushi market madhe

    • @magiceye7536
      @magiceye7536 3 года назад

      @@ashutoshgadkari3029 किती वर्षे करताय हा व्यवसाय तुम्ही ????

  • @samchaure8896
    @samchaure8896 2 года назад +1

    मस्त वाटले व्हीडीओ पाहून
    कारन की अशा प्रकारे तरूणांना सपोर्ट करत असल्याचे स्पष्ट झाले। खरच 20 रुपयांची मिसळ विकत देने हे सुद्धा छान आहे

  • @saritadangare9143
    @saritadangare9143 3 года назад +4

    खूप छान. तुमच्या जिद्दीला सलाम.

  • @vibhavariparab9437
    @vibhavariparab9437 3 года назад +5

    खूप मेहनती आहेस तू आशूतोष ! यशस्वी हो 👍🏼👍🏼🌹
    खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद 🙏🙏

  • @vasu-tj5em
    @vasu-tj5em 3 года назад +9

    चेतन तुझ्या आधीच्या चॅनेल खा की खा ते पन छान होते हे पन तेवढेच भारी आहे भावडय़ा 👍👍👍👍

  • @maheshmuthe99
    @maheshmuthe99 3 года назад +7

    खुप छान, प्रामाणिक प्रयत्न करतोय. God Bless you. Great going bro. 👍🏼

  • @magarmadam9291
    @magarmadam9291 3 года назад +6

    जगात लई भारी
    कोल्हापूरी मिसळची
    चवच न्यारी👌👌👌
    दादा खूप खूप शुभेच्छा

  • @surajnahar3405
    @surajnahar3405 Год назад +1

    खूपच छान व्हिडिओ पाहण्यासाठी मिळालं आणि मिसळ वाले भाऊ तर अप्रतिम आहे अगदी साधे भोळे.. देव त्यांना दिवसेंदिवस प्रगती देवो हीच अपेक्षा....

  • @beingturemen822
    @beingturemen822 3 года назад +19

    so nice and clean such hardworking and inocent yong boy god bless u

  • @v826
    @v826 Год назад +2

    आशुतोष गडकरी किती प्रामाणिक निरागस अन् कष्टाळू आहेस तु आणि तुझी आई 🙏 चैतन्यvlog चे आभार 🙏 ... कोल्हापूर ला आलो की आशुतोषला नक्की भेट देणार...

  • @nikhilk91
    @nikhilk91 3 года назад +4

    मित्राला खूप खूप शुभेच्छा , तुझे हॉटेलचे स्वप्न लवकरात लवकर पूर्ण व्हावे हीच ईश्वराच्या चरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏🙏

  • @dinkarkhalkar8368
    @dinkarkhalkar8368 3 года назад +1

    आशुतोष तु खूप मेहनत करून व्यवसाय करतो तुला पुढील यशस्वी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा

  • @pratibhamhatre3712
    @pratibhamhatre3712 3 года назад +12

    God bless u bhava divsen divas tuzhi pragati hot javo😊

  • @indialandscapes4688
    @indialandscapes4688 3 года назад +49

    I saw the recipe of this gentleman and it appears to be genuinely Authentic
    Wish to walk down there soon to taste this Yummy feast ❤️

  • @umeshtamhankar3075
    @umeshtamhankar3075 3 года назад +5

    जगात भारी आपलीं मिसळ कोल्हापुरी ..!👌 एकच नंबर मित्रा 👍😋😋

  • @yuvrajgonjari6868
    @yuvrajgonjari6868 3 года назад +2

    आशुतोष २० रुपयांच्या दरात एवढी चांगली आणि मसालेदर खूपच छान १ नंबर लवकरच आपले हॉटेल होवो हीच सदिच्छा

  • @vijaykumarupadhye396
    @vijaykumarupadhye396 3 года назад +4

    भाऊ खूप छान, तुमचा या कष्टाला खूप यश मिळू ही शुभेच्छा

  • @vijayavaghade5029
    @vijayavaghade5029 3 года назад +1

    खुप च छान. ......
    अप्रतिम. विडिओ. .....
    दोस्त.....

  • @deepsacademy6690
    @deepsacademy6690 2 года назад +4

    आशुतोष तझ स्वतच हॅटेल होऊ दे....हिच अंबाबाई च्या चरणी प्रार्थना🙏

  • @anilkunnurkar3523
    @anilkunnurkar3523 3 года назад +2

    ग्रेट सर,
    तुमच्यामुळे एखाद्याच्या
    व्यवसायात प्रगती होईल..

