धनगरवाड्यावर बानाईने बनवला खारपाड्याच्या चिंबोरीचा झणझणीत रस्सा | Chimbori rassa | crab curry recipe

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 фев 2024
  • धनगरवाड्यावर बानाईने बनवला खारपाड्याच्या चिंबोरीचा झणझणीत रस्सा | Chimbori rassa | crab curry recipe | khekada recipe | crab recipe
    crab curry
    खेकडा कालवण
    चिंबोरी रस्सा
    khekada recipe
    khekada
    khekda
    #crabcurry
    #खेकडाकालवण
    #चिंबोरीरस्सा
    #khekadarecipe
    #khekada #crabrecipes #crabrecipe #crabcatching
    #khekdarecipe #banaisrecipe
    #BanaisRecipe #banai #siduhake #dhangarijivan

Комментарии • 281

  • @supriyamohite1600
    @supriyamohite1600 4 месяца назад +35

    दादा आई किती कष्ट करतात सर्व आणून देणं भाजी दळण खूप कष्टाळू आहेत तुमचे आई वडील दादा

  • @user-bd6bi1fq7x
    @user-bd6bi1fq7x 4 месяца назад +48

    ताई तुम्ही शिकलेल्या पेक्षा खूप हुशार आहे किती हसमुख जेवन बनवता अन्नपूर्णा ❤❤

  • @sureshshinde4385
    @sureshshinde4385 4 месяца назад +11

    खूप छान जीवन आहे.कोल्हापुर सारखे तिखट खूप वापरता.झणझणीत.मस्त.

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 3 месяца назад +11

    चुलीवरच्या खेकड्याचे कालवण एकच नंबर बनवल वहिनी 👌👌👍👍
    लय भारी 👌👌👍

  • @prakashkhandekar2801
    @prakashkhandekar2801 4 месяца назад +65

    धनगरांसारखा अनेक रूढी परंपरा असलेला, निसर्गाशी एकरूप असलेला समाजात जन्म घेतला यापेक्षा वेगळ भाग्य काय असू शकत....
    जय मल्हार जय अहिल्या 💛💛💛

  • @atmaramshelke6505
    @atmaramshelke6505 4 месяца назад +12

    खरच ,बानाईच कालवण करतांनाच पाहिल तर तोंडाला पाणीच सुटत. धन्य या माऊलीची.

  • @L.kavita
    @L.kavita 2 дня назад

    जेवण बघूनच खावेसे वाटले मस्तच

  • @suhasjagtap09
    @suhasjagtap09 4 месяца назад +32

    खेकडे खायला खूपच छान लागतात त्यात चुलीवरचे म्हटल्यावर भारीच❤❤❤❤

  • @sandeshnarkar641
    @sandeshnarkar641 2 месяца назад +2

    जंगलात राहून सुद्धा सर्व भांडी चकाचक!👌👌👌

  • @supriyamohite1600
    @supriyamohite1600 4 месяца назад +20

    बाणाई आम्ही पण खेकडा च बोलतो चींबोरी नाही म्हणत खूप छान खेकड्याची रस्सा भाजी ऐकच नंबर

  • @te_b_07_rajmhatre73
    @te_b_07_rajmhatre73 Месяц назад +1

    Aamcha naka aahe dada mst

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 4 месяца назад +5

    खूपच छान एकत्र कुटुंब निसर्गाच्या सानिध्यात व आई बाबांची चांगली मदत

  • @seemaambokar2113
    @seemaambokar2113 4 месяца назад +8

    खेकड्याच्या रस्याप्यायल्याने सर्दी ताप जातो बाणाई छान कालवण बनवल

  • @maheksam
    @maheksam 4 месяца назад +32

    खरंच दादा तुमची फॅमिली खूप भारी आहे, तुमच्याकडे पाहून छोटया छोट्या गोष्टीं मध्ये आनंद कसा घ्यावा हे शिकायला मिळतंय❤✨तुम्ही सगळे खूप आनंदात राहता खूप छान वाटत पाहून...😍

