सुप्रिया सुळेंनी नॉनव्हेज खाल्लेले हेच ते अंबिका हॉटेल | आता चार बोकडांचे मटणही पुरेना | Shivar food

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 ноя 2024

Комментарии • 400

  • @maheshbolgad9943
    @maheshbolgad9943 2 года назад +278

    सगळीकडे मटन रस्सा चांगला असतो एवढं काय विशेष उगच म्हण्याच आमचा काळा मसाला घरचा स्पेशल आहे काय एकदा सेलिब्रिटी किंवा नेता गेला जेवायला की झालं फेमस 😀😀😀 लहान लहान हॉटेल सुध्दा खूप चांगले नॉनव्हेज बनवतात ऊगच गोडबंगल करायचं

    • @gurunathbhagat33
      @gurunathbhagat33 2 года назад

      👍🙏ruclips.net/video/UXZ3ozcFEDA/видео.html

    • @miteshsupriyagurunathangan143
      @miteshsupriyagurunathangan143 2 года назад +11

      Agadi Barobar

    • @shrishasrainworld5170
      @shrishasrainworld5170 2 года назад +6

      Correct

    • @sonaligovekar4245
      @sonaligovekar4245 2 года назад +7

      Very true

    • @not_so_roguetrader
      @not_so_roguetrader 2 года назад +16

      बहुतेक अश्या मोठ्या हॉटेलमध्ये जेवणाला थुकीची चव नसते... दुसरी गोष्ट म्हणजे ह्यांना घरगुती शब्दाचा अर्थ माहिती नाही... मसाले घरगुती समजू शकतो... पण जेवण हॉटेलमध्ये बनवून घरगुती म्हणणे म्हणजे हास्यास्पद आहे...

  • @SD-hf6ee
    @SD-hf6ee 2 года назад +22

    एक नंबर पुचाट .....हाच व्हिडिओ पाहून जेवायला गेलो.....काही वेगळ नाही ...भिकर्या सारखं १० - १० रुपायच्या रस्सा वाट्या विकत घ्यावा लागतात ....जीव घालून दिले जाते... स्टाफ ला पण काही घेण देण नाही...

    • @charanbambal9052
      @charanbambal9052 3 месяца назад

      Chap re फुकटे देणार काय tula

  • @sourabhshinde1829
    @sourabhshinde1829 Год назад +13

    शाकाहार हाच सवऻत्तम आहार

  • @sathyawagh355
    @sathyawagh355 Год назад +20

    आम्ही गेलो होतो ...काहीच quality वाट्ली नाही आणी quantity तर नाहीच नाही..सामान्य माणसाला न parvadnare असे होटेल ..कारण rate फार आहेत...

  • @keshavshirse3580
    @keshavshirse3580 2 года назад +15

    फक्त लुट आहृ 330 रुपयात लहान मुलांना सुद्धा पुरत नाही तिन बारीक पोळ्या वचार घास भात असतो

  • @bhagwatpatil3776
    @bhagwatpatil3776 7 месяцев назад +2

    भावांनो घरीच बनवा. पैसे पण वाचतात आणि राजासारखे जेवण पण होते. घर ते हाॅटेल प्रवास व वेळ पण वाचतो

  • @dadakendale2010
    @dadakendale2010 Год назад +19

    फ्री मध्ये जेवायला मिळत असेल नेते मंडळींना म्हणून प्रशिद्धीला आले आहे हॉटेल😀😎😂

  • @rsb1819
    @rsb1819 2 месяца назад

    स्वयंपाक बनवण्याची पद्धती निमकी खानदेशी आहे की विदर्भातील आहे हे नेमकं कळलेलं नाही. माझी एकच विनंती आहे ॲल्युमिनियम चे भांडे वापरण्यापेक्षा स्टीलची भांडी जर वापरली तर आरोग्याचाही थोडा विचार करता येईल. आणि या प्रकारचे जेवण हे घरगुती जेवणच असल्यामुळे या ठिकाणी तुम्ही जास्त काहीही अपेक्षा करू शकत नाही, अन्यथा तुमची प्रकृती सुद्धा खराब होऊ शकते. खूप छान कार्य करत आहे खूप चांगली सेवा करत आहे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा

  • @pravinchavan929
    @pravinchavan929 2 года назад +4

    मी Nasik येथे कार्यरत असताना भरपूर वेळा जेवण केलेले आहे..त्या काळात तुमची जुनी हॉटेल वडिल चालवत होते..व ती हॉटेल याच रोड वर होती...Thanks & Very good टेस्ट..जुन्या आठवणी जाग्या झाल्या....👌👌👍👍🙏🙏🙏

    • @sanjiwani6093
      @sanjiwani6093 2 года назад +1

      🙏🙏🙏👍😋😋😋

    • @gurunathbhagat33
      @gurunathbhagat33 2 года назад

      🙏👍ruclips.net/video/UXZ3ozcFEDA/видео.html

  • @bhausahebmore8896
    @bhausahebmore8896 Год назад +4

    यापेक्षाही खुपच चवीषट आणि चांगलं मटण आमी घरीाबनवतो

  • @santoshgore4791
    @santoshgore4791 8 месяцев назад +2

    470 रुपये स्पेशल मटण थाळीत 4 मटणाचे पीस देतात राईस सुध्दा देत नाही खूप भंगार जेवण आहे कोणीही जाऊ नये

  • @prashantakolkar5061
    @prashantakolkar5061 Год назад +30

    सुळे ताईने खाले त्यात काय नवल एखादा गरीब फुकट जेऊ घातला का ते का सांगतनाही मतलबी दुनिया आरे गरिबीचे नाव सांग भाऊ 🤪😁🌶🌶🌶🌶🌶

  • @bhikagagare2379
    @bhikagagare2379 2 года назад +5

    जय भवानी जय शिवाजी 🚩🚩🚩🙏🙏🌹❤️👍👍

  • @archanapatil94
    @archanapatil94 2 года назад +47

    नेते जेवायला येण्याचं एकच कारण ते म्हणजे फुकटचे जेवण,😀😀

    • @balkrishnachaudhari9423
      @balkrishnachaudhari9423 2 года назад +4

      लय महत्त्वाचं बोललात आपण कारण त्यांना फुकटचं खायची सवय असते

    • @dattakumatkar6869
      @dattakumatkar6869 Месяц назад

      सदा ने तरस्वतः चे हॉटेल असल्यासारखी लोक जेवू घातली आणि बिल बुडवले

    • @dattakumatkar6869
      @dattakumatkar6869 Месяц назад

      दानवे ने पण वडपाव चे बील न देताच गेला होता पण मीडिया घुसली आणि बील भेटले

  • @mangeshbansode4399
    @mangeshbansode4399 2 года назад +21

    अनेकदा हॉटेल वाले सांगतात. आमच्या घरचा मसाला आहे. मेर्केट मधूनच कच्चा माल घेऊन मसाला बनवला जातो. त्याला घर घुती मसाला मसाला म्हणतात.

  • @vastvikta821
    @vastvikta821 2 года назад +9

    लयाच पांचट भाजी आहे,आमच्याकडे mutton खावून हाथ धुतल्यावर असेच पाणी निघते

  • @deepjoshiofficial4721
    @deepjoshiofficial4721 Год назад +5

    आग लावली मटणाची... त्यात भाजलेला कांदा खोबरा नाही 😂😂😂 पिठ कोन टाकत मटनात 😂

  • @sachintapse4694
    @sachintapse4694 2 года назад +4

    Very nice 👌

  • @rameshharer4444
    @rameshharer4444 2 года назад +28

    रोज 5 बोकड फॉर्म मद्धे तयार होतात का?1 बोकड तयार व्हायला 8/10 महीने लागतात

    • @vikaspatil6258
      @vikaspatil6258 Год назад

      Correct

    • @krishnayandole6283
      @krishnayandole6283 5 месяцев назад

      यूरिया फोवारानी मारून बोकड तयार करतात

  • @legendgamer7484
    @legendgamer7484 2 года назад +5

    Tya madam kala masala kasa banvaycha te sangat hotya tyanna madhech advun vishay valvayla nako hota.ddnyan dilyane ddnyan vadhte .kay pivlya shirt madhle dada.

