😀😀 बिलकुल रानटी नाही (रानात रह्याचे) आणि गावठी खायचे हे बरोबर आहे.. बाणाई ताई तुझ्यासारखी स्वच्छता आणि टापटीप पणा... एखाद्या घरातील नीटनेटकेपणा ला सुद्धा लाजवेल अशी आहे...👌👌🙏🙏
बाणाई सुगरण आहेच . खूप छान मटण रेसिपी. बाणाई तू पाट्यावर वाटून बनवतेस ते बघून मी कालच पाटावरवनटा घेतला आता चुलीवर जेवण बनवायची इच्छा आहे. फ्लॅट मध्ये तर चूल वापरता येत नाही कोळश्याची शेगडी घेणार आहे. आणि सूख मटण बनवणार आहे. खूप छान व्हिडिओ आहे. तुम्हा सर्वांना पाहिले की उच्चाह वाढतो ❤
हात भरून बांगड्या घातली बाणाई ताई खुप छान मी एकच घालते आणि कामावरून आले कि लगेच काढून टाकते गरज नसती काढायची काही त्रास पण नाही पण वाईट सवय आज पासून एक तरी बांगडी हातात ठेवणार
बानु मी पण तुझ बघुन ओल्या नारळाचा खर्डा बनविला होता आणि भाकर पण आता खुक मटण पण बनवते आणि तुझ बघुन मी पण अटगळीत ठेवलेला वरवंटा पाटा बाहेर काढला आहे आणि त्याच्या वरच वाटन तयार करते
😀😀 बिलकुल रानटी नाही (रानात रह्याचे) आणि गावठी खायचे हे बरोबर आहे.. बाणाई ताई तुझ्यासारखी स्वच्छता आणि टापटीप पणा... एखाद्या घरातील नीटनेटकेपणा ला सुद्धा लाजवेल अशी आहे...👌👌🙏🙏
बातम्या बघुन डोकं फिरवून घेण्यापेक्षा सिद्धू भाऊच्या व्हिडीओ बघितलेल बर😅😅.डोकं शांत राहत❤
Very good thing
अगदी बरोबर😂
बानाई शिक्षण नाही पण प्रत्येक कामात हुशार आणि जेवण बनवण्यात कोणी हात धरणार नाही ऐकच नंबर सूक्क मटण वाव मस्त
बाणाई सुगरण आहेच . खूप छान मटण रेसिपी. बाणाई तू पाट्यावर वाटून बनवतेस ते बघून मी कालच पाटावरवनटा घेतला आता चुलीवर जेवण बनवायची इच्छा आहे. फ्लॅट मध्ये तर चूल वापरता येत नाही कोळश्याची शेगडी घेणार आहे. आणि सूख मटण बनवणार आहे. खूप छान व्हिडिओ आहे. तुम्हा सर्वांना पाहिले की उच्चाह वाढतो ❤
माणसाने कस जगावं याच उत्तम उदाहरण आहात दादा तुम्ही सगळे 🙏🙏
माझ्या तोंडाला पाणीच सुटलय बानाईंनी बनवलेले सुख्ख मटन बघुन..मी उद्याच आणतो 1 किलो मटन आणि आमच्या वावरातच चुल मांडुन बनवतो ...चुलीवरच्या मटनाची आणि विहिरीच्या पाण्यात शिजलेल्या मटनाची चव कुठच नाही मिळणार..❤❤❤
कितीतरी बायका क्लास लावून स्वैपाक शिकतात पण बानाईची रेसिपी अप्रतिम असते कुठलंही मोजमाप नाही आपल्याच हाताच मोजमाप ❤❤
दिखाऊ पणा नाही अगदी सहज सुलभ जे आहे जसे आहे तसेच दाखवले जाते सिद्धू दादा आणि बानाई वहिनी ❤❤😊😊
दादा तुम्ही महिलांचं कामच कौतुक करता,आदर करता हेच मला मनापासून खूप आवडत.🙏
छान, जेवण, बाणाई बाईच, मस्त 👌निसर्गाच्या सानिध्यात 🌹🙏
खरं तर तुमचा व्हिडिओ बघितल्यावर ती खरंच मन शांत नाही तर यूट्यूब ला सगळीकडे भांडण भांडण तेच व्हिडिओ बघायला भेटतात मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात
हात भरून बांगड्या घातली बाणाई ताई खुप छान मी एकच घालते आणि कामावरून आले कि लगेच काढून टाकते गरज नसती काढायची काही त्रास पण नाही पण वाईट सवय आज पासून एक तरी बांगडी हातात ठेवणार
@@aashajore2807 apan lagech kadhun thevto....
