आईने परतून घेऊन मस्तपैकी बनवलं गावठी चिकन सुक्क | gavthi chicken sukka recipe | banaisrecipe

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 окт 2024

Комментарии • 347

  • @saakshichavan
    @saakshichavan 10 месяцев назад +149

    किती सुंदर वाटत ना आईच्या हातच जेवण खायला❤आणि त्या किती प्रेमाने करतात एवढ्या नातवांसाठी... धन्य ती माऊली आणि धन्य ते गोकुळासारखं तुमचं घर❤असंच सुरेख राहू दे ही बाप्पाजवळ प्रार्थना🙏

  • @sagar-jw2dd
    @sagar-jw2dd 10 месяцев назад +55

    बघणारी माणसं आपलीच आहेत.काय वाक्य बोलला सिद्धू भाऊ मस्त वाटलं❤

  • @tanajikhemnar4131
    @tanajikhemnar4131 10 месяцев назад +33

    आपली लेकरं आली की आईला काय करू आणि काय नाही असं होतं.आईचं मन सुपासारख॔ मोठं होतं.
    आईच्या मायेची बरोबरी कोणीच करू शकत नाही.
    आई म्हणजे धनगर समाजातील स्रीचे पारंपारीक रूप दाखवणारी शेवटची पिढी आहे. ❤❤❤

  • @meeramhaske6900
    @meeramhaske6900 10 месяцев назад +61

    दादा तुम्ही खुप भाग्यवान आहात तूमचे आई बाबा तुमच्या सोबत आहेत ज्या ला आईबाबा नाही त त्याला कळती किंमत तुमचे आईबाबा छान आहे 👌👌🙏👌🙏

  • @piuucreator6830
    @piuucreator6830 10 месяцев назад +42

    मला जेवताना तुमचा व्हिडिओ खूप आवडतो आणि आता जेवायला बसले तुमचा व्हिडिओ आला 🎉😊

  • @alkaborate7128
    @alkaborate7128 10 месяцев назад +29

    मावशी तुमचे मनापासून आभार,कारण तुमच्यासारख्या माऊली कडून कष्टाची सावली म्हणजे काय ते शिकावे.टीम वर्क ग्रेट.🎉

  • @VidaansWorld
    @VidaansWorld 10 месяцев назад +43

    आईचा जीव सर्व मुलांवर सारखाच असतो, खूप छान वाटते, तुमची पंगत बघताना , असेच प्रेम राहू द्या

  • @dineshkurhade7449
    @dineshkurhade7449 10 месяцев назад +91

    आई मायेचा सागर .........❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @abasahebauti6216
    @abasahebauti6216 10 месяцев назад +77

    सगळे आपलेच आहेत एकदम भारी 👌👌🚩🚩🙏🙋‍♂️🙋‍♂️

  • @gajanantotre9969
    @gajanantotre9969 10 месяцев назад +45

    आई भाकरी बनवता ना पाहून मला माझ्या आईची आठवण आली तुम्ही खूप भागयवान आहात ❤❤❤🎉

  • @B-xe7cj
    @B-xe7cj 10 месяцев назад +65

    आई ती आई च आई सारखी माया जगात दुसरं कोणीच नाही करू शकत❤❤❤

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 10 месяцев назад +16

    छत्रपतींच्या महाराष्ट्रातुन समस्त धनगर बांधवांना मानाचा मुजरा.... स्वाभिमानी, कष्टकरी जिवन जगत आपली हिंदु संस्कृती, धर्म, रुढी परंपरा व्रतवैकल्ये उपवास तापास भक्ती भावाने जोपासत असतात....जय शिवराय

  • @lilachavan6133
    @lilachavan6133 10 месяцев назад +20

    आईने मटणाची भाजी खूप छान केली

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt 10 месяцев назад +16

    हाके दादा खूप लहान पणापासून जग दुनिया बघून खूप हुशार झालात..आज तम्ही यशस्वी झाला आहात ब्लॉग चा दुनियेत...सुलाबई पण चांगली आहे .आई दादा तर विठ्ठल रखुमाई आहेत.. बाळूमामा तुमच्या पाठीशी सदैव आहेत... तुमच्यासंपूर्ण परिवाराला शुभेच्छा😊🙏

