अतिशय कमी तेलातील आंब्याचे खारातील पिवळे लोणचे घालण्याची पारंपरिक पद्धत | ambache lonche recipe
HTML-код
- Опубликовано: 26 ноя 2024
- ४० -५० वर्ष्यापुर्वी म्हणालात तरी चालेले घरात २५-३० माणसाचं कुटुंब , घर गलबजलेलं असायचं खाण्या पिण्याच्या प्रत्येकाची आपआपली आवड , पण आंब्याचं पिवळं कोयचे लोणचे म्हटलं की प्रत्येकाला जेवणात पाहिजेच , माझी आजी म्हणजे आईची सासू एप्रिल महिना लागला की तिला लोणच्याचे आंबे कधी काढीन असं व्हायचं ,३ झाडाला चागले १०००-१२०० आंबे लागलेले असायचे , तिला पिवळे लोणचे घालायला जाम आवडायचं , आंबे काडून धुवून , सुकवणे आणि लोणचे घालण्यात ३-४ दिवस जायचे , त्याकाळी चिनी मातीच्या बरण्या नव्हत्या त्यामुळे मातीच्या रांजणात लोणचे घालायची पद्धत होती चांगला कमरेपर्यन्त येईल येवडा मोटा रांजण असायचा , महिनाभर लोणचे मुरवून झाले की मग प्रत्येकाला खायला भेटणार , घरात तर खायला असणारच पण सासरी जाणाऱ्या मुलींना , नातींना ती आवडीनं लोणचे द्यायची , कधी कुठली सून माहेरी चालली त्यांनापण आजी लोणचे बांधून द्यायची आणि आजी च्या त्याच पद्धतीने आता आई लोणचे घालते . आणि आजीची जी लोणचे बांधून देण्याची परंपरा आहे तीच आई ने पण जपली आहे .
आईची धाकटी बहीण म्हणजे माई साक्षात अन्नपूर्णा कुठलाही पदार्थ करायला घेतला आणि त्याला चव नाही असं कधी झालंच नाही , गावाकडे जरी राहत असली तरी प्रत्येक पदार्थ तेवढाच निगुतीनं आणि चवदार करणार , , प्रत्येक वर्षी आई लोणचं घालतेचं पण या वेळी म्हणाली माई च्या हातचं लोणचं घालून घेऊया , माईला आंब्याचे पिवळे , लाल लोणचे , माईनमुला लोणचे , मिरची चे लोणचे किव्हा लिंबाचे तिखट , गोड लोणचे उन्हाळ्यात कच्या करवंदाचे लोणचे , गाजर , आल्याचं लोणच्यात तर माई च्या चवीला तोड नाही म्हणतात ना एखाद्याच्या हाताला खूप चव असते तसं माईच्या हाताला चव आहे , धन्यवाद
Today grandma and kaki are going to make mango pickle in traditional way. I will show you step by step how to cut mango, dry it and make pickle. We will be making the masala for this pickle at home. This is the most important step in this recipe. Mango gets nice coating of the masala. It looks perfectly like the pickle that our grandma used to make. It tastes fantastic and you can store it over a 2 year. You can try this recipe at home and drop a comment for me.
🔔🔔 फेसबुक (facebook) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
🔔🔔 यूट्यूब चॅनल (RUclips) ला सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
🔔🔔 इंस्टाग्राम (Instagram) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
• होळी साठी आजीच्या वेगळ...
1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala
• 1 किलो कोल्हापुरी तिखट...
कुडकुडणाऱ्या थंडीत शरीरातील उष्णता वाढवण्यासाठी करा आजीच्या गावरान पद्धतीने खमंग बाजरीचे थालीपीठ
• कुडकुडणाऱ्या थंडीत शरी...
एक थेंबही पाणी न घालता आजीच्या पद्धतीने बनवा कुरकुरीत कांदा भजी | Crispy Onion Pakoda | Kanda Bhaji
• एक थेंबही पाणी न घालता...
खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | Stuffed Baingan Masala
• खाल्यानंतर चव विसरणार ...
खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान झणझणीत खारं वांग | Khar vang | खारं वांग | भरून वांगी रेसिपी
• खाल्यानंतर चव विसरणार ...
होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
• होळी साठी आजीच्या वेगळ...
कारल्याची भाजी भरपूर खाली असाल पण या प्रकारे बनवलेली कडू न लागणारी भरली कारली पहिल्यांदाच खाल
• कारल्याची भाजी भरपूर ख...
