खूप छान माझी आई पण आमच्या लहानपणी असंच कोंडुळे करायची बाणाई ताई ची रेसिपी बघून आज आम्हाला लहानपणीची आठवण झाली ताई खूप छान हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे
हुलग्याचे शेंगोळे करून बघ बाणाई एकदा खूप सुंदर लागतात आणि थंडीत चांगलेच
अतिशय सुंदर ❤
खूपच चविष्ट शेंगोळे मी पण नेहमीच करते
अतिशय सुंदर रेसिपी बाणाई. अन्नपूर्णा आहे बाणाई. पाणी सुटले बघून. 👌👌👌
खुप छान आहे खायला शेंगोळे खरंच ❤❤❤❤❤❤❤
आमच्याकडे कुळदाचे शेंगोळे बनवताल. थंडीत छान लागतात
Kiti chan pahilyandach baghitle bagunach Pani sutl tondala❤❤❤
खूप छान रेशीपी बानाई❤❤❤❤❤
Khup Chan banai khup Chan
Vatat tuje video baghun
खुप छान सीगोळे बानाई मला पण खूप आवडतात एकदम मस्त 🎉
बाणाई खरंच सुगरण आणि अन्नपूर्णा आहे
छान मला खूप आवडतं शेंगुळे छान 🎉🎉
1no jhaliy shengoly amhi kulidchy karto 👌🏻💐🌹😘👍
बाणाई आज एकदम झकास बेत केला ,😋😍👌👌
Khup khup subhechha anek ashirwad ❤🌹🙏🙏🎉🎊
बानाई खूप सुंदर रेसिपी आहे मस्त गावठी मॅगी नुडल्स आहे खूप पौष्टिक आणि मजेदार आवडलं मला मी पण करून पाहणार आम्ही हुलग्याचे शेंगोळे बनवतो
पहिल्यांदाच पाहिले..नक्की करून बघणार ❤
छान केले शेंगोळे❤❤
वहिनी मस्तच लय भारी शेंगुळे बनवले आम्हाला पण बघूनच आवडले मग खाऊन किती छान लागत असस्तील 😄😋😋👌👌👍👍
खूप छान शेंगोळे झाले आहे ❤बाणांनी ताई ❤❤
नमस्कार ,बाणा बाई मस्त रेसिपी ❤
Banaie shengole 👌👌😋😋 amhi hulgyache karto 😊 vedeio👌👌👍👍
Pata Khupch Chan aahe vahini tumacha
Mast aahe ha बाणाई ताई khup chan
खूप छान🎉
छान केले शेंगोळे
खूप छान. रेसिपी बनवली आहे मी पण बनवून बघणार आहे ही रेसिपी ❤❤❤❤❤
खूप छान..
😋😋😋 ताई मला तर खुपचं आवडतात 👍
खूप छान आम्ही पण करतो शेंगोळी पण ते हुलग्याचे बनवतो . थंडी च्या दिवसात रात्रीच जेवण म्हणून गरमागरम शेंगोळ आणि त्याचा रसा एकदम भारी लागतात .
छान❤❤
सुंदर अप्रतिम
अरे व्वा बाणाई ताई आम्ही पण असेच शेगोळे करतो..पावसाळा व थंडीच्या दिवसात गरम गरम खायला खूप मजा येते..त्याचा रसा प्यायला खूप छान लागतो..
