तुमच्या बरोबर आम्ही पण निसर्गाच्या अदभूत अविष्कारात फिरत असतो. दोन क्षण शहरातल्या धावपळीत वेळ काढून तुमच्या निरागस संसारात रमत असतो.कुटुंबातले क्लेश, वाद, इगो तुमच्या मनाला स्पर्श ही करत नाहीत. हेवा वाटतो तुमच्या सगळ्यांचा. बाणाई आणि अर्चना जावा जावा म्हणून एकमेकांना किती रिस्पेक्ट देतात 👍मी सीरिअल बघायचं कधीच सोडून दिलंय.त्या बघण्यापेक्षा तुमचा प्रेमाचा धनगरी संसार बघायला खूप आवडत ❤.
जय मल्हार... खूप छान बनविली आहे कढी बानाई ताईंनी साक्षात अन्नपूर्णा देवी आहे बानाई ताई सासू सुन हे दोंघी माय लेकी सारखे राहतात खूप तूमचा रानमळा वरील संसार आवडला श्री खंडोबा राया तूमचे कल्याण करो... येळकोट येळकोट जय मल्हार....
नमस्कार खुप छान! सिद्धूभाऊ आपल्या भाषेचा लहेजा व बोलताना घेतला जाणारा पाझ आणि अस्सल मराठमोळ्या धनगरी बाजा मुळे video पाहताना खुप आनंद होतो, मन भरून येते. आपल्याला video चित्रीकरण व सादरीकरणाच कसब खुप छान जमलं आहे. महत्त्वाची गोष्ट आपल्या सर्वांच्या बानाईताई,आई बाबा, अर्चनाताई व आपल्या स्वतःच्या वागण्यात व बोलण्यात कृत्रिमपणा नाही. माझं लहानपण खेड्यात गेले आहे म्हणून आपले video पाहिल्यानंतर भूतकाळ समोर येतो,मन भरून येते. आपण ऊन वारा पाऊस झेलत रानावनात मेंढ्या, शेळ्या, कोंबडी व कुत्रा या मुक्या प्राण्यांच्या सानिध्यात सुखी समाधानी राहता,हे पाहून खूप आनंद होतो. आपण सर्वांनी नेहमी सुखी व समाधानी रहावं ही मनोकामना.
खुप छान कुटुंब परमेश्वर सतत पाठीशी राहील तुमच्या बाणाई खरच अन्नपूर्णा आहे कोंडयाचा मांडा करुन सर्वांना जेवायला देते.खुपछान आनंदाने आणि समाधानाने रहातात हे सगळे
आई बाबा, सिध्दुदादा आणि आपली सर्वांची लाडकी बाणाई आणि सागर खरंच किती छान कुटूंब, आजची कढी बनवण्याची पद्धत मला समजली,मीही माझ्या घरात बनवण्याचा प्रयत्न करतो तेही उद्याच 😅
खूप छान झाली कढी बाणाई थोडस त्यात हरबरा दाळीच पीठ टाकत जा खूप छान होईल खूप छान बनवता स्वयंपाक आई आणि बानाई खूप छान बाणाई तर हसतच रहाते खूप छान चालत सासू सुनेच 🎉🎉
सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील नागठाणे या गावी आमच्या शेजारी धनगर समाज आहे ्आणि आमची त्यांचा खुप घरोबा आहे ्म्हणजे नागठाणे माझे माहेर आहे ्आणि आता मी माहेरी शेतात वस्ती असल्यामुळे ्मेंढर शेळ्या आजूबाजूला च्या रानात दूसऱ्या गावची धनगर आमच्या रानात मेंढर बसवून वस्ती करतात वस्तीवर पिठाची गिरण आहे दळायला येतात आम्ही त्यांच्याकडून पैसे घेत नाही ्शिवाय आम्ही त्यांना तांदूळ भाजी पाला माळव देत असतो ्शेतातून गावात किंवा दूसऱ्या गावी जायला चालत च जावे लागते मला ओळखतात कारण दिवाळीच्या भाऊबिजेला गेले की तुमची मेढरांची वस्ती नुकतीच आलेली असते थंडी पडलेली असते मग तुमच्या बाळा सारखी लहान बाळे असतात ्मग मी त्यांना येता जाता