किती मस्त वाटल सागरला बधून ! तो पण किती खुष झालाय ! किती दिवसांनी सागर पंगतीला आलाय ! त्याचं एक नंबर म्हणायची मी वाटच बघत होते ! खरोखर एवढ्या तान्ह्या बाळाला सोडून रहायचं कठीण काम आहे ! दोधी अर्चना आणि बाणाई मुलांना सोडूनही हसत कष्ट करत रहातात ! मुलांच्या शिक्षणासाठी सगळा खटाटोप ! सुखी रहा ! सुरक्षीत रहा !
सहज बोलणे, सहज वागणे, एकमेकांशी प्रेमाचे वागणे मदत करणे, गावोगावी भटकंती पण गावाशी नाळ जोडलेली महिला सन्मान, बानाईने केलेले चविष्ट जेवण , आवडीने खाणारे किती कौतुक करावे तेवढे कमीच. आणि एकही वाईट कमेंट नाही. तुमच्याबरोबर " धनगरी जीवन " बरोबर जणू आमचाही प्रवास चालू आहे वाटते..खूप छान
सिद्धू दादा ,बाणाई, किसन भाऊ, अर्चना ताई आणि सर्वांचा लाडका सागर आणि त्याचे आज्जी आजोबा हे असलं पाहिजे खरं कुटुंब, एक आदर्श कुटुंब आहे हे, आमचा लाडका सिद्धू दादा म्हणजे काय त्यांची बातच न्यारी, एक नंबर माणूस, माया प्रेमानं कुटुंब कसं एकजीव केलंय बघा, शिकण्यासारखं आहे बरंच या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीकडून ❤
सागर बाळा कसाआहेस सागरला आशीर्वाद ❤❤❤❤लय दिवसातुन सागरला बघीतल लय बर वाटल कधी कधी त्याला व्हिडीओ मध्ये दाखवत जा दादा बर वाटत कारन त्याला लहानपणापासून बघायची सवय आहे म्हणून ❤
वाड्यावर सागर आला आणि वातावरण एकदम भारी वाटले. सागर गोड मुलगा आहे आणि गोड बोलतोय. मस्त जेवनाचा बेत बनवला बाणाईने मसाले भात आणि माश्याचे कालवण १.च नंबर बाणाईनी सगळे आनंदी झाले वाड्यावर आणि यू ट्यूब फॅमिली पण ❤❤❤❤❤
Wonderful and awesome vlogs . Thank-you all so much . Very very loving ❤️ and caring family . Honest and Transparent . Very down to earth you all family members . Hat's off to you Sidhu .🎉🎉❤❤
सागर मोठा दिसायला लागला छान दिसतो पण सागर बर झाले सागर आला त्यालाही मिस करत होते नानी खूप दिलदार आहे स्वभाव हि छान आहे त्यांचा❤❤❤
सागर ला पाहून खुप च आनंद झाला आता व्हिडिओ पहायला खुप छान वाटते बाणाई अर्चना हि खुष असतील ❤
सागर आला तर बरं वाटलं,, आणि विडिओ एकदम मस्त 👌👌👍👍👍💐💐🌹🌹❤️❤️❤️
किती मस्त वाटल सागरला बधून ! तो पण किती खुष झालाय ! किती दिवसांनी सागर पंगतीला आलाय ! त्याचं एक नंबर म्हणायची मी वाटच बघत होते !
खरोखर एवढ्या तान्ह्या बाळाला सोडून रहायचं कठीण काम आहे ! दोधी अर्चना आणि बाणाई मुलांना सोडूनही हसत कष्ट करत रहातात ! मुलांच्या शिक्षणासाठी सगळा खटाटोप ! सुखी रहा ! सुरक्षीत रहा !
भाऊ तुम्ही परमुलखात जीवा भावाची माणसं कमावली.....👌💐
सागर खूप गोड मुलगा आहे. आनंद कशात असतो हे तुमच्या कुटुंबाकडून शिकावे.
सागर आल्यावर वाडयाला रंग आला
सहज बोलणे, सहज वागणे, एकमेकांशी प्रेमाचे वागणे मदत करणे, गावोगावी भटकंती पण गावाशी नाळ जोडलेली महिला सन्मान, बानाईने केलेले चविष्ट जेवण , आवडीने खाणारे किती कौतुक करावे तेवढे कमीच.
आणि एकही वाईट कमेंट नाही.
तुमच्याबरोबर " धनगरी जीवन " बरोबर जणू आमचाही प्रवास चालू आहे वाटते..खूप छान
दादा बाणाई नमस्कार, सागर आलाय खूप छान, लहान मुले असल्यावर वेगळेच वातावरण असते 🙏🏻
गावचे टोमॅटो, कांदा मिरची एकदम मस्त..बानाई एकदम सुगरण आहे ❤
सागर ला पाहून आनंद झाला. मस्तपैकी विडिओ.
