धनगरवाड्यावर बाणाईने बनवले मुलांना आवडेल असे कोबीचे कुरकुरीत मंचुरियन | Manchurian Recipe
HTML-код
- Опубликовано: 10 фев 2025
- धनगरवाड्यावर बाणाईने बनवले मुलांना आवडेल असे कोबीचे कुरकुरीत मंचुरियन | Manchurian Recipe
#manchurian
#manchurianrecipe #dhangarijivan #banaisrecipe #siduhake #manchuriyan
#मंचूरियन #chinese
बाणाई आम्ही घरात असून कधी बनवत नाही मंचुरियन बाहेरून पार्सल आणून खातो. आणि तुम्हीपाटीवर संसार घेऊन फिरता तरी एकशे एक पदार्थ बनवते. खूप छान बाणाई. द ग्रेट वुमन
बाणाई तुझं कौतुक करावं तितकं कमीच गं... सर्वगुणसंपन्न... अन्नपूर्णा.. खरंच कशातच कमी नाही तु.. सुखी रहा.. तुमचा प्रवास सुखकर होवो 👍🏻
साक्षात अन्नपूर्णा देवी. माणसाचे रूप घेऊन आलेली. किती साधी आणि गोड ग तू बाणाई.❤
आरे वाह ..पावसाळी वातावरणात मस्तच की... गरम गरम चमचमीत मंचुरीयन
किती मायेने प्रेमाने करते सगळ कंटाळा नाही आळस नाही तु ग्रेट आहे बानाई सगळे तुझे व्हिडिओ पाहण्यासाठी आसुसलेले आसतात सदा सुखी राहु दे तुमचा परिवार हीच श्री विठ्ठल चरणी प्रार्थना 😊❤
खूप उत्साह आहे बानाई तुझ्यात. तो असाच राहूदे. कॅन्सर वर मात करून तू हे सर्व करत आहेस. तुझा खूप अभिमान वाटतो❤
शाळा शिकली असती तर कुठल्या मंत्रि पदावर असती खंरच
बाणाई तु ग्रेट आहेस . मंचुरीयन हा आपला पदार्थ नाही तरी तो तु बनवलास .काय म्हणावे तुला .तुझ्या सारखी गृहिणी सगळ्या घरात असेल तर सगळेच सुखी होतील .
देव तुमचं कल्याण करो.❤❤❤❤
फार सुंदर चायनीज पदार्थ बांधा आई फार हुशार आहे आहे फार 😘😊👌👍❤️😘❤️
बाणाई तुझं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे.... किती छान बनवले आहेत मंचुरियन तू..... आम्हाला गॅसवर बनवायचं म्हणलं तरी पण कंटाळा येतो ......आणि किती पसारा होतो .....तू तर आज मोकळ्या आकाशाखाली चुलीवर किती छान बनवले....
ज्या वेळी मी कॉमेंट वाचली आम्ही घरी बनावट नाही .तुझ कष्ट बघून मला डोळ्यात पाणी आल ग ❤❤❤
Khup chaan banai tai👍🏻👍🏻
बांनाई कमाल आहे कुठेच कमी नाही आज मंचुरिय न ग्रेटच
लय भारी चायनीज स्टालवर असे मिळणार नाही मस्त बनविले आहे बानाई तुझी बोलीभाषा मला छान वाटते घरी सर्व सुविधा असुन असे वेगवेगळे पदार्थ बनवता येत नाही पण तू कुठल्या सुविधा उपलब्ध नसताना खूप छान बनविते कौतुक करावे तेवढे थोडे आहे ❤❤❤❤❤🎉🎉
Excellent ❤
बाणाई खरंच तू सर्वगुणसंपन्न साक्षात अन्नपूर्णेचे रूप आहेस तू तुझ्या जिद्दीला आणि मेहनतीला सलाम ❤ खूप कष्ट करतेस तू. तुला जगातली सर्व सुख मिळू दे. हे खंडोबा चरणी प्रार्थना.
कमाल बाणाई... चुलीवर करायचे ते ही अंधार सामान भांडी वस्तू जागेवर नाही.. तरी कसं केले ग..कौतुक तुझे.. 🍫
बानाई.तू एक नंबर. मंचूरीयन बनवले. तू खरच अन्नपूरना आहेस.
