माझं वय पासष्ट आहे म्हणून मी नावाने सिध्दू व बानू म्हणून बोलत असते मी आपलं बरेच दिवस झाले व्हिडिओ पाहते तुमच्या पेक्षा जास्त आनंद मला झाला कारण आपण व्हिडिओ टाकता ते प्रत्येक्ष कामं करून टाकलंय सर्व वास्तव जीवन काय चाललंय हे त्या मुळे आम्हाला मेंढपाळ लोकांचं वास्तव जीवन काय चाललंय हे लक्षात येते सर्व हाके परिवाराचे अभिनंदन ❤❤❤🎉🎉🎉
तुम्ही जे नैसर्गिक आयुष्य जगता, कष्ट करता, अगदी प्रामाणिकपणे जे आहे ते समोर मांडता, त्याचंच हे फळ आहे. खूप खूप शुभेच्छा. असंच पुढे जात राहा करोडो फॅमिली, जोडत राहो, millions मध्ये सबस्क्राईब वर तुमचे वाढत राहो हीच मनापासून बाळूमामा कडे प्रार्थना 🙏🏻 once again खूप खूप शुभेच्छा. तुमचा आनंद पैशामध्ये मोजता येणार नाही एवढा मोठा आहे.
खूप खूप अभिनंदन दादा. तुमच्या कष्टाचे फळ मिळाले. बाणाई, अर्चना, किसन, सागर तुम्हा सगळ्यांना बघून खूप छान वाटले. अशीच तुमची प्रगती होऊ दे अशी बाळू मामाच्या चरणी प्रार्थना. बाळू मामाच्या नावानं चांगभलं.🙏
बाणाई तर भारीच आहे पण अर्चना पण खूप छान ,मनमिळाऊ , प्रेमळ आहे. कधी कशाची तक्रार नाही.हसत मुखाने सगळ्यांना मदत करते.दोघांनी एकमेकांना केक भरवला,लाजले...किती निर्मळ आणि सुंदर दृश्य🎉🎉🎉🎉🎉😢🎉
सिधू भाऊ तुमच्या वाड्यावरची पार्टी खरंच मनाला भावली. आमच्याकडे शहरांत पार्टी म्हंटलं की फक्त हॉटेल, पब किंवा रिझॉर्टवर जाऊन पैसे उधळीत काहीबाही खाऊन यायचं. पण खऱ्याखूऱ्या अर्थाने घरीच खीर पूरी बनवुन देवाचे आभार मानत नैवेद्य दाखवून एका सणाप्रमाणे साजरी केलेली ही पार्टी खरंच मनापासुन आवडली. अश्या परंपरा जपणाऱ्या पार्ट्या तुमच्या आयुष्यात वारंवार होवोत हिच आमची सदिच्छा!! 👌👌👍👍🎂🎂🎂🎂
सर्वाना किती आनंद झाला आहे हे व्हिडीओ पाहताना समजते. अर्चना किसन सागर अण्णा आणि सर्वांची लाडकी जोडी सिद्दू आणि बाणाई जणू विठ्ठल रखुमाई तुम्हां सर्वांचे मनापासून अभिनंदन. न विसरता देवाला नारळ ही फोडला. ग्रेट आहात. खूप यश मिळो देवाला प्रार्थना. 🙏🙏🙏🌹🌹🌹
अभिनंदन सिध्दूदादा आणि बाणाईताई तुमचे व्हिडिओ बघून खूप खूप छान वाटतं . कुठल्याही परिस्थितीत तुम्ही आनंदी राहता ते खूप मनाला भावते, नाहीतर शहरात सर्व सुविधा असूनही स्वयंपाक करून खाऊ घालायला जिवावर येते. बाणाई तर दिवस भर काम करुन रात्री किती आनंदाने नवीन रेसिपी करत असते.आमच्या पुर्वजांकडेही पिलीवला खुप मेंढरं होती आता थोडीफार आहेत . तुमचे लवकरच 10 लाख सबस्क्राईब होवोत ही बाळूमामा चरणी प्रार्थना 🎇🎂🥳💐
खुपच छान हाके परिवाराचे 5 लाख subscriber झाल्यामुळे अभिनंदन अशीच पुढील वाटचाल यशस्वी होऊ दे हीच देवाकडे प्रार्थना आहे आणि आनंदी रहा सागर खुप बोलू लागला आहे मोठा झाला आहे गुणी मुलगा आहे ❤️❤️
सगळ्यात आधी तुमचे खूप खूप अभिनदन 💐💐 आजचा व्हिडिओ खूप छान आहे .आजच्या व्हिडिओमधे सगळ्यात जास्त काय आवडले असेल तर अर्चना ताई खूप आनंदी दिसत आहेत..अर्चना ताई v किसन दादा नी एकमेकांना केक काही घातला v दादांनी चेष्टेने अर्चना ताईंच्या गालाला पण लावला..त्या दोघांना असे कधीच पाहिले नव्हते..सगळे जण असेच आनंदात रहा..असे क्षण तुमच्या जीवनात नेहमी येत राहो.
