बानाईच्या खास टीप्ससह धनगरी मटण दम बिर्याणी | Dhangari Mutton Dum Biryani |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 дек 2023
  • बानाईच्या खास टीप्ससह धनगरी मटण दम बिर्याणी | dhangari mutton dum biryani | BanaisRecipe
    #muttondumbiryanirecipe
    #dumbiryani
    #muttonbiryani • धनगरवाड्यावर बाणाईने ब...
    #मटणबिर्याणी
    #dhangarijivan
    #mutton
    #मटण
    #धनगरीमटण • धनगरी मटण / चुलीवरचे म...
    #muttonrecipe
    #muttoncurry
    #dhangar
    #dhangarrecipe
    #धनगर
    #balumama
    #siduhakevlog
    #siduhake
    #धनगरीस्वयंपाक
    #बिर्याणी

Комментарии • 511

  • @dhaneshzite8119
    @dhaneshzite8119 6 месяцев назад +529

    कोण कोण यांचा हिडिओ न चुकता बघता ते लाईक करा👍👍

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 6 месяцев назад +119

    बाणाई,तुजं रुप देवीसारख,समाधानी आनंदी,भरली सवाष्णीची लेणी ल्यालेली,जोडवं मासोळ्या बिरुद्या,हातभरुन काकण,कपाळी हळदकुंकची चिरी... सुगरणपणा अन्नपूर्णेचा ..आल्यागेल्याची आगत स्वागत..सदा हसतमुख.तुला पाहिल कि खूप मंगल,शुभ वाटते.तुमच्या जोडीलाआशीर्वाद.,💐💐💐🚩🚩
    सिदूदादा तुम्ही भाग्यवान

  • @ashakhachane2734
    @ashakhachane2734 6 месяцев назад +32

    एवढ सगळ कम करून दिवस भर सारख काम काम चालू असून ही ही बिरयानी बनवायला कुठुन येवढी पावर येते बया धन्य तुला म्हणुन तर म्हणतो स्त्री शक तिला सल्युट बाणाई❤❤❤❤❤

  • @PoonamKolhe-ht2hr
    @PoonamKolhe-ht2hr 6 месяцев назад +123

    बाणाई ताई आनी दादा यांच जिवन खरखरोच खुप अवघड आहे असे जीवन प्रतेकाणे एकदा तरि किवा एक दिवस तरि जिवन जगायला पाहीजे आस कोणा कोनाला वाटते त्यानी लाइक करा❤

  • @PoonamKolhe-ht2hr
    @PoonamKolhe-ht2hr 6 месяцев назад +32

    बाणाई कश्टाळू तर आहेच पन सुगरण आहे खरच एवढ धावपळ करुन सर्व करन म्‍हणजे सलाम आहे त्या माऊलीला❤

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 6 месяцев назад +62

    स्वाभिमानी, कष्टकरी, समस्त धनगर बांधवांना छत्रपतींच्या महाराष्ट्रातुन मानाचा मुजरा...
    जय शिवराय

  • @Dattakokare1296
    @Dattakokare1296 6 месяцев назад +144

    एक ही वाईट कंमेट नसणारा एकमेव चैनल ❤😊 god bless you all of you ❤

  • @VandanaMore-cf8vz
    @VandanaMore-cf8vz 6 месяцев назад +87

    जोडीदार चांगला असला तर आयुष्य खूप सुंदर आहे. नाहितर काही अर्थ नाही जिवनात.