बाणाई तुझं किती कौतुक करावं ग करावं तितकं खूप कमीच आहे नशीबवान आहेत तुझ्या कुटुंबातील सर्वजण
1 नंबर बानाई ताई मुलांना मंचूरियन बनवून खायला घातले मुलांच्या आठवणीत कायम राहील ही उन्हाळ्याची सुट्टी खरंच अन्नपूर्णा आहे बाणाई ताई नाईस ब्लॉग
बाणाई ताई ने पाटा वरवंटा नवीन घेतला.....मस्तच आहे
Farach chhan. Abhinandan Asha receipee ghari banavalyabadhal.
सुखी रहा. ❤
Admirable cooking skill nice testy recipe of veg manchurian rassa farsan testy delicious party of all family thanks
मन्चुर म्हणत्यात का मन्चुरिअन आपल्या ला काय, मस्त खायाचं आणि मजा करायची उद्या कोणत्या गावाला कुणास ठाव? वा बाणाई किती थोडक्यात जगण सांगितलंय.🙏🏻🙏🏻🙏🏻
❤❤ lai bhari
Banaai khup chan
खूपच सुंदर tai
बानाई ताई किती निरागस आहात तुम्ही 😘 सर्व पदार्थ तुम्ही किती प्रेमाने बनवता 😊 कायम आनंदी असता खरच ताई मला तुम्ही प्रचंड आवडता ❤
खुप छान बनवले
खूप सुंदर आहे, मंचुरियन,
कमाल आहे बानाई तुझी. कौतुक करायला शब्द पण कमी पडायला लागलेत😢❤❤❤❤❤❤
ग्रेट आहे तू आणि तुझी फॅमिली
छान बनवले बानाई
दादा बानाई वहिनी खुप प्रेमळ आहे साक्षात अन्न पुर्णा आहे दादा तुम्ही खुप नशिबवान आहात वहिनी सारखी बायको तुम्हाला मिळाली सद्गुरू तुम्हाला सर्वांना आनंदी ठेवो ❤❤ दादा वहिनीची काळजी घ्या
खूप छान एकच नंबर🎉❤
शाळा शिकली असती तर पंचतारांकित हाॅटेल मध्ये शेफ झाली असती. खरंच खूप ग्रेट आहे बाणाई ताई❤❤❤
🎉🎉🎉🎉😊😊😊😊😊😊ek number banu Vahini saheb Swami Samarth blessings you 🎉🎉🎉😊😊😊😊👌👌👌👌👌👌👌
Khup mast
Khup Chan Recipi
खूप छान व्हिडीओ आणि त्यात बाणाई चा छान स्वयंपाक
धन्यवाद 🙏🏻
काकी तुम्ही ग्रेट आहात
खूप छान
खुप खुप छान केली... great 👍 👌👌👌
बाणाई ताई, खूप च छान केलं मन्चुरिअन.. खूप खूप कौतुक तुमचं..
किती कष्टाळू आहात..
Nice 👍
Mla pata avdla💙
मुलांच्या सगळ्या आवडीचे करून घालतेस खरंच कौतुक आहें आणि असेल तशा परिस्थितीत
Chan tai mast
संसार पाठीवर घेऊन,,, वरूथा पाट्यावर रेसिपी करणारी सर्वात सुखी अन्नपूर्णा बाणाई❤❤❤आयुष्याच्या प्रत्येक व्यवहारात जर आपण फायदा शोधत राहिलो तर समाधाना सारख्या सुखाला मुकावे लागेल.....👍
Khup khup Chan Tai ❤❤❤❤
बाणाई एक नंबर, खूप भारी आहेस. सगळं कुटुंबच, सगळी माणसे खूप भारी आहेत. 👌🏻👌🏻
एकच नंबर बनवले मांचुरियन बाणाई
बानाई खरंच मानल आधुनिक पध्दतीचा पदार्थ अति उत्तम बनवला खरंच अन्नपूर्णा आहेस
खूप कौतुक बाणाईचं... सुट्टीला आलेली मुलं पण खुश..कायमच्या आठवणी राहतील या त्यांच्या आयुष्यात.
