आईच्या हातचे जेवण खूप चवदार लागते गावठी कोंबड्यांचे बरबाट खूप छान लागते सुला हि खूप सुगरण आहे आई दादा भाग्यवान आहात तिन्ही सुना खूप संस्कारी मिळाल्या आहेत
दादा , तुमच्या आईवडिलांना नमस्कार तुमचे सर्व कुटुंब छान मनमिळाऊ आहेत. तुमच्या घरातील सर्व महिला खूप संस्कारी , सुगरण आहेत . सर्वजण असेच आनंदि मिळून मिसळून रहा 👍👍
दादा गावच्या कोंबड्यांच्या 🐓मटणाची चुलीवरची चवच वेगळी असते आई मस्तच रस्सा बनवला सुला पण खूप छान आहे. दादा वहिनीच्या दोन्ही जावा खूप छान आहेत. सगळे मिळून एकत्र घोळ्या मेळ्याने जेवण करतायत Video एक नंबर ❤👌👌👍
दादा आईला, बाबांना साष्टांग नमस्कार करते. पिराजी ची मंडळी लाजते बोलायला. दादा नशीब चांगले आहे आपले आईच्या हाताचे जेवण वा....... मजाच न्यारी. चिकन🐔🐔🐔🐓🐓🐓🐓 एक नंबर बनल होत. 👌👌👌👌👌👌❤❤❤❤❤❤❤
खरचं बायका,बायकांना मध्ये किती फरक असतो,नाहीतर त्या तुपे,मिसाळ familychya बायका नुसत्या चव्हाट्यावर बसलेल्या असतात
इथे सगळ्या माऊली डोक्यावर पदर🙏🙏🙏🙏
आईच्या हातचे जेवण खूप चवदार लागते गावठी कोंबड्यांचे बरबाट खूप छान लागते सुला हि खूप सुगरण आहे आई दादा भाग्यवान आहात तिन्ही सुना खूप संस्कारी मिळाल्या आहेत
दादा तुमच्या चार ही बाया लय मस्त आहेत तिघी जावा तर एकच नंबर आहे तिघी बहिणी सारख्या दिसत्यात तुमचे सर्व कुंटूब च भारी😊👍👌👌👌👌
सुनांना खुप चांगले संस्कार आहे,डोक्यावरचा पदर तीघीही सुना पडु देत नाही, खुप छान गावठी कोंबड्यांचे कालवन खुप छान व्हिडिओ
आईचा छान बेत आईच्या हातचे जेवण म्हणजे स्वर्ग च जणू
दादा तुमची फॅमिली खूप चांगली आहे एकत्र कुटुंब मुलं बाळं पणं सर्वांची माया मिळते आजी बाबा चुलते खरंच खूप छान
❤धन्यवाद!!! खुपच अप्रतिम रेसिपी ❤❤❤❤!!❤❤❤❤❤❤❤!
दादा असे जेवणाचे व्हिडिओ अपलोड करत जा.. बघायला भारी वाटते रेसिपी चे...
सिद्धू दादा तुमचे आनंदाचे क्षण व सुखासमाधानाचं आयुष्य कधी संपूच नये, तुमच्या छान कुटुंबाला कोणाही मेल्या मुडद्द्याची नजर न लागो हीच ईश्वरचरणी विनम्र प्रार्थना करतो, तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ❤
मस्त आहे कडक कोंबडा 🐓🐓 दादा तुम्ही खुप भाग्यवान आहात तूमचे आई बाबा आजुन ठनठनीत आहे 🎉👌👌👌
आजी आजोबा नातवंड किती छान किती छान लक्ष देतात😊
तुमचं कुटुंब ऐकच नंबर आहे दादा सुला ताई पण लय भारी
मि मध्यप्रदेश वरून बोलते खूप छान
खरच खूप छान कुटुंब आहे घरातील सगळे कसे मनमिळाऊ आहेत घरातले मस्तच❤
दादा मी किल्ले शिवनरी जुन्नर वरुन खुप छान वाटलं तुमच एकत्र कुटूब पाहून असेच आनंदी राह बाकी आईच्या हातच मटण लय भारी
Mast paeki gavran chicken 🐓..aai cha hatache..👌👌😋
जय बाळूमामा ❤️✨
दादा ,
तुमच्या आईवडिलांना नमस्कार
तुमचे सर्व कुटुंब छान मनमिळाऊ आहेत.
