एवढं सगळं कष्ट करून निस्वार्थ पने आयुष्य कसं जगायचं हे तुमच्याकडून शिकायला मिळालं दादा. तुमची गोड बोली भाषा आणि तुमच्या चेहऱ्यावरचं ते समाधान जग जिंकून टाकत . हीच खरी माणुसकी ❤️🙏
आपल्या व्हिडिओची आतुरता नेहमीच असते. आपली जीवन शैली ,आपली दिनचर्या आपण आमच्यापर्यंत पोहचवत रहा खुप आनंद वाटतो सुखी जीवनाची काय व्याख्या असते हे आपल्याकडे पाहून समजते. देव तुमच्या सर्व मागणे पुर्ण करो .
सिद्धू दादा लयच नशीबवान आहेस बाणांइसारखी लक्ष्मी आणी किसन सारखा भाऊ आणी त्याची बायको जीवनात आहेत आणी सोन्या सारखा सागर व समाधानी परिवार खूप हेवा वाटतो बग जीवनाचे गणित तुमच्या व्हिडिओ मधून उलगडते
बानाई वैयनी खूप सुगरण आहे तुम्ही सर्वच जण खूप कष्टाळू मेहनती आहेत मी रोज तुमचे विडिवो पाहते , तुमचा हा संघर्ष पाहून आह्मला ही जगणाची एक नवीन उमिद येते धन्यवाद दादा तुम्ही विदिवो टाकता
बाळू मामाच्या नावानं चांग भले माऊली खरंच तू अन्न पूर्ण देवी आहेस तुझी माई भाषा खूपच प्रेमळ आहे,आपले कुटुंब हे देव गुणी आहे बाळू मामाचे आशीर्वाद तुमच्या वर आमच्या वर सदेव्ह रहावे ही,बाळू मामा चरणी अर्पण 👍👌
खरच तुमच्या पाठीशी देव आहे, तुम्ही असे रानावनात उघड्यावर लेकरांसोबत बिंधास्त झोपता.❤❤❤❤❤ भीती हा शब्द तुम्हाला माहितीच नाही असे वाटते. तुमचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.❤❤❤❤❤❤❤ आणि एवढे कष्ट करून तुमच्या चेहऱ्यावर कायम हसू आणि समाधान असते. ❤❤❤❤❤❤❤ असे म्हणतात, घरातल्या स्त्री च्या ओठी जर हसू आणि समाधान असेल तर सगळे कुटुंब सदैव आनंदी असते. ❤❤❤❤❤❤❤❤❤ बानाई वहिनी आणि अर्चना वहिनी दोघीही नेहमी आनंदी असतात.❤❤
एवढं सगळं कष्ट करून निस्वार्थ पने आयुष्य कसं जगायचं हे तुमच्याकडून शिकायला मिळालं दादा. तुमची गोड बोली भाषा आणि तुमच्या चेहऱ्यावरचं ते समाधान जग जिंकून टाकत . हीच खरी माणुसकी ❤️🙏
🙏
एकच नंबर पद्धती.असली गावरान जेवण.नशीबवान आहात.
खुप छान व्हिडिओ आंड्यांची भाजी खुप छान,सागरचा घोडा घोडा छान,मीअशी बुरजी करून पाहीन
दादा वहिनी तुमच्या पाठीशी बाळुमामाची दैवी शक्ती खुप मोठी आहे
जय बाळुमामा
आपल्या व्हिडिओची आतुरता नेहमीच असते. आपली जीवन शैली ,आपली दिनचर्या आपण आमच्यापर्यंत पोहचवत रहा खुप आनंद वाटतो सुखी जीवनाची काय व्याख्या असते हे आपल्याकडे पाहून समजते. देव तुमच्या सर्व मागणे पुर्ण करो .
