जून्या पारंपारिक पद्धतीने कैरीचे लोणचे | Kairiche Lonche Recipe | BanaisRecipe

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 май 2024
  • जून्या पारंपारिक पद्धतीने कैरीचे लोणचे | Kairiche Lonche Recipe | BanaisRecipe
    #loncherecipe
    #लोणचे
    #mangopickle
    #marathirecipe #shepherd #dhangarijivan #siduhake #banai

Комментарии • 203

  • @manishapatil9813
    @manishapatil9813 26 дней назад +271

    Banai तुला काय येत नाही असे होतच नसेल. सगळ्यात प्रावीण्य आहेस. काल मुंबई la खूप वादळ पाऊस झाला. झाडे तुटून पडले. रस्त्यावरील हलत फार बेकार होती. तुम्ही तर उघड्यावर राहता. सांभाळून रहा स्वताची काळजी घ्या. आणि पावसाचा आत लवकर घरी परता.आणि सागर कधी येणार वाडा सुना सुना वाटतं. तुज्या बरोबर मध्ये लुडबुड करत असायचा. आज सगळे चिल्लर पार्टी कुठे गेली. 😊

    • @shashikalahule4147
      @shashikalahule4147 24 дня назад +8

      बाणाई काही सुविधा नसताना सर्वच पदार्थ अप्रतिम बनवते. ईश्वर तुला खूप शक्ती आणि उदंड आयुष्य देऊ हीच प्रार्थना.

  • @kamalsonje1855
    @kamalsonje1855 20 дней назад +13

    मानाजी,तुमचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.किती शांतपणे आणि सुंदर रितीने समजावून सांगितले आहे.खूपच सुंदर पद्धतीने घातलेले लोणचे पाहून खरच तोंडाला पाणी सुटले.खूपच सुंदर!🎉

  • @vandanakamble713
    @vandanakamble713 26 дней назад +37

    स्वच्छता पण आहे कीती सुंदर

  • @swatijangam2980
    @swatijangam2980 25 дней назад +17

    खुपच छान ताई कीती साधे आणी सरळ रेसीपी सांगीतली आणी दाखवली तूमी आदी तर खुप कठीण वाटत होत मला लोणच बनवन तुमी दाखवल्या प्रमाणे बनवैन आता थँक्यु बाणाई ताई❤

  • @user-xz1fg8qd4l
    @user-xz1fg8qd4l 22 дня назад +18

    किती हळूवार आणि नीट समजाऊन सागीतले.छान वाटले बघायला आणि ऐकायला. जरूर करणार

  • @sunandaaher8596
    @sunandaaher8596 25 дней назад +12

    बाणांइ ताई तुम्ही फार हुशार आहे जंगलात राहून हे लोणचे करून दाखवले तुमचं अभिनंदन

  • @sunitapawar3176
    @sunitapawar3176 26 дней назад +57

    काहीच सुविधा नसल्या तरी किती तो उत्साह सलाम बानाई तुम्हाला खुप गोष्टी शिकायला मिळतात

  • @rupalimali7107
    @rupalimali7107 26 дней назад +58

    सगळेजण एकत्र आल्यावर छान वाटते बघायला

  • @swatisutar-fz2lv
    @swatisutar-fz2lv 20 дней назад +5

    खूप चांगला पद्धतीने सगळी कृती सांगितली. काय काळजी घ्यावी कस हातालाव लोणचे समजावून सांगितलं. ताई या तूम्ही संस्कृती जप्त आहात. हातभार काचेच्या बांगड्या. कपाळी आडवे कंकू पायात ठस्थशीत जोडवी मासोळी डोक्यावरील पदर एकदा ही पडला नाही. 🙏👍 पुढील व्हीडीओ ज साठी शुभेच्छा 👍👍👍

  • @sandipdhamal2351
    @sandipdhamal2351 25 дней назад +2

    एक नंबर लोणचे बनविले आहे.

