प्रतेकांंने दादांचा आदर्श घेतला पाहिजेत. पहाटे दोन वाजता ऊठुन दुध काढायचे व पाइ पाई जायचे थोडी कल्पना करा,किती त्रास असेन सलाम दादा सलाम, आपल्या कष्टाला...
ज्यांच्याजवळ सगळ्या सुख सुविधा असून आम्हाला व्हिडीओ इडीट करायला एवढा वेळ लागतो हे दादा कधी करत असतील सगळे बाणाई ताई अचना ताई दोघी पण तेवढ्याच कष्टाळू आहेत❤❤
मी तुमचा धनगरी जीवन चा प्रवास जवळजवळ अडीच ते तीन वर्षापासून व्हिडिओ पाहते पण आज कमेंट करावंच वाटलं पेढे खूप छान बनवले आहेत बानाई ताईने खूप कौतुक आहे शब्द अपुरे आहेत कौतुक करण्यासाठी 😊 आणि लहान मुल देवच असतात देवाला नैवेद्य अर्पण करून सर्वांनी पेढा खाल्ला आणि पेढे घेतल्यावर पाया पडले अन्नाच्या आपली संस्कृती भारी आहे जय मल्हार🙏🏻🙏🏻
आई वडील खंबीर व्यक्तीमत्व आहे. असा आधार वड असल्या मुळे घर गोकुळासारखे वाटते. खरच हाके कुंटुब खूप भाग्यवंत आहे. एकमेकांची काळजी घेता एकोप्याने राहत. तुमचे कुंटुब पाहून खूप समाधान वाटते.
वयणी साहेब दररोज दूध जमा होत असेल तर किसन दादा ला पाठवा आमच्या इकडे पेढे घेऊन.ओरीजनल आहे.ना म्हणून. जवळपास शहर आहे ना तेथे पाठवा लहान मुलांना पोषक आहार आहे.
तुमचा हा व्हिडिओ बघीतला आणि मला पण आमच्या लहानपणी ची आठवण आली . आम्हाला पण मेंढया होत्या आम्ही पण त्यावेळी मेंढ्यांच्या दुधापासून खवा आणि पेढे बनविले होते . खरोखरच तुमच्या व्हिडीओ मुळे मला आमचे दिवस आठवले .
अरे वा बाणाई ने किती छान पेढे बनवले खरच खूपच पौष्टिक पेढे तुम्हाला खायला मिळाले किती कष्ट केले ते सुद्धा सांगितले या व्हिडिओमध्ये प्रत्येकाचे दिवस येतात बसून नाही राहत त्याच दुधामुळे आज किती छान प्रकारचे पेढे मिळाले..... खरंच सलाम आहे तुम्हाला🙏🏻🙏🏻💐💐💐🙏🏻❤❤
पेढे का नाही छान होणार त्या पिढ्यांना सगळ्यांचे हात लागले आहेत. अशी मदत असेल तर करणाऱ्याला दहा हत्ती च बळ येईल. सासरे, सासुबाई, एक नंबर असे सासू सासरे सर्वाना मिळावेत. कोणीही आळशी नाही ग्रेट हाके कुटुंब मानले तुम्हा सर्वाना. 🙏
माझ्या वडीलांचं 79 आणि आईचं 68 वय आहे सिद्धू दादा तुमच्या आई आणि दादासारखंच सगळं काम करतात ते.. सुनांमध्ये आणि मुलींमध्ये भेदभाव करत नाहीत.आईने मोठ्या सुनेचं पहिलं बाळंतपण सुद्धा सगळं मुलीप्रमाणेच केलं आणि आता पण घरातलं सकाळचं सगळं काम आई करते सुनेला काहीही बघावं लागत नाही आणि वडील गोठ्यातलं आणि शेतीच्या कामात मदत करतात. पण त्याची जाणीव ठेवली जात नाही आमच्या माघारी त्यांची कुचंबणा घरातलेच करतात. आणि जाब विचारला तर वादा साठी आणि भांडणासाठी तयारीतच असतात.आमची परिस्थिती इकडे आड तिकडे विहीर अशी होते पण आई वडीलांशिवाय प्रेम नाही.त्यांनी आम्हाला जरी काही सांगितलं नाही तरी आमचं बारीक लक्ष असतं आणि त्यांच्या कष्टाची जाणीव आहे आम्हाला...आणि काम करू नका म्हटलं तरी हातपाय चालतात तो पर्यंत करायचं म्हणतात बसून काय करायचंय म्हणतात खूप आधार आहे त्यांचा 😢😢