जय मल्हार🙏🙏🚩🚩
खूप छान माझी आई पण आमच्या लहानपणी असंच कोंडुळे करायची बाणाई ताई ची रेसिपी बघून आज आम्हाला लहानपणीची आठवण झाली ताई खूप छान हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे
आजचा व्हिडिओ खूप छान❤❤❤❤
आम्ही हुलगा चे बनवतो खूप छान लागतात आता तुमच्या पध्दतीने करून पाहणार
Banai मी पण करते .पण पोळपाटावर शेंगोळी बनवून घेते..मस्तच👍👍👌👌
खूप छान केले रेसिपी❤❤❤❤
खूप छान बाणाई मस्त बनवले तोंडाला पाणी सुटले❤❤❤
मी पहिल्यांदा पाहिले .😊
खुप छान शेंगोळे झाले ताई 😋😋😋😋
लवकर लवकर विडिओ टाकत जा बाबा नाहीतर आता कट्टी घेऊ आम्ही, किती वाट बघायची विडिओ ची, असं वाटतं तुमचा विडिओ संपूच नये
😊
👍😊🙏🏻
Tai mastch hushar aahat tumi❤❤🎉
आम्ही पण शेंगोळे करतोत
खूप छान आहे रेसीपी
खूप छान
मॅगी पेक्षा पौष्टिक ❤❤
जय मल्हार जय अहिल्या खुप छान सुगरणं आहेत बाणाई आणी अर्चणाताई👌🙏
शेंगोळे...... तोंडाला पाणी सुटले......लै भारी.......🎉
Nice receipe ❤👌👌
नमस्कार.. 🙏🙏🙏एकच नंबर. 👌👌👌
❤❤❤❤lay bhari ❤❤❤
मस्तच
😢🙏🙏एक नंबर🙏😢🙏🎉रेशीपी🎉बाणाई🙏🙏👌👌
Nice receipe,, मस्त,, एक नंबर,, भारीच 👌👌👌👍👍👍🍫🍫🍫❤️❤️❤️
👌👌👌😋
Aaj banai Waheeni tumhi shegule chhan banavli aamhi hukgechya pitthachi banavto shegule video khup chaha vatala baghayala maja aali
खुप छान शेंगोळे ताई एकचं नंबर असं वाटतं जेवायला यावं तुमच्या कडे
खूप छान झाले
छान ताई❤
आई रोज नवनवीन रेसिपि टाका आई चा आवाज ऐकला की मनाला छान वातते❤❤❤❤❤
लय भारी बाणाई तुमची रेसिपी
Banai tai sashtang nmashkar g tumala ...mnat video bghitl ki vichar yeto nehmi ksli pn complend nai ...uttam sugran ..sarv gun sampn ashi aahe ❤
खुप छान
Nice❤❤❤❤
खूप छान ताई 👌🙏
अरे वा खूप छान शिंगोळे🎉❤
❤❤❤❤❤khupc chan rrshipi
😮कसली सोय नसताना सगळे पदार्थ करता धन्य आहेस बाणाई
एकदम गस्त बाबतीत आहे
लयभारी 👌👌
1 number 👍👍
Nice👌👌👌👌
खुप जुणा पदार्थ लहान पणीची आठवण आली👌👌👌🥰
❤ nice बनाई
लय,भारी
👍👍👍👍👍
Mast
👌🏻👌🏻
Mast 👌
बाणाई शेंगोळे तर आम्ही पण बनवतो मला खूप आवडतात ग शेंगोळे
मलाई वहिनी सुगरण आहे छान स्वयंपाक बनवतात आमच्या पण इकडे तोंडाला पाणी येते
खूप छान ताई
खूप छान शेंगोळे ❤
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान शेंगाळे रेसिपी खूप छान व्हिडिओ दादा सासवड
जय श्रीराम, बाणाईने शिंगोळे मस्तच बनवले ,सागर पण खुष!सगळ्यांबरोबर छान बसुन जेवतो बाळा!
Lay bhari banai
❤👌🏻👌🏻❤️
Lot's of love to Sagar ❤❤❤
👍
सिद्धू दादा नमस्कार.. 🙏🙏🚩 जय मल्हार
❤ nice taie dada👌
खूप सुंदर सांगोली केले
Waaa bhavu chan chalalay. Ashich vedio banvat ja
Khup chan banai tai...
हाके भाऊ साठी हटके बेत. 😊 भाऊ.2025 चालू झाल तुमची बाणाई ची स्टोरी केव्हा तयार होते 😊
राम कृष्ण हरि
Chan video
खुप खुप छान शेगोळे बानाई ताई
बाणाई मला आईचीआठवणझाली❤❤❤❤❤