स्वता केलेल्या गरम लोकरीच्या टोप्या देते शिवाय लहान मुलांना आवडणारी बिस्किटे ्फरसाण चाॅकलेट पाण्याच्या बाटल्या चिरमुरे वाटत असते आता गुढी पाढवा झाल्यावर नाठाणेस आमची यात्रा असते व आम्ही बुंदीचे भरपूर लाढू भडंग वाड्यावर म्हणजे तुमच्या वस्तीवर देत असतो व पाण्याची जवळ उत्तम सोय असते तेथेच तळ ठोकतात ्तळावरच्या तुमच्या लोकांना पाहून खुप आम्हाला आनंद वाटतो ्निरोगी जीवन तुमचे ्नाहीतर बंगला 🚆 गाड्या असणारी हजार प्रकारच्या रोगाने पछाडलेली असतात ्खुप खुप शुभेच्छा ्लेकरा बाळांना शाळा शिकवा ्🙏🚩🙏🚩🙏🚩🐩💐💐🙏🚩🌞🙏🚩🐎
मुझे तो बहुत ही आनंद आता है खेत में बारिश हवा खुली देखकर कैसे लगता है हम भी वहां पहुंच गए क्योंकि मैं तो दिल्ली में हूं ना 25 30 साल से हमको तो यह बस टीवी पर मोबाइल पर देखने को मिलता है या फिर जब हम महाराष्ट्र आते तब वहां भी ज्यादातर हम खेत में नहीं जा पाते हैं ऐसा लगता है हम भी वहां रहने के लिए आपके साथ आए कुछ दिन आपके साथ बिताए भैया भाभी के साथ छोटा भतीजा❤❤❤❤
खूप छान, आजोळी आजी-आजोबांच्या शेतात धनगर कुटुंबीय वस्ती करायचे त्यांचे जीवन जवळून पाहिले आहे. आता आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा एकदा बालपणीची आजोळ ची आठवण होत आहे. आपल्याकडील शेळ्या मेंढ्या यांचे दूध व त्यापासून चे तूप यांचे औषधी महत्त्व लोकांना पटवून द्यावे. त्यामुळे आपल्याकडील दूध तुपाची सुद्धा विक्री होईल. तुम्हा सर्वाना हार्दिक शुभेच्छा.
ताक घट्ट असल्यामुळे त्यामध्ये बेसन पीठ टाकले नाही, जर ताक पातळ असेल तर त्यामध्ये गरजेनुसार बेसन पीठ टाकावं - बानाई
ज्या घरातील बायका मिळून मिसळून राहतात त्या घरात सुख समृध्दी शांती समाधान नांदत असते कढी एक नबर ❤
तुमच्या बरोबर आम्ही पण निसर्गाच्या अदभूत अविष्कारात फिरत असतो. दोन क्षण शहरातल्या धावपळीत वेळ काढून तुमच्या निरागस संसारात रमत असतो.कुटुंबातले क्लेश, वाद, इगो तुमच्या मनाला स्पर्श ही करत नाहीत. हेवा वाटतो तुमच्या सगळ्यांचा. बाणाई आणि अर्चना जावा जावा म्हणून एकमेकांना किती रिस्पेक्ट देतात 👍मी सीरिअल बघायचं कधीच सोडून दिलंय.त्या बघण्यापेक्षा तुमचा प्रेमाचा धनगरी संसार बघायला खूप आवडत ❤.
🙏🏻🙏🏻
बनाई अतिशय स्वच्छ पद्धतीने स्वयंपाक बनवते. अतिशय कमी साधनात सुध्दा सगळा स्वयंपाक छान बनवते.😊
किती छान जेवायला एकत्र बसतात. खरच तुम्हाला कॉमेंट करतांना मन भरून येतं &खूप छान वाटते तुमचे संस्कार बघून.शिक्षण नसताना खरे सुशिक्षित आहात तुम्ही
🙏🏻
आई या वयात ही किती काटक आहेत आणि किती उम्मेद सलाम आई आपणास ❤🙏
जय मल्हार...
खूप छान बनविली आहे कढी बानाई ताईंनी
साक्षात अन्नपूर्णा देवी आहे बानाई ताई
सासू सुन हे दोंघी माय लेकी सारखे राहतात
खूप तूमचा रानमळा वरील संसार आवडला
श्री खंडोबा राया तूमचे कल्याण करो...
येळकोट येळकोट जय मल्हार....
