धनगरी लग्नाचा बस्ता | बानाई साडी खरेदी करायला गेली Samarth Textile Market, Kalyan ला 🥰

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 фев 2025
  • धनगरी लग्नाचा बस्ता | बानाई साडी खरेदी करायला गेली Samarth Textile Market, Kalyan ला 🥰
    Address:-
    Samarth Textile Market, Kalyan (W)
    shop no. 1, near CNG pump, kalyan-bhiwandi road, gove naka, bhiwandi 421308
    online order- 9167917000 , 7249207042
    #siduhake #dhangarijivan #banaihake #साडी #banai #बस्ता #lagn

Комментарии •

  • @gaikwadlatha6685
    @gaikwadlatha6685 5 дней назад +40

    खूप छान साड्या आहेत, बाणाईच्या वागण्यापुढ पाच हजाराचा शालु ही फिका पढते, आस भारी वागण आहे आमच्या बाणाईच

  • @mokindalad35
    @mokindalad35 5 дней назад +53

    आर्चना ला साडी कोणती घ्याची विचारल तर म्हनते तुम्ही जि आणली ती सई. काय समजदार पणा म्हणायचा.ग्रेट आर्चना खुपच छान.

  • @AllTricks2020HD
    @AllTricks2020HD 4 дня назад +9

    मीही धनगर समाजाचा आहे. मी राजस्थानमधील भिलवाडा मेवाडचा आहे. तुमचा व्हिडिओ पाहून मला खूप आनंद झाला. तुम्ही धनगर समाजाचे आहात आणि तुम्ही धनगर समाजाची जीवनशैली आणि संस्कृती दाखवणारे व्हिडिओ बनवता, ते पाहून छान वाटते.

  • @krika_creation13
    @krika_creation13 5 дней назад +28

    भाऊ तुमचा साधेपणा मनाला भावतो. तुमचे आणि बानाई चे व्हिडिओ आम्हाला खूप आवडतात.

  • @vihaansworld2744
    @vihaansworld2744 2 дня назад +2

    गर्व आहे धनगर असल्याचा ❤

  • @smitathakare1082
    @smitathakare1082 5 дней назад +35

    मराठी बाणा मराठी माणसाचेच दुकान खुपच छान सिद्धु दादा एकप्रकारे जाहिरात ही होईल. नक्किच तुमच्या व्हिडिओ च्या माध्यमातुन एक छान काम तुमच्या व्हिडिओ च्या लाईक सोबतच समर्थ ला भरघोस प्रतिसाद मिळो ह्याच सदिच्छा. मी मराठी

  • @manoj5927
    @manoj5927 5 дней назад +268

    हजाराची साडी पाचशे चा पदर सिद्धु रावानी कीतीही जरी ठेवली माझ्या वर नजर तरी सतत आहे माझ्या डोक्यावर समर्थ दुकानातून ़घेतलेल्या साडी चा पदर

  • @manishaa3571
    @manishaa3571 5 дней назад +21

    तुम्ही दोघे बहिण भाऊ सेम दिसता तीपण किती शांत आहे ek नंबर नाव घेतले वाहिनीने 👌👏👌. सागर खूप खुश आहे काका बरोबर 👌👌👌.

  • @raneusha
    @raneusha 15 часов назад +1

    छानच साड्या घेतल्या!! रंगसंगती उत्तम. हिरवीगार नऊ वारी साडी सुरेख आणि महागतली गुलाबी साडी पण सुंदर! होणाऱ्या नवरीच्या पसंतीची साडी घेतली असती तर अजून मस्त झालं असतं!!😇 नवरीच्या मामा मामीचे अभिनंदन आणि बबाणा ईचे तर खूपच हार्दिक अभिनंदन🙏🏾

  • @Factchek-MG
    @Factchek-MG 5 дней назад +55

    वा मस्त दुकानदार...
    तो ही मराठी... न कंटाळा करता दाखवत होता. ❤❤

  • @srk.priyarvi369
    @srk.priyarvi369 5 дней назад +13

    काय सुंदर सुंदर साड्या आहेत हो यांच्याकडे..... नुसतं बघताच राहावं वाटतंय.....छान रंग...तुमचे पाहुणे एकदम खुश होऊन जातील....
    लग्नासाठी अभिनंदन..❤❤

