अंगच्या पाण्यात शिजवलेलं झणझणीत धनगरी मटण | 31 डिसेंबर चा मस्तपैकी बेत | 31st December Mutton Party

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 янв 2025

Комментарии • 327

  • @dhangarijivan
    @dhangarijivan  2 года назад +153

    सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🎆🙏

    • @jayeshbhosale9948
      @jayeshbhosale9948 2 года назад +4

      हो तूम्हाला पण

    • @nitinthite3855
      @nitinthite3855 2 года назад +2

      Happy new year

    • @kalidasbhaleghare2793
      @kalidasbhaleghare2793 2 года назад +1

      नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.... दादा 🎉🎊

    • @coolsurajhappy
      @coolsurajhappy 2 года назад +1

      दादा तुम्हाला आणि तुमच्या सर्व परिवाराला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏

    • @user-cs2rp3rv9m
      @user-cs2rp3rv9m 2 года назад +1

      साहेब तुम्हाला पण नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @राष्ट्रप्रथम-ढ4घ

    दुनिया मधील सर्वात श्रीमंत माणसं ❤️

  • @akashkamble1613
    @akashkamble1613 2 года назад +19

    हाके पावन तुमि साध्या मानसांवर धनगरी जिवनावर आपला संंसार बघत विहीडीवो काडत आसता सलाम तुमच्या ह्या जिवनाला 🙏

  • @santoshmusale3672
    @santoshmusale3672 2 года назад +66

    सिधू भाऊ आमची एक विनंती मान्य करा ना आम्हाला पण तुमच्या सोबत एक दिवस रह्याचे आहे, चटणी खाऊ पण तुझ्या सोबत राहू

  • @swatiwankhede3421
    @swatiwankhede3421 Год назад +8

    जगातील श्रीमंत माणस ही आहे.
    मला असे जीवन जगण्यासाठी आवश्यक आहे.

  • @prashantbobade865
    @prashantbobade865 2 года назад +13

    Very nice एकच नंबर कोरडॅश( माझा आवडता शब्द)

  • @vijayvanjari6746
    @vijayvanjari6746 Год назад +21

    जगातील सर्वात श्रीमंत परिवार

  • @mayurgunjal9086
    @mayurgunjal9086 Год назад +3

    Jai balumama ki jai ho
    Aple dhangari jivan video lai bhari

  • @narayannare2665
    @narayannare2665 Год назад +3

    फारच छान .उत्कृष्ट रिसिपी. अस्सल ग्रामीण पद्धतीचे घरगुती रुचकर व चविस्ट भोजन .अभिनंदन

  • @sanjaymahadik1135
    @sanjaymahadik1135 2 года назад +2

    तूझ्या परिश्रला सलाम...
    जीवन हे सुंदर आहे, तु जगतोस हे छान आहे..
    कारण बाहेरचे जग बेक्कार आहे

  • @sanjaysk22
    @sanjaysk22 Год назад +2

    खरोखरच जीवनाचा आनंद कसा घ्यायचा तुमच्याकडूनच घ्यावा.असे तुमचे खूप छान विचार आहेत हे ह्यातून शिकायला मिळाले.

  • @dhanapatil8258
    @dhanapatil8258 Год назад +5

    एक नंबर कालवण 😋😋😋 मस्त झणझणीत रस्सा विशेष कौतुक की सर्व पाट्या वरवंटावर केलेल देशी चव मिळणार हे नक्की 🙏

  • @simpkn947
    @simpkn947 2 года назад +5

    खूप छान दादा..बाणाई ताई सारखी सुगरण बायको तुम्हाला लाभली तुम्ही खूप भाग्यवान आहात..

  • @pratibhagaikwad2728
    @pratibhagaikwad2728 Год назад +1

    बाणा ई खूप हुशार आहे.आणि तितकीच समजूतदार.

