महाराष्ट्रातील खूप सुंदर तुमचा चॅनल आहे .यूट्यूब वरील व्हिडिओ पाहण्यासाठी,मी तुमचे सुरुवातीपासून व्हिडिओ पाहते. यूट्यूब वर आजकाल नुसते भांडणाचे व्हिडिओ टाकतात आणि हाताने इज्जत घालवतात तुमचे व्हिडिओ लोकांनी पाहून कसं जगायचं हे तुमच्याकडून शिकावं . दिवसभर मेंढपाळ करून बाणाईचा अर्चनाचा चेहरा हसरा असतो कोणत्याही कामाचा कंटाळा नाही तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे . एकमेव असा चैनल तुमचा आहे त्यावर एकही वाईट कमेंट नाही खूप खूप सुंदर व्हिडिओ असतात तुमचे
अरे व्वा धन्यवाद बानाई किती छान गाणम्हटलं तू कातरणीचं👌👌 आवाज छान आहे तुझा. असं मधून मधून गात जावा. पारंपारीक गाणे, लग्नाचे गाणे सगळ्यांना आवडेल. पण माझीइच्छा पुर्ण केली🥰🥰 सागर किती गोड झाला. आणि हुशारपण. बडबड करतो आता.🥰🥰खूपछान केल माशांचे कालवण, मटन. एक नंबर👍👍
कातरनी एकदम छान झाली दादा तुमचे व्हिडिओ १. नंबर असतात आज तर बानाईने कातरणीचे मस्तच गाण गायली. दिवस भर दमून भागून आल्यावर पण सगळी कामे हसत मुखाने करतात. जीवन जगणे तुमच्या कडून शिकायला मिळाले तुम्हा सर्वांना सलाम ❤
पुर्ण युट्यूबवर हा एकच चेनेल असा आहे की एकही वाईट शब्द किंवा वाईट शब्द नसणार चेनेल आहे कष्टाने ही सुखी जीवन कसं जगावं हेच यांच्या मुळेच समजतं छान धन्यवाद असंच खुष राहा आणि काळजी घ्या ❤❤
बाणाई ताई यावर्षी तुम्ही घरी मसाला करताना रेसिपी दाखवा सगळे मसाले दाखवा काय काय टाकतात टिकतात मला तुमचा घरचा मसाला फार आवडतो दिसायला प्लिज प्लिज दाखवा मी महाराष्ट्रातून मराठवाड्यातून धाराशिव जिल्ह्यातून तुमचे व्हिडिओ पाहते
खूप छान मेंढ्यांच्या कातरणीचे कामं केली पहिलं मेंढपाळ बांधवांकडून कातरणीला पुरणपोळी असायची त्याला आटाणा म्हणायची आणि बैलगाडी ची इर्जीक असायची रात्री उशिरा पर्यंत सर्व जनांनी कातारणी केली आहे ❤❤❤🎉🎉
Mi tr haa vichar karto ki banae Tai ni jar hotel chalu kel tr kasal chalel Karan yanchya hatala khup chav ahe ekda ka nav zal na lok avdine jatil Ani already tyanch ahe ki nav moth RUclips dware.

खरंच तुमचे विडिओ खूप छान असतात..❤❤❤
@@pallavidhanawade9697 ताई तुम्ही सगळ्यांच्या मनातले बोलत ❤️
खरच बनाई सर्वगुणसंपन्न आहे, सलाम ताई तुला आमचा 🙏🙏🙏🙏🙏
अरे व्वा धन्यवाद बानाई किती छान गाणम्हटलं तू कातरणीचं👌👌 आवाज छान आहे तुझा. असं मधून मधून गात जावा. पारंपारीक गाणे, लग्नाचे गाणे सगळ्यांना आवडेल. पण माझीइच्छा पुर्ण केली🥰🥰 सागर किती गोड झाला. आणि हुशारपण. बडबड करतो आता.🥰🥰खूपछान केल माशांचे कालवण, मटन. एक नंबर👍👍
थंडी वाऱ्याचे वातावरण एकदम छान , सागर गडी मोठा झाला खूप छान दिसतोय😂बाकी विडिओ नेहमी प्रमाणे मस्तच ❤❤
कातरनी एकदम छान झाली दादा तुमचे व्हिडिओ १. नंबर असतात आज तर बानाईने कातरणीचे मस्तच गाण गायली. दिवस भर दमून भागून आल्यावर पण सगळी कामे हसत मुखाने करतात. जीवन जगणे तुमच्या कडून शिकायला मिळाले तुम्हा सर्वांना सलाम ❤
सर्वात एक नंबर 👌चॅनेल आहे. कोणी कोणी लाईक केलं 🙏👍👍
असे जेवण जगात कुठेही मिळणार नाही ❤❤❤❤
खुप छान वहिनी गाणी म्हणतात . तुमचं आयुष्य खूप खडतर आणि कष्टाळू आहे . तरीपण तुम्ही आनंदात असता सर्व .
