पाहुण्यांसाठी बाणाईने बनवला तळलेला कुरकुरीत मांदेली मासा | Mandeli Fish Fry Recipe | BanaisRecipe
HTML-код
- Опубликовано: 9 фев 2025
- पाहुण्यांसाठी बाणाईने बनवला तळलेला कुरकुरीत मांदेली मासा | Mandeli Fish Fry Recipe | BanaisRecipe
#mandeli #mandelifey
#fishfryrecipe #banaisrecipe #siduhake #banai #banaihake #fishrecipe #मांदेली
बाणाई एक नंबर सुगरण आहे रेसिपी पाहून न खाणार्याच्या पण तोंडाला पाणी सुटले आहे मस्त रेसिपी ❤
बाणुताई तुम्ही खुप हुशार आहात तुमच्या कडून खुप शिकायला मिळते एक नंबर सुगरण
वहिनी मांदेली रेसिपी खुप छान 👌👌👍
मांदेली फ्राय खुप छान लागते 👌👌👍
खुप छान रेसिपी पाहुणे आले कि बानाई ताई चा पाहुणचार भारी आसतो खुप आनंदाने पाहुणचार करतात साक्षात अन्नपूर्णा ❤❤
खुपच छान व्हिडीवो .बाणाई सुगरणच आहे .
एकच नंबर ❤
मस्तच झाली रेसिपी😊
Khup khup Chan mandeli fry ❤💐🙏
खूप छान मासेरिशिपीबाणाई❤❤❤❤
मस्त मांदेली फ्राय
खुप छान केली मादीलीची रेसिपी
पाहुणचार पण बाणाई किती छान पध्दतिन करतात,खरच बाणाई खूप भारी आहेत,
मस्त मांदेली केली banaine. तुमचे व्हिडिओ पाहून खूप छान वाटते
छान मांदेळी फ्राय .पाहून चव सुटली .
मस्तच.
अप्रतिम 🎉
मांदेली फ्राय मस्तच 👌
🙏🏻
खुप छान मांदेली ची रेसिपी एक नंबर🎉🎉
1no jhali mandeli fry banai vahini khup chaan annpurna devi ahe 👌🏻😘💐🌹
लय भारी विडियो
बाणाई खरी सुगरण
छान व्हिडिओ
खूप खूप छान मांदेली दादा आणि बाणाई वाहिनी 👌👌❤️❤️
🙏🏻
खूप छान
सुंदर विडिओ
छान मांदेली फ्राय 👌🏻
मस्त, कडक,, एकच नंबर,, भारी,, कडक receipe झाली 👌👌👌👍👍👍👍💐💐💐🌹🌹💐
VA VA kya bat he yekach no bet❤
ताईकडून खूप शिकण्यासारखे आहे, मांदेली फ्राय ची सोपी पद्धत मी पहिल्यांदा बघितली कारण रवा, पिट त्याच्यातच टाकल कारण आम्ही ऐक ऐक मांदेलीला लावतो khup vel जातो, thank you tai 🙏🙏
बानाई खरोखर अन्नपूर्णा आहे खुप च छान
बानुताई अगदी उत्साहाने रेसिपी बनवतात खूप खूप छान ❤❤❤
Khup chan मस्त काय काय banvat asta banai tai chhan
सागर ने nice भारी केले
खूप छान 👍👌
मस्त पैकी
हाके साहेब आपले युट्यूबवर वाटचाल चांगली आहे...खुप छान व्हिडिओ बनवता. ...