  • @anitagawade5228
    @anitagawade5228 5 дней назад +10

    साडी कलेक्शन खूप च छान आहे 😊

  • @pradipbadhe6710
    @pradipbadhe6710 5 дней назад +10

    एकदम मस्तपाकि व्हीडिओ झाला,एकच नंबर म्हणायच😊

  • @ManavShinde-d2e
    @ManavShinde-d2e 4 дня назад +4

    बाणा येणे खूप सुंदर नाव घेतलं तुमची बहीण ही खूप सुंदर आहे❤👌🏻👌🏻

  • @yc4872
    @yc4872 5 дней назад +42

    आम्ही पण धनगर समाजातील आहे. आम्ही जळगाव खानदेश मधे राहतो.
    आम्ही तूमचे व्हिडिओ नेहमी बघतो. घरच्यांना सर्वांना तूम्ही बनवलेले व्हिडिओ आवडतात.
    आम्ही तुम्हाला एक वेळ नक्की भेटू.....

    • @radhabaviskar9102
      @radhabaviskar9102 5 дней назад

      भाऊ मी पण जळगाव चाच आहे मी ४-५वर्षापासून सिद्दूभाऊ व बानाईताईंचे व्हिडिओ बघतो, खुप कष्टाचे जीवन जगतात हे लोक, मला पण यांना भेटायचे आहे

    • @vijayadeshmukh9231
      @vijayadeshmukh9231 5 дней назад

      Khupch Chhan aahet sadya

  • @satishmore3840
    @satishmore3840 5 дней назад +11

    साड्या खुपच छान आहेत आणि खुप स्वस्त सुद्धा आहेत आणि ताई चा उखाणा तर एक नंबर.

  • @VijayNarhe-q9z
    @VijayNarhe-q9z 10 часов назад +1

    बाणाई ताई नाव खूप सुंदर घेतले साड्या खूप सुंदर आहे मराठी माणूस आहे दुकानदार मला तुमचे व्हिडीओ खूप आवडतात

  • @maratha_status_009
    @maratha_status_009 5 дней назад +18

    ❤❤❤आई बाबा चे नाव छान घेतले आसच प्रेम रावुदे बाबा च्यावर❤❤❤

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 5 дней назад +10

    जय श्रीराम,दादा तुम्ही छानच दुकान खरेदीला निवडलेत समर्थ!,खुपच छान आणि कमी दरात आहेत साड्या,बाणाईने ऊखाणा मस्त घेतला!

  • @manishak3062
    @manishak3062 5 дней назад +43

    बाणाई नाव छान घेतल ❤❤ सुंदर❤❤

  • @anitaborse7190
    @anitaborse7190 5 дней назад +10

    जय सदगुरू बाळूमामाच्या नावानं चांगभलं

  • @sangitasonawane9443
    @sangitasonawane9443 5 дней назад +4

    खूप छान बस्ता काढला तुम्ही सर्व खूप चांगले आहेत ❤️🌹👍

  • @shobhakhatake809
    @shobhakhatake809 5 дней назад +12

    बाणाई ऊखाना एकच नंबर❤👌

  • @BabasahebRandive-zl2ep
    @BabasahebRandive-zl2ep 5 дней назад +9

    ❤ एक नंबर उखाणा घेतला बाणाई❤🙏🙏

  • @JyotiSavle-v3k
    @JyotiSavle-v3k 4 дня назад +3

    दादा मी जळगाव ची आहे पण मला लहान पणा पासून धनगर जिवन खुप आवडते

  • @neelakeskar6212
    @neelakeskar6212 5 дней назад +5

    छान बस्ता 😊😊 एकच नंबर बाणाई ताई 🎉🎉

  • @nehatendolkar4058
    @nehatendolkar4058 5 дней назад +7

    बाणाई ताई उखाणा सुंदर घेतला तुंम्ही मस्त. खूप सुंदर सुंदर साडी मस्त.छान वाटले मला व्हीडिओ बघून आजचा .