  • @tanajikhemnar4131
    @tanajikhemnar4131 6 месяцев назад +61

    धनगरी जीवन चा व्हिडिओ पाहून दिवस छान जातो.
    रोज व्हिडिओ टाकत जा सिदूभाऊ. सागरला गोड पापा.
    ❤❤

  • @tanajikhemnar4131
    @tanajikhemnar4131 6 месяцев назад +65

    बाणाईताई खूप छान बनवली मटन बिर्याणी. सागरगडी लयखूश झालाय.
    तुमच्या व्हिडिओ ची वाटच बघत होतो.
    पहिलं लाईक करून मग बघतो व्हिडिओ. ❤❤

  • @RekhaDaundkar-xo2fd
    @RekhaDaundkar-xo2fd 6 месяцев назад +55

    बानाई ताई साक्षात अन्नपूर्णा आहे सतत हसत मुख आनी अशाच रहा ❤

  • @user-hk3wb3vc7d
    @user-hk3wb3vc7d 6 месяцев назад +11

    खरंच बाणाई ताई तुम्ही आज जे सांगितलं ते पटलं दही हे मटणात कधीही कुणी वापरू नये कारण तो संपूर्ण गोरस असतो आपण गाईला गोमाता समजतो त्यामुळे मटणात कधीही दही वापरू नये पण कुणीही ऐकत नाही आज पहिल्यांदा पाहिली बिर्याणी खूप छान❤❤❤

  • @nandajadhav-rn3fj
    @nandajadhav-rn3fj 6 месяцев назад +12

    बाणाई तु किती हसत मुखाने स्वयंपाक करते समाधानी आहेस तु सुगरण अन्नपुर्णा ❤❤

  • @manishapatil9813
    @manishapatil9813 6 месяцев назад +8

    आज banai खुप आनंदी होती. रोजच्या कामा सोबत दम बिर्याणी पण बनवली मस्तपैकी. बिर्याणी बनवायची म्हणजे केवढी तयारी करावी लागते. सर्वानी खाऊन उरली सुध्धा. Banai तू शेवटी thankyou बोलली आणि लाजली मला खुप आवडल. तुझ लाजणं पण किति गोड आहे. अगदि खरं खूर 😊सुखी रहा. धन्यवाद

  • @jayhanuman2071
    @jayhanuman2071 Месяц назад +4

    घराच्या बाहेर असून सुद्धा वेगवेगळ्या रेसिपी छान करून दाखवतात एक नंबर असतात बाणाईला सलाम

  • @aaratisawant6699
    @aaratisawant6699 5 месяцев назад +9

    बानाई खुप हुशार आहेस तु छान बिर्याणी बनवली आहेस न खातांच बघुनच कळते किती छान चविष्ट बनवली असशील आणि मिसळ पाव पण एक नंबर तुझ्या हाताला अन्नपुर्णा देवीचे आशिर्वाद आहे खुप खुप माया आई प्रेम तुला व तुझ्या कुंटुबाला❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @pradhnyadole8563
    @pradhnyadole8563 6 месяцев назад +11

    खुप छान झाली आहे बिर्याणी बानाई निसर्गाच्या सान्निध्यात राहून एव्हढ आवडीने स्वयंपाक करतात.शहरात सगळ्या सुविधा असून हाँटेलमध्ये जातात किंवा घरी मागवतात.पण आपण केलेल्या पदार्थाला चव माया प्रेम आपुलकी भरलेली असते दोघे भाऊ वहिनी एका विचाराने चालतात राहतात... मस्त मस्त बिर्याणी

    • @B-xe7cj
      @B-xe7cj 6 месяцев назад

      दोन दिवसांपूर्वी आम्ही मागवली होती बिर्याणी अगदी बेचव .घरचे जेवण ते ही चुलीवर बनवलेले फक्त मिठ मिरची असली तरी ही चविष्ट होते.

  • @jidnyasapatil9592
    @jidnyasapatil9592 6 месяцев назад +6

    चुलीवरच जेवण तर लय भारी त्यात चुलीवर बनवलेली दम बिर्याणी खुपच सुंदर
    छान च झाली आहे

  • @shitalnirmal4486
    @shitalnirmal4486 6 месяцев назад +5

    साक्षात बाळूमामाचा आशीर्वाद आहे या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीवर प्रत्येक जण एकमेकांच्या रिस्पेक्ट करतात. बाणाई ताई तर आहेच सुगरण परंतु अर्चना ही खूप छान जेवण बनवते .