  • @nalinikalwaghe275
    @nalinikalwaghe275 3 дня назад

    बानाई खुप छानं बनवल लोनच

  • @pallavikhangate9395
    @pallavikhangate9395 19 дней назад

    किती साध्या सोप्या पद्धतीने सांगितले 👌🏻👌🏻

  • @sunitaghogare2370
    @sunitaghogare2370 26 дней назад +38

    बाणाई पाटावरवंटा खुप छान आणि तुझी जेवणआणि सर्व पदार्थ बनवण्याचीपद्धत छान आहे ❤

  • @gulabshaikh6831
    @gulabshaikh6831 18 дней назад +1

    खूपच छान बनवले बाणाई लोणचे साधी सिम्पल 👌👌👌

  • @sujalgamerz8369
    @sujalgamerz8369 День назад

    Khupacha chan

  • @anitatamboli236
    @anitatamboli236 26 дней назад +11

    फारच सुंदर लोणचे तयार केले आहे.

  • @sunitapatil3174
    @sunitapatil3174 24 дня назад

    Khoob khoob chhan launcher aahe😊

  • @ujwalajanjal5805
    @ujwalajanjal5805 15 дней назад

    Banai khup chhan lonche bnvale

  • @sunandanair5658
    @sunandanair5658 25 дней назад +5

    ताई तुम्ही किती हुशार आहात सुगरण आहात.

  • @vidyamaskare6357
    @vidyamaskare6357 21 день назад

    वाहव खुप छान रेसिपी दाखवली 🙏

  • @pushpazalte1664
    @pushpazalte1664 17 дней назад +1

    Khup chan❤

  • @user-xp9cj9qk8g
    @user-xp9cj9qk8g 17 дней назад

    Khupch chan mast banai tai

  • @user-hm7zf8sv2q
    @user-hm7zf8sv2q 12 дней назад

    Chan sundar👌👌

  • @rajeshreekamble2732
    @rajeshreekamble2732 24 дня назад +10

    बाणाई तुमचा स्वयंपाक बघून फार छान वाटते साधेपणा स्वच्छ सुंदर उत्साह पण भारी लय भारी बाणाई

  • @vandanawaghchaure6275
    @vandanawaghchaure6275 6 дней назад

    खूप छान लोणचे बनवले आहे. बाणाई ताई.

  • @vanitamundhe9048
    @vanitamundhe9048 9 дней назад

    खूप छान पद्धतीने लोणचं बनवते बाणाई तू सलाम तुला

  • @snehlatathaware1008
    @snehlatathaware1008 26 дней назад +6

    किती छान ताज्या कैरीच लोणचं बनवलं 😋😋

  • @ShitalPadalkar-pd7mq
    @ShitalPadalkar-pd7mq 19 дней назад

    Khup Chan banai

  • @meenakshijoglikar6421
    @meenakshijoglikar6421 4 дня назад

    Khoop chan zala lonche

  • @PratibhaaBiraris
    @PratibhaaBiraris 26 дней назад +10

    लोणच आणि ते पण झाडावरची ताजी कैरीचं 😍😍😋😋 बाणाई व आत्याबाईंच्या हाताचं एक नंबर 🎉🎉

  • @bharatitandel2613
    @bharatitandel2613 25 дней назад +1

    खुप छान

  • @mandacharde8206
    @mandacharde8206 24 дня назад +16

    बानु नविन पाटा वरवंटा विकत घेतला काय मस्त आहे

    • @yummum1990
      @yummum1990 23 дня назад

      खूप छान आहे

  • @narmadawarad4217
    @narmadawarad4217 25 дней назад +6

    खूप खूप सुंदर लोणचं झाले आहे बानाई. बघूनच तोंडाला पाणी सुटले आहे.

