वजरी साफ करण्याची खुप सोप्पी पद्धत | Vajri kashi safe karavi | Goat intestine Clining & Cutting |
HTML-код
- Опубликовано: 23 янв 2025
- #Vajrisafkarnyachipadhat #Vajrikashisafkaravi #goatintestinegravy #Vajrimasala #वजरी
• मिक्स वजरी / goat intestine - 1½ kg
1. Vajri 2. Fer 3. Fats
• हळद पावडर / turmeric powder - ½ Spoon
• मीठ / Salt - 1 Spoon
• पाणी / Water - Acording
🍳 झणझणीत वजरी मसाला
• 1 भाकरी ऐवजी 2 भाकरी ख...
🍳 गावरान पद्धतीने चिकन रस्सा
• अस्सल गावरान चिकन रस्स...
🍳 चिकन रस्सा कोंबडी वडे थाळी
• रोजच्या वापरातल्या पिठ...
🍳 5/6 जणांसाठी साधा-सोपा चिकन रस्सा
• झणझणीत गावरान बेत, चिक...
#Vajri #Wajri #goatintestine #Vajricleaning #Vajrisafkashikaraychi #Vajrisafkaraychisafpadhat #Vajribycookingticketmarathi #cleanvajri #Vajricleaningandcutting # Vajrirecipe #Vajri masala #howtomakeVajri #dhabastylevajrimasala #RestrorantstyleVajrimasala #Cooking #Food #nonvegrecipe #bakrarecipe #bakravajri #indiancusine #Vajrikalwan #Vajrirassa
खूपच छान आणि मस्त पद्धत दाखवली ताई तुम्ही.....माझ्या मिस्टरांना वजरी खूप आवडते पण मला ती स्वछ करता येत नव्हती. म्हणून मी दुसऱ्यान कडून साफ करून बनवत होती पण आता मी नक्की करुन बघिन तुमच्या पद्धतीने ताई😊❤
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
@@Cookingticketmarathi 😊🙏🏻
मला हा व्हिडिओ हवाच होता, मला हॉटेल ची वजरी आवडायची , आत्ता घरीच बनविन धन्यवाद ताई 😊🙏
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,Share करा 🙏
आमच्या सोलापूर लां या ताई खूप छान वाजडी मिळते दोन ते तीन प्लेट तर नक्की खाल 😊
Khupach chann mahiti navi Mumbai vashi sector 10
👌👌
खुप छान आणि सोपी पध्दत सांगितली ताई तुम्ही धन्यवाद 🙏🙏🙏
मी वस वसई वरून पाहत आहे. कैचीने कापण्याची पद्धत फार आवडली.
खुप छान व्हिडीयो आहे व्हिडीयो बघून या रेसिपी बद्दल चांगली माहीती मिळाली.मी नांदेड मध्ये राहतो.
ताई खूप छान शिकवल आहे,खूप धन्यवाद
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
मस्तच,
व्हेज व नॉनव्हेज दोन्हीही
रेसीपी बनवण्यात पारंगतच
आहे ताई तुम्ही.
छान मस्त माहीतीपूर्ण व्हिडीओ
खुप खुप धन्यवाद 🙏
👌👌👌👌👌👌👌
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
मला पण खूप आनंद झाला हा विडियो बघून मी आता अशाच प्रकारची ओझडी बनवेल ताई धन्य वाद मी वरणगाव कर
वजडी आपली आवडती आहे सांगलीकर ❤
वाव...किती एकदम स्वच्छ...एक पेग आणि गरमागरम वजरी अहहा..... मज्जाच मज्जा
अरे वा, नक्की करून पहा 😂
🙏🏻रेसिपी सोप्या भाषेत सांगायची पद्धत खूप छान आहे.. परळी ता.सातारा..
