सिदू हाके, तुमच्या समाजाचे हे राहणीमान, सार्वजनिक धार्मिक कार्यक्रम, माणसामाणसातली एकमेकाशी आपुलकी बघून फार आवडते. सध्या च्या जीवनमानात हे कमी झालं आहे. असेच रहा आवडेल
धनगर समाज गेल्या कितीतरी शतकापासून सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक गोष्टीपासून वंचित असला तरी त्यांची संस्कृतीशी जी नाळ जपली आहे हे बघून खूप समाधान वाटतय..... #धनगरीजीवन👍👍
खरंच तुमच्या समाजाचं राहणीमान खूप चांगला आहे अजूनही एकजुटीने घडून मिळून मायेने,एकमेकांशी आपुलकीने राहता हे बघून खूप छान वाटते ,हीच खरी श्रीमंती आहे पैशापेक्षा नाती आणि समाज प्रेम ,आदर,एकजुटीचा आनंद हे बघूनच पोट भरते हे सर्व पैशाने नाही विकत घेता येत खूप शुभेच्छा तुम्हा सर्वांना
धनगर समाज खूप मायाळू दयाळू आणि खूप कष्टाळू असा हा हा समाज खूप असा छान आहे कारण की ढवळपुरी यांची आमचे खूप जवळचे म्हणजे असा मी पाहिले यांना जवळ खूप छान लोक खूप छान दादा असाच आनंदी राहा
हा व्हीडीओ पाहणाऱ्या सगळ्या माझ्या माता भगीणींनी महिलांनी आमच्या बाणाई मामी चा आदर्श घेतला पाहिजे तो म्हणजे कितीही घाई असली तरी डोक्यावरचा पदर काय खाली पडु देत नाही. आपली संस्कृती आपणच जपली पाहीजे. कारण पुढच्या पिढीला समजेल साडी म्हणजे काय प्रकार असतो. उदा. राजमाता आई जिजाऊ साहेब यांचा सर्व माता भगीणींनी.आदर्श घ्यावा. 🙏🙏🙏🙏
सिद्धू भाऊ धनगरी जीवन काय असते हे अख्ख्या महाराष्ट्रातील लोकांना तुमचे व्हिडिओ पाहून कळेल. संस्कृती,साधेपणा,अपार कष्ट मेढरामागील जीवन सर्व कळते. खूप खूप धन्यवाद ❤❤
खूपच सुंदर असतात विडिओ असतात खूप कौतुक तुम्हा दोघांच दादा वहिनी अपार कष्ट करता तुम्ही धन्य आहात तुम्ही तुमच्या विडिओ मुळे धनगरी जीवनाबद्दल बघायला शिकायला मिळाल तुम्ही खूप मस्त बोलता दादा बाणाईच्या रेसिपी पण भारीच असतात.
लई भारी वाटले हा video बघून..असे वाटतय मी स्वतः तिथे हजर होतो..अगदी मनापासून सर्व काम प्रत्येकजण करत होते...बाणाआई आजच्या कार्यक्रमाची man of the match 😊👍🙏
भाऊ मी पण धनगर आहे, नाशिक जिल्हा,तुझे व्हिडिओ पाहुण लहान पण ची आठवण येते, शहरात रहात असल्याने असं जिवण जगता येत नाही आता, म्हणून तूझे व्हिडिओ पाहुन आनंद मिळतो, तुझ्या कुटुंबाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
खूप छान..... बानाई आणि दादा खूप खूप छान.... तुमचं राहणीमान बोल सगळंच एक नंबर तुम्ही खऱ्या अर्थाने संस्कृती जपून ठेवली तुम्ही खाता पण तसं आणि कष्ट पण तुम्हाला खूप आहे. तुम्ही खऱ्या अर्थाने कष्ट करत करत आनंदाने जीवन जगत आहे.❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ तुम्हाला आमच्याकडून खूप शुभेच्छा
बानाई किती ग छान स्वयंपाक करते व तुझा स्वभाव पण खुप मनमोकळा आहे तुझे व्हिडिओ मी नेहमी पाहाते,कार्यक्रमाला म्हातारे लोक. किती आलेत वाव किती छान वातावरण आहे प्रसन्न वाटतंय