  • @komalghadge5796
    @komalghadge5796 2 года назад +1

    एकच नंबर कोडयास मला खुप आवडते मेंढयांसोबत फिरायला लय भारी बेत झाला आज

  • @dipaligajare1299
    @dipaligajare1299 10 месяцев назад +1

    भाकरी मात्र 1 नंबर आहे 1 मधीच काम होतंय

  • @swatiwankhede3421
    @swatiwankhede3421 Год назад +1

    नमस्कार
    मला बानाई यांचे फार मोठे कौतुक वाटतं.किती त्यांचा स्वभाव चांगला आहे.जेवण त्यांचे अप्रतिम आहे.मी त्यांच्या सारखे जेवण बणवते.सगळ्या महिलांनी त्यांचे व्हिडिओ बघितले पाहिजे.❤❤

  • @abhijitsonawane1855
    @abhijitsonawane1855 2 года назад +3

    एक नंबर कालवण समजण्याजोगी रेसिपी

  • @shekharbuchade5371
    @shekharbuchade5371 2 года назад +1

    नवीन वर्षाच्या तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला शेखर बुचडे परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा.तुमचे व्हिडिओ छान असतात ते मी न चुकता पाहतोय.

  • @roshanramteke8570
    @roshanramteke8570 Год назад +3

    बानाई खरच तुमच बोलन खूपच माया लागणार आहे

  • @sadashivpisal80
    @sadashivpisal80 2 года назад +2

    भावा लईच भारी व्हिडिओ शूट करतोस

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 2 года назад +35

    दादा तुम्हाला व तुमच्या परिवाराला सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा 💐
    मटणाचा बेत लय भारी 😋😋👌👌👍

  • @Dnyaneshwarkhandare6845
    @Dnyaneshwarkhandare6845 2 года назад +7

    हाके भाऊ सर्व मेंढपाळ बंधू भगिनीना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ... 🙏🙏🙏

  • @avinashbendale
    @avinashbendale Год назад +1

    प्रत्येक गोष्टी मध्ये अडचण असताना त्या अडचणी बाजूला ढेवून तुम्ही जीवनाचा आनंद घेता. आम्हाला प्रत्येक गोष्ट भेटती तरी खुप तक्रारी असतात. हसत खेळत जीवन जगणे हेच खरे जीवनाचे अंतिम उद्दीष्ट प्रत्येकाने ढेवले पाहिजे. कष्ट करून आपल्या परिवारास सुखी सह सुखी आयुष्य जगायचं

  • @subhashsonavane531
    @subhashsonavane531 2 года назад +2

    मटन आणि ते पण रान मळ्यात चुलीवरती बनवलेलं तोंडाला पाणी सुटलं चुलीवरच्या जेवणाची चावच भारी असते.जी हाॕटेल मध्ये नसते.१ नं दादा तुम्हाला आणि तुमच्या गौड परिवाराला माझ्या परिवाराकडून नवीन वर्षाच्या मंगलमय आणि आनंदमय शुभेच्छा!...

  • @rajeshkhokale1186
    @rajeshkhokale1186 2 года назад +2

    छान. ग्रामीण. निसर्ग रम्य वातावरण.31 डिसेंबर साजरा करा. हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्ष सुखाचे जावो हीच सदिच्छा. 🙏🏻🙏🏻🌹🌹

  • @shobhagaikwad2529
    @shobhagaikwad2529 Год назад +2

    खूप छान एक नंबर तुमचे व्हिडिओ खूप छान असतात👌👌👌👌👌👏👏👏👏

  • @amolmaske8861
    @amolmaske8861 2 года назад +1

    खूपच छान मटण बनवलं अपण ताई तुम्हा सर्वं परिवाराला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा जय मल्हार ..

  • @vikasnagrale4546
    @vikasnagrale4546 2 года назад +3

    बाना वहिनी मटन बणवाची पध्दत मस्त आहे भाकरी पण मस्त

  • @yogitapawar3549
    @yogitapawar3549 Год назад +1

    Chan ek no

  • @dattadhekale2042
    @dattadhekale2042 2 года назад +7

    आपलं नविन वर्ष गुढीपाडव्याला ...❤️‍🩹💫🚩

  • @sanjaygajarmal9894
    @sanjaygajarmal9894 Год назад +8

    एकच नंबर मटण,
    👌👌👌

  • @sushamasuryavanshi833
    @sushamasuryavanshi833 Год назад +2

    Khupch 😋 mast matan banvle Banaini👌👌
    Aj pahilyandach video pahila tumcha. Ani subscribe pan kel dada👍
    Sagar khup goad ahe❤