खरं वास्तव जीवन लय भारी हाके पाहुणे मस्त🎉🎉
खुप छान मटण बेत गाण एकदम भारी🎉🎉❤
सर्वगुण संपन्न बाणाई कुठल्याही गोष्टीत कमी नाही खूप छान व्हिडिओ
खुप छान मटन रस्सा भाजी 🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻
पुर्ण युट्यूबवर हा एकच चेनेल असा आहे की एकही वाईट शब्द किंवा वाईट शब्द नसणार चेनेल आहे कष्टाने ही सुखी जीवन कसं जगावं हेच यांच्या मुळेच समजतं छान धन्यवाद असंच खुष राहा आणि काळजी घ्या ❤❤
नेहमीप्रमाणे मस्तच व्हिडिओ,baanai गाणं एकदम झककास ,सागर आता चांगलाच मोठा पण झाला आहे आणि बडबड पण छान करतो आहे...❤❤❤
दादा तुमचा "मस्तपैकी"शब्द खूप भारी ❤❤❤❤
एक नंबर गाणे महणतात ताई खुप हुशार आहे👌👌👌👍👍👍🙏🙏🙏🎉❤
नाती संभाळणे आणि टिकवणे तुमच्या कडुन शिकायला पाहिजे खुप छान.
❤❤ एक नंबर 🎉🎉 कात्रनी 🙏🙏 दादा ❤🎉🎉❤👌👌
एक नंबर ताई गान ❤❤❤❤
कोण कोणाला बानुबाई च्या हातचे मटण खावे वाटते
बानाई ताई चे गीत खूपच छान छान आहेत
बानाई ताई, हाके दादा, सह परिवार जगातील सर्वात माणुसकी, प्रेमळ, मराठीबाणा, जगणारी जगातील श्रीमंत लोक...❤️❤️आ. A. B. K.वरळी.... ❤️
बाणाई ताई यावर्षी तुम्ही घरी मसाला करताना रेसिपी दाखवा सगळे मसाले दाखवा काय काय टाकतात टिकतात मला तुमचा घरचा मसाला फार आवडतो दिसायला प्लिज प्लिज दाखवा मी महाराष्ट्रातून मराठवाड्यातून धाराशिव जिल्ह्यातून तुमचे व्हिडिओ पाहते
साक्षात अन्नपुर्णा माझी बांनाई...❤❤❤❤❤
छान गान ताई नी गायल. मटण पण छान.
बाणाई मटणाचे कालवन खुप छान झाले 😋😋😍😍सागर खुप मजा करतोय 🎉🎉
नमस्कार, बानाई ताई खूप छान मटण बनवतात एकदा आम्हाला बोलवा जेवायला
लवकरच ५लाख सबसक्राईब र चे सेलिब्रेशन पार्टी होणार . बाळूमामा तुमच्या पाठीशी सदैव आहेत 💐💐
खूपच छान बानाई ❤
खूप छान मेंढ्यांच्या कातरणीचे कामं केली पहिलं मेंढपाळ बांधवांकडून कातरणीला पुरणपोळी असायची त्याला आटाणा म्हणायची आणि बैलगाडी ची इर्जीक असायची रात्री उशिरा पर्यंत सर्व जनांनी कातारणी केली आहे ❤❤❤🎉🎉
Khup chan video😊😊😊😊
कातरणीसाठी सगळे पाहुणे आले आहे छान बेत सिध्दु दादा❤
बाणाई गाणं एकच नंबर
❤ अतिशय छान व्हिडिओ आहे
भन्नाट,---कातारणी लै मोठं काम.पण सगळ्यांची साथ भेटली की सोप्प होतंय🎉😂👌
बापू,-1 नंबर😁👌👍
Banai ch gaan mast,..
बानाई खुपचं छान कातरणीचं गाणं गायलं. सर्वगुणसंपन्न आहेत दोघीं जावा.