छान आहे वाडा. सर्व कुटुंब एकत्र आले आहे. पेढे तर एकदम मस्त आहेत. आमच्या घरी मेंढ्या होत्या तेव्हा असाच माहोल असायचा. फक्त आमच्या मेंढ्या गावाच्या परिसरातच चरायला घेऊन जात असत. पेढे पाहून खुपच लहान पणाचे दिवस आठवले. सिदुभाऊ तूम्ही तुमच्या लग्नाची गोष्ट सांगणार होता ती राहिली आहे. तसेच किसन आणि अर्चना याच्या लग्नाची गोष्ट सांगा. सर्वांना खूप उत्सुकता आहे.❤
आमच्या कडे सासू काम करत नाही सुनेला किती ही काम असेल तरी पण तुमची आई वडिल मुलांची धावपळ होते तर मुलांना खूप मदत करतात. किती सुखी कुटुंब आहे
प्रतेकांंने दादांचा आदर्श घेतला पाहिजेत. पहाटे दोन वाजता ऊठुन दुध काढायचे व पाइ पाई जायचे थोडी कल्पना करा,किती त्रास असेन सलाम दादा सलाम, आपल्या कष्टाला...
खरच बानाई म्हणजे सर्वगुणंसपन्न व्यक्तिमत्व आहे❤❤
एक् number पेढा बनवला
बाणाई ताई ❤
किती सूंदर vichar आहेत् 🙏
लहान मुले mhnje देवा che रुप आहे निरागस
मेंढीचे दूध म्हणजे हे महान असं पंचामृत आहे म्हशीच्या दुधापेक्षा ही असं प्युअर दूध म्हणजे मेंढीचे आहेत❤❤
बाणाई ने खुप छान खवा तयार केला प्रेमाने सगळ्या वाड्याला पेडे करुन खाऊ घातले व्हिडिओ सुपर से भी ऊपर आहे
Khupch chhan mendhdhrachya dudhacha khava khupch paushtik asto . My favorite.
ज्यांच्याजवळ सगळ्या सुख सुविधा असून आम्हाला व्हिडीओ इडीट करायला एवढा वेळ लागतो हे दादा कधी करत असतील सगळे बाणाई ताई अचना ताई दोघी पण तेवढ्याच कष्टाळू आहेत❤❤
काय छान वातावरण आहे तिथलं आणि लोक पण किती आनंदी दिसतात बापरे असं वाटतं की आपण तिथे पाहिजे
शुद्ध पेढे एकच नंबर कुठलीही भेसळ नाही.बाजारातले पेढे खावेसे वाटत नाही. खूप खूप खूप छान
दादा पाहिली आई पाहते,सासू जी सुनेला मदत करते खूप lucky ahat tumhi
तीन पिढ्या आनंदाने पेढे तयार करतात यासारखा आंनंद नाही. सागर छान. 👌👌👌
Suneche ani dadanche nate bap lekiche aahe,kiti sundar pariwar,kiti prem.pedhe 1no. Pani aale tondala. Banai great 👍🏻
पेढे एकदम भारी....आई खुपचं शांत समजदार,कष्टाळु आहेत...
भाऊ तुमचा संपूर्ण परिवार सर्व गुण संपन्न आहे.पेढा एकच नंबर झालेला दिसतो.....👌
बाणाई साठी लाख लाख शुभेच्छा कारण आपला प्रपंच आणि आपल्या पती देवासाठी कधी झगडणं हे महत्त्वाचं असतं तुम्हा दोघा पती-पत्नीला माझा सलाम
बानाई तुम्ही खुप छान सरळ सोपी पद्धतीने सगळ्या रेसिपी दाखवता मला खूप आवडतात
मी तुमचा धनगरी जीवन चा प्रवास जवळजवळ अडीच ते तीन वर्षापासून व्हिडिओ पाहते पण आज कमेंट करावंच वाटलं पेढे खूप छान बनवले आहेत बानाई ताईने खूप कौतुक आहे शब्द अपुरे आहेत कौतुक करण्यासाठी 😊 आणि लहान मुल देवच असतात देवाला नैवेद्य अर्पण करून सर्वांनी पेढा खाल्ला आणि पेढे घेतल्यावर पाया पडले अन्नाच्या आपली संस्कृती भारी आहे जय मल्हार🙏🏻🙏🏻
बाणाई ताई तुला सासुबाई सासरे किती छान भेटल नशीब लागत तुमच्या सगळ्या रेसिपी छान असतात मी रोज बघते❤
व्हिडिओ तुमचे बघतच बसावं वाटतं❤❤
अफाट आहेस बाणाईताई तू..अग काय काय बनवतेस..किती मेहनतीने करतेस बाई.💐💐💐👌👌👌🙏
आई वडील खंबीर व्यक्तीमत्व आहे. असा आधार वड असल्या मुळे घर गोकुळासारखे वाटते. खरच हाके कुंटुब खूप भाग्यवंत आहे. एकमेकांची काळजी घेता एकोप्याने राहत. तुमचे कुंटुब पाहून खूप समाधान वाटते.