  • @mokshadahemendragosavi3514
    @mokshadahemendragosavi3514 2 года назад +2

    अश्या सुगरण बाणाई गृहलक्ष्मी सगळ्यांच्या घरी सुखाने नांदोत आणि सगळ्यांच्या घरी अन्नपूर्णा मातेच्या कृपेने सर्वाना पोटभर अन्न मिळो

  • @shubhangisule7294
    @shubhangisule7294 Год назад +3

    बानाई बाई किती ग कांम करशील काम करुन दमत असशील ना ..तरी पण तू कशी ग हसतमुख असतेस कधी पण बघा हासरा चेहरा

  • @priyankajadhav4712
    @priyankajadhav4712 2 года назад +2

    आपणास आणि आपल्या परिवारास इंग्रजी नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. 💐💐
    हे नवीन वर्ष आपल्या आयुष्यात सुख, समृध्दी, भरभराट आणि खूप आनंद घेऊन येवो.💐💐💐💐

  • @vilasvirkar9318
    @vilasvirkar9318 2 года назад +3

    खूप खूप छान विडिओ मस्त मटन भाजी

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt 2 года назад +17

    सागर गड्या लई भारी बेत.... तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 😊

  • @santoshbichkule4327
    @santoshbichkule4327 2 года назад +3

    मटनाची मस्त रेसिपी केली . तुम्हाला नविन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

  • @vijayjavir6259
    @vijayjavir6259 2 года назад +2

    Happy New year Sagar( juni parmpara japli tumi dada saheb Salam tumala ) Mastpaki Chan bolta tumi

  • @kalpanakadam6872
    @kalpanakadam6872 Год назад +3

    एक नंबर चुलीवरचं मटन👌👌👍👍👍😋😋🙏🏻🙏🏻🙏🏻🎉🎉

  • @veenamankame5050
    @veenamankame5050 2 года назад +3

    Bhari bet matan ekdam chan kele vahinine,👌😊

  • @vijaykale2719
    @vijaykale2719 2 года назад +3

    एक नंबर रेसिपी आहे

  • @sudam8124
    @sudam8124 2 года назад +2

    कोरड्यास एकच नंबर

  • @anandmk2902
    @anandmk2902 2 года назад +3

    हाके परिवारास ,,, नवीन वर्षाच्या खूप खूप सार्‍या शुभेच्छा ,,, from anand mk

  • @vidyachavan3732
    @vidyachavan3732 2 года назад +10

    नेहमीप्रमाणेच मस्त मटणचे कालवण 👌

  • @manasikshirsagar1858
    @manasikshirsagar1858 Год назад +3

    👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻💞💞💞💞💞💞👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻khup bhari thondal pani sutle

  • @yogitapawar3549
    @yogitapawar3549 Год назад +1

    Khup chan

  • @strugglejourneyinbollywood7411

    Jay Bhim 🙏 Namo Budhay Mahakarunik Tathagat bless you Be Happy Be Healthy Be Strongest Take care kya bolte bawa zabardast gajab mast rawas matan banay boleto 1 number bantay bro tum aur tumara family khush rahaneka apun Santosh bhau from New Bombay

  • @Travellife892
    @Travellife892 2 года назад +23

    सागर दादाला आणि परिवाराला नविन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @jayashreekaware3359
    @jayashreekaware3359 2 года назад +5

    नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दादा तुमच्या पूर्ण कुटुंबाला आणि तुम्हाला

  • @thesurangicouple
    @thesurangicouple Год назад +5

    मोबाईल ते कुठ चार्जिंग करता

  • @pratikshasurvase4893
    @pratikshasurvase4893 2 года назад +6

    शेतामधले जीवन बघून तुमच्या इथे येऊन राहावं असं वाटत दादा तुम्हाला व तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा नवीन वर्षाच्या कारण मी मुंबईला राहते ना म्हणून मला असं वाटतं, तुमचे व्हिडिओ मला खूप आवडतात मी दररोज तुमचा व्हिडिओ बघते आणि तुमचा सागर खूप गड आहे.

