Tai tumchya recipies baghun mi ghar cya ghari cloud kitchen start kela ani thoda faar income milavto. Tumcya recipies mule mala khup help hote. Thank you Sarita Tai.
सरिता तू खुप छान समजावून सांगत असते मी तर तुझ्या प्रत्येक रेसिपी लाईक आणि सबस्क्राईब करतेच तुझी अशीच प्रगती होणार यात शंकाच नाही मनापासून काहीही गुपित न ठेवता सगळ्या टिप्स सांगतेस त्यामुळे चुकायची नाम मात्र शंका नाही शुभ रात्री
टिप्स सहित रेसिपी अप्रतिम 👌👌👌😋😋😋 धरगुती मसाला मध्ये बनवून घेतलीय गेलेली ह्या मिसळीचा नवीन प्रकार शिकावयास मिळाला त्याबद्दल ताई तुला त्रिवार मानाचा मुजरा करून धन्यवाद 🙏🙏 हि रेसिपी मी नक्कीच करुन पाहणार आहे तशा तुमच्या सर्वंच रेसिपी मी करून पहातेच हा माझा छंदच आहे
सरीता खुप खुप खुप खुप छान मला पण भिशी साठी करायचीच होती आता तु दाखवलीस तशीच करीन.7 ता. 12बायकांची भिशी आहे. त्यांची प्रतिक्रिया तुला नक्की कळवीन खुप खुप थॅंक्स ग.
खुप छान वाटली मिसळ, रंग पाहून तोंडाला पाणी सुटलं, मी नक्की करून बघणार आहे, धन्यवाद सरीता तुझ्या सर्व रेसिपीज खुप छान असतात आणि तु समजाऊन सांगते, त्यामुळे लक्षात येते. ❤❤
अप्रतिम मिसळ ! प्रत्येक जिन्नस योग्य पद्धतीने तयार केला आहे. तर्री वाला रस्सा तोंडाला पाणी आणणारा !सुकी मटकी पण खूपच छान . एकंदरीतच ,मिसळीचा बेत एकदम "भन्नाट " अभिनंदन आणि शुभेच्छा !!
My family member like special kolhapuri misal pav very much and i also prepare and also prepared misal pav and various things Also today we prepared misal pav recipe Thank you so much 🙏🏻🙏🏻
मी खानदेशात एका ठिकाणी मिसळीत एक मोठ्या आकाराचे गोल कांदा भजे , पोहे घातलेले पाहिले होते . बटाटा भाजी नव्हती . पण फरसाण होते . तशी मिसळ सुद्धा खूप मस्त लागते .
जबरदस्त... रेसिपी..अगदी कुणालाही समजेल आणि अगदी आवडीने बनवता यावी अशी सांगायची पद्दत...खरंच कौतकस्पद...धन्यवाद...🙏🙏🙏
Tai tumchya recipies baghun mi ghar cya ghari cloud kitchen start kela ani thoda faar income milavto. Tumcya recipies mule mala khup help hote. Thank you Sarita Tai.
खुपच मस्त मी करून बघितल्यावर मला येवढा आनंद झालाय घरात सर्वाना आवडली 🙏धन्यवाद ताई ❤❤❤
सरिता तू खुप छान समजावून सांगत असते मी तर तुझ्या प्रत्येक रेसिपी लाईक आणि सबस्क्राईब करतेच तुझी अशीच प्रगती होणार यात शंकाच नाही मनापासून काहीही गुपित न ठेवता सगळ्या टिप्स सांगतेस त्यामुळे चुकायची नाम मात्र शंका नाही शुभ रात्री
हि पद्धत सोपी आणि सुटसुटीत वाटली मला आवडली आणि तुम्ही जो मिसळ मसाला केलात तो आम्ही भाजणीच्या भाज्या साठी तयार असतो
मानसी, ताई मिसळ खुप छान आहे मी करणार रविवारी तुमचे सगळेच पदार्थ आवडतात आणि परफेक्ट असतात 🙏
खूपच सुंदर झाल्या आहेत वड्या आम्ही याला थापट वडी म्हणतो मला सुध्दा प्रंचडया वड्या आवडतात पण आम्ही या वड्याचे पीठ उकळत्या पाण्यात सोडतो
खुप छान आहे रेसिपी मी उद्या बनवणार आहे धन्यवाद सरिता ताई तुमच्या रेसिपी छानच असतात 🙏🙏🙏👍
टिप्स सहित रेसिपी अप्रतिम 👌👌👌😋😋😋
धरगुती मसाला मध्ये बनवून घेतलीय गेलेली ह्या मिसळीचा नवीन प्रकार शिकावयास मिळाला त्याबद्दल ताई तुला त्रिवार मानाचा मुजरा करून धन्यवाद 🙏🙏
हि रेसिपी मी नक्कीच करुन पाहणार आहे
तशा तुमच्या सर्वंच रेसिपी मी करून पहातेच हा माझा छंदच आहे
खुप छान मिसळ रेसिपी. &बटाटाभाजी.❤🎉👌🏼👍🏼🌹😊
लगेच करुन बघीतली मीसळ सरीता.खुप छान झाली.सर्वानां आवडली.मला करायला शीकवल्या बद्दल खुप आभार सरीता.🎉
हे पाहून च तोंडाला पाणी सुटल खूपच सुंदर पद्धत आहे तुमची सांगण्याची मी नक्कीच बनवणार आहे
सरिता ताई मी तुझ्या रेसिपी प्रमाणे मिसळ बनवली आणि खूप छान टेस्टी झाली.घरच्यांना सर्वांना खूप आवडली Thanku ❤❤
Thanks तुम्ही खूप महत्वाचं म्हणजे प्रमाण आणि ते पण किती माणसांसाठी हे सांगून आम्हाला खूप सोपं करून ठेवलंय
खुप छान मिसळ रेसिपी दाखवली आहे पाहुनच तोंडाला पाणी सुटले 😋 धन्यवाद 🙏
सरीता खुप खुप खुप खुप छान मला पण भिशी साठी करायचीच होती आता तु दाखवलीस तशीच करीन.7 ता. 12बायकांची भिशी आहे. त्यांची प्रतिक्रिया तुला नक्की कळवीन खुप खुप थॅंक्स ग.