  • @Vaishnavi-s1i
    @Vaishnavi-s1i 5 дней назад +8

    दुकानदाराला माहित नाही कोण दुकानात आले ते वन ऑफ द बेस्ट धनगरी जीवन एकदा त्याला सांगायला हवे होते😅😅

  • @abhilashkumar9215
    @abhilashkumar9215 5 дней назад +4

    Kiti sundar sadya, ani kimmat hi kami. Lai bhari ❤❤

  • @latakamble4977
    @latakamble4977 5 дней назад +7

    Aaj bastyacha video khup chhan vitala baghayala maja aali

  • @manjushajadhav2570
    @manjushajadhav2570 5 дней назад +15

    खूप छान साड्या लय भारी शॉपिंग बानाई ताईंना निळा कलर जास्त आवडलेला दिसतो

  • @piyusalve5800
    @piyusalve5800 5 дней назад +50

    होलसेल दुकानात खुप छान वाजवी किमतीत साड्या मिळाल्या आमच्याकडे चाळीस ची साडी दोनशे रुपयाला सांगतात बाणाई अर्चना व बहिणाबाई ला छान साडी घ्या खुप दोघीही आनंदाने कष्ट करतात ❤

  • @aayushkaberad2468
    @aayushkaberad2468 5 дней назад +13

    होलसेल दुकानात अशाच तुम्ही बहुत सारे असतात आणि खरोखर मला खूप हुशार आहे खूप सुंदर उखाणा घेतला हजाराच्या साडीला 500 चा पदर हे जोडून दिले सोडावे लागते बहीण खरच हुशार आणि शिक्षणाधिकारी झाली अभिमान वाटतो तिचा शोभा कोलकर बेरड पुणे वडगाव शेरी उद्या राहणार ऑस्ट्रेलिया इ इन पर्थ चांगल्या भारी भारी साडी घ्या अर्चना निभाना चांगले भारी साडी घ्या अर्चना सुद्धा किती हुशार आहे 1 अर्चना बिचारे सतत एक नंबर कामात हजर असते

  • @deeparangole435
    @deeparangole435 5 дней назад +3

    Sadi दाखवणारे दादा छान दाखवतात

  • @yogitamane2870
    @yogitamane2870 5 дней назад +3

    एक नंबर नाव घेतले बानाई ताई नी बस्ता छान बांधला 🙏🙏❤❤

  • @saccchibateenin5235
    @saccchibateenin5235 5 дней назад +11

    बाणाई ताई उखाणा खुप छान 👍😊💖

  • @sujatagaikwad9632
    @sujatagaikwad9632 5 дней назад +3

    Ek number ukhana banai ❤

  • @deeparangole435
    @deeparangole435 5 дней назад +7

    या चॅनल la एक ही वाईट कॉमेंट नसते एकमेव भरी छान चॅनल

  • @mulanimumtaj4121
    @mulanimumtaj4121 5 дней назад +12

    खूप छान खरेदी केली आपल्या खेडेगावात लग्नाच्या कपडे खरेदीला बस्ता बांधला असे म्हणतात ❤❤🎉🎉

  • @NandaBhagat-kh6wd
    @NandaBhagat-kh6wd 5 дней назад +9

    ❤ अर्चनाला पण साडी घ्या बाणाई तुम्हाला पण घ्या काम चालू आहे❤ एकच नंबर व्हिडिओ

  • @nandajadhav7797
    @nandajadhav7797 5 дней назад +3

    बाणाई बस्ताखुपछान
    आहे

  • @deepmalashinde3332
    @deepmalashinde3332 5 дней назад +5

    Banaie ukhana bhari ghetala😊 amhi pan sadya pahilya chanchan 😊vedeio👌👌👍

  • @alexx_russo
    @alexx_russo 4 дня назад +1

    नऊवारी साडी पण एकच नंबर 😅❤

  • @sulbhadeshmukh-c2g
    @sulbhadeshmukh-c2g 5 дней назад +4

    श्री स्वामी समर्थ

  • @hemantkokare2229
    @hemantkokare2229 4 дня назад +3

    जय मल्हार हाके भाऊ

  • @yoginiphadkesoman7637
    @yoginiphadkesoman7637 5 дней назад +4

    नाव मस्तच घेतले बानाईने

  • @VaijayantiParadeshi-gd7lw
    @VaijayantiParadeshi-gd7lw 4 дня назад +1

    खूपच छान साड्या व्हिडिओ नंबर एक

  • @vaishalip5894
    @vaishalip5894 5 дней назад +2

    साडी कलेक्शन खुप छान आहे ❤❤

  • @KisanBarde-t1i
    @KisanBarde-t1i 5 дней назад +9

    खुप छान दादा आणि बाणाई❤❤❤

  • @ramabailingayat6800
    @ramabailingayat6800 5 дней назад +2

    बानाईची चाईस खुप छान आहे

  • @pratikshagundaye9678
    @pratikshagundaye9678 5 дней назад +2

    दादा ही सख्यी बहीन आहे छान दिसते आणि मस्त नोकरीला आहे

  • @sakshichoukhande9992
    @sakshichoukhande9992 5 дней назад +6

    राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान लग्नाचा बस्ता नाव खूप छान घेतले भानाई वहिनी खूपच छान व्हिडिओ दादा सासवड

  • @raginimorale4141
    @raginimorale4141 3 дня назад +1

    Khup Sundar nhemhi happy aastat

  • @SantoshPAldar
    @SantoshPAldar 5 дней назад +2

    छान लग्नाचा बस्ता!!!