  • @mulanimumtaj4121
    @mulanimumtaj4121 10 месяцев назад +12

    खूप छान गावठी कोंबड्यांचे बरबाट आहे शेवटी आईच्या हातचे जेवण खूप चवदार लागते आई हा असा योध्दा आहे आपल्या लेकरासाठी किती कष्ट हसतमुखाने करते जगातली सर्व आईला सलाम ❤❤🎉🎉

  • @SwapnaliYadav-xc4rd
    @SwapnaliYadav-xc4rd 10 месяцев назад +7

    अगदी मस्तपैकी जेवण झाल आहे खूप 👍

  • @shitalkhairnar9919
    @shitalkhairnar9919 10 месяцев назад +23

    दादा आईला पाहून माझ्या आईचीच आठवण आली 😊माझी आईपण आशाच मोठ्या मोठ्या भाकरी करते .आपण कितीही मोठी सुगरण झालो तरी आईच्या हातच्या जेवणाची चव आपल्याला येत नाही .आपल्या लेकराला काय आवडते हे आईला बरोबर माहीत असते आई कितीही वयस्कर झाली तरी मुलांसाठी जेवण बनवते त्यातच तिला आनंद मिळतो 😊 love you आई ❤

  • @rohidaswalunj814
    @rohidaswalunj814 10 месяцев назад +19

    सिद्ध दादा तूम्ही प्रत्येक वेळेला मस्तपैकी हा शब्द आपण वापरतात जी काही चांगले असते त्याला तूम्ही मस्तपैकी हा शब्द आपण वापरतात हे आवडले .....

  • @laxmandisale8860
    @laxmandisale8860 10 месяцев назад +9

    आईची वेडी माया असते दादा मुल कितीही मोठे झाले तरी आई वडीलांसाठी ते लाहांच आसतात.. खुप छान व्हिडिओ...👌❤️🙏

  • @jayashreejadhav6652
    @jayashreejadhav6652 10 месяцев назад +41

    आई जरा हसत जा छान दिसतात तुम्ही आता असे नाती इरकल वाले माणसं बघायला भेटत नाहीत या वयामध्ये सुद्धा किती मेहनत घेतात हसत राहा

    • @pradhnyadole8563
      @pradhnyadole8563 10 месяцев назад +1

      आई घ्या हात जेवण आमृताहून गोड लागत तुमच्या आई च्या स्वयंपाकाची पद्धत व माझ्या आई च्या स्वयंपाकाची पद्धत सारखीच आहे.😢पण ती नाही आहे.तुमचे एकत्र कुटुंब छान आहे.अता फार कमी बघायला मिळतात असे कुटूंब निसर्गाच्या सानिध्यात राहून मन विचार छान आहे.साधी माणसं आहेत तुम्ही प्रेमळ ......अगदी मस्तच 😅

  • @vitthalvajeer8019
    @vitthalvajeer8019 10 месяцев назад +24

    🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹
    भाग्यवान आहात दादा माय एवढ्या मायेने जेवू घालत आहे 👌👌💐🌹

  • @umalad6041
    @umalad6041 10 месяцев назад +6

    बानाईच्या सासू आई खुप उशार आहेत सीधू दादा आई भाकरी छान बनवतात भाकरी व चिकन बघुन तोडाला पाणी सुटले

  • @sunilwazkar4414
    @sunilwazkar4414 10 месяцев назад +4

    आनंदी सुंदर बनवले, गावातील प्रसिद्ध सुकी रुचकर कोंबडी! ❤

  • @sangitashinde1336
    @sangitashinde1336 10 месяцев назад +17

    सगळे मानस आपलीच आहेत ऐकुन खुप छान वाटले दादा🙋🙋🐔

  • @suhasjagtap09
    @suhasjagtap09 10 месяцев назад +9

    खूपच छान आईच्या हातचे जेवण म्हणजे माय आपुलकी प्रेम

  • @gajananrane9577
    @gajananrane9577 10 месяцев назад +8

    आपली आई खरी कर्मयोगी!सतत काम करत असते.

  • @satyamyewale7241
    @satyamyewale7241 10 месяцев назад +6

    आईने छान रेसपी सांगितली.आज..किती आजी ची माया. बाई ला काशाच भेटत तिथं ..

