तुपातली मऊ लुसलुशीत भगर , गुळातलं केळीचं शिकरान , भाजलेल्या शेंगा गुळ आषाढ एकादशीचा फराळ
HTML-код
- Опубликовано: 23 авг 2024
- traditional cooking , shabudana khichadi recipe , marathi recipe ,
bhagar recipe , traditional shabudana khichadi recipe , entrtetment ,
koken , traditional me , village style cooking , farmar vlog , banana
aamras recipe , keli shikran , gavran recipe , village vlog , gavran
cooking , Maharashtrian recipe , Indian cooking , aashad yekadas
shabu khichadi recipe , upavas shabu khichadi recipe , mu luslushit
shabu khichadi recipe .
लका लका लका तात्यांच्या मळ्यात चांगलाच कि बुवांचा मेळावा आयोजित केलाय, अन् त्यात भगर , खिचडी खीर शिकरण गुळ, नादच खुळा 💞💞
😂😂😂
खुप छान एकादशी व्रत साजरी केली😊
Te jithe rahtat tithe shabuchi khichadila bhagar dekhil mhantat,, boli bhasha ✅
Ek number chacha malkari Sathi every seva ke liye dhanyvad❤
Khup Chan Recipe
❤❤
खुप छान तात्या आई जय हरी विठ्ठल
जय हरी विठ्ठल
फारच छान फराळ.
तात्यानी ॲडव्हान्स फराळ केला वाटतोय उद्या एकादशी उद्या पण फराळ करा आणि परवा बारस सोडा खूप भारी फराळ तात्या
😂😂😂
Khup chhan ❤
मावशी भगर म्हणू नका,ती साबुदाण्याची खीचडी आहे,
वरी पासून भगर बनते
🙏 राम कृष्ण हरी 🚩🚩🙏
😂
बरोबर 👍🏻
@@AshwiniShirsat-ln3ec👍🏻
आमच्या इकडे भगरच म्हणतात
❤❤❤❤❤
Khup chaan
राम कृष्ण हरी... पांडुरंग हरी... वासुदेव हरी... जय हरी विठ्ठल...!!!
Khup chan man nirmal ahe tumcha ya vayat pan tumi lokancha adartithya kartat swatcha hatane banavlela khau ghaltat khup chan
वा वा मस्तच..❤❤❤❤👍🏻
तुम्ही दोघे छान मिळून रहाता असेच ॴनंदी रहा
राम कृष्ण हरी 🙏🙏🚩🚩
Tatya tumcha swabhav khupach chan aahe❤❤❤
Nice video..
खुप छान तात्या आई 🙏🏼🙏🏼
जय हरी विठ्ठल 🙏🏼🙏🏼
Jay shree veetteala om shree veetteala jay shree veetteala om shree veetteala namskar galu thank you
🎉🎉
Delicious recipe nice video
Khup chan tatya❤
Mast
तात्या एकादशी उद्या आहे आणि तुमचं चॅनल डेलि ल्बाॅग आहे त्यामुळे उद्या च उद्या टाकलं असतं तर बर झालं असतं
बाकि तुमचे व्हिडिओ खुप छान असता
Chaan Vlog
Garam doodh gulat phatnar nai ka
👍🏻
तात्यांनी आजच उपास केला.एकादशी उद्या आहे.😂😂
तात्यांना व्हिडिओ काढायचा होता म्हणून त्यांनी आजच उपवास केला
😂😂😂😂
@lataadhangle7481. 😂😂😂😂😂
❤❤K very KHAAS v very nice ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
जय हरी कृष्ण 🙏🏻
साबुदाना आणि भगरमध्ये खूप फरक आहे,एकादशी उद्या आहे विडीओसाठी तर तुम्ही आजच एकादश आणली.
भगर चा भात करतात साबुदाणा चि खिचडी करतात बाकी सर्व छान आहे ❤
Eak Num🎉Maule
तात्या मला पण यायच आहे तुमच्या हातची भाजी खायला,तुमचे गाव व तालुका जिल्हा कोणता आहे, आणि तुमचा नंबर पण द्या
तात्या तुम्हा दोघांचे मन फार मोठे आहे वारकरी ना चांगला फराळ केला
एकादशी आज आहे का उद्या आहे तात्या
Aj vitthelache nav gheto therda
बाबुराव मामा भोसले एकादशीला तात्याने बोलवलं तर फराळ करायला
👍🏻
तो साबुदाणा आहे भगर नाही
Sabudanyala amchya ikde Bhagar mhantat
😮😮😮
तात्या उद्या उपवास सोडतील
Upwasachya nawakhali ksle song kartay,upwas ha Potala 1 diwas aaramasathi asto, asha khadal sathi nahi
This is not Bhagar it's Sabudana Khichdi
Bhaghar nhi ho tee shabu ahe
Roz hadka fod dangreya therdeya
वाईट कॉमेंट करू नका
भगर नाही ते शाबुदाणा आहे.
दूध फळे एकत्र खाऊ नका साबुदाणा खिचडी बरोबर दही पण खात आहेत
विरुद्ध अन्न खाऊ नका
Tumhi shakahari aahat ka masshari aahat pandharpurchya varkarya samor he fasvegiri Karu naka
आपण सर्वजण शाकाहारी कि मासाहारी यात गुरफटण्यापेक्षा आपली त्याच्याप्रती किती श्रद्धा आणि निष्ठा आहे हे महत्वाचं माऊली .बाकी त्यानं म्हणजे प्रत्यक्ष पांडुरंगानं कुणाचाच हात सोडलेला नाही .
विरुद्ध अन्न खाऊ नका दही आणि दुधाचे पदार्थ एकत्र कशे खातात कळत नाही का