तुमच्या घरातील सर्व महिला खूप संस्कारी , सुगरण आहेत .
सर्वजण असेच आनंदि मिळून मिसळून रहा 👍👍
आईच्या हातचे जेवण म्हणजे एकदम भारी ❤❤ चिकन पण खूप छानच झाले आहे . एकच नंबर 😋😋👌🍗
लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या खुप छान रेसिपी
Khupch bhari family samjitdar pana ..
Vakhanya joge ghr ...
Tumchya sarkhe tumhich shrimat ❤
Excellent family 🎉🎉🎉
Dada Aai Ahey aai chi maya lay bhari khup chan video dada
एक नंबर बर क च🎉❤🎉
Khup chan ahe tumche kutumb DADA👌👌
Ek number bhava khup chhan video zala 👌💝👍🙏
राम राम मामाश्री बरबाट (भाजी) छान बनविले आम्ही गावी आल्यावर असंच बेत बनवा छान मस्तच
दादा गावच्या कोंबड्यांच्या 🐓मटणाची चुलीवरची चवच वेगळी असते आई मस्तच रस्सा बनवला सुला पण खूप छान आहे. दादा वहिनीच्या दोन्ही जावा खूप छान आहेत. सगळे मिळून एकत्र घोळ्या मेळ्याने जेवण करतायत
Video एक नंबर ❤👌👌👍
खूप छान चविष्ट खूप छान संस्कार आहे त
खूपच छान आईच्या हातचं जेवण दादा तुमचे एकत्र कुटुंब खूपच छान
❤dada ,tumchi purn family khup khup chan swargahuni sunder ase Ghar Ani preaml mans devisaman sarv tai ,aai dada sarv bhau ekine rahtat khup khup chan🎉
किती छान आहे तुमचं कुटुंब बघूनच मन भरलं
Nice family and brothers
Mast paykki zalay chikken
दादा लय भारी बेत केला राव, तेही गावरान कोंबडीचा, एकच नंबर बघूनच मन भरल राव.
लय क्वालिटी बेत ❤
बाई अन दादा अजून चांगले कडक आहेत--तुमच्या बरोबरीने म्हणायचं---
छान वाटत घरी आल्यावर बऱ्याच दिवसांनी🎉🎉
छान झाला गावठी कोंबडा🐔🐔
हाके दादा तुमच्या आई दादा भाग्यवान आहेत तीनी सुना संस्कारी आनी आई वानी हुशार आहेत कस्टाळू
ह्या घरचे वातावरण निर्मळ आणि मनमोकळे, सर्वांशी एकमेकांचा वार्तालाप ❤❤
प्रेमळ जीवन ❤❤
Bhandi etki swach khup chan vatl dada ,aai mothe dada kilbil parivar 🎉🎉❤❤❤
खुप छान आहे सगळं जण, एकजूट होऊनकाम करतात, हेवा देवा नाही करत, एकमेकांचे, पडले ते काम करतात.
So wonderful n delicious.
Dada kay aaicha bet kombdyatch kalvan 1 ch no zale aasel aaichi phodni 1 ch no lay bhari bet sagli aandi raha
खूप छान कुटुंब आहे तुमचे दादा
Dada khup Chan aahet tumchi family mans mast. Aaichya hatch Jevan lai bhari.