  • @MohiniSonawale-hs7nc
    @MohiniSonawale-hs7nc 10 месяцев назад +3

    खूप छान वाटत दादा तोंडाला पाणी सुटलं 😋😋तुमची आई किती प्रेमळ आहे,देव त्यांना उदंड आयुष्य देवो

  • @vidyachavan3732
    @vidyachavan3732 10 месяцев назад +2

    बापरे! या मावशी पण कॅमेर्‍यासमोर किती व्यवस्थित बोलतात...अगदि सहजपणे....किती कौतुकास्पद म्हणावं....

  • @Tanvisambrekar-k7v
    @Tanvisambrekar-k7v 10 месяцев назад +3

    Aai pn khup bhari bolte

  • @hemrajkhillari304
    @hemrajkhillari304 10 месяцев назад +5

    दादा तुमच्या आई मधे माझी आज्जी मला दिसते ती पण तुमच्या आई सारखी च आहे खूप प्रेमळ ❤❤

  • @sulbhapradhan4928
    @sulbhapradhan4928 10 месяцев назад +6

    आई म्हणजे मायेचा सागर किती छान स्वयंपाक केला एक नंबर

  • @MangalDongare-d4k
    @MangalDongare-d4k 10 месяцев назад +13

    आई आणि बानाई ताई सेम स्वयंपाक करतात 🎉सुलाताई पण भारी आहे तिघी जावा आईच्या हाताखाली चांगल्या प्रकारे शिकल्या त आईचा स्वयंपाक करता ना पाहीले की मला माझे माहेरी गेल्या सारखे वाटते माझी आई पण असे करते😊😊🤗👍👌🙏❤️✌️

  • @nilamverynicerandhe5858
    @nilamverynicerandhe5858 10 месяцев назад +10

    मस्तच आहे बेत आज दादा चिकन

  • @gulabshaikh6831
    @gulabshaikh6831 10 месяцев назад +5

    खूप सुंदर कुटूंब 👌👌👌 आई दादांना नमस्कार 🙏🙏 आईनं जेवन मस्तपेकी बनवलं दादा 👌👌👌

  • @bharatraut6479
    @bharatraut6479 10 месяцев назад +4

    लय मस्त पैकी बेत दादा आई चा स्व भाव खुप छान आहे

  • @najukapawade5050
    @najukapawade5050 10 месяцев назад +6

    माझी आज्जी पण असच बोलायची मी हॉस्टेल ला होते तेव्हा ती पण असच बनून द्याची खायला खूप छान ajji ❤❤❤❤

  • @ShailajaNandeshwar
    @ShailajaNandeshwar 10 месяцев назад +2

    Aamhala apali mansa mhanalat khup chan vatla kharch aamhi tumcha gharchich ahot asach samja

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt 10 месяцев назад +3

    कुठलं बाईला माझ्या तिथे भेटताया...आजींचा नातीसाठी काळजी..धन्य ती माऊली. अशी पंगत लहानपणी अनुभवली आता काही उरले नाही फॅक्टा आठवणी..तुमचा व्हिडिओ पाहून जुने अठऊन डोळे भरून आले 😢 लोकांकडे पैसा आला स्टेटस आले पण माणुसकी हरवली😮

  • @balasahebphule5973
    @balasahebphule5973 10 месяцев назад +19

    धन्य ती माऊली
    ज्यांना आई नाही त्यांनाच आईची किंमत कळते

  • @abasahebauti6216
    @abasahebauti6216 10 месяцев назад +8

    आई माझी मायेचा सागरं तिने दीला जीवना आकारं 👌🚩🙏

  • @suvarnakarande3545
    @suvarnakarande3545 10 месяцев назад +5

    आई दादा मुलं सूनंबरोबर काम करतात🎉🎉🎉बाजरी भाकरी तर किती मोठी,सुक्का मटन खूप छान,दरवेळी आई गावाला गेलात की छान छान बेत करतात🎉🎉

  • @shivam.gogawale7508
    @shivam.gogawale7508 10 месяцев назад +3

    लय भारी आईचं वय झाले तरी सगळा स्वयंपाक करतात खूप छान

  • @ShindePravin-x6c
    @ShindePravin-x6c 10 месяцев назад +2

    एक दम बरोबर सगळी आपलेच आहेत ❤

  • @rekhapacharne2200
    @rekhapacharne2200 10 месяцев назад +6

    दादा मी पण नगरची आजचा व्हिडिओ सुंदर🎉🎉🎉

  • @musicloverastronaut4511
    @musicloverastronaut4511 10 месяцев назад +2

    खूप mast. परिवार sobat जेवण करण्याचा आनंद वेगळा च असतो... मला असा परिवार नाही मी अनाथ ahe pn ha vd बघून खूप वाटल...😊😊 ❤❤❤