वेगळ्या पद्धतीने आतुर घालून केलेली गावरान चवीची खुसखुशीत मसाला कोथिंबीर वडी | Gavran ek khari chav
• वेगळ्या पद्धतीने आतुर ...
आजीच्या गावरान सोप्या पद्धतीने करा एक खूप जुना आणि पारंपरिक पौष्टीक पदार्थ | Gavran ek khari chav
• आजीच्या गावरान सोप्या ...
गावरान चवीचं थापलेले खमंग खुसखुशीत बाजरीचं थालीपीठ । thalipeeth recipe in marathi । Gavran ek khari
• गावरान चवीचं थापलेले ख...
झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा | Village famous RED COUNTRY chicken curry | village cooking
• झणझणीत गावरान देशी कों...
Kairiche Lonche recipe in marathi | Kairiche Lonche-Khar | गावाकडच्या पद्धतीने केलेले कैरीचे लोणचे (खार) | Dry Mango Pickle Kairiche Lonche |
Kairiche Lonche Recipe | Kairi Lonache | Kairi Lonache Recipe | Kairi Loncha | Kairi Lonche Recipe |
Kairi Lonche Masala Recipe in Marathi | Raw Mango Pickle | Kairicha Khar
#gavranekkharichav #gavranlonche #KairiLonache #drymangopickle #kairicheloncherecipe #Mangopickle
#rawmangopickle #ambyachelonche #कैरीचेलोणचेरेसिपी #drykairichelonche #loncherecipeinmarathi #kairipickle
#drykairiloncha #drymangopickle #ambachalonche #kairichelonchemarathi #pickle
#lonche #summerrecipe #lonchyachakhar #kairichelonche
#लोणचे #खार #गावरानलोणचे
#TraditionalAamKaAchar
#garlicFlavouredRawMangoPickle
#लोणच
#कैरीचेलोणचे,
#अचार,
#कैरीकाअचार,
#raw_mango_pickle,
#acharrecipe
#Howtomakemangopickle
#चटपटीतकैरीचेलोणचे #Rawmangopicklerecipeinmarathi #लोणचेरेसिपीमराठी
#Aamkaacharrecipe
#Picklerecipe#unhalipadarth #village_food #village_cooking
#village_life #marathirecipe #marathifood #maharashtrianrecipes #Food #gavranpadarth #cookinginvillage #villagecooking
#maharashtrianrecipe #chulivaril_jevan
खरच खूप छान पद्धत गावरान लोणचे.... ह्याची सर इतर कशाला नाही ... ताई तुम्ही आणि आजी दोघी मिळून ज्या ज्या रेसिपी दाखवता त्या सगळ्या अतिशय चविष्ट व पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या असल्याने आवर्जून बघते... आणि करते सुद्धा... मनापासून धन्यवाद 🙏
.... पुढच्या रेसिपी ची, विडीओ ची प्रतिक्षा तर असते च
थैक्यू काकू, हीच रेसिपी मी शोधत होते. फार वर्ष झाली असं लोणचं खाऊन 😋
Lai bhari 😋
ज्वारी भाकरी आणि सुकं लोणचं ... आ हा हा...फारच भारी चव असणार काकू या लोणच्याची🙏 एकदा जरूर प्रयत्न करणार आम्ही असं लोणचं करण्याचा 👍
माझ्या आजीच्या हातच्या लोणच्याची आठवण आली 😊 मस्तच 👍👌👌
मी पण कोल्हापूरची आहे ...माझी आजी ही असेच लोणचे बनवायची अप्रतिम चवीचे..आज नाही ती या जगात तिची फार आठवण आली आज...खूपच सुंदर लोणचं मावशी..विकत मिळेल का
माझ्या आईने पण मला असच लोणच बनवुन दिलं आहे 😋 ह्याच लोणच्याची खरी मज्जा , गुळ घालुन तिखट घालुन जे बनवलेल्या लोणच्याला ह्या लोणच्याची सर येत नाही 😊
Vikath parsale pathavthay kay me mo. No dethey pathavar pathavthay kay thucha no day me phonevarun patha pathavthe
Aalshi kuthlya tumhala kahich swatala banvta yet nahi ka
@@sushmabhosale4205phone no. Ka details nahi he log ??