  • @madhavsurya5875
    @madhavsurya5875 2 года назад +5

    The woman is genius, that man is sooooo smart...... लक्ष्मी त्या बाईच्या हातात आहे.......

    • @gurunathbhagat33
      @gurunathbhagat33 2 года назад

      👍🙏ruclips.net/video/UXZ3ozcFEDA/видео.html

  • @hamdansurve2249
    @hamdansurve2249 Год назад

    Hi my dear friend kaise ho ap good work great beutifull thanks my name is Talat Surve tal khed dist Ratnagiri

  • @sanjeevdeshmukh6447
    @sanjeevdeshmukh6447 2 года назад +4

    नागपूरात या. यापेक्षा चांगले सावजी चिकन,मटन खाऊ घालतो. बोटं चाटत रहाल.

    • @tejaswinikedare5057
      @tejaswinikedare5057 2 года назад +1

      Pratek thikan chi chav vegali aste dada ...mi nashik chi ahe pn vidharbat ch rahte pn amhala ithlich test avdte ani ethe kala masala vapartat

    • @vinayakbarde7785
      @vinayakbarde7785 Год назад

      एक नंबर भंगार

  • @vijayavaghade5029
    @vijayavaghade5029 2 года назад +4

    !🌟❤!अभिनंदन!❤🌟!खुपच छान व्हिडिओ!
    !🌟❤!धन्यवाद !❤🌟!HAPPY DIWALI !
    !🌟❤!❤🌟❤🌟❤🌟❤🌟❤🌟❤🌟!
    !🌟❤!❤🌟❤🌟❤🌟❤🌟❤🌟🌟🌟!

  • @milindmane7243
    @milindmane7243 2 года назад +18

    मटणाची भाजी...वा... वा... अति शुध्द भाषा... पण... दर सांगायला का भीती वाटतेय......vdo पारदर्शी बनवा...तरच लोकं विश्वास ठेवतील...

  • @milindgorde4455
    @milindgorde4455 Год назад +4

    केस बाध आथी नाहीतर पडतील भाजीत ?

  • @samadhandukale8286
    @samadhandukale8286 Год назад +7

    सुप्रिया सुळे नि खाल्लं म्हणजे काय झालं

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 2 года назад +3

    लय भारी सर धन्यवाद....👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @gurunathbhagat33
      @gurunathbhagat33 2 года назад

      👍🙏ruclips.net/video/UXZ3ozcFEDA/видео.html

  • @MrRaghavendrashastry
    @MrRaghavendrashastry Месяц назад

    susu tai ni kiti ghetale advertise saathi?

  • @bharatisoundattikar1798
    @bharatisoundattikar1798 Год назад +1

    Kanda ani naral yache vatan ka nahi takale?

  • @siddhiabnave3347
    @siddhiabnave3347 Год назад +8

    My Mom's recipe is evergreen yummy 🤤

  • @sunitapagare3837
    @sunitapagare3837 Год назад +2

    एकदम मस्त. लय भारी. 😊

  • @ashoksawant8132
    @ashoksawant8132 Год назад +1

    अप्रतिम विडिओ . लय भारी अँकर .

  • @vishalmore4203
    @vishalmore4203 2 года назад +1

    Superb sir and mam
    Tumchi bhaji khupch chhan vatli 😊👌

    • @marutimadane4126
      @marutimadane4126 2 года назад

      जा ना,, भाऊ,,, येवला,,, या खाऊन,,, कितीवेळा जाऊन खाशील,,,?? भाजी,, मेथीची,,, घरीच पालक, खुप बेस्ट असते,,,??₹200 ला एक प्लेट असते,,, रेट लिस्ट सांगत नाहीत,,,??

  • @jayshankarshahane6093
    @jayshankarshahane6093 Год назад +1

    Chikan and matan sarvachech chagale hot asate Mazi Bayko pan khup chhan banvate kahipan naka sangu

  • @arjunmaske6084
    @arjunmaske6084 21 день назад

    Super❤❤❤❤

  • @nandkishorhiralkar3278
    @nandkishorhiralkar3278 2 года назад +24

    माझी बायको खूप छान मटण बिर्याणी बनविते.