बानु मी पण तुझ बघुन ओल्या नारळाचा खर्डा बनविला होता आणि भाकर पण आता खुक मटण पण बनवते आणि तुझ बघुन मी पण अटगळीत ठेवलेला वरवंटा पाटा बाहेर काढला आहे आणि त्याच्या वरच वाटन तयार करते
मस्तपैकी लई भारी.सुंदर संघर्षमय जीवन पद्धतीस त्रिवार वंदन ❤❤
बाणाईताई,एकदम भन्नाट हं सुकं मटण.तुझ्या हाणच खाणारे भाग्यवंत.
बर आता एखादी दणकट विळी न् किसनी आणा सिदूभाऊ.🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤😊😊
बाणाई आणि सगळे कुटुंब कष्टकरी आहेत.. बाळूमामा तुमच्या पाठीशी सदैव आहेत
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏 मस्तच भारी बेत केला,,कनकुन काम करायचे व दनकुन खायचे,काम करायचे आहे तर चांगले खायला पाहिजे ज्योती पाटील नागपूर ❤❤❤❤❤
Banai the great😊
खूप छान मटन रेसिपी
बाणाई सुक्क मटण एक नंबर झाले 😍😍😋😋
छान अशी मटण रेसिपी
आजकाल कोणाच्या नशिबी असं चुली वरील गावरान पद्धतीने बनवलेलं जेवण असणार आहे, नाद खुळा जेवण बाना बाई❤
खुप नशीब लागतं असं रोज मोकळया आकाशा खाली गावरान पद्धतीचं जेवण करायला..!!❤
मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात
मला भूख लगली, मस्त सुख मटन,😋
अतिशय सुंदर ❤
बाणाईच्या हातभार बांगड्या खुप सुंदर....
❤❤❤......छानच......❤❤...... मस्तच........❤❤........❤.......
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान सुकं मटण गरमागरम बाजरीची भाकरी १नंबर मस्तपैकी खूप छान व्हिडिओ दादा सासवड
एक नंबर बेत ❤❤रानटी राहायचं आणि गावठी खायचं व्वा.😊🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
व्हिडिओ चालू झाल्या झाल्याच आम्ही लाईक करतो
एकच नंबर व्हिडिओ झकास
अहिल्या नगर निमगाव वाघा अनिता शिंदे
❤ एकच नंबर मटण बनवलं होतं ❤
लय भारी पाहून खावस वाटतयं
खूप छान सुकखमटन🎉🎉🎉❤❤
एक नंबर आवडता चॅनेल. एक तासात सोळा हजार व्हूज. एक नंबर रेसिपी. 🌹🌹🌹🙏🙏🙏
ह्या माऊली कडून खूप शिकण्या सारखे आहे
खूपच छान बेत. खा आता मस्तपैकी.
एकच नंबर सुक्क मटण बघून तोंडाला पाणी आले खूप छान 👌👌❤❤
Ekadam Zakas bet...❤
Aaj sukhe mutton chhan banavle video khup chhan vatala baghyala maja aali
Lai bhari 1no. Jhakas
Bhagule patele top June shabd chan vatatat
बाणांई बांगड्या मस्तच आहे
एकदम देशी स्टाईल छान 👌👌👌
खुप छान सुखक्क मटण फाईवश्टार हाँटेलमध्ये सुध्दा इतकी छान रेसिपी बनवत नसतील आम्ही पण ह्या पध्दतीने सुक्या मटणाचा बेत करणार आहोत ❤
मस्तच 🎉
Khup chhan aahe
अरे वा खुपच एकदम सुंदर बेत अप्रतिम बाणू बेटा लातर तोडच नाही सर्व गुण संपन्न साक्षात अन्नपूर्णा आहे सलाम आपल्याला मनापासून शुभेच्छा 🎉
खूप छान❤❤
Banai tu tar sugaranch aahes 👌👌
दादा खूप समजूत दार आहात
Khup chan
Khup chan 👌👌
राम राम हाके भाऊ व्हिडिओ खूप छान आहे
Quality 👌👌
सिद्धू दादाचे व्हिडिओ खूपच छान आसतात बघायला.खुप बर वाटत ❤❤
एकच नंबर मटन बानाई ताई असं वाटतं जेवायला यावं तुमच्या कडे , खूप छान ....
