अतिशय सुंदर, चविष्ट व परिपूर्ण बेत... तात्या व आई... तुमचे खूप कौतुक वाटले. आधुनिक तंत्राचा उपयोग करून... सुरेख पदार्थ तुम्हीं दाखवता.. तात्या... माडगे चा बेत... करा.
बिट शेतात कसे लावतात ते प्लीज दाखवाल का? मी तुमचे सर्व व्हिडिओ पाहते मला माझ्या लहानपणी ची आठवण येते.माझी आई पण रानात असाच स्वयंपाक करत होती. खूप छान वाटायचे. तुम्ही दोघं शेतकरी जोड खूप कष्टाळू आहात . काकूंचा या वयातही स्वयंपाक चा उत्साह तरूण महिलांना आत्मपरीक्षण करायला लावणारा आहे.तात्या व काकूंचा साधेपणा मनाला खूप भावणारा आहे. दोघांनाही आरोग्य पूर्ण उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
Kaka kaku tumcha jodi laya chan hai ani tumachya mala bi laya chan hai. Tumachya sagali recipe mala avadatai. Mala 2varshichi mulga hai Henala tumcha video recipe bagayala laya chan hotai. Dhanyavaad Tatya ani kaku. Mi karnataka wali hu. Marathi made kayatara mistek huyila tara kshama kara
कृपया आपला पत्ता कळवा.. आम्ही तात्या-आईना शक्य असेल नक्कीच भेटून त्यांचे आशीर्वाद घेऊ. थोरा-मोठ्यांचे आशीर्वाद आमच्यासाठी नेहमीच प्रेरणादायक राहतील. धन्यवाद..
खरंच लहानपण आठवले कन्या खाल्ल्या ते दिवस तसे होते आणि डोळ्यात पाणी आले
आई बाबा,🙏
आपलं मळा व शेतकरी जीवन कसं असतं ह्या युटयुब चैनला मार्फत पहावयास मिळाले. खुप छान एपिसोड आहे. 🎉 👌👍👌👍👌👍👌👍🎉
नमस्कार ताई मी छोटी श्रद्धा माझे व्हिडीओ बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद 🙏
लय भारी बनवले जेवण ...एकदमच छान लज्जतदार पदार्थ आहे ...आमचे तोंडाला पाणी सुटलं काका काकू तुमची जोडी लय भारी आहे
तात्या काकु तुमची जोडी एक नंबर .लय भारी
काका काकू तुमचे जेवण खूप भारी आहे.आणि तुमची जोडी पण छान आहे.🙏
Khup mast video 👌👌
तात्या तुमच् शेत खुप सुंदर आहे मला खुप आवडले ❤️❤️👌🏻👌🏻 आणि काकुची रेसिपी पन छान आहे 👌🏻👌🏻❤️
काकू खूप छान असतात तुमची रेसिपी आहे काकू तूम्ही खूप छान आहात
Khup chhan mala tumchya recipes khupch aavadtat
किती वर्षांनी कण्या पाहिल्या.मस्तच. लहानपणाची आठवण आली आणि डोळ्यात पाणी दाटले.
Dolyat pani datun upyog kay. Aata ka jamat nahi karayla.
Mast tatya aaji tondala Pani sutale 👍👌⭐
आजी तूमच्या सर्व रेसिपी मला खूप आवडतात. मला उडीद डाळीचे डांगर करता येत नाही. माझी विनंती आहे की ती तुम्ही दाखवावी. Please 😊
लय भारी. 🤤🤤🤤🤤🤤🙏🏻🙏🏻🙏🏻
खुप छान जेवण 👌👌
Good real , nutrition and what a taste
Ram Ram Tatya.🙏Jewnacha bet lai bhari zala ki o .bari athwan Keli.Mi bi karun bagto Kanya.Suhkhi jodi.jay Hari.🙏👌👌🌄☀️🏜️🌳🙏✋
प्रेरणा देणारे vdo
Menu ekdum झकास आजी suoerr😋😋😋
Mastach zale jewan😂 ek number.
Intresting 💖💖💖💖💖
खूप छान 👍👌🙏🏻
Tumche shet khup chan aani tumchya Resipi pan khup chan aahet bajrichya kanya pan dakhva kashyap kartat❤
अतिशय सुंदर, चविष्ट व परिपूर्ण बेत... तात्या व आई... तुमचे खूप कौतुक वाटले. आधुनिक तंत्राचा उपयोग करून... सुरेख पदार्थ तुम्हीं दाखवता..
तात्या... माडगे चा बेत... करा.
Watching from America and remembering what I am missing
खूप छान ❤️❤️
आज्जी आजोबा तुम्हा दोघाचे व्हिडीओ फार छान असतात आणि जेवण ही खुप खुप सुंदर बनवता तुम्हा दोघान्ना खुप खुप शुभेच्छा आणि अभिनंदन 👍👍👌👌😋😋
Loved it
Nice❤😊😊😊
कांद्याच्या पातीची पिठलं खूप छान
बिट शेतात कसे लावतात ते प्लीज दाखवाल का? मी तुमचे सर्व व्हिडिओ पाहते मला माझ्या लहानपणी ची आठवण येते.माझी आई पण रानात असाच स्वयंपाक करत होती. खूप छान वाटायचे. तुम्ही दोघं शेतकरी जोड खूप कष्टाळू आहात . काकूंचा या वयातही स्वयंपाक चा उत्साह तरूण महिलांना आत्मपरीक्षण करायला लावणारा आहे.तात्या व काकूंचा साधेपणा मनाला खूप भावणारा आहे. दोघांनाही आरोग्य पूर्ण उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
Nice
खूप मस्त।।।।
खुपच छान
Must jewan zaale kaaku aani taatyaa
Kaku makes all good food, tatya is so good support 🙏😇
काकू खूप छान आहे आजचा बेत काका निसर्गाच्या पुढे कोण काय करणार
👌👌
नमस्ते तात्या 🙏🏻
अप्रतिम आहे
Tatya.kaku mast resipy dakhvtayy........tyat assal matath moli sadhi rahani maan....