खुपचं छान,बांधावी अन्नपुर्णा आहे, नेहमी हसतमुख चेहरा पाहून आनंद वाटतो, अर्चना, शांत स्वभाव खुपचं कष्टाने आपल्या परिवारास जीव लावते, सगळेच जण एकदम मस्त विडीओ काढत आहे 💐, अभिनंदन ज्योती पाटील नागपूर
दादा तूम्ही निसर्गालाच घर बनवले आहे ... तर त्याच्या सानिध्यात शिकायला मिळणारी प्रत्येक गोष्ट ही निखळ निर्मळ आणि आणंद देणारी आहे... आणि हा आणंद आम्ही ही आणुभवत आहोत...😊😊 तुमच्या कामात कोणताही बडेजाव नाही...किती तो प्रामाणिक पणा इतक्या शुधदतेने काम करत आहात म्हणूनच तुम्ही u tube वर 1no आहात 🎉🎉 अभिनंदन दादा आणि सर्व फॅमिली मेंबर्स असेच आनंदी रहा 😊😊
स्त्री ने समजूतदार ,कसे असावे हे बाणाई ताई कडून शिकावे. आई अन्नपूर्णेचा वरदहस्त आहे त्यांच्यावर. पतीने ,भावाने तसेच पुत्र म्हणून कसे वागावे हे दादांकडून शिकावे. 🙏💐💐तुम्हा सर्वांचेच मनापासून अभिनंदन
❤ बानाई साठी अर्चना खूप छान साडी आणि डोक्यावरचा पदर आणि खीर पुरी सागर विशेष लई भारी ,गोड आहे शाळेत जात जा आता बर का असेच छान काम करायचे आहे तुमची सर्व मुले खूप संस्कारी आहेत असेच आनंदी रहा
अभिनंदन बाणाई आणि दादा तुमच्या आनंदात आम्ही पण सहभागी आहोत. खूप छान तुमचे कष्टाचे फळ आहे. खरे श्रीमंत तूम्ही सगळे आहात. तुमच्या पाठीशी बाळू मामा आहेत. धनगर समाजाची परिस्थिती कशी आहे हे व्हिडिओ पाहिल्यानंतर समजले. ❤❤
❤ तुमच्या कष्टाचे फळ तुम्हाला मिळाले हाके दादा बाणाई किसन अर्चना सागर पण खूप छान आहे दादा एकच नंबर आम्ही पण तुमच्या आनंदात सहभागी होणार आहेत❤👌🏻🚩🚩👌🏻👍🏻👍🏻❤️❤️
तुमची family अंबानी पेक्षा पण खूप खूप खूप सूखी आहे. God bless you
❤❤❤❤ great God bless you all ❤❤❤❤
Correct 💯
Very true
🙏
kharach
तुमच्या आनंदात आम्ही पण सहभागी आहोत हाके दादा आणि बाणा ताई तुमच्या सर्व मेहनतीचे फळ आहे आणि ते मिळणारच
🙏
माझं वय पासष्ट आहे म्हणून मी नावाने सिध्दू व बानू म्हणून बोलत असते मी आपलं बरेच दिवस झाले व्हिडिओ पाहते तुमच्या पेक्षा जास्त आनंद मला झाला कारण आपण व्हिडिओ टाकता ते प्रत्येक्ष कामं करून टाकलंय सर्व वास्तव जीवन काय चाललंय हे त्या मुळे आम्हाला मेंढपाळ लोकांचं वास्तव जीवन काय चाललंय हे लक्षात येते सर्व हाके परिवाराचे अभिनंदन ❤❤❤🎉🎉🎉
बाणाई खरंच संतुष्ट, कर्तव्यदक्ष, कष्टाळू, कनवाळू
गृहिणी आहे. तिला खूप खूप शुभेच्छा 🎉
तुमच्या सगळयाच चेहऱ्यावरील आनंद बघून खूप छान वाटले लाख मोलाचे समाधानी आहात खरे श्रीमंत आहात
🙏
हा हा ना हा आनंद कोणत्या मॉलमध्ये भेटतो का हा नैसर्गिक आनंद आहे🎉🎉
तुम्ही जे नैसर्गिक आयुष्य जगता, कष्ट करता, अगदी प्रामाणिकपणे जे आहे ते समोर मांडता, त्याचंच हे फळ आहे. खूप खूप शुभेच्छा. असंच पुढे जात राहा करोडो फॅमिली, जोडत राहो, millions मध्ये सबस्क्राईब वर तुमचे वाढत राहो हीच मनापासून बाळूमामा कडे प्रार्थना 🙏🏻 once again खूप खूप शुभेच्छा. तुमचा आनंद पैशामध्ये मोजता येणार नाही एवढा मोठा आहे.