  • @TulashiramKalamkar
    @TulashiramKalamkar 10 месяцев назад +2

    आम्ही सर्व भाऊ जेंव्हा नोकरीला होतो तेंव्हा सुट्टीला गावी आल्यावर आमची आई असाच कोंबडीचा बेत करीत असे. आम्ही आईला म्हणत असू कि आम्ही नोकरीच्या गावी कायमच मटण खातो. तेंव्हा ती म्हणत असे कि तुम्ही खात असाल पण ते काय मी बघायला आहे काय ?तेंव्हा माझ्यासमोर खाल्लेलं मला पाहूदे. अशी असते आईची माया. दादा तुमची आईदेखील तशीच प्रेमळ आहे. असेच रहा मस्तपैकी.

  • @priyankajadhav4712
    @priyankajadhav4712 10 месяцев назад +2

    आई हातभर बांगड्या घालून भाकरी किती छान करते.
    आणि सुक चिकन तर छानच झाले आहे❤काय भारी रस्सा दिसत आहे.😋
    चुलीला भाकर लावलेली काय भारी लागते.v

  • @dattukorde8295
    @dattukorde8295 10 месяцев назад +1

    खुप छान केली भाजी आईने जय मल्हार

  • @harshallavate9259
    @harshallavate9259 10 месяцев назад +3

    तुम्ही आपली संस्कृती दाखवता त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार आपल्या नवीन पिढीला हे बगाईला व यातून खूप शिकायला मिळेल

  • @lilachavan6133
    @lilachavan6133 10 месяцев назад +8

    हक्के दादा तुमचा व्हिडिओ मी रोज नित्यनेमाने बघते

  • @jjjjj551
    @jjjjj551 8 месяцев назад

    खूपच छान किती नवल करावे तेवढे कमीच जुन्या माणसाचे साधे पण मनाला खूप भावते

  • @EditorChoice92
    @EditorChoice92 10 месяцев назад +12

    ही फक्त तुमची जीवनगाथा नाही तर शिकवण आहे आमच्यासाठी ❤❤ खूप सारे प्रेम फक्त तुमच्यासाठी ❤❤

  • @poojakamble1760
    @poojakamble1760 10 месяцев назад +12

    आईसाठी एक लाईक 👍👍

  • @संजयहांडे
    @संजयहांडे 10 месяцев назад +3

    पण दादा आईचे प्रेम आपल्या पेक्षा नातवावर जास्त असत
    मला आई च्या हातचं जेवण खूप आववड दा

  • @दत्तात्रेयमहाराजपोखरकर

    आई मायेचा सागर दिला तिने जिवणाला आधार खुप छान दादा❤❤❤❤

  • @lataadhangle7481
    @lataadhangle7481 10 месяцев назад +4

    जेवण करताना चा व्हिडिओ आम्हाला फार आवडतो आम्हालाही जेवण करावसं वाटतं जेवण करताना जरूर व्हिडिओ दाखवत जा

  • @gayatrisonawane2813
    @gayatrisonawane2813 10 месяцев назад +7

    आई खुप छान 👌

  • @omkarbhagyawant4136
    @omkarbhagyawant4136 10 месяцев назад +5

    Aaplich mansa aahet sagle😍❤️

  • @maliniwani207
    @maliniwani207 10 месяцев назад +1

    कीती भाग्यवान आहात सगळे कुंटुब कष्टाळु आई बाबा आहेत तुमच्या बरोबर

  • @sanjivanigaikwad8316
    @sanjivanigaikwad8316 10 месяцев назад +4

    खूप मस्त चिकन सुक्का 👌👌

  • @Beingsrushhh
    @Beingsrushhh 10 месяцев назад +2

    Aai khup chan ahe kiti kam karte J1 pn chan banvate Ekch no.😍😘😘😘

  • @amu1912
    @amu1912 10 месяцев назад +19

    आजी ना बघुन माझ्या आजीची आठवण आली.. ती नेहमीच येते 😢.. असेच आम्ही गावी गेल्यावर चमचमीत चुलीवर जेवण बनवायची.. आज ना ते घर राहिले.. ना चूल ...ना आजी.. आधुनिकीकरणाच्या युगात आपल्या सगळ्याच जुन्या गोष्टी संपत चालल्या आहेत....गावं सुद्धा शहरीकरणाच्या वार्‍या मुळे सगळे बदली आहे.. ना आपुलकी राहिली आहे..ना माणुसकी राहिली आहे..