खूप छान काकू....मी खूप वर्ष झालं ,याची रेसिपी शोधत होते... मी आजीच्या माहेरी असलं लोणचं खाल्लं होतं... धन्यवाद🎉
ताई खूप छान मला ही पद्धत हवी होती मी खूप दिवस वाट बघत होते. थँक्यू ताई आजी कशा आहात तुम्ही
खूप छान रेसिपी आहे मी मागच्या वर्षी केली होती सगळ्यांनाच आवडली ...या वर्षी पण नक्की करणार आहे
धन्यवाद ताई लोणचे तयार करून, छान स्पष्टीकरण दिलात
Khup khup mast…. Mazi aaji asa loncha banvaychi n mala te khup avdaycha…kahi varsha purvi ti geli ani asa loncha parat khayla milala nahi mala… khup dhynavad hi recipe upload kelya baddal.. mi nakki banavnar…❤
मी तुमचे सर्व रेसिपी नेहमी बघते, खूप आवडतात मला ,आजीला बघून मन भरून येतं खुप बरं वाटत, माझ्या आजीची आठवण येते, सर्वच रेसिपी खुपच छान असतात,५०आंब्यासाठी मोहरी,मेथी किती किती घ्यायची ते सांगा.
आमच्या गावाकडे याला आंब्याचा खार म्हणतात लोणचं नाही, कारण लोणचं हे तिखट असतं. खार म्हणजे फक्त मिठाचे प्रमाण जास्त असतं जे की खारट खारट लागते म्हणून त्याला आंब्याचा खार म्हणतात. बीड जिल्हा फेमस आंब्याचा खार 😋😋😋
मीठ खूप झालं
Ho and hyachi sar kashalach nahi
Thanks kaku ,tumhi jas lonch kelat same tas mi kel ahe 😊😊 Majya मिस्टर ना sati tyani khup avdt he yellow Val lonch ,,, thank You 😊
खूप खूप धन्यवाद ताई
किती मस्त आजी 😍
मजा आली बघून, बनवेन मी पण
काकी तुम्ही खुप छान संघता मला तुमचा रसपीए आवडत आहे 👌👌👌👌💯💯💯💯💯💯💯💯💯
ताई खूप छान सांगितला ही प्रक्रिया 👌👌👌👌 मस्त
ताई साहेब सादर प्रणाम नमस्कार खूप छान लोणचे बनविण्याची पद्धत आपले पणाने सांगितली. आपले मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
मावशींच घर दाखवा लोणचे घालण्याची पद्धत लय भारी
विकतच्या लोणाच्यापेक्षा असं साधं लोणचं छान लागतं चवीला. 👌🏻
खुप छान माहिती दिली ❤
Khup khup Dhanyawad hich recipe shodhat hote 😊
छान सविस्तर उपयुक्त माहिती डिलीट तुम्ही
खुपच छान टेस्टी. . वेगळया पध्दतीने दाखवली ही रेसीपी.. कधी ही पाहिलेली.
धन्यवाद ताई आणि आई..
🙏🙏
Kiti chan बनवले लोणचे तुम्ही.तुम्ही सांगता पण खूप छान. आवडलं मला.
❤❤
मस्तच मला हवी होती ही रेसिपी धन्यवाद
माझ्या सासूबाई असच लोणच करायचय खूप छान लागायचं मस्तच
Thank you kaku mala tumchya khup recipi aavdte
मला हेच लोणच्याची रेसिपी पाहिजे होती लय भारी 👌🏻👌🏻🙏🙏
धननेवाद ताई खुप छान लोनच
दाखवल
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद
कसे बनवतात हे सर्व सांगीतल खूप धन्यवादताई खूप मोठ्या मनाच्या अहात
आजीनां नमस्कार
खुप छान! Thank you for sharing this authentic recepi!🙏
Ex
W ex
खूप च छान. माजी आज्जी पन अस लोणच बनवत होती🤤🤤
Khupa chan tondala Pani sutala
Amhi he loncha karun pahila, khup chan. Hya varshi punha hyach recipe ne karnar..👍🏼.