  • @rutujashinde564
    @rutujashinde564 5 дней назад +4

    बाणाई ताई तुम्ही कल्याणला आला होता हे आम्हाला माहीत असते तर तुम्हाला भेटायला नक्की आले असते .असो video खुप आवडला ..😊

  • @kasekaru
    @kasekaru 5 дней назад +11

    व्वा! खूप आनंद झाला ❤👌

  • @sanjivanigaikwad8316
    @sanjivanigaikwad8316 5 дней назад +2

    बानाई नाव खूप सुंदर घेतले❤❤

  • @virajhake4636
    @virajhake4636 5 дней назад +4

    Khup chha👌👌👍👍

  • @rasikagovande2740
    @rasikagovande2740 4 дня назад +1

    छान आहेत सर्व साड्या. रिझनेबल रेत आहे.

  • @supriyamohite1600
    @supriyamohite1600 5 дней назад +7

    खूप छान साड्या मिळाल्या बस्ता छान आज बाणाई ला साडी खरेदी करताना चेहऱ्यावरचा आनंद बघून खूप छान वाटल असच दादा घेऊन जावा बाणाई आर्चना ल कधी तरी शोंपिग ल ❤❤

  • @manishaa3571
    @manishaa3571 5 дней назад +6

    बरे वाटले तुमच्या लग्नाची छोटी कहाणी ऐकून बरे वाटेल तुम्ही एक व्हिडिओ बनवाल तर तुमच्या लग्नाच्या स्टोरीचा.

  • @jyotibachhav9450
    @jyotibachhav9450 4 дня назад +2

    खूप खूप छान 👌👌👍

  • @MandakiniVikhepatil
    @MandakiniVikhepatil 5 дней назад +11

    बसता एकदम छान झाला सर्व साडी एकदम सुंदर आणि किमती पण खूपच कमी होते लग्न कधी आहे आणि कुणाचे आहे कोठे आहे👌👌

  • @AjitOak-il7tv
    @AjitOak-il7tv 5 дней назад +5

    किती सुंदर उखाणा घेतला बाणाईने. छान साड्यांचे दुकान आणि तुमची खरेदी. 👌👌👌🌹🌹🌹🙏🙏🙏

  • @Sunita-j2k3y
    @Sunita-j2k3y 5 дней назад +1

    Saddya mast banaye past video khup che sunder.

  • @kusumsatav1088
    @kusumsatav1088 4 дня назад +1

    उखाणा खूप छान घेतला.

  • @vanitamundhe9048
    @vanitamundhe9048 5 дней назад +7

    खूप सुंदर बाणाई छान नाव घेतलं तुम्ही

  • @nowonline4421
    @nowonline4421 5 дней назад +2

    Ek number ukhana Banai. ❤

  • @kasekaru
    @kasekaru 5 дней назад +11

    एक नंबर नेहमीप्रमाणे माहितीपूर्ण व्हिडिओ झालाय दादा ❤

  • @ruchadeulkar8848
    @ruchadeulkar8848 5 дней назад +2

    बाणाई उखाणा एकदम मस्त घेतला

  • @satywanKolkar
    @satywanKolkar 5 дней назад +1

    Nice editing nice shooting perfect video

  • @gokulkandalkar2200
    @gokulkandalkar2200 5 дней назад +2

    Khup Chan video dada

  • @urmilaBitale
    @urmilaBitale 5 дней назад +6

    Khupch chan ❤ first comment

  • @meghashewade8174
    @meghashewade8174 4 дня назад +1

    खूप खूप सुंदर साड्या 🎉वैनी

  • @DhritiAniAaji
    @DhritiAniAaji 5 дней назад +9

    माझ्या मुलाच्या लग्नात आहेरा साठी तिथूनच घेतल्या होत्या साड्या भिवंडी गोवे नाका दादा अगोदर सांगितले तर बानाई भेटता आले असते ठाण्याला राहतो एक दिवस वेळ काढा भेटायचा कार्यक्रम ठेवा आम्ही धनगर आहे

  • @nitinkavankar3045
    @nitinkavankar3045 5 дней назад +5

    वा छान साडी आहे
    मी पण गेलो होतो कल्याण ला साडी आणयला

  • @RenukaHajare-t8d
    @RenukaHajare-t8d 4 дня назад +2

    Supar🎉🎉

  • @anitakad1231
    @anitakad1231 5 дней назад +2

    ❤❤🎉🎉 खुप छान

  • @apalaghrchaswad
    @apalaghrchaswad 5 дней назад +5

    बाणाई ताईने नाव खूप छान घेतले .

