किंक्रांतीला बानाईचा झणझणीत वजरी डाळ बेत | Vajari Dal Recipe | BanaisRecipe | vajri
HTML-код
- Опубликовано: 28 окт 2024
- किंक्रांतीला बानाईचा झणझणीत वजरी डाळ बेत | Vajari Dal Recipe | BanaisRecipe | vajri #vajdi | vajri recipe | वजरी रेसिपी
#vajdirecipe
#वजडी #vajari #vajarirecipe
#वजरी #marathirecipe #dhangarijivan #siduhake #konkanvlog
#mutton
#मटण
#धनगरीमटण
#muttonrecipe
#muttoncurry
#dhangar
#dhangarrecipe
#धनगर
#balumama
#siduhakevlog
#धनगरीस्वयंपाक
mutton dhangari special
दादा प्रत्येक सणवार तुमचा परिवार किती हौशेने करतो असेच बाळुमामाच्या आशिर्वाद नेहमीच पाठीशी राहो
मी मराठा आहे पण धनगरी जीवन मला खूप आवडते आणि तूमचे व्हिडिओ तर खूपच छान ❤❤❤
स्वर्ग यापेक्षा वेगळा नक्कीच नसणार,भगवंत आपल्याला खुप सुखी ठेवो 🌹
कोणतीही रेसिपी बानाई सहज बनवते, चवदार बनवते आणि आनंद प्रेम टाकते त्याच्यात ग्रेट ताई
खरं सांगू मला हे पाहून खूप माझ्या गावची आठवण येते मी लहानपणी गावातच वाढलेली आहे शेता मळ्यात लग्न झाल्यानंतर इकडे शहरामध्ये आलेली आहे मला मलाही गावाकडचं वातावरण खूप म्हणजे खूप आवडतं हे सगळं पाहून खूप आठवण येते माझ्या गावची😢😢
तुमचा गावरान स्वयंपाक बघायला आम्हाला खूप आवडतो ताई 😊
जीवनाचा प्रत्येक क्षणाचा व सणाचा आनंद घेऊन जीवन आनंदमय साजरे करणारे कष्टाळू कुटुंब
डोक्यावरचा पदर न सरकुन देणे यालाच संस्कार म्हणतात . व्हिडिओ छान आहे
कोणत्याच कामाचा कंटाळा नसलेली बाणाई खरी गृह लक्ष्मी. खा मस्तपैकी.
दादा आणि आई वाड्यावर असल्यावर वाड्याची शोभा वाढून दिसते
मी पण बनवते वजडी ची भाजी हिरव्या मिरच्या मध्ये आणि बाजरीच्या भाकरी मला पण खूप आवडते उद्याची भाजी बनवता येते पण तुम्ही पण खूप छान बनवली
किंक्रांतीचे वजडी डाळ व मटन जेवन एकच नंबर बेत केला.
बाणाईताई च्या सर्व रेसिपी छान असतात. ❤❤
मी शाकाहारी असून सुद्धा तुमचा व्हिडिओ पूर्ण बघितला 😊 वातावरणच लय भारी असतं हो ❤ बघायला खूप आवडतं😊
🙏
Amcha Sagar Baal....mastach....agdi Baal Krishna
Shree swami samarth❤
waa मस्तच झाला बेत☺️
दादा ना सुनबाई च्या हातचे कालवण खुपच आवडले अगदी शेवटी शेवटी ते बोलले की माझी आई बनवायची असेच
बानाई नाकात नथ खूप छान दिसत आहे ❤❤👌👌🌹🌹
ताई लय भारी वजरी बनवली
तुमचे सर्व विडीओ आजच्या पिढीसाठी
प्रेरणादायी आहेत
बानाईताईचा नंथीचा आकडा खूप भारी दिसतोय
मसला वाटुन केलेल्या भाजीची चव मस्तच असते .मस्त ch मस्त
वेगळेच समाधान मिळते तुमचा विडिओ बघून ❤
🙏
हातभर बांगड्या आणि नाकात नथ पायात जोडवी मासोळ्या आगठ्यातील खुप छान दिसते बानाई तु रटारटा शिजत ते पण लय भारी म्हणते खुप छान व्हिडिओ
Sugaran madam salut तुमाला...annapurna..pakwan banawata je hi pidhi visarli..आभारी आहे
बनाई ताई खरंच साक्षात लक्ष्मी आहे सुखी राहा
दादा तुम्हीचा वजडी डाळीचा कार्यक्रम मस्त वाटतला धन्यवाद ❤
दादा आणि आई वाड्यावर असल्याने वाड्यावर आनंद वाटतो
लय भारी दादा खूप समाधानी आहे तुम्ही खूप छान
वजरी डाळ खुप मस्त बनवली.