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
वजरी साफ करण्याची पद्धत मला खूप आवडली महाड रायगड मधून बघतोय व्हिडिओ
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
मी डोंबिवली येथून पहात आहे वजरी साफ करण्याची छान आणी सोपी पध्दत दाखवली धन्यवाद
नमस्कार ताई तुम्ही दाखवलेली पद्धत मला खूप आवडली कारण ती सोपी पण आहे आणि हायजिन सुद्धा आहे नक्कीच आम्ही असंच बनवायचा प्रयत्न करू इतकी सोपी पद्धत दाखवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद ताई🙏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
आवडली पद्धत बर का ताई , easy दाखवली 🙏
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,Share करा 🙏
कल्याण खूप छान पद्धत आहे मॅडम 👌🏻
सुपर पद्धत बघायला मिळाली ताई
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🙏
पुणे खेड शिवापूर मला हे पद्धत आवडली आहे खुप छान
व्वा लय भारी राव तुम्ही सांगितलेली माहिती 👌👍👍
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा, 🙏
मला खूप आवडते, बेस्ट रेसिपी 👌👌👌👌💙💚❤️💜♥️💛
खुप खुप धन्यवाद 😊🌹
नक्की करून पहा, Share करा 🙏
मी शिर्डी कोपरगाव वरून बोलते मला खूप छान वाटली खूप छान पद्धतीने धुतलं मी पण तसच धुईन.बनवेन तसच.
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खुप छान छान वाटली अशीच वजडी आम्ही घरच्या घरी करुन नक्की बघणार आहे
मी सोलापूर मधून पाहत आहे खूप छान माहिती दिली ताई धन्यवाद
वजरी साप करण्याची पद्धत खूप छान
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Shate करा 🙏
खूप खूप खूप खूप खूप खूप सुंदर आहे❤❤❤❤❤❤
अतिशय उपयुक्त माहिती दिलित धन्यवाद
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
फारच सुंदर wagdi padhat
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
अतिशय सोपी पद्धत आहे. मु. वाशिंद जी. ठाणे.
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Vajari saaf karnyacha video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
वजरी साफ करण्याची पद्धत लय भारी आहे.
मी विरार मुंबई येथून पहात आहे
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खुप छान वाटले पुणे येथून पाहात आहे
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूपच छान मला पण माहिती हवी होती वजडी साफ करण्याची
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
मॅडम आम्ही बदलापूर शहरातून बघतोय ठाणे जिल्ह्यामधून अतिशय सुंदर आपण साफसफाई केली त्याबद्दल धन्यवाद
छान पद्धत दाखवली
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा,Share करा 🙏
खुप मस्त माहिती दिल्या बद्दल धन्यवाद 🙏
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा,Share करा 🙏
वेरी साफ करण्याची पध्दत मला आवडली धन्यवाद
खुप धन्यवाद 😊
माझी आवडती डीश😋😋
मनमाड शहरातुन बघतोय
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद ताई
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
छान व्हिडीओ बनवलाय धन्यवाद. आम्ही नाशिककर ❤
वजडी धुण्याची पद्धत खूप छान आहे मला आवडली धन्यवाद
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Waaaa tumhi kiti chann swachha keli Vajadi.
Nashik.
VA VA tai Nonveg recipe Thanks Nonveg khanarya Amcha vichar karnyasathi 😄🙏
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,Share करा 🙏
खुप छान पद्घत आहे वजडी साफ करण्याची अहिल्यानगर
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप छान पध्दत दाखविली वजडी साफ करणयाची
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
मस्तच सुंदर वंजारी साफ केली मला फार आवडली नमस्कार मी कोल्हापूर हून पहाते
खुप खुप धन्यवाद 😊
करून पहा, Share करा 🙏
बाळकृष्ण आवारे, नाशिक शहर महाराष्ट्र. हा व्हिडी ओ मला खुपच आवडला.