खूप छान बनवलं लोणच..मला खूप आवडते अस लोणच..माझी आजी आजोबा बनवायचे अस लोणच 👌👌👌😋😋😋 मला परवाच आठवण आलती या लोणच्याची आज तुम्ही बनवून दाखवलं मी नक्की करून बगते 🙏
बरण्या किती छान आहेत ❤❤
Mavshi tumchya channel che amchi aai kakai mavshi sagle fan ahet mast recipes sangta healthy recipes astat tumchya 😊😊
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद
@@gavranekkharichav Detail Address Type Kara 📢🤠💦 Location Taluka District Naav Phone Number Display Kara 📢
खूप छान आहे रेसिपी आहे काकू
Thanks. Vyavasthit samjavun sagle sangitlya baddal😊
तुमची लोणचे घालण्याची पद्धत पाहून आईच्या लोणच्याची आठवण झाली . खूप छान. काकी आम्हाला 2 किंवा 3 डझन आंब्याचे लोणचे घालण्याचे प्रमाण सांगा
खूप खूप धन्यवाद , ho lavkarch video banvu
लय भारी राव.आंदा करून बघतो .एकदम झकास रेसिपी हाय.
आजी आली खुप बरं वाटलं जात्यावर बहिणींनी मिळून मिसळून दळले....
Khup chaan 👌
Tumi kiti mehnat Kate bheghayla chan vatyha
खूप मस्त काकू ...माझी आजी आई असच करत होत्या ...तुमच्या सगळ्या रेसिपी खूप मस्त असतात आणि तुमच्या दोघींचा आवाज तर खूप मस्त ❤😊
मि पन तुमी सागितल्या प्रमाणे केल अणी माझ लोंच खुप छान झाल thank you❤
खुप छान रेसिपी मी पण २९ पकारची लोणची करते . शिकवते व विकायलाहि असते .
Khupch Chan recipe yummy 👌👌👌👍👍👍
मी तुम्ही सांगितले तस बनविले खूप छान जाल खुप धन्यवाद
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद
Khup chhan loncha, Maushi. Pan Kairi kontya prakarchi ghyavi loncha sathi sanga na.
काकु खुप मस्त समजुन संगितल
खूप छान बनवलं काकी❤
Khup chaan aahe loncch aaji ci aathvan aali aam chi aaji pan aayc padhtine banvayt hoti
Vikt detayka kaku yeto gheyla add sanga khupn chan banvl
Ek Number
Chan🎉🎉big like👌👌👌
तूमचे घर लय भारी आहे हो काकू
❤❤khup mast
मिरची व गाजराचे व माईन मुळ्या चे लोणचे दाखवा
Khuup chan 👍
खूप खूप धन्यवाद
हे खरं लोणचं...😊
खूप खूप धन्यवा
खूप खूप धन्यवाद
Khup chan banvlat kakau🙏🙏
Khup chan bolatay kaku tumhi
Khup exite aahe...ghar bghyla
Kupch Chan banvaly...😋
खुप छान पद्धतीने दाखवत लोणच.मी घरी नक्की करुन बघेन.
खूप सुंदर 😊
Khoop chhan
Lai bhari mavshi👌🏻
मला असंच लोणचं आवडत.माझ्या लहाणपणी असेच लोणचं असायचं.तेव्हाची आठवण झाली धन्यवाद आई
लोणचे छान.
मी लासुन वाले लॉनचे आत्ताच बनविले अन तुमची रेसिपी पाहत आहे आपने खेड्यातील जीवन विसरून नाही जात येत 😢😢
एकदम भारी लोणच👌👌
Thank you kaku❤❤
Khupach mast lonche... 🤤🤤
खूप छान लोणचे
लय भारी👍👍👍
❤
Khupch sunder
Khupchaan ❤
आजी नमस्कार दोघी खूप छान
Thank u so much kaki 🙏🙏
😊 wow 👌 so yummy 😋😋😋
Kup chan zale lonachya barani sudha mala khup avadali 👍🏻👍🏻👌🏻👌🏻♥️♥️
Sundar recipe vahini kaku avadli mala
खूप खूप धन्यवाद
Very nice ✌️🙏
धन्यवाद.
Ghar dakhava mavshi baki lonche mastch
Khup ch chan lonacha recepie😊
Ek number
Khup chhan
आजी आली खुप छान वाटले
अप्रतिम
Taai aani aai ase lonche tumhi karun deu shakta ka kimmat sanga aani lonche gharpoch pathwa pls ase lonche aamhala faar aawadte
आमच्या कडे आम्ही पण आसच लोणच बनवतो ताई
पारंपरिक खूप छान पद्धत आहे.पण त्यात अजिबात तिखट घालत नाही का?लसूण , मोहरी चा तिखट पणा आहे म्हणून का ?
खूप छान ताई लोणचे
Aaji Kaku karali gajar ghalun loncha karun dakhava please 🙏