  • @tanmaygalande570
    @tanmaygalande570 2 года назад +26

    सिद्धू दादा तुम्हाला आणि तुमच्या गोड परिवाराला नवीन वर्षाच्या खूप हार्दिक हार्दिक शुभेच्छा.. जय मल्हार..🚩🚩🚩🚩🚩🙏🙏

  • @vikasdevkate3261
    @vikasdevkate3261 2 года назад +2

    राम राम मस्त पैकी व्हिडिओ आहे

  • @karanwadekar6010
    @karanwadekar6010 2 года назад +3

    मस्त पैकी 👌😄😀 संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @abdulpakhali3952
    @abdulpakhali3952 Год назад +2

    मावली खूब सुंदर

  • @laxmandisale8860
    @laxmandisale8860 2 года назад +3

    नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दादा तुम्हां सर्वांना अगदी भरभराटीचे जावो हीच श्री चरणी प्रार्थना 🎉🎉💐💐👌♥️🙏

  • @pandharinathshelke7826
    @pandharinathshelke7826 2 года назад +2

    सिद्धू हाके दादा, आज party झाली आहे का. मस्त चाललय तुमचे. Banai खुप संस्कारित आहे. त्यांचे माहेरचे आडनाव आणि गाव kalvi k

  • @sakshichoukhande9992
    @sakshichoukhande9992 2 года назад +1

    राम राम दादा वहिनी नवीन वर्ष तुम्हाला सुख समृद्धि आणि भरभराटीचे जावो ही खंडेरायाच्या चरणी प्रार्थना

  • @kailasthombre2605
    @kailasthombre2605 2 года назад +2

    Tai tuzya jevanachi chav jagat saglyat bhari dhangari... Tujhach ek Chambhar bhau...Jai Malhar Jai Ravidas.

  • @coolsurajhappy
    @coolsurajhappy 2 года назад +6

    लई भारी दादा 🙏 एक नंबर 👌

  • @ganeshdevkate4602
    @ganeshdevkate4602 2 года назад +2

    हाके पावणं नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

  • @nandajadhav7797
    @nandajadhav7797 2 года назад +3

    नवीन वर्षाच्या शुभेच्छा

  • @gulabshaikh6831
    @gulabshaikh6831 2 года назад +2

    नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा 👌👌👌बेत आहे

  • @shobhabhandari2083
    @shobhabhandari2083 2 года назад +7

    नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हाके दादा 🙏🙏🙏🙏

  • @yogeshchakor2889
    @yogeshchakor2889 2 года назад +2

    नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ

  • @kalpanachoure8495
    @kalpanachoure8495 Год назад +2

    Tumhi sarv masala paatyavarti vattana te khup aavdt mla

  • @suvarnakarande3545
    @suvarnakarande3545 Год назад +1

    Vdo chi vat baghate,तुमची गावाकडे वाटचाल सुखरूप होवो,आनंदी जीवन🎉🎉

  • @snehakadam703
    @snehakadam703 2 года назад +2

    नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ अर्चनाला पण जेवण करायला सांगा

  • @user-yi1ei
    @user-yi1ei Год назад +1

    सुगरन आहे वहिनी .👌👌👌

  • @pandurangkamble4064
    @pandurangkamble4064 2 года назад +1

    हार्दीक शुभेच्छा. नेहमी आनंदी राहा.

  • @avinashsalve5415
    @avinashsalve5415 2 года назад +8

    हाके दादा सौर ऊर्जेवर चालणारा एखादा दिवा घ्या रात्रीच्या वेळेस उपयोग होईल

  • @kishoribodke6456
    @kishoribodke6456 2 года назад +3

    Khup smadhanan jivan jgta tumi tai as sukh nahi milat kut pn. paisa asun tumchya sarkh nahi jgtayet .tumche video bghun khup chan vatt tyamule video roj takt java.