तुम्ही फारच सुंदर स्वभावची व मेहनतीची माणसे आहात. कोकणातील माणसे पण प्रेमळ आहेत. ते तुम्हाला जीव लावतील. तुमचे व्हिडीओ बघून छान वाटते.
खूप छान वाटलं सागर वाड्यावर आला आहे हे पाहून. बाणाई तर खूपच कष्ट घेत असते
सागर मजेशीर बोलतो वातावरण आनंदी झाले
कोकणातील माणसेच मुळात खूपच प्रेमळ आहेत.प्रेम द्या प्रेम घ्या.तुमच्या मेहनतीला सलाम
हॉटेलचं जेवण फेल आहे . या जेवणा पुढे 👌
सागरला बघून बर वाटले. नानी मासे घेऊन आल्या. प्रेम आहे तुमच्या परिवारावर. आण्णा पण मदत करतात. सगळे ग्रेट आहेत. 🙏🙏🙏🌹🌹🌹
सिद्धू दादा ,बाणाई, किसन भाऊ, अर्चना ताई आणि सर्वांचा लाडका सागर आणि त्याचे आज्जी आजोबा हे असलं पाहिजे खरं कुटुंब, एक आदर्श कुटुंब आहे हे, आमचा लाडका सिद्धू दादा म्हणजे काय त्यांची बातच न्यारी, एक नंबर माणूस, माया प्रेमानं कुटुंब कसं एकजीव केलंय बघा, शिकण्यासारखं आहे बरंच या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीकडून ❤
सागर वाड्यावर आला आहे. खूप छान बोलत आहे बनाई ताई तुम्ही जे चुलीवरचे जेवण जे बनवतात ते खूप छान आणि स्वादिष्ट असते.
सागरला बघुन आनंद झाला .
खुप छान मसाले भात छान व्हिडिओ🎉🎉
सागर खुप दिसला छान वाटले बापु पण खुप दिवसानी दिसले आज वाडा पुर्ण झाला दादा तुमचा👌👌👌🙏🙏🙏🎉🎉🎉❤❤❤
सागर खूप मोठा झाला आहे व्हिडिओ खूप छान दाखवला
Aaj masale bhat masheche rassa bhajicha bet chhan banavla Sagar aata chhan bolto video khup chhan vatala baghyala maja aali
Sagarla bagun khup anand jhala jevan mast jhala 1no 👌🏻🌹💐😘
खुप खुप आनंद झाला सागर वाड्यावर आला बापू आणि सागर वाड्यावर आला की वाडा हा वाडाचं छान दिसतो खुप बरं वाटलं पण थंडी आहे काळजी घ्या सर्वजण ❤❤❤
आजची पार्टी खुप जोरदार आहे सागरची तब्येत छान आहे सर्व आनंदी राहो थंडीत सांभाळा 🎉🎉❤❤
खुप सुंदर
एकच नंबर.......
सागर खूप हुशार आहे त्याला पाहिल्यावर खूप छान वाटले. सागर खूप च हुशार झालाय. आता तुम्हा सर्व हाके कुंटुबाचा खूप अभिमान वाटतो.
खूप छान आहे विडीओ बाणाई❤❤❤
सागरला खूप दिवसांनी पाहिलं. छान झालाय. म्युझिक पण आवडलं.