    • @amu1912
      @amu1912 10 месяцев назад +1

      तुमच्या चॅनेलवरच्या अश्या मस्त रेसीपी बघुन जेवायला येयला लागतंय 😅

    • @santajidesai1257
      @santajidesai1257 10 месяцев назад

      Same majya बाबतीत असे झाले आहे आजी ahe pan mama mami yanchyat tase prem rahle nahi

  • @sumankamble3244
    @sumankamble3244 10 месяцев назад +1

    ताईंच्या भाकरी पाहात बसावं वाटते खुप छान भाकरी आणि मोठ्या बनवतात

  • @shivam.gogawale7508
    @shivam.gogawale7508 10 месяцев назад +2

    सुका मटन एकच नंबर

  • @raneusha
    @raneusha 10 месяцев назад +2

    तुमची आई, भावजय आणि सर्वच मंडळी मोठी खानदानी आहेत! सर्वांनाच नमस्कार🙏🏾

  • @kiransable8942
    @kiransable8942 10 месяцев назад +4

    दादा tumi खूप छान बोलतात ओ तुमचे बोलणे आणि व्हिडिओ मी सर्व बघतो खूप मेहनत करतात दादा मला तुम्हाला भेटायचं आहे जमेल का

  • @aryansangle7659
    @aryansangle7659 10 месяцев назад +8

    👌🏻👌🏻खूप भारी
    First comment

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 10 месяцев назад +4

    आईनी किती छान पद्धतीने मटणाचा रस्सा आणि सुख मटण पण खूप छान बनवला आहे. मुलांना नातवांना किती छान प्रेमाने जेवण वाढले आजी आणि काकी सिमला पोट बरं खा बोलत होते.
    सीमा शाळेत जाते तीत चिकन खायला नाही भेटणार अस बोलत होते. किती प्रेमाने काकी, आई बोलतात. खूप छान पंगत बसले बिराज दादा आणि वहिनी खूप छान आहे.
    दादा तुमच कुटुंब असचं कायम आनंदात राहू दे हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏👍

  • @shitalwaware8050
    @shitalwaware8050 10 месяцев назад +8

    एक नंबर आईसाहेब

  • @tanajikhemnar4131
    @tanajikhemnar4131 10 месяцев назад +6

    आई म्हणजे धनगर समाजातील परंपरा दाखवणारी शेवटची पिढी आहे दादा.
    आईने खूप छान बनवले कोंबड्याचा रस्सा आणि सुकं मटन.
    सुला वहिनी पण खूप कष्टाळू आहे.❤❤❤

  • @savitagangurde4816
    @savitagangurde4816 10 месяцев назад

    Hi Dada...khup mast video...tuzya saglya aathwani ani jevnacha bet against apratim 😊😊

  • @sangeetakadam6063
    @sangeetakadam6063 10 месяцев назад +5

    Aai khup mast Chan ahet dada aaichi Maya khup ahe bro ...

  • @virajhake4636
    @virajhake4636 10 месяцев назад +16

    लय भारी बेत 👌👌👍👍

  • @vikaspawar1411
    @vikaspawar1411 10 месяцев назад +5

    आईच्या हाताच्या बाजरी च्या भाकरी लय शान आहेत

  • @meghashewade8174
    @meghashewade8174 10 месяцев назад +6

    आईच काळिज व्हय बापा शेवटी लेकरायले काय करु काय नाय अस जीव होतो तीचा❤

  • @deepmalashinde3332
    @deepmalashinde3332 10 месяцев назад +1

    Aai sagale apli manse ahe 🥰aai chya hatch j1 👌😋😋ani aai pan 👌👌🥰🥰

  • @vasantdhanasure7368
    @vasantdhanasure7368 10 месяцев назад +7

    आम्हा धनगरांची शान आहात दादा

  • @rekhapise2728
    @rekhapise2728 10 месяцев назад +2

    Khup chan Aaji .....