खूप खूप अभिनंदन दादा. तुमच्या कष्टाचे फळ मिळाले. बाणाई, अर्चना, किसन, सागर तुम्हा सगळ्यांना बघून खूप छान वाटले. अशीच तुमची प्रगती होऊ दे अशी बाळू मामाच्या चरणी प्रार्थना. बाळू मामाच्या नावानं चांगभलं.🙏
बाणाई तर भारीच आहे पण अर्चना पण खूप छान ,मनमिळाऊ , प्रेमळ आहे. कधी कशाची तक्रार नाही.हसत मुखाने सगळ्यांना मदत करते.दोघांनी एकमेकांना केक भरवला,लाजले...किती निर्मळ आणि सुंदर दृश्य🎉🎉🎉🎉🎉😢🎉
सिद्धू हाके दादा
तुम्ही पाच लाख सभासद केल्या बद्दल तुमचे खुप खुप अभिनंदन. अशीच प्रगती होत राहो.
सगळे जण मिळून मिसळून आनंद उत्सव छान साजरा केला बानाई अर्चना च्या साड्या छान नेसल्या आहेत केक भरवताना दोघी काय छान लाजल्या सगळ्याच अभिनंदन
सिधू भाऊ तुमच्या वाड्यावरची पार्टी खरंच मनाला भावली. आमच्याकडे शहरांत पार्टी म्हंटलं की फक्त हॉटेल, पब किंवा रिझॉर्टवर जाऊन पैसे उधळीत काहीबाही खाऊन यायचं. पण खऱ्याखूऱ्या अर्थाने घरीच खीर पूरी बनवुन देवाचे आभार मानत नैवेद्य दाखवून एका सणाप्रमाणे साजरी केलेली ही पार्टी खरंच मनापासुन आवडली. अश्या परंपरा जपणाऱ्या पार्ट्या तुमच्या आयुष्यात वारंवार होवोत हिच आमची सदिच्छा!! 👌👌👍👍🎂🎂🎂🎂
अर्चना च्या चेहरा खुप आनंदाने खुलला आहे
खूप खूप अभिनंदन , खरंच किती आनंदी समाधानी आहात आणि इतके कष्ट करून आनंदी ❤ बाणाई ताई तर अन्नपूर्णाच आहेत
बानाई नी आर्चना सुगरणी आहे तुम्ही पुरुष मंडळींना जेवण आवडले की समजावं स्वैयपाक छान झाला आहे बाकी ५लाख सबस्क्राईब चे पार्टी खुप छान झाली ❤❤❤
सर्वाना किती आनंद झाला आहे हे व्हिडीओ पाहताना समजते. अर्चना किसन सागर अण्णा आणि सर्वांची लाडकी जोडी सिद्दू आणि बाणाई जणू विठ्ठल रखुमाई तुम्हां सर्वांचे मनापासून अभिनंदन. न विसरता देवाला नारळ ही फोडला. ग्रेट आहात. खूप यश मिळो देवाला प्रार्थना. 🙏🙏🙏🌹🌹🌹
आर्चना-आज-भारी-दिसते-आशीच-
राहत-जाबाणाई-शीद्धु-कीसन-सर्वचं
खुप-छानं🎂🎂🎂👌👌👌💐💐
बाणाई ची साडी खुप छान आहे वीडीओ खुप छान शुभेच्छा व अभिनंदन ❤
अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन 🎉🎉
दादा,बाणाई ताई.
पूढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा आणि अनेक उत्तम आशीर्वाद.😊😊
सगळे आनंदी आनंदी आहात छान वाटते आभीनंदन
सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य बघून खूप बर वाटलं 👌
तुमच्या आनंदात आम्ही पण सहभागी आहोत खूप खूप समाधान वाटले तुमच्या मेहनतीला यश मिळाले. 🎉🎉
पहीली कमेंट्स माझी व्हिडिओ बघायच्या आधी माझी लाईक आणि बेत एकदम छान 🎉🎉
सगळचं original आहे तुमचं.खीर मस्तचं
दादा तुम्ही सर्व एवढे हातमुख आहे बघुन खुप छान वाटते छान परिवार आहे 🎉🎉🎉❤❤❤
तुमची fyamil खूप छान आहे, तुमचं जीवन खूपच सुंदर होवो हीच पांडुरंग चरणी प्रार्थना ❤❤
खुप छान 😊🎉
अभिनंदन दादा अणि बाणाई .....
सांगली मिरज भागात या एकदा...भेटायला नक्की येवू
अभिनंदन सिध्दूदादा आणि बाणाईताई तुमचे व्हिडिओ बघून खूप खूप छान वाटतं . कुठल्याही परिस्थितीत तुम्ही आनंदी राहता ते खूप मनाला भावते, नाहीतर शहरात सर्व सुविधा असूनही स्वयंपाक करून खाऊ घालायला जिवावर येते. बाणाई तर दिवस भर काम करुन रात्री किती आनंदाने नवीन रेसिपी करत असते.आमच्या पुर्वजांकडेही पिलीवला खुप मेंढरं होती आता थोडीफार आहेत . तुमचे लवकरच 10 लाख सबस्क्राईब होवोत ही बाळूमामा चरणी प्रार्थना 🎇🎂🥳💐
अभिनंदन यळकोट यळकोट जय मल्हार बाळु मामाचे नावाने चांगभलं
किसनदादा खुप हसमुख स्वभावाचे आहेत....अभिनंदन...🎉
खूप खूप अभिनंदन हाके दादा आणि बानाई
Saadhi manasa saadhe jeevan deva chi shraddha
Bhandi lakkha molachi swachata
Archana banai sundar lajane sundar swaipak
5 akh zalyabardal khup abhinnadan
Kharach ambani chya kutumba peksha sukhi kutumba 🎉🎉
खुपच छान हाके परिवाराचे 5 लाख subscriber झाल्यामुळे अभिनंदन अशीच पुढील वाटचाल यशस्वी होऊ दे हीच देवाकडे प्रार्थना आहे आणि आनंदी रहा सागर खुप बोलू लागला आहे मोठा झाला आहे गुणी मुलगा आहे ❤️❤️
सुखी माणसाचा सदरा इथे मिळेल.❤❤❤ तो करोडपती माणसाकडे ही नाही.
Khar aahe👍
खुपखुप अभिनंदन हाके फॅमिली तुमच्या आनंदात आम्ही सहभागी आहोत .
खूप छान धन्यवाद
असेच नेहमी आनंदात रहा.देव तुम्हाला यश देइल.
सगळ्यात आधी तुमचे खूप खूप अभिनदन 💐💐 आजचा व्हिडिओ खूप छान आहे .आजच्या व्हिडिओमधे सगळ्यात जास्त काय आवडले असेल तर अर्चना ताई खूप आनंदी दिसत आहेत..अर्चना ताई v किसन दादा नी एकमेकांना केक काही घातला v दादांनी चेष्टेने अर्चना ताईंच्या गालाला पण लावला..त्या दोघांना असे कधीच पाहिले नव्हते..सगळे जण असेच आनंदात रहा..असे क्षण तुमच्या जीवनात नेहमी येत राहो.
तुम्हा सर्वांचेच मन:पूर्वक अभिनंदन. अशीच तुमची प्रगती होवो हि सदिच्छा.