  • @maliniwani207
    @maliniwani207 4 месяца назад +9

    बाणाई कालवन पाहुन तोंडाला पाणी सुटले लय भारी मस्तपैकी खुप छान व्हिडिओ🎉🎉😊😊

  • @latakamble4977
    @latakamble4977 4 месяца назад +5

    Aajcha chimbori khekadyacha jevanacha bet chhan aahe video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali

  • @vidhyapimple7003
    @vidhyapimple7003 4 месяца назад +12

    चिंबोरीचे कालवण मस्त लागतं जर चिंबोर्या भरलेल्या असेल तर .भाताबरोबर छान लागते.

  • @user-rm6fz6ln3v
    @user-rm6fz6ln3v 3 месяца назад +9

    दादा बानाईताई कधी मटन तर कधी खेकडायाचा रसा बनवताना बघीतले की आम्हाला तुमच्याकडे जेवाईला यावै असे वाटते कारण ताई जेषन खुप छान बनवतात शेतामध्ये जेवन करायला खुप छान वाटते निसर्गमय वातावरणात .

  • @muktapatekar3143
    @muktapatekar3143 4 месяца назад +13

    निरागस माय माऊली😊

  • @sanjyotmore7072
    @sanjyotmore7072 4 месяца назад +16

    ईतके लांब लांबचे प्रवास करून देखील ताई तुमच्या चेहर्‍यावर नेहमीच हास्य असते.खरच खूप छान. ❤👌👍तुम्हाला पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा..

  • @pratibhapawar5025
    @pratibhapawar5025 2 месяца назад +1

    Khupch Chan bhari 👌👌👍👍👍

  • @thegodfather2271
    @thegodfather2271 3 месяца назад +2

    🤤 चिंबोरी रस्सा 😋

  • @saliyapatel5303
    @saliyapatel5303 4 месяца назад +5

    1no jhala ratri cha jevan mast 😘👌🌹🌷😋

  • @ravikamble9949
    @ravikamble9949 4 месяца назад +3

    खूप छान जीवनाचा खरा आनंद ...

  • @B-xe7cj
    @B-xe7cj 4 месяца назад +6

    आजचा बेत मस्त पाकी झाला.❤❤

  • @archanadesai9097
    @archanadesai9097 4 месяца назад +21

    ताईला शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही पदार्थ छान येतात

  • @manjuufoodcreations369
    @manjuufoodcreations369 2 месяца назад +1

    दुसऱ्या दिवशी खूपच छान लागतो चिंबोरीचा रस्सा ❤ मुद्दाम जास्त करून दुसऱ्या दिवशी खायचं ❤

  • @machindravayle4927
    @machindravayle4927 4 месяца назад +18

    कसं काय मस्त पकी 😊हा शब्द ऐकला छान वाटते ❤

  • @kailasdamane2704
    @kailasdamane2704 3 месяца назад +2

    धनगर लोक खुप चांगल जीवन जगतात

  • @rohidaschaudhary2022
    @rohidaschaudhary2022 2 месяца назад +1

    अर्चनाताई तू आणि तुझे मिस्टर खूप नशीबवान आहात की तूला असे दिरा आणि जाऊ बाई भेटले आहेत

  • @priyamehta8464
    @priyamehta8464 4 месяца назад +15

    दूध एकदम भारीच आहे ,जेवण पण मस्तच

  • @PratibhaaBiraris
    @PratibhaaBiraris 4 месяца назад +13

    चुलीवर केलेला खेकडा रस्सा खुप छान लागतो❤ बानाई व दादांनी खेकडे चांगली पकडले 🎉सिध्दु दादा

  • @dhanashrisutar8582
    @dhanashrisutar8582 2 месяца назад +1

    दादा वाहिनी खुप छान बाबा आई सर्व फैमिली खूप चांगली आहेत, जेवन छान

  • @user-kh6ld5jj4b
    @user-kh6ld5jj4b 3 месяца назад +1

    भारतीय सिंस्कृती च उदाहरण आहेस तू ताई छान ❤

  • @hemadavande9851
    @hemadavande9851 3 месяца назад +1

    आम्हाला पन यावस वाटत पंगतीत ,😋😋👌🏻मलाही खेकडे खुप आवडतेत

  • @Mr.Shrikant_
    @Mr.Shrikant_ 4 месяца назад +2

    💛 जय मल्हार दादा 💛

  • @vijaysalunkhe1290
    @vijaysalunkhe1290 3 месяца назад +1

    बानाई खूप छानसुगरण आहे.