    • @nikhleshsolanki9127
      @nikhleshsolanki9127 Год назад +1

      ❤️

    • @somnathghanwat5353
      @somnathghanwat5353 Год назад

      @@nikhleshsolanki9127 हाय

    • @dig352
      @dig352 Год назад +4

      मग तुम्ही बिर्याणी शॉप टाका आणि तुमची प्रगती करा

    • @vikaswagmare965
      @vikaswagmare965 Год назад

      😅

  • @vidyakathavate4543
    @vidyakathavate4543 Год назад

    Khup chan supaarr

  • @redtiger2618
    @redtiger2618 Год назад +1

    आम्हाला मुंबईच आवडतं. मटण चीकन

  • @vdpadventurelawuniversehealth
    @vdpadventurelawuniversehealth 5 месяцев назад

    Location share kara..

  • @sainathahire508
    @sainathahire508 2 года назад +1

    दिपक भाऊ दादांची तब्बेट कशी आहे आता .

  • @Nil_M
    @Nil_M 2 года назад +15

    Special masala, kuthe Chandra varti banavla ahe ka 😁🤣🤣🤣🤣

  • @drashishdkadam7524
    @drashishdkadam7524 2 года назад +3

    Mutton bhaji?

  • @rameshchopade2577
    @rameshchopade2577 2 года назад +6

    खानाऱ्याला खाऊन गेल्यानंतर समजतेच व कोणीही टेके देऊन नाव वर ओढुन आणलेल्यांच्यांचा नावा मुळे ग्राहकामुळे असंतोष होतो. स्वतः च्या कर्तूत्वावर विश्वास ठेवा

  • @sudhakarmhaske798
    @sudhakarmhaske798 2 года назад +9

    सुप्रिया सुळे व शरद पवार यांच्या घरी रोजच नॉनव्हेज असते त्यात काय एवढे पवार साहेबांना सकाळच्या नाश्त्यात मटण लागतेच

  • @swarajtechnical2711
    @swarajtechnical2711 Год назад

    Same mi hyach padhtine banavto khupach testi hote bhaji pn mi bajri vagere kahi nahi takat kala masala chi kamal ahe fakt

  • @narayanashtakar7825
    @narayanashtakar7825 11 месяцев назад

    ताई कळा मसाला कसा तयर करतात

  • @vaibhavgodhade6520
    @vaibhavgodhade6520 2 года назад +6

    चॅनेल अडमिं अस माजलेल्या होईल ची जाहिरात करण्यापेक्षा लहान हॉटेल ची जाहिरात करा एवढे बोकड पुरत नाहीत तेवढे पुरत नाही मग विडिओ बनवायला तयार का झाले उगाच ताठपणा

  • @umeshborade9684
    @umeshborade9684 5 месяцев назад

    Hotel khup clean aahe

  • @sunilmaske6723
    @sunilmaske6723 2 года назад

    Khupch chan

  • @shubhanaik356
    @shubhanaik356 2 года назад +8

    सोयीस्कर पणे काळ्या मसाल्याचा रेसिपी नाही सांगितलं.

  • @reshmasayyad299
    @reshmasayyad299 2 года назад +3

    Chan ahe recipe

  • @arvindkhade5589
    @arvindkhade5589 2 года назад

    Mast vedio

  • @dilipbhosale5273
    @dilipbhosale5273 2 года назад +3

    जबरदस्त....!खूपच छान रेसिपी..

  • @vilasdhomane8128
    @vilasdhomane8128 2 месяца назад +2

    फारच छान आहे 🎉

  • @sachinlavhate8184
    @sachinlavhate8184 Год назад +1

    अतिसुंदर👍👍

  • @vishwanathpinnalwad6745
    @vishwanathpinnalwad6745 5 месяцев назад

    मी पण छत्रपती संभाजी नगरचा आहे हे फक्त व्हिडिओमध्ये दाखवले जातात ओरिजनल कुठे देता ग्राहंकांना

  • @rshivramjadhav
    @rshivramjadhav Год назад

    खुपच छांन👌👌

  • @kausarsoudagar9216
    @kausarsoudagar9216 2 года назад +1

    kala masala mi aapli aaji kadun magwala hota . bhaji keli tar khup bechav zali hoti .

