झणझणीत कोल्हापुरी मिसळ पाव बनवा घरच्या घरी | Misal Pav Recipe | Kolhapuri Misal Pav.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 май 2024
  • #misalpavrecipe #kolhapurimisalpav #cookingticketmarathi
    Cooking ticket marathi Special
    Masale Order करण्यासाठी Whattaap करा
    +917304712119
    • स्पेशल मालवणी मसाला
    • स्पेशल गोडा मसाला
    • स्पेशल कोल्हापुरी कांदा लसूण मसाला
    • सेलम ची शुद्ध हळद
    🍳 कोल्हापुरी मिसळ मसाला बनवा घरच्या घरी
    • Misal Masala Recipe | ...
    Ingredients
    • मोड आलेली मटकी / Sprouts - 1Cup - 150gm
    • मोहरी / Mustard seeds -½ Spoon
    • जिरं / Cumin seeds -¼ Spoon
    • कढीपत्त्याची पाने /Curry leaves - 15
    • कोथिंबीर /Fresh Coriander - 2 Spoon
    • हळद / Turmerik powder -½ Spoon
    • हिंग / Asafoitida - ¼ Spoon
    • ठेचलेल्या लसूण / Garlik -7/8
    • बारीक चिरलेला कांदा / Onion - 2 Spoon
    • मीठ / Salt - Test According
    • पाणी / Water - Acording
    👉 वाटण बनवण्यासाठी
    • कांदा / Onion - 1 मोठा
    • खोबरं / Dry Coconut - 3 Spoon
    • आलं / Ginger - 1 इंच
    • लसूण पाकळ्या / Garlik pattals - 15
    • कोथिंबीर /Fresh Coriander - ½ Cup
    • टोमॅटो / Tomato - 1 मध्यम
    • गुळ / Jaggery - 2 spoon
    • कोल्हापुरी मिसळ मसाला / Misal Masala - 2 Spoon
    • कोल्हापुरी घाटी मसाला / Kolhapuri ghati masala - 2 spoon
    • पाणी / Water - आवश्यकतेनुसार
    #misalpavrecipe
    #misalpav
    #spicymisalpavrecipe
    #kolhapurimisalpav
    #howtomakemisalpav
    #misalpavrecipeinmarathi
    #misalpavrecipeinHindi
    #misalrecipe
    #kolhapurimisalpavrecipe
    #punerimisal
    #Punerimisalpavrecipeinmarathi
    #misalpavstreetfood
    #malvanimisalpavrecipeinmarathi
    #cookingticketmarathimisal
    #मिसळपाव
    #मिसळ
    #मिसळकशीबनवायची

Комментарии • 220

  • @user-bv3cg9xj1c

    ताई तुम्ही पाठवलेला कोल्हापुरी घाटी मसाला खरच खूप भारी आहे , आईला सांगेन उद्याच मिसळ पाव बनवायला सांगतो, तोंडाला पाणी सुटलं ओ ताई 😋👌

  • @anjanisanzgiri3344

    हल्ली मिसळीच्या नावाने हॉटेल वाले नुसते पाणी आणि वरती नुसते तेल च असते, त्याच्या वरती मिसळ म्हणुन पैसे कमावतात, भाजी काहीच नसते, आपण घरीच केलेली बरी वाटते, तुम्ही छान च मिसळ दाखवली, 👍

  • @meenawaghmare3152

    ताई तुमची मिसळ बघुन तोंडाला पाणि सुटले आहे.मी नक्की तुमच्या सारखी मिसळ करणार आहे माझ्या कडे भिशीची पार्टि आहे तर साधारण २०लोक आहेत तर मला मटकी किती लागेल साधारण प्रमाण मला सांगितले तर बरे होईल❤

  • @MrudulaDharmadhikari-wm9on

    जगात भारी आपलं कोल्हापुरी, तुमचा कोल्हापुरी मसाला अतिशय सुंदर आहे, आम्ही रोज वापरतो जेवण खूप चवदार होत ❤

  • @savitapatil816

    खुपच तरीवाली भन्नाट मिसळ झाली आहे ताई खरच तोंडाला पाणि सुटल मी पण तुमचा कोल्हापुरी घाटी मसाला वापरून मीसळ बनवली होती खुपच भारी झाली होती मस्त👌👌🙏

  • @Om-vs1pb
    @Om-vs1pb День назад

    बाई थोडं तेल गरम करून त्यात बदल करून त्यात बदल करण्यात v

  • @siddhichavan7440

    ताई मिसळ मसाला पण ऑर्डर करतो तुम्हीच बनवून द्या ना

  • @sunitapatil6788
    @sunitapatil6788 День назад

    सगळे जिन्नस त्या जिन्नसांची नाव तरी सांगा काय टाकले त्यामध्ये

  • @user-dk4bk7he4j

    खुप खुप खुप धन्यवाद ताई मला ही मिसळ प्रचंड आवडली❤ मी उद्याच करून बघणार आहे 🥰🙏

  • @nileshkamble7004

    मस्तच बनवले मिसळ पाव छान❤❤

  • @chandrakantmokampalle5566

    अप्रतिम मिसळ पाव झाला आहे, खूप सुंदर ताई, 🌹👏🏻🌹धन्यवाद

  • @medhaoak9462

    तुमच्या सर्व रेसिपी छान असतात. घरगुती प्रमाणातही सांगता तसच रेसिपी बरोबर बोलणही समजेल अस असत . छान वाटत

  • @user-tx4to7wk4h
    @user-tx4to7wk4h 9 часов назад +1

    Lay bhari kolhapuri shan banvli misal

  • @sonus502

    खूपच सुंदर रंग आलाय..आणि छानच झालीय मिसळ नक्की करून पाहणार..❤

  • @secretrecipecorner

    Looking too tempting😋😋 just loved your content... Keep sharing 👍🏻

  • @kayasthacuisine14

    Namaste 🙏 me rajasthan jaipur se hu Aaj aapke bataye tarike se misal paav banaya bahut accha bana sabne bahut enjoy karke khaya 👌👍🤝❤️

  • @NehaJaiswal-ji1fe

    खुपच छान आहे मी बन वली होती घरी

  • @shiddheshwargurav

    ताई ही रेसिपीज मला होॅटेल साठी वापरायची आहे मॅडम आपण खुप नोॅलेज दिले खुप खुप धन्यवाद ताई

  • @vasundhradevane6042

    So nice video Thank you so much Tai आम्ही कोल्हापुरी

  • @NehaYadav-ik7er

    Zanzanit misal kharach rang pahu. Khupch mast disst ahe kohlapur chi misal disat ahe khup chsn mazya tondala pani aale.receipe cha video pahat astana Sugran tai tumche khup dhsnyavsd he zanzanit misal receipe tumhi amchya sobat share keli mhanun