दादा, वहिनी आम्ही पण तुमच्या आनंदात सहभागी आहे.😊❤
खुप खुप अभिनंदन खुप साऱ्या शुभेच्छ 💐🎉🎊🎉🎊🎉👍👍♥️♥️ बाळू मामांची कृपा आहे तुमच्या सर्वांवर 🙏
एकच नंबर 👌👌👌खूप खूप अभिनंदन 👍👍
Khup chan celebration kel 🎉😊
खुपचं छान,बांधावी अन्नपुर्णा आहे, नेहमी हसतमुख चेहरा पाहून आनंद वाटतो, अर्चना, शांत स्वभाव खुपचं कष्टाने आपल्या परिवारास जीव लावते, सगळेच जण एकदम मस्त विडीओ काढत आहे 💐, अभिनंदन ज्योती पाटील नागपूर
Congratulations UK madhun💐💐
खुप खुप अभिनंदन तुम्हा सर्वांचे 👌👌
अभिनंदन 500 k पूर्ण झाले बद्दल .🎉🎉🎉
आपले लवकरात लवकर दहा हजार सबकायब्र होवू ही बाळूमामा चरणी प्रार्थना
Wow🎉 chhan🎉 khirpuri😋😋👌 1 namber vidio🎉❤
दादा तूम्ही निसर्गालाच घर बनवले आहे ...
तर त्याच्या सानिध्यात शिकायला मिळणारी प्रत्येक गोष्ट ही निखळ निर्मळ आणि आणंद देणारी आहे... आणि हा आणंद आम्ही ही आणुभवत आहोत...😊😊 तुमच्या कामात कोणताही बडेजाव नाही...किती तो प्रामाणिक पणा इतक्या शुधदतेने काम करत आहात म्हणूनच तुम्ही u tube वर 1no आहात 🎉🎉 अभिनंदन दादा आणि सर्व फॅमिली मेंबर्स असेच आनंदी रहा 😊😊
खूप खूप अभिनंदन दादा, बानाई आणि सर्व कुंटुबाचे 🎉🎉🎉🎉
बानाई किती छान खीरपुरी केलीस तू.अस वाटल लगेच तुझ्या कडे खीर पुरी खायला यावं.किती छान कुटुंब आहे तुमचं.असेच सर्वजण खूप आनंदात रहा.
स्त्री ने समजूतदार ,कसे असावे हे बाणाई ताई कडून शिकावे. आई अन्नपूर्णेचा वरदहस्त आहे त्यांच्यावर. पतीने ,भावाने तसेच पुत्र म्हणून कसे वागावे हे दादांकडून शिकावे. 🙏💐💐तुम्हा सर्वांचेच मनापासून अभिनंदन
तुमच्या मेहनतीचे फळ मिळाले आहेत तुमची फामिली खुप छान आहे तुम्हाला खुप छान शुभेच्छा🎉🎉❤❤
व्वा लय भारी आनंदी वातावरण आणि खीर पुरी बेत . छान व्हिडिओ. कधी पासून वाट बघत होतो . पुन्हा एकदा अभिनंदन ❤
खुप खुप अभिनंदन सिद्धू दादा, बाणाई, अर्चना, किसान खुप खुप शुभेच्छा 💐💐💐
❤ बानाई साठी अर्चना खूप छान साडी आणि डोक्यावरचा पदर आणि खीर पुरी सागर विशेष लई भारी ,गोड आहे शाळेत जात जा आता बर का असेच छान काम करायचे आहे तुमची सर्व मुले खूप संस्कारी आहेत असेच आनंदी रहा
छान व्हिडिओ आहे माणसाला आनंद शोधता आला पाहिजे
First coment &like,,, बाकी विडिओ भारीच,,, nice सेलिब्रेशन 👌👌👌👍👍💐💐💐💐💐💐❤️🍫🍫🍫❤️❤️
अभिनंदन, हाके परीवार मस्त बेत
बाळू मामाच्या नावाने चांगभलं
खुप खुप धन्यवाद भाऊ असेच तुमचा परिवार मोठा होवो हिच ईश्वर चरणी प्रार्थना करतो🎉🎉
आनंदाच्या क्षणी खीरपूरी 😍😍😋😋बाणाई सिंदू दादा एक नंबर स्वयंपाक आज 🎉🎉
खुप अभिनंदन ❤🎉🎉🎉🎉खीर पुरी खूप छान बानाई अर्चना दोघीही मस्त साडी छान ❤
अभिनंदन दादा बाणाई अरचना किसन सागर तुम्हा ला पुढिल वाटचालीसाठी खूप शुभेच्छा आजची पारटि मस्त 👌😍🎂
अर्चना ची साडी खूपच सुंदर आहे बाणाई तुझी पण साडी खूप छान आहे
खूप खूप खूप खूप अभिनंदन 🎉🎉🎉❤
असेच कायम आनंदात रहा
अभिनंदन
हाके भाऊ मी तुमचे विडिओ दुबई वरून बगतो.