खुप छान वाटली मिसळ, रंग पाहून तोंडाला पाणी सुटलं, मी नक्की करून बघणार आहे, धन्यवाद सरीता तुझ्या सर्व रेसिपीज खुप छान असतात आणि तु समजाऊन सांगते, त्यामुळे लक्षात येते. ❤❤
मला खूप खूप आवडते 🙏🙏🙏 थँक्स सरीता 👌👌👌🙏🙏 रविवारी नक्कीच करणार 🙏
आज मी ही मिसळ बनवली. एक नंबर झाली.सर्वांना आवडली.खूप खूप धन्यवाद तुझे 😊
Mee aaj karun pahili...perfect Recipes share keli tumhi...khup khup chaan jali aahe...❤
Sarita tai, aaj tumchya padhatine misal keli. Sarvana khup khup aavdli. Dhanyavad tai.
खूप छान ..आणि तू जे सविस्तर सांगतेस ते खूप छान सांगतेस ..
Aati Sunder Sarita tai. Me Kolhapur chi ahe tuzi hi Kolhapur misal me kele ani khup Chan zali hoti
👌👌 khup chhan zali kolhapuri misal...amhi mataki shijun ghetana agadi kami telat jiryachya fodnit shijvun gheto..
अरे वाह.. मस्त.
Hello sarita madam kal sunday special tumchi misal receipe follow keli saglyana khup aavadali thanks so much
बघताना तोंडाला पाणी सुटले खुप छान आहे 👌👌
अप्रतिम मिसळ ! प्रत्येक जिन्नस योग्य पद्धतीने तयार केला आहे. तर्री वाला रस्सा तोंडाला पाणी आणणारा !सुकी मटकी पण खूपच छान .
एकंदरीतच ,मिसळीचा बेत एकदम "भन्नाट "
अभिनंदन आणि शुभेच्छा !!
0mouth watering recipe,really yr sugaran.
सुंदर ताई ! खुप खुप धन्यवाद धन्यवाद ! 🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹
मी आज मिसळ बनवली अप्रतिम बनली. 🎉 थॅन्क्स सरिता किचन
धन्यवाद!
खुपचं छान पद्धतीने दाखवलीए मिसळ.
असेच छान छान रेसिपीज कायम बनवा आणि आम्हालाही दाखवा . ,👌👌
धन्यवाद
Me hya padhatine 2 Vela misal banvli.. Saglya pahunyana khup avdli... Thanku tai
खूप छान आता रविवारी मिसाळचा बेत 😊काल मी तुम्ही दाखवलेलं खार वांग केलं होत मस्त झालं होत.thank you 🙏
Very nicely u explain in proper magerment and easy language.god bless u .
हॉटेल पेक्षा सुद्धा भारी मिसळ बनवली अक्षरशा तोंडाला पाणी सुटले 👌👌😀😀
❤
Tried at home today
Everyone loved it
Thankyou for sharing 😊
खूप छान ताई ❤तुम्ही खूप छान बनवता रेसिपी मी सतत तुमच्या रेसीपी बघून बनवत असते खूप छान होतात रेसिपी 😊अशीच नवीन नवीन रेसिपी घेऊन येत रहा ताई 😍
Tumhi pratek recepi kiiti lokansathi ahe he praman sangta tyacha khup upyog hoto sooo.... Thanks
Welcome!
तुझं हेच किचन मला फार आवडत गं
खूप छान कोल्हापूरी मिसळ रेसिपी.