सर्वप्रथम दादा जय मल्हार,खूपच छान कार्यक्रम केला यातून आपल्या समाजाचा एकजूटपणा दिसून येतो हे नक्की.अशा छान कार्यक्रमास आम्ही पण उपस्थित असतो तर आम्हालाही याचा आनंद घेता आला असता. तुम्हा छान जोडीला व सर्व परिवाराला भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा जय मल्हार🙏🙏
लय भारी कार्यक्रम करतो दादा तुम्ही लय आवडला आम्हाला खूप आम्ही हिंगोली जिल्ह्यातून बघतो तुमचा कार्यक्रम आम्ही पण धनगरच आहेत आम्ही पण असे कार्यक्रम करतो कळमनुरी पाशी जवळगा आहे आमचं 🙏🙏
खुप छान सोयरेहो,तुमच्या व्हिडिओ मधुन आपल्या धनगरी संस्कृतीचे छान दर्शन झाले,तसेच जुनी मानस कीती निरागस आहेत,साधी राहणी आणि उच्च विचारसरणी,असेच आपल्या धनगरी संस्कृतीचे व्हिडिओ टाकत राहावे, मुलांनाही दाखवता येतिल, परभणी जिल्ह्यातुन आपला सोयरा..🙏
खूप छान व्हिडीओ मध्ये एव्हड्या आजी होत्या प्रत्येकाचा पदर डोक्यावर होता चूल होती गर्मी होती तरी पदर मात्र खाली आला नाय डोक्यावरचा आता ही संस्कृती दिसत नाही जास्त खरच जुनी माणसं खूप साधी भोळी तुमचे प्रत्येक व्हिडीओ बघतो मी खूप छान
संतश्री.बाळूमामांच्या नावानं चांगभलं,,मी आगरी समाजाचा असलो,,तरी धनगर हा माझा आवडता समाज आहे,,छान माहिती दिलीत,,,पण मटणात टाकलेला मसाला बघून भीती वाटली,,☺️☺️व्हिडीओ खूप आवडला,,असेच आनंदी रहा,,
राम राम भाऊ..आपल्या चॅनेल चे व्हिडिओ आजच बघितलेत..छान बनवता तुम्ही..आणि आपलं सर्वांचं धनगरी जीवन कसं असतं ते लोकांपर्यंत पोहोचवतात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद..🙏🌷
मला तर बघूनच तोंडाला पाणी सुटलं दादा असं वाटलं आत्ताच यावा तुझ्या घरी जेवण करायला खूप छान सुंदर मस्त तुम्ही किती मनापासून देवाचा कार्यक्रम करतात मला खूप आवडतात 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🥀🌺🌸
सिदू हाके, तुमच्या समाजाचे हे राहणीमान, सार्वजनिक धार्मिक कार्यक्रम, माणसामाणसातली एकमेकाशी आपुलकी बघून फार आवडते. सध्या च्या जीवनमानात हे कमी झालं आहे. असेच रहा आवडेल
एका सुधा महिलांच्या डोक्यावरून पदर खाली नाही हे संस्कार आणि संस्कृती❤
विशेष म्हणजे प्रत्येक महिलांच्या डोक्यावरचा पदर एवढं काम करत असून सुधा सावरला great 😃 keep growing 💗
धनगर समाज गेल्या कितीतरी शतकापासून सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक गोष्टीपासून वंचित असला तरी त्यांची संस्कृतीशी जी नाळ जपली आहे हे बघून खूप समाधान वाटतय..... #धनगरीजीवन👍👍
अतिशय निर्व्याज निस्वार्थी परमार्थी आणि संत समाज आहे हा
ह्या समाजाकडून सर्वानी आदर्श घेणे गरजेचे आहे . महाराष्ट्राची शान आणि स्वाभिमान
आहेत आपण लोक
बानाई तुझ्यासारखी बायको, आई, लेक, बहीण कुणालाही मिळो त्याचे कल्याण होणारच 100%....