  • @NanaShinde-hu4vs
    @NanaShinde-hu4vs 23 дня назад +1

    लोणचे खूप छान झाले

  • @NitaShinde-yo7oz
    @NitaShinde-yo7oz 26 дней назад +7

    लोणच्याची रेसिपी बघून तोंडाला पाणी सुटलं खूप छान होईल लोणचं बनवलं आहे धन्यवाद❤❤

  • @santoshghate6727
    @santoshghate6727 26 дней назад

    भारी 👌❤

  • @user-yl7pr6zf3c
    @user-yl7pr6zf3c 22 дня назад

    Khup Chan

  • @Appel123-si7qt
    @Appel123-si7qt 26 дней назад +22

    सुंदर सुगरण बाणू बेटा ची लोणचया ची तयारी चालली मस्त 🎉🎉🎉

  • @manishadongare2609
    @manishadongare2609 16 дней назад

    Abhinandan Tai Pharach chhan

  • @pratibhapawar5025
    @pratibhapawar5025 26 дней назад +5

    Khupch Chan recipe 👍👍👍👌👌👌

  • @samruddhikhule1288
    @samruddhikhule1288 26 дней назад +5

    खूप छान बनवलं आहे ताई लोणचं

  • @drmayookhdave
    @drmayookhdave 23 дня назад

    काय पद्धत आहे ताई. खूप ज मस्त. माहिती मिळत आहे मला.

  • @suhasrajopadhye5091
    @suhasrajopadhye5091 26 дней назад +18

    तुम्ही सगळेच एकत्र या छान वाटते

  • @user-ce8we7kk5n
    @user-ce8we7kk5n 20 дней назад

    खूप छान छान लोणचं

  • @nirmalaphadnis2854
    @nirmalaphadnis2854 17 дней назад

    खुप छान ताई किती सादी आणि सरळ रेसिपी सागितली ❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉❤

  • @maliniwani207
    @maliniwani207 5 дней назад

    खुप छान लोणचे झाले बानाई❤❤🎉🎉

  • @user-jw4fq9zu4x
    @user-jw4fq9zu4x 25 дней назад +3

    खूप छान झाले बानाई लोनचेमी पन ह्या पछतिने करनार आहे

  • @ashakhachane2734
    @ashakhachane2734 26 дней назад +9

    आलोच लोणच खायला 😋😋😊😊🎉🎉❤❤❤

  • @varshabhagwat6497
    @varshabhagwat6497 21 день назад

    Banai tai tumhi Khup sugran ahat, pata chan ghetla.

  • @ramdasjadhav2921
    @ramdasjadhav2921 19 дней назад +1

    बानाई ताई पाटा वरवंटा खूप छान आहे

  • @piyusalve5800
    @piyusalve5800 26 дней назад +22

    सुपर सुपर सुपर सुपर से भी ऊपर आहे वीडीओ

  • @shardaunde7810
    @shardaunde7810 3 часа назад

    मस्त पाटा नवीन घेतला आहे का

  • @sunandanair5658
    @sunandanair5658 25 дней назад +3

    बानाई ताई पाठा वरवंटा नवीन घेतला का ? छान आहे.मस्त लोणचे बनवले.❤❤❤

  • @lalitawaghewaghe2043
    @lalitawaghewaghe2043 24 дня назад

    मस्त

  • @surekharampure9748
    @surekharampure9748 26 дней назад +6

    खूप छान लोणचे केले

  • @latakamble4977
    @latakamble4977 26 дней назад +3

    Kairiche lonche chhan banavle video khup chhan vatala bhayala maja aali

  • @Vaibhavmhaisne
    @Vaibhavmhaisne 24 дня назад

    Tai tumhi khup kashtalu aahat and mayalusudha

  • @rajanisadare3721
    @rajanisadare3721 20 дней назад

    मस्त झालं लोणचे. भारी, एकच no. बाणाई हॅट्स of you 👌👌👌💐💐🍫🍫

  • @shobhajadhav5451
    @shobhajadhav5451 26 дней назад +6

    भाऊ मी औरंगाबादवरून बोलत आहे मी नियमित तुमचे व्हिडिओ बघत असते.खुप छान वाटते.माझा आजार पण मी विसरून जाते.वहिणीचे खुप खुप धन्यवाद.माझी एक विनंती आहे मला एक किलो चेलोंच बनवून पाठवता येईल का.मी त्यांचे जे बिल होईल ते तुम्ही सांगाल त्यावर पाठवून देईल.😊😊तुमची बहीण....