  • @surekhadorge7461
    @surekhadorge7461 5 дней назад +4

    एकच नंबर उखाणा 👌👌👍

  • @madhurighatpande1800
    @madhurighatpande1800 5 дней назад +4

    Kharach sadya khup swast aani chan aahet.

  • @JyotiMahamunkar-jm8wr
    @JyotiMahamunkar-jm8wr 5 дней назад +22

    खुप छान व्हिडीवो .तुमची बहिण छान दिसते .बाणाई नाव खुप छान घेतल .

  • @sakshijogdand2923
    @sakshijogdand2923 5 дней назад +4

    खूप छान ❤

  • @sushilamhatre7198
    @sushilamhatre7198 5 дней назад +2

    मस्त साड्या खरेदी

  • @sanjivanigaikwad8316
    @sanjivanigaikwad8316 5 дней назад +2

    आजचा व्हिडिओ खूप छान❤❤🎉🎉

  • @JayashriKaware-s2k
    @JayashriKaware-s2k 5 дней назад +2

    ❤❤❤❤banai husharcha aahe

  • @MakarandKulkarni-c1i
    @MakarandKulkarni-c1i 5 дней назад +2

    Super

  • @KalpanaLohar-y2k
    @KalpanaLohar-y2k 5 дней назад +2

    👌👌👌👌 Both badya Naam Liya banaya.

  • @vinodtambe949
    @vinodtambe949 5 дней назад +1

    1 no dada

  • @alkasurvase5955
    @alkasurvase5955 5 дней назад +1

    खुप छान 👌

  • @manoj5927
    @manoj5927 5 дней назад +3

    वा कीती सुंदर नाव घेतले

  • @Alka_Kale
    @Alka_Kale 5 дней назад +8

    Khup Chan aahet sadya

  • @UshaPadule-y3k
    @UshaPadule-y3k 5 дней назад +4

    Kiti chhan mast ❤👌👌👌👌👍

  • @anitachitalkar8251
    @anitachitalkar8251 5 дней назад +5

    Kiti chhan

  • @radhabaviskar9102
    @radhabaviskar9102 5 дней назад +4

    खुप साधी माणस आहे तुम्ही सिद्दूभाऊ,माणसाने कष्ट कसे करावे व समाधानी जीवन कसे जगांवे हे तुमच्या पासून शिकायला मिळाले, भगवंत तुम्हाला काहिच कमी पडूदेणार नाही

  • @vidhyapatil7083
    @vidhyapatil7083 5 дней назад +5

    आमच्या भावाला सगळं मस्तपैकी वाटतं😂 थोडीशी चेष्टा केली भाऊ बाकी साड्या छान वहिनीने छान नाव घेतले❤❤

    • @dhangarijivan
      @dhangarijivan  5 дней назад +1

      👍🏻🙏🏻

    • @oldsonglover3960
      @oldsonglover3960 5 дней назад +2

      Sagal mast paiki vatat mhanun ch sukhi aani samadhani aahet👍❤️

  • @vaishalikature1396
    @vaishalikature1396 3 дня назад +1

    बस्ता खूप छान दुकान दार पण फार उत्साहाने साडया दाखवत होते आणि बानाई चा उखाणा एकच नंबर

  • @rameshnarayankale3735
    @rameshnarayankale3735 4 дня назад +4

    धनगरी बस्ता एकदम भारी. आपल्या भाचीसाठी मामी खरेदी करत आहेत. भाचीचे शिक्षण पूर्ण केले आणि उत्तम नोकरी मिळाल्यानंतर लग्न होत आहे. मामा मामी छान कर्तव्य पार पाडले.

  • @Gavran_Tadka_Production4754
    @Gavran_Tadka_Production4754 4 дня назад

    एक नंबर हाके पाऊन बस्ता झालाय