Sadhya dhangar 90% lok sheti kartayet, 10% lokani khari sanskruti japliy 👌👌
खरंच तुमच्या समाजाचं राहणीमान खूप चांगला आहे अजूनही एकजुटीने घडून मिळून मायेने,एकमेकांशी आपुलकीने राहता हे बघून खूप छान वाटते ,हीच खरी श्रीमंती आहे पैशापेक्षा नाती आणि समाज प्रेम ,आदर,एकजुटीचा आनंद हे बघूनच पोट भरते हे सर्व पैशाने नाही विकत घेता येत खूप शुभेच्छा तुम्हा सर्वांना
धनगर समाज खूप मायाळू दयाळू आणि खूप कष्टाळू असा हा हा समाज खूप असा छान आहे कारण की ढवळपुरी यांची आमचे खूप जवळचे म्हणजे असा मी पाहिले यांना जवळ खूप छान लोक खूप छान दादा असाच आनंदी राहा
हा
व्हीडीओ पाहणाऱ्या सगळ्या माझ्या माता भगीणींनी महिलांनी आमच्या बाणाई मामी चा आदर्श घेतला पाहिजे तो म्हणजे कितीही घाई असली तरी डोक्यावरचा पदर काय खाली पडु देत नाही. आपली संस्कृती आपणच जपली पाहीजे. कारण पुढच्या पिढीला समजेल साडी म्हणजे काय प्रकार असतो. उदा. राजमाता आई जिजाऊ साहेब यांचा सर्व माता भगीणींनी.आदर्श घ्यावा. 🙏🙏🙏🙏
सिद्धू भाऊ धनगरी जीवन काय असते हे अख्ख्या महाराष्ट्रातील लोकांना तुमचे व्हिडिओ पाहून कळेल. संस्कृती,साधेपणा,अपार कष्ट मेढरामागील जीवन सर्व कळते.
खूप खूप धन्यवाद ❤❤
किती सुंदर आहे हे सगळ. खुपच छान 👌👌
अतिशय सुंदर आणि चविष्ट प्रकारचे जेवण बनवले आहे खूपच जुन्या पद्धतीचे अतिशय चवदार मटनाचे जेवण बनवले आहे धन्यवाद
खूपच सुंदर असतात विडिओ असतात खूप कौतुक तुम्हा दोघांच दादा वहिनी अपार कष्ट करता तुम्ही धन्य आहात तुम्ही तुमच्या विडिओ मुळे धनगरी जीवनाबद्दल बघायला शिकायला मिळाल तुम्ही खूप मस्त बोलता दादा बाणाईच्या रेसिपी पण भारीच असतात.
व्वा, छान,मस्त कार्यक्रम ग्रामीण संस्कृति,साधी राहणी व् कस्टाळू व् प्रामाणिक समाज मनाचे प्रतबिंब.
खुप छान दादा ,आणी वैनी खुप हुशार संस्कारी आहे ,👌🏼👌🏼👌🏼👌🏼😋
खूपच छान आहे ,सर्व नातेवाईक मंडळी मिळून पारंपारिक पद्धतीने साजरा केला आहे
लई भारी वाटले हा video बघून..असे वाटतय मी स्वतः तिथे हजर होतो..अगदी मनापासून सर्व काम प्रत्येकजण करत होते...बाणाआई आजच्या कार्यक्रमाची man of the match 😊👍🙏
भाऊ मी पण धनगर आहे, नाशिक जिल्हा,तुझे व्हिडिओ पाहुण लहान पण ची आठवण येते, शहरात रहात असल्याने असं जिवण जगता येत नाही आता, म्हणून तूझे व्हिडिओ पाहुन आनंद मिळतो, तुझ्या कुटुंबाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
Super Cooking Video 😊😊❤
खूप छान..... बानाई आणि दादा खूप खूप छान.... तुमचं राहणीमान बोल सगळंच एक नंबर तुम्ही खऱ्या अर्थाने संस्कृती जपून ठेवली
तुम्ही खाता पण तसं आणि कष्ट पण तुम्हाला खूप आहे. तुम्ही खऱ्या अर्थाने कष्ट करत करत आनंदाने जीवन जगत आहे.❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
तुम्हाला आमच्याकडून खूप शुभेच्छा
आपली संस्कृती आपला अभिमान 🙏🏻💛☺️
श्री सिदू, सौ बाणाई दोघांना खूप शुभेच्छा. असेच आनंदी राहा. आपण दोघे सर्वांना आनंद देता आहात. म्हणून आपणही आनंदी आहात. मस्तपैकी.... 🌹🙏
धनगरी बाणा खुपच छान आहे हिडीओ भावा ❤❤❤❤✌️
बानाई किती ग छान स्वयंपाक करते व तुझा स्वभाव पण खुप मनमोकळा आहे तुझे व्हिडिओ मी नेहमी पाहाते,कार्यक्रमाला म्हातारे लोक. किती आलेत वाव किती छान वातावरण आहे प्रसन्न वाटतंय
सर्वप्रथम दादा जय मल्हार,खूपच छान कार्यक्रम केला यातून आपल्या समाजाचा एकजूटपणा दिसून येतो हे नक्की.अशा छान कार्यक्रमास आम्ही पण उपस्थित असतो तर आम्हालाही याचा आनंद घेता आला असता. तुम्हा छान जोडीला व सर्व परिवाराला भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा जय मल्हार🙏🙏
लय भारी कार्यक्रम करतो दादा तुम्ही लय आवडला आम्हाला खूप आम्ही हिंगोली जिल्ह्यातून बघतो तुमचा कार्यक्रम आम्ही पण धनगरच आहेत आम्ही पण असे कार्यक्रम करतो कळमनुरी पाशी जवळगा आहे आमचं 🙏🙏
खुप छान वाटलं 👍👍🙏
माझा समाज आहेच महान जय महाराष्ट्र
❤....... मस्तच. ........