👍🙏
सिद्धू दादा लयच नशीबवान आहेस बाणांइसारखी लक्ष्मी आणी किसन सारखा भाऊ आणी त्याची बायको जीवनात आहेत आणी सोन्या सारखा सागर व समाधानी परिवार खूप हेवा वाटतो बग जीवनाचे गणित तुमच्या व्हिडिओ मधून उलगडते
🙏
खुप सुंदर बनवली चटणी ताई
खूप छान अंड्याची भुर्जी झाली आहे🎉🎉🎉
बनैई ने फार छान रेसिपी दाखवली काहितरी नविन बघायला मिळाली धन्यवाद भाऊ 🙏
बानाई वैयनी खूप सुगरण आहे तुम्ही सर्वच जण खूप कष्टाळू मेहनती आहेत मी रोज तुमचे विडिवो पाहते , तुमचा हा संघर्ष पाहून आह्मला ही जगणाची एक नवीन उमिद येते धन्यवाद दादा तुम्ही विदिवो टाकता
बनाई ताई सागर वर खुप प्रेम माया ममता करतात आणि चांगलं सांभाळतात खुप छान
अंङी रेसीपी मस्तपैकी सिद्धु दादा.बानाई ताई नमस्कार 🙏
अंड्याची चटणी मस्तच आगळीवेगळी आहे. लय भारी झाले.👌👌👍
सागर चा घोडा गाडी मस्तच 😊😀👌👌👍video खूप छान वाटला दादा 👍👍
मला तर बाणाई वैनीच्या रेसिपी खुप आवडतात मी मागे मटन करुन बघितल पोरांना खुप आवडल थ्यंक्यू वैनी 💐🙏
खूप छान आहे अंड्याची चटणी....
once again delicous egg recipe. सागर खूप मस्त खेळत आहे. Happy all.
खूप खूप छान कांद्याची चटणी दाखवली आम्ही तुमच्या व्हिडिओ ची वाट पाहतो
Khup chan egg chi resipi ahe
1no jhali anda bhurji mast 👌☝️🌹
Banai vahini ani sagar lay bhari ani recipe vlog pan lay bhari god bless you
Chhan khup chhan recipe bhakri sobat chhan lagte mast paikki bet kela aahe chhan video Jay malhar
मस्त 👌
ताई तुम्ही रोज व्हिडीओ टाकत जा मला खूप खूप आवडतात बाणाईताई रेसिपी एक नंबर आहेत आणि बोलतात खूप छान
Khup Chan mast
Khup chan ho
एकदम भारी असेच आनंदी रहा🙏
मस्तपैकी.....
mast keli vaini chatuny
खूप छान व्हिडिओ आहे ❤
❤❤ Sundar khub Chand
बाळू मामाच्या नावानं चांग भले
माऊली खरंच तू अन्न पूर्ण देवी आहेस
तुझी माई भाषा खूपच प्रेमळ आहे,आपले कुटुंब हे देव गुणी आहे
बाळू मामाचे आशीर्वाद तुमच्या वर आमच्या वर सदेव्ह रहावे ही,बाळू मामा चरणी अर्पण 👍👌
Very nice recipe thanks for sharing
Bsnaiwaheeni tumhi sarwa mule aalya padun tyancha satthi chhan chhan resipi karta video khup chhan mast laybhari aahe 👍👍👍👍👍👍👍🙏
जय मल्हार खूप छान
बानई खूप समजूतदार आहे.तिच्या आईवडिलांचे संस्कार.खरच
खूप छान अंडयाची रेसिपी👌👌
खूप छान विडिओ आहे नमस्कार
भाऊ गावराण मेवा पाहुन तोंडाला पाणी आले खुप छान आसाच तुमचा सुखी संसार आनंदी रहो
हे खरे वास्तव जीवन. दादा, आपल्या प्रामाणिक कष्टाला आणि धाडसाला आमचा सलाम.
छान रेसिपी बाना नविन मी प्रथमच पाहिले.