  • @kiranpatil6370
    @kiranpatil6370 22 дня назад

    खुप छांन बाणाई ताई 🌹🌹🌹🌹

  • @sunitagaikwad9080
    @sunitagaikwad9080 26 дней назад +12

    खूप छान लोणच्याची रेसिपी तू खूप छान हळूवारपणे सांगते ऐकत व पाहत राहावे वाटते. तुझा व्हिडिओ संपूच नये असे वाटते.नाहीतर तू जिथे असतेस तिथे यावेसे वाटते.❤❤❤❤❤❤❤❤पुणे

  • @jyotivora9952
    @jyotivora9952 26 дней назад +5

    Banai tai ani Sidu bhau Ram Ram....tumhi khoopach sundar padhatini lonche banaun daakhavle....tumche gyaan khoopach chaan ahe ani tumhi mehentee pan ahaat....dhanyawaad

  • @banighorpade-yi3xz
    @banighorpade-yi3xz 4 дня назад

    Nice

  • @pratibhapuri4290
    @pratibhapuri4290 26 дней назад +9

    लोणचं एकचं नंबर..मोकळ्या आकाशाखाली बनवलेलं❤😊

  • @suvarnabangar1975
    @suvarnabangar1975 19 дней назад

    Banai ची स्वच्छता मला खूब आवडते❤

  • @meenapatil531
    @meenapatil531 20 дней назад

    लय भारी लोणचं

  • @umakadam9369
    @umakadam9369 23 дня назад

    मी पण करणार आहे 😊❤

  • @nandakasbe731
    @nandakasbe731 26 дней назад +2

    Banai mast mast aahe lonche ❤❤❤

  • @ranipawer6406
    @ranipawer6406 21 день назад

    बाणाई पाटा नवीन घेतला का? खूपच छान तुझं खूपच कौतुक. कमी सुविधांमध्ये समाधानी व आनंदी आयुष्य कसं जगावं हे तुझ्याकडून शिकाव. कोणताही देखावा न करता जीवनाचा निसर्गाचा आनंद घेता तुम्ही. सलाम आहे तुला.

  • @jyotishrikhande1726
    @jyotishrikhande1726 18 дней назад

    बानाई तु खरी खुरी सुगरण ग बाई किति अडचणी असताना तु किती छान बोलुन मस्त मस्त स्वयंपाक करते किती तुझी स्वच्छता तुझं बोलणं कानाला खुपच गोड वाटते ग बाई ❤❤❤

  • @deepalichaudhari8692
    @deepalichaudhari8692 23 дня назад +3

    लोणच्यात लसुण घालत नाही आमच्याकडे विदर्भात.