  • @PrashantJadhav-oz2ov
    @PrashantJadhav-oz2ov 2 года назад +3

    खूप छान व्हिडिओ दादा,👌👌 नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा🎇🎇🎈🎈🌄🌄

  • @suhasjagtap09
    @suhasjagtap09 2 года назад +4

    नवीन वर्ष 2023 तुम्हा सर्वाना सुखमय ,निरामय , आरोग्यदायी ,आनंदी आणि भरभराटीचे जावो. नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छां 🌹🌹🙏🙏

  • @sujatashindeofficial
    @sujatashindeofficial Год назад

    बनाई च्या डोक्यावरचा पदर काय खाली पडत नाय बाबा खुप छान

  • @devidaspatil9872
    @devidaspatil9872 Год назад +2

    Greatdada

  • @surajdhone3227
    @surajdhone3227 Год назад +4

    जय मल्हार पवना

  • @lilavatilakade6793
    @lilavatilakade6793 2 года назад +2

    लय च भारि. दादा. आणि Happy new year🎉🎊🎉🎊🎊🎊🎇

  • @shabanashaikh1101
    @shabanashaikh1101 2 года назад +2

    Banai tai khup mehnat karta tumhi Abhiman aahe tumcha aamhala
    Happy new year 🎉🎉

  • @sangeetamhatre3986
    @sangeetamhatre3986 2 года назад +27

    दादा तुम्हाला व तुमच्या परिवाराला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 💐Happy New Year.. मटण 👌♥️

  • @satishmenkar7904
    @satishmenkar7904 2 года назад +2

    लय कष्ट आहे दादा वयनी चं

  • @nitinkavankar3045
    @nitinkavankar3045 2 года назад +1

    एक नंबर मटन रेसिपी

  • @spg.
    @spg. 2 года назад +1

    Tai che shabd khup bhari vatle.akhe varsh anadat gele.moth mothale bunglow ,flat vale hyana gele ka .sukh mhanje samadhan.desire is reason of sorrow. BHAU,TAI TUMHALA HAPPY NEW YEAR. ASECH ANANDAT RAHA from satara,lonand

  • @mulanimumtaj4121
    @mulanimumtaj4121 2 года назад +2

    नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सर्व हाके परिवारातील सर्व सदस्य

  • @KBOYgamer15679
    @KBOYgamer15679 2 года назад +1

    Happy New year ✨🙏🚩 Bhari bet kela mast chhan

  • @ranjithbhai7482
    @ranjithbhai7482 2 года назад +5

    नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏

  • @misalshrikant2172
    @misalshrikant2172 2 года назад +3

    नवीन वर्षांच्या हार्दिक हार्दिक हार्दिक शुभेच्छा हाके पावन 👌👌👌💛💛🙏🙏🙏❤️❤️❤️❤️

  • @Santoshkadlagagrotech
    @Santoshkadlagagrotech 2 года назад +2

    Khup sundar bhau

  • @sharadkamble1745
    @sharadkamble1745 2 года назад +2

    नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @rekhaparekar3918
    @rekhaparekar3918 2 года назад +4

    मस्त साजरा केला आहेस 31डिसेंबर.

  • @shubhangidalavi8704
    @shubhangidalavi8704 2 года назад +2

    खुप छान दाखविली ताई रेसिपी मस्तच 👌👌

  • @shekharwaghmare577
    @shekharwaghmare577 2 года назад +6

    दादा तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏

  • @atishchatte5434
    @atishchatte5434 2 года назад +2

    mast gavthi matan khup mast....

  • @ramhariveer3882
    @ramhariveer3882 2 года назад +3

    दादा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला व पूर्ण कुटुंबाला माझ्या कुटुंबाकडून

  • @rajendrabagul155
    @rajendrabagul155 Год назад +2

    खूपच सुंदर दादा

  • @bhagwatgarande5347
    @bhagwatgarande5347 2 года назад +4

    तुम्हाला 2023 हे वर्ष असेच मस्त जाओ हीच बिरोबाचरणी पर्थना 🙏

  • @sujatawarode212
    @sujatawarode212 2 года назад +3

    ताई मला लय आवडते तुमचे मटन इकडे द्यांना थोडे लय भारी

  • @rahullawand6767
    @rahullawand6767 2 года назад +3

    मी रूई तां इंदापूर मधुन vbo पाहुतोय नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्या