खूपच छान 🥰
Banai आणि family 1ch number 🎉🎉🎉🎉
Mast tai... 😊👌🏻
Kup chan Banai tai …..mazya mulana kup avadala tumach video ani Manchurian ❤😊
मंच्युरीयन खूप खूप छान बनवले बघून खावीशेच वाटले
खूप छान बाणाई कोबी मंचुरियन पावसात ऐकच नंबर
Khupch chan banaichi recipe
बाणाई ताई आपले अभिनंदन
कॅन्सर होउन बरा झाला तुझं पुण्य आहे
माझ्या आईला पोटाचा कॅन्सर झाला
1998साली आणि 2003 रोजी बरा झाला
72/72घंटे शाॅक दिला आहे 5वर्षे खुपच त्रास झाला
आजही पुण्यण सुखी आहे .
हात मोडला आहे एक महिना होऊन गेलाय
वय 75वर्षे आहे
अन्नपूर्णा ❤किती प्रतिकूल परिस्थितीत सगळ्या ना खाऊ घालते लई भारी
खरच बाणाई तु महान आहेस .येवढकाम करुन दमुन भागुन .सगळे पदार्थ करुन खायला घालतेस कुटूंबाला .धन्य आहेस.
वाव बानाई आज एकदम मंच्युरीयन मस्तच मुल आज जाम खुश झाली असतील. भाऊ एकदम बरोबर बोलले परिस्थिती कशीही असो खाऊन पिऊन मजेत रहायच.
धन्य आहेस बाणाई...तुला काय येत नाही ते सांग ❤ अन्नपूर्णा आहेस तू..
Khup chan
क्या बात हे ❤❤❤
असं म्हणतात की मुलीला सासर चांगल मिळालं की मुलगी नशीबवान असते पण खरतर दादा बाणाई सारखी बायको आणि सून तुमच्या घराला लाभली हे तुमचं नशिब आहे❤❤
Banai Vahini tr great aahetch pn tumchi por pn khip samjdar aahet , je milel tyat samadhan aahe tyanch 😊😊😊 khup nasibvan aahet tumhi ki tumchi por bal pn tumchyasarkhich sadhi bholi aahet 😍😍😍
Tasty Recipe
खुप सुंदर......
सिद्धू दादा आणि बाणाई तुमचं कवतुक कराव तेवढं कमीच आहे. आम्हाला एवढ्या सुखसुविधा असताना कंटाळा करतो पण तुम्ही स्वतः आणि एवढ्या कुटुंबाला नवनवीन पदार्थ करून खाऊ घालता आणि ते पण अशा खडतर जीवनात... खरंच सलाम 🙏
Pata kiti chan 😊
दादा आणि बानाई तुम्ही खूप मोठे सपोर्टर आहात बाणाई साठी आणि बाणाई तुमच्यासाठी असेच छान छान व्हिडिओ काढून टाकत जा कारण यूट्यूब वर आता खूप भांडणांचे व्हिडिओ येत आहे त्यात फक्त तुमचा चैनल छान आहे रोज व्हिडिओ टाकत जा
बाणाई खर्च तुझे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.अर्चनाची पण साथ आहेच.सागरमुळे तर छानच वाटते.
तुझ्यावर तो किती प्रेम करतो.सर्व मुलांवर अशीच माया असू दे.
अन्नपूर्णेची उपाधी तुला बरोबर आहे.
व्हेज असू दे किंवा नारनवरे रेसीपी सांगतांना कधी चुकत नाहीस.थोडे शिक्षण असते तर खूप छान झाले असते.
माझी भाची कोळविहिरेला रहाते.
बेलसरे पुजारी.जेजुरी आम्ही राख गाडीने कोळविहीरला जात होतो.
आता आमच्या कारने जातो.
कधी योग आला तर नक्कीच कोळविहिरला आले कि नातवाला सांगेन राख ला सिद्दू हाके यांच्याकडे घेऊन चल म्हणून.
असेच आनंदी, साहित्य,आणि एक जुईचे राहा.
सासु सासर्यांची काळजी घ्या.