हाके पाहुणे तुमचे व्हिडिओ एक नंबर असतात राव,मी न चुकता तुमचे व्हिडिओ पाहतो. 💛जय बाळूमामा💛जय मल्हार💛
🙏🏻
Kadhi khupch chan,mst
गर्मीच्या दिवसात दूध , दही,ताक खाणे तब्बेतीला चांगले असते, ताकाची कडी म्हटल्यावर एक घास जास्तच जातो कमी साहित्यात खूप छान कडी बनवली , ❤
👍
बाणाई ताई तुझे कौतुक करावे तेवढे थोडे❤, तू आमच्यासाठी एक आदर्श स्त्री आहे 💐🙏🙏
बाणाईने बनवलेली कढी खुपच छान आहे मला कढी खुप आवडते मी मागच्या व्हिडीओ मध्ये सांगितले होते बाणाईच्या हातची कढी बनवायला Thanks 👍👍🙏🏽
लईच भारी दिसतेय कढी . बाणाई खरोखर सुगरण आहे .
खरंच बाणाई सुगरण आहे सगळे पदार्थ वेगवेगळ्या प्रकारे बनवते, मी पण 🍅 टाकून कढी बनवून पहाते, बाकी विडिवो नेहीप्रमाणे मस्तच 🙏🏻
बानाई, आणि बानाईचे सर्व कुटुंबीय खूप छान. खूप साधेपणा, सोज्वळपणा आहे कुटुंबात. ❤
छान झाली कढी
1 ch no kadhi wahini
Yelkot Yelkot Jayyyyyyyy Malhar
नमस्कार
खुप छान!
सिद्धूभाऊ आपल्या भाषेचा लहेजा व बोलताना घेतला जाणारा पाझ आणि अस्सल मराठमोळ्या धनगरी बाजा मुळे video पाहताना खुप आनंद होतो, मन भरून येते. आपल्याला video चित्रीकरण व सादरीकरणाच कसब खुप छान जमलं आहे. महत्त्वाची गोष्ट आपल्या सर्वांच्या बानाईताई,आई बाबा, अर्चनाताई व आपल्या स्वतःच्या वागण्यात व बोलण्यात कृत्रिमपणा नाही.
माझं लहानपण खेड्यात गेले आहे म्हणून आपले video पाहिल्यानंतर भूतकाळ समोर येतो,मन भरून येते.
आपण ऊन वारा पाऊस झेलत रानावनात मेंढ्या, शेळ्या, कोंबडी व कुत्रा या मुक्या प्राण्यांच्या सानिध्यात सुखी समाधानी राहता,हे पाहून खूप आनंद होतो.
आपण सर्वांनी नेहमी सुखी व समाधानी रहावं ही मनोकामना.
Aajcha kadhicha betcha video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali
🙏🏻
Vaat pahat hote ya recipe chi 😊taak ahe kadhi kevha banvnar banaie😊 keli aaj finally 👍👍mast 😋😋👌👌
Very tasty food for summer ☀️ . Kadhi , pagoda, rice roti
Khuch swach cooking steps
Baher open jaget kase adjust karta great
Very good receipe
खुप छान कुटुंब परमेश्वर सतत पाठीशी राहील तुमच्या
बाणाई खरच अन्नपूर्णा आहे
कोंडयाचा मांडा करुन सर्वांना जेवायला देते.खुपछान आनंदाने आणि समाधानाने रहातात हे सगळे
आई बाबा, सिध्दुदादा आणि आपली सर्वांची लाडकी बाणाई आणि सागर खरंच किती छान कुटूंब, आजची कढी बनवण्याची पद्धत मला समजली,मीही माझ्या घरात बनवण्याचा प्रयत्न करतो तेही उद्याच 😅
मस्तपाकि माझ्या आवडीची रेसिपी दाखवली---बाणाई च्या सगळ्याच रेसिपी इतरांपेक्षा वेगळ्या असतात👌🙏
🙏🏻
किती मिळून मिसळून राहाता.बघून छान वाटते.
खूपच छान झाली कढी ❤❤
Takachi kadhi wa sunder bet.kadhi jawarichi nahitar bajrichi bhakri Ani bhaat lai bhari Ani tyat babaine banavli ajun bhari
बाबा चा शब्द मापात लय भारी ❤
आता आत्या शब्द ऐकला भेटत नाही आई सासुला म्हणतात खुप छान बोलता ताई तुम्ही
किती छान तोंडाला पाणी सुटलं खूप सुंदर व्हिडिओ
बानाई सलाम तुमच्या धन नगरीला. सुखी जिवन तुमच्या कुटुंबाचे.