पत्रावळी आणयचा अशा वेळेस
❤❤एक नंबर🎉कातरणी🙏दादा❤❤
U tube var sarvat bhari....manasa... ❤❤❤❤❤❤
Mast ahe Tai
खूप छान बनवलं मटण
खूप छान 👌 😊
बानाई गाणे येकच नंबर❤❤
mast 👌🏻👌🏻
खूप छान आहे विडीओ दादा❤❤❤
Pratyek goshtit no 1 banai . Khup chhan. Matun recipe ati chhan.
खुप छान बानाई गान 👌👌👍👍👌👌
Sagar che hasu niragas nikhal sunder 😊Chan 👌hota vedeio👍👍
अरे वा सागर आला वाटते छान सागर ला तर मजा येते बाणाईची स्वयपांक चालला आहे झक्कास बेत मटणाचा🎉
Khup chan❤
मस्त ... अप्रतिम ... बाणा ताई ....
Banayi tumhi evdhyaa manasa che jevan kiti aanda ne banvtaa..banayi tu sugran aa he...❤
मला तुमचा व्हिडिओ खूप आवडतो.सर्व कुटुंब छान आहे. बाणांचा स्वयंपाक बघून जेवायला यावेसे वाटते
खूप छान मटण झालं
बानाई मटण पण छान च❤❤🎉🎉
Khup chan video mutton chi tari aplyakade lay jakas
बानुबाई छान गाणं म्हटलं ......👌💐
गाण खूप छान बाणाई
बाणाईचे गीत फारच छान.
सुंदर गोड आहे सगळ
Amchi banai vahini kupch chan ahe sarvgun sampan 😘😘👌👌
अतिशय सुंदर दादा वहिनी❤
बापु लयच भारी लाजले😊😊
Khupch chhan gaan pn mhante Banai.
मेंढ्या कातरण झाल्यावर त्या केसांचे काय करतात
@@balajishinde4413 tyachya gongadi Jaan ass banvatat
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच मटण गरमागरम बाजरीची भाकरी १नंबर मस्तपैकी कात्रणीचे गाणं खूप छान लोकर भरपूर झाली दादा खूपच छान व्हिडिओ दादा सासवड
येक नंबर कातरणी सिध्दु🎉🎉❤❤
Mastch
Aho dada Tata kami asel tar palsachya panache patra shivayche ns
गावठी पूनम. आणि पूनम तुपे पेक्षा तुमचं चॅनल भारी आहे. तुम्हालाच खरे बक्षीस भेटले पाहिजे
आई बाबा छान
धन्य माऊली 🙏
Mi tr haa vichar karto ki banae Tai ni jar hotel chalu kel tr kasal chalel Karan yanchya hatala khup chav ahe ekda ka nav zal na lok avdine jatil Ani already tyanch ahe ki nav moth RUclips dware.
Super
एक नंबर बेत💖👌
खुप छान 👌👌
आजचा ह्वीडोओ लय भारी ❤❤❤❤
खूप छान.
तुमच्या कडे जेवण करायला यायची इच्छा होत आहे
आम्ही पडळकर पुण्यातुन मी दररोज video bagte
Ak nambar 👍💯
Khupch chan vlog dada
छान व्हिडीओ!!!
छान गाणी बोलते बाणांनी सागर पण छान दिसतो
Nice 👌
मस्तपैकी विडिओ.
Aaj mendhi katranya aani aalya pahunyasatthi muttoncha bet chhan hota banai Waheenini chhan gaani gayalya video khup chhan vatala baghyala maja aali
Mst video
छान बाणाई ताई सुंदर आवाज
बाणाई सारखी हुशार आणि सर्व गुण संपन्न बाई पहिली बघितली
बाणाई ना खूप कातरकर चा खूप मस्त गाणं म्हटलं
बानाई सर्व गुण संपन्न आहे
भाऊ पाव्हणे रावले मदतीला आलं म्हटल्यावर त्यांच्यासाठी बेत तर झालाच पाहिजे 👌👌👌🎉🎉🎉🎉🎉
खूप छान
भारीच गाणं बाणाई ताई 😊
व्हिडीओ खुप छान झाला 👌👌
खूप छान व्हिडिओ सिध्दु🎉🎉❤❤
Sagar Chan God hasato 👌👌🌹😘
खंडेराया, बाळूमामा लवकर ५ लाख सबस्क्राइब होऊ द्या.🙏🙏🙏🙏🚩🚩🚩
Hi banu dhangarin hy mast 😊