  • @yashodharaunawane9531
    @yashodharaunawane9531 10 месяцев назад +2

    Gharcha video chan asto👌👌👌👌

  • @SrikantaPatte
    @SrikantaPatte 10 месяцев назад +4

    शब्द नाही माझ्या जवळ दादा

  • @SandipPatil-kd4jr
    @SandipPatil-kd4jr 10 месяцев назад +3

    आई आणि दादा साक्षात विठ्ठल रुक्मिणी धन्य ती माऊली

  • @kalim.aabdulshaikh6418
    @kalim.aabdulshaikh6418 10 месяцев назад +5

    आईला नमस्कार खुप खुप छान भाऊ❤❤❤❤❤😊

  • @viveknerurkar454
    @viveknerurkar454 6 месяцев назад

    Aai baba na namaskar sanga dada..nisha
    Banai vahini bhari ch jevan kartat 1 no.👌

  • @arunagorde6942
    @arunagorde6942 10 месяцев назад +3

    आई वडिल अर्चना किसन सगल्यांना पाहुन खुप आनंद वाटतो दिसत जा रहानीमान प्रेमल स्वभाव स्वयंपाक ऊत्तम नक्की तुम्हाला पण अधुन मधुन पहावस वाटते 😅 पुणे महाराष्ट्र

  • @meghashewade8174
    @meghashewade8174 10 месяцев назад +4

    आता काय मज्जा च आहे सिद्धू भाऊ ची आईच्या हातच जेवण आहे तर

  • @mayureshchavan9390
    @mayureshchavan9390 10 месяцев назад +8

    Very Nice Aai 👌 😊😊

  • @lilachavan6133
    @lilachavan6133 10 месяцев назад +2

    तुम्ही सगळे खूप कष्ट करता खूप कष्टाळू कुटुंब आहे

  • @janardhanjadhav5874
    @janardhanjadhav5874 10 месяцев назад +1

    आधुनिक धकाधकीच्या जीवनात तुमच्या आई कडे बघितले की मनाला शांतता लाभते भाऊ.

  • @sangeetadalvi294
    @sangeetadalvi294 10 месяцев назад +5

    तुम्ही आईच्या बरोबर बोलत असता तेव्हा खुप छान वाटते

  • @anantgawai440
    @anantgawai440 10 месяцев назад +1

    खूप छान विडिओ आहे नमस्कार

  • @vaishalichakane9972
    @vaishalichakane9972 10 месяцев назад +1

    एकच नंबर....किसन दादाच्या भाषेत 😅

  • @गुरुदेवदत्त-ग3थ
    @गुरुदेवदत्त-ग3थ 10 месяцев назад +3

    एक नंबर 🎉🎉🎉🎉

  • @aparnaamriite8155
    @aparnaamriite8155 10 месяцев назад

    Khupch chan.

  • @bapuborkar
    @bapuborkar 10 месяцев назад +4

    👌🏻👌🏻छान 👍🏻👍🏻🙏🏻

  • @nageshgend6837
    @nageshgend6837 10 месяцев назад +2

    सगळी मानस आपलीच आहेत मस्त ❤

  • @rupalikhaje4792
    @rupalikhaje4792 10 месяцев назад

    आपले आहेत एकदम भारी

  • @ashakhachane2734
    @ashakhachane2734 10 месяцев назад +1

    धन्य तुझे रुप माऊली धन्य तुझे रुप. दादा आई म्हटले की एक प्रकारची देवी रुप आहे. आईला साष्टांग नमस्कार करते🙏🙏🙏. आणि आईच्या हाताने बनविलेले जेवण अमृता समान भाग्य लाभले दादा आपल्याला पण आता आईची तब्येत आधी पेक्षा थोडीशी खालावली आहे. अस वाटल दादा वाईट वाटून नका घेऊ आपली आई म्हणजे माझी आई म्हणुन बोलत आहे. लय भारी वाटले आईने तुमच्या साठी व सीमा साठी जेवण बनवले मन आनंदी झाले. ❤❤❤❤❤❤❤

  • @ramjangam1835
    @ramjangam1835 10 месяцев назад +7

    पहिली लाईक माझी आहे दादा ❤❤

  • @bhartibaste2487
    @bhartibaste2487 10 месяцев назад +2

    खुप मस्त आहे 👌🙏🙏