Khup chhan video aahe 😊😊
Mast. ताई रेसिपी छान केले आहे भाजी मटणाची👌👌👌👌
अतिशय छान अशी रेसिपी बनवता खऱ्या अर्थानं धनगरी जीवन काय असतं घर असावे घरासारखे नको तू नुसत्या भिंती तेथे असावा प्रेम जिव्हाळा नकोत नुसती नाती
१ नंबर 👌👌👌😋🥰😍
Ekach no .amchi sanskriti lay bhari.🎉🎉
खुप छान सोयरेहो,तुमच्या व्हिडिओ मधुन आपल्या धनगरी संस्कृतीचे छान दर्शन झाले,तसेच जुनी मानस कीती निरागस आहेत,साधी राहणी आणि उच्च विचारसरणी,असेच आपल्या धनगरी संस्कृतीचे व्हिडिओ टाकत राहावे, मुलांनाही दाखवता येतिल, परभणी जिल्ह्यातुन आपला सोयरा..🙏
वाह वाह अप्रतिम प्रदर्शन, मटण एकदम जबरदस्त दिसतंय!
KHUB CHAN VIDEO AAHE AAMCHE LOK FAKT DARU PITAT AANI FALTU KAAM KARTAT PN DHANGHAR LOK KHUB MEHNATI AND KIND ASTAT KHUB CHAN VIDEO AAHE DADA
खुप छान वाटला कार्यक्रम आमच्या देखील तोंडाला पाणी सुटले
एक नंबर जुनं ते सोनं आपुलकीची साद
Restaurant ya samor kahich nahi 🎉 baap recipe
मस्त विडीओ मटणाचा कार्यक्रम
अजूनही जुनी संवस्कृती,संस्कार,परंपरा जपलेला आपला धनगरी समाज🙏🏾🙏🏾
खूप छान व्हिडीओ मध्ये एव्हड्या आजी होत्या प्रत्येकाचा पदर डोक्यावर होता चूल होती गर्मी होती तरी पदर मात्र खाली आला नाय डोक्यावरचा आता ही संस्कृती दिसत नाही जास्त खरच जुनी माणसं खूप साधी भोळी तुमचे प्रत्येक व्हिडीओ बघतो मी खूप छान
I think this is the only one video on RUclips that each and every comment are positive
(This is the real simplicity )
mazaa aa gayaa dekhkar
Dada khup chan ❤banai tr ekch no aahe 🥰🙏👌
ऐकदम भारी आम्हाला बोलवा गावरान जेवन जेवायला
सतुबा बिरोबाची यात्रा ताजी झाली मनात .
मी हे प्रत्यक्ष अनुभवलय
अत्यंत रांगडं अस्सल
जीवन .
दादा खूप छान आहे.रेसिपी मस्त
Dada aani Tai khup chyan..Tai chya dokyavrcha padarch khup kahi sangun jato ..aajkalchya mulini he sanskar japayla pahije...Jay shree ram 🚩
संतश्री.बाळूमामांच्या नावानं चांगभलं,,मी आगरी समाजाचा असलो,,तरी धनगर हा माझा आवडता समाज आहे,,छान माहिती दिलीत,,,पण मटणात टाकलेला मसाला बघून भीती वाटली,,☺️☺️व्हिडीओ खूप आवडला,,असेच आनंदी रहा,,
मस्तपैकी मस्तपैकी मस्तपैकी आणि फक्त मस्तपैकी 👍
भाई
आपका video लाजवाब हैं..
आज के समय
इसी सामाजिक और परिवारिक एकता की जरूरत हैं
..खाना तो Tasty ही होगा..