  • @user-bd6bi1fq7x
    @user-bd6bi1fq7x 6 месяцев назад +29

    ताई तुम्ही किती सुगरण आहात आम्हाला सगळ्या सुविधा असतात पण तुम्ही किती अडचणीत सामना करता तरी चेहरा समाधानकारक अन्नपूर्णा ❤❤

  • @harshavardhinijadhav6211
    @harshavardhinijadhav6211 6 месяцев назад +66

    तुमची मुलगी आली होती वाड्यावर तेव्हा करायला पाहिजे होती बिर्याणी. तिला पण खायला मिळाली असती.

  • @sachinyele808
    @sachinyele808 5 месяцев назад +5

    आपली हीच तर खरी संस्कृती आहे,यालाच म्हणतात धनगरी बाणा.❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉लय झाक

  • @savitapatil8209
    @savitapatil8209 5 дней назад

    खुप छान वाटते तुमचं स्वयंपाक करतानाचे व्हिडिओ बघायला कारण कि आजुबाजुचा परिसर पण पाहुन मन प्रसन्न होते कारण शहरामध्ये राहुनही शेतात रानावनात गेल्यासारखे वाटत खूप छान ताई तुझ्या कर्तृत्वाला सलाम

  • @harishchandramore9733
    @harishchandramore9733 5 месяцев назад +3

    खूपच छान...सुंदर...अप्रतिम...!
    कष्टाळू व प्रामाणिक स्त्री चे जीवन.

  • @vinayakpatgaonkar5767
    @vinayakpatgaonkar5767 5 месяцев назад +7

    तुमचा पाल कुठं असतो, आम्ही येतो जेवायला 👌👌👌👌👌

  • @vikaspawar1411
    @vikaspawar1411 6 месяцев назад +11

    खूप छान बिर्याणी झाली

  • @dipakadam9969
    @dipakadam9969 6 месяцев назад +37

    लय भारी बिर्याणी🎉 बानाई ताई अर्चना ताई हसली की लय भारी दिसता ❤❤🎉🎉

  • @user-zz9jr3jg8x
    @user-zz9jr3jg8x 6 месяцев назад +17

    दादा एकदम मस्त बोनाईने बनवलाय आहे बिर्याणी हीच पद्धत आमच्यात पण आहे असेच नवीन रेसिपी बंनवत राहा धन्यवाद आभारी आहोत गॉड ब्लेस ❤❤

  • @vijaybobade6371
    @vijaybobade6371 6 месяцев назад +3

    खूप छान बिर्याणी बनवली मी एकदा करून पाहानार आहे

  • @lalitgksingh8489
    @lalitgksingh8489 5 месяцев назад +7

    लय भारी बापाचं ताई👏👏👏👌👌👌🤗
    मनापासून सांगतो की,भल्या-भल्या बिर्याणी बनविण्याचा धुरंनरांना मात करणारी व लाजवणारी;लज्जतदार बिर्याणी साठी ताई तुझे कौतूक करावे तितके थोडेच😊

  • @omkardeshmukh2611
    @omkardeshmukh2611 6 месяцев назад +7

    खूप खूप छान बनवली बिर्याणी बाणाई ताई धन्यवाद

  • @mayapatil2077
    @mayapatil2077 6 месяцев назад +30

    खूप छान ताई ...धनगराच जीवन सोपं नाही राना वनातुन फिरायच.....लय भारी

  • @anandmk2902
    @anandmk2902 6 месяцев назад +441

    या आकाशाखाली जे कुनी पशु पक्षी बानाईंचा सुंदर स्वयंपाक बघत असताना ते सुद्धा भाऊक होतील,,ईतके सुंदर दृश्य आहे, खुप कष्टाळू आहेत बानाई ,,,