व्हिडीओ बघितला की गावची आठवण येते. आणि असे वाटते की मी गावी आहे.
खूप छान व्हिडीओ असतात तुमचे.
Khraa aahe devachi sath aahe tumhla❤❤❤❤
असेच नेहमी आनंदी आणि सुखी रहा तुमचे खूप अभिनंदन .🎉🎉
🎉🎉🎉🎉 तुमच्या आनंदात आम्ही पण आहे ... आई तुळजा भवानी तुमचं रक्षण करो .. ..🎉🎉🎉🎉
तुमचा स्वभाव चांगला असल्यामुळे लोकांना आवडता
Congratulations 5 lakh zhalya baddal 💐💐💐👌👍🍰🎉🥳
Lay bhari Beth khir puri bhaji
कोण गरीब कोण श्रीमंत यापेक्षा तुमची फमिली फारच छान एक विचार याला म्हणतात सुखी कुटुंब ❤
खूप खूप अभिनंदन ताई आणि दादा तुमचं अशीच प्रगती करत रहा. आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहोत🎉
Kiti chhan. Banai Archana doghe bhavoo yanche prem khup chhan. Sagar cake mast.
खूप खूप अभिनंदन हाके दादा व बाणाने🌷🎂🌹🎊🎉
Happy birthday to Sagar may God bless you me banabai cha cooking roz bagati he and banabai mazi favourite zhala atha God bless you all
तुमच्या आनंदात आम्ही सामील आहोत.अभिनंदन.
Khupch chhan kiti aanandane rahta srv ass rahan tumchya kdun shikav.
अभिनंदन बाणाई आणि दादा तुमच्या आनंदात आम्ही पण सहभागी आहोत. खूप छान तुमचे कष्टाचे फळ आहे. खरे श्रीमंत तूम्ही सगळे आहात. तुमच्या पाठीशी बाळू मामा आहेत. धनगर समाजाची परिस्थिती कशी आहे हे व्हिडिओ पाहिल्यानंतर समजले. ❤❤
Aaj banai Waheenini khir puricha bet chhan banavla celebration party ceke kapun sajara kela video khup chhan vatala baghyala maja aali
खुप छान 🎉🎉
❤ तुमच्या कष्टाचे फळ तुम्हाला मिळाले हाके दादा बाणाई किसन अर्चना सागर पण खूप छान आहे दादा एकच नंबर आम्ही पण तुमच्या आनंदात सहभागी होणार आहेत❤👌🏻🚩🚩👌🏻👍🏻👍🏻❤️❤️
खूप छान
Khup chan mast 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤ God bless you all members
खूप खूप अभिनंदन अशीच प्रगती होत राहो तुमची सगळी सुखी समृद्ध सुरक्षित राहो
खूप खूप.छान बाणाई व दादा अभिनंदन
सुगरण आहे बाणाई मी बघत असते विडिओ तुमचे👌🏻
Abhinandan👍 asech kayam aanand rahu de tumchya jeevnat 😊vedeio👌👌👍👍
खुप खुप छान वाटले 😊😊😊
Tumche khup khup abhinandan, Kahi suvidha nastana video kadhane aani to edit karun takne khupach kaushalya aahe ....khup shubhechha 🎉🎉🎉🎉
असं वाटते तुमच्या तिथे येऊन तुमच्या आनंदात सहभागी व्हावं अभिनंदन खूप खूप अभिनंदन
Nice celebration, 🌷good human relations 🌷
बाणांई ताईची खीर पुरी बघुन तोंडाला पाणी सुटले एकच नंबर ❤❤❤❤🎉❤❤❤💐💐💐💐👍👍👍👍👍👍👏👏👏👏👏👏👏🎂🎊🎉
खूप खूप अभिनंदन हाके परिवार ❤ तुमच्या आनंदात आम्ही सहभागी आहोत जय मल्हार जय अहिल्या जय बाळूमामा सुखी ठेव बाणाई च्या परीवाराला
अभिनंदन..... हाके परिवाराचे सेलिब्रेशन छान ...👌💐
खुप छान खीर पुरी ,एकच नंबर ताई , कुठली अशी एकही कमेंट वाईट येत नाही , दादा खूप सारे आशिर्वाद तुमच्या पाठीशी आहेत , खुप पुढे जाल तुम्ही ,
तुमच्या आयुष्यात असेच आनंदाचे क्षण साजरे होत राहो.🎉
हाके परिवार चे खुब खुब अभिनन्दन