हाके भाऊ म्हणतात खायचं कणकुन व काम करायचं दनकुन बरोबर आहे केले तर खायला मिळत खूप छान पेढे बनविले पण कष्टाचे काम केले बानाई आहेच सर्वगुणसंपन्न ❤❤❤❤❤🎉🎉🎉
बाणाई खूप खूप हुशार आहेत ❤ मस्त पैकी घरज्या दुधा पासुन खमंग पेढे बनवले 👌👌😍😍😋😋
मेंढीच्या दुधाचे पेंढे मस्तचं. अगदी ऑरिजनल खावा व पेंढे. पौष्टिक आहार छान.
खूपच मस्त पेढे केलेत
सगळे काम करतात प्रेमाने
या तुमच्या जिवन ला कष्टाची आणी आनंदाची तोड नाही परमेश्वर तुम्हाला खूप शक्ति देवो
वयणी साहेब दररोज दूध जमा होत असेल तर किसन दादा ला पाठवा आमच्या इकडे पेढे घेऊन.ओरीजनल आहे.ना म्हणून. जवळपास शहर आहे ना तेथे पाठवा लहान मुलांना पोषक आहार आहे.
दादा तुमचे आई आणि दादा खुप प्रेमळ आहे, खुप नशीबवान आहात, तुमचा पुर्ण परिवार खुप छान आहे
खूप खूप छान . सगळ्यांना खाऊ घालण्याचा आनंद वेगळाच
तुमचा हा व्हिडिओ बघीतला आणि मला पण आमच्या लहानपणी ची आठवण आली . आम्हाला पण मेंढया होत्या आम्ही पण त्यावेळी मेंढ्यांच्या दुधापासून खवा आणि पेढे बनविले होते . खरोखरच तुमच्या व्हिडीओ मुळे मला आमचे दिवस आठवले .
🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹
खुप छान आहे आज चा व्हिडिओ 👌👌💐💐
पेढे खुप छान आहे 👌👌
अरे वा बाणाई ने किती छान पेढे बनवले खरच खूपच पौष्टिक पेढे तुम्हाला खायला मिळाले किती कष्ट केले ते सुद्धा सांगितले या व्हिडिओमध्ये प्रत्येकाचे दिवस येतात बसून नाही राहत त्याच दुधामुळे आज किती छान प्रकारचे पेढे मिळाले..... खरंच सलाम आहे तुम्हाला🙏🏻🙏🏻💐💐💐🙏🏻❤❤
मस्त झाला पेढा 👌👌👌👌👍👍👍👍 एक no. Receipe 👌👌👌🍫🍫🍫🍫❤️❤️❤️
मस्त एकच नंबर रेसिपी पेढे छान बनवले.
Gulab jamun kra vahinisaheb khavyache khup chaan recipe 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
बाणाई ताई एक नंबर तर पेढा पण एक नंबर खरंच बाणाई सुगरण आहे अन्नपूर्णा आहे बाळूमामाच्या नावानं चांगभलं
Mastch kele pede Vahini ne..👍🙏 mouth is watering 😋🤑👌👌 khup hushar ahet 😍
जय श्रीराम,बाणाईने मेहनतीने पेढे मस्तच बनवलेत, सागरलाही आवडलेत!
खूप छान बाणाई कितीसुगरण आहेस इतके काम असुन कसला कंटाळा नाही.दादापण किती कष्टाळू आणि समजदार आहेत.