फारच टेस्टी मिसळ झाली आहे, तुझ्या सर्वच रेसिपीज छान असतात व सांगण्याची पद्धत सरळ सोपी आहे 💐💐💐💐👌👌👌👍👍👍👍
आजच बनवणार Sunday special
😋😋😋thanks
खूप छान मला तुमच्या रेसिपी खूप आवडतात
Ajach banavali. Ekadam tasty ..thanks so much
He khri kolhapuri misal thanks tai 🙏🙏
Sarita tai aaj tumchay racipe nay miser banavlay khub masst jalay gahrchay sagray bolay Sam bhair sarkhi ahay thanks me tumchay recipe follow kertay😊
खुप छान विडिओ आहे ताई तुमची रेसिपी मला खुप आवडतात
धन्यवाद
Perfect.. tondala pani sutle. Khup sundar dish tayar zali .👍👌👌😋😋😋
Khup chan savistar mahiti aahe
खूप छान रेसिपी नक्कीच करणार thanks
मिसळ मस्त. किचन फारच सुंदर
me ha recipe try keli ani gharat sagdyana khup aavadli
मी कोल्हापूरची आहे लय भारी मिसळ पाव आहे
खुप छान मिसळ धन्यवाद सरिता
Khup mast Tai tu banvlelya kahi resipy mi banavlya khup chhan jhalya
Wow mast aahe recipe. Yek no. 👌👌👍🌹💐💖
Mi just ata misal keliy tumchi recipe follow karun mast zaliy ❤
Ithe aapan matkiaivaji safed watane vapru shakto ka thanks for sharing such a mouth watering recipe tai ❤
Thanks a lot for the recipe. It was a great hit at my office.
सरिता कोल्हापुरी मिसळ एकच खूप छान झाली आहे आणि टेस्टी 👍👌👌👌😋😋
मनापासून धन्यवाद
Have tried this recipe, it turned out 😋😋
Everytime I follow this above recipe. Stay Blessed.
Tai tumchya recipe khup chhan aastat mla khup aavdtt❤
Thank you
Tu kharech mast aahes .....misal👌👌
Thank you so much Sarita tai. Mi karun pahili. Perfect zali hoti. ❤
आहाहा 😍🤤🤤🤤.. अप्रतिम 😍.. नुसतं पाहूनच तोंडाला पाणी सुटलं 😀👍🏻👍🏻👍🏻.. नक्की करून बघणार... आणि खाणार पण😜
खुप छान मी पण बनविणार आहे समजून छान सांगते ❤❤❤
Thank u so much
Mi udya misal bnvaycha vichar krt hoti n lgech madam tumcha video ala🤗🤗
Wow khup chan baghun khavi ch vatli
मला तुमच्या सर्व recipes खुप आवडतात
Mast chan zal asen tar mi pan Karun bagen 😍😍😍😍
Lai bhari Kolhapuri,Tai chi recipies yummy....
Misal reshipi changli ahe thank you
Khup misal recipe mast
खुपच छान सांगितलस.
Nice recipe mi kal try Keli ani pahilyanda itki chan misal banli tumchya recipe masta astat
Superb 👌👍
Very nice recipe mam😊 thank u so Mach❤
❤ Beauty Beauty ful ❤
Thank you so much
My family member like special kolhapuri misal pav very much and i also prepare and also prepared misal pav and various things
Also today we prepared misal pav recipe
Thank you so much 🙏🏻🙏🏻
My pleasure..thanks for trying. keep watching 😊😀🙏🤗
खूप छान मी try keli
मी खानदेशात एका ठिकाणी मिसळीत एक मोठ्या आकाराचे गोल कांदा भजे , पोहे घातलेले पाहिले होते .
बटाटा भाजी नव्हती . पण फरसाण होते .
तशी मिसळ सुद्धा खूप मस्त लागते .
Koknat pan tase milte gol bhaje kandyache misalit ghaltat.
Me resipe kele kupe chan zaile misal pav... Yummy😋
🙂
Looks yummy and delicious recipe 😋 😍 👌
खूप छान रेसिपी सरिता ताई 🙏
सरीता तुम्ही सगळं छान स्वच्छ नीट नेटकं करता छान वाटत बघून आणि करण्याची पध्दत पण छान आहे तुमचं किचन पण छान आहे आणि तुम्ही पण
I tried it today and it came out well .thank you
खूप tempting ❤❤❤ मस्तच ❤❤❤❤
धन्यवाद
Khup chaan mast delicious
Khup chan respe tai 👌👌👌🙏🏻🙂
एक नंबर मिसळ 👌
Thank you
Tai tuzya recipe khup Chan aani shopi aste khup Chan 🎉
धन्यवाद सुगरण सरीता ❤️🙏😘
Thanks mala hi recipe havi hoti khoop chan details sagitlya aahet
Most welcome!
Mast Sunday cha bet nakki banvte.oan amhi 3 ghech ahot.👌👍tumchya sarve recipes tray karte mastch.👍
Mi try kela kharch khup chali misal😋😋😋
खूपच छान receips
Very nice 👍 you are great cook 💯🌹👍
Hi Sarita khupch Chan misal ashich khup Moti ho 👌🏻🙏🏻
Thanks a ton 🩵
मिसळ मस्त मस्तच
I tried this on my USA cousins . They loved this recipe very very much. It turned out really tasty. Thank you very much
Wow great..thanks a lot
Apan sagle misal kartoch kiti varsha... Pan malabtujha recipe oahaycha hota mhanun i watched it.. Very nice.. I'll try this method too.. Thanks
मस्त ताई
Very nice, shall try