खूप छान 👌👍👍
खुप छान 👌👍
खुप छान आहे बाणाई ने केली भुर्जी
तुमची स्वयंपाक करण्याची पध्दत खूप खूप छान आहे मला तुमचे व्हिडिओ खूप छान वाटतात बानूताईला खूप शुभेच्छा
आगळीवेगळी रेसिपी मी करुन बघेळ
दादा वहिनीची सात आहे मस्त thumhala...thumchy सुखी संसाराला mazay kadun shubesha
मस्त 👌👌सागर
मस्त रेसिपी.
मस्तपाकि झाला,आवडला व्हीडिओ👌👌
बाळूमामा तुमच्या पाठीशी सदैव आहेत
लयभारी 👌👌
Laii bhari distoi yala amhi burji mahantao
दादा मस्त व्हिडीओ आहे. खूप काष्ट करत आहत आणि मेहेतीची भाकर कधिपन ग्वाड लगते.
पोराना शिकवा आणि मोट करा.
जय मल्हार
खुप छान आहे, तुमचे, कुटुंब, बघुन, खुप छान, वाटते
दादा आणि वहिनी नमस्कार. रेसीपी aekdam mast
😊❤खुप छान
Chan jahle mastch
Mast Recipe Chan video
छान रेसिपी
खरच तुमच्या पाठीशी देव आहे, तुम्ही असे रानावनात उघड्यावर लेकरांसोबत बिंधास्त झोपता.❤❤❤❤❤
भीती हा शब्द तुम्हाला माहितीच नाही असे वाटते. तुमचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.❤❤❤❤❤❤❤
आणि एवढे कष्ट करून तुमच्या चेहऱ्यावर कायम हसू आणि समाधान असते. ❤❤❤❤❤❤❤
असे म्हणतात, घरातल्या स्त्री च्या ओठी जर हसू आणि समाधान असेल तर सगळे कुटुंब सदैव आनंदी असते.
❤❤❤❤❤❤❤❤❤
बानाई वहिनी आणि अर्चना वहिनी दोघीही नेहमी आनंदी असतात.❤❤
खूप छान परिवार
Very nice recipe
Khup mast recipe 👌😋
Lay bhari recipe
खरंच तुम्ही एक नंबर सुगरण आहात
Vahiny must paiki andyach chatanya dakhvile me pun aashich banvinar Sagar chi majja aahe❤❤
Khup Chan👌
😣😔😥😥😥 miss my mom ♥️♥️♥️
God bless you my friend ♥️♥️♥️
Khupch Chan yevadhe lok prem kartat १ kament kharab nahi mhanje hi yek badu mamachi krupa aahe tumchyavar kharach banai & itar srav sanghrsh aahe tumcha sukh suvidha nastana tumhi mast jivan jagta hasun premane dhanya aahe kharch salam tumhala mast 😊
❤❤ एकदम भारी
कडक
Sagar chi majja aahe🥰 mast recepi😋😋👍👍
खूप छान विडीओ दादा👌👌
खूप छान
फारच छान
खूप छान आई
Saghr mst ande khato
Khup chhan recipe 👌👌🙏
खूप छान रेसीपी केली .
Tai chan...J1 aahe
किती छान रे 💚
खूप छान आहे
Chan
छान आहे अंडी किसून केलेले कालवन
Mast 👌👌
मस्त
Chan 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻
छान
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूप छान व्हिडिओ १नंबर अंड्याची चटणी खूप छान
आड्याची भुर्जी लय भारी बणवली आहे वहीणी ने 👌
आपले व्हिडिओ खूप छान असतात
खूपच मस्त अंडा भुर्जी❤️❤️❤️❤️❤️
लय भारी
Tumhi family bana khup chan ahe
Balumama che Ashirwad, बाळू मामा सर्वांच्या पाठीशी
मस्त चटणी अंड्याची वेगळी च
छान ताई दादा ❤
छान 👌👌👌👌
No.1