  • @ratnamalamarne7827
    @ratnamalamarne7827 26 дней назад +2

    खुपच सुंदर बनवलं लोणचे

  • @suhasrajopadhye5091
    @suhasrajopadhye5091 26 дней назад +12

    कैरी छान आहें

  • @girishthakare3484
    @girishthakare3484 26 дней назад +4

    खूप छान लोणचे झाले आहे बाळु मामाच्या नावाने चांगभलं यळकोट यळकोट यळकोट जय शिवराय

  • @NikhilGhutukade
    @NikhilGhutukade 26 дней назад +3

    Bhari banvla 🎉🎉

  • @vaishaliyadavgunjal7804
    @vaishaliyadavgunjal7804 24 дня назад

    1 no

  • @vijaypagade3780
    @vijaypagade3780 25 дней назад +1

    😋😋👌👌❤️❤️

  • @marnarakash7115
    @marnarakash7115 25 дней назад +1

    Khup Chan Loncha Banvlah tumhi

  • @vaishalikunte7629
    @vaishalikunte7629 26 дней назад +1

    बाणा आई नवीन मातीचे भांडे लोणच्या साठी direct वापरले तर चालेल का, म्हणजे लोणचे बनवल्या वर लगेचच नवीन माती च्या भांड्यात ठेवले तर खराब होत नाही ना

  • @kavitanigade3728
    @kavitanigade3728 26 дней назад +3

    Hi dada recipe lay mhanj lay bhari ❤❤❤❤❤😋😋🥰🥰 video lay mhanj bhari ❤❤❤❤❤🙏🙏👍👌👌👌👌👌

  • @meenapatil531
    @meenapatil531 20 дней назад +3

    बानाई तुमचा सतत हसतमुख चेहरा बघून मनाला प्रसन्न वाटते मी तुमचे व्हिडिओ नेहमी बघत असते.तुमचा पाटा वरवंटा खूप छान आहे.

  • @varshakadam2651
    @varshakadam2651 25 дней назад +1

    Khupach chan banai❤❤❤❤

  • @jyotsnamore118
    @jyotsnamore118 26 дней назад +2

    खुप खुप chan 🎉🎉🎉🎉

  • @vidaytingre1023
    @vidaytingre1023 26 дней назад +1

    छान विडीवो लोनच मस्त ❤

  • @adityarajput3369
    @adityarajput3369 22 дня назад +1

    😋😋👌👍

  • @sandiplavate3413
    @sandiplavate3413 26 дней назад +3

    एकदम भारी

  • @sunitahiwale5019
    @sunitahiwale5019 26 дней назад +1

    Khup chan 👌👌👌👌👌

  • @jyotibachhav9450
    @jyotibachhav9450 15 дней назад

    👌👌

  • @sweetybali2890
    @sweetybali2890 23 дня назад

    Mazi aaje sasu pan asach lonche banwaychi.

  • @abhilashkumar9215
    @abhilashkumar9215 26 дней назад +2

    Khupach chhan

  • @NAVYATHEDANCINGQUEEN-1
    @NAVYATHEDANCINGQUEEN-1 26 дней назад +12

    तुमचा मिक्सर छान आहे
    मस्त बारीक होते त्यावर
    भाजीला पण चव छान येत असेल या मिक्सर वरच्या मसाल्यामुळे😊😊😊

  • @jyotinikam1881
    @jyotinikam1881 26 дней назад +6

    मिरची पावडर नाही टाकत का तुमी

  • @AnilGidge
    @AnilGidge 26 дней назад +9

    लय लय भारी

  • @archanapunekar1857
    @archanapunekar1857 25 дней назад +1

    तवा खूप छान आहे

  • @user-eb6fb9mo9s
    @user-eb6fb9mo9s 26 дней назад

    Banai khup mast lonche 🙏👌

  • @vijaygamre1325
    @vijaygamre1325 26 дней назад +1

    बानाई सुगरण च आहे ❤❤❤

  • @sujatamahamunimarathivlog3956
    @sujatamahamunimarathivlog3956 25 дней назад +1

    खूप छान लोणचे केलं आहे ताई 😊😊🎉🎉❤❤

  • @jayashripatil1600
    @jayashripatil1600 26 дней назад +2

    छान झालेले असणार लोणचे..❤

  • @SangitaGaikwad-mf2xq
    @SangitaGaikwad-mf2xq 26 дней назад +6

    माझी आजी करायची जुनी आठवण झाली
    लोणच खुप छान

  • @user-lu7yb1xw1y
    @user-lu7yb1xw1y 25 дней назад

    ❤❤