  • @LeelavatiChavan-vf1ww
    @LeelavatiChavan-vf1ww 6 месяцев назад +7

    मस्तच छान बनवली बिर्यानी सुगरान आहेस बानाई किती छान छान पदार्थ बनवते 😊👌👌

  • @rajendrathube1850
    @rajendrathube1850 Месяц назад +1

    खूप सुंदर, स्वच्छता, मन लाऊन आणि शरिरास पोषक तसेच शालिनता उत्कृष्ट ❤

  • @kusumbalajohn3811
    @kusumbalajohn3811 6 месяцев назад +6

    Bana Vahiny must ek no. biryani banvilee ❤❤

  • @saylinandoskar668
    @saylinandoskar668 5 месяцев назад +3

    खुप छान बनवली बियाणी

  • @nirmalapatil4076
    @nirmalapatil4076 6 месяцев назад +2

    Khup Chan Recipe

  • @hemantaawte5795
    @hemantaawte5795 6 месяцев назад +3

    खूपच छान व्हिडिओ बनवता तुम्ही लोकांना असे नैसर्गिक राहणे खाणे यांचे मार्गदर्शन तुम्ही करतात खूपच छान माहिती देतात ❤❤❤🎉🎉

  • @yashodamuthal4243
    @yashodamuthal4243 6 месяцев назад +10

    खुप छान बिर्याणी😊

  • @sharinmaniyar
    @sharinmaniyar 6 месяцев назад +8

    Ek number banae biryani lai bhari😊❤❤

  • @shobhapawar6913
    @shobhapawar6913 6 месяцев назад +41

    मस्त पैकी एक नंबर बिरानी झाली बानाई ताई 👌👌

  • @user-fq9to7jk7q
    @user-fq9to7jk7q 15 дней назад

    खरचं भाऊ बानाई ताई तुम्हाला सुंदर सुगरण भेटीली तुमचा संसार आयुष्यभर सुखाचा चालो इच्छ ईश्वर चरणी प्रार्थना

  • @jyotikakade9143
    @jyotikakade9143 6 месяцев назад +36

    बाणाई किस चिज से बनाया आपको भगवानने धन्य धन्य ते माता पिता 👏👏

  • @user-js6ly4iu1x
    @user-js6ly4iu1x 6 месяцев назад +3

    तुम्हाच्यासाठी काय बोलाव खरंच शब्ध कमी पडतील एक नंबर जगातील सगळी सुख एका बाजूला आणी तुमचा हे आनंदी जीवन एका बाजूला❤ बाणाई आणी अर्चना ताई तर एक नंबर

  • @kalpanahiray5414
    @kalpanahiray5414 Месяц назад +1

    Banae laich usha aahay

  • @shobhagaikwad2529
    @shobhagaikwad2529 6 месяцев назад +2

    खुपछान बिर्याणी केली बानाई ऐक नंबर 👌👌👌👌👌😋😋😋😋😋

  • @satwashilasadaphule7094
    @satwashilasadaphule7094 6 месяцев назад +3

    खूप छान

  • @vikramvlog8683
    @vikramvlog8683 6 месяцев назад +14

    So Yummy recipe

  • @piyusalve5800
    @piyusalve5800 6 месяцев назад +4

    दादा खुप भाग्यवान आहे इतकी सुगरण पत्नी मिळाली ह सतमुख व्हिडिओ खुप छान आहे शुभेच्छा बाणाई अर्चना

  • @user-md2tc5qq4w
    @user-md2tc5qq4w Месяц назад +2

    दादा ताई तुमच्या कडे येऊन जेवण जेवायचं आहे. खरंच 🙏🏻

  • @pradipbadhe6710
    @pradipbadhe6710 6 месяцев назад +8

    मस्तपाकि रेसिपी झाली आज---मटण बिर्याणी👌👌

  • @manikmahanvar1092
    @manikmahanvar1092 6 месяцев назад +7

    खुप छान 👌👍

  • @tejasrajput
    @tejasrajput 6 месяцев назад +4

    Atishay Sundar video ❤

  • @Appel123-si7qt
    @Appel123-si7qt 5 месяцев назад +6

    कुणी मोठे सिलेब्रिटी चे आपण चाहते होत असतो कुणाचा आदर्श घेपण बानू चया कडून शिकावे तइचए चाहते वहवे किती कष्ट तरही सहजता किती ‌शालीनाता जोपासते डोईवरील पदर जरा ही पडू देत नाही बानू बेटा खुपच सुंदर बनवली बिरियानी 🎉🎉🎉 अशीच आंनदा रहा ❤हीच खंडोबा ला‌🙏