  • @prafullarwade
    @prafullarwade 2 года назад +3

    भावा.. नक्की येणार मिसळ खायला.. रेसिपी बघूनच पाणी सुटलं तोंडाला..🥰😘😋😋🤗

  • @user-tx8oy3fi8h
    @user-tx8oy3fi8h 3 года назад +1

    कष्ट हे भांडवल.मस्त
    प्रामानिकपणा मस्त.
    अत्यंत वाजवी दर मस्त
    मनापासुन खुप सुभैच्छा

  • @vijaybhagat555
    @vijaybhagat555 2 года назад +10

    This guy is very genuine...best luck bro.you what you are doing 🔥

  • @atmaramkotwal6250
    @atmaramkotwal6250 3 года назад +1

    20रूपये मध्ये मिसळ पाव मिळने खूप मोठी गोष्ट आहे आशुतोष च्या व्यवसायासाठी अनेक आशीर्वाद आणि शुभेच्छा. आई अंबाबाई त्याला नक्की उदंड यश देणार

  • @avinashkale3710
    @avinashkale3710 3 года назад +12

    नौकरी नाही म्हणून रडत बसणारे हताश तरुण अनेक आहेत , परंतु परिस्थितीवर मात करणारे आशुतोष स्फूर्तिदायक आहेत तुमचे विशेष परिश्रम तुम्हाला उद्योजक नक्कीच बनवणार !

  • @ajaybaswant7547
    @ajaybaswant7547 2 года назад +1

    Khupach chan mitrà khup cha mahiti dili tuje hotel che Swapna lavkar purna hoil asa ashirwad mauli la dhnyawad

  • @manojbhagare2300
    @manojbhagare2300 3 года назад +4

    खूपच जास्त रुचकर आणि चविष्ट असणार मिसळ❤️😋😋😋👌👌

  • @sureshgavli5930
    @sureshgavli5930 3 года назад +1

    खुपच सुंदर. तोंडाला पाणीच आले राव.बेस्ट ऑफ लक .

  • @SushilKumar-xu5hi
    @SushilKumar-xu5hi 3 года назад +16

    Great inspirational story of success Ashutosh keep going on...,Best of luck

  • @marutigavali6044
    @marutigavali6044 3 года назад +1

    आशु तू हुशार आहेस. रेसिपी चे बारकावे छान सांगतोस. नवीन गरजू मुलांना तुझे मार्गदर्शन मोलाचे ठरेल. माता अंबाबाई तुला यश देईल. तुझ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात ही प्रार्थना

  • @sushantjamkar
    @sushantjamkar 3 года назад +6

    Great. Must be appreciated.
    Chaitanya Thanks for making this video ani Ashutosh Hatsoff mitra ...
    Haatgun bhaari ahe tujha Bhawa...

  • @mallikarjunkudale9774
    @mallikarjunkudale9774 3 года назад +2

    मुलगा हुशार आहे. क्रश केलेल्या लसूण इत्यादी गोष्टी खरी आहे. सुभेच्छा

  • @ProfT.L.Patwardhan
    @ProfT.L.Patwardhan 3 года назад +3

    खूप छान...नक्कीच कोल्हापुरात जाऊन मिसळ खाणार...

  • @prof.-swapnil6377
    @prof.-swapnil6377 2 года назад +1

    जिद्द आणि चिकाटी च्या जोरावर तू नक्कीच यशस्वी होणार . भविष्यातील वाटचाली साठी तुला खूप खूप शुभेच्छा..

  • @prashantpadmagirwar6787
    @prashantpadmagirwar6787 3 года назад +4

    भाऊ खुप छान स्वादिष्ट मिसळ पाव,
    😋😋
    खुप तरक्की करशिन भावा तु 👍😌

  • @pornimakulkarni3932
    @pornimakulkarni3932 2 года назад +1

    छान अशीच प्रगती कर......
    तुला तुझ्या भावी आयुष्या साठी,तुला शुभेच्छा.

  • @sandys3423
    @sandys3423 3 года назад +4

    Khup chann sir tumcha madhymathun aplya lokhana exposure bhtai...appreciated khup chn 👍👍👍👍🎊🎉🎉🎁

  • @jbhaskaram137
    @jbhaskaram137 2 года назад +1

    Khup chhan.
    Video banvinara aani Mosal banvinaara , Doghehi khup chhan.
    Best of Luck.

  • @subhashgejage6632
    @subhashgejage6632 3 года назад +5

    छान मित्रा. अशिच प्रगती कर.खूपखूप शूभेच्छा.