दादा आईला, बाबांना साष्टांग नमस्कार करते. पिराजी ची मंडळी लाजते बोलायला. दादा नशीब चांगले आहे आपले आईच्या हाताचे जेवण वा....... मजाच न्यारी. चिकन🐔🐔🐔🐓🐓🐓🐓 एक नंबर बनल होत. 👌👌👌👌👌👌❤❤❤❤❤❤❤
गावाकडचं चुलीवरच्या जेवणाचा बेत काय भारीच असतो भाऊ
जय मल्हार हाके दादा एकच नंबर बेत👌
1 number aaba saheb 😁😁😁😁
Mast peki 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
मस्त झालाय बेत
आई आणि दादा खूप प्रेमळ आहेत
Very nice, yelkot yelkot jay malhar🌹
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान गावठी कोंबड्याचे कालवण गरमागरम बाजरीची भाकरी आईच्या हातचे कालवण खूप छान दादा सासवड
Mast banaval Jevan 😊
बेस्ट बेत केला आहे.
सुंदर व्हिडीओ
फार छान दादा असंच तुमचं कुटुंब एकत्र राहो आनंदी राहो
काका तुम्ही एक शब्द खूप वेळा बोलतात •मस्तपैकी • खूप भारी रहातात तुमि सर्व तुमचे जेवणं खूप मस्तपैकी असते 🎉🎉🎉🎉🎉🎉
Jai balumama😊
खूप छान दादा व्हिडिओ
लय भारी बेत आम्ही पण येतो
दादा खूप छान बाजरी झालीका❤❤
Dada tumachy video kup chan aasatat mala kup aavadatat kupch chan
Kadak mast peki
Sagli family mehnti aani haushi
Bhari dada tumchi family 👍👍🙏🙏
Khup chan dada chan jala soympak gavthi kombada risip dakhavta ja ❤❤❤❤❤❤❤👍👍👍👍👍👍👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼
मस्त आई मटन बनवल❤
नमस्कार दादा एक नंबर कालवन 👍👌👌✨💫
मटणाची भाजीत तोड ज्वारीचा पिट किवा बेसन पीठ बाजून टाकत जा भाजी छान मिळून यते व्हिडियो मस्त
खूप छान
❤❤❤ मस्तच
1 नंबरी
आम्ही खूप स्वःताला नशीबवान समजतो विवाहित असून देखील आम्हाला अजून पण आमच्या आईच्या हातचे जेवण करायला मिळते ..दादा तुमची फॅमिली खूप छान आहे
Khop Chan ❤
खुप छान 👌👌
Dada tumchi family khup Chan aahe ❤❤
एकच नंबर दादा
दादा मस्त पैकी जेवन ते पन गावठी कोंबडी च मस्त पैकी 👌👌
दादा छानच 👌🏾👌🏾👌🏾❤️❤️❤️👆🏾
Khup chan❤
Laibhari bet ahe aaj
मस्त पैकी झाला दादा गावठी कोंबडा
Mast dada gharche jevan khavun khup divas zhale gharchi aathavn aali❤❤❤
Khup chhan
मस्त व्हिडिओ आहे ❤❤
लाईट नाही का दादा तुमच्या घरी.आजी मस्त भाजी बनवतात .जुन ते सोन
बाळूमामा तुमच्या पाठीशी सदैव आहेत
आहे त्या परिस्थितीत सर्व सदस्य हे आनंदी जीवन कश्या प्रकारे जगले पाहिजे याचे उत्तम उदाहरण हे कुटुंब
भाकरी कालवणात चुरून खावा दादा..लई भारी लागते
Aaine gaoran kombadyacha rassa bhaji recipe khup chhan banvali sulatai pan khup chhan aahe video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali
Mastpaiki recipe zali 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻aajcha video lay aavadla pan banai vahinisahebanchi Kami janvli.
पाटा वरवंटा कोणत्या दगडाचा आहे तुमचा व कोणता चांगला असतो
गावठी एकदम मस्त
khup chan
Aai khup bhari❤❤❤
जय मल्हार हाके भाऊ 🙏
नमस्कार साहेब पाईट कुरकुंडी खेड या ठिकाणाहून बोलतो मला तुमचा व्हिडिओ लय भारी वाटतत
👌👌👌 मस्त
Khup chhan 👍