लहान मुलांना देवाचं रुप मानता खूप छान विचार 😊😊😊😊😊 मस्त पेढे😊
खूप छान मेंढ्यांच्या दुधाचा खवा गुलाब जामुन
एकदच नंबर झाले आहे पेढे शुद्ध खव्याचे 😋😋
खवा नंबर वन, आज वाडा चा परिसर खुप सुंदर❤
Kup Chan vedio banyie kup Chan sarv family ❤❤
Mast recipe,khup nashibvan aahat
❤❤ किती सुंदर खवा किती सुंदर पेढे सर्वांनी मिळून एकत्र मिळून पेढ्याचां आनंदाने अस्वाद घेतला बाळू मामाच्या नावाने चांगभलं यळकोट यळकोट जय मल्हार 🎉🎉💐💐
छान अतिशय सुंदर अप्रतिम आणि पौष्टिक हे पाहून तोंडाला पाणी सुटले माझ्या मुलाला पण खूप पेढे आवडतात त्यांनी पाहिल्याबरोबर म्हणला वा पेढे
खुप छान दादा आई मदत करतातत् त्यामुळे खुप छान आहे पेढा एकच नंबर ❤🎉
खुप छान वीडियो बनवता तुम्ही
बांधावी खुप हुशार आहे सगळं काही येते तिला ❤
Banai sarvaguna sampanna ahe❤❤❤❤❤❤❤tumcha kurumba khup chaan ahe.. Mi nehmi pahte tumche video.. 👌👌👌👌
छान पेढे बनवले बाणाईताई ने.
लहान मुलं निष्पाप असतात ते देवाचेच रूप असतात,छान विचार आहेत तुमचे.
आई व दादा खूप मदत करतात.❤❤
Dada khupch chhan te pn mendharachya dudhach wow .
मोठे मोठे शेफ पण फिके पडतील बाणाई पुढे ग्रेट वुमन ❤❤❤❤
असावा तर असा परीवार. धन्यवाद।
किती कष्ट केलेत बाबांनी
Banai taiche man khup mothe ahe annapurna ahe tya❤❤
Banai Tumche video baghun khup bhari vatte .......dhanya aahe tu mauli🙏🙏🤗🤗
अस्सल मस्तच सातारी कंदी पेढे👌👌😊
❤❤❤👌👌👌👌mastttt pedhe . Thide jaipahal kisun ghala chhan lagte
खूप छान पेढे बनले आहेत खूप खूप शुभेच्छा
वहिनी पेढे खूप मस्त बनवले एकच नंबर❤❤❤❤
एकच नंबर पेठे बाणाई ताई🎉🎉
वहिनी खूप छान पेढे बनवले दादा पण मदत करू लागले 😊👌👌👌👍
😊sasu sasare balumamachi puja kelyashivay kahi khat nahit❤❤
Mast pedhe banavle banai❤❤👌👌
मस्त ताई - एकदम बेस्ट मसत्त होके जय आदिवाशी नारायण कयरी
पेढे का नाही छान होणार त्या पिढ्यांना सगळ्यांचे हात लागले आहेत. अशी मदत असेल तर करणाऱ्याला दहा हत्ती च बळ येईल. सासरे, सासुबाई, एक नंबर असे सासू सासरे सर्वाना मिळावेत. कोणीही आळशी नाही ग्रेट हाके कुटुंब मानले तुम्हा सर्वाना. 🙏
माझ्या वडीलांचं 79 आणि आईचं 68 वय आहे सिद्धू दादा तुमच्या आई आणि दादासारखंच सगळं काम करतात ते.. सुनांमध्ये आणि मुलींमध्ये भेदभाव करत नाहीत.आईने मोठ्या सुनेचं पहिलं बाळंतपण सुद्धा सगळं मुलीप्रमाणेच केलं आणि आता पण घरातलं सकाळचं सगळं काम आई करते सुनेला काहीही बघावं लागत नाही आणि वडील गोठ्यातलं आणि शेतीच्या कामात मदत करतात. पण त्याची जाणीव ठेवली जात नाही आमच्या माघारी त्यांची कुचंबणा घरातलेच करतात. आणि जाब विचारला तर वादा साठी आणि भांडणासाठी तयारीतच असतात.आमची परिस्थिती इकडे आड तिकडे विहीर अशी होते पण आई वडीलांशिवाय प्रेम नाही.त्यांनी आम्हाला जरी काही सांगितलं नाही तरी आमचं बारीक लक्ष असतं आणि त्यांच्या कष्टाची जाणीव आहे आम्हाला...आणि काम करू नका म्हटलं तरी हातपाय चालतात तो पर्यंत करायचं म्हणतात बसून काय करायचंय म्हणतात खूप आधार आहे त्यांचा 😢😢
किंमत सांगता येणार नाही ❤हे मात्र खरं आहे... कारण कष्टाची किंमत करता येत नाही 😊
सुंदर पेढे केले बाणाईने.सध्या कुठल्या भागात मुक्काम आहे.