एक नंबर दादा ताई
खूप छान ताई
लय क्वालिटी बेत
मस्तच.....👌💐
1no ❤❤❤❤
Well done,very Nice recipe Thanks!❤❤❤
Banai Waheeni majeli chhan fay keli video khup chhan vitala baghayala maja aali
खूप छान रेसिपी,सागर जे घरात शिजेल ते खातो❤❤गुणी बाळ आहे 🎉🎉,एक no कुटुंब
khup chan❤
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान मांदेली फ्राय माझा आवडता मासा खूप छान व्हिडिओ दादा सासवड
Mast❤
मस्त मांदेली फ्राय केली बाणाई वहीनी
Sidhu दादा मागच्या जन्मी तुम्ही दोघांनी किती पुण्य केले असेल म्हणून या जन्मी तुम्ही दोघ एक mekana नवरा बायको म्हणून भेटला, लक्ष्मी नारायण चा joda आहे, banai च tr कौतुक करावे तितके कमीच, कायम हसतमुख, kdhi कसली तक्रार नाही, प्रेमळ tr किती, देव तुम्हा दोघांना दीर्घायुषी kro, कायम असेच रहा ❤❤
Kup chan video
खूप च छान ताई 😊
येकच नंबर बेत मांदेली फ्राय❤❤🎉🎉
एकच नंबर
एक नंबर 🙏🏻👍🏻
🙏🏻
Mast mandeli 👌👌❤❤
बानाई खूप छान मांदेली फ्राय बाणाई ची उच्छाह बघून खूप कौतुक करावं स वाटत सागर ❤
Khup chan madndely fry Banaiche koutuk krave thevde kamich
Ek. NO video astat tunache❤
Nice👌👌👌
खूप छान वाटले ताई व्हिडिओ बघून ❤
Mast
आशा या रानात छान वाटते मोकळ्या आकाशाखाली जेवायला❤❤❤❤
👌👌😋😋😋😋😋
खुप छान रेसिपी
🙏👌
वाहवा ❤❤
एक नंबर❤❤ बेत केला पाहण्यासाठी दादा❤ जय बाळूमामा🙏🙏
🙏🏻
🙏🙏
मांदेली फ्राय मस्त च❤❤🎉🎉
Chan
अर्चना खूप साधी आणि हुशार बिनधास्त आहे , बनाईला मोठ्या बहिणीसारखी मानते , वाटत नाही जाऊबाई आहेत म्हणून 😍😍😍 दोघीही कशा छान आनंदात असतात , काम कितीही असलं तरी हसतमुख चेहरा असतो 👌👌😍😍 चेहऱ्यावर कधीच थकवा नसतो , किती धावपळ करतात सर्व 🙏🙏🙏 सगळे मिळून खूप छान राहतात 😊😊😊
खूपच छान ❤❤❤
🙏🏻
👌👌😊
सागर तीन बोटानी अगदी मस्तच करतोय 👌
आवडीनं खातोय पण त्याला काटे लागतात खाताना 🥰
बाणाई ,,मांदेली मासा फ्राय एकच नंबर झाले 😍😍👌👌
सागर खूप समजूतदार मुलगा आहे खूप छान आहे गुणी बाळ... बाळूमामा तुमच्या सर्व च्या पाठीशी राहो हीच बाळूमामा चरणी प्रार्थना
माझा भाऊ सर्व गुण संपन्न आहे 😂वहीनी बाकी फ्राय मस्तच वहीनी कोकणात राहुन मच्छी छान बनवायला शिकले ❤❤
बाणांई, अर्चना अन्नपूर्णा ❤❤❤🪷🪷💐👌
Bhari 🍫🍫🍫🍫
जय मल्हार 🙏🙏
सिद्ध भाऊ व संपूर्ण कुंटुबास 🙏🙏🌹🌹🚩🚩😊
साक्षात खंडेरायाची बाणाई
मांदेली खूप छांन लागते
अतिथी देवो भव 🙏 मला देव भेटेल की नाही माहीत नाही पण मी तुमच्यातच माझी वितू माऊली पहिली 🙏 राम कृष्ण हरी 🙏🚩 आता फक्त तुमच्या परिवाराला भेटण्याची इच्छा आहे ♥️मी पुण्यातून सागरला गोड गोड पापा 🥰🙏💪
🙏🏻
दादा तुम्हला व बाणाई ताई ला भेटायची खूप इच्छा आहे
Nice video ❤❤❤❤
🙏🏻
बाणाई आपण सर्वाना आपुलीकीने जेवण देता हे देवाची भक्ती केल्या सारखेच आहे
😊😊😊😊
❤
किती छान केलेस तू बाणाई 👌👌
पाहुणे वगैरे आले की बाणाईला खूप आनंद होतो माणुसकीचे भरपूर तिला
पाहुण्यांचा पाहुणचार इतक्या आदराने करतातभटकंती जीवन असताना सुद्धा करतात दिवसभर वन वन फिरून ना आळस ना थकवl करता. खरंच कराव तितकं कौतुक थोडच
बाणाई ताईंचा स्वयंपाक बघून पाहणाऱ्या प्रेक्षकांची भूक जागी होते आणि जेवताना चार दोन घास जास्तच खाल्ले जातात.😅
लय भारी मांदेली फ्राय केला.😅
बाळू मामा पाठिशी राहो
First comment ❤
🎉🎉
😋😋😋😋😋🔥🔥🔥👌यावं का जेवण करायला तसेच ऊन वाढत आहे योग्य ती काळजी घ्या 👍💪♥️
❤❤❤👌👌👌👌👌👌🙏🙏
👌👌👌👍
Mast keli pahunyanchi sarbarai😊 banaie chi recipe😋😋👌👌 vedeio👌👍👍
Firsht coment and first like
🙏🙏🙏