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Ho Tai khup chan aani soppi paddhat sangitli tumhi thank you so much 🙏❤️
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,Share करा 🙏
खुप छान रेसिपी धन्यवाद ताई
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Nagpur khup chhan clean karaychi paddhat sangitli
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Tai vazri baghun tondala pani sutale😋😋khup chhan👌god bless u dear 🙌
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप छान मी पण आशीच साप करतो
गुजरात मधून पाहत आहे हा व्हिडिओ 👌
खूपच छान माहिती दिली , धन्यवाद
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Mala Avadli padhat chan tai ☺
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,Share करा 🙏
Khup chaan mahiti dili
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
चांगली माहिती दिली आहे
खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खुप, छान, अकोला, जिल्हा,
खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप छान ताई छान स्वच्छ केले पण वजरी वरील सर्व लेअर काढले तर टेस्ट जाणार नाही का. पण सुरवातीला किती पाण्यात duhwayachi plz सांगा पद्धत आवडली 👍👍👌👌🙏 सोलापूर येथून पहात आहे.
Chaan khup avadala sambra belagav
khup chan,yavatmal
I am from Thane ..khup chan
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khup chan...
Chandgad
रवुप रवुप छान आहे तुमची पधंत
Ek number
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🙏
खूप छान
खुप धन्यवाद 😊
करून पहा, Share करा 🙏
खूपच छान...❤❤❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
मस्त आहे पद्धत
छान ताई❤
वजरी साफ करण्याची प्रक्रिया खुप छान दाखवली धन्यवाद ताई 🙏🙏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप छान ताई मी़ वा़शिम वरून पाहत आहे
खुप खुप धन्यवाद 😊🌹
करून पहा, Share करा 🙏
Ekdam mast . Kolkata
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खुप छान ताई मी कल्याण मध्ये राहतो
हो का फारच छान नक्की करून पहा 😊
खूपच छान
Bhaskar.. naseka❤
Mi Ahmedabad gujrat varun ha video baghitla… khup mast video banvla aahe
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
छान मावशी Mi satara mast Ani khatarnaak रेसिपी👌👌😋😋
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
From vasai ❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Okkkk iam in Kolhapur Gadhinglaj
खूप छान साफ केली आहे फक्त बनवायची पद्धत कशी आहे फक्त बनवायची पद्धत वेगळी काय आहे ते सांगून द्या
Khup Chan ahe method Latur
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप छान❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Thanks. Nagesh kalkundri from Belgium karanataka.
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खुप छान पध्दत आहे
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप छान माहिती मिळाली
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khoop Chhan
👌👍💐🙏💐✅ताई छान रेसिपी शिकवली धन्यवाद.पुणे आंबेगाव देवगांव
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Vahi muje muh me Pani agaya Kash aap mere ghr ke pass raheti thi toh Mai aapke pass aakar khati thi muje bht Saal hogaye vajdi dhokar meri bai ko bola dhokar dedo toh usko bhi nhii aya pan 25 Saal pahele Maine dhoya tha
😂🙏
Khupach chhan❤❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
मी कांदिवली, मुंबई येथून व्हिडिओ पहात आहे.
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khup chan paddhat 👌👌👍🏻
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏
So yummy 😋 Tai ata non veg recipes suru kara. Vajari kashi saaf karaychi ekdam vyavasthit dakhavli. Plzzzzz ek request bheja fry dakhva na . Bheja kasa saaf kartat te bagayche ahe. Thank you 🙏🌹
नक्की लवकरच करूया 😊
कशा आहात श्रद्धा ताई 😊
मला पण ही पद्धत आवडली आहे वजरी साफ. करायची
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khup chan aahe
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Pune mala khup aavdali aapli paddat
खुप छान👌👌
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,Share करा 🙏
Superb and easy from mumbai
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
चापोली लातुरहुन पाहत आहे ❤❤
पुणे 👌👌
Wa mast
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
ताई त्याच्या वरची साल नाही काढली पाहिजे . त्यातले पौष्टिक तत्वे कमी होतात त्या सालीला पण विशिष्ठ चव असते . तुमचा विडियो खूप छान होता
हो हो बरोबर आहे माञ आमच्या घरी नाहीं खात तस त्यांना खाताना वास येतो 😄