  • @snehakadam703
    @snehakadam703 6 месяцев назад +3

    बिर्याणी एक नंबर झाली आहे👌

  • @user-zm1qg7nu5s
    @user-zm1qg7nu5s 24 дня назад

    ❤1.nomber.dum.biryani❤Jay.malhar🎉

  • @Sheetalkadu839
    @Sheetalkadu839 6 месяцев назад +2

    Kupch sunde swayampak Karta Tumi Tai ❤❤❤❤❤❤

  • @77manisha
    @77manisha 6 месяцев назад +1

    मस्तच ek नंबर बेत 👌👌👍👍थँक यौ बोलून बाणाई हसल्या खरंच छान झाली बिर्याणी

  • @Sagar_Baramati
    @Sagar_Baramati 5 месяцев назад +1

    Mst Tai...👏👍

  • @rekhapatil3232
    @rekhapatil3232 6 месяцев назад +3

    Ek ch no banai chi swacch ta bhari bhari 🎉🎉🎉🎉banai

  • @dinkartahakik1001
    @dinkartahakik1001 6 месяцев назад +5

    Khup Chan resipi tai❤❤❤

  • @devendrapatil823
    @devendrapatil823 5 месяцев назад +2

    खुप छान आहे दम बिर्याणी🤤

  • @user-xw9xp2ux2e
    @user-xw9xp2ux2e 5 месяцев назад +2

    Kupch mast ahe

  • @archanapratikpatil3291
    @archanapratikpatil3291 6 месяцев назад +3

    Kharch khup chan bonding aahe tumcha saglyanch chan kalaji gheta tumhi ekmekanchi.asach hasat raha khush raha and aanandi raha god bless you always keep smiling always

  • @swaitbhogal1027
    @swaitbhogal1027 6 месяцев назад +11

    खूप छान ताई बिर्याणी एक नंबर

  • @vaishalikature1396
    @vaishalikature1396 6 месяцев назад +8

    खूप छान लय भारी बानाईताई एकदम झकास

  • @jyotikale7636
    @jyotikale7636 6 месяцев назад +7

    1number banvli biryani 👌👌🥀🥀

  • @vitthalvajeer8019
    @vitthalvajeer8019 6 месяцев назад +8

    🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹
    खूप छान आहे दादा आज बेत जेवणाचा 👌👌