  • @sharadpatil6517
    @sharadpatil6517 Год назад

    Best

  • @rameshgiri7668
    @rameshgiri7668 2 года назад +4

    राजकारणी लोक फुकट खायला येतात आणि यांची प्रसिद्धी वाढवतात

  • @mitamane
    @mitamane Месяц назад

    kadhi chaturthi la ka

  • @Sattakaran
    @Sattakaran Год назад

    छान

  • @prakashvarvate3305
    @prakashvarvate3305 Год назад +1

    एकदम भारी जेवण पण quntity कमी

  • @sitarampariskar796
    @sitarampariskar796 Год назад

    पैठणी साड्यामुळेगाव फेमस झालेलं आहेहे गाव

  • @rakeshsuryawanshi9359
    @rakeshsuryawanshi9359 2 года назад +8

    जेवनाला खरच खूप चांगली चव आहे
    महत्त्वाचे म्हणजे काळा मसाला असला तरीही काही त्रास हाेत नाही
    खरच अप्रतिम जेवन आहे

  • @kavitaborse2738
    @kavitaborse2738 2 года назад +4

    काळा मसाला कसा बनवतात त्याची रेसिपी पाठवा

    • @rajanijadhav795
      @rajanijadhav795 2 года назад +1

      Mobile no plase me hashik city chi rahieshi ahy

  • @sachintapse4694
    @sachintapse4694 2 года назад +1

    Very Nice..

  • @Sach7077
    @Sach7077 Год назад

    Hotel cha number ahe ka bhau konakade?

  • @vikasbhalerao6073
    @vikasbhalerao6073 Год назад +1

    हे एसुर आहे दाळव व बाजरीच पीठ घालून तयार केलेले मिश्रण

  • @sagarrayjade3852
    @sagarrayjade3852 2 года назад +11

    लई बावळ्या देऊ राहिले ना भाऊ संजय खाटीक कडून मटण घेता ना पाहतो ना आम्ही

  • @adityapawar9469
    @adityapawar9469 Год назад

    Nice👍👍👍

  • @chandrashakershinde1155
    @chandrashakershinde1155 Год назад

    मस्त

  • @aagammumbai6903
    @aagammumbai6903 2 года назад +1

    Khupach chan...

    • @gurunathbhagat33
      @gurunathbhagat33 2 года назад

      🙏👍ruclips.net/video/UXZ3ozcFEDA/видео.html

  • @shardabenpawar2082
    @shardabenpawar2082 Год назад

    Kala masala kasa banavtat te dakhva

  • @tanajishinde1927
    @tanajishinde1927 2 года назад

    Good

  • @balajihapse5260
    @balajihapse5260 Год назад +2

    पीस खूपच छोटे आहेत ???

  • @madhubanscreativity
    @madhubanscreativity 2 года назад +4

    Khup chhan aahe mutton recipe😋😋😋

    • @marutimadane4126
      @marutimadane4126 2 года назад +2

      भाजी आहे की,,, मटण भाजी आहे,,,?? काळा,, पांढरा रस्सा,, काळा मसाला,,, घरचा,,, बाहेरचा,,?? पुरण पोळी,, वरण,, भात,, पुरी,, श्रीखंड,,, इत्यादी खाऊ घालायला पाहिजे,, शाकाहारी,,,,?? लोकं बुआ असतात,,, भाजी म्हणून,,, माळकरी पण मटणची भाजी खातील,,,,?? जय हरी,,, पांडुरंग हरी,,,, 🙏🙏🙏