It’s great what you’re doing, I like it.
छान बाणाई मटण केले आहे
छान झाले आहे बाणाई ताई ❤❤
Video पाहायच्या आधीच like,, coment,, असेच video रोज टाकत जावा,, खूप वाट आम्ही सर्वजण,, आणि receipe तर भारीच होणार 👌👌👌👍👍👍🍫🌹💐💐💐💐
Khup chan mi pan banvte kadhi kadhi sukka matan 😂👌👌
मला पण धनगर बांधव बोलावतात राव यात्रेला जेवायला
एक नंबर मटन करतात तुम्ही ❤❤
एक नंबर मटन पाट्यावर वाटण
Banaie cha zakkas bet 😋😋kamasarkh khane pan pahije na dada 😊vedeio👌👌👍👍
खुप छान ❤❤❤❤❤❤
लय भारी बेत 👌👌👍👍❤❤
ताई खूप सुंदर व्हिडिओ खूप चांगलं मटन बनवलं.
Mast बाणाई ताई khup chan
सुक मटण पाहून तोंडाला पाणी सुटलं....👌💐
खूप छान सुक मटन 👌👌👌
Banai tai ranat pn kiti swachchhta thevte swayampak krtana kharokharch khupch chhan.
एकदम मस्तच ताई तुम्ही जेवण बनवता❤
खूप छान व्हिडिओ आहेत दादा तुमचे
❤❤❤❤❤छान आई बाबा
👑👑लई भारी बेत अण्णा 🙏🙏
मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात मी दर रोज बघते गीता तवार औरंगाबाद
एकदम बरोबर
खूप छान व्हिडिओ दाखवला आहे
नमस्कार... 🙏🙏🙏आतुरता असते रोज नवीन व्हिडीओची... 👌👌👌
🎉 एकच नंबर रेसिपी बाणाई 🎉
खूपच सुगरण आहेस.
Very nice👍
छान🙏💯💯💯🙏👌👌👌👌
मस्त असतात व्हिडियो कंटाळा अजिबात येत नहीं बघायला अस वाटत कधी येईल दुसरा विडियो
खूप च छान बाणाई ❤❤
खूप छान ❤️👌
छान बानाई
जय मल्हार जय अहिल्या हाके पाव्हणं सर्व गुण सम्पनं जोडी 🙏
खूप छान बेत बानाई❤❤
Kautuk karnay sarkha ahe khupach hushar banaibai 1 numbar
नमस्कार दादा वाहिनी.
आता तुमचा वाडा कुठे आहे.
बाणाई ताई सुगरण आहेत🙏🙏
बानाताई तुमच्या हातचे एकदा मटन खाखचे ईच्छा आहे मिळेल का खायला एकदा.
कष्ट आहे तुम्हाला त्यामुळे खाल्लेले व्यवस्थित पचले जाते त्यासाठी असा आहार योग्य आहे
वा छान बेत❤❤❤
अन्नपूर्णा आहेस बाणाई ताई
Lovely food Banai❤❤❤❤❤
तुमची मजा आहे रोज रोज मटण मासे ते पण रानात मजा येत आसेल किती छान जीवन आहे तुमचे शांत वातावरण
तळेगाव दाभाडेला आल्यावर फोन करा....प्रदिप काकडे बारामती काही अडचण येणार नाही
किती 🎉🎉😂 छान बोलताय रानटी रहायचं, आणि गावठी खायाच