बाणाई म्हणजे साक्षात अन्नपूर्णा
🙏🏻
खूपच छान खरी श्रीमंत माणसं
बाणाई ताई खूप छान बनवते तुम्ही मंचुरियन बनवले होते तू पण खूप छान आवडले
👌😋बाळू मामाच्या नावे चांगभलं
Kiti chan jivan aahe mast aayusya tumhi bolta khup chan
खूपच छान खूप छान वाटते तुमचे विडिओ बघून 👌👌👌
मला पण खूप आवडते कढी
खूप छान आहे तुमची रेसिपी
खूप छान ताई कढी बनवली
शेतात जेवण करण्याची आणि सर्वानी एकत्र खाण्याची मजाच खूप वेगळी तोंडाला पाणी सुटते व्हिडिओ पाहून
Very nice, yelkot yelkot jay malhar🌹
1no video banai tai you are great god bless you
बाणाई... सिदू दखदा पहिली कमेंट आणि लाईक...सिधुदुर्ग... वाट बघतो VDO chi
🙏🏻
Khupach chaan vahinisaheb 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
🙏🏻
Takachi kadhi khupach chhan jhali aai Dada yana ektra pahun khup anand hoto. Hake family very nice family ❤
Khup chan kadi banavli❤
Khup chhan tai
खूपच छान बानाई खूप सुगरण आहे प्रत्येक भाजीची रेसिपी मन लावून करते मी तुमचे व्हिडिओ न चुकता बघते औरंगाबाद
🙏🏻
ताकाची कढी माझी आवडती आहे.
बाणाईताई ने छानच बनवली कढी. ❤❤
👍🙏🏻
खूप छान झाली कढी बाणाई थोडस त्यात हरबरा दाळीच पीठ टाकत जा खूप छान होईल खूप छान बनवता स्वयंपाक आई आणि बानाई खूप छान बाणाई तर हसतच रहाते खूप छान चालत सासू सुनेच 🎉🎉
Khup changla aahe dada kadhe 🥰👌🙏
Bajrichi bhakri ani kadi ek number lagte😊
आत्या हाक मस्त मारली आणि कडी सुध्दा मस्त झाली होती.
सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील नागठाणे या गावी आमच्या शेजारी धनगर समाज आहे ्आणि आमची त्यांचा खुप घरोबा आहे ्म्हणजे नागठाणे माझे माहेर आहे ्आणि आता मी माहेरी शेतात वस्ती असल्यामुळे ्मेंढर शेळ्या आजूबाजूला च्या रानात दूसऱ्या गावची धनगर आमच्या रानात मेंढर बसवून वस्ती करतात वस्तीवर पिठाची गिरण आहे दळायला येतात आम्ही त्यांच्याकडून पैसे घेत नाही ्शिवाय आम्ही त्यांना तांदूळ भाजी पाला माळव देत असतो ्शेतातून गावात किंवा दूसऱ्या गावी जायला चालत च जावे लागते मला ओळखतात कारण दिवाळीच्या भाऊबिजेला गेले की तुमची मेढरांची वस्ती नुकतीच आलेली असते थंडी पडलेली असते मग तुमच्या बाळा सारखी लहान बाळे असतात ्मग मी त्यांना येता जाता स्वता केलेल्या गरम लोकरीच्या टोप्या देते शिवाय लहान मुलांना आवडणारी बिस्किटे ्फरसाण चाॅकलेट पाण्याच्या बाटल्या चिरमुरे वाटत असते आता गुढी पाढवा झाल्यावर नाठाणेस आमची यात्रा असते व आम्ही बुंदीचे भरपूर लाढू भडंग वाड्यावर म्हणजे तुमच्या वस्तीवर देत असतो व पाण्याची जवळ उत्तम सोय असते तेथेच तळ ठोकतात ्तळावरच्या तुमच्या लोकांना पाहून खुप आम्हाला आनंद वाटतो ्निरोगी जीवन तुमचे ्नाहीतर बंगला 🚆 गाड्या असणारी हजार प्रकारच्या रोगाने पछाडलेली असतात ्खुप खुप शुभेच्छा ्लेकरा बाळांना शाळा शिकवा ्🙏🚩🙏🚩🙏🚩🐩💐💐🙏🚩🌞🙏🚩🐎
खूप छान बनवली कढी.👌👌