  • @sumedhdabhade956
    @sumedhdabhade956 4 месяца назад +2

    मस्त पैकी कालवण

  • @Rushi-zl4fh
    @Rushi-zl4fh 3 месяца назад +1

    जबरदस्त video दादा , सगळे एकदम क्रम कूर्म तोडताय chimboryaa , आणि ho खरचं खारया chimboryaa खुप टेस्टी असतात , आणि तुम्ही त्या सुंदर पद्धतीने बनवल्या आहेत ,
    खुप भारी वाटतय आपल्या धनगर समाजाच्या अभ्यास होतो कुठे तरी तुमचे videos बघुन , म्हणजे तुमच ते फिरत सौंसार आणि कुटुंब त्यात असेल त्या वस्तूं मध्ये सगळं भागवायच , येणार्‍या ऋतू नुसार काही अडीअडचणी आल्या तर त्याला ही सामोरे जायचं , आणि हो इतक सगळं होऊन तुम्ही सगळे हसतमुख चालत असता कसलाच त्राण कधी ही तुमच्या चेहर्‍यावर किवा बोलण्यात नसतो

  • @poojaprasade5258
    @poojaprasade5258 4 месяца назад +22

    ह्या जगण्यात किती सुख आहे.

  • @mangeshsawant5500
    @mangeshsawant5500 4 месяца назад +2

    Msat paiki dada chan boltat

  • @PramodBavache-tc3zz
    @PramodBavache-tc3zz 4 месяца назад +4

    मस्त❤️

  • @pravinchavan1088
    @pravinchavan1088 4 месяца назад +2

    खेकडे एक नंबर आहेत .

  • @alkachavan-wd1jr
    @alkachavan-wd1jr 4 дня назад

    एवढं मस्त खेकडा च कालवण बघून तोंडाला पाणीच सुटलय 😅 आम्हीपण खेकड खातो खुप टेस्टी असतय 😊बनाई च्या रेचिपी तर खुप आवडीनी बघते मी खुप छान असतात.आणि तुमचे जीवन तुमची भाषा खुप आवडती . असेच छान छान व्हिडिओ बनवत रहा .❤

  • @bhagirathibramhayya8047
    @bhagirathibramhayya8047 3 месяца назад +1

    Kharach sinduhake dada tumhacha family jabardast aahe salam

  • @shantanuvede4434
    @shantanuvede4434 4 месяца назад +7

    बानाई एकच नंबर मेजवानीचा बेत 😋

  • @rushikeshgarje39
    @rushikeshgarje39 4 месяца назад +2

    सर्व मस्त मस्त आहे

  • @jijabaibramhe7412
    @jijabaibramhe7412 4 месяца назад +2

    आम्ही पण खेकडा बाेलताे 👌👌👌🙏🙏

  • @notoriousbella1875
    @notoriousbella1875 4 месяца назад +2

    छान बनवली खेकडी छान बेत बानाई एक नंबर सुगरण

  • @jyotigharat7666
    @jyotigharat7666 4 месяца назад +2

    अरे काका तुम्ही आमच्या गावात आला आहे भारी राव

  • @snehakadam703
    @snehakadam703 4 месяца назад +3

    चिंबोरीच कालवण एक नंबर झाल

  • @poojakhatake3920
    @poojakhatake3920 3 месяца назад +1

    मी पण धनगराची आहे आपला धनगरी रस्सा असाच असतो पण तुम्ही कसे राहता आनंदाचा खूपच छान

  • @user-jj2cm7lt3o
    @user-jj2cm7lt3o 4 месяца назад +4

    मला तुमची फॅमिली खूप आवडते, सगळे एक विचाराने राहतात,

  • @SulenaMajumdarArora-kx7sp
    @SulenaMajumdarArora-kx7sp 3 месяца назад +1

    Khoop khoop mast aani chhan.