  • @snehaghatge8801
    @snehaghatge8801 3 года назад +1

    Kolhapuri jagat bhari😍🙏🙏
    Yevdhi swath misal ......fkta kolhapur madhech.....video 1 no.

  • @rider2918
    @rider2918 3 года назад +5

    खूप मेहनती आहे मित्रा , तुझ्या भावी वाटचालीस शुभेच्छा 💐💐🙏🙏

  • @babasahebghorpade4709
    @babasahebghorpade4709 3 года назад +1

    मस्त भावा तुझ्या या व्यवसायात प्रचंड यश लाभो हिच आई अंबाबाईच्या चरणी प्रार्थना 🙏🙏🙏

  • @vivekshete9921
    @vivekshete9921 3 года назад +3

    जगात भारी आम्ही कोल्हापुरी खूप छान अप्रितम मिसळ💐👌👍

  • @yogeshmore7103
    @yogeshmore7103 2 года назад +2

    Khup khup shubhhechhya...bhawi vaatchalis

  • @AMOL-r8j
    @AMOL-r8j 3 года назад +3

    खूप छान दिसते
    Try करायला पाहिजे😋😋😋😋😋😋

  • @sunnythakur7486
    @sunnythakur7486 28 дней назад

    Ata paryant baghitlelya misal mdhli sarvat sunder misal. khup khup shubhechha

  • @kaustubhsutar8914
    @kaustubhsutar8914 3 года назад +5

    Keep it up.... both CHAITANYA VLOG & Ashutosh

  • @riteshmahadik1280
    @riteshmahadik1280 2 года назад +1

    व्यवसाय करतोय म्हणून तो खास आहे भावा एक नंबर काम करतोस

  • @dhananjaygunjal609
    @dhananjaygunjal609 3 года назад +3

    छान अभिनंदन,खूप चवदार मिसळ

  • @ranjeetovhal1023
    @ranjeetovhal1023 3 года назад +1

    Gor-Garibaancha Aashirvaad KaayamTujhyaa Paathishi Raahil Bhaava#Keep It Up

  • @rohankumarsonavane3996
    @rohankumarsonavane3996 3 года назад +4

    Tula khup shubhechha bhau, tula nakki yash milel, 20/- rupayat misal khup kami price aahe, best luch in next future

  • @satishlonkar6825
    @satishlonkar6825 Год назад +1

    वाह रे वाह तुम्ही मुलांनी अतीशय चांगले काम केले आहे.

  • @TheMohanrajput
    @TheMohanrajput 3 года назад +3

    एक नंबर भावा ...👌all the best ...👍

  • @makarandkulkarni1948
    @makarandkulkarni1948 3 года назад

    मस्त. व्हिडीओ पाहतानाच तोंडाला पाणी सुटलं! आता स्वतः येऊन नक्की खाऊन जाणार! खूप खूप शुभेच्छा!!

  • @omkarkhare4567
    @omkarkhare4567 3 года назад +3

    एक नंबर भावा
    मेहनत काय असते हे कळलं सगळ्यांना
    👍👍

  • @anjalijagdishwala6547
    @anjalijagdishwala6547 3 года назад +1

    Aashutosh khoopach chan recipe ,tula nakki badhat milel anek aashirwad🙌🙌
    Chaitnya khoop chan kam karta chan video pahayala miltat thank you

  • @luckyvarsha861
    @luckyvarsha861 3 года назад +3

    Khup chan bhau
    Misal khup chan diste ahe
    👍👍👍Best luck bhau sathi

  • @shantanusawant7768
    @shantanusawant7768 Год назад +1

    मराठी पाऊल पडते पुढे खूप आवडला भाऊ हा व्हिडिओ आणि भाऊचा स्वभाव

  • @nirajtayde7542
    @nirajtayde7542 3 года назад +5

    Hardworking guy....all the best

  • @digambarlipne9883
    @digambarlipne9883 Год назад +1

    या व्यवसायासाठी तुम्हाला आशीर्वाद व शुभेच्छा आई अंबाबाई तुम्हाला उदंड आयुष्य देवो

  • @swarajpatil289
    @swarajpatil289 3 года назад +4

    भावाच बोलण एकच नंबर💗✌🏻

  • @sangamm.8274
    @sangamm.8274 2 года назад +1

    तुम्हाला असाच येश मिळूदे.... तुमच बिजनेस वाडुदे तुमच्या प्रेत्नला आणि कष्ठाला येश मिळूदे......... आणि हा तुम्ही विडिओ बनवणारे पण फार चांगले मनाचे आहात तुमच्या मुळे त्यांच प्रेत्नाला येश मिळणे सोप होतो 🙏