    • @satyashodhak123
      @satyashodhak123 Год назад +2

      @@marutimadane4126 कुणाला कशाचं अन माळकर्याला मटणाचं... 😂

  • @PriyankaSwapnil.1
    @PriyankaSwapnil.1 2 года назад +1

    Amcha yeola ahech bhari .😎

  • @nileshderange631
    @nileshderange631 Год назад

    Supriya Sule ni khale manaje sagalyani khayala pahije ka

  • @thenaturefresh786
    @thenaturefresh786 Год назад +1

    Mutton Chicken jhatka hai ya halal

  • @atulbobade579
    @atulbobade579 Год назад

    खूपच छान चविष्ट

  • @sureshphatak8609
    @sureshphatak8609 2 года назад +2

    काळ्या मसाला कसा तयार करतात ही पध्दत मॅडम सांगत असताना मुद्दामहून तुम्ही विषय बदली केला. का पध्दत सांगायची नव्हती

  • @rameshpatil9366
    @rameshpatil9366 2 года назад +1

    How to reach this hotel without location

    • @1stactivity297
      @1stactivity297 Год назад

      येवला ता.येवला जि. नाशिक

  • @rameshpatil9366
    @rameshpatil9366 2 года назад

    Share location

  • @TheMayur22
    @TheMayur22 7 месяцев назад

    Bhaji khup chhan ahee😂😂😂😂😂😂😂

  • @vaibhavgodhade6520
    @vaibhavgodhade6520 7 месяцев назад

    उद्या सुप्रिया सुळे शेण खाईल आम्ही पन खवावं काय?

  • @satishkamble5707
    @satishkamble5707 2 года назад +4

    मस्त, एक वेळेस आवश्य भेट द्यावी लागेल मटन खाण्यासाठी

  • @asaramdhonde6824
    @asaramdhonde6824 Год назад

    हॉटेल कुठे आहे हे सांगा, पत्ता नाही तो सांगा आम्हाला

  • @vijaybagde3069
    @vijaybagde3069 Год назад

    गांव तालुका जि सां गा

  • @TheMayur22
    @TheMayur22 7 месяцев назад

    Matanachi bhaji ek number ....lolllllllzzzzzzz😂😂😂😂😂

  • @aaruloke6517
    @aaruloke6517 Год назад +4

    Not mutton bhaji it's call mutton rassa

  • @latagadekar5695
    @latagadekar5695 Год назад

    आम्हीपण येणार आहे मटण खायला

  • @gopichandtetambe6732
    @gopichandtetambe6732 2 года назад

    अहो मी येऊ का जेवायला.

  • @samardeepyedage4312
    @samardeepyedage4312 Год назад

    माझ होटेल आहे बारामती इंदापुर हायवेवर मला शिकवाल ❓🙏

  • @shilambarijamdale3793
    @shilambarijamdale3793 Год назад

    काळा मसाला कसा बनवायचा ते पुणॅ नाही सांगीतल

  • @sunilchaudhari1821
    @sunilchaudhari1821 3 месяца назад

    Ekdam Bhanger Hotel Ahay.

  • @mangeshdeshmukh
    @mangeshdeshmukh 2 года назад +5

    नुसते मटणाचे हाडके देतात. 3 हाडके 2 बोट्या रस्सा झाली थाळी. बोट्या पण खूप छोट्या. फक्त रस्सा चांगला आहे. नका जाऊ. यापेक्षा छान options आहेत येवला इथे.
    खूप महाग पण आहे.

    • @vikasdandgaval3677
      @vikasdandgaval3677 2 года назад

      येवल्यात सावजी मटण कुठे मिळतं हो चांगलं?

    • @mangeshdeshmukh
      @mangeshdeshmukh 2 года назад

      ruclips.net/video/Sxk6SlqGfIs/видео.html

    • @mangeshdeshmukh
      @mangeshdeshmukh 2 года назад +1

      Sachin bakale खानावळ

    • @mangeshdeshmukh
      @mangeshdeshmukh 2 года назад +1

      Video पहा

  • @manishpatil9102
    @manishpatil9102 2 года назад +1

    Currently in heart

  • @sanketnikhade2352
    @sanketnikhade2352 2 года назад +1

    Dada recipe ch masaleche praman jar sangitle tar khup changle watel

    • @gurunathbhagat33
      @gurunathbhagat33 2 года назад

      🙏👍ruclips.net/video/UXZ3ozcFEDA/видео.html

    • @archanapatil94
      @archanapatil94 2 года назад

      केवढा तो रस्सा पातळ आहे. काय करणार recipe घेवून