  • @mansikamble4032
    @mansikamble4032 6 месяцев назад +3

    Khup ch chan 😋👌

  • @sandipkadam9813
    @sandipkadam9813 6 месяцев назад +3

    एक नंबर झाली आहे बिर्यानी

  • @savitribharani5883
    @savitribharani5883 6 месяцев назад +4

    Khup changle hai 👌👌

  • @Somanathan-hj7ge
    @Somanathan-hj7ge 5 месяцев назад +1

    Khub Chan 😊

  • @somnathkumbhar5163
    @somnathkumbhar5163 6 месяцев назад +5

    Mast payki matan briyani zali aasel dada lay bhari ❤❤❤❤❤❤

  • @suvarnahulawale1810
    @suvarnahulawale1810 5 месяцев назад +1

    Khupch chan tondala pani sutle 😋😋😋

  • @pradnyasurvase2627
    @pradnyasurvase2627 Месяц назад

    खूपच सुंदर

  • @lembhefamily7329
    @lembhefamily7329 6 месяцев назад +1

    एकदम मस्त बिर्याणी चा बेत लय भारी 👌👌

  • @priyankajadhav4712
    @priyankajadhav4712 6 месяцев назад +2

    खूप मस्त झाली आहे दम बिर्याणी ❤

  • @user-tt4ee4li2s
    @user-tt4ee4li2s 5 месяцев назад +1

    शेंगदण्याचे बरबत बनवा

  • @suvarnakarande3545
    @suvarnakarande3545 6 месяцев назад

    मस्त झालीय बिर्याणी, अन्नपूर्णा,सुगरण उपमा आहे

  • @user-un7hw7tz6d
    @user-un7hw7tz6d 5 месяцев назад +1

    खुप छान बिर्याणी झाली बरका❤❤❤

  • @user-hu8gv8sv6k
    @user-hu8gv8sv6k 6 месяцев назад +1

    खुप भारी अभिमान वाटावा असा तुमचा जीवन प्रवास आहे.

  • @rajborhade5035
    @rajborhade5035 6 месяцев назад +1

    जुन्या लोकांची संस्कृती लोपत चालली आहे पण तुमच्यासारखी माणसं आहेत तोवर महाराष्ट्र अस्सल गावरान पद्धतीचे जेवण आणि संस्कृती टिकून आहे.. येळकोट येळकोट जयमल्हार जय भवानी जय शिवराय

  • @DevikaAgarwal-oc6ml
    @DevikaAgarwal-oc6ml 4 месяца назад

    Khup chhaan distey😊

  • @SatishSable-xo9fb
    @SatishSable-xo9fb 2 месяца назад +1

    छान एक नंबर 👌

  • @rajeshpandit4399
    @rajeshpandit4399 6 месяцев назад +5

    Bhari birayni 👌👌👌👍👍👍

  • @Shraddhreel9717
    @Shraddhreel9717 5 месяцев назад +1

    खुपचं सुंदर ताई

  • @sureshsarak1518
    @sureshsarak1518 6 месяцев назад +1

    एकच नंबर ताई आणि दादा

  • @ajitmahadik4236
    @ajitmahadik4236 6 месяцев назад

    खूप सुंदर बिर्याणी झाली आहे

  • @savitagaikwad3984
    @savitagaikwad3984 Месяц назад

    खूप छान आहे

  • @sachinsapkal7362
    @sachinsapkal7362 6 месяцев назад +3

    मस्त व्हिडिओ आहे ❤❤

  • @gaurijadhav8620
    @gaurijadhav8620 5 месяцев назад +1

    Khuoach chan aplya dharmat dahi ani motton ekatra khat nahit

  • @namratashewale2605
    @namratashewale2605 Месяц назад

    लयी भारीच

  • @supriyamohite1600
    @supriyamohite1600 6 месяцев назад +5

    मस्त बिर्याणी बाणाई 👌👌👌

  • @Radhe_Krishna207
    @Radhe_Krishna207 6 месяцев назад +2

    दादा तुमच्या कामातून वेळ कडून आमच्या साठी इतके सुंदर व्हिडिओ बनवता.. आणि त्यात ली त्यात दिसत होत बानाईला किती काम होती. तरी तीने चुलीवर बिर्याणी सारखा कठीण पदार्थ बनवला.. तुमची ही मेहनत पाहून लाईक केल्या शिवाय पुढे जाऊच वाटत नाही.😊 बिर्यानी मात्र फारच चविष्ट दिसत होती ..😋😋😋😋

  • @bharatraut6479
    @bharatraut6479 6 месяцев назад +5

    बियाँनी एकच नंबर ताई मस्त रेसिपी दादा काय सांगू राणी मला गाव सुटना लयचभारी झाले

  • @premabhadwankar326
    @premabhadwankar326 5 месяцев назад +1

    खुप छान 👌👌 ननंबर वन ❤बाणाई

  • @anaghabirje1432
    @anaghabirje1432 6 месяцев назад +3

    छान सुगरण अन्नपूर्णा बाणाई ❤❤

  • @alkanichit7325
    @alkanichit7325 6 месяцев назад +5

    खूप छान बानाई

  • @ArachanaGaikwad-jf8jk
    @ArachanaGaikwad-jf8jk 6 месяцев назад +3

    Khup chan recipe banai tai