अशीच तुमच्या वाड्याची म्हणजे शेळ्या, मेंढ्यांची वाढ होवो.हेच मागणे बाळूमामांच्या चरणी.🙏🙏
खूपच छान मंचुरियन बनवल्या बाणाई ताई❤❤
बाणाई तुझं कौतुक करावे तेवढे थोडे आहे खरंच अन्नपूर्णा देवी च आहे तु कुठलाच पदार्थ येत नाही असे नाही सर्वच ठिकाणी सुगरण तुझ्या हाताला खूप छान चव आहे तुला उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना जय विरोबा
खूप खूप कौतुक तुमचे ... कमाल आहात तुम्ही .
Banai Banai kiti great aahes
Kharach
Khupach chaan
Bappa bless you all a lot lot lot
शब्द पण अपुरे पडत आहे त खूप कौतुक बाणाई ताई❤❤
परिपुर्ण स्त्री कशी असावी याचे खूप चांगले उदाहरण आणि आदर्श आहेस तू बाणाई. ❤❤
Great 👍
Very nice Manchurian recipe.
Yummy 😋😋
बानाई ताई तू किती हुशार आहे गं जंगलात राहून सुद्धा तू मनापासून रेसिपी बनवते सगळ्यांना सगळे पदार्थ करून खाऊ घालते
Banai,you are an all rounder❤❤❤❤❤
मस्त झाली receipe. आणि एका गृहिणीला काय हवं असतं की जे काही स्वयंपाक किंवा नाश्त्याचे item होतील ते सगळे आवडीनी खावे आणि खुश व्हावे. त्यांच्या खुशीतच सगळे खुश म्हणजे त्या बाईला आनंद होतो. पण ताई खूप नशीबवान आहेत सगळे छान छान बनवते. मस्त 👌👌👍👍हॅट्स of you 👍👍💐💐🍫🍫❤️❤️
Chan
very nice banai
बाणाई ने मंचुरियन छान बनवले
बाणाई तू खूप ग्रेट आहेस. 👌👌
खूपच छान ताईं ❤❤❤❤
बाणाई तुझे भांडे खूपच स्वच्छ असतात 👌👍
Khupach chan manchuri dev tumhala chan theu❤❤❤❤❤
Chan excellent mast 😜👌👌👌👌👌
बानाई ताई तुमच्यापुढे हॉटेल मॅनेजमेंटचे शिकलेले फिके पडतील एवढी भारी रेसीपी
अगदी सरळ सोप्या पद्धतीने किती छान जिवन जगतात
यालाच म्हणतात जिवन जगणे
नाही मिकसर नाही गॅस नाही फ्रिज किती मसत रानावनात जिवन सुखी जगतात
मला तमचे व्हिडिओ खूप आवडतात त्यात बानाईताईची भाषा सुरेख सुंदर राहणीमाण अगदी कपाळ भरून कुंकवाचा पटा तिघीही सासूसुना किती प्रेमाने एका जिवाने रहातात
मायलेकीही अशा रहात नाहीत
खूप च सुंदर व्हिडिओ कितीही वेळ पहावसा वाटतो
खरच त्या आईच कौतिक अशी मुलगी जिचय पोटी जन्माला आली
।। धन्य ति मायमाऊली पडो घरोघरी तिचीच सावली ।।
खरच बानाईताई खूप ग्रेट सुगरण शब्द अपुरे आहेत तुमच्या कर्तुत्वाला
सिदुदादा खरच तुम्ही आदल्या जन्मी खूप मोठ पुण्याचं काम केल या जन्मी अशी लक्ष्मी तुमच्या आयुष्यात आली
धन्य धन्य धन्य ती बानाईताई
मुंबई भागात जोरदार पावसाचा इशारा आहे
बाणाई खुप हुशार आहेत ❤ कोबीचे मंचूरियन अगदीं झकास बनवले 🎉🎉
Khuapch Chan aahe postik swadist recip❤😂🎉😂❤
Banai tai tu tar mana pasun salut aahe ❤❤❤❤❤❤❤
Khupch chan recipe kaly veg Manchurian very nice 👌👌👌👍👍👍