I'm form
Jounpur #Utter pradesh
🙏
अतिशय सुंदर, प्रेमळ अन मन भरुन येईल अस सगळ ❤
माझं फेव्हरेट नॉनव्हेज जेवण म्हणजे बोल्हाई मटण आणी बाजरी ची भाकरी ते पण कालवणात चुरून 😍😋😋😋🔥🔥🔥
बाणाई ताई, खरोखरच तू अन्नपूर्णा आहेस, देव तुला काहीही कमी पडू देणार नाही.
वहिनी खरच मानल तुम्हाला जेवण 4 माणसांच असो या 30किंवा40 माणसांच असो सहज आणि मनापासून जेवण बनवतात खूप छान देवाचा कार्यक्रम खूप छान पार पडला 🙏🙏👍
खरच राव अजून पण किती जिव्हाळा आहे ,,,,
तुमच्या सर्वांच्या नात्यांमधे 👌👌
दादा... देव देवाचा कार्यक्रम खूप मस्त झाला आवडला पारंपारिक पद्धत. 👌🏻👌🏻🥳👍🏻
मस्त गावरान
खुप छान असे सर्व परीवार मिळुन हातभार लावत आहे हे पाहून खूप आनंद झाला. शहरात असं कोणी नाही करत
Lai bhari 👍👍👍🙏🙏🙏
खूप खूप छान विडिओ
खूप छान, गावठी जीवन मस्त आहे,
जय शिवराय, जय मल्हार .... 🚩🚩💛💛
राम राम भाऊ..आपल्या चॅनेल चे व्हिडिओ आजच बघितलेत..छान बनवता तुम्ही..आणि आपलं सर्वांचं धनगरी जीवन कसं असतं ते लोकांपर्यंत पोहोचवतात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद..🙏🌷
खुप छान आहे,
एकदम मस्तपैकी खूपच छान
जयभिम खूप छान
Khup awadl bhau . Man bhrrun aale
AK no Bhau.
खूप छान ❤❤❤❤
लय भारी
मस्तपैकी व्हिडिओ 👌👌👌
हीच खरी महाराष्ट्राची परंपरा आहे
मानलं राव भाऊ खर जीवन फक्त तुम्हीच जगत आहात एक नंबर वाटलं व्हिडिओ बघून
मस्तपैकी....❤️👍
Ek number bhai😍👍👍
Wow.. किती तुम्ही सगळे छान आहात
खूप छान तुमची धनगरी लाेक आमच्या शेजारी धनगरी लाेक आहे त आणि खुप मायाळू आहे त छान शेजारी आहे छान जेवन केले
छान छान छान हो
दादा खूप छान वाटलं तुमची व्हिडिओ पाहून जुने दिवस सर्व आठवले अशीच छान छान व्हिडिओ बनवत रहा
Wow 👌 very nice
मस्त आहे रेसिपी
Nice work well information bhou
Dokyavarati padar ..sanskruti japali ahe ..salute for this
अप्रतिम व्हिडिओ आपले गावाकडचे कार्यक्रम आपण युटुबवर पोस्ट करून फार मोठे कार्य केलात त्याबद्दल धन्यवाद
जय मल्हार
🙏
मस्त पैकी विडिओ असतो तुमचा
खूप छान व्हिडिओ.
मला तर बघूनच तोंडाला पाणी सुटलं दादा असं वाटलं आत्ताच यावा तुझ्या घरी जेवण करायला खूप छान सुंदर मस्त तुम्ही किती मनापासून देवाचा कार्यक्रम करतात मला खूप आवडतात 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🥀🌺🌸
Hech tr ahet amchya dhangar samjache sanskar ani hich amchi shan ahe 😊🙏❤️
हाके तुमचं धनगरी जीवन यूट्यूब चैनल व तुमचे धनगरी जीवन पद्धती ही अशीच चालू राहू दे अशी देवाजवळ प्रार्थना करतो नमस्कार खूप छान मस्त
खूप छान वाटत
Festiwal I like you so good job
मस्त हाके पाहुणे
जेवण एकच नंबर
Real culture 🙏👌 so good 💯🙂
भाऊ मटण रस्सा आणि मटण जबरदस्त बनवल चवदार तरी दार तोंडाला पाणी सुटले
Khup chhan
खुप छान ♥️♥️♥️
Puran poli...chan Banavlya🥰🥰