  • @poonamsonawane4869
    @poonamsonawane4869 4 месяца назад +4

    Khup chan banai ❤

  • @deshaveniramesh7639
    @deshaveniramesh7639 3 месяца назад +1

    Changla mast video 👍👍🥰

  • @prakashbudar5031
    @prakashbudar5031 3 месяца назад +1

    VA da da ati bhannat sundar .

  • @sandeshkamble546
    @sandeshkamble546 3 месяца назад +1

    Khup chan vdo banvta dada

  • @swapnalivankalas4288
    @swapnalivankalas4288 4 месяца назад +3

    खूप छान आहे चिबुरी❤❤❤मस्त झाली आहे

  • @sumankudale9063
    @sumankudale9063 4 месяца назад +4

    खुप छान बानाई चिंबोरी रस्सा.

  • @sanjivanigaikwad8316
    @sanjivanigaikwad8316 4 месяца назад +3

    बानाई आजचा बेत मस्तच झालाय 👌👌🚩🚩🌹🌹

  • @rajashreemhatre3948
    @rajashreemhatre3948 4 месяца назад +6

    Mastach
    Lai lai lai lai mhanje laichh bhari

  • @shubhangisonawane7712
    @shubhangisonawane7712 4 месяца назад +2

    भाजीची तर्री पाहून तोंडाला पाणी सुटले दादा😋😊

  • @bharatitandel2613
    @bharatitandel2613 4 месяца назад +3

    चिंबोरी मध्ये कॅल्शिअम भेटते छान

  • @surbhi2780
    @surbhi2780 4 месяца назад +3

    रेसिपी aekdam मस्त

  • @ayubahmad9510
    @ayubahmad9510 4 месяца назад +12

    Excellent ❤

  • @rajmatipatil3344
    @rajmatipatil3344 4 месяца назад +1

    Anguished, Jodi, masolya, banaeche pay khup sundar distat khekdachi amatipan chanch Keliy.

  • @RohitTiwari-xl2bz
    @RohitTiwari-xl2bz 4 месяца назад +6

    Beautiful 😊😊

  • @gokulkandalkar2200
    @gokulkandalkar2200 4 месяца назад +3

    Khup Chan dada

  • @user-xo8fp4ws2t
    @user-xo8fp4ws2t 4 месяца назад +2

    छान कलवण बणवल ताई तुम्ही

  • @sandipkadam9813
    @sandipkadam9813 4 месяца назад +3

    खेकड्याचे कालवण मस्त झाले.

  • @rajendramane5311
    @rajendramane5311 4 месяца назад +2

    सुपर व्हिडीओ आहे 👍👌🌹

  • @ujwalamuley468
    @ujwalamuley468 4 месяца назад +5

    Tumhala ratri shetat zopayachi Kashi tayari karatat .Saap vinchu chi bhiti asate na ... Please sangs

  • @sakshichoukhande9992
    @sakshichoukhande9992 4 месяца назад +1

    राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच चुलीवरचा झणझणीत खेकडयचा रसा खूप छान व्हिडिओ दादा सासवड

  • @bhairavnathghadge6843
    @bhairavnathghadge6843 4 месяца назад +3

    बानाई.ताई.खूप.छ्यान.
    खेकडा.कालवन.

  • @mokshadahemendragosavi3514
    @mokshadahemendragosavi3514 4 месяца назад +3

    तुमचे दादा सोबत आहेत म्हनून खुप मदत होतेय तुम्हाला

  • @sandhyakumbhar1097
    @sandhyakumbhar1097 4 месяца назад +3

    मस्तच बेत आदी मायेची तीनही रुपे साक्षात तुमच्या त दिसतात .एकच नंबर फॅमिली आहे तुमची.