खूप छान दादा जुने दिवस आठवले आमचे लहानपण
बहु गुणी बानाई ताई, खमंग पेढे. कष्ट पण सुखी कुटूंब, भाऊ, जय मल्हार.
दादा वहिनी खूप छान पेढे आमच्या कोल्हापूरी भाषेत नाद खुळा ❤
Energetic aahe khup Banai❤
छान आहे वाडा. सर्व कुटुंब एकत्र आले आहे.
पेढे तर एकदम मस्त आहेत. आमच्या घरी मेंढ्या होत्या तेव्हा असाच माहोल असायचा. फक्त आमच्या मेंढ्या गावाच्या परिसरातच चरायला घेऊन जात असत.
पेढे पाहून खुपच लहान पणाचे दिवस आठवले.
सिदुभाऊ तूम्ही तुमच्या लग्नाची गोष्ट सांगणार होता ती राहिली आहे.
तसेच किसन आणि अर्चना याच्या लग्नाची गोष्ट सांगा.
सर्वांना खूप उत्सुकता आहे.❤
तुमचा आईची पण खूप मदत आहे कामाची तुम्हाला .त्यानां अजिबात कमी पणा वाटत नाही कुठलही काम करायला . त्यांच्याकडून हे शिकण्यासारखे आहे .त्यांना सलाम
खूप छान विडिओ आहे नमस्कार
खरोखर पेढा एकच नंबर👌👌👌👌 लागला. अन्नपुरणा आहे ग बया आईला, बाबांना साष्टांग नमस्कार करते🙏🙏🙏🙏 तुम्हाला❤❤❤❤❤सागर ला गोड गोड🥰🥰🥰🥰 पापा❤❤❤❤❤
So Loving people you are, Aai Looks weak, nice to see all of you, take care, Lord Jesus will protect you from all harm. 🙏
खूप छान व्हिडिओ पेढे खूप छान केले ताई ने ❤❤
Aai dada na mana pasun namaskaar🙏🙏 kiti hath bhar lavtat 😊banaie che pede ni dada cha vedeio👌👌 👍👍
छान पेढा बनवला 👌👌
Khuapch Chan Sundar Aahe Video Banayi❤😂🎉❤
Bharich banvale pedhe Banai👌👌
एकच नंबर खवा बानाई
Ekach number pedhe 👌👌👌👍
खुप छान 👌👌👍👍
शहरात शेळी मेंढीचे दूध औषधाला पण मिळत नाही तुम्ही खरचं भाग्यवान आहेत.
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान खमंग पेढे १नंबर मस्तपैकी खूप छान व्हिडिओ दादा सासवड
माझी आई असेच गाय म्हैस व्यायली की घरीच खूप सारे पेढे बनवायची... आणि गल्लीतील सर्व घरीही द्यायची, तीच आठवण झाली. 😇🤤😋😋
Khup chaan banvle pade. Kharch chaan astat resipi tumcha
❤
वहिनी खुप छान बनवले वहिनी तुम्ही सुगरण आहत
आई खुप छान आहे खुप समजदार आहे
बाणाई तुमचे कौतुक करावं तेवढे थोडं आहे खूप छान 👌🏼👌🏼👌🏼👌🏼👍🏼👍🏼सलाम
Banai che sasare pan kiti mayalu aahet .sune la madat karat .👌👌🙏🌹🌺
एकच नंबर पेढे बनवले बाणाई ताई 😊😊
खुप छान ❤
दादा बाणाईने बनवलेले पेढे बघुन तोंडाला पाणी सुटले किती पटकन एवढे पेढे बनवले खुप छान
खुप छान पेढे झाले