Aajcha menu vajari daal muttonache kalvan chhan banavale video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali
खूप छान 👌👌🌹🌹लय भारी बेत केला किंक्रातीला सिध्दू 👌👌🚩🚩
Khup chan banvli vajdi tai ne ekch no👍👍👍
Banai me Hyderabad aastay ithay dal gosh famous hi aata dal vagdy famous honar tuza hatacha vagdy khayla yenar happy new year and sankranti to all of you ❤
2.59. Sagar ja 😊 Dada great job .. and loves to all 👍💐🙏 great recipe 👍 dada - 20:39 majhi aai karit hoti tas jhalaya ..best comment inbuilt..ur. great..👍🤗
बानाई खुप आभारी आहोत, असेच मार्गदर्शन करत राहा, धन्यवाद 🙏👌👍🏻
🙏
आमच्या गावाकडे तुमी आल्यावर निचित तुमच्या हाताने आमच्या खर्चाने खाऊ पण मि मि विर यात्रेला धुळबा भिवाई यात्रेला पण येतो जर गाट पडली तर तिथे पण शिदा देऊन तुमच्या RUclips l चा खरेखोर आनंद्धा घेऊ गरीब कष्ट्या कार्य लोकांनाचा अभिमान बाळगला पाहिजे धन्यवाद
खुप छान व्हिडिओ 👍👍
जय मल्हार दादा एकच नंबर बेत मोकळ्या आकाशाखाली
धनगरी जिवन एक नंबर
खुप छान भाषा ऐकून छान वाटते 👍👌
Banai tumhi khup changali recipe banvata
सिध्दू दादा दादा आणि आई वाड्यावर आले की , तुम्ही आनंदात सण साजरा करतात ❤ बानाई वजडीदाळ मस्तपैकी झाली 🎉🎉😋😋
दादा शेळ्यांना जुलाब लागल्यावर ओषध सांगा चागले
खूप छान वजडी बनवली जय मल्हार
Banai Vahinisaheb Nath khup chaan distey 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻Nehmipramane recipe mast paikee zali😋😋😋😋😋
तुमच्याच vlog ची वाट बघत होतो भावा मस्त आहे 👍👍🌹🌹
Vahiny ne must paiky vajari dal banvilee ❤❤
🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹
बानाई वहिनी तुमची नथ आणि हातातील बांगड्या खुप छान दिसत आहेत.आजचा बेत लयं भारी वाटला 👌👌💐💐💐
Khup chan vlog God bless you all of you ❤💐💐🙏🏻
1no jhali amhi jigri manto 👌🌹😘
Ek nambar video sidu dada🙏🏿🙏🏿
Banai vahini tumhi je vajari fry mhnala te mast
तुमची आई किती छान हसते व्हिडीओ त शांत च आजच पहिल्यन्दा बघितलं हसतांना 👌
मिलीयन् मध्ये होऊदे सबसकऱ्याबर तुमचे खूप उन्नती होऊदे .तुमchi लय सादगी आहे तुमच्या जीवनात देवा नेहमी आनंदी ठेवा सगळ्यांना.😊
मोकळ्या आकाशखाली किती सुंदर वाटत पण कष्ट बी तेवढेच घ्यावे लागतात दादा वहिनी तुम्हाला
अहं धनगर च
🙏🙏
खुप च छान आहे ❤❤
बानाईचा नथीचा तेगार लई भारी दादा.
छान रेसिपी दाखविली
व्हा रे व्हा ❤
ताई लई भारी❤
❤❤❤❤
प्रत्येक व्हिडीओ मधे सागर भाव खाऊन जातो 😘😘थंडी पडली आहे जास्त आता काळजी घ्या सगळेजण 😊😊
Chan video Banai Tai dada
बाळू मामा च्या नावान चाग भल
Khupch chan vajdichi recipe
बानाई पटेल्यामध्ये जेवण करताना बघण्यास खूप छान वाटते
आंथरात कस जमत स्वयंपाक बनवायला कमाल आहे
❤❤बरोबर आहे ताई तुमच..
खूप छान आहे🎉❤❤🎉
दादा खूप खूप छान मला पण खूप आवडती वजडी दाल
खरोखर तुमचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे . जे उपलब्ध आहे त्यातच मस्त विडिओ बनवता . सुखी रहा .
लईच भारी बानाईला नथ छान दिसते सागर पण 2:38 भारीच दिसतोय की
जय बाळू मामा….. देवा 🚩
भाकरी मोठी आणि छान आहे
Mst paiki blog.
सासू सासरे हयांनाच्यासाठी मस्त पैकी वडापाव चा बेत करा थंडीतून गरमागरम
बनाईं च्या हाताची भाजी खायला याव च लागेल
जय मल्हार भाऊ.....🙏🙏
ताई,मस्तं....👌👍
बाणांनी नथ छान दिसते ❤
जय मल्हार
आती सुंदर ❤❤❤
😂😅 खूप मजा आली आजचा एपिसोड ची
Vajari khup mastch
❤🎉🎉🎉
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान वजडी डाळ गरमागरम बाजरीची भाकरी कांदा १नंबर भानाई वहिनी थंडी खूप आहे दादा काळजी घ्या सागरला कानटोपी घाला खूप छान व्हिडिओ दादा सासवड
दादा सागर ला शाळेत पाठवा आता
बानाई ताई नथ खूपच छान दिसते
Mast
Lay bhari
Very nice 😊
खुप खुप भारी. एक नंबर 👌🙏
छान व्हिडिओ
Best 🙏🙏🙏👍👍👍👍
वजरी एक नंबर 👌
अगदि ....मस्त पैकी
Khup Chan Recpe
Meee laturhun ..non veg khat nahi ksle pn.tri vlog pahila aj cha..fkt banaei mule..roj pahte Tu che video.Khup ch chan As yat...
खूप छान👌👌👌👌