सागर बाळा कसाआहेस सागरला आशीर्वाद ❤❤❤❤लय दिवसातुन सागरला बघीतल लय बर वाटल कधी कधी त्याला व्हिडीओ मध्ये दाखवत जा दादा बर वाटत कारन त्याला लहानपणापासून बघायची सवय आहे म्हणून ❤
जय मल्हार जय अहिल्या यळकोट यळकोट जय मल्हार 🎉
खूप छान
एकच नंबर मसाला भात
वाड्यावर सागर आला आणि वातावरण एकदम भारी वाटले. सागर गोड मुलगा आहे आणि गोड बोलतोय. मस्त जेवनाचा बेत बनवला बाणाईने मसाले भात आणि माश्याचे कालवण १.च नंबर बाणाईनी सगळे आनंदी झाले वाड्यावर आणि यू ट्यूब फॅमिली पण ❤❤❤❤❤
सागरची कमी भासत होती ,सागर आला खुप बरं वाटलं दादा ,एकच नंबर मसाले भात
दादा सागर खुप हुशार मुलगा आहे तुम्हाला करमणुक चांगली आहे खुप बौलतोयगोड दादा सागर वर खप प्रेम करताय
राम राम सिदू दादा भानाई वहिनी सागरला लय दिवसांनी पाहिले छान वाटले सागर खूप हुशार आहे खूप छान व्हिडिओ दादा सासवड
Khup chan ❤
मसाले भात.मासे रस्सा. छान व्हिडिओ
आमच्याही शेतामध्ये असे मेंढपाळ बांधव उन्हाळ्यामध्ये येत असतात ..आम्ही गावी गेलो की त्यांच्या सोबत वेळ घालवायला खूप मजा येते, संगमनेर
सागरचा डान्स आणि ऍक्शन युनिक 🎉😂
सागरला चांगले संस्कार केले तुम्ही ❤
Supar kup chhan video
मस्त ❤
सागर खूप हुशार मुलगा आहे😊😊
Akdm mst ❤❤❤❤
सागर ❤❤❤❤❤❤❤❤
सागर ❤❤❤
सागर बाळं कसा आहेस 🙏🏻🙏🏻
सागर ला पाहून खूप आनंद झाला ❤❤
सागर गावावरून आला पण खूप छान बोलत आहे अगदी पोपटासारखा गावाला राहून मुलांमध्ये राहून छान बोलायला लागला आहे ❤❤
या वर्षा अखेर 5 लाख subscriber होतील 🎉
वॉव खूप मस्त सर्व घरची भाजी वहिनी तर सुगरण आहे ❤❤
सागर ला बघून खूप छान वाटले
सागर इकडे आला खूप छान वाटलं🎉🎉
Super 👌
Masale Bhat party Mast👌👌
🎉❤👌👌1 namber vidio🙏
❤❤👌👌👍
सागर आला छान वाटले
सागर खूपच छान दिसत आहे . बोलतो पण मस्तच
🎉🎉एक नंबर🎉🎉कालवण❤दादा❤❤
1 no
मस्त 👌👌
छान व्हिडिओ
जय बानाई जय अहिल्या
👍👍👍👍👍
सागर ल बघून खूप भारी वाटलं आज ❤
सागर ला पाहून छान वाटले खूप छान बोलतो छान विडिओ❤❤
सिद्धू दादा नानींना माझा नमस्कार सांगा, आणि तसंही कोकणातला मराठी माणूस खुपच प्रेमळ असतो याचा अनुभव मी घेतला आहे
हाय वहिनी नमस्कार खुप छान सागर ला पाहून खूप छान वाटलं आम्ही सागरला खूप मिस करत होतो तुमचं कौतुक करा तेवढं थोडंच आहे सागर ला पण खूप आनंद झाला पण
🙏 .♥️♥️♥️ सागर
सागर नव्हता त्यामुळे जरा चुकल्यासारखा आम्हाला पण वाटत होतं बरं झालं तेवढंच सागरला आणलं बाकी व्हिडिओ मस्त❤❤❤❤❤
Cute Sagar 🎉🎉
अरे व्वा कधी आला सागर,आज आमच्याकडं पण माश्याचा बेत आहे 😊
Sagarla baghun chhan vatla mast vidio दादा
सागर... आजी - आजोबा सोबत होता कि राव... 👌🏽👌🏽
खूप छान आहे सागर आणि इतरही सर्व जण❤❤❤
Wonderful and awesome vlogs . Thank-you all so much . Very very loving ❤️ and caring family . Honest and Transparent . Very down to earth you all family members . Hat's off to you Sidhu .🎉🎉❤❤
बानाई सुगरण आहे.❤
सागर गड्या आता मोठा झालाय...माशांचा रस्सा भन्नाट 😊😊
Nice❤❤❤
नमस्कार... 🙏🙏🙏सागरसाठी.. 🍫🍫🍫🍫
खूप छान व्हिडिओ🎉🎉❤❤
Mast video ❤❤❤
dada ekda Nani ch Ghar dakhva
सागर छान डोळे मिचकावत नखरे करतो आहे.
Chan ❤❤🎉😊😊😊😊
छान आहे
सागर लय भारी
Sagar gadya la pahun ananad zala😊Chan boltoy gadi ata 🥰vedeio👌👌👍👍
सागर खुप आनंदी दिसतोय आणि पाहूने पन आलेत खूप छान वाटले 🥰🥰
गावाकडची भाजी छान
भारी
❤❤❤❤❤❤mast 👌 a
👌👌🙏🙏
सागर आला खूप छान वाटल ❤ हो सागर बाळ खूप मोठा झाला❤🥰 खूप छान विडिओ 👌🏻👌🏻
👌👌
ये सागर आता मोठा झाला 😂
तुम्हाला ही करमणूक दादा सागर आल्यानं
सागर आला छान वाटते