Kakauncha dokyavarun n padnara padar....tatyachi sadhi white kapde....kiti sadha pana ani marathi sankruti......khup khup aavdle
Tatya Apne gavacha nav kay aahe
लय भारी जेवण झालय
Chan banvatat bhakri
Lay bhari mama moshi
Salute....both of you🙏🌹
नमस्कार ताई मी छोटी श्रद्धा माझे व्हिडीओ बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद 🙏
Mast
Khup chan video 😊
नमस्कार ताई मी छोटी श्रद्धा आहे प्लीज माझ्यापण व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद 🙏
मस्त ताई दुपारच जेवण खुप छान प्रकार केलेत पण तुमही रात्री ईथेच राहता का ? मिसेस दिक्षीत
ताज्या भाज्या असल्यामुळे भाज्या चवदार wvityamins भरपूर असणार त्यामुळेच शेतकरी tbbyetine चांगले असतात व म्हातारपणात काम करू शकतात
💕💕
Iay bhari kaka kaku
Kiti acre sheti ahe tatyala
Daliche vatun aslaele pital dakhava
Shoot kon krtoy
Chatni lal ji waparta tyachi receipe post kaara
👌🏻👌🏻🌷🌷
तात्या तुमच्या शेतात यायला आवडेल आम्हाला...! एक दिवस नक्की येऊ तुमच्या हताच भरलेल वांग खायला..
तात्या तुमचे गाव कोणते
रोजचेच जेवण छान असते तात्या साहेब.
Tatya tumhi kothe rahta
Kanya kacha karsychay girnit dun detat ka
काका गाव कोणते
Lahanpanichi athvan ate
Kaka kaku tumcha jodi laya chan hai ani tumachya mala bi laya chan hai. Tumachya sagali recipe mala avadatai. Mala 2varshichi mulga hai
Henala tumcha video recipe bagayala laya chan hotai. Dhanyavaad Tatya ani kaku. Mi karnataka wali hu. Marathi made kayatara mistek huyila tara kshama kara
कार जोंधळ्याच्या कण्या म्हणजे काय ???
ज्वारी च्या कण्या का ??
Mi pahili comments keli mla tumchya recipe khup aavdtat.. Aani baghun ch khau vatatat
khup khup dhanyavad
Tumacha mala khup chan ahe tumacha recipe mala awadtat
तात्या व काकू मला खुप आवडतात 🙏👍👍
तुमचा पत्ता सांगा ् तात्या आणि काकी जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल रखुमाई ् आम्ही वारकरी पंढरीचे ्
Tumchi mule kuthe astat
पोकळ्याची भाजी रेसिपी पण दाखवा एकदा आज्जी 😊🙏
नमस्कार ताई मी छोटी श्रद्धा आहे प्लीज माझ्यापण व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद 🙏
Dalun pakhadyche gholayche kase mahit nahi konda kSa Bacula karaycha
कन्या म्हणजे काय आजी
कृपया आपला पत्ता कळवा..
आम्ही तात्या-आईना शक्य असेल नक्कीच भेटून त्यांचे आशीर्वाद घेऊ.
थोरा-मोठ्यांचे आशीर्वाद आमच्यासाठी नेहमीच प्रेरणादायक राहतील.
धन्यवाद..
हो तुमचा पत्ता हवा आहे आंम्हाला
तात्या या निसर्गाणे शेतीची पार वाट लावली हो..शेती करण खुप अवघड होउन बसलय
hay azi
un
Tumhi kolhapur che ahat na ? Kontya gavatil?..
नमस्कार ताई मी छोटी श्रद्धा आहे प्लीज माझ्यापण व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद जय
@@shraddhabhosalevlogs9337 channel name
तात्या कन्या कशा बनवले
नमस्कार ताई मी छोटी श्रद्धा आहे प्लीज माझ्यापण व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद 🙏
तात्या तुमचं गाव कोणतं,?
नमस्कार ताई मी छोटी श्रद्धा आहे प्लीज माझ्यापण व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद 🙏
mi dubai hun tumala bagto ..aani tumche video cha wait karto ..roj 1 video ghala
khup khup dhanyavad
Ho ka.pls maza hi mulila eak support kra.ekdh bhgche video pls.
ruclips.net/video/As8rx81q7gU/видео.html.
आंबील दाखवा काकू.
Aji koni Manu naka waet vatya
तात्या तुमचे गाव सांगा कारण आम्हाला तुमच्या गावची मुलगी करायची इच्छा आहे तुमचा फोन नंबर तरी कळवा
Nuste khat Raha tatya n aai
Tumche video kon kadat.....tumchi purn family dakhwa na kadhitari...aani ghar pan dakhwa
Overacting....
तात्या ,
असं जरा सात्विक खावा,मांसाहार करू पाप करू नका. भगवंता जवळ हिशेब दयावा लागतोय.
👌👌👌