मुझे तो बहुत ही आनंद आता है खेत में बारिश हवा खुली देखकर कैसे लगता है हम भी वहां पहुंच गए क्योंकि मैं तो दिल्ली में हूं ना 25 30 साल से हमको तो यह बस टीवी पर मोबाइल पर देखने को मिलता है या फिर जब हम महाराष्ट्र आते तब वहां भी ज्यादातर हम खेत में नहीं जा पाते हैं ऐसा लगता है हम भी वहां रहने के लिए आपके साथ आए कुछ दिन आपके साथ बिताए भैया भाभी के साथ छोटा भतीजा❤❤❤❤
खुप छान रेसिपीज आहे
कढीचा बेत भारीच 👌🏻👌🏻मस्तपैकी 👍🏻
Chavista kadhi❤ like it
Tumchya lokanche jeewan khoop kshtamay aahe banaee pan khoop kashtaloo aani hushar aahe good chhaan
Banai ahetch Sugran. ❤
खूप छान बानाई ताई ची रेसिपी ❤👌👌👌👌
👍 lay bhari kadiii
आजच्या काळात तूम्ही मीळून मीसळून जेवण करता फार आनंद वाटतो
बाणाई तू खरच खूप चांगली सुगरण आहेस.
बाणाई, आई नमस्कार 🙏🚩 मुळातच तू सुगरण अन्नपूर्णा आहेस 🚩🙏
Khup chan recipe
🙏🏻
दादा तुमचे आई वडील छान आहे असा पेहराव आता पहायला मिळत नाही माझे आईवडील असेच आहेत ताई कढी छान बनवली आहे
बाणाईताई तुम्ही पोळी वर टाकायची छोटी चटाई किंवा रुमाल कसा शिवता तो दाखवाल ती चटाई खुप छान दिसते आईच्या हातातली छोटी पिशवी पण खूप छान दिसत होती
खूप छान कढी.
1no jhali kadi mast 👌🌹💐😘
Majhi aai ukali yeu dete banayi tai khup chan karte tumchya sarkhi ch pan aamhi khichdi sobat khato
🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹
वा खुप छान कढी पाहून तोंडाला पाणी सुटले 😅😅👌👌
खूप खूप छान छान कढी बनवली आहे बाणांनी🎉🎉🎉🎉👍❤️❤️
Khup chan kadhi dada
Khupach chhan 👍❣️
खूप छान जेवण बनवता
Chan vatte tumche Kutub baghun
Banaicha hatche Jevan 1da Tari milale pahige
बाणाई कढी खुप छान बनवली 😋😋👌👌
खूप छान झाली कडी तुमच्या व्हिडीओ ची वाट बघत असतो ❤❤
उन्हाळ्यात कडीभात लयभारी
👍👍👍👍
नमस्कार बाणाई खूप सुंदर रेसिपी असतात तुमच्या
मस्तच कढी बानाई
Tumche video khup shan rhata dada banai tai
मस्त च व्हिडिओ 👌👌🚩🚩🌹🌹
वहिनी खूप छान झाल आहे कढी मला खूप आवडली आहे
Very nice kadhi rk
खुपच छान कढी🎉❤❤
बाणाई ताई खरंच तू मनापासून स्वयंपाक करते.
खूप छान, आजोळी आजी-आजोबांच्या शेतात धनगर कुटुंबीय वस्ती करायचे त्यांचे जीवन जवळून पाहिले आहे. आता आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा एकदा बालपणीची आजोळ ची आठवण होत आहे.
आपल्याकडील शेळ्या मेंढ्या यांचे दूध व त्यापासून चे तूप यांचे औषधी महत्त्व लोकांना पटवून द्यावे. त्यामुळे आपल्याकडील दूध तुपाची सुद्धा विक्री होईल. तुम्हा सर्वाना हार्दिक शुभेच्छा.
Lai bhari banai kadhi❤❤
जय श्रीराम!बाणाईने कढी मस्त बनवली, आत्या बाईंनी दळण आणि सामानही आणले!सागर गुणी बाळ आहे!
Chhan anandi family ruchakar menu
खूपच छान .बानाई
❤
Ek number
कढीत भजी छान लागतात बाणाई खुप खुप छान पाहूण अस की एकत्र जेवण करावे
Mast kadi 💕💕