  • @yasterkurundwadkar5166
    @yasterkurundwadkar5166 4 месяца назад +1

    Sagala banaie chan swach banawate thondala Pani aala

  • @meeragite64
    @meeragite64 4 месяца назад +5

    सौ. बाणाई ताई, आपल्या कष्टाला 🙏
    आपण पायाच्या दोन्ही अंगठ्याच्या मध्ये चांदीच्या जोडव्यासारखे दोन दोन चांदीच्या रिंग कशासाठी घातल्या, ते सांगता कां, आरोग्यासाठी त्याचा काही फायदा आहे का.
    मी तुमचे व्हिडिओ नेहमी पाहते. 👌👌
    🚩🌹आपण साक्षात अन्नपूर्णा आहात🌹🚩

  • @GurunathPatil-sj9pz
    @GurunathPatil-sj9pz 4 месяца назад

    रेसिपी अगदी मस्तच झाली

  • @sakshii6242
    @sakshii6242 4 месяца назад +23

    बानाई खेकड्याच्या बारक्या नागी सगळी वाटुन पाणी गाळुन टाकायचे मस्त होते

  • @nandajadhav-rn3fj
    @nandajadhav-rn3fj 4 месяца назад +2

    खुप छान व्हिडिओ 👌👌

  • @anitashinde3375
    @anitashinde3375 4 месяца назад +2

    बानाई ताई एक नंबर सुगन

  • @dilipshinde1216
    @dilipshinde1216 5 дней назад

    खेकडाच बोला ताई मस्तच मराठी भाषा आपली

  • @rohansirvel8742
    @rohansirvel8742 4 месяца назад +1

    Nice recipe, well done 👍👍👍

  • @kusumbalajohn3811
    @kusumbalajohn3811 4 месяца назад +1

    Vahiny ch must paiky bolna khup chan vatte
    Vahiny ne muct Chimboriche kalvan ekdum must paiky ❤❤

  • @user-eb6fb9mo9s
    @user-eb6fb9mo9s 4 месяца назад

    Khup chan 👌🙏

  • @kuldeepdhas
    @kuldeepdhas 4 месяца назад +2

    मस्तच❤❤❤

  • @shaikhmashak4521
    @shaikhmashak4521 4 месяца назад +4

    मस्त हो दादा

  • @shobhamukundbhosale
    @shobhamukundbhosale 4 месяца назад +2

    मस्त खेकडा🦀 कालवण बनवले आहे ❤😋

  • @jyotibachhav9450
    @jyotibachhav9450 4 месяца назад +1

    खुप छान 👌👌

  • @sonali2093
    @sonali2093 4 месяца назад +2

    Maz balpan gavatach gel
    Aaj shaharat yeun tumchi jivanshaily pahili ki man tya athavnit ramun jat ….
    ANI manala khup sukhava milato
    Thank you

  • @vandanahiray3561
    @vandanahiray3561 4 месяца назад

    Khupach chhan 👌👌👌👍

  • @saralashinde839
    @saralashinde839 4 месяца назад +1

    मस्तपैकी ❤❤ खेकडे भाजी

  • @aparnaamriite8155
    @aparnaamriite8155 4 месяца назад

    Khupch chan.

  • @Infotech.2556
    @Infotech.2556 4 месяца назад

    ❤❤❤.....नमस्कार...मस्तच

  • @SSS-jj6pm
    @SSS-jj6pm 4 месяца назад

    Khup Chan, Kaka...

  • @ashokbandale4952
    @ashokbandale4952 4 месяца назад +1

    एकच नंबर🎉🎉

  • @latagaikwad2717
    @latagaikwad2717 4 месяца назад +3

    लयं भारी केलंय खेकडयाचा रस्सा‌
    आम्ही पणं. खेकडेच म्हणतो वीर धरणाचे येतात आमच्याकडे (सासवड)

  • @sunitabonawale7019
    @sunitabonawale7019